वापरलेल्या चहापावडरचे महत्त्वाचे ११उपयोग | Amazing ways to reuse the used tea powder | kitchen hacks

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • वापरलेल्या चहापावडरचे महत्त्वाचे ११उपयोग | Amazing ways to reuse the used tea powder | kitchen hacks
    वापरलेल्या चहापावडरचे आश्चर्य कारक उपयोग या व्हिडिओ मध्ये दाखवले जे तुम्ही कधीच पाहीले नसतील, यापुढे तुम्ही वापरलेली चहापावडर कधीही फेकणार नाहीत
    you willl never throw away used tea powder after watching this
    #ReuseoWasteTeaPowder #reuseOldTea
    #bestoutofwaste #recycle
    #marathitips
    #zatpatmarathitips
    great ways to reuse tea bags and tea powder, daily uses of waste tea powder, chai patti ke nuske, home made fertilizer from waste tea, chai patti for hair growth, tea bags for black circles, how to reused used tea leaves, tea bags and tea powder money saving tips, how to use unused tea powder, used tea bags for glowing skin, used tea powder for kitchen hacks, kitchen tips tricks and kitchen hacks for routine, how to clean greasy and oily pots and pans, useful kitchen tips, home making tips, life hacks, kitchen kitchen, latest kitchen tips, tips in marathi

ความคิดเห็น • 724

  • @pritib574
    @pritib574 2 หลายเดือนก่อน +7

    Madam खूप छान वाटल्या नवीन टिप्स यापुढे चहा पावडरचा उपयोग नक्कीच करून बघू.धन्यवाद.

  • @jyotigosavi2490
    @jyotigosavi2490 5 หลายเดือนก่อน +3

    खूपच उपयुक्त माहिती. टाकाऊतून उपयोगिता फारच सहज आणि सुंदर..
    स्वयंपाक घरातही विज्ञानवादी समज अंगीकारली तर असे लपलेले फायदे दिसतात. वैशिष्ट्यपूर्ण माहिती. ताई धन्यवाद.

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 3 หลายเดือนก่อน +5

    खूप छान माहिती दिली आणि जुन्या कपडयाचे उपयोग

  • @maniksonawane-fm2ye
    @maniksonawane-fm2ye 5 หลายเดือนก่อน +14

    फारच छान, शुक्रिया खुपच छान माहीती
    दिल्या बद्दल

  • @sunetramanohar3172
    @sunetramanohar3172 ปีที่แล้ว +64

    खूपच उपयुक्त माहिती मिळाली. आम्ही त्याचा जरूर उपयोग करून घेऊ.धन्यवाद!🙏🙏

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 ปีที่แล้ว +4

    आपण छान माहिती दिली आहे. खूप आवडली
    या अगोदर आम्ही वापरून राहिलेल्या चहा
    पावडर गुलाबाच्या झाडांंसाठी वापरत होतो.
    परंतू याचे इतके वापर माहीत नव्हते. असो
    माहिती साठी खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @user-rg4hs2gt6y
    @user-rg4hs2gt6y 2 วันที่ผ่านมา

    फारच माहिती आहे उपयोग पण छान समजून सागितले

  • @shobhapatil6678
    @shobhapatil6678 ปีที่แล้ว +1

    थोडीफार माहिती होती पण अपलेकडून खुप छान टिप्स मिळाल्या. धन्य वाद

  • @vishnupatil8648
    @vishnupatil8648 ปีที่แล้ว

    ताई एवढे सगळे उपयोग सांगितले नक्कीच खरोखर आहे मला अनुभव मी झाडांच्या मुळात याचा प्रयोग केला आहे भांड्यावर ती अजून काय केला नाही पण खरोखरच छान

  • @shekhardeshpande8883
    @shekhardeshpande8883 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती मिळाली.... अतिशय सुंदर आणि उपयुक्त...

