P.L Deshpande about Batatyachi Chawl
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2018
- In this video P.L Deshpande and his consort are sharing their personal memories about Batatyachi Chawl (Book and Play).
पुलं व त्यांच्या पत्नी बटाट्याची चाळ या नाटक व पुस्तकाबद्दल आठवणी रंगवतानाची चित्रफित.
आम्ही प्रत्यक्ष पुलं ना पाहू भेटू शकलो नाही हे आमचे bad luck. Thank you for uploading these videos. Miss you पुल देशपांडे the great अद्भुत अतुल्य
श्रीमद्भगवद्गीता आणि श्री. पु. ल. भाई या दोन गोष्टी जीवन सुंदर बनवितात.
चरणी दंडवत.
मराठी भाषेला समृध्द करण्यात सरांचा वाटा खुप मोलाचा आहे.
Sarancha nahi pulamcha mhana 😅😅😅😅😅😅londonla jaroor gelet pan SIR hi padvi milali nahi aajkal marathi manse yeryagabalyala pan SIR mhantat ani Engkish cha bandbaja vajavtat 😂😂😂😂😂😂😂
पू. ल.यांनी प्रोत्साहन देऊन ,अनेक कलाकार ,या महाराष्ट्रात जन्माला घातली ,हे त्यांचे अलौकिक कर्तृत्व!
महाराष्ट्र ऋणी आहे त्यांचा!
असा हरहुन्नरी कलाकार, विनोदी लेखक, हजरजबाबी अवलिया परत पुढिल युगे होणे नाही. सरांचे स्थान हे साहित्य, नाट्य क्षेत्रात उच्च स्थानी आहे. देशपांडे सर hats off to you sir
Best couple of the century
प्रत्येक मराठी घराला आपली वाटणारी अशी दोनच व्यक्तिमत्त्वे. एक लताबाई व दुसरे पुल.या दोघांना पुढेमागे कुठलं लेबल लावायची गरज नाही इतके ते आपले आहेत.धन्यवाद.
किती सुंदर शांत अर्थपुर्ण अनुभवी अभ्यासपुर्ण बोलणे.
खुप शिकवणारे हसवणारे पु. ल.
अशा महान व्यक्तिमत्वाला
विनम्र नमन 🙏🙏🙏
Genius..We are really missing this great soul
And it hurts😢
मी रोज रात्री पु ल कथाकथन ऐकल्याशिवाय झोपत नाही
Me pan
Me pan
Me pun.😊
Me suddha!!☺️
Who is watching this after Bhai movie
I
Yes
Deshpande sir always be inspirational for mi 👍
Ashutosh Shirish: Pu . La. Deshpande was a Multi talented Genius . त्यांची प्रतिभा शक्ती अनन्य साधारण होती. एकपात्री प्रयोगाचे तर ते सम्राट किंवा चक्रवर्तीच होते. Padma Bhushan title should’ve been rightly conferred upon him . And he should’ve lived a longer life .
विलक्षण प्रतिभावान, बहुआयामी व्यक्तित्व, त्यांचे सर्व साहित्य अतुलनीय
अनमोल, अप्रतिम, अलौकिक, अपार आनंद देणारे अषटपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय पु.ल. यांना साष्टांग दंडवत. ज्यांना पु.ल. यांचा सहवास लाभला ते सर्वच भाग्यवान.
खूप सुंदर 🙏♥️
तू कोभी मी गड्डा एक नंबर कविता
Pul is best
1:02
Khup chan
आज अमृततुल्य फराळाचा आस्वाद घेतला (पुलंच्या आणि ताईंच्या सानिध्यात)🫀😍🙏🙏🙏
अप्रतिम ♥️♥️♥️
अनमोल ठेवा 👌👌👌👌🤩🤩
Dhanya te pu .l. shatshya naman⚘️⚘️
Khup chan 💐💐👌🌼🌼
🧡🙏🧡🙏🧡
ग्रेट माणूस, नमस्कार आणि धन्यवाद.
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
बापरे काका काय म्हनाव या बटाट्याच्या चाळीची कथा वाचतीत पुडच सरकना कारणयेना वाचायेला जाते आस काल्पनीक पु.ल. ऊभे राहातात आणी नुसती हासते आणी आनंदाणे रडत राहाते.👏🏿🔥🤣🎂🍔🍔🍥💖👨👩👧😍😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭🙏🙏😎
मी रोजच पु ल यांना ऐकत असतो...मनाला एक वेगळाच आनंद मिळतो ❤
Please correct the description of this video. P L Deshpande is with his wife - Sunitabai Deshpande - what's that silly word Consort ? She was his wife - his better half. Don't give wrong ideas to oblivious readers
Pul best
Once upon a time, the"Almighty" smiled(probably, it happens rarely)for a moment ,and we are enjoying it's result, (since long back) the P. L. Sir.
खूप खूप धन्यवाद, हा सुंदर व्हिडिओ पोस्ट केल्या बद्दल.
आचार्य अत्रे आणि तुमच संभाषण , अग्रलेख .... काय बोलावे . सर्वच अदभूत .
पुन्हा पुल होणं नाही...
स्व. श्री . पू. ल. देशपांडे. व्हा 😊
Apratim Maaast Chhaan
असे पु.ल. पुन्हा होणे नाही.
संपूर्ण व्हिडिओ आहे पाहायचा आहे त्यात पू. लं. नी बटाट्याचा चाळी बद्दल बोलले आहे
मानाचा मुजरा 🙏
सुरवातीचा video कुणाकडे असल्यास कृपया अपलोड करावा.. ज्यामध्ये सुनीता बाई आणि पू. लं. च संभाषण आहे.
❤पुल पुल म्हणजे पुल ❤
sunder manus
आभीनय कशाशी खातात हे माहितीय का ही माझी रोजची ओळ
पण हि पुलदेंशपांडे काकांची आहे हे माञ मला आता कळाल आता देवा 🙏👏🏿🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁😭😭👏🙏😎
आम्ही पण
मी आणि माझी मुलं सुद्धा रात्री झोपताना ऐकतोच.
Yala kon dislike karu shakel❤❤❤
murkh aani kon
Achrat, vikshipta loka karteel dislike
@@neetasawant4543 tar kay
ज्यांना आजकाल ची आचरट #standupcomedy आवडते. ज्यामधे शिव्या, इतरांना कमी लेखतात.
Kadhi hi kuthe hi kevhahi p l deshapnde yanche pustk vachane ha maza chnd aahe hmkhas hsu yenar tention chumntnter advitiy
बापरे बाप येकना धड भाडाबर चींद्या 🙏👏🏿🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
हे पूर्ण पहायला मिळेल का ?
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व
, मी पण रोज झोपताना एकते
Do you have the full video that this was taken from ?
Unfortunately no.
@@onkaringawale4930 :(
पु ल म्हणजे पु ल
अशी असामी होणे नाही
असे थोर लोक पुन्हा होणार नाहीत
nataka fitakat😁
डोळ्यात अश्रु आलेत.