ह.भ. प. बुवांना साष्टांग नमस्कार आख्यान विश्वामित्र ऋषी खूपच सुंदर झाले, बुवांचा अभ्यास खूपच आहे, गायन ही खूप सुंदर त्याला वादकांची खूप सुंदर साथ त्यामुळे विश्वामित्र ऋषी आख्यान खूप श्रवणीय झाले.कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद ❤❤🙏🙏
खूप खूप सुन्दर कीर्तन, निरुपण, गायन, कथन आणि कथा,बुवांना साष्टांग नमस्कार, आपल्या ऋषी, मुनी बद्दल कीर्तनाच्या माध्यमातून खुप सुंदर आणि महत्त्वाची माहिती, भूमिका सांगितली, मनापासुन धन्यवाद!
व्वा बुवा खूपच सुंदर कीर्तन झाले पूर्वरंग अभंग व निरुपण खूप छान आपला आवाज आणि सादर करण्याची पद्धत खूप आवडली आख्यानही छान आहे साथीदारांची साथ नेहमी प्रमाणेच सुंदर बुवा तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार आणि कीर्तन विश्वला मनापासून धन्यवाद (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
अप्रतिम कीर्तन बुवा. पूर्वरंग खूपच गोड आणि आख्यानही पूर्वरंगाला साजेलस. संगीत साथ उत्तम . सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. विशेष करून कीर्तन विष्व परिवारास मनापासून धन्यवाद. बुवा, आपणास उदंड आशिर्वाद. खूप पुढे पडणार आहात. 👌👌🙏🌹🙏🌹🙏
नमस्कार बुआ वा वा ईतकं सुंदर बोधप्रद निरुपण, आख्यान खुपचं दर्जेदार कीर्तन वा सैल्यूट बुआ जय हो, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ वा वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन जय हो धन्यवाद सर
Very excellent , spiritual kirtan and nice explanation by HBP लक्ष्मीप्रसादbua।Jay Jay Ram Krishna Hari, Jay Vithal Jay Jay Vithal.Jay Jay Raghuveer Samarth।Om namah shivay,Har Har Gange,Har Har Narmade,Har Har Shambhu,Har Har Mahadev.Narmade Narmade Har Har Narmade. Digambara Digambara Sripad Vallabh Digambara.with regards.Khandale K.B।,एक्सजिंडियन Navy Sailor
ह.भ. प. बुवांना साष्टांग नमस्कार आख्यान विश्वामित्र ऋषी खूपच सुंदर झाले, बुवांचा अभ्यास खूपच आहे, गायन ही खूप सुंदर त्याला वादकांची खूप सुंदर साथ त्यामुळे विश्वामित्र ऋषी आख्यान खूप श्रवणीय झाले.कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद ❤❤🙏🙏
वा।खूपच छान कीर्तन ।गायन निरूपण उत्तम ।तबला साथ संवादीनी साथ पण उत्तम। मन प्रसन्न झाले।नमस्कार ।अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त
मनःपूर्वक धन्यवाद! 🙏😊
नमस्कार, श्रीराम समर्थ. खूप सुंदर निरुपण आणि कथाभाग. गायन ही सुंदर. तसेच साथसंगत ही छान. धन्यवाद कीर्तनविश्व टिम. 😊
खूप खूप सुन्दर कीर्तन, निरुपण, गायन, कथन आणि कथा,बुवांना साष्टांग नमस्कार, आपल्या ऋषी, मुनी बद्दल कीर्तनाच्या माध्यमातून खुप सुंदर आणि महत्त्वाची माहिती, भूमिका सांगितली, मनापासुन धन्यवाद!
ह्या वयात आफळे बुवांची पन अशीच तयारी असावी खूप साम्य आहे दोघांत. धन्यवाद आफळे बुवां धन्यवाद ,योगेश महाराज , धन्यवाद किर्तनविश्व💐💐💐
🙏खूप सुंदर कीर्तन. आपणा सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद.
जय जय रघुवीर समर्थ.
वा!अतिशय सुंदर,कीर्तनातल्या सर्व कला बुवांना प्रसन्न आहेत."प्रयत्नवाद"ध्येय नेमकं मनावर ठसवतात!बुवांचि भविष्यकाल उज्वल्य आहे.हार्दिक शुभेच्छा.
मनःपूर्वक धन्यवाद! 🙏😊
खूप छान.आणि खूप कौतुक बुवाचं
खूपच खूपच सुंदर,,महाराजांना दंडवत,,कीर्तन विश्व चे मनापासून आभार🙏🙏
फारच अप्रतिम कथा ऐकवलीत! बुवा तुम्हाला आमचा नमस्कार!
अतिशय सुंदर कीर्तन बुवा.आपल्याला उज्वल भविष्य आहे.गायन,ज्ञान, संस्कृत श्लोक सर्वच सादरीकरण उत्तम.कीर्तनविश्वला शतशः धन्यवाद.
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 💐💐💐
श्रीराम जयराम जय जय राम कृष्ण हरी
प्रसाद बुवा वा अप्रतिम खुप च छान अख्यान, गायनतर तेही खुप मस्त आवाज छान आहे 🙏🙏👌👌
हरि ॐ, उत्कृष्ट. विषय, त्याची मांडणी, चपखल उदाहरणें, चोख पाठांतर, सुस्पष्ट उच्चार, उत्तम गायन. वा बुवा वा!
- योगदास
अप्रतिम रसास किर्तन बुवा नमस्कार
खूपच छान . खूप आशीर्वाद .🙏
वा!अप्रतिम सेवा!खुप भावली.
