SURAJ काका ना गेल्या वर्षी सहजच विचारल "काका मला आशा भोसले जी (आशा आत्या) ना भेटायचं आहे, काका नी तात्काळ सांगितलं,"संजू तु घरी ये,माझ्याबरोबर REHRSHAL बघायला चल, आणि INTERVAL काका नी सांगितलं "ताई आपल्या BHANU दा चा लाडका STUDENT, हा 1 हाताने अपंग आहे, तरीही GUITAR आणि MOUTH ORGAN वाजवतो, काका नी स्वतः च्यां घर चां 1 सद्स्य म्हणून हक्काने वागवतत्तात !!🥰🤗🙏🙏
सूरज जी, तुमचे काम पाहून भारावलो. संगीतातील तुमचा प्रवास आणि विविध वाद्ये आत्मसात करण्याची कला हे साधे नाही, तुमच्यावर इश्वरीआशीर्वाद आहे. तुमचा सर्व जीवन प्रवास, कला साधना, तुमच्या सानिध्यात आलेल्या विविध कलाकारांचा अनुभव हे सारे तुम्ही लिहून काढावे आणि पुढील पिढीतील कलावंतांनी त्यातून शिकावे, प्रेरणा घ्यवी असे वाटते. तुम्हास पुढील प्रवासासाठी आणि दिर्घाऊष्यासाठी अनेक शुभेच्छा.
दादा अप्रतिम आहात आपन ,अशी कलाकार आता घडने नाहीत, आणि या कलाकारांना आपन या मुलाखतीत दाखवता हे आम्हा नवोदित कलाकारांना सुवर्ण योग आहे ,नाही तर मोठं मोठे चैनल आणि फक्त स्टार कलाकार पन खरे मेहनती कलाकार पुढे दाखवत नाही ,असो सुर्य कधी झाकत नसतो तशी ही गुणवंत गुरूजी मंडळी....🌹🙏🌹
सुराज जीं ना मनःपूर्वक धन्यवाद.आपल्या महाराष्ट्रात असे संगीतातले दिग्गज कलाकार आहेत,आणि अतिशय साधे,सुसंसृत लोक दुर्मिळ होत आहेत. आपण खूप छान मुलाखत घेता.
आपण धन्य आहात सुराज सर. आपल्या कार्यास सहृदय, अगदी अंतःकरणापासून सलाम साहेब.आपल्या निरंतर, उत्तम प्रकृती, निरोगीमय आरोग्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना. पुन्हा एकवार आपलं मनापासून धन्यवाद आभार.👌👏🙏💖
पराग साहेब ज्या एपिसोडची मी आतुरतेने वाट पाहत होतो तो आपण सादर केलात त्या बद्दल आपले आभार मानतो. आपले सगळेच विडिओज् चांगले असतात पण आज आपण मेजवानीज दिलीत. फार सुरेख मुलाखत झाली. धन्यवाद 🙏🙏🙏
@surajsathe9871 धन्यवाद सुराजजी 🙏. आपण माझ्या प्रतिक्रियेला मान दिल्या बद्दल. मी @ ७७, बडोदावासी तर आपला पूर्वी पासूनच चाहक आहे. आपले सहयोगी Violinst श्री.अशोक जगताप मुंबई ,माझे जीवलग मित्र आहेत. (मी रफी साहेबांचीच गाणी म्हणतो व शेवटच्या ६० वर्षांपासून अजून पण कार्यरत आहे. पुन्हां एकदा मन: पूर्वक ❤️ आभार 🙏!
मला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!रफीसाहेबांविषयी असलेला आदर;भक्ती बघून आनंद वाटला.श्रीकांत ठाकरेंना उर्दू भाषा लिहायला,वाचायला उत्तम प्रकारे येत असल्यामुळे ते रफीसाहेबांना गाणी उर्दूत लिहून द्यायचे!
At 44. Surajkaka ,with respect to your dedication and kala, u said 'me kiti Vela, anek jaga sangati le aahe,' so why u repeat, please open your Heart and say new in all interviews/shows etc. U will be loved more and such talks r like Diva dandi in the modern tamas of fakemfake.❤
Surajji tumhala khuu shubhechaa tumhi mazhya ganyansathi recording keley ajun hi smarnat aahet 3 te 4 ch gani wajawli tumhi great kam Kelley music industry sathi bravo ❤ love you
अकॉर्डियन वादकाला श्रोत्यांकडून येणारे हे नेहमीचे प्रश्न आहेत. Bass बटन बद्दल सांगितले की ते मान डोलावतात, तेव्हा लक्षात येते की बहुतेकांना काहीच कळत नाही. त्यांचा दोष नाही, हार्मनीचे तत्त्व माहीत नसेल तर अवघड असते.
