A Programme On P L Deshpande | पु.ल.देशपांडे | Special Program | Ep 04
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ธ.ค. 2021
- लेखन - यशपाल रामावत
मुलाखत - प्रतिमा कुलकर्णी
संकल्पना / निर्मिती - नीना राऊत
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' A Programme On P L Deshpande '
Artist : पु. ल. देशपांडे
Anchor : करुणा देव / वृंदा गजेंद्र
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : नीना राऊत
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk - บันเทิง
दूर दर्शन सह्याद्रि ने सर्व जुने प्रोग्रॅम youtube वर टाकले तर त्यांचे सर्व दर्शक खूप आभारी राहतील
बरेचसे चांगले प्रोग्रॅम्स कधीच नष्ट झाले आहेत.
bqrich changli natake sinema, ani gajalelya sireals , door darshan sanghralayat aahet pan tari Ka te dhavaitnahi , lokanche manorangan kharya arthane vahve ase vatat nahi Ka?
0
पुल आणि आचार्य अत्रे असे असामी युगा युगात निर्माण होतात. आम्ही त्यांना ऐकले आहे हे आमचे भाग्य.
पु लं चे प्रत्येक वाक्य आजही जीवनाचा सार सांगून जातात.. कॉम्प्युटर च्या धावत्या युगात ही जिवन हे किती साध्या आणि सोप्या पद्धतीनी जगू शकतो याचे आकलन करून देते.. आजच्या आपल्या मराठी पिढीने आयुष्यात एकतरी पु लं चे काव्य, कथाकथन, नाटक किंवा काहीतरी समोरचा पिढीपर्यंत पोहोचवाव असी आशा व्यक्त करतो.. 🙏
परत या हो....या महाराष्ट्रात रहाणे अशक्य झालय....एक च काय ते सुख ....पुल
खरंच पु.ल.देशपांडे ही एक अशी व्यक्ती जी मराठी माणसांवर् वर झालेला एक आदरयुक्त उपकाराच....त्यांनी एक आभार प्रदर्शनात सांगितले होते की,एखाद्या विद्वानाच्या सानिध्यात येऊन जर एखाद्याला न्हाहून निघाल्या सारखे वाटत नसेल तर तो जन्मोजन्मीचा गल्लिच्छ आहे.❤❤❤❤❤
पु. ल. खरंच अशी माणसं आपल्यावर बरसणारे आंनदाचे क्षण.
सह्याद्री वहिनी टीम चे आभारी आहोत, आमच्या नवीन पिढीला पु. ल, व. पु., निळू भाऊ, साहित्यातील चवळीतीलअसे अनेक महान वक्ती भाषण ऐकायला मिळाले.... 🙏🙏🙏
Ek A-class superb program... Ase program purvi yet asat jynchi ata eka hi show la sar nahi... Pratima tainche prashna suddha itke apratim.. Ani Pu La tar apla daivat... atishay sundar...
Great simply GREAT
सुरेख सादरीकरण,भारदस्त निवेदन,आणि अभिजात व्यक्तिमत्व असा त्रिवेणी संगम.दूरदर्शनचे जुने कार्यक्रम केवळ अविस्मरणीय👍👌💐
Thanks Doordarshan .
I thoroughly enjoyed the program 😀 👍🙏
DD Sahyadri Team, thanks for telecasting this programme on THE GREAT P. L. DESHPANDE
अनमोल ठेवा. 👍👍👍
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
th-cam.com/users/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Simply great personality of marathi .
पु ल देशपांडे व पु काळे शंकर पाटील द मा मिरासदार यांचे कथाकथन त्यांच्याच आवाजातील mp3 असल्यास यूट्यूबवर पाठवावे pls
Thanks dd sahyadri..... Anmol thewa
पु ल स्पर्श होताच दुःखे पळाली,
नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,
निराशेतुनी माणसे मुक्त झाली,
जगू लागली, हास्यगंगेत न्हाली.
- कवीवर्य मंगेश पाडगावकर
How doordarshanchya junya malika movies jar parat dakhvilye junior gqjaleli nature pan dakhvilye tar khup abharihovu.
खुप खुप धन्यवाद
अमूल्य ठेवा.
Apratim🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
❤️🙏
पू लं पुन्हा होने नाही!
😂😂
धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
विलक्षण व्यक्तिमत्त्व 😅
Sahab ye ek jamane me bacchey they😂😂
ही कोण भंपक बाई मुलाखत घेतीय? या म्हशीला नीट मराठी बोलता येत नाही? इंग्लिश ही नीट येत नाही.
जाऊ दे! आता यालाच म्हणायचं convent मराठी!
Mala ase ka bolata apan