खैरणार नांदगाव नाशिक चा नांगर | ऑटो पल्टी नांगर | Khairnar auto palti Nagar,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.พ. 2020
  • ट्राकटर नांगर 2 मिलीयंस
    आरुण खैरणार 9922617090
    हा नांगर आँटो पलटी आहे हे मी व्हिडीओ मधे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे काळ्या किंवा हलक्या जमिनीत न चांगला चालतोय म्हणून मी हा व्हिडीओ तयार केला आहे.नांगर एकदम भारी आहे त्यामधे वेल्डिंग चा कमी वापर करून तयार केला आहे आनखी ते लोखंड आसे आहे की त्या मध्ये स्टिल मिक्स आहे म्हणून हा नांगर खडकाळ जमिनीवर पन दुसऱ्या नांगरा पेक्षा चांगला चालतो धन्यवाद
    #sugarcane
    #राजमा
    #iffco
    #mahindra
    #tractor
    #Auto palti nangar
    auto palti nagar
    auto palti
    auto palti nagar jugaad
    auto palti nangar
    auto palti plough
    auto palti nagar price
    auto rickshaw palti
    automatic palti nagar
    cable bridge auto palti
    खैरनार नांगर नंदगांव
    खैरनार चा नांगर
    भूषण खैरनार
    सुरेश खैरनार
    चंद्रशेखर खैरनार
    राजेंद्र खैरनार
    सागर खैरनार
    राजेश खैरनार
    विशाल खैरनार
    नांगर होडी कशी बनवायची
    नांगरणी स्पर्धा 2023
    नांगरे पाटील भाषण
    नांगरणी स्पर्धा
    नांगरणी कशी करावी
    नांगरे पाटील जागरण गोंधळ
    नांगर पलटी होत नाही
    नांगर
    नांगरणी स्पर्धा 2023 live
    नांगरणी

ความคิดเห็น • 821

  • @laxmanmore5774
    @laxmanmore5774 ปีที่แล้ว +12

    मी पण ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे भाऊ भुसभुसीत रान आहे चांगल्या काळी मातीत जाऊन व्हिडिओ करून टाका ... मी पण एक शेतकरी आहे माझ्या पण जवळ ट्रॅक्टर आहे swaraj 855 तरी पण व्हिडिओ खुप छान ... 👍

  • @rajubagul725
    @rajubagul725 3 ปีที่แล้ว +3

    45एच पी च्या कुबोटासाठी सर्व नांगर वापरून बघीतले तरीही ट्र्क्टर रोडवर चालायचा महेशचा हायटेक नांगर वापरला खुप छान चालला ताग दाबन्यासाठीही वापरला महेश एकच नंबर एक महीनाभर वेटींग करून नांगर घेतला लेट टन थेट शेतकरी मित्रांनो कुबोटासाठी फक्त महेश

  • @shetkarimitr
    @shetkarimitr  4 ปีที่แล้ว +34

    सर्वां साठी कमेंट की नांगर अँटोपलटी आहे हे मी दाखवलय हालकी किंवा भारी जमीनीवर पन चांगला चालतोय

    • @vilasbhosale6629
      @vilasbhosale6629 4 ปีที่แล้ว +4

      रान उसाचे आवळलेले नागरुन दाखवा.
      मला पण विकत घ्यायचा आहे.
      किमंत किती.

    • @dilipshelke1144
      @dilipshelke1144 4 ปีที่แล้ว +2

      किंमत 85000 हजार रुपये आहे....

    • @pandurangnagrgoje242
      @pandurangnagrgoje242 4 ปีที่แล้ว

      Mob no 9420019273

    • @bhagwanaher8063
      @bhagwanaher8063 4 ปีที่แล้ว +4

      मी साध्या पल्टि नागरला आटो पल्टि बनवलय तेहि २००० ₹ मध्येच

    • @abg379
      @abg379 4 ปีที่แล้ว

      @@bhagwanaher8063 Kay do Aahe yar jugad

  • @ravindranikam6289
    @ravindranikam6289 3 ปีที่แล้ว +6

    इतर सगळ्या नांगराचे ढेकळे नालीमध्ये येतात फक्त महेश चेच ढेकळे नालीमध्ये येत नाहीत महेश भारतात एक नंबर प्रत्येक शेतकऱ्यांनी अवश्य घ्यावा

