मिठ आणी युरीया चे जालिम तणनाशक असे करा।तन नियंत्रण,लव्हाळा,हराळी,काँग्रेज,गाजर गवत।tan niyatran

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2022
  • व्हिडीओमध्ये दाखविण्यात आलेले प्राॅडक्ट खरेदी करण्यासाठी आपल्या जवळच्या भागातील अ‍ॅग्रोस्टार च्या लाल दुकानाला भेट द्या किंवा अ‍ॅग्रोस्टार अॅप डाउनलोड करा किंवा 95030 95030 या नंबरवर काॅल करा
    -----------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 530

  • @gopalmadke9825
    @gopalmadke9825 ปีที่แล้ว +7

    भाऊ तुम्ही या तुमच्या समोर फवारणी करतो जर तन मेल नाही तर तुमच्या चॅनल वर आणि तुमच्या वर फौजदारी कारवाई करू

  • @rameshwarjige7365
    @rameshwarjige7365 ปีที่แล้ว +103

    मी मागील दहा वर्षापासून तननाशकाचा वापर करतो त्यामधे . रांउडप . ग्लायसील मीरा 7ा ... र राउंडंप चे शंभर ते दिडसे ठेवावे लागते . . . यांनी सांगीतलेला प्रयोग शंभर टक्के फेल आहे . अस होत नाही . . .🙏🙏

    • @krishnanarvate3058
      @krishnanarvate3058 20 วันที่ผ่านมา +4

      टक

    • @user-zk3ml1gi8j
      @user-zk3ml1gi8j 4 วันที่ผ่านมา +1

      कंपनीने शिफारस केलेलेच तणनाशक वापरावे कुणाचे काही ऐकू नये शेतकरी बांधवांना ही माझी कळकळीची विनंती काहीही प्रयोग केल्याने काहीही नुकसान होऊ शकतो

  • @akshaysing3684
    @akshaysing3684 ปีที่แล้ว +7

    Yed zhavi mahiti sangitlya baddal dhany vad

  • @MH-34-Chandrapur
    @MH-34-Chandrapur วันที่ผ่านมา

    Aami vaparle khup chan.rizalt aahe

  • @ganpatvadje6361
    @ganpatvadje6361 ปีที่แล้ว +3

    vidio Far Chan Ahe Gavat jalalvr Fone Karto

  • @vinodpawar748
    @vinodpawar748 7 หลายเดือนก่อน +8

    आम्ही वापरले आहे खुप छान रिझल्ट आहे

  • @chandrakantthakare4064
    @chandrakantthakare4064 ปีที่แล้ว +44

    मी पूर्ण व्हिडीओ पाहिला व ऐकला तसेच या व्हिडीओसंबंधित प्रतिक्रिया देखील वाचल्या.सत्य जाणून घेण्यासाठी तालूका कृषी अधिकारी श्री.जाधव साहेब यांना युट्यूब व्हिडीओ पाठविला आहे. त्यांची प्रतिक्रिया येताच पुढे बघू काय करायचं ते. कारण हा शेतकऱ्यांच्या फसवणूकीचा प्रकार आहे.

    • @rahulpawal2335
      @rahulpawal2335 ปีที่แล้ว

      👌👌

    • @tukarammali4682
      @tukarammali4682 ปีที่แล้ว +2

      काही तरी लोकांना सांगितले की व्हिडिओ पाहण्यासाठी उत्तेजीत करणे

    • @user-yt8sn9cq6n
      @user-yt8sn9cq6n ปีที่แล้ว

      यावर गुन्हा दाखल करा

    • @Raj-fo3bi
      @Raj-fo3bi ปีที่แล้ว +1

      Dili pratikriya

    • @dattaghanwat3411
      @dattaghanwat3411 ปีที่แล้ว

      हा शेतकऱ्यांना फसवतोय याला नागडा उघडा करून हानला पायजे

  • @hanmantmohite9870
    @hanmantmohite9870 ปีที่แล้ว +181

    मी एका पंपाला दोन किलो वापरले तरी गवत जळाले नाही आणि हा सांगतो तीनशे ग्रमवापरा काय तरी सांगुन माणसा ची दिस्याभुल करु नका

    • @pandharikadam7229
      @pandharikadam7229 ปีที่แล้ว +3

      मिठाने जमिन खराब होते असे मलाही वाटते

    • @siddhushitole8032
      @siddhushitole8032 ปีที่แล้ว +1

      मीरा 71 मध्ये वापरायचे आहे

    • @bharatchaudhari9126
      @bharatchaudhari9126 ปีที่แล้ว +4

      हया मिश्रणाचा काहीही उपयोग होत नाही. कृपया लोकांची दिशाभूल करू नका.