Let me introduce i am SURAJ Uncle, golden days best friend, BHANU GUPTA Uncle adorable student,in other words i am RAHULDEV BURMAN Uncle musician's junior member 🙏🥰🤗 Pancham Uncle musician's persanlly knowing me', Suraj kaka is not only superb musician but as human, very down to earth 🌎 persanality, SURAJ Uncle every time's healing,?my all' legendary uncle's place of my like real UNCLE'S 🙏🙏, SURAJ KAKA 👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌👌 MASTCHHHH 🙏😮😊🤗🥰
At 44.00 My dear parag, kindly find few other words except used and very chila chalu," kya baat hai" u have killed my attention . How many times u have used it in 44 minutes? Please don't 🙏jodun vininiti. Use e.g Aflatoon, jaberdast etc. U do shows also. So u should have a vocabulary, isn't it. ?
सगळया श्रोत्यांना मनःपूर्वक धन्यवाद
!हे सगळे कौतुकाचे
अभिप्राय वाचून मी खरोखरच भारावून गेलो आहे!
दादा आपला कॉन्टॅक्ट मिळेल तर आपलं मार्गदर्शन लाभेल🌹🙏🌹
सर अप्रतिम मुलाखत दिली आहे आपले आभार आणि खूप शुभेच्छा 💐
🙏🙏
आदरणीय श्री. सुराज साठे जी फार मोठे अकॉर्डियन वादक आहेत. त्याचे योगदान नक्कीच वाखाणण्याजोगं आहे.💐💐💐💐💐💐💐
SURAJ काका ना गेल्या वर्षी सहजच विचारल "काका मला आशा भोसले जी (आशा आत्या) ना भेटायचं आहे, काका नी तात्काळ सांगितलं,"संजू तु घरी ये,माझ्याबरोबर REHRSHAL बघायला चल, आणि INTERVAL काका नी सांगितलं "ताई आपल्या BHANU दा चा लाडका STUDENT, हा 1 हाताने अपंग आहे, तरीही GUITAR आणि MOUTH ORGAN वाजवतो, काका नी स्वतः च्यां घर चां 1 सद्स्य म्हणून हक्काने वागवतत्तात !!🥰🤗🙏🙏
अत्यंत माहितीपूर्ण अशी सविस्तर मुलाखत...हे फक्त सुराज नव्हेत तर "सुरराज" आहेत...
सूरज जी, तुमचे काम पाहून भारावलो. संगीतातील तुमचा प्रवास आणि विविध वाद्ये आत्मसात करण्याची कला हे साधे नाही, तुमच्यावर इश्वरीआशीर्वाद आहे. तुमचा सर्व जीवन प्रवास, कला साधना, तुमच्या सानिध्यात आलेल्या विविध कलाकारांचा अनुभव हे सारे तुम्ही लिहून काढावे आणि पुढील पिढीतील कलावंतांनी त्यातून शिकावे, प्रेरणा घ्यवी असे वाटते. तुम्हास पुढील प्रवासासाठी आणि दिर्घाऊष्यासाठी अनेक शुभेच्छा.
दादा अप्रतिम आहात आपन ,अशी कलाकार आता घडने नाहीत, आणि या कलाकारांना आपन या मुलाखतीत दाखवता हे आम्हा नवोदित कलाकारांना सुवर्ण योग आहे ,नाही तर मोठं मोठे चैनल आणि फक्त स्टार कलाकार पन खरे मेहनती कलाकार पुढे दाखवत नाही ,असो सुर्य कधी झाकत नसतो तशी ही गुणवंत गुरूजी मंडळी....🌹🙏🌹
सुराज जीं ना मनःपूर्वक धन्यवाद.आपल्या महाराष्ट्रात असे संगीतातले दिग्गज कलाकार आहेत,आणि अतिशय साधे,सुसंसृत लोक दुर्मिळ होत आहेत. आपण खूप छान मुलाखत घेता.
सुरजी काकां मराठी दुर्मिळ कलाकार आहेत त्यांचे फार मोठे संगीता मधले योगदान पाहून खूप आनंद वाटला
सुराजजी... केवळ अप्रतिम कलावंत... तुम्हांला उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा !❤️🌹🌹🌹
सुराज काका तुम्ही जे ॲक्कॉर्डियन वाद्य अप्रतिम वाजवता......
तुम्हाला मनापासून धन्यवाद......तुम्हाला भेटायच इच्छा होते आहे....
आपण धन्य आहात सुराज सर. आपल्या कार्यास सहृदय, अगदी अंतःकरणापासून सलाम साहेब.आपल्या निरंतर, उत्तम प्रकृती, निरोगीमय आरोग्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना. पुन्हा एकवार आपलं मनापासून धन्यवाद आभार.👌👏🙏💖
खूप छान मुलाखत. बरीच माहिती मिळाली
खूप सुंदर, अप्रतिम संगीत प्रेमिना दिवाळी भेट.
