मुळात एका सिरीयल मुळे मिळणारी प्रसिद्धी, प्रेम करणारा प्रेक्षक वर्ग आणि काम हे शशांक पेक्षा कितीतरी पटीने जास्त जानवी ची होती बहुदा ही गोष्ट त्याला पचली नसावी
करेक्ट...म्हणालात त्याच्या घरच्यनीच त्याच्या मधे ईगो निर्माण केला असावा..!! बघ ती तुझ्या पुढे जाईल..! तो ही असेल चांगला पण त्याने जरा दुर्लक्ष केले...पण तेजू वर कोणातरी नात्यातले जळाले हे खरे! असो खरे सोने अंधारातही चमकते....as like greart teju 👍👍🙏🙏
दुसर्याच्या संसार मोडुन मॅडम आपल्या संसार कधी चं बसत नाही तेजश्री खुप छान मुलगी आहे ❤️ शंशाक ह्याचा आशा वागणा्या मुळे त्याची नविन सिरियल आली आहे स्टार प्रवाह मुरांबा ही बघायची पण इच्छा होतं नाही ह्याचा मुळे ह्याला बघीतले की डोकं दुखतं
तेजश्री ताई खूप मोठया मनाची आहे ती याची किती respect करते , याच्या बद्दल कधीच वाईट बोलत नाही , यालाच खरे प्रेम म्हणतात , तेजश्री ने मोठा त्याग च केला प्रेमा साठी वाटते... नात्यांचा आदर करते तेजश्री...👍
Karan shashank dadala khoop traas hot hota ti tyala mentally harass karayachi ani junior actor mhanun hianavat hoti so dada cha confidence gela asata mag khoop chhan zale ki shashank dada ne decision ghetla ani priyanka vahini ne dada cha ayushya khoop chhan kele
खरोखरच धन्य आहेत कमेंट ! आजच्या जगात प्रसिद्ध असणे शाप आहे. लोकांना व्हीलन हवा असतो Troll करायला फक्त. त्या गष्मिर च्या वेळी पण तेच trolling. अरे दोन माणसंच पटत नाही म्हणजे एक नालायक असतोच असं नाही. विचारा मध्ये मतभेद असू शकतात ना.
Ha bolto 4 varsh maitri hoti teju ani hane lagn kel 2014 la 2015 la gech divorce zala hichyasobat lagn kadhi zal mg mhanje vivahit astana ha priyanka chya contact madhe hota ani maitri vadhli mhanun tila divorce dila hila aanla
माझ्या साठी श्नी 💞 जान्हवी ची जोडी लाखात एक होती pnnnnn....शशांक ने हे काय बरोबर नाही केले खूप वाईट वागालय तेजु शी😭🥺 बिचारी तेजू depression madhe geli tuza mule तेव्हा
Teju is always best... She is real.. Devane tichya sathi koni perfect match thevla aahe jo tila samjun gheil, tichya bhavnavha aadr karen.. Ti best ahe.. I love teju and her aching..
अनेक कमेंट्स वाचून आश्चर्य वाटलं, शशांक आणि तेजश्री मध्ये काय झालं माहिती नाही..आणि आपला तो विषय नाही..कोणा एकाची बाजू घेऊ नये. श्री आणि जान्हवी ही पात्रे होती..खरं आयुष्य वेगळं असतं..
