भारतीय ऋषी परंपरा - याज्ञवल्क्य । ह.भ.प. लक्ष्मीप्रसादबुवा कुलकर्णी। KirtanVishwa | Indian Rishi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ย. 2024
  • हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvish...
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp....
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

ความคิดเห็น • 97

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 หลายเดือนก่อน

    बुवांचे एवढ्या लहान वयातील ज्ञान,गाण्याची समज आणि सर्व प्रकारचा अभ्यास खरंच प्रशंसनीय आहे.बुवांना आणि त्यांना घडवणाऱ्या गुरुमाऊलींना साष्टांग नमस्कार.

  • @yogeshanantraomule5964
    @yogeshanantraomule5964 หลายเดือนก่อน

    ह्या वयात आफळे बुवांची पन अशीच तयारी असावी खूप साम्य आहे दोघांत. धन्यवाद आपले तिन्ही किर्तने खूप छान झाले आफळे बुवां धन्यवाद ,योगेश महाराज , धन्यवाद किर्तन विश्व 💐💐💐

  • @ashvinikulkarni19
    @ashvinikulkarni19 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर किर्तन आहे गायन खूपच छान आहे मला तुझा खरच अभिमान वाटतो प्रसाद

  • @muktapalimkar9191
    @muktapalimkar9191 หลายเดือนก่อน +1

    खूप छान बुवा. भविष्यकाळ उज्वल आहे.👏👏👏

  • @sharangbhagwat1242
    @sharangbhagwat1242 หลายเดือนก่อน +1

    लक्ष्मीप्रसाद बुवा तरुण आहेत आणि कीर्तन तर उत्तमच , जाण चांगली आहे, भरपूर प्रगती निश्चित आहे भविष्यात. मस्त. जय जय रघुवीर समर्थ.🙏🏻

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 หลายเดือนก่อน +2

    वा!अप्रतिम!श्री लक्ष्मीप्रसादबुवांचा सुरस,अभ्यासपुर्ण आख्यानाचा प्रसाद खुप भावला.

  • @anilshete1502
    @anilshete1502 หลายเดือนก่อน +8

    मी स्वत: याज्ञवलकय स्थापित शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राम्हण आहे यास्तव मी ह.भ.प. लक्ष्मीप्रसाद बुवा यांचा शतश: आभारी आहे. या विषयावर अनेकानेक कीर्तने व्हावीत आणि योगीश्वर याज्ञवलकय यांचे चरित्र समाजाला ज्ञात व्हावे ही सदिच्छा.

    • @लक्ष्मीप्रसादपटवारी
      @लक्ष्मीप्रसादपटवारी หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद..! हे चरित्रचिंतन ७ दिवस कीर्तनातून करता येईल... अशाप्रकारचं हे तेजस्वी जीवन आहे..! 🙏🚩

    • @shrikrishnakulkarni968
      @shrikrishnakulkarni968 หลายเดือนก่อน

      Oi hi

    • @anilshete1502
      @anilshete1502 หลายเดือนก่อน

      @@लक्ष्मीप्रसादपटवारी आपण दखल घेतलीत या बद्दल धन्यवाद. शक्य असल्यास आपण सात दिवस अवश्य कीर्तन सादर करावे ही नम्र विनंती.

    • @anilshete1502
      @anilshete1502 หลายเดือนก่อน

      @@लक्ष्मीप्रसादपटवारी आपण दखल घेतलीत या बद्दल धन्यवाद. शक्य असल्यास आपण सात दिवस अवश्य कीर्तन सादर करावे ही नम्र विनंती.

  • @sangitasatkalmi4851
    @sangitasatkalmi4851 หลายเดือนก่อน +1

    बुवांना साष्टांग दंडवत...अप्रतिम आवाज...अधिकारी कीर्तनकार...विद्वत्तापूर्ण सादरीकरण..लहानवयातच उच्च साधना करुन प्रथितयश ह.भ.प......खरच खूप उच्च उज्वल भविष्य

  • @user-lr3ss1dp1f
    @user-lr3ss1dp1f หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम कीर्तन! मी तुम्हाला तुमच्या लहानपणापासून कीर्तन करताना बघितले आहे! सुंदर गायन, निरूपण आणि कथा मांडणी! कुठेही विनोदात वेळ फुकट घालवला नाहीत आणि कुठेही विषयांतर झाले नाही! त्यामुळे मनात जो भक्तीभाव उत्पन्न झाला होता तो तसाच शेवट पर्यन्त राहिला! भक्त शिरोमणि नारद महर्षिनि कीर्तन प्रथा निर्माण केली ती फक्त भक्ति करताच वापरली पाहिजे. आपण विनोद आणि विषयांतर न करता त्याला पूर्ण न्याय दिलात! धन्यवाद!!!!