  • @HemantShrirao
    @HemantShrirao 5 วันที่ผ่านมา

    फारच छान ताई खुपचं छान टिप आहेत

  • @gayatriw6356
    @gayatriw6356 ปีที่แล้ว

    ताई , अभिनंदन आणि तुमचे कौतुक!
    अतिशय सुंदर , सुरेख , सुबक , आणि टाकाऊतून टिकाऊ ही योजना कशी करायची हे पाहून मजा आली . मी फक्त झाडांसाठी उपयोगात आणीत होते . अधूनमधून काचेलाही वापरायचे .पण न वाळलेली चहा केल्यानंतर गाळलेल्या चोथ्याचा उपयोग करीत होते .आपण बहुमूल्य माहिती देऊन आम्हा गृहिणींना उपकृतच केलेत , यासाठी तुम्हाला धन्यवाद !🙏

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  ปีที่แล้ว

      तुमचा अभिप्राय वाचून खूप बरे वाटले, कृपया व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा ही इच्छा, खूप खूप धन्यवाद 🙏

  • @shabamagdum9314
    @shabamagdum9314 ปีที่แล้ว +1

    Chaha pawadarache khup chain aani Baruch mahiti sangitala thanku

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar4201 ปีที่แล้ว

    धन्यवाद बाईसाहेब !! आपण फारच छान माहीती दिली . आता आम्ही सुद्धा केलेल्या चहातून राहिलेल्या चहा पावडरचा स्वस्त आणि मसत असे उपयोग करीत जाऊ.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 ปีที่แล้ว +1

    वॉव.मला एक दोन उपयोग माहित होते की तेलकटपणा साठी व नॉनव्हेज चा वास ग्लासला व हाताला येत असेल तर वापरलेली चहा पावडरचा उपयोग होतो.पण तुम्ही तर भरपूर छान उपयोग सांगितले.आवडले.share करते..थँक्स ..👌👌👍👍

  • @Sindhu-up3nv
    @Sindhu-up3nv 25 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान आणी मनाला आनंदित झाले महत्त्वाचे म्हणजे काय ते मला कळलं धन्यवाद नमस्कार

  • @sangeetaghosalkar9490
    @sangeetaghosalkar9490 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti dili thanks mam kitchen viyper kase clean karave

  • @pratibhathakur2663
    @pratibhathakur2663 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर..तुमचे नेहमीच. उपयुक्त व्हिडिओ असतात..
    Thanks..

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 ปีที่แล้ว +1

    खूपचं छान भरपूर उपयोग सांगितले.
    आम्ही वापरून झलेली चहापावडर फक्त झाडांना घालत होतो.आता तुम्ही दखवलेले उपयोग नक्की करु. धन्यवाद ताई 🙏👍

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  ปีที่แล้ว

      👍नक्की करून बघा ताई😊

  • @vijaykumarwarang7266
    @vijaykumarwarang7266 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उत्तम ढाकाउ.वस्तुपासुन.करण्याजोगे. ऊपयोग

  • @vaishalitodankar3562
    @vaishalitodankar3562 5 หลายเดือนก่อน

    मी नॉनव्हेज चया भांड्यासाठी करते खूप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @anilshirsat4647
    @anilshirsat4647 10 วันที่ผ่านมา

    खूपच छान माहिती दिलीत.

  • @hemangiborate2771
    @hemangiborate2771 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर आणि अप्रतिम उपयोग केले आहे,छानच,नक्कीच आम्ही करून बघू. सोपे उपयोग आहेत.👌👌👍👍💐💐

  • @aishwaryanaik9803
    @aishwaryanaik9803 ปีที่แล้ว +1

    खूप उपयुक्त माहिती दिलीत. तुम्ही नेहमी नाविन्यपूर्ण गोष्टी सांगता, त्यामुळे मी तुमच्या चॅनलची चाहती आहे.