    • @b.patil.8128
      @b.patil.8128 ปีที่แล้ว +3

      Likes sathi kiti khot bolatat lok

    • @pksinghchhela
      @pksinghchhela ปีที่แล้ว +12

      काही like वैगरे करू नका.. खर तर अशा लोकांना शोधाव अणि जो पर्यंत हा सांगनारया chi कंबर मोडत नाही तोपर्यंत ठोकत रहा तेव्हाच कोठे याची खात्री पटेल.. नाहीतर हे सर्व लोकांना chivtya बनवत राहील... अशा लोकांपासून सावधान.. 🙏

  • @suniljadhao215
    @suniljadhao215 ปีที่แล้ว +3

    Ha jamin kharab karayla sangtokikay?

  • @bhagwatnalge7048
    @bhagwatnalge7048 ปีที่แล้ว +51

    लोकांना फसवू नका , तननाशक कंपन्या बंद पडल्या असत्या , उगाच Timepass आहे हा, तुम्ही वकिलीचा व्यवसाय सुरु करा मस्त जमेल,,,

  • @vitthaljagtap4429
    @vitthaljagtap4429 ปีที่แล้ว +116

    याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे काही जळत नाही

    • @unknown-ur7yl
      @unknown-ur7yl ปีที่แล้ว +1

      vitthal Jagtap
      अरे गाढवा वापरुन बघ

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 ปีที่แล้ว +8

      जगताप, उगाच डोक्याला ताप देतोय हा 😂😂😂

    • @bailgada_premi14
      @bailgada_premi14 ปีที่แล้ว +1

      @@sandeeppatil6384 😂😂

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 ปีที่แล้ว

      @@bailgada_premi14 माउली माउली 🌹🙏🌹

    • @shubhambelsare9304
      @shubhambelsare9304 ปีที่แล้ว

      Misinformation mhnun report kara... TH-cam delete karun takel video

  • @vijayjadhavandolan3973
    @vijayjadhavandolan3973 ปีที่แล้ว

    चौकशी व कारवाई सुरू केली आहे,,, विजय जाधव

  • @shivambadave1419
    @shivambadave1419 ปีที่แล้ว +3

    Thanks nmo budhay

  • @abhishekbahir3225
    @abhishekbahir3225 ปีที่แล้ว +43

    हा एकदा भेटला पाहिजे फक्त कुठे तरी

  • @gunwantaingle6085
    @gunwantaingle6085 ปีที่แล้ว

    Bhau salt vaprlyne jamin khari hote aani khari jamin napik hote banavar
    Ya

  • @narendramuley7520
    @narendramuley7520 ปีที่แล้ว +1

    Bhawano, kuthalahi asale upay shet jaminivar Karu naka, jaminichr potavar Kay side effect hoel, yanche yani parikshan kelle Kay. Apan sarv shetkari Bandhu kinwa Samachachi uccha pratishta ahe. Krupaya, Nished nondawatana, galichha, shivigal shabdancha vapar Karu Naka. Shetkari Pratistha la tada jau naka deu from Narendra Muley Pohi Murtizapur Akola Vidharbha Maharashtra Jai jawan jai KISAN

  • @sachinagale6303
    @sachinagale6303 ปีที่แล้ว +4

    S.d.agale aare kasala bata marato kay gavt jalat vagare sarv khota aahe

  • @patilsatyajit3595
    @patilsatyajit3595 ปีที่แล้ว

    Stickers pan vapru shakto ka ya mishranat ? Sanga

  • @gopichandrathod3680
    @gopichandrathod3680 ปีที่แล้ว

    Mi udya javun Police Station madhe Gunha Dakhal karnar aho Ya Yedya mansavar

  • @akrur-maharaj-nalawade9468
    @akrur-maharaj-nalawade9468 ปีที่แล้ว +11

    मी 100 .%कमेंट वाचली ऐकालाही तुमचा विडिओ आवडला मी पण अनुभव घवूनच कमेंट करतो खरं काय नि खोट काय?

