बापरे काय हे आणी कीती सुंदर आणी हासणे हासणे आणी ईतकी काय महत्तवाची बापरे 🙏🙏🙏🙏🔔 काका तुम्ही गेले तेव्हा मी तुमचा म्हशीची ज्योक खाली गार्डमध्ये फुल आवाजात ऐकत होते. आणी वरती येऊन बगतेय तर तुम्ही गेले हे टिव्हीवर बघत होते. आणी खुप रडले होते. आणी 2018 मी तुमच बटाट्याची चाळ हे पुस्तक मागवले तेव्हा हे तुमचे आहे हे माहित नव्हते 😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏👨👩👧🔔
खूप खूप छान आहे,, जेव्हा मी, खूप खूप,,उदास,, होते,, तेव्हा, हे,,ऐकत,, असते,, खूप खूप बरे वाटते 🎉🎉
खूप खूप छान वाटत आहे,हे, ऐकुन
कोल्हापूर चे नाव वारंवार पु लंच्या मुखातून एकतांना ऊर भरुन येते. या अभिजात कलाकाराला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
Pp
😮😮 13:50 a
रोजच्या जीवनातील तानतनाव व नैराश्य कमी करण्या करीता पु. ल. सराना ऐकने व वाचने एक सुन्दर उपाय आहे.
Qq
ग्रेट
मराठी शब्द अंलकाराचा बादशाह 🙏🙏
आणी पहील पाण वाचल आणी नुसत हासतच आसते खरच अती महत्तवाच 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍
पु ल देशपांडे ग्रेट
बापरे काय हे आणी कीती सुंदर आणी हासणे हासणे आणी ईतकी काय महत्तवाची बापरे 🙏🙏🙏🙏🔔
काका तुम्ही गेले तेव्हा मी तुमचा म्हशीची ज्योक खाली गार्डमध्ये फुल आवाजात ऐकत होते.
आणी वरती येऊन बगतेय तर तुम्ही गेले हे टिव्हीवर बघत होते. आणी खुप रडले होते.
आणी 2018 मी तुमच बटाट्याची चाळ हे पुस्तक मागवले तेव्हा हे तुमचे आहे हे माहित नव्हते 😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏👨👩👧🔔
Great, the Great P L!!!
मोठी मानस❤
सामान्य लोकांचे असामान्य कथन. असा अवलिया पुन्हा होणे नाकी
Innocent jokes...☺️☺️🙏🙏👌👌very great person
कोणती उपमा द्यावी या अप्रतिम कलाकाराला❤❤❤❤😊
અપ્રિતમ સાહેબ સાદર વંદન❤
Veryi veryi Nice...
भाई आपल्या सभिनय कथाकथनामुळे आमच्या आजकालच्या रुक्ष जीवनामध्ये आनंदाची कमळे फुलून आली.
Excellent excellent excellent ramesh bansilal BEDMUTHA THANE maharashtra
अप्रतिम.
खरे खरे हसायला मिळते.
Nice
मला तर आपल्या भूतकालीन जीवनाविषयी ओढ वाटते पु. ल. ऐकले की
❤
मस्त
♥️♥️♥️
Itke sundar likhan asayche Bhainche...Aata hi creativity ahe kuthe lekhakhan madhe
Legend listening 2021
असामान्य बुद्धीमत्ता असलेले पुल
असा अभिनेता होणे नाही
🤣😁👌🙋♂️
🥰😘😍😅😂🤣
असा पु.लं होणे नाही.
असा पुरुष-उत्तम होणे नाही
😂😂