खूप मोठी संधी छोटा ट्रॅक्टर घेण्यासाठी आत्ता मिळवा 55000 मध्ये घर पोच आणि खूप सारी अवजारे पाहा..
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2021
- छोटा ट्रॅक्टर सर्व शेती कामासाठी आत्ता घेणं झाले खूप फायदेशीर
आणि घरपोच फ्री डिलिव्हरी
sheti che sarv kam krnare yek mev mashin
#pawer triller
#mini bak rotar
#शेती_अवजारे
#kisan kraft
#nk techno
aut vakhr
#kisan kranti pawer wider
#mini culti wetar
#pawerful tractor
#सेल्फ स्टार्ट
#शेतकरीबैलबाजार
#शेतीविषयकमाहिती
#शेती_अवजारे
#शेतकरी राजा
#शेतकरी_असाल_तर_सबस्क्राईब_करा_
#डाळिंब
#सोयाबीन
#कापूस
#छोटा ट्रॅक्टर
#पंढरपूर
#मो नंबर 8857000200
#contact.8857000100
#पत्ता kisan kranti agrow
पंढरपूर टेंभुर्णी रोड रिलाईस पेट्रोल पंप समोर
#शेती_बाजार_भाव - วิทยาศาสตร์และเทคโนโลยี
माहिती खूप छान आहे आणि पॉवर विडर पण
भाऊ याच्या मधे चार चालकाचा बदल केलातर पायी चालायचे कष्ट कमी होऊन शेतकरी अधिक पसंद करतील
माहिती खूप छान आवडली सर थँक्यू मी लगेच बुकिंग करेल
thank you sir
मस्त डेमो दाखवला बरं 👌
छान माहिती दिलीत सर
Ilike it I am agree to perches
खुप छान आहे छोटा ट्रॅक्टर
हो सर सर्व काम करते
सर माहिती आवडली
th-cam.com/video/zGupgZGP0RE/w-d-xo.html
सरवीस चांगली देता तुम्ही धन्यवाद
th-cam.com/video/zGupgZGP0RE/w-d-xo.html
जय हो
Very nice
Chan ahe
Nice Sirji 😍❣️🙏
thank you sir
छान आहे.माहीती व आमच्या शेतामध्ये डेमो दाखवाल काय?जागेवरच विकत घेऊ.किंमत व डिस्काऊंट?
तुम्ही शॉप वर या किंवा व्हॉट्सॲप करा 8857000200
Hii
पैसे भरायचे,कशे,याची,माहिती, सांगावी ही, विनंती श्रद्धा देवीता हुडेकर 🙏🙏🙏🙏🙏
Google pay ne 8857000200वर
Good replay customers thanks
🙏
3.5 फुट आणि 4 फुट पास कपासीत चालेले का
Nice
🙏
मस्त आहे मजुराचा खर्च वाचेल
Nice explanation 👌 👍
Can I get this weader in Baramati.
Please confirm 👍
Yes we can give you
दिवसभर चालवल्याने हात दुखते की काय, असे वाटते की लाहान, असल्याने,याची माहीती सांगावी ही विनंती श्रद्धा देवीता हुडेकर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नाही आमच्याकडे दिवस बर डाळिंब ची बुड चाळणी करतात आणि दररोज काही प्रोब्लेम नाही पण नवीन आहे तो पर्यन्त सवई लागावी लागेल
So Nice
वखर छान आहे कपाशीच्या video टाका असेल तर
हो सर
मला पण आवडला
भात लागवड करण्यासाठी चालेल का यंत्र
हातामध्ये जास्त हायब्रीड करते का
👌
डिलवरिकधी होईल काय किमत डालि आहेका
या मशिनला नांगर जोडता येते का? व पत्तासह कृपया कळवावे ही विनंती
हो जोडता येतो
Num send kara tumcha
sir mala giyayche aahe sarv eqvipment mhanje avzare sobat milat ashen tar 4 fhutachi paas..ani ..phanta jyala 3rri mhantat...ani yachat sabsidi kiti aahe sir te sanga.....ani aapla address pan sanga sir .....me akola maharahyra madhoon aaho.....Thanks