    • @Prank_video_84
      @Prank_video_84 3 ปีที่แล้ว

      भाऊ ते‌ रान नरम आहे....... कड़क रानात हान तेव्हा कळेल ढेकळ कसे खाली पडत नाही ते

    • @sandeepkadbe9953
      @sandeepkadbe9953 2 ปีที่แล้ว

      Faltu ahe nangae

  • @mayurabhang8792
    @mayurabhang8792 3 ปีที่แล้ว +4

    जा्वन डीयर४५ एच पी साठी महेश नांगर वापरला मस्त आहे पुर्वीच्या दुसर्या कंपनीच्या नांगराची डीजल टाकीला अडचन येत असे या नांगराला आपोआप पल्टीमुळे ती अडचण येत नाही चालवायलाही भारी आहे

  • @prashantmokal1705
    @prashantmokal1705 3 ปีที่แล้ว +8

    माझ्या हर्भाऱ्याचा शेतात चालवला लई भारी चालतो.तुम्ही पण नक्की घ्या.

  • @pankajmore355
    @pankajmore355 3 ปีที่แล้ว +2

    हा आटो पल्टी पण काही शेतात ठिबक सिंचनाचे सबलाईन पाईप असतात त्या पाईपजवल नांगर जर उचलला तर तो आटो पल्टी होईल....... आणि खोपडा पण लहान आहे बऱ्या पैंकी त्या मुळे हा खर्चिक ठरेल आणि शनद्यांची जाडी thickness पण कमी आहे....

  • @rajendrakedar1093
    @rajendrakedar1093 4 ปีที่แล้ว +4

    काळ्या रानात पन चांगला नागरतो👍👍

  • @sandiprathod4833
    @sandiprathod4833 4 ปีที่แล้ว +6

    Khupach Chan system 👌💪💪

    • @user-hj3rn6ut3p
      @user-hj3rn6ut3p 2 ปีที่แล้ว

      फेल नागोर आहे आणि मालक पैसे लुबाडले

  • @abhijeet2816
    @abhijeet2816 4 ปีที่แล้ว +8

    जमीन लई भूषभुशित आहे नागर चांगलं चालणारच की..

  • @sakharamsawant4663
    @sakharamsawant4663 3 ปีที่แล้ว +6

    महेशचे मैटीरियल लय भारी सगळे नांगर वापरून बघीतले सगळे नांगल बांधापासुन पाच फुट घसडतात मग घुसतात महेश एकच नं

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @user-kn7dy5lf2j
      @user-kn7dy5lf2j 6 หลายเดือนก่อน

      महिंद्र 585 1 जानेवारी 2024 घेतलाय ट्रॅक्टर मला नांगर घ्यायचा आहे तर नांगर ची रेट किती आहे कमेंट मध्ये सांगा

  • @dilipbichkule5052
    @dilipbichkule5052 4 ปีที่แล้ว +10

    भाऊ नागर चांगला आहे खरच रान कांध्याच आहे त्यामुळे रान पण नरम आहे पण त्या नाग सिस्टम खूप भारी आहे राव ऐक नंबर आहे आवडला आहे मला

  • @punjadadadawange4069
    @punjadadadawange4069 11 หลายเดือนก่อน +1

    नांगर छान आहे अरुण ने खरोखरच डोक्या वापर करून प्रत्येक गोष्टी भारी केल्या ते करता ना बऱ्यापैकी वाईट गोष्टी आयुष्यात तोंड द्यावे लागले असो देव कल्याण करो ok

  • @bharatmachinari8434
    @bharatmachinari8434 3 ปีที่แล้ว +7

    नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दोन वर्षांपासून खैरनार बंधूंचा महेश चा ऑटो पलटी नांगर वापरत आहे ,
    काही शेतकरी मित्रांच्या मनामध्ये शंका आहे की ऑटो पलटी मुळे अपघात होईल पण तसे काही नाही ,
    कारण नांगर पलटी च्या वेळेस हायड्रॉलिक पट्टी आपल्या हातात असते तेव्हा अपघात होऊच शकत नाही , मी दोन वर्षांपासून खैरनार बंधूंचा ऑटो पलटी नांगर वापरत आहे काहीच अडचण नाही अजून शून्य मेंटेनन्स आहे आणि चालायला पण सोपा आहे ,
    खैरनार बंधूंचा ऑटो पलटी नांगर लयं भरी 👌👌👌👍👍