शशांक किती प्रयत्न करतोय हीच माझी बायको म्हणून किती चांगली आहे, आणि प्रियांका पण किती ओव्हर करतेय, माझा नवरा किती चांगला...तेजु सारखं कोणीच नाही तेजश्री प्रधान is best and brave leady... love you tejuu 😘
Interview मध्ये एवढे छान बोलतात पण प्रत्यक्षात आयुष्य जगताना divorce का होतो हे समजत नाही...याचा अर्थ असा होतो की लोकांसमोर एक बोलायचे आणि प्रत्येक्षात वेगळे वागायचे
Khar tr shashank manatun utarun gelala amacya, asj amhi nko nko te bolo asto. Pan teju mule amhi tyala kahi bolu shakat nahi. Tine radio mulakhatit mhatal ki shasankla tumhi cangal nahi bolu shakat tr vayit nka bolu mhanun amhi kahi bolat nahi. U r great teju
Tejshank is not only couple Tejshank is Heartbeats of many hearts 🤩😍😘 Love you tejshank only ❣💟 Priyanka is only do over acting She is very selfish girl in world really but I give respect to shashank because teju say don't say any sad think about shashank But I think who this is possible? Really teju are you great As a lover and as wife and as a actress That's why we love teju Love you teju😍🤩😘💟💞💫
Kharay janhvi sarkhi...tejashree sarkhi nahi ...janhvi and tejashree vegle character aahet ..tv madhe character real Life madhe aste tar kontyach actor ani actress cha aaj paryant divorce jhala nasta...🙄🙄
Hona Hichya mullech Ha tejshri pasun dur gella Aani Kiti sop asat n ylokansayhi ekhadya mulivr Premach natak Kran tichyashi Lagn karun parat Aaplya x sobat relationship thevan aani eka warshat ghatspot den Kiti Nalayak aahes priyanka tu tejshri sobat Kiti vait kell
भगवंतावर प्रेम करा व्यर्थ जाणार नाही ज्ञानेश्वरी गाथा वाचा मग कळेल प्रेम काय आसात. याज साठी वनांतरा l जातो सोडून या घरा l माझे दिठावेल प्रेम l बुद्धी होईल न निष्काम l l संत तुकाराम महाराज
@Niyati Joshi priyanka vahini swatah lawyer ahe, ani shivay business pan karate tejashre sarkhe kami shikshan nahi tiche ani priyanka di mule divorce nahi zala. shashank dada ne swatah sangitale ahe ki tichyamule divorce nahi zala.
ज्यांना प्रियांका आणि शशांक पेक्षा तेजश्री आणि शशांक ची जोडी आवडते त्यांनी लाईक करा
Good couple .God gift.
Ûh
फक्त तेजू....नो शशांक..
मला तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांची जोडी छान होती त्यांच्यात अस व्हायला नको होत
मला तेजश्री प्रधान खूप आवडते तीची जागा हि घेऊच शकत नाही
मुळात एका सिरीयल मुळे मिळणारी प्रसिद्धी, प्रेम करणारा प्रेक्षक वर्ग आणि काम हे शशांक पेक्षा कितीतरी पटीने जास्त जानवी ची होती बहुदा ही गोष्ट त्याला पचली नसावी
हो जान्हवी त्याला जुनिअर आर्टिस्ट म्हणायची !
करेक्ट...म्हणालात त्याच्या घरच्यनीच त्याच्या मधे ईगो निर्माण केला असावा..!! बघ ती तुझ्या पुढे जाईल..! तो ही असेल चांगला पण त्याने जरा दुर्लक्ष केले...पण तेजू वर कोणातरी नात्यातले जळाले हे खरे! असो खरे सोने अंधारातही चमकते....as like greart teju 👍👍🙏🙏
पण एवढं होऊनही,आजही तेजश्री किती छान बोलते शशांक च्या बाबत
तेजश्री खूप मोठ्या मनाची आहे
Teju is best
She is great
Ho
Teju is best
दुसर्याच्या संसार मोडुन मॅडम आपल्या संसार कधी चं बसत नाही तेजश्री खुप छान मुलगी आहे ❤️ शंशाक ह्याचा आशा वागणा्या मुळे त्याची नविन सिरियल आली आहे स्टार प्रवाह मुरांबा ही बघायची पण इच्छा होतं नाही ह्याचा मुळे ह्याला बघीतले की डोकं दुखतं
Exactly
Exactly 💯💯...nehmi yala pahila Ki mala negative watate
करेक्ट... मी ही तुमच्या मताशी सहमत आहे.👍
Hyala baghital ki mala tichi aathavan yete. Mag modlela sansar,.. Mala rag yeto. Khup...
बरोबर आहे.
तेजश्री खूप महान आहे हे दोघंही नाटकी आहेत
Comments section is more interesting than video....
Haha! Well said!
That includes your comment too!
prajkta123 yeah I know
R8😂😂😂😂
Right
Ri8😁😁😁
तेजश्री खुप छान आहे तिला याच्यापैशा खुपचं छान नवरा भेटेलं
तेजश्री ताई खूप मोठया मनाची आहे ती याची किती respect करते , याच्या बद्दल कधीच वाईट बोलत नाही , यालाच खरे प्रेम म्हणतात , तेजश्री ने मोठा त्याग च केला प्रेमा साठी वाटते...