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद Aishwarya 😊🙏❤

  • @nilamlakhan7409
    @nilamlakhan7409 ปีที่แล้ว

    खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे मस्त किपीअट अप आम्हाला माहिती नव्हते इतका छान उपयोग

  • @chandapawar4959
    @chandapawar4959 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहितीपूर्ण. ऊपयोग सांगीतले धन्यवाद ताई

  • @manjirjoshi462
    @manjirjoshi462 ปีที่แล้ว

    प्रथम धन्यवाद खुप खुप उपयुक्त माहिती सांगुन आम्हाला चांगले वाया जाणारे चहापावडरीचे अत्यंत अपरुक उपयोग सांगितलेत परत थन्यवाद.

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद ❤🙏🌹😊

  • @meenamastud8887
    @meenamastud8887 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद ताई 🙏🙏

  • @ashokkini7250
    @ashokkini7250 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती मिळाली.

  • @shantanuvinayakgautam2373
    @shantanuvinayakgautam2373 ปีที่แล้ว

    लहान माहिती मिळाली पण खूप मोठी गोष्ट समजली.याचा नक्की उपयोग करणार आहे.छान सुंदर

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर उपयोग सांगितले आहेत धन्यवाद ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

  • @gajananchavan9966
    @gajananchavan9966 2 วันที่ผ่านมา

    Very nice 👍 khup chan advice

  • @prabhatdeo8649
    @prabhatdeo8649 ปีที่แล้ว +10

    Thank you so much ! wonderful uses of used tea powder

  • @meenalbhalerao387
    @meenalbhalerao387 5 หลายเดือนก่อน +1

    छान उपयुक्त टिप्स❤

  • @prabhakarprabhudesai7864
    @prabhakarprabhudesai7864 2 หลายเดือนก่อน

    चहा पावडर चा सुंदर उपयोग छान सांगितलीत माहिती

  • @pratibhayadav8711
    @pratibhayadav8711 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan mahiti dili aahe .Thank you .👌👍👍

  • @sumannangare7775
    @sumannangare7775 8 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर माहिती दिली मँडम 🎉🎉

  • @awaasproperty3742
    @awaasproperty3742 ปีที่แล้ว

    Khupach chaan tips sangitlya tumhi kaahi mahit aslelya kaahi mahit naslelya hi aaj shikaila milalya thnk you

  • @madhurilasurkar3567
    @madhurilasurkar3567 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर..आजपर्यंत एवढा ऊपयुक्त व्हिडिओ पाहण्यात आला नव्हता..धन्यवाद खूप छान माहिती मिळाली ..नक्कीच करून पाहीन..

  • @omprakashjadhav2292
    @omprakashjadhav2292 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली आहे 👍👍🙏

  • @seemapitale4006
    @seemapitale4006 7 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान उपयोग

  • @shailajakadarkar5714
    @shailajakadarkar5714 ปีที่แล้ว +2

    खूप छान उपयोग सांगितले इतके उपयोग माहीत नव्हते🙏🙏

  • @rajaniborkar1833
    @rajaniborkar1833 ปีที่แล้ว

    खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल खुप आभार 🙏
    आता पर्यंत सुखवलेली चहा पावडर फक्त झाडांसाठी वापरत होतो.

  • @vijayamainkar2807
    @vijayamainkar2807 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

    • @aparnajoshi5170
      @aparnajoshi5170 ปีที่แล้ว

      खूप छान माहिती.

  • @rajendragurjar831
    @rajendragurjar831 ปีที่แล้ว +1

    छान आहे. उपयुक्त आहे.