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 หลายเดือนก่อน +2

    ह.भ. प. बुवांना साष्टांग नमस्कार सुंदर आख्यान,बुवांचे गायन ही सुंदर,वादक ही सुंदर त्यामुळे कीर्तन खूपच छान झाले, कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.🙏🙏

  • @archanapai2304
    @archanapai2304 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर अप्रतिम असे कीर्तन ऐकायला मिळाले तसेच नविन माहिती मिळाली कीर्तन विश्र्व युट्युब चॅनेल चे खुप खुप धन्यवाद आपण सादर करीत असलेले प्रत्येक कीर्तन मी आवडीने ऐकते व माझ्या सहकारी ना ऐकण्यास प्रवृत्त करते धन्यवाद

  • @pushpadeshpande3167
    @pushpadeshpande3167 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर कीर्तन, आपल्या ऋषी, मुनी बद्दल माहित नसलेल्या अनेक गोष्टी अशा कीर्तनातून माहीत होवू शकतात, तेव्हा अशी कीर्तन होणे आवश्यक आहे, मुलांना देखील आपल्या ऋषी मुनी बद्दल माहिती मिळु शकते, बुवांना साष्टांग नमस्कार आणि मनापासुन कीर्तन विश्व टीमला धन्यवाद!

  • @mayakale9599
    @mayakale9599 หลายเดือนก่อน +1

    श्रीराम समर्थ 🙏 पूर्वरंग सुंदर, याज्ञवल्क्य चरित्र आणि शुक्ल यजुर्वेद व कृष्ण यजुर्वेदाचे विवेचन अप्रतिम, प्रसंगानुसार समयोचीत गायन अतिशय सुंदर, जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 หลายเดือนก่อน +2

    कीर्तन विश्वच्या सर्व कीर्तनकारांचे कौतुक आहे. अगदी तरुण मुले कीर्तन ताकदीने सादर करण्यात. कुणाच्याही हाती संदर्भासाठी कागद नसतो. सर्वजण तयारीने उतरतात. अभिनंदन सर्वांचे. प्रत्येकाचे अभंग वेगळे, विषय वेगळे, संदर्भ वेगळे. कमाल. धन्यवाद कीर्तन विश्वाचे, लक्ष्मी बुवांचे, सुंदर साथ संगत करणाऱ्यांचे.

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 หลายเดือนก่อน +1

    ह.भ.प.लक्ष्मीप्रसाद बुवा, सुरेख झाले कीर्तन. आपल्या गुरूंनी चांगली तयारी करून घेतली आहे. पूर्वरंग व ऊत्तररंग दोन्ही भाग - very nice presentation, appealing to audience.धन्यवाद. कीर्तन विश्व आणखी काही आपली कीर्तने ठेवली तर आवडेल. साथसंगत छान. सर्वांना नमस्कार 🌺🌼🌸👏👏👏

  • @sadhanapendke365
    @sadhanapendke365 หลายเดือนก่อน

    खूप ऊत्तम,अभ्यासपूर्ण कीर्तन.गोड आणि खडा आवाज.लहान वयात खूपच छान तयारी.धन्यवाद.

  • @dajimalankar8644
    @dajimalankar8644 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार बुवा
    कीर्तन सुंदर पूर्वरंग व आख्यानसुद्धा सुंदर व वेचक भागावरील अप्रतिम कथा
    काय सुंदर श्रवणीय मननीय कीर्तन सुंदर सादरीकरण ..गायन वसाथीदारही सुंदर खुपखुप शुभेच्छा( पटवारी ) कुलकर्णी बुवा .🎉🎉🎉❤❤❤

  • @hemantkashikar1099
    @hemantkashikar1099 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान कीर्तन झाले उत्कृष्ठ साथ खूप छान, सर्वांचे आभार आणि सर्वाना साष्टांग दंडवत नमस्कार

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार बुआ वा वा ईतकं सुंदर निरुपण, गायन खुपचं गोड,स
    सादरीकरन खुपचं सुंदर वा दर्जेदार कीर्तन, संवादीनी तबला मृदंग ची दर्जे दार साथ वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन जय हो धन्यवाद सर

  • @pravinnavale3345
    @pravinnavale3345 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम चिंतन

  • @pranavkshirsagar4574
    @pranavkshirsagar4574 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर अभंगाची मांडणी व सादरीकरण कमी वयात आपण सादरीकरण केले. धन्यवाद.