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @ashokkhairnar1487
    @ashokkhairnar1487 4 ปีที่แล้ว +2

    मस्त खैरनार बंधु

  • @nitinbhangale4171
    @nitinbhangale4171 4 ปีที่แล้ว +2

    Nkki bhau gud job
    Carry on

  • @nileshbholane9366
    @nileshbholane9366 2 ปีที่แล้ว +2

    हैड्रोलीक पार्टी लय भारी महेश जगात भारी सातार्या मधे डीलरशीप हवीए

  • @shetkarimitr
    @shetkarimitr  3 ปีที่แล้ว +4

    आपल्या सर्वांच्या कमेंट्स वाचल्या
    व्हिडीओ काढल्यानंतर शेतकऱ्यांचा फायदा झाला हे वाचुन खुश झालो .धन्यवाद

    • @sandeepkadbe9953
      @sandeepkadbe9953 3 ปีที่แล้ว

      No dya mla

    • @vitthaljadhav6028
      @vitthaljadhav6028 3 ปีที่แล้ว +1

      Bhau किंमत सांगा ना

    • @sunilawhad4953
      @sunilawhad4953 3 ปีที่แล้ว +1

      व्हीडीयो मध्ये नंबर आहे भाउ काँल

    • @mangeshpatil9081
      @mangeshpatil9081 ปีที่แล้ว

      झटका बसतो त्याच काय भाऊ ?

  • @user-fd8rm6vf4h
    @user-fd8rm6vf4h 4 ปีที่แล้ว +8

    खैरनार पाटिल जरा कड़क राणा मंदी तुमचा नागर चालून दाखवा

  • @tractorloveramol6787
    @tractorloveramol6787 3 ปีที่แล้ว +1

    आमच्या कडे आसा नागर आहे . जसा आपला दांडक्याचा नागर बरा

  • @mumbaione8149
    @mumbaione8149 4 ปีที่แล้ว +1

    Khuuup chan ...keep it up

  • @ravinikam5022
    @ravinikam5022 2 ปีที่แล้ว +1

    आटो पलटी नांगर खुप छान आहे मि स्वता माझ्या कुबोटा टेकटरला वापरतोय खुप छान चालतो महेश आटो पलटी नांगर खुप सुति आणि खूप भक्कम आहे

  • @rushikeshvinchure
    @rushikeshvinchure 4 ปีที่แล้ว +53

    भाऊ हरभरा च्या जमिनीत नांगर मारून दाकाव
    भुगा वाजेल नांगर आणि ट्रेकटर चा

  • @dattudattudabhade6852
    @dattudattudabhade6852 4 ปีที่แล้ว +3

    👌👌☝️ आम्ही नांदगावकर

  • @MukeshChavan-zh3wu
    @MukeshChavan-zh3wu 5 หลายเดือนก่อน +1

    Kya bat hai.nice

  • @jrajnish5621
    @jrajnish5621 4 ปีที่แล้ว +4

    Innovation चे मनापासून कौतुक.आता सर्व प्रकारच्या मातीत हा नांगर मारुन एक व्हिडीओ बनवा म्हणजे सर्व लोकांच्या शंका दूर होतील..

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  4 ปีที่แล้ว

      नक्की बनवतो

  • @ajitlokhande1247
    @ajitlokhande1247 4 ปีที่แล้ว +9

    सातारा जिल्हा मधे या नागरायला काळवटीत

  • @somnaththite
    @somnaththite 4 ปีที่แล้ว

    Dhnyavad 🙏

  • @yadavraojadhav5686
    @yadavraojadhav5686 4 ปีที่แล้ว +1

    भाऊ मस्त आहे नांगर, एकच नंबर वा!

  • @pranitkamble3349
    @pranitkamble3349 4 ปีที่แล้ว +2

    Arjun 555 la chalel ka jamin leval karayla murum asnarya ranat...?

