ताई नमस्कार तुमच्या गावाकडच्या veg रेसीपी मी नेहमी बघते आजची खीरची receipe अतीशय अप्रतीम झाली आहे बघूनच खावीशी वाटत आहे सुंदर receipe दाखविल याबदल धन्यवाद
तुमच्या कडच्या सणांची खासीयत आणि प्रथा परंपरा जरूर दाखवा.... तुमच्याकड गौरी गणपती आणि श्रावणातले सगळे सण पाहायची इच्छा आहे.... आणि एकदा तुमचं पूर्ण कुटंबही दाखवा...
अहो त्यांनी उत्तर तर दिले तर बघा उपकार होतील. घर कुटुंब दाखवायचे लांबच 😅 मोठा चैनल आहे पण त्यांच्याकडे एडिटर नाहीये उत्तर दिले एखादा माणूस सुद्धा ठेवलेला नाही
@@ravikiranbhuse624 असं बोलुन कुणाचं मन दुखावु नये... साधी माणसं आहेत समजेल हळुहळु... आणि त्यांच्या विडीयोला एडीट करायची गरजच पडत नाहीए अशा प्रकारे नैसर्गिक वातावरण आणि शांत मृदू भाषेत बोलतायत त्या.... माझी अपेक्षा नाहीए की त्यांनी रिप्लाय करावं किंवा विडीयो एडीट कराव्यात... त्यांच्या पर्यंत माझा निरोप पोहोचला आणि त्यांनी परंपरागत सणवार दाखवले तरी खूप झालं माझ्यासाठी.... आणि मला त्यांच्या विडीयोज आहेत तशाच आवडतात.... मी नॉनवेज खात नाही आणि मला पाहायलाही आवडत नाही म्हणुन मी कधी टीका टिप्पणी करून मन दुखावलं नाही.... तुम्ही पण असं टोमणा मारून कुणाचही मन दुखावु नये.... आत्मन: प्रतिकूलानि परेषां न सम आचरेत्। इति धर्मसर्वस्व:
आजी तुमच्या पध्दतीने खीर बनवली.खूप चवीला झाली आहे.आजी आणि मावशी तुमच्या दोघींचे ही खूप खूप आभारी आहे.तुमच्या रेसिपि खूप छान असतात. Thank you so much.❤❤
मस्त व्हिडिओ.पारंपारीक पध्दतीने बनविलेली पहावयास मिळाली खूपच लहानपणीची आठवण झाली.खीर तर उत्कृष्ट झालीच आहे पण ती बनवत असतानाच्या सूचना टीप्स ही महत्त्वाच्या आहेत .❤❤❤❤
आजी, ताई किती छान माहिती गोड मायाळू बोलणे. तुमचे मधुर बोलणे सतत ऐकत रहावेसे वाटते. तुमचे बोलणे आणि कृती पाहून प्रत्यक्ष आस्वाद घेत असल्याचा भास होतोय. 👍🙏
मस्तच काकी एक नंबर . माझी सासू पण करते ही खीर फक्त कधी खवा नाही घातला . खवा घालून आणखीन भारी लागणार . तुमचं काय घरचं दुध आणि ताजा खवा . पण मी शिकलेच नाही . मला पाठवायची नेहमी . बाकी घरी कोण गोड जास्त खात नाही . आणी तुम्ही म्हणता तसं शिळी खीर आणी भारी लागते . फ्रीज मघ्ये नाही ठेवायची सकाळ-संघ्याकाळ अशीच चटका देऊन ठेवायची . भारी मुरत जाते .
