नमस्कार ताई वा वा ईतकं सुंदर, दर्जे दार कीर्तन,सादरीकरन खुपचं सुंदर वा, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन जय हो धन्यवाद सर
Aamchi hi kuldevta ahe hila sakhrgad suhasini ase nav ahe he deoul dongarvar ahe atishay shant v prassan deoul ahe unesco ne jagtik vastucha darja ya devlala dilay he aikun khup aanand zala Tai khup Chan kirtan aaplyala v kitanvishv aayojkana manpurvak namskar
खूपच छान निरुपण.निरुपणाचे अख्यान पहिल्यांदाच ऐकले. पूर्वरंग अभंग निवड आणि गायन छान.आवाज छानच लागला .उच्चार एकदम स्पष्ट अभ्यासपूर्ण कीर्तन मन प्रसन्न झाले.😊
अतिशय सुंदर व श्रवणीय कीर्तन!!
कीती सुंदर किर्तन अप्रतिमच सांगण्या ची पध्दत खूपच सुंदर धन्यवाद ताई
दर्जेदार कीर्तन सुंदर कीर्तन
Ram Krushna Hari Govind.
खुप सुंदर कथानक होते आम्हाला नवीन किर्तन ऐकविल्याबद्दल खुप खुप धन्यवाद वंदनाताई
॥ आई जगदंबे माझे आई, मजला ठाव द्यावा पायी ॥ 💐💐💐💐💐🌸🌸🌸🌼🌼🌼🌺🌺🌺👏👏👏
खूप छान झाले आहे वंदना अभिनंदन
सादरीकरण उत्तम
खूप छान कीर्तन. आईला प्रणाम.
ताई खूप सुंदर कीर्तन झाले. तुमची वाणी स्पष्ट आणि गोड. 🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार ताई वा वा ईतकं सुंदर, दर्जे दार कीर्तन,सादरीकरन खुपचं सुंदर वा, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन जय हो धन्यवाद सर
नमस्कार, खुप सुंदर पूर्वरंग आणि आख्यान. धन्यवाद कीर्तन विश्व टिम.
वंदना ताई खूप सुंदर झ़ालं कीर्तन...पदं त्यांच्या चाली अप्रतिम.... अभिनंदन ताई
वंदना ताई खूप छान ,गायन👌👌💐अभिनंदन
छान झाले कीर्तन
, Abhinandan very nice
खूप छान सादरीकरण.आवाज पण खणखणीत असच हे सादरीकरण चालत राहुदेत हिच सद्गुरु माऊली कडे प्रार्थना🌹🙏🍵
वेगळं आख्यान ऐकायला मिळाले.. छान वंदना ताई..
जय जगदंब!कीर्तन छान झाले, ताई. 🌹🙏👌
सुंदर किर्तन
अप्रतिम किर्तन
खूप छान वंदनाताई👍🙏
खूप सुंदर नवीन कधी माहीत नसलेले कथानक ऐकवले आपण धन्यवाद आणि नमस्कार ❤
Khupach chan 🙏🏻
वा ! अभिनंदन. खुप छान . सेवा भावली.
🙏🙏
जय श्रीराम... वंदना ताई... किर्तन खरचं उत्तम झाले...
यमाई माता डोळ्यासमोर साकार झाली..... कथानक उत्तम निवडले.. तुम्हाला मनापासून शुभेच्छा.. शुभेच्छा.
तुमच्या शुभेच्छा पाठीशी आहेतच. धन्यवाद
NAMASKAR Tai aaplya pawan pavitra charani Kiti sundar uchhkotiche kirtan sagar karatay he ashach CHALU rahudya🙏🍵🌹🍇🍎🍐🍒🍏🕉
खुप छान
खूप छान वंदना wahini गायन 1 no. निरुपण उत्तम 👌👌
छान झाले आहे कीर्तन
वंदना , कीर्तन खूप छान झालं
खूप छान निरुपण . आवाज ही छान .