सुराजजी साठे यांना अभिवादन आणि परागजी माटेगावकर यांचंही कौतुक अशा काहीशा प्रसिद्धी न मिळणाऱ्या अनमोल वादक कलाकारांचा परिचय जगास करून दिल्याबद्दलबद्दल.
किती सुरेख वाद्य आणि त्याला सुंदर न्याय देणारे श्री. साठे. विलक्षण हुकूमत आहे या वाद्यावर. छान मुलाखत. धन्यवाद पराग जी
Very nice . Hidden talents brought to notice of all of us. Thank you Parag ji
पराग साहेब ज्या एपिसोडची मी आतुरतेने वाट पाहत होतो तो आपण सादर केलात त्या बद्दल आपले आभार मानतो. आपले सगळेच विडिओज् चांगले असतात पण आज आपण मेजवानीज दिलीत. फार सुरेख मुलाखत झाली. धन्यवाद 🙏🙏🙏
खुप छान माहिती मिळाली
Great Artists!👍👍👍👏👏🤟🤟👌👌🙏
आदरणीय सुराज जी मनःपूर्वक नमस्कार 🙏🙏🙏
Thanks!
डोळ्यांत पाणी आलं.
All the member of CMA deserve such respect and introduction to the music lovers.🎉❤
सुराज जींचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद की त्यांनी इतकी विविध गाणी वाजवली आणि ती ही सर्व बारकावे समजून घेऊन. खरंच hats off. ❤❤👌👌👍👍✅✅🙏🙏🇮🇳🇮🇳💐💐
देवाने काय सुंदर देणगी दिली आहे, त्यांची mahenat aahech
काय ग्रेट लोक आहेत खरोखर त्याना नमस्कार खरे श्रीमंत
नमस्कार साठे सर, भाईंची आठवण आली आणि डोळे पाणावले. धन्यवाद परागभाई 🙏
खुप छान मुलाखत.धन्यवाद सुराज जी
खूपच अप्रतिम , इश्वरदत्त देणगी आणि अतुलनीय मेहनत 🎉 🙏
या सर्वांबरोबर काम करण्याचा केवढा अनुभव आहे!
साठे साहेब,
आपणास साष्टांग नमस्कार 🙏
Sathe Kaka you are great artist in music world! Shat shat Pranam!
❤❤❤❤❤
सुराज सरांसारखा माणूस दुर्मिळ आहे कला क्षेत्रात...फारच गुणवंत आणि मनस्वी कलाकार आहेत..
इतके सुंदर जबरदस्त व्यक्तिमत्व आपण मुलाखती मध्ये आणले मला खुप आवडलं ❤❤❤❤❤❤❤❤
Surat ji va Parag ji ,doghanchehi aabhar, dhanyawad.
Sathe kaka you are a great musician 😊
Apratim mulakhat.
सुराजजीं ना मन: पूर्वक धन्यवाद व नमस्कार 🙏 खूप छान मुलाकात 👌👌👌!
रफी साहेबांची आठवण सांगितली असती तर आणखीनच छान वाटलं असतं.
धन्यवाद 🙏
कै. श्रीकांतजी ठाकरेंच्या "अगो पोरी संबाल (संभाळ) दर्याला तुफान आयलय भारी" हया कोळीगीताचया रेकॉर्डींगला मी होतो!डयूएट गाताना घाबरलेल्या पुष्पा पागधरेंना रफीसाहेबांनी अगदी हळुवार आवाजात धीर दिला होता! ही त्यांच्या सज्जनपणाची साक्षच म्हणावी लागेल
!
@surajsathe9871
धन्यवाद सुराजजी 🙏. आपण माझ्या प्रतिक्रियेला मान दिल्या बद्दल. मी @ ७७, बडोदावासी तर आपला पूर्वी पासूनच चाहक आहे.
आपले सहयोगी Violinst श्री.अशोक जगताप मुंबई ,माझे जीवलग मित्र आहेत. (मी रफी साहेबांचीच गाणी म्हणतो व शेवटच्या ६० वर्षांपासून अजून पण कार्यरत आहे.
पुन्हां एकदा मन: पूर्वक ❤️ आभार 🙏!
मला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!रफीसाहेबांविषयी असलेला आदर;भक्ती बघून आनंद वाटला.श्रीकांत ठाकरेंना उर्दू भाषा लिहायला,वाचायला उत्तम प्रकारे येत असल्यामुळे ते रफीसाहेबांना गाणी उर्दूत लिहून द्यायचे!
सुराज काका तुमच्या सारखे कलाकार आम्हास मिळाले हे आमच खुप मोठे भाग्य आहे तुमचे ऋण आम्ही या जन्मी कधीच फेडू शकत नाही.आपणास माझा नमस्कार.❤❤❤
What a talented personality! Thanks for introducing this personality to the general public like me.