    • @radhekrishana1619
      @radhekrishana1619 หลายเดือนก่อน

      खर काय मला पण प्रयोग करायचा आहे

  • @pravindeshmukh9399
    @pravindeshmukh9399 ปีที่แล้ว +6

    Salt makes soil unfettered what's your opinion on this

  • @pravinkalokhe251
    @pravinkalokhe251 ปีที่แล้ว

    यांनी या चॅनेल्स वाल्यानी You tube वरती पैसे कमवण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्णपणे फसविले. मी हा जुगाड करुन पाहिला 100% फेल आहे. कोणी शेतकर्‍यानी करु नये.

  • @dayanandwaykule7786
    @dayanandwaykule7786 ปีที่แล้ว +56

    शेतकऱ्यांना वेड्यात काढायचं बंद करा

    • @chhaburaonagare593
      @chhaburaonagare593 ปีที่แล้ว +1

      शेतकऱ्यांना वेड्यात काढणे बंद करा.

  • @sudhirdongare9542
    @sudhirdongare9542 ปีที่แล้ว +2

    हा हात गण कोणता आहे माहिती द्याल का पिल्ज किंवा कुठे मिळेल 🙏🙏

  • @shivajimali9175
    @shivajimali9175 ปีที่แล้ว +7

    करून पाहतो स्प्रे

  • @hanumantmagar2217
    @hanumantmagar2217 ปีที่แล้ว +31

    काही पण व्हिडिओ टाकून टाईमपास करण्याचं काम करत आहात हे आपण बंद करा..

    • @DhanashriR
      @DhanashriR ปีที่แล้ว +2

      Right

    • @RAAHULKUMARKAWARE
      @RAAHULKUMARKAWARE ปีที่แล้ว +1

      @@DhanashriR right

    • @RAAHULKUMARKAWARE
      @RAAHULKUMARKAWARE ปีที่แล้ว

      Tai apan Kay karta

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 ปีที่แล้ว +1

      अगर मगर काही नाही, हा व्हिडिओ बंद पाडा 😂😂😂

  • @ganapatijogdand6611
    @ganapatijogdand6611 ปีที่แล้ว +1

    आता बस झालं भावा तुझा आखरी व्हिडिओ आहे

  • @vaibhavdeshpande6555
    @vaibhavdeshpande6555 หลายเดือนก่อน

    मी माझ्या बागेत हा उपाय केला 100 टक्के उपयोग झाला धन्यवाद

  • @siyaramambekar9304
    @siyaramambekar9304 ปีที่แล้ว +6

    साहेबांचा आवाजच सांगतोय औषध कसं असेन

  • @sanjaysankpal7236
    @sanjaysankpal7236 วันที่ผ่านมา

    भाऊ तुमाला 1 एकरा वर प्रयोग करायला देतो देतो तुम्ही घेऊन या सर्व गोष्टी आणि दाखवा रिझल्ट

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 ปีที่แล้ว +1

    Mithamule jameen kharvat hote. Soil madhe salt pramanapekksha jast zalyas jamini cha kas kami hoto.

  • @vinodmane9853
    @vinodmane9853 ปีที่แล้ว +7

    अबे माकडा तुझ ऐकून औषध मारलं, काय सुध्दा जळल नाही,

  • @nandkumarlohar1557
    @nandkumarlohar1557 ปีที่แล้ว +1

    मिञानो ( मिठ,)हे जमिनीचे पोषक कमी करते .
    बाकी तूमची मर्जी...