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🚩
खुपच सुंदर जय जय रघुवीर
👏👏👏👏👏👏👏👌🙏🙏 अप्रतिम बुवा,
फारच सुंदर श्री राम जय राम जयराम
श्रीराम चंद्र महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻
Shri Ram Samarth.Khup sundar kirtan.apratim.
नमस्कार बुवा अप्रतिम किर्तन
नमस्कार बुवा अतिशय सुंदर किर्तन जयजय रघुवीर समर्थ
बुवा तुमचे फार कौतुक नमस्कार बुवा तुम्हाला
वाह खूप सुंदर
खूपच छान विवेचन केले आहे.
व्वा बुवा खूपच सुंदर कीर्तन झाले पूर्वरंग अभंग व निरुपण खूप छान आपला आवाज आणि सादर करण्याची पद्धत खूप आवडली आख्यानही छान आहे साथीदारांची साथ नेहमी प्रमाणेच सुंदर बुवा तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार आणि कीर्तन विश्वला मनापासून धन्यवाद (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
Khup sundar Kirtan 🙏🙏🙏
खूपच सुंदर.
khup sunder , Gurudevdatt
अप्रतिम किर्तन
Khupa sundar kirtan from uday moghe
अप्रतिम वर्णन
नमस्कार
बुवा आपण अप्रतिम कीर्तन केलेत. खर म्हणाल तर एवढा वेळ कधी संपला हे कळलच नाही.अतिशय श्रवणीय
नमस्कार बुवा
खुप सुंदर पुर्वरंग सुयोग्य बोधपर दृष्टांत सुभाषीते असा श्रवणयोग्य व आख्यानही सुंदर 🎉🎉🎉🎉❤
सुंदर विवेचन केले
नमस्कार खूप छान किर्तन🙏🏼🙏🏼🌷
Khuch sundar nirupan avajhi khup chan spasht uchhar khup chan Prasadbuva tumhala udanad aaushya labho ani tumachi kirtan seva aamhas satat labho hich sadichhya pandurang charni prathana
खूप छान किर्तन झाले। बुवांना नमस्कार
संस्कृत छान आहे.
जय जय रघुवीर समर्थ
वा खूपच सुंदर, नेत्रा नाईक 👍👍😐
खूप छान
अप्रतिम कीर्तन बुवा.
पूर्वरंग खूपच गोड आणि आख्यानही पूर्वरंगाला साजेलस.
संगीत साथ उत्तम .
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.
विशेष करून कीर्तन विष्व परिवारास मनापासून धन्यवाद.
बुवा, आपणास उदंड आशिर्वाद.
खूप पुढे पडणार आहात.
👌👌🙏🌹🙏🌹🙏
नमस्कार बुआ वा वा ईतकं सुंदर बोधप्रद निरुपण, आख्यान खुपचं दर्जेदार कीर्तन वा सैल्यूट बुआ जय हो, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ वा वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन जय हो धन्यवाद सर
तरूण कीर्तनकार असून . प्रस्तुतीकरण दर्जेदार आहे. नमस्कार 💐👏. The God Bless You. जय जय रघुविर समर्थ. 🙏
Apratim kirtan sewa buwa 🙏
हरी ओम
गाणे खुप छान
आपला व्यासंग ,अभ्यास ,खिळवून ठेवलेत
विद्यार्थ्यांनी ऐकावे असे कीर्तनाचे निरूपण.खूपच सुंदर.महाराजांना शत शत नमन.🙏💐🙏💐🙏
अप्रतिम बुवा नमस्कार जय जय रघुवीर समर्थ
खूपच सुंदर आहे कीर्तन
Sunder
Jay Shri Ram.
Jay jay Raghuveer Samarth 🙏
जय जय रघुवीर समर्थ , खूप छान कीर्तन बुवा, उत्तम साथ संगत व बुवांचा खणखणीत आवाज कीर्तनाला रंगत आली,❤❤❤❤❤
Sunder kirtan ..
..
जय जय रघुवीर समर्थ खूपच सुंदर कीर्तन अतिशय रसाळ वाणी 🙏🙏 🙏
तरुण कीर्तनकार पण खूप छान कीर्तन करतात. कीर्तन विश्व चॅनेलचे आभार.
Very excellent , spiritual kirtan and nice explanation by HBP लक्ष्मीप्रसादbua।Jay Jay Ram Krishna Hari, Jay Vithal Jay Jay Vithal.Jay Jay Raghuveer Samarth।Om namah shivay,Har Har Gange,Har Har Narmade,Har Har Shambhu,Har Har Mahadev.Narmade Narmade Har Har Narmade. Digambara Digambara Sripad Vallabh Digambara.with regards.Khandale K.B।,एक्सजिंडियन Navy Sailor
खूपच छान . मनःपूर्वक अभिनंदन . सविनय नमस्कार .
जय श्रीराम
Great
🎉🎉🙏🙏
❤🎉
❤️❤️
खूप सुंदर कथाभाग संगीताला बुआ 🙏
Very nice नमस्कार आहे ❤😂🎉😢😮😅
खूप छान आवाज मांडणी छानच
खूप सुंदर अभ्यासू अभंग निरूपण बुआ
श्रीराम समर्थ 🙏 विश्र्वामित्रांचा सूक्ष्म अहंभाव वसिष्ठ ऋषी मुळें नाहीसा झाला आणि ते ब्रम्हर्षि झाले, जय जय रघुवीर समर्थ 🙏
🙏🙏🙏
झ
Apratim
Don't put any ad
Kirtan changle zale
Punha punha ashich katha karavi
संगीत,वाक्चातूर्य खुपचं श्रवणीय...... व्वा....
अप्रतिम किर्तन
🙏🙏🙏