खपली गहू मुंबईला मिळतो पण 80रू. कीलो मिळतो मी पण नक्की करून बघते 👍 आशी खीर खूप भारी लागते 👌👌👍 आमच्या माहेरी हनुमान जयंतीला अशी खीर बनवतात आणि प्रतेक भाविकांना प्रसाद म्हणून दिला जातो ,🙏👍
जुण्या पद्धतीचे पदार्थ बघायचे असतील तर या ताईचे व मावशीने केलेले अवष्य पहा कीती टेष्टी व शिंपल असतात .आसे वाटते एकादी ट्रीप काढून मुक्कामाला यावे दोघींचे कष्ट पाहिलेत खुप छान धन्यवाद
तुम्ही एवढी मस्त रेसिपी सांगता..... आणि एवढं छान समजून सांगताना न ते मला खूप आवडत .... कधी रेसिपी संपते ते समजतच नाहीं.... ❤️👍🏻खूप छान सगळं का नॅचरल बोलता.... ओव्हर acting नाहीं
खरे नशीबवान आहेत तुमचे कुटुंबीय 😄 गाई म्हशीनी भरलेला गोठा, धनधान्यांनी भरलेलं कोठार आणि फळं, भाज्यांनी फुललेलं आवार शिवार सोबतचं घरातील दोन सुगरणीच्या हातचं सुग्रास जेवण व्वा वा 😄 👌 ♥️ 👍
अगदी खरं
ताई नमस्कार तुमच्या गावाकडच्या veg रेसीपी मी नेहमी बघते आजची खीरची receipe अतीशय अप्रतीम झाली आहे बघूनच खावीशी वाटत आहे सुंदर receipe दाखविल याबदल धन्यवाद
तुमच्या कडच्या सणांची खासीयत आणि प्रथा परंपरा जरूर दाखवा.... तुमच्याकड गौरी गणपती आणि श्रावणातले सगळे सण पाहायची इच्छा आहे.... आणि एकदा तुमचं पूर्ण कुटंबही दाखवा...
अहो त्यांनी उत्तर तर दिले तर बघा उपकार होतील. घर कुटुंब दाखवायचे लांबच 😅 मोठा चैनल आहे पण त्यांच्याकडे एडिटर नाहीये उत्तर दिले एखादा माणूस सुद्धा ठेवलेला नाही
@@ravikiranbhuse624 असं बोलुन कुणाचं मन दुखावु नये... साधी माणसं आहेत समजेल हळुहळु... आणि त्यांच्या विडीयोला एडीट करायची गरजच पडत नाहीए अशा प्रकारे नैसर्गिक वातावरण आणि शांत मृदू भाषेत बोलतायत त्या.... माझी अपेक्षा नाहीए की त्यांनी रिप्लाय करावं किंवा विडीयो एडीट कराव्यात... त्यांच्या पर्यंत माझा निरोप पोहोचला आणि त्यांनी परंपरागत सणवार दाखवले तरी खूप झालं माझ्यासाठी.... आणि मला त्यांच्या विडीयोज आहेत तशाच आवडतात.... मी नॉनवेज खात नाही आणि मला पाहायलाही आवडत नाही म्हणुन मी कधी टीका टिप्पणी करून मन दुखावलं नाही.... तुम्ही पण असं टोमणा मारून कुणाचही मन दुखावु नये.... आत्मन: प्रतिकूलानि परेषां न सम आचरेत्। इति धर्मसर्वस्व:
आजी तुमच्या पध्दतीने खीर बनवली.खूप चवीला झाली आहे.आजी आणि मावशी तुमच्या दोघींचे ही खूप खूप आभारी आहे.तुमच्या रेसिपि खूप छान असतात. Thank you so much.❤❤
तुम्ही दोघी खूप गोड आहात. अस्सल गावरान मराठी पदार्थ अगदी छान समजावून करून दाखवता. खूप धन्यवाद 🙏
तुमची भाषा पण ह्या खीरी सारखी गोड आहे. खूप भारी वाटतं ऐकायला..
बाकी recipe मस्त. आजी खूप दिवसांनी दिसल्या बर वाटलं.
मस्त व्हिडिओ.पारंपारीक पध्दतीने बनविलेली पहावयास मिळाली खूपच लहानपणीची आठवण झाली.खीर तर उत्कृष्ट झालीच आहे पण ती बनवत असतानाच्या सूचना टीप्स ही महत्त्वाच्या आहेत .❤❤❤❤
खुप सुंदर सादरीकरण तीतक्याच उपयुक्त टिप्सपण धन्यवाद ताई ह्या सुंदर ,चवीष्ठ खीरीसाठी.
काकु खीरं ( हुग्गी) खुप मस्त 👌🏻👌🏻टेंम्पटींग,यम्मी, 😋😋दिसती आहे .आणि तुम्ही खिरी बद्दलच्या खुप चांगल्या टीप्स दिल्यात त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
आजी, ताई किती छान माहिती गोड मायाळू बोलणे. तुमचे मधुर बोलणे सतत ऐकत रहावेसे वाटते. तुमचे बोलणे आणि कृती पाहून प्रत्यक्ष आस्वाद घेत असल्याचा भास होतोय.