मो. 8857000200व्हॉट्सॲप करा सर
भाऊ याच्यात कोळपणी किंवा डवरे भेटतील का आंतर मशागती साठी
हो भेटेल सर
एक नंबर माहिती
8857000200
Kimat kitti.subsidyver.bette.ka
आपण मोबाईल.नं.दीला.नाही.पैसे.भरणा.करणे.कसा.करायचा.ते.सांगणे
55000 madhe video madhe sangitle praman sagle equipment milat asel tar mala ghyayach aahe. Chandrapur cha jawal Dealers asel tar sanga mla machine pahayach aahe
पंढरपूर मध्ये आहे फ्री डिलिव्हरी आहे तुमचा मोबाईल नंबर पाठवा किंवा कॉल करा 8857000200
धन्यवाद सर पण हे कापूस या पिका मध्ये जमेल का 4 फुटाची रुंदी आहे
होय जमते
Sir amol mohan jadhav post Nandoshi tal khatav distc satar
Demo dhakva vikath gheto
तुम्ही शॉप वर या सर घरी येऊन डेमो नाही दाखवत आम्ही
बॅटरी सोबत मिळणार काय
धन्यवाद सर . आवजारे किती देणार, व कोण कोणते, देणार ते नाही , सागितले हो सर . सबसिडी त बसते का .अनुदान किती आहे सर. आपल्याला महा डी,बी टी चा मॅसेज आला आहे. मला मशीन घेयाच आहे. तरी , विनंती आहे की, सर मला माहीत द्यावी .👏🙏
हो सर हे मशीन सबसिडी अप्रोल आहे
Mashin haladila bhar ghalate ka
Number dya ki sir
सर भात चिखली नी होईल का
मला आवडले पुर्ण माहिती द्या
पूर्ण व्हिडिओ पहा माहिती आणि डेमो दिला आहे
@@nktechno7480 please give all iformation
@@sureshkambale3269plealese give me prise
खुप छान मला आवडला
nice coment❤️
Cost and Co. Name pathava
प्रात्यक्षिक सादर करा.
हो ते ही वीडियो आहेत
किती फुटा मध्ये चालत
Sir cost sanga
pls demo in my farmhouse
Petrl ka diselcha ahe
छान आहे 30.8.2022.ला चालू वर्षात किती किंमत आहे
Whatsapp करा सर 8857000200वर
खूप छान आहे याची किंमत किती किती दिवसात मिळते बँक लोन होतं का
55000
सर कोळपणी व रोटरी चा व्हिडिओ दाखवा
व्हॉट्सॲप करा 8857000200वर
@@nktechno7480 hii
कोळपणी चे व्हिडिओ दाखवा
Mast घेण्यास कांहिच हरकत नही
Awajavarun diselcha vato
M l surana chalisgon djalagon p waghli Apala mb n pathwa
सर ह्या ट्रॅक्टरला रेझर जोडता येईल का कपाशि पिकात 4 फुट बेड मधे
हो येतो पण शेत प्लेन पाहिजे
खुप छान आहे प्रश्न असा की सबसिडी मिळेल का आणि जे तुम्ही कमी जास्त करण्या साठी चाक लावल ते फकत १ पाहिजे पुढे दाडी जवळ🙏🙏
हो मिळते
सब्सिडी मिळते का
सब्सिडी काढून किंमत किती आहे
पायाची.तकलिफ.मुळे.मला.शेतातच.मागे.बसून.ईकडे.तिकडे.जाता.यावे.अशी काय सोय आहे का ते कृ कळवा
हो सर आहे व्हॉट्सॲप करा किंवा कॉल करा 8857000200
Sir emergency switch sodlela aahe tari sudha weeder chalt aahe
बटन ची वायर चेक करा
नंबर.टाका.कीमत.आ्वजार.हमचे.हीते.डेमे.दाकवु.शेकताका.लगेच.पैसे.गेवून.जा
मला
Bag khandni sathi cha video pathva
व्हॉटसअप करा पाठवतो 8857000200
डेमो सर्व औजारांचा दाखविला असता तर बरे झाले असते.