नात्यांचा आदर करते तेजश्री...👍
आवडली की करा लग्न आणि नाही आवडली की सोडून द्या, खूप भयंकर आहे या सर्व गोष्टी well educated लोकांच्या
LlYb
,p I'm
I'm
I'm
'होणार सून मी ह्या घरची'
ही मालिका मनापासून पहाणारे , तेजश्री+शशांक जोडीवर प्रेम करणारे प्रेक्षक मुर्ख होते. हेच सिद्ध होते.
ऐकदम बरोबर बोललात...!!!
Ho n yar pn tejshri is very sweet
बरोबर आहे 😢😡
Ho
Ho
ही नकटी असं बोलते जसा शंशाक सारख नवरा दूसरा कोणाच नाही सोन्यासारखी तेजूला सोडून या भवानी बरोबर लग्न केले तु कधीही सुखी राहाणार नाही पांढरीपाल
Khar aahe
एका मुलीशी लग्न करुन एकमेकांना आयुष्यभर समजुन घेणं हे सुंदर नात असत
तेजश्री हि आमची अंत्यत आवडती अतिशय प्रिय आहे. तिच्या बाबतीत शशांक ने असा निर्णय का घेतला?
Karan shashank dadala khoop traas hot hota ti tyala mentally harass karayachi ani junior actor mhanun hianavat hoti so dada cha confidence gela asata
mag khoop chhan zale ki shashank dada ne decision ghetla ani priyanka vahini ne dada cha ayushya khoop chhan kele
@@swaraad-g9214shashank chi PR team😂
शशांक खूप मतलबी माणुन आहे
तेजश्री आणी शशांक चं लव मेरेज असूनही डीवोस झाला मग हे लग्न काय टीकवनार हा शेवटी खर प्रम ते प्रेम असते
I liked tejshree Pradhan
Royal look aahe ticha 👸👸👸👸
Same here.😊
same
Tejasree paradhan LA HA shobat nawata... Kharach ti Khup sundar Aani intelligent aahe.. He baya thik aahe yachasati
Me too
शशांक बरोबर तेजश्री च सुट होत होती ही कोण आहे फडतुस
He apn tharavnara kon it's their life let them decide
Shitalji true
@@criticalkeen8464 Exactly
He tumhi thravnare kon ahe te tya dogha decided Karun Dyna te khush ahe dogha ok
True
खरोखरच धन्य आहेत कमेंट !
आजच्या जगात प्रसिद्ध असणे शाप आहे.
लोकांना व्हीलन हवा असतो Troll करायला फक्त.
त्या गष्मिर च्या वेळी पण तेच trolling.
अरे दोन माणसंच पटत नाही म्हणजे एक नालायक असतोच असं नाही. विचारा मध्ये मतभेद असू शकतात ना.
जान्हवी छानच, होती ,हे आता सर्व नकली आहे, तुमचं फार दिवस नाही जमणार, ओव्हर आहे ही मुलगी,सुखी संसार मोडला
खर आहे
Hichya mullach
Agdi barobar
Ho barobar aahe
खरं आहे
Video ahe Shashank & Priyanka cha & comments ahet Tejshree Pradhan chy😄😄😅😅....ky fan ahet na Tejuuu cheee great 👍👌
Maga mast na tejashree cha fan are best like here
Yes
oooooilP
Ha video pahnaya peksha comment box bagha ..so funny ...kiti shivya padlyat doghana ...🤣🤣🤣😂😂😂😆😆
Doghe tasech ahet mhanun
He tar Hollywood cha war zale
Right,🤣🤣🤣🤣😂😂
@@AvinashBhadkimkar1994 Thanks
Its true but😃😃😃😃😃 Hi
@@anushka.k Ho na
Tyacha peksha ti bhavani jast ahe
Rutuja shashank che naak chote aahe ka priyanka peksha?
खरच तेजश्री आणि शशांक जोडीच best आहे. अस वाटत जादू व्हावी तसे पुन्हा ते एकत्र यावेत... पुन्हा कधीही वेगळे न होण्यासाठी.