👍🙏
Khupch Chan sangitla tai khiriche niyam
ताई तुमची व, आजीबाईची भाषा तुमच्या पदार्था सारखीच खमंग व खुशखुशीत आहे 🎉🎉
जुने ते सोने आजी चा आवाज ही किती कड़क आहे जुने लोक खरोखरच निरोगी होते आझी आज ही १०५वरष जगली हो आपले video खुपच छान असतात 🎉🎉
मस्तच काकी एक नंबर . माझी सासू पण करते ही खीर फक्त कधी खवा नाही घातला . खवा घालून आणखीन भारी लागणार . तुमचं काय घरचं दुध आणि ताजा खवा .
पण मी शिकलेच नाही . मला पाठवायची नेहमी . बाकी घरी कोण गोड जास्त खात नाही . आणी तुम्ही म्हणता तसं शिळी खीर आणी भारी लागते . फ्रीज मघ्ये नाही ठेवायची सकाळ-संघ्याकाळ अशीच चटका देऊन ठेवायची . भारी मुरत जाते .
खपली गहू मुंबईला मिळतो पण 80रू. कीलो मिळतो मी पण नक्की करून बघते 👍 आशी खीर खूप भारी लागते 👌👌👍
आमच्या माहेरी हनुमान जयंतीला अशी खीर बनवतात आणि प्रतेक भाविकांना प्रसाद म्हणून दिला जातो ,🙏👍
धन्यवाद सुगरण आज्जी आणि मावशी❤🙏
ताई खुप छान टिप्स आहेत खीर एकदम भारी
खूप खूप धन्यवाद आणि आभार
Khup Chan tips dilet 👌👌👍
Khup chan tips dilya tumhi,kheer mast 👌😋
🙏👌🌹🍀आजी ताई नमस्कार👏✊👍 खीर खूपच सुंदर बनली आहे🙏 धन्यवाद नागपंचमी सणाच्या 🎉खूप खूप शुभेच्छा
Chan keep aahe ❤
खुप खुप छान ताई व आजी❤❤
Kharech khup chan
Tai ani ajji Khup chan mahiti deta tumhi kharch ❤❤❤tumche videos me khup man lavun baght Karan mahiti milte ani recipe pan shukyla milte ❤❤❤🙏🙏🥰🥰
नमस्कार ताई मी वैशाली माझ्या सासूबाई सुद्धा अशाच पद्धतीने खीर बनवतात तुमची पद्धत पण छान आहे
खूप मेहेनत घेतली, thanks😊
खूप छान बनवली
Aaji khup divsani dislya,tumche Aaji che naate khup chaan. Aaji ya vayat pan mast jevan banvtat,kheer khup chaan
Khupach chan kheer zali aahe👌👌👌👌🙏
❤ajji kiti premal old is gold 🎉
Khub diwsani aaji aani kaku tumhala pahun khup mast
Vatle recipe 👌👌
Asech video madhun Sundar recipe dakhava.👌👍🙏
Lahanpani aamchya aajjichya hata hi hi khir khu khalli khupch mast thank you Tai aajji
खूप खूप धन्यवाद आणि आभार
Kaki ajji khup energetic aahet hya vayaat pan khup chaan mast kheer banavli kaki
Khup Khup chhan ahe mazi aaie. Pn ashich khir banvte
Namaskar aaji aani kaku khup chhan khir Keli
तुमचं बोलणं मला खूप आवडते
खूप चविष्ट पदार्थ 👌🙏
ताई खूप छान खीर बनलाय आजि पण खूप मेहनती आहेत
Khup chchan banavli kheer amachyakade milat nahi khapli gahu Mumbai chchan video
खूपच छान लागते खपली गवाची खीर आम्ही पण अशीच करतो👌👌
किती भारी केलीय खीर अप्रतीम 🙏🏻🙏🏻
Kaku khup chaan sangitali aata mi karun baghen aani tumhala sangen 😊😊❤❤
Khup mayen shikvat mla mazya mavashichi kup aatvn yete ti pn aaji sarki disayachi
खुपच छान ताई व आजी ही खीर आमच्या कोल्हापुरला गणेश चतुर्थीला करतात
Khup chan mavshi ❤
Kheer yummy zali aahe khavishi vatatey.