  • @mangaljoshi2819
    @mangaljoshi2819 หลายเดือนก่อน

    अतिउत्तम.अतिशय प्रासादिक,कीर्तनविश्व अलौकिक कार्य,हार्दिक आभार,सुरेख.

  • @ashokbarve429
    @ashokbarve429 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर कीर्तन झाले आहे. बुवांचा आवाज व संगीत विषयाचे अंग पण झान आहे. याज्ञवल्क्य ऋषींची कथा पण सुंदर आहे.

  • @jayjoshi3463
    @jayjoshi3463 หลายเดือนก่อน

    हरि ॐ, वा बुवा! अप्रतीम! विषयाची संदर्भासहित सुंदर मांडणी. सुस्वर गायनाची जोड. पहिल्या पासून शेवटपर्यंत कीर्तनात खिळवून ठेवायची हातोटी.
    आपणास अनंत मंगल शुभेच्छा!
    - योगदास

  • @suryakantshirsat2091
    @suryakantshirsat2091 หลายเดือนก่อน +1

    फार सुंदर ,बुवांच्या चरणी साष्टांग नमस्कार ,

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम किर्तन

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 หลายเดือนก่อน

    He Shiv Shankar namami Shankar Shambho Shiv Shankar he Girija pate Bhavani Shankar Shiv Shankar Shambho. ❤

  • @sumedhabidwai4463
    @sumedhabidwai4463 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर - अ ख्यान ऐकायला मिळाले खुप खुपधन्यवाद व नमस्कार

  • @balajikotalwar6864
    @balajikotalwar6864 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर सादरीकरण धान्य ते गायनी कळा

  • @pratibhawavikar1421
    @pratibhawavikar1421 หลายเดือนก่อน +1

    खूप छान, प्रासादिक पणे कीर्तन केले.अतिशय नवीन विषय अभ्यास करून सादर केले,अतिशय आवडले.

  • @ShashikantKulkarni-t9g
    @ShashikantKulkarni-t9g หลายเดือนก่อน +1

    खूप छान, जय जय रघुवीर समर्थ!

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 หลายเดือนก่อน

    Angikar jya cha kela Narayan. ...very nice kirtan jai ho 🙏

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम कीर्तन.
    कीर्तन विष्व परिवारास मनापासून धन्यवाद कारण केवळ त्यांच्यामुळेच अशी सुंदर सुंदर कीर्तन ऐकण्याच भाग्य आम्हाला मिळतय.
    नवतरुण कीर्तनकारांना मनापासून शुभेच्छा आणि खूप खूप शुभाशीर्वाद. 👌👌🙏🙏

  • @nehadeshpande9614
    @nehadeshpande9614 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार बुवा अतिशय सुंदर किर्तन आणि गायन ❤

  • @udaynamjoshi3177
    @udaynamjoshi3177 หลายเดือนก่อน +1

    बुवांनी फारच छान कीर्तन केले.नवीन काहीतरी ऐकायला मिळाले.धन्यवाद.

  • @rajanidani3117
    @rajanidani3117 หลายเดือนก่อน

    खूपच सुरेल सुश्राव्य माहिती पर किर्तन किर्तनकांरांन बद्दल काय बोलावे एका पामराने । हि सर्व किर्तन माझी मुलगीही आवडीने ऐकते व तिच्या रोजच्या वापरते हि दाखले ।

  • @NarayanKulkarni-s3s
    @NarayanKulkarni-s3s หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर जय जय रघुवीर

  • @vinodkulkarni7342
    @vinodkulkarni7342 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर कीर्तन
    जय जय राम कृष्ण हरी

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 หลายเดือนก่อน

    Shri Krishna Govinda Hare murari he Natha Narayan Vasudev. 🎉

  • @neelapatwardhan4707
    @neelapatwardhan4707 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान सादरीकरण.... विषयाची उत्तम मांडणी त्यामुळे समजायला सुलभ झाले.... धन्यवाद 🙏 किर्तनविश्र्व चे ही खूप आभार 🙏

