ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Mitra Khup chaan ani mahitipurna asa ha video hota ani ataa koknatil jastit jasta tarun mulani shetit utrayla pahije
❤️❤️
सुनील भाऊ ... गेल्या वर्षी मी फवारणी यंत्र घेतले होते पण किंमत काही कमी करत नाही. फिक्स रेट आहे सांगतात. बाकी त्यांची सर्व्हिस मस्त आहे.
🙏🙏🙏माझ्या friend च्या भावाने घेतली 👍👍 बाकीच्यांपेक्षा rate कमी असल्यामुळे rate कमी करत नाही 🙏🙏🙏सर्विस मस्त ❤️
Dada chikhal karayla 7hp chalnar Kay
Sar tumi goa ethe subcdi detha Kay
Sindhudurg madye kuthe milel te saangaa
दिलेल्या नंबर वर नक्की call करा 🙏🙏🙏
सिंधुदुर्ग मध्ये कुठे मिळेल ते सांग
सुनिल मला एक स्पेसिफिक कंपनीचाच पॉवर विडर हवा असेल तर तो उपलब्ध करून सबसीडी प्रकरण करून देतील काय?
🙏🙏❤️दिलेल्या नंबर वर नक्की call करा ❤️सर्व माहिती मिळेल ❤️
भात लावणीसाठी मशीन आहो का
Hyacha mule aamcha kokan gidda bail sampustat aalay .
👍
Sunil Mali kadhi ghetoy Tiller? Sheti Keli paahije
❤️❤️माझ्या शेतीत लागवड केली आहे ❤️नविन जागा घेतली तर त्यात नक्कीच शेती करेन ❤️
@@sunilmalivlog Tiller trolley ghe attachment wali baaget paryanta gheun ja chaaka laavun chaalat asel tar power havi Sheti chya pan kaami yeilach
सपसेडि काय डॉक्युमेंट्स लागतात ते सांगा भाऊ
दिलेल्या नंबर वर नक्की call करा 🙏🙏सर्व माहिती मिळेल 🙏🙏🙏🙏
पालघर मध्ये पावर विडर कुठे मिळेल ते सांगा
दिलेल्या नंबर वर call करा ❤️सर्व माहिती मिळेल 🙏❤️
2 3 varshane kam yet khup achakdche lok roj gheun jatat repair la
पण चागले मशीन कोणती
दादा यांची यूट्यूब चॅनल ची लिंक असेल तर द्या
omkar agro agencies www.omkaragroind.com
@@sunilmalivlog धन्यवाद🙏
Price sanga ki
व्हिडिओ मध्ये सर्व आहे भाऊ 🙏❤️पुढे पुढे करून बघितलंस ना व्हिडिओ 🤔
हे ट्रॅक्टर आहे का?th-cam.com/video/encm25XhDJQ/w-d-xo.htmlsi=XUB3oiqxmsJwmhCb

omkar agro agencies
www.omkaragroind.com