Mast lay bhari kaki gavakadcha saglach kasa paushtik ani asli asta, amhi Shahri mansa durdaivane sagla bhesalyukta khato
खूप खूप धन्यवाद
खुप खुप छान...अप्रतिम
अप्रतिम.....🎉🎉
Khup chan thanks sadi chan ahe
Very nice recipe❤❤❤
खीर एकदम टेमटिंग दिसते 👌👌
जुण्या पद्धतीचे पदार्थ बघायचे असतील तर या ताईचे व मावशीने केलेले अवष्य पहा कीती टेष्टी व शिंपल असतात .आसे वाटते एकादी ट्रीप काढून मुक्कामाला यावे दोघींचे कष्ट पाहिलेत खुप छान धन्यवाद
Khup chhan zali khir
वां lay bhari ❤ mi karnar aaji mastch
आजीच्या आवाजातच ताकत आहे;
Mazya aai chya maheri hi kheer banvali jate aani mi pan banvate mazya mr.khup aavdte...
खूप सुंदर रेसिपी💐 आई ची काळजी घ्या🙏🏼🙏🏼
Khup chhan mast
मी कोल्हापूरची आहे आमच्या घरात सगळे खातात ही खीर गणपति ला पहिल्या दिवशी आम्ही हा नैवेद्य करतो
फारच सुंदर
यात खसखस आणि तांदूळ आंबेमोहोर थोडासा टाकला की खूप छान लागते
Aamhi कोल्हापुरी गावी माझ्या माहेरी पण आमच्या घरी मुसळ आणि व्हण होते सगळ्या बायका गहू sadayla येतं होत्या अशी खीर खाली
काकू , आजी एवढं मोठं पातेल्यात खीर केली म्हणजे नक्कीच तुमच्याकडे मोठं कुटुंब असणार❤❤ दाखवा की कुटुंब एका दिवशी सगळेजण म्हणतात तर घर बी दाखवा की......
Ajji 1 no ghawa chi kheer jhali baga
खूप छान
👌👌👌
खूप खूप धन्यवाद
👌👌👌👌
मनापासून आभार
Aaji❤❤❤
Mast chan
खूपच छान तोंडाला पाणी सुटलं
गुळाची खीर आहे तर दूध घातल्यावर नासते ती
काय करावे?
Keti chan, amhala. Khapli gahu pahaya pan milat nahi, sagle banavat
Faar sundar
तुम्ही एवढी मस्त रेसिपी सांगता..... आणि एवढं छान समजून सांगताना न ते मला खूप आवडत .... कधी रेसिपी संपते ते समजतच नाहीं.... ❤️👍🏻खूप छान सगळं का नॅचरल बोलता.... ओव्हर acting नाहीं
खवा कशासाठी , ओरिजनल नुसत्या गव्हाची खीर छान लागते.
मस्त हुग्गी
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍🤗🤗🤗🥰🥰🙏🙏 लय भारी
Mustch.
Madam sendriya gul kuthe bhetel ani keer shijayla kiti vel laagla paatellat shijvayche mhanje ekjeev hot naahi please reply
👌👌👍👍🙏🙏💐
आई 🙏🙏
Aajji cha aawaj ekun khup Chan vattle recipe tar chanch
खूपच छान झाली आहे. खीर. ताई तुमची तब्येत ठीक नाही का? खूप अशक्त दिसत आहात.
Awesome ❤ so ... Unique
मी पण करते
🤤🤤
Chan
Bharlya dahyatalya mirchya cha video taka na
🙏🙏🙏🙏
Bhari ch ki
Excellent recipe..please don't use aluminum vessels for cooking. It is not good for health.
Tai khapali gahu vikat milel ka
येवू का खीर खायला तुमच्या गावि ?
🎉
बऱ्याच दिवसांनी आज्जीना पाहिल्यावर चांगलं वाटलं
Tumch Ghar dakhava na kaku
त्या काल्या कुसलाच्या गव्हाला बन्सी गहू म्हणतात. त्याचे बियाणे दुर्मिळ असली तरी थोडे शोधले तर मिळतील. कृषी प्रदर्शनामध्ये त्याचे बियाणे असतात.
आजींच्या हतावरचे गोंदाने काय आहेत plz share करा
रामाचा पाळणा ( नामकरण ) होत असलेले दृश्य आहे असे चित्र गोंदलेले आहे
Khapali gahu and shurbati gahu are they same?
No it's different varieties
Chilli powder 1 kg cost plz