  • @hanumandasvaishnavhanumand1970
    @hanumandasvaishnavhanumand1970 4 ปีที่แล้ว +8

    लय भारी शेतकरी फंडा 👌👌

    • @klwklw6709
      @klwklw6709 3 ปีที่แล้ว

      रेट पण जास्ती सांगतात

  • @kanhaiyasingchandel1135
    @kanhaiyasingchandel1135 4 ปีที่แล้ว +1

    Ram Ram Bhau, Tractor &Nangar sarwat Best aahe, mi 10year swaraj 744vaparlele aahe

    • @pratapkadam4238
      @pratapkadam4238 3 ปีที่แล้ว

      हा ७४४xt आपल्या शेतकऱ्याच्या खिष्याला परवडतो का, म्हणजे त्याचा मेंटेनन्स आणि अवरेज किती देतो, आणि सर्व्हिसिंग ल किती खर्च येतो साधारण🙏🙏 मार्गदर्शन करावे🙏🙏

  • @ganeshjadhav3089
    @ganeshjadhav3089 4 ปีที่แล้ว +5

    अतिशय चांगला नांगर आहे.
    जमीन कोणतीही असू द्या.
    काळी असो वा पडिक चांगला चालतो

  • @kakasaheddhakne3735
    @kakasaheddhakne3735 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे

  • @saracreativity35
    @saracreativity35 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan sangitla.

  • @balaji9752
    @balaji9752 4 ปีที่แล้ว +1

    छान नांगर आहे

  • @sachinarote7384
    @sachinarote7384 4 ปีที่แล้ว +4

    छान माहिती दिली... भाऊ 🙏🙏

  • @SachinPatil-dn7zl
    @SachinPatil-dn7zl 4 ปีที่แล้ว +27

    ऊसाच्या काळ्या शेता मध्ये पाला कुट्टी केले ल्या शेता मध्ये नाही चालत पाला गोळा करते आमचे कडे फक्त लिंमकन चालते

    • @pratiknikam6699
      @pratiknikam6699 3 ปีที่แล้ว

      बरोबर आहे एकदाच खर्च होतो पण ब्रँड तो ब्रँड माझ्या कड पण दोन लिमकन आहेत साहेब 🙏🏻

  • @ashokbhise643
    @ashokbhise643 4 ปีที่แล้ว +2

    Best video....

  • @rahvsahebpatil4542
    @rahvsahebpatil4542 4 ปีที่แล้ว +3

    कडक जमिनीत टाका चालवून दाखवा

  • @nageshthakre8004
    @nageshthakre8004 4 ปีที่แล้ว +1

    Khup chyan

  • @ravindrapatil3883
    @ravindrapatil3883 4 ปีที่แล้ว

    Mast ahe nangar

  • @sanjaytongale8852
    @sanjaytongale8852 4 ปีที่แล้ว +1

    एकदम झकास

  • @krishnamane6627
    @krishnamane6627 3 ปีที่แล้ว +4

    Nangar chi build QUALITY khupach jabardast ahe , ani cost pan dusarya nagaranchya tulnet kami 👌....
    Mi swataha harbhara ,jwarichya shetat vaparlay. Result khup chan ahe . Worth of money 🌝

    • @rajumore2975
      @rajumore2975 3 ปีที่แล้ว

      Kimmat ky aahe

    • @balasahebpingale8098
      @balasahebpingale8098 2 ปีที่แล้ว

      Lemkan cha nagar bagha ekda

    • @santoshagre2104
      @santoshagre2104 2 ปีที่แล้ว +1

      किती आहे किंमत आणि नसेल सांगता येत तर सरळ सरळ सांगा लुबाडायला बसलेत

  • @b.kmarathitadkapro6032
    @b.kmarathitadkapro6032 4 ปีที่แล้ว +3

    मी नांदगांवकर आहे

  • @mohanshinde2095
    @mohanshinde2095 4 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर

  • @kkkhatal664
    @kkkhatal664 4 ปีที่แล้ว

    Kadak ranat nangara

  • @popatnikam337
    @popatnikam337 2 ปีที่แล้ว +1

    महींद्रासाठी महेश हायड्रोलीक पल्टी घ्या महेश भारतात भारी लीम्केन पेक्षाही भारी नक्कीच घ्या