She is a lawyer 😂 who got them divorced 😂
Valid question ..hahaha...
Hahah very true 💯
Really
Tejashri khup sundar ahe.. Aani ticha bolan tyahun sundar,
As tejashree fans we should know better than hating on other women. Both are queens in their own way!
अरे पहिले लग्न टिकवले असतेस तर. असो दुसर लग्न ही अँडजेस्टमेंट आहे. तेजश्री सारखी बायको टिकवता आली नाही. जीव दे
Ha bolto 4 varsh maitri hoti teju ani hane lagn kel 2014 la 2015 la gech divorce zala hichyasobat lagn kadhi zal mg mhanje vivahit astana ha priyanka chya contact madhe hota ani maitri vadhli mhanun tila divorce dila hila aanla
तेजु छान
Commentary box is more interesting than their interview
तेजश्री प्रधान ही perfect होती शशांक तुझ्यासाठी.... !
प्रियंका पेक्षा तेजश्री काही पटीने चांगली मुलगी होती
❤❤❤
Yes
चांगले सोडून ..दिले आहे.. आणि आता... भोग आपल्या कर्माची फळ..
नाटकी आहे.. ती..ढवळे...
दोघेपण तसेच दिसतायत खरंतर
@@healthiswealth3315 makad ahes tu
माझ्या साठी श्नी 💞 जान्हवी ची जोडी लाखात एक होती pnnnnn....शशांक ने हे काय बरोबर नाही केले खूप वाईट वागालय तेजु शी😭🥺
बिचारी तेजू depression madhe geli tuza mule तेव्हा
Ho na
Kai kel hot shashank ne
@@aartikangralkar7158 divorce zala nahi vyy दोघांचा
@@vs3355 Te Mahit Aahe pan Kaashya mule jhal?? Shashank ne kai kel?teju barobar , Te Nahi Mahit
@@aartikangralkar7158Ho teky कळायला नाही
Yes.. must say that...Tejashri is really nice...
Reall beautiful 👸👸👸
Not more dan this one
Really beautiful from heart aslo.
I liked tejashi pradan
अरे कमेन्ट बघा मूलाखत बगण्यापेशा
Teju is always best... She is real.. Devane tichya sathi koni perfect match thevla aahe jo tila samjun gheil, tichya bhavnavha aadr karen.. Ti best ahe.. I love teju and her aching..
किती prove करायला लागतंय दुसरं लग्न चांगलं आहे ते... 😂😂😂overacting
Khupch😂😂😂
😂
😜👍
😂😂😂 kharach
Ho
मला हा शशांक अजिबात आवडत नाही तेजश्री दिदी किती छान सुंदर आहे 😏
Priyanka kiti overactive karte.. Overacting cha dukan taklay vatty tine.. 🤣🤣 Tejashri👫Shashank😍😍
अनेक कमेंट्स वाचून आश्चर्य वाटलं, शशांक आणि तेजश्री मध्ये काय झालं माहिती नाही..आणि आपला तो विषय नाही..कोणा एकाची बाजू घेऊ नये. श्री आणि जान्हवी ही पात्रे होती..खरं आयुष्य वेगळं असतं..
Teju is Lovely 😍 ❤
शशांक किती प्रयत्न करतोय हीच माझी बायको म्हणून किती चांगली आहे, आणि प्रियांका पण किती ओव्हर करतेय, माझा नवरा किती चांगला...तेजु सारखं कोणीच नाही
तेजश्री प्रधान is best and brave leady... love you tejuu 😘
Tejashri pradhan best ani cute aahe khup
किती ही शोध शशांक तेजश्री सारखी किंव्हा तेजश्री नाही मिळणार
जोडी नम्बर वन ❤❤
प्रि छानच आहे
Interview मध्ये एवढे छान बोलतात पण प्रत्यक्षात आयुष्य जगताना divorce का होतो हे समजत नाही...याचा अर्थ असा होतो की लोकांसमोर एक बोलायचे आणि प्रत्येक्षात वेगळे वागायचे
Vedio yancha ahe pan comments sagle teju chya babtit ahe.. So ya vrun ch aapan bhau shkto ki kiti ti fans ahet.. Jynna kalt ki ti kiti changli ahe
Best couple is Tejshree & shashank 👌👌👍🥰
ते आता विसरन जा...तेजू ला खुप त्रास झाला आहे त्याच्यापासून..