  • @sgp9999
    @sgp9999 หลายเดือนก่อน

    Wah Wah Wah khup sundar manala bhavnara kirtan 🙏🙏🙏.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 หลายเดือนก่อน

    Yere Krishna tiri vasana rya...very nice. We remind ourselves of Bhav buva ,a famous ,renowned kirtankar.🙏

  • @rashmiraut4285
    @rashmiraut4285 หลายเดือนก่อน

    श्रवणिय ,छान झाले किर्तन

  • @ashokgosavi9086
    @ashokgosavi9086 หลายเดือนก่อน

    जय जय राम कृष्ण हरी

  • @sudhirtilak1741
    @sudhirtilak1741 หลายเดือนก่อน

    लक्ष्मीपसादबुवा यांनी कीर्तन करण्याचे तंत्र अवगत केले आहे. योगेशबुवांनी चांगले ज्ञान दिले आहे. आवाज खणखणीत आणि वाणी पण रसाळ आहे. अभंगाचा भावार्थ उलघडून विषद केला. गायकीचे ज्ञान आहे. निरूपण एकंदर अतिशय रंजक आणि रंगत गेले.साथीदारांची ऊत्तम साथ दिली. कथानक माहित नव्हते. पण नीट समजले नाही. कीर्तनकार होतकरू आहेत त्याना आमच्या हार्दिक शुभेच्छा. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे

  • @vidyadate
    @vidyadate หลายเดือนก่อน +1

    खुप छान कीर्तन! उत्तम तयारी!! उज्वल भविष्य!!!🙏

  • @yashwantpangarkar9539
    @yashwantpangarkar9539 หลายเดือนก่อน

    Excellent Kirtan . Khup Chhan . 👏👏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 หลายเดือนก่อน

    Aamhi jano Guru che pay 🙏

  • @ChandrakantYadav-te6yn
    @ChandrakantYadav-te6yn หลายเดือนก่อน +2

    जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार बुवा

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 หลายเดือนก่อน +1

    खूप छान कीर्तन झाले. जय जय रघुवीर समर्थ .

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 หลายเดือนก่อน

    Gurur Brahma Gurur Vishnu Gurur devo Maheshwara Guru Sakshat par Brahma tasmai Shri Guruve namaha.🙏

  • @narsinhayogi5432
    @narsinhayogi5432 หลายเดือนก่อน +1

    खूप छान. आवाज उत्तम. नवीन आख्यान.

  • @smitaathalye4012
    @smitaathalye4012 หลายเดือนก่อน +1

    खूप छान किर्तन

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 หลายเดือนก่อน

    Om Shri guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha.🎉

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n หลายเดือนก่อน

    Apratim Kurtan. Jay Shri Ram.

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 หลายเดือนก่อน

    Very nice ❤😂🎉😢😮नमस्कार आहे 😊

  • @nitinparkhe7330
    @nitinparkhe7330 หลายเดือนก่อน +1

    खूप उत्कृष्ट कीर्तन महाराज

  • @nishapunde5592
    @nishapunde5592 หลายเดือนก่อน

    Atishay sundar oghavate nirupan
    Kirtan vishvache sarv Sadsyanche jevhdhe kautuk karave tevadhe thodech ahe navanviin vishayanchya madhyamatoon aaplya sanskruticha amol thev sarv jagasmor anatat Dhanyavad sarv kirtan vishvache sadsyanche ani sarvana aadarpurwk namaskar 🎉🎉🎉🎉

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 หลายเดือนก่อน

    Om gan gan pataye namo namaha |Shri Siddhi Vinayak namo namaha |Ashta Vinayak namo namaha |Mangal murti Moraya Jai ho 🙏.

  • @jyotsnajoshi6604
    @jyotsnajoshi6604 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सुंदर

  • @ujvalabedekar8020
    @ujvalabedekar8020 หลายเดือนก่อน

    छान किर्तन करतात

  • @alkachinchalkar482
    @alkachinchalkar482 หลายเดือนก่อน

    🙏अप्रतिम कीर्तन सादर केलत.खूप खूप धन्यवाद बुवा. आपला आवाज खूप छान आहे.
    जय जय रघुवीर समर्थ. 🙏🙏🙏

  • @rajkale3937
    @rajkale3937 หลายเดือนก่อน

    namaskar, khup sunder

  • @rekhaapte1030
    @rekhaapte1030 หลายเดือนก่อน

    🙏 बुवा नमस्कार खूप छान कीर्तन झालं

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 หลายเดือนก่อน

    Yel kot Yel kot jai Malhar 🙏.

