स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर - पु.ल. देशपांडे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2021
- पुलंच्या मनातले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.
#pldeshpande #puladeshpandequotes #puladeshpande #Pulaprem #पुलं #pula
#Inspiration #books #marathisahitya #marathibooks #literature #marathi #पुलदेशपांडे #पुल
वी. दा. सावरकर
सावरकर
sawarkar
vinayak damodar Savarkar
pulaprem
pu la Deshpande
Main Blog - cooldeepak.blogspot.com
Facebook - / pulaprem
Instagram - / pulaprem_blog
Twitter - / pulaprem
श्री,सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम,सावरकरांचे नाव अजरा मर राहो,
हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम!🕉🪷💐👏🙏🚩🚩
विज्ञान निष्ठ सावरकर आज स्वीकाण्याची गरज.. आहे, समाजाला त्यांच्या वैज्ञानिक विचारांची गरज आहे...!
महान व्यक्तिमत्वाकडुन अति महान व्यक्तिमत्वाचा महान आदर
आमचे पुलदैवत....🙏
ह्या माणसाने आम्हाला हसायला शिकवलं....
कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩
शत जन्म शोधिताना | शत आर्ति व्यर्थ झाल्या |
शत सूर्य मालिकांच्या | दीपावली विझाल्या ||
तेव्हा पडे प्रियासी | क्षण एक आज गाठी |
सुख साधना युगांची | सिद्धीस अंती गाठी ||
हा हाय जो न जाई | मिठी घालु मी उठोनी |
क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी
१७
भाई हे प्रखर वक्ते कोणत्याही विषयावर त्याचे भाषण फक्त ऐकत राहावेसे वाटते. 🙏🙏🚩🚩
🙏🚩जगदंब 🚩🙏
पु. ल. नी कित्येक वर्षापूर्वी सांगितलेल्या गोष्टी आज किती खऱ्या ठरत आहेत.
SECULARISM च्या चिंध्या उडवल्या.
परमप्रिय पु.ल. आपणास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही याची खंत आजन्म राहिल.
कारण ज्यांचे सरकार तेव्हा असायचे त्यांना पुलं चे विचार पचनी पडणे शक्य नव्हते...त्याचा परिणाम
@@sitaramdeshmukh3399 अगदी बरोबर
कुठलाही विषय असो,त्याचं सोनं कसं करावं हे पु.ल.नीच करावं
Greatest leader and true patriotic of India
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो विज्ञान अनिष्ट सावरकर स्वीकारणे ही समाजाची गरज खरी गरज 🙏🙏
विज्ञाननिष्ठ म्हणावे. विज्ञान अनिष्ट नव्हे.
केवढा हा नम्रपणा.....पु. ल. 🙏🙏🙏 मोठी माणसं अशीच असतात ❤
खोट्या संभ्रमात मारून गेले पु ल...
नमो नमो नमो... स्वा सावरकरांना माझे कोटी कोटी प्रणाम..
This is pure gold, must reach more and more people 🙏🙏🙏🙏🙏
🙏🇮🇳❤ प्रणाम 🙏
🙏🇮🇳 इतिहास के पन्नों से इतिहास को नमन 🙏🇮🇳 वन्दे मातरम् ❤🙏
स्वतंत्र विर सावरकर ह्यांना कोटी नमन,, जय श्रीराम,, जय सनातन हिंदु धर्म,, वंदेमातरम्,,, जय शिवराय,,,
This speech is also an eye opener for today's Central Govt and its chief.
सावरकराना माझा कोटी कोटी प्रमनाम
Great speech by pu.la.deshpande and great veer savarkar
क्या बात है great पूल देशपांडे, great vision of वीर सावरकर.
सावरकरांच्या भाषाशुद्धिबद्दल काही वाचले आहे का? एका वाक्यातले सगळे शब्द मराठीत लिहिता येत नाहीत, त्यातले निम्मे इंग्रजी!😢
आणि याला लाईक करणारे २८ जण कोण आहेत?