खूप छान झाले निरूपण
Aamchi hi kuldevta ahe hila sakhrgad suhasini ase nav ahe he deoul dongarvar ahe atishay shant v prassan deoul ahe unesco ne jagtik vastucha darja ya devlala dilay he aikun khup aanand zala Tai khup Chan kirtan aaplyala v kitanvishv aayojkana manpurvak namskar
खूप छान कीर्तन
मस्त खूप छान झाले कीर्तन
बुवा तुमचेच मार्गदर्शन आहे.
खूप सुंदर कथा, व निरूपण. सगळी पद खूप आवडली
खूपच छान.
एक नवीन आख्यान ऐकून कान तृप्त झाले.
🎉🎉
धन्यवाद
वा वा खूपच सुंदर कीर्तन वंदना 👏👏👍
काका धन्यवाद
Mast kirtan
खूपच छान निरुपण.निरुपणाचे अख्यान पहिल्यांदाच ऐकले.
पूर्वरंग अभंग निवड आणि गायन छान.आवाज छानच लागला .उच्चार एकदम स्पष्ट अभ्यासपूर्ण कीर्तन मन प्रसन्न झाले.😊
तुमचे प्रोत्साहन आहे म्हणून शक्य आहे
Khup chan 🙏🙏👌🌹
फार च सुंदर; ह. भ. प. वंदनाताई कापरे यांचा आवाज ही खूप सुंदर👌👌👌👌
धन्यवाद
खूप सुंदर गायन, निरूपण 👌👌🙏
खूप छान ❤❤
वंदना ताई... खूप खूप सुंदर निरुपण... खूप सुंदर आवाज लागलाय. 🙏
धन्यवाद
सुंदर कथानक व आवाज. छान निरूपण.
धन्यवाद
खूप सुंदर आख्यान पूर्वरंग खूप छान
🎉🎉काही महिन्यांपूर्वीच आम्ही दर्शनाला गेलो होतो त्या देवीची कथा ऐकावयास मिळाली समाधान झाले छान झाले कीर्तन !जय श्रीराम !!
जय श्रीराम 🙏
नमस्कार वंदना ताई छान कीर्तन केले आहेत. नवीन कथा ऐकायला मिळाली.
धन्यवाद
स्पष्ट उच्चार सुंदर सादरीकरण
धन्यवाद
सौ वंदना ताई नमस्कार खूप सुंदर कथानक घेतले आहे ही कथा खूप कमी लोकांना माहिती आहे खूप खूप शुभेच्छा आवाज छान पदे खूप छान
खूप खूप धन्यवाद
👌👌
नमस्कार वंदनाताई, कीर्तन उत्तम झाले, सादरीकरण व मांडणी छान आहे. आपला अभ्यास व संगीताची जाण चांगली आहे, पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा.
खूप सुंदर वंदनाताई नमस्कार
👌🏼👌🏼 खुप छान. विशेषत: भगवंताला आवडणारी भक्ती करावी या संदर्भातल्या ओव्या आणि विस्तार खुप भावला.
वा छान comment
वंदना खुप सुंदर गायन आणि निरूपण
धन्यवाद
Mastach
गायन उत्तम निरूपण ही छानच
धन्यवाद
🙏🙏🙏
@@sunandashukla1624 धन्यवाद
वंदना ताई... खूप खूप सुंदर निरुपण... खूप सुंदर आवाज लागलाय. 🙏
खूप छान काम करत आहात तुम्ही कीर्तनविश्व चॅनेल .🙏
खूप खूप शुभेच्छा कीर्तनविश्व चॅनेलला. 🙏
धन्यवाद
विश्व वरील सर्व कीर्तनं तुम्ही ऐकता त्यामुळे आनंद वाटला
Wah very nice kirtan
धन्यवाद
नवीन कथानक श्रवण करायला मिळाले.
धन्यवाद.
धन्यवाद
@@vandanakapre7620 खूप छान कीर्तन..
खुपचं छान
वा वा खूप छान कीर्तन वंदना 👏👏👍
🙏🙏🙏
धन्यवाद