  • @user-vc1pp5il1i
    @user-vc1pp5il1i 7 หลายเดือนก่อน +3

    वा छान मी आता चहापावर टाकुन देणार नाही

  • @meenabapat6867
    @meenabapat6867 ปีที่แล้ว

    वापरलेल्या चहा पावडर चे खूपच छान उपयोग सांगितले

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 ปีที่แล้ว +1

    खरच khupach chan aahe ha upay. खुप धन्यवाद

  • @swarshri844
    @swarshri844 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती आहे madem

  • @shilpadhamnaskar6906
    @shilpadhamnaskar6906 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @savitamahajan3841
    @savitamahajan3841 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिली ताई..धन्यवाद

  • @anaghadeshpande3221
    @anaghadeshpande3221 ปีที่แล้ว

    हे टिप्स खूपच उपयोगी होणार आहे, आणी खूपच आवडलं आहे. धन्यवाद.

  • @vidyamhatre394
    @vidyamhatre394 ปีที่แล้ว

    तुमचं चहा पावडर चे उपयोग छान होते व छान समजून सांगितले त्याबद्दल धन्यवाद

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 7 หลายเดือนก่อน

    खूप छान, माहितीपूर्ण, उपयुक्त व्हिडिओ 👌👌

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 ปีที่แล้ว

    खूप कौतुक आणि अभिनंदन उपयोगाची माहिती दिल्या बद्दल धन्य वाद 👌👌👌👍👍

  • @suvarnaborse3848
    @suvarnaborse3848 ปีที่แล้ว +4

    Woooooooow Really amazing uses....👌👌👌👏

  • @jyotiawate1903
    @jyotiawate1903 ปีที่แล้ว +1

    खूपच उपयुक्त माहिती दिलीत मॅडम

  • @user-su6pf9kb1m
    @user-su6pf9kb1m 2 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद ताई

  • @rasikachande5886
    @rasikachande5886 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓 माहिती दिली आहे आपण अगदी मनापासून😘💕😘💕 धन्यवाद 🙏माझ्यासाठी तर हे सगळं शुन्य होत मी नेहमी चहा गाळून पावडर फेकून देते. पण आपला व्हिडिओ पाहून आजपासूनच या गोष्टी करायला सुरुवात केली🍫 once again thanks❤🌹

  • @manjirideshpande8972
    @manjirideshpande8972 ปีที่แล้ว

    खुप छान ,ऊपयुक्त माहिती.
    जरूर वापर करून पाहू.
    धन्यवाद

  • @nandamendadkar4670
    @nandamendadkar4670 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत 👍

  • @minalvengurlekar2455
    @minalvengurlekar2455 หลายเดือนก่อน

    खुपचं सुंदर उपयोग चहा पावडर चां !

  • @pramilaupadhye2088
    @pramilaupadhye2088 4 หลายเดือนก่อน

    माहिती खूपच उपयुक्त आहे. आभारी आहे

  • @dadaraopatil1743
    @dadaraopatil1743 5 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली, आम्ही त्याचा उपयोग करू

  • @madhuriparab7366
    @madhuriparab7366 7 หลายเดือนก่อน

    Khupch chhan. Takautun tikau kinva upyukt ashi mahiti.
    Dhanyawad.🙏

  • @abhishinde15
    @abhishinde15 ปีที่แล้ว +1

    Khup chan tip hoti dhanyvad

  • @narayanashturkar2014
    @narayanashturkar2014 ปีที่แล้ว

    वापरलेल्या चहा पावडरचा खूप छान उपयोग सांगितला धन्यवाद ताई

  • @raybhankoli2439
    @raybhankoli2439 ปีที่แล้ว +1

    Khup chan upayog Dhanyavad

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @ashokbapat6554
    @ashokbapat6554 ปีที่แล้ว

    खूप छान टाकाऊचा उपयोग सांगितला आहे.धन्यवाद.

  • @user-xv5qy3ks9c
    @user-xv5qy3ks9c 5 หลายเดือนก่อน

    फारच ऊपयुक्त माहिती धन्यवाद !

  • @reshmasanghraj3518
    @reshmasanghraj3518 ปีที่แล้ว +1

    Khup Chan ani upyogi mahiti.