पु. ल.
Both are my favourite
veer Savarkar was also a great poet and not only a staunch patriot and revolutionary.advo ram Gogte Vandre Mumbai51
वीर सावरकर यांच्या व्यक्ति मत्त्वाचे अनेक पैलू पुल नी किती सुंदर सांगीतले,
कोणीतरी प्रतिक्रिया सुचवा एक छान अशी,मला सुचतच नाही काय प्रतिक्रिया देणार?
आम्ही मराठी माणसं
A very authentic and truthful analysis of Savarkar's thoughts and philosophy brought to the people by pula. He identifies Savarkar primarily as a great Poet, patriot and social reformer.
स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या त्यागाची व तेजस्वी विचारांची आजच्या काळात गरज आहे.
आताच त्यांच्या जीवनावर प्रदशिर्त झालेला चित्रपट सर्वांनी पाहिलाय हवा.
रणदीप हुडा यांचंही अभिनंदन केले पाहिजे.
मी नेहमीच सावरकरांवरील विचार ऐकायला उत्सुक असतो.
Europe Croactia मधून सर्वांना विनंती हा चित्रपट पहावा.
नमस्कार मित्रांनो.
❤ veer Savarkar
शब्द न शब्द ऐकून कान तृप्त झाले ....👌👌
*जरांगे, जर समजलं तर ठीक, नाही तर जऊ दे.*
अहो..... अपेक्षा करणं ही चुकीचं आहे 😂
Nahi samajnar
आताच्या काळात कोण अशा प्रकारे बोलणारे असतील? केव्हढे हे प्रगाढ विचार !!
Bharatratna !swatantryavir! barishtar !Vinayak Damodar Savarkar .🙏
स्वातंत्र्यवीर सावरकरांना माझे शतश: नमन
Veer Savarkar ❤
The great Vinayak Damodar Savarkar Veer savar kar
Vidnyan nistha vha!!! The most important message considering current events!
Great vision of veer savarkar
प्रत्येक माणसाने वीर सावरकर चित्रपट पहावयास हवा
You are absolutely right sir 👏
🙏
खुप मस्त
अप्रतिम अद्भुत अद्वितीय
वेदातील अव्दैत सिध्दांत सावरकरांनी नेहमीच आपला मानला. स्वामी विवेकानंदां इतकेच ते विज्ञानवादी होते
Even to this day this is most significant 4 BJP & Congress
वीर सावरजीको जानबुझकर 70 साल छुपाया गया अगर किसीको उत्सुकता हो तो श्री विक्रम संपतजीकी इंग्रजी और मराठीमे हिंदिमे भी किताब उपलब्ध हैं amezonपर
Aisaa sirf bhat logon ko lagtaa hai
@@rushiraul4084 सावधान! !!
परकिय शक्तिनी आपल्याच लोकांच्या सहाय्याने हिंदुत जातीजातीत फुट भांडणे लावण्याचे षडयंत्र रचले आहे. मुसलमानात सुद्धा शिया सुन्नी देवबंद शेख खान सय्यद अहमदिया फकिर शक्का नाई जुलाहे रंगरेज कसाई बकरकसा अब्बासी पठान गद्दी तेली अशा भरपुर जाती आहेत. त्यांच्यातही टोकाचे मतभेद भांडणे असतात बेटीव्यवहार होत नाहीत पण मतदानावेळी ते सर्व एक होऊन मतदान करतात हिंदुंनीही जाती विसरुन फक्त हिंदु म्हणुन मतदान करावे नाहीतर भारत मुस्लिम राष्ट्र होण्यास वेळ लागणार नाही बाबासाहेबांचे संविधान रद्द होऊन शरिया कानुन लागु होईल प.बंगालमध्ये स्त्रीयांच्याबाबतीत जे आज होत आहे ते भारतभर होईल.
सर्व पारिवारिक पक्ष या षडयंत्रात सामिल आहेत.
आपल्याला हे होऊ द्यायचे नाहीये.