Teju diiii chan hoti
Khar tr shashank manatun utarun gelala amacya, asj amhi nko nko te bolo asto. Pan teju mule amhi tyala kahi bolu shakat nahi. Tine radio mulakhatit mhatal ki shasankla tumhi cangal nahi bolu shakat tr vayit nka bolu mhanun amhi kahi bolat nahi. U r great teju
Tejashree said dat bcoz she realised dat she was wrong
@@criticalkeen8464 This guy have some serious problem with Tejashri.😂 Chill dude Chill😂 itka jalu naye maansane😂
I like tejashree ❤️❤️
I love tujasree didi
Tejshank is not only couple
Tejshank is Heartbeats of many hearts 🤩😍😘
Love you tejshank only ❣💟
Priyanka is only do over acting
She is very selfish girl in world really but I give respect to shashank because teju say don't say any sad think about shashank
But I think who this is possible?
Really teju are you great
As a lover and as wife and as a actress
That's why we love teju
Love you teju😍🤩😘💟💞💫
Aadhi pasun ch maitri hoti hyanchi mhanunch teju la hyane divorce dila bar zal layki pan nahi hyachi
Ovre Actting vatte nusti...as vattay dakhvaycha praytan krte....Teju la😂😂😂.....ki me kiti yarr khush ahe😆😝
Video peksha comments 👌
Hmm
आताच्या बायको सोबत तुझे जमत नाही किंवा ती तूला आवडत नाही हे सर्वाना माहीत आहे.
.
माय बेस्ट ऍक्टरेस तेजश्री
Teju is best..
प्रियंकाच्या घरावरूण काय इंग्रजाच विमान गेल होत काय ?? 😂
😂😂😀😀
Ha ha ha ha
🤣🤣🤣🤣🤣
😁😁
Ati karat ahe ti sali
Advocate ahe hee
Bhavani😆😆😆😆
Kahihi ha shreee
Choice tuzi👎
Chan जोडी आहे
तेजश्री शंशक खुप छान दिसायचे सोबत छान
जान्हवीसारखी समंजस मुलगी ही असूच शकत नाही, फुकट तारीफ करु नकोस
Kharay janhvi sarkhi...tejashree sarkhi nahi ...janhvi and tejashree vegle character aahet ..tv madhe character real
Life madhe aste tar kontyach actor ani actress cha aaj paryant divorce jhala nasta...🙄🙄
Why are people hating Priyanka. She is sweet. Tejashree chose her life and moved out. Why compare both. Useless comments.
हा दीड वर्ष बोलला नव्हता हिच्याशी, कारण तेव्हा तेजश्री सोबत लग्न झालं होतं ना 😒
Kon ahe ha?
Ani tejashri kon?
Mag hi kon ahe?
@@SomNath-cm3jn tumhi kontya duniyet jagat aahat..🙄🙄
@@abhilashapatil654 Haha 😂
Aho madam
Mala mahit nahi yanchi detail mahiti. Tv varche astil ase vatte
Hona Hichya mullech Ha tejshri pasun dur gella
Aani Kiti sop asat n ylokansayhi ekhadya mulivr Premach natak Kran tichyashi Lagn karun parat Aaplya x sobat relationship thevan aani eka warshat ghatspot den
Kiti Nalayak aahes priyanka tu tejshri sobat Kiti vait kell
@@abhilashapatil654 🤣🤣🤣😂😂
ही बाई इंग्रजी का बोलतेय इतकं? आणि किती वरवरचं आणि अति गोड. खोटं वाटतं आहे खूप.
Deepti Joshi
😚
Ho Naa, Nautanki
Kadhi platform nai milat na mhanun sarv ekdum bolat asel.. she's not confident whether would get an opportunity to do so in future 🤣😆🙄
Right
@@poojawarane4376 tu tithe mi
यांना काय प्रायवसी फ्रायवसी, यांना मान पान काही नसतो एक लग्न काय आणि दहा लग्न काय .....