  • @ranjeetchavan4466
    @ranjeetchavan4466 4 ปีที่แล้ว

    Nice.keep it up

  • @amitkardikar3419
    @amitkardikar3419 3 ปีที่แล้ว +8

    आमच्या गावात पाच नांगर आलेत आँटोपल्टी छान चालते व त्याला दांडक्याची देखील सिस्टम आहे टायरचा घसाराही अत्यंत कमी होतो...👌👌👌

  • @patilswap9139
    @patilswap9139 4 ปีที่แล้ว +1

    नगर मस्त आहे

  • @tusharkaklij2932
    @tusharkaklij2932 4 ปีที่แล้ว +2

    Mi pan nandgaon cha ahe Chan khairnar bandhu

  • @dsk-dk
    @dsk-dk 4 ปีที่แล้ว +38

    भाऊ आमची निव्वळ काळी जमीन आहे
    Same नांगर वाले पळून जातात

    • @Master_rajesh
      @Master_rajesh 3 ปีที่แล้ว

      Kharach bhau amcha nangraila konich yet nhi tala tal kartat khup kadak lagatat mhnatatt

    • @shivamcool7423
      @shivamcool7423 3 ปีที่แล้ว

      10 -10 kg che dhekle nightat . Kalya jamini madhe 3fad ch yogya ahe kinva palti+3fad yogya rahil

    • @bhausahebbansod6941
      @bhausahebbansod6941 3 ปีที่แล้ว +1

      Kalle jamenet Chal to ka kalva lavkar

  • @riyajshaha9126
    @riyajshaha9126 4 ปีที่แล้ว +1

    Nice bhau

  • @sanjaygole9056
    @sanjaygole9056 4 ปีที่แล้ว +1

    👍👍

  • @janardandhomse6345
    @janardandhomse6345 4 ปีที่แล้ว

    1 no maharaj

  • @ramkhairnar1689
    @ramkhairnar1689 2 ปีที่แล้ว +1

    कुबोटा साठी सर्व नांगर वापरले ,परन्तुं महेशचा हायटेक हायड्रोलिक पल्टिनांगर खुप छान आहे.,कुबोटा ट्रॅक्टर वापरणाऱ्यांनि आवश्य घ्यवा.

    • @sachinsuryawanshi3240
      @sachinsuryawanshi3240 2 ปีที่แล้ว

      किमत सांगीतली तर बर होईल

  • @user-ym4qy4nm5y
    @user-ym4qy4nm5y 4 ปีที่แล้ว

    चांगला.आहे.यकनंबर

  • @jj5356
    @jj5356 3 ปีที่แล้ว +7

    ट्रेकटकरच्या टापलिंग ला टच होऊन हा नागर पलटी होतो भाऊ

  • @digitalartbyprashantkhairnar
    @digitalartbyprashantkhairnar 4 ปีที่แล้ว +1

    Me pan khairnar 🤣🤣👍🏻👍🏻

  • @shivdasnikam4113
    @shivdasnikam4113 4 ปีที่แล้ว +3

    नांगर पलटी कमी वेळेत होतो .मस्त बनवला नांगर .सिंगल नांगर असा पलटी होतो का ?

  • @sunilawhad4953
    @sunilawhad4953 3 ปีที่แล้ว +4

    आमचा आयशर टँक्टर 47hpआहे आम्ही भरपुर नांगर वापरले पण असा नांगर नाही जबरदस्त आहे याला जोड नाही ईतक मोकळ टँक्टर चालत शिवाय एकसारखी पल्टी बसते शिवाय डिजल बचत सखाळ्यत महत्त्वाचे अँटो पल्टी मुळे वेळ आणि डिजल बचत होते