  • @roshanagale3742
    @roshanagale3742 ปีที่แล้ว +1

    Tumhich ya ani prayog karun dakhava

  • @amitjagadale7324
    @amitjagadale7324 ปีที่แล้ว +37

    अहो काही पण फेकतोय हा.... 😂😂😂
    तणनाशक वापरून सुद्धा तण परत येत... आणि हा सांगतोय आयुष्यात परत तण येणार नाही.... बोलबच्चन मात्र फुल कॉन्फिडन्स ने दिलय... 😂👌

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u ปีที่แล้ว +32

    अशी फसवणूक करणाऱ्याला काही तरी शिक्षा झाली पाहिजे

    • @vaibhavdeshpande6555
      @vaibhavdeshpande6555 หลายเดือนก่อน

      फसवणूक नाही खर सांगतात ते मला फायदा झालाय

  • @dhananjaygawale8726
    @dhananjaygawale8726 ปีที่แล้ว

    Ha shetkryanchi dishbhul karat aahe kahi Marat nahi yacha upyog Karu naka mithane jamin napik hote..

  • @ravindrakekade4775
    @ravindrakekade4775 10 หลายเดือนก่อน

    खरं सांगा

  • @anilrameshraodeshmukh4277
    @anilrameshraodeshmukh4277 ปีที่แล้ว +2

    मिठ युरीया फुकट आहे

  • @vivekjain4828
    @vivekjain4828 ปีที่แล้ว

    Soyabean tur harbara la farak padnar nahi na

  • @maheshbhalsing8569
    @maheshbhalsing8569 ปีที่แล้ว

    Result jr nahi ala tr tumhi ky karnar

  • @rajendrajadhav9827
    @rajendrajadhav9827 ปีที่แล้ว

    हे माहीती दिल्या बद्दल धन्यवाद सर
    आम्ही है प्रयोग करून पाहातो आणि
    नंतर याच रीजलट कसा काय ते पण
    सांगतो धन्यवाद सर

  • @dnyaneshwartavade394
    @dnyaneshwartavade394 ปีที่แล้ว +2

    Mit+uria+raundup tannashak 1no

  • @sayedrahim7971
    @sayedrahim7971 ปีที่แล้ว

    Very g00d

  • @alldigital5377
    @alldigital5377 ปีที่แล้ว +1

    Soyaben madhe chalt ka

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 ปีที่แล้ว +3

    हा उपाय पेवर ब्लॉक मधील तण व्यवस्थापन करण्यासाठी असेल, शेती साठी नाही 🌹🌹🌹

  • @RahulPatil-yc9fu
    @RahulPatil-yc9fu ปีที่แล้ว

    लिंबू च्या बागेत चालेल का

  • @sidramappajetagi951
    @sidramappajetagi951 3 หลายเดือนก่อน

    Let's try

  • @harishinde3872
    @harishinde3872 ปีที่แล้ว +12

    आर बाबा युरिय आणी मिट घातल्यावर नायट्रोबेंझीन आणी क्लोराईड वाढतो त्यान कस गवत जळल जरासाच करपल आणी दुप्पट वाढ होईल आम्ही हे सगळ करुन बसलोय

    • @arjunjadhav380
      @arjunjadhav380 ปีที่แล้ว

      हे लोक फक्त पैसे कमविणयासाठी असे व्हिडीओ टाकत असतात .अशा व्हिडीओवर कुणीही विश्वास ठेवू नका.

  • @SanjayPatil-ni2xn
    @SanjayPatil-ni2xn ปีที่แล้ว

    आमच्या शेतात वाढलेल लवाळ या औषधान मारुन दाखव शाहना

  • @vivekkhute007
    @vivekkhute007 ปีที่แล้ว +4

    इथे राऊंड पण ने काँग्रस मरत नाही, आणि मिठाने काय मरेल, केला आहे हा प्रयोग मी काही रिझल्ट नाही आला मला, त्या पेक्षा राऊंड up मध्ये गोल घेतले तर उत्तम रिझल्ट मिळतात, आणि व्हिडिओ मध्ये स्पष्ट खोटं बोलत आहात, लव्हाल नाही मरत , त्याला शेंप्रा च लागत..!!