खुप. खुप सुंदर. शुभचितंन
Thank you for uploading !!!!!
शत् शत् नमन....
Thanks a lot for Sharing this
Speechless is the only expression .
Dhanyavaad ❤🙏🏻
ज्योतिने तेजाची आरती
खुप सुंदर
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
❤❤❤
❣️
🙏❤️🙏
❤
🙏🙏🙏
Jay hind
7:48 Pu. La Deshpande was 37 years old, when Veer Savarkar Ji had told this.......
"अद्ययावत व्हा!" Be Up to Date ....
Veer Savarkar had said this in his speech for Lokmanya Tilak.....(23 july 1956)
On Lokmanya Tilak's 100th Birth anniversary.
It is available on TH-cam.
पु ल म्हणजे ग्रेट
And on such a great leader like Veer Savarkar ji, likes of 'Pappu' Rahul Gandy and his Takalya throw dirt... Shame!
छान
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
👍
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर
glad i can revist thank you enyone who uploaded this
we really need veer savarkars thoughts these days
वीर सावरकर का ईश्वर । Epified
th-cam.com/video/b_VMDfxuzqQ/w-d-xo.html take a look at this master piece from him
तुम क्या जाणो सावरकर क्या थे, मैने बोला तो कै दो गे मेरे जैसे थे............ ना बोला तो मेरे ऑप्टिसिओन्स थे या मेरे जैसे थे 🙏🙏
Tanche dharam badal allele vichar manun, ghatle paije?
👌🇮🇳👌🙏🇮🇳🙏🤍🌿
Savarkar was Samar Kavi & rashtrabhakt but chose vilance path which was utter failure,& had very less followers.
Talaaq chyaa kaaydyaa baddal bolle Pu La??
ते काँग्रेसी भुरटे आता पुल ना पणं शिव्या देतील
😂😅saverekar aacha svatre chewai bhudel vichare ha hishecha hota aai rastrepitha mahatema gadhiji he ahisene ledune dese bretise mukate karenare hote jenetete ghadi misayele v di uche vareniy sudarak bapu beujen samaj sagetek
मी पहिल्यांदा पू.ल. ना ऐकले पू.ल.सावर करा बद्दल एवढी गौरव गाथा गातील असे वाटले नव्हते त्यान्च्या बद्दल
त्यांच्या स्वताच्या लिहलेल्या पुस्तका वरुन सुध्हा कळते की ते माफी विर होते
शिवाजी महाराजाना बलात्कार करण्याचा सल्ला सुध्हा देतात अश्या व्यक्ति बद्दल एवढी तारिफ़ करणे म्हणजे
सत्य लोकांपुढे येवू न देण्या सारखे आहे
आता लोक डिजिटल युगात हुशार झाले आहेत सावरकरांचे साहित्य लोकपुढे आले आहे सावरकर काय होते ते कळले आहे
mala watata apan krur whyala pahije hota. tarach mughalana dhadki bharali asati. afjal khanachi kabar bandhanya peksha tyacha mundaka chatun tangala asata tar aurengzebache sainik chala chala kapale asate ajun.
aplyat krur pana nasalyane 700 + 150 varshanchi gualamgiri ali.
बुद्धिची किव येते एक सबळ प्रमाण द्या
फुकटच्या गमजा मारू नये
सत्य आणि हे(मनुवादी) यांचा कधीच काही देणे घेणे नाही इतिहास तर हेच सांगतो यांचा निव्वळ खोटारडे असतात हे
@@rudranshparab2007
शिंदे, होळकर, पेशवे वगैरे मराठेशाहीच्या उत्तरकालीन शिलेदारांनी इतकं क्रौर्य शत्रूप्रति दाखवलं की त्यांच्या नावे रोहिले, पश्तून, मुघल फौजा चळाचळा कापत. म्हणून आपण टिकलो
सावरकर समजायला प्रबुद्ध असणे गरजेचे आहे
Great speech on Savarkar ji
❤❤❤
🙏🙏🙏