  • @bhushanaher9778
    @bhushanaher9778 4 ปีที่แล้ว

    बेस्ट नांगर

  • @MaharashtraPrime
    @MaharashtraPrime 4 ปีที่แล้ว +7

    भाऊ एक नंबर

  • @tusharchavan7706
    @tusharchavan7706 3 ปีที่แล้ว

    सर नांगर मस्त आहे

  • @maheshkhairnar6629
    @maheshkhairnar6629 4 ปีที่แล้ว

    Very good bhau

  • @kanahayakumar1682
    @kanahayakumar1682 4 ปีที่แล้ว +1

    Jai jai Shiyaram shabhi ko

  • @swapnilmohite5748
    @swapnilmohite5748 4 ปีที่แล้ว

    Mastch

  • @bhushanaher9778
    @bhushanaher9778 3 ปีที่แล้ว +3

    मी वीकत घेतलाय भारतातील १ नं चा जबरदस्त नांगर आहे

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @user-pj5ee5kj2l
      @user-pj5ee5kj2l ปีที่แล้ว

      भाऊ केवढ्याला पडला,किती इंची

  • @apatil3874
    @apatil3874 4 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @miramiramira4698
    @miramiramira4698 ปีที่แล้ว +1

    मी हा नांगर अग्रोवानला बागितला होता मी व माझ्या मित्रा ने कुबोटा व सोनालिकासाठी या 2023मदे अनलेत मस्त आहेत हैद्रोलिक पलतीपन ग्रेट आहे

  • @prakramsinhgohil9934
    @prakramsinhgohil9934 4 ปีที่แล้ว

    Super##

  • @amitfulari1628
    @amitfulari1628 4 ปีที่แล้ว +24

    नांगर लई जोरात पलटी होतो हाळुच पलटी होयला पाहिजेत

    • @pratapkadam4238
      @pratapkadam4238 3 ปีที่แล้ว +5

      होईल की ऑईल संपत आल्यावर 😂

    • @vishaldolzake1857
      @vishaldolzake1857 3 ปีที่แล้ว +1

      @@pratapkadam4238 💦😛😛

  • @pinushaikh9041
    @pinushaikh9041 4 ปีที่แล้ว +1

    supar

  • @lakhantayade45
    @lakhantayade45 4 ปีที่แล้ว +1

    Bhau tracatr bg swaraj 744 xt ahe .yachya peksha motha nagar odte 1 numbar tractr ahe

  • @kiranbansode8878
    @kiranbansode8878 4 ปีที่แล้ว

    छान

  • @karansinghsandbhor1699
    @karansinghsandbhor1699 4 ปีที่แล้ว +1

    Tapling Tractorla varti adkav mnag nibar ranala lagal

  • @shivajizol6143
    @shivajizol6143 3 ปีที่แล้ว

    मस्त

  • @zulfikarhusain599
    @zulfikarhusain599 4 ปีที่แล้ว +3

    Good job, good idea

  • @bhaktidigital7368
    @bhaktidigital7368 3 ปีที่แล้ว

    सुंदर दादा

  • @pandharipatil7629
    @pandharipatil7629 4 ปีที่แล้ว +17

    नांदेड जिल्हा मध्ये या खुशाचा नांगर चालत नाही

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db 4 ปีที่แล้ว +1

    छान विडिओ.... जालना...

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ

  • @chandrkantdoiphode5666
    @chandrkantdoiphode5666 2 ปีที่แล้ว

    लय भार

  • @appasochougule3898
    @appasochougule3898 4 ปีที่แล้ว

    SUPERB NAGRAT

  • @shripadpathak2255
    @shripadpathak2255 4 ปีที่แล้ว +9

    भुसभुशीत आणि खडकाळ जमिनित कोणताही नांगर चांगला चालतो . भारी आणि काळ्या जमिनीत चालून दाखवा

    • @laxhimanvikhe7023
      @laxhimanvikhe7023 4 ปีที่แล้ว

      Shripad pathak ,णेईतयफमेइघेईजीजेघेु उच्च ऊघुुघछतणंमभभहभठ

  • @vishalgore270
    @vishalgore270 4 ปีที่แล้ว +53

    नागर आटो पलटी आहे पण दगड लागला आणि उचला तर याची बाजू आपोआपच पलटी होते न समज जवळ कोणी उभं असलं तर मरायचं न

    • @shivajirasal1446
      @shivajirasal1446 4 ปีที่แล้ว +2

      Right bro....