  • @arunasutar2952
    @arunasutar2952 หลายเดือนก่อน

    Sundar kirtan

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 หลายเดือนก่อน

    Kirtan is very nice.

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 หลายเดือนก่อน

    Chhanch

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 หลายเดือนก่อน

    Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Sadguru Shri Swami S M ki jai ho 🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 หลายเดือนก่อน

    Ya devi sarva bhuteshu kal ratri rupen san sthita Namaskar tas yai namas tasy ai namo namaha 🎉

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 หลายเดือนก่อน

    Shiman Maha ganadhi pataye namaha.🎉

  • @dilipmhaiskar9641
    @dilipmhaiskar9641 หลายเดือนก่อน

    खूप छान सुंदर आवाज व तयारी शुभेच्छा

  • @DevidasJoshi-bi8mm
    @DevidasJoshi-bi8mm หลายเดือนก่อน

    छान

  • @ashwinideshpande811
    @ashwinideshpande811 หลายเดือนก่อน +1

    उत्तम सादरीकरण बुवा 🙏🙏

  • @rajendrakshirsagar2744
    @rajendrakshirsagar2744 หลายเดือนก่อน +1

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 หลายเดือนก่อน

    Shripad Shri Vallabha Narahari Dattatrey Digambara Shri Vasudevanand Saraswati Sadguru Natha Kripa kara ho Kripa kara 🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 หลายเดือนก่อน

    Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Sadguru Shri S Samartha m.ki jai🎉

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 หลายเดือนก่อน

    श्री राम जय राम जय जय राम!

  • @RanjanaDharangaonkar
    @RanjanaDharangaonkar หลายเดือนก่อน

    अप्रतिम कीर्तन झाले

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 หลายเดือนก่อน

    जय जय रघुवीर समर्थ

  • @savitadeshmukh6815
    @savitadeshmukh6815 หลายเดือนก่อน

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏👌👌👌🚩🚩🚩🕉️🕉️🔔🔔🌹🌹🌹🔱🔱🔱🌹🌹

  • @Gayatrinisal
    @Gayatrinisal หลายเดือนก่อน

    जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @dhruvpankajgokhale
    @dhruvpankajgokhale หลายเดือนก่อน

    👌🏼

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @ShrinivasPuranik-w7q
    @ShrinivasPuranik-w7q หลายเดือนก่อน

    याज्ञवल्क्य ऋषींनी श्रावण पौर्णिमेला शुक्ल यजुर्वेद संहिता हा चाळीस अध्यायांचा यजुर्वेद सम्पन्नः केला म्हणून श्रावण पौर्णिमेला संस्कृत दिन साजरा केला जातो. संस्कृत पण्डितांचा सत्कार करण्याची प्रथा परम्परा आहे.

  • @nieek2419
    @nieek2419 หลายเดือนก่อน

    kadhi kadhi purvarang motha vatato, katha varti lavkar jata yeil ka?

  • @ShrinivasPuranik-w7q
    @ShrinivasPuranik-w7q หลายเดือนก่อน +1

    बुवांचा नंबर हवा आहे

  • @shridharpatwardhan754
    @shridharpatwardhan754 หลายเดือนก่อน

    बुवांचा. No. मिळेल काय.

  • @pratibhadaulatabadkar201
    @pratibhadaulatabadkar201 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏 किर्तन अतिशय गोड.पुनः पुन्हा ऐकावेसे वाटतें.बुवांना तितकाच समर्थ वाद्य वृंद मिळाला.आम्हीच धन्य झालो आहे.किर्तनविश्वचे अनंत आभार आणि तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.धन्यवाद🙏🙏🙏💐

  • @vasantipadhye3651
    @vasantipadhye3651 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर कीर्तन।साथ संगत पण उत्तम।नमस्कार बुवा।अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त

  • @purushottambehere3424
    @purushottambehere3424 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम किर्तन

  • @kishorjoshi9363
    @kishorjoshi9363 หลายเดือนก่อน +1

    किर्तन छान.