    • @vishaldeshkari425
      @vishaldeshkari425 ปีที่แล้ว

      शेंप्रा आणि गोल म्हणजे काय🤔

  • @gajananpatil47
    @gajananpatil47 ปีที่แล้ว

    Round up madhe yanche mishran karave

  • @shridharavachat1623
    @shridharavachat1623 ปีที่แล้ว +4

    खोटी माहिती देतो, सर्वांनी अनसबस्क्राइब करा, शेतकऱ्यांना आणखी परेशान करु नकोस

  • @ashokpaikekari9253
    @ashokpaikekari9253 ปีที่แล้ว +4

    भारी भारी औषध फवारून गवत मरत नाही

    • @pentamicG
      @pentamicG ปีที่แล้ว

      अरे भाऊ याचे ऐक आणि बनव

    • @pentamicG
      @pentamicG ปีที่แล้ว

      नसेल बनवायचे तर विल्डब्लॉक वापर

    • @r.k.5426
      @r.k.5426 ปีที่แล้ว

      भाऊ त्याला शेतात बोलवा

  • @shitalkumarhore233
    @shitalkumarhore233 ปีที่แล้ว +15

    कृपया हा प्रयोग कोणीही करू नका,
    मीठाने जमिनीचा पोत कमी होईल, कृपया मीठ वापरू नका.

    • @anilland9571
      @anilland9571 ปีที่แล้ว +1

      Ho sir pot karab naka karu OK barobar

    • @RAAHULKUMARKAWARE
      @RAAHULKUMARKAWARE ปีที่แล้ว +1

      Mith ani wapru nka anj urea cha wapar kami kara shetat

    • @RAAHULKUMARKAWARE
      @RAAHULKUMARKAWARE ปีที่แล้ว

      @@anilland9571 tumcha mo no send kara

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 ปีที่แล้ว

      हो रे ❤️

  • @Shrialankar
    @Shrialankar ปีที่แล้ว +14

    जमिन क्षारयुक्त होईल त्याचा परिणाम नापिकी म्हणजेच उत्पादन कमी होईल.

  • @user-os8qm4ku6t
    @user-os8qm4ku6t ปีที่แล้ว +1

    👍👌

  • @maheshnaiknaware4728
    @maheshnaiknaware4728 ปีที่แล้ว +1

    Jhad jalnysati upay sanga

  • @subhashyewale9253
    @subhashyewale9253 ปีที่แล้ว +14

    भाऊ तुला दुसरा काही उद्योग नाही का? का शेतकऱ्यांची दिशाभूल करतो.

  • @pradippawar5219
    @pradippawar5219 ปีที่แล้ว +7

    खरच जळत का

  • @sureshmisal8604
    @sureshmisal8604 ปีที่แล้ว +5

    फक्त मोठ मिट फवारा बारीक तन असेल तर तन मरत हा माझा अनुभव आहे

  • @anandmogal169
    @anandmogal169 ปีที่แล้ว +6

    असले फालतू व्हीडीओ बनवनारे हानले पाहिजे

  • @DigambarThengil-fd1bz
    @DigambarThengil-fd1bz ปีที่แล้ว

    मका मध्ये मारलं तर मका पिकाला काय त्रास होणार मीठ आणि एरिया पंपाने फवारणी केल्यानंतर मका वर काय परिणाम होणार नाही

  • @pravinvartak3147
    @pravinvartak3147 ปีที่แล้ว +1

    तन मारण्यासाठी कोणताही उपाय करु नये.जमीन नापीक होऊ शकते

  • @avadhutremixofficial
    @avadhutremixofficial ปีที่แล้ว +1

    Thanks results aala

  • @kashinathgawade9482
    @kashinathgawade9482 ปีที่แล้ว

    Good

  • @vinodgawande4342
    @vinodgawande4342 ปีที่แล้ว +1

    हा उपाय मुलव्यादिवर योग्य राहिल तुला

  • @vikeshladhane3543
    @vikeshladhane3543 ปีที่แล้ว +2

    रानातील पाथरी तनासाठी काय वापरावे

    • @sunilkhedkar1373
      @sunilkhedkar1373 ปีที่แล้ว

      राउंडप
      250 ml पम्प

  • @user-jj2te3nk4y
    @user-jj2te3nk4y 9 หลายเดือนก่อน

    कोणत्या पिकासाठी आहे हे

  • @SurprisedHarpSeal-ry2ed
    @SurprisedHarpSeal-ry2ed 7 วันที่ผ่านมา

    सर उसात जमेल का please sanga

  • @pradippawar5219
    @pradippawar5219 ปีที่แล้ว +3

    मका जळते का

  • @harshadkhartude3611
    @harshadkhartude3611 ปีที่แล้ว +2

    मी तुमला सांगतो की मीरा 71 & राउंडोप &विरिया&गावरण गाय चे 1 लिटर गोमतर & मिट वापरा सर्व गावात जळून जैलप्रमाण सांगतो