Maaaz lgn pn facebook frd shi zal....amchya lgnala 8 year purn zali amhla 2 muli ahet... Happy family
I like tejashree pradhan she is very cute😘
या माकडामध्ये काय आहे... कोण जाणे..
केतकर ला पारख नाही हे नक्की झाले..
पांढरी पाल आहे... कसा काय राहतो तिच्या बरोबर....
मधे दीड वर्षात तो त्याच्या कामांमध्ये बिझी होता. 😂😂😂
Ho tejshri la trass denyat
🤣🤣🤣
To तेजश्री मधे busy hota 😅🤣
भगवंतावर प्रेम करा व्यर्थ जाणार नाही
ज्ञानेश्वरी गाथा वाचा मग कळेल प्रेम काय
आसात.
याज साठी वनांतरा l जातो सोडून या घरा l
माझे दिठावेल प्रेम l बुद्धी होईल न निष्काम l l
संत तुकाराम महाराज
Right
Shshank tuzyasathi flat tejashrich perfect hoti
Awesome couple ❤
Are pan 4 years chalu hota tar Tejashree che kay ????☺☺☺☺
Kay masta thapa Martoy
Sameer Dandekar Barobar
devorce kadhi zala
Hyacha artha asa hoto ki to tejashree la cheat karat hota
Thapada 1 no cha..
Barobar 😆🤪
तेजश्री प्रधान best for Shashank
I like Tejshree Pradhan.
teju is best
ह्याची पहिली मालिका करताना हा जसा होता तसाच आहे (स्वप्नाच्या पलिकडेले) फार काही वेगळा नाही व्हिलन कुठला 😡
तेजु ला फसवून हसतो आहे
tejashree khup sweet ahe
Family itaki chan hoti tar ka lagn modal first? Tejashree shoot la gelyavar tuza cnt fb var hovun plan change zala vatat ??
Khup chan
Nice Jodi.... Happy married Life 💕💕
मला श्री जान्हवी ची जोडी खूप आवडत होती पण ते वेगळे झाले ना खूप वाईट वाटले मला
मला पण खुपच वाईट वाटत आहे
Very cute and sweet couple.
प्रियांका इतकी overacting तेजश्री ला जळवण्यासाठी करतेयस ना😂😂😂
Ho pn teju faltu gostikde laksh nahi det
Ho na
नक्कीच
Tech ki
Hey guys don't feel sad about tejashree. She is living her life happily. And Priyanka totally tried to underestimate tejashree.
@Niyati Joshi tejashri chi priyanka chya jodya jawal ubhe rahaychi pan layki nahi
@Niyati Joshi priyanka vahini swatah lawyer ahe, ani shivay business pan karate tejashre sarkhe kami shikshan nahi tiche ani priyanka di mule divorce nahi zala. shashank dada ne swatah sangitale ahe ki tichyamule divorce nahi zala.
@Niyati Joshi te mazi mi baghun ghein pan tu shashank dada & priyanka vahini var khote aarop karane band kar
You have no right to troll anyone, Tejashree mam is in her place and Priyanka mam is in her place, so please speak properly about anyone.
भावा आशा किती मुली घेऊन येणार आहेस तू काही लिमिट।।। जान्हवी कुठे आहे ती पण आता बगत असेल तर नक्की बोलत असेल की काही ही हा shiri....😁😁🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂
Ryt😅
😂😂
🤣🤣🤣
काहीही हं श्री
🤣🤣
she is extra over act
Anand M you are right
Correct so she married with shashank
Exactly 💯💯💯💯
nice ❤❤❤❤
3 rd class couple
Charas 3 rd class copple
Sorry pn tejashree khrch khup chan ani cute aahe
Tejshree didu is best
कोण कोण मेरी तरह comments पडणे आया है 😜😌🙉
Chan jodi
Tejashree didi ekadam chhan aahe ti far wel yaa goshtichi khnta karat basli nahi🤗
Tejashree Pradhan khup chan ahe...MyCrushForever#TejashreePradhan
नमस्कार सर आपल्याला खायला प्यायला काय आवडत , भारतीय पदार्थ की परदेशातले पदार्थ
तेजश्रीपेक्षा मीकिती सुपेरीअर आहे ,से दाखवण्याचा किती केविलवाणा प्रयत्न करत आहे ही बया