व्हिडिओ खूप मोठा झाला असता
अहमदनगर जिल्हा शेवगाव तालुका मध्ये डिलेवरी होईल का सर प्लिज मला कलवा🙏🏾🙏🏾
हो सर फ्री डिलिव्हरी आहे
Sir चाकातील अंतर कमी जास्त होईल का आणि 3 फुटामध्ये चालु शकेल का
Ho hote
अगदी जवळून कळवता येते का
Wakhar phas pahije aahe
कोठे मिळेल आणी किमत किती
एका तासाला पेट्रोल किती लागतं 👍
👌👌👌🌺🌺🌺
ऐक तासाला 1लिटर
नांगर जमतो का,सपसेडी मिळतेका, बरोबर कोणते आवजरे येतात 55000 मध्ये रिपलाय करा
55000 मध्ये व्हिडिओ मध्ये सर्व दाखवलेले अवजारे येतात
घर पोच फ्री डिलिव्हरी
No no no j hi
Aapan getla ka Dada ksa aahe. Sanga
@@priteshpatil5808 मी घेतले नाही घेयचे आहे परंतु सपसेडी 50%मिळते चांगले आहे पावर विडर 5H. P. च्या पुढे आपलोड करा
हळदी ला माती लावता येते का म्हणजे बेड वर माती टाकता येते का
Ho
9 HP Ahe ka 7:16
सर काळीच्या भारी जमिनीमध्ये ही मशीन चालेल का
हो
Us bharni la chalto kay , tyacha video patva
कॉल करा सांगतो
बावीस इंच कसं चालतं त्याचा व्हिडिओ मशीन सह टाका छोटा वखर
व्हॉट्सॲप करा पाठवतो 8857000200
@@nktechno7480 Hi
Subsidy gheun kiti paryant milel machine
40ते 50टक्के आहे
तन नियंत्रण करण्यासाठी साठि डवरणी करता येत काय कृपया माहिती द्यावी
हो सर कोळपणी करता येते
हो सर कोळपणी करता येते
सर या tractor ची warranty garantee kiti divsachi आहे आणि प्रॉब्लेम्स आला तर Repair होते का
या बरोबर आम्ही फ्री 5000चे पार्ट देतो कॉल करा सांगतो 8857000200
Bhatachya sheti madhe kas kam karto .video aplod kara
चिखलनीला चालतो whatsapp kra pathvto 8857000200
tashi kiti petrol lagate salagchalvale tar kitivel garm n hota Chal to kimat kitti ahe reepar chaltika aajun konti avajar chalvato vhaybreshion kitti ahhe
सकाळी कॉल करा 8857000200
सोबत पेरणीयंञ आहे का?
Khup chan he nanded la milel kay
हो फ्री डिलिव्हरी आहे
Sir aamhala chesi pahije aamcha kahe brashacatar ahe
Shorum/ karkhana kuthe aahe ghene aahe
Wasan kadta yete ka? /Pasache gawat kase kadayeche?
हो काढता येतें
पेरणी यंत्र व सोयाबीन कोळपनी आहे का
हो
ripper basvta yet ka??
हो तो पण भेटतो
Tomato sathi bed karata yetat ky
कोणते व्हॉट्सॲप नंबर पाठवा
घेण्याच स्वप्न होत महाग असल्यामुळे घेतल नाही तुमच्पामुळे स्वप्न पुर्ण होणार
हो सर या बुकिंग करा 8857000200
@@nktechno7480 सर महाराष्ट्रात मिळेल का बुलडाणा जिल्हात
Hi
Soyabean मधी ल डवरे लागतील का याला
हो सोयाबीन सारखी कापूस आधी अंतर मशागती मध्ये वापरता येते
भात कापणी यंत्र आहे का सर प्लिज रिप्लाय द्या🙏🙏
हो आहे
Mobile no.dya call karto
वखराला फिरवून वसन कडू शकतो का रिप्लाय दीया
हो हँडेल वर करून काढू शकता
या मशीनवर औषध फवारणी यंत्र बसवता येते का
हो बसून पण चालते
शेठजी पावरडिलर बिघडले तर रिपेअर करून मिळेल का.
हो सर
Vakhar aani lokhandi wheel bhetel ka
हो सर
Price nahi sangetle
वसन लागले तर वसन कसे काढावे
जसे बैलाचे दिंड वापरतो तसे
एका तासात डीझेल कीती लागेल आणि किंमत कीती आहे घरपोच भेटेल का
ते पेट्रोल आहे डिझेल पण भेटेल
हिंगोली जिल्हा त डिलेव्हरी पाहीजे
हो फ्री डिलिव्हरी आहे
भात लागवडी साठी चालेल का यंत्र
हों सर
Sabasidi aahe ka tractor la aani ti kiti aahe
हो सर आहे टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन आहे
Sir yala auto seeder Ani ridger jodata yeto ka
ते कसले असते फोटो पाठवा
पेरणी साठी आणि नांगरणी साठी
हो चालते
पेरणी यंत्र बसते का
Hoy
Average kiti ahe
ऐका लिटर ला 1तास
उसाची भरनी कर्था येथे काइ कोलापुर डिल र नबर पटवा
।
पंढपूरमध्ये आहे 8857000200
Current price and how to purchase
Please call or WhatsApp for information on 8857000200
ऊसाच्या कामा साठी कोणते मशीन आहे व किंमत किती असेल व त्यासोबत कोण कोणते अवजारे येतील .
ऊस बांधणी साठी 65000 पासून 145000पर्यंत आहेत
कॉल करा 8857000200