    • @jagdishgawai6759
      @jagdishgawai6759 4 ปีที่แล้ว +1

      Right

    • @mangeshrasekar2684
      @mangeshrasekar2684 4 ปีที่แล้ว +1

      हो यार, खरच

    • @jyotiramnannaware7745
      @jyotiramnannaware7745 3 ปีที่แล้ว +1

      आमच्याकडे तर माणसं पण उभी राहतात त्यावर ते तर मोठा धोका आहे मग

    • @sagarmore4162
      @sagarmore4162 3 ปีที่แล้ว +6

      नांगर पूर्ण उचलल्या शिवाय पलटी होत नाही...काहीच माहिती नसत पण कॉमेंट करायला पुढे 🤣

  • @UnderratedX1
    @UnderratedX1 4 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @atulshinde3432
    @atulshinde3432 4 ปีที่แล้ว +6

    ढेकळाच्या रानात डेमो दाखवा बरं, बघू किती दम आहे

  • @walmiksonawane9224
    @walmiksonawane9224 3 ปีที่แล้ว +2

    उसाच्या. खोडव्याची मस्त पल्टी होते व ज्वारीच्या शेतातही चालवला डीजेलही कमी लागले आवडला

  • @pranavgaming4542
    @pranavgaming4542 4 ปีที่แล้ว

    Barobar bolla bhau

  • @priyanshupriyanshukushwaha1271
    @priyanshupriyanshukushwaha1271 4 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌

  • @akashade1432
    @akashade1432 3 ปีที่แล้ว +1

    Ok

  • @mahendrarajput4867
    @mahendrarajput4867 3 ปีที่แล้ว

    भावा हे रान नरम आहे नीबर रानात चलनार नहिच त्यो पन डोक मस्त लवलय करागर्न

  • @vaibhavborhade3794
    @vaibhavborhade3794 4 ปีที่แล้ว +1

    Number one

  • @digambarmisal6648
    @digambarmisal6648 4 ปีที่แล้ว

    Nice

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 หลายเดือนก่อน +2

    संगमनेर तालुका तील वाटतो

  • @pradeepchourasiya673
    @pradeepchourasiya673 4 ปีที่แล้ว

    Good

  • @yogikumar287
    @yogikumar287 4 ปีที่แล้ว +1

    Bhai es trah se jutai karne se kya labh hota hai
    Krepya hame Hindi bhasha
    Me boll karke bataiyaga
    Kyanki hum aapki bhasha
    Ko samagh nahi pa rahen
    Hai
    Thanks and best regards
    Yogi.meerut

  • @vijayshinde6429
    @vijayshinde6429 4 ปีที่แล้ว +12

    दादा तुमची जमीन खुप स्वॉप्ट आहे त्या मुळे चागला चालतोय हार्ड जमीनीत tractor ला लोड सहन होत नाहीं.नांगरात कसलाच फॉल्ट नाहि.45/व 50 hp tractor ची जीरवतो.हा नांगर ह्या साठि 55hp ते 60hpबेस्ट आहे हार्ड जमीनी साठि.हा माजा अनुभव सांगतो.दादा

    • @akshaydeshmuk1222
      @akshaydeshmuk1222 4 ปีที่แล้ว

      बरोबर दादा

    • @akshaydeshmuk1222
      @akshaydeshmuk1222 4 ปีที่แล้ว +2

      संगमनेर पासून.पुढे अकोले तालुका म्हणजे आमचा भाग या भागात हा नांगर चालत नाही आनी. हायड्रोलीक
      नांगर चा पंप हा बेन्ड होतो.तरी साधा नांगर हा सर्व प्रकारच्या जमिनीत चालतो मला तोच.भारी वाटतो दादा

    • @vijayshinde6429
      @vijayshinde6429 4 ปีที่แล้ว

      @@akshaydeshmuk1222 Akshay Deshmukh दादा तुमच्या भागातील जमीनीत 45hp 50hp 55hp वर tractor नांगरावर दम धरत नाही तुमच्या कडिल जमीनीसाठि 60hp चाच tractor पाहीजे कसला ही नांगर आसुद्या उत्तम रीत्या चालतो.

    • @sagarshendkar2149
      @sagarshendkar2149 4 ปีที่แล้ว

      Tractor 52 ho aahe Swaraj 744xt

  • @kalpeshbhoye4277
    @kalpeshbhoye4277 4 ปีที่แล้ว

    Lai bhari