  • @aajichyahaatchichav8201
    @aajichyahaatchichav8201 2 หลายเดือนก่อน

    नक्की खूपच सुंदर उपयोग सांगितले ताईंनी

  • @pravinsawal4498
    @pravinsawal4498 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली ताई

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 9 หลายเดือนก่อน

    Chahal powder che upyog phar chan watle. Khup upyogi tips dilya ahet.

  • @futureeditz0779
    @futureeditz0779 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती दीलीत.धन्यवाद🙏🏽

  • @vaishalibhalwankar7639
    @vaishalibhalwankar7639 ปีที่แล้ว

    खुपच छान उपयोग सांगितलेत ताई...तुमचे मनापासून धन्यवाद..👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashwinikhedekar5263
    @ashwinikhedekar5263 ปีที่แล้ว

    खुप छान. उपयुक्त माहिती दिली आहे.धन्यवाद ताई.

  • @jyotivanave6260
    @jyotivanave6260 ปีที่แล้ว +1

    Khup upyogi mahiti sangitali

  • @shripadkulkarni3192
    @shripadkulkarni3192 ปีที่แล้ว

    फारच छान. ह्यातील बरेच उपयोग मला माहिती होते, फक्त टी बॅग चे माहिती नव्हते, धन्यवाद

  • @user-bo9of6bi1s
    @user-bo9of6bi1s 10 หลายเดือนก่อน

    👍🌹 खुपचं छान , चांगली माहिती मिळाली.

  • @surekhagawde2033
    @surekhagawde2033 2 หลายเดือนก่อน

    ताई खुप छान आहेत उपयोग धन्यवाद

  • @santuramgaikwad2625
    @santuramgaikwad2625 9 หลายเดือนก่อน +1

    Thanks, very good information.

  • @sanyujatendulkar1455
    @sanyujatendulkar1455 ปีที่แล้ว +1

    Kharach khupach changalaya tips hotaya

  • @smitabagade2039
    @smitabagade2039 ปีที่แล้ว +13

    Awesome. Thanks a lot for the information. God Bless You In Abundance.

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 ปีที่แล้ว +1

    Chan mahiti thank you very much

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 ปีที่แล้ว +5

    खुप छान उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद 🙏😊

  • @varshakandhare2549
    @varshakandhare2549 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहीती दिली धन्यवाद 🙏

  • @ShankarJumale-l9y
    @ShankarJumale-l9y 14 วันที่ผ่านมา

    Khup Chan maahiya ammla Tumi sangtli

  • @aratigandecha67
    @aratigandecha67 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर माहिती दिली ताई

  • @ranjanatryambake6759
    @ranjanatryambake6759 10 หลายเดือนก่อน

    टाकाऊ तून इतके उपयोग,फार फार छान

  • @manojarekar3048
    @manojarekar3048 ปีที่แล้ว

    Khupch chhan mahiti dili, dhanyavad💐👌✌️👍🙏

  • @siddheshkeni792
    @siddheshkeni792 ปีที่แล้ว +2

    Very nice information we will also try at our home.

  • @sandhyafanse4855
    @sandhyafanse4855 ปีที่แล้ว +1

    Khoop chaan upyog

  • @meghnakhatee3358
    @meghnakhatee3358 ปีที่แล้ว

    Khub Sunder sangitale thanks 👍

  • @daulatkhanvilkar4635
    @daulatkhanvilkar4635 ปีที่แล้ว

    फारच छान वाटले आणि अप्रतिमच धन्यवाद

  • @hemangiparab4089
    @hemangiparab4089 ปีที่แล้ว +1

    Khupach Chaan Mahiti Tai

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 ปีที่แล้ว +2

    छानच माहीती!

  • @nanakambli4644
    @nanakambli4644 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान माहिती दिली आहे

  • @gopalrane1965
    @gopalrane1965 ปีที่แล้ว

    Tai kitti kitti Chan Chan chanlelya chahachya tips