True artist without any air around him !
अप्रतिम ✌👌
One and only one Respected Suraj Satheji❤proud to be associated with the Legand Musician and Great Human being ❤
Sir you r Great
सुराज जींची मुलाखत सुंदर च. शंकर-जयकिशन जींच्या गाण्याने सांगता केली हे अती सुंदर. धन्यवाद. पराग जी तुम्हांला पण धन्यवाद.
खूप श्रवणीय!
अतुलनीय व्यक्तीमत्व. सुराज साठे शतश: प्रणाम.
जबरदस्त👏👏👏
Sundar artist
सुराज जी देव मानुस
At 44. Surajkaka ,with respect to your dedication and kala, u said 'me kiti Vela, anek jaga sangati le aahe,' so why u repeat, please open your Heart and say new in all interviews/shows etc.
U will be loved more and such talks r like Diva dandi in the modern tamas of fakemfake.❤
Surajji tumhala khuu shubhechaa tumhi mazhya ganyansathi recording keley ajun hi smarnat aahet 3 te 4 ch gani wajawli tumhi great kam Kelley music industry sathi bravo ❤ love you
एवढा मोठा कलाकार पण किती विनयशील. फारच छान मुलाखत.
Very nice episode! Thanks for doing this ❤
chhan vatle ashya mulakhati nehmi yet rahavya.
सुराज काकांना प्रणाम 🙏🏻🌹
Aapratim 👌👌
Great personality.
Wonderful 👍 thanks Suraj sir for sharing rare information to us 🙏
अतीशय उत्कृष्ट .
Amazing 👌
Sunder episode
Dada.. you are zabardast🙏
बाबुजी धीरे चलना गाण्यातला सुरूवातीचा पीस कोणालाच परफेक्ट वाजवता येत नाही. पण सुराजजी तो ओरीजीनल प्रमाणे वाजवू शकतील
अप्रतिम मुलाखत
दादा तुम्ही ग्रेट आहात
Suraj ji is great but at the same time very humble.
Please play Lakho hai Yaha dilwale. …
सुंदर मुलाखत🎉
साठेसाहेबांची मुलाखत. अप्रतिम
कॄपया विजय कोपरकर यांना बोलवावे
Apratim
सुराज साठे यांना नमस्कार.......तसेच कै.नाना साठे व कै. बाळकाका साठे यांना नमस्कार.
किती भारी
अनिल गोडे या माझ्या अकॉर्डियन वादक मित्राच्या एका कार्यक्रमात सुराज साठे यांचे वादन ऐकले होते पण प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला नाही.
अकॉर्डियन वादकाला श्रोत्यांकडून येणारे हे नेहमीचे प्रश्न आहेत. Bass बटन बद्दल सांगितले की ते मान डोलावतात, तेव्हा लक्षात येते की बहुतेकांना काहीच कळत नाही. त्यांचा दोष नाही, हार्मनीचे तत्त्व माहीत नसेल तर अवघड असते.
AB आणि LM कॅम्प मधल्या तडाख्यात सापडलात.
धन्यवाद! नमस्कार
Excellent
Very nice 👌
VERY NICE SIR
The best
त्यांनी मुलाखतीत वाजवलेले पहिलेच गाणे एका प्रसिध्द अॅकाॅर्डियन वादकाची रचना आहे - अरूण पौडवाल
🌹🙏🌹👌
really a great person salute to you
Magic fingers...
खूप मस्त
Om
Best
❤❤❤❤❤
Kay manas ahet hi ani kay knowledge ahe singitache ,baap re
Let me introduce i am SURAJ Uncle, golden days best friend, BHANU GUPTA Uncle adorable student,in other words i am RAHULDEV BURMAN Uncle musician's junior member 🙏🥰🤗 Pancham Uncle musician's persanlly knowing me', Suraj kaka is not only superb musician but as human, very down to earth 🌎 persanality, SURAJ Uncle every time's healing,?my all' legendary uncle's place of my like real UNCLE'S 🙏🙏, SURAJ KAKA 👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌👌 MASTCHHHH 🙏😮😊🤗🥰
खुप प्रकारच्या वाद्यांची नावे समजली जी कधी ऐकली न्हवती.
पेटीचा कीबोर्ड सोयीसाठी सरकवला तरी वेगळ्या स्केल मधला पीस जरा वेगळा वाजतो. त्या त्या स्केल मधेच वाजवणे जास्त चांगले.
At 44.00 My dear parag, kindly find few other words except used and very chila chalu," kya baat hai" u have killed my attention . How many times u have used it in 44 minutes?
Please don't 🙏jodun vininiti.
Use e.g Aflatoon, jaberdast etc.
U do shows also. So u should have a vocabulary, isn't it. ?