    • @kiranpatil4407
      @kiranpatil4407 ปีที่แล้ว

      Harshad.namber.dy

    • @amolkhamkar7780
      @amolkhamkar7780 7 หลายเดือนก่อน

      sir tumche barobar ahe yasathi konata gharguti upay ahe ka

  • @gopichandrathod3680
    @gopichandrathod3680 ปีที่แล้ว

    Yachyavar Gunha Dakhal Karav lagnar

  • @114adityakatkade8
    @114adityakatkade8 ปีที่แล้ว

    Bhau tu prakek gost 0 rupe kharch sangto ani kontch kamach nst

  • @ganeshborse1741
    @ganeshborse1741 ปีที่แล้ว

    बुरशीनाशक चा ओवर डोस झाला माझ्याकडुन कोबी खराब होतेय
    त्यावरकाही उपाय होईल का

    • @abhishekbahir3225
      @abhishekbahir3225 ปีที่แล้ว

      Silicic acid ghya 3ml/1L, eg. Upl(Gainexa), advancr pesti. (Kazoo), etc

  • @pksinghchhela
    @pksinghchhela ปีที่แล้ว

    काही like वैगरे करू नका.. खर तर अशा लोकांना शोधाव अणि जो पर्यंत हा सांगनारया chi कंबर मोडत नाही तोपर्यंत ठोकत रहा तेव्हाच कोठे याची खात्री पटेल.. नाहीतर हे सर्व लोकांना chivtya बनवत राहील... अशा लोकांपासून सावधान.. 🙏

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 ปีที่แล้ว

    Agrostar चे उत्पादन फेल आहेत.

  • @rajumore6416
    @rajumore6416 ปีที่แล้ว +1

    👍

  • @dwarkarathi6449
    @dwarkarathi6449 ปีที่แล้ว +12

    भाऊ हा उपाय गॅरेंटेड आहे का जर नाही झाले तर आमचा वेळ वायाला जाईल तुझे पैसे चालू राहतील

  • @mohanpatil6439
    @mohanpatil6439 ปีที่แล้ว

    Ok try

  • @madhavpawar4770
    @madhavpawar4770 ปีที่แล้ว

    शेतकर्यांचे नुकसान करावयाचे ठरवले आहे ❓

  • @ramdasjadhav404
    @ramdasjadhav404 ปีที่แล้ว +1

    आरे खडे मिट पाण्यात टाकून आट दिवस झाले सकाळ संध्याकाळ हालवतोय तरी ते विरगळत नाही काय करावे सांग

  • @dayanandmane5581
    @dayanandmane5581 ปีที่แล้ว +1

    पूडचापिकालाकाहोतका

  • @jayathorat1895
    @jayathorat1895 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच उपयोगी माहिती दिलीत सर आपण धन्यवाद 🙏

  • @hanumantbhosale1980
    @hanumantbhosale1980 หลายเดือนก่อน

    हिंगणा साठी औषधं काय आहे बांधावर हिंगण आहे त उपाय सांगा

  • @abasahebborade3381
    @abasahebborade3381 ปีที่แล้ว +2

    पिकावर उडाल्यास काही काय परिणाम होतो का.

  • @tusharrathod7644
    @tusharrathod7644 ปีที่แล้ว

    Khoti mahiti ka sangto

  • @shetkariputra2987
    @shetkariputra2987 ปีที่แล้ว

    सगळ्यांनी याला रिपोर्ट मारा
    म्हणजे तो अशी शेतकऱ्यांची दिशाभूल करणार नाही आणि चुकीची माहिती देणार नाही
    वरती सेटिंगचं आयकॉन दिसतो तिच्यावर क्लिक करा आणि रिपोर्ट वर क्लिक करून रिपोर्ट मारा त्यावर.

  • @janardanjk26
    @janardanjk26 ปีที่แล้ว

    Riport kara sarv yachya vr

  • @omprakashpungle3145
    @omprakashpungle3145 2 วันที่ผ่านมา

    मी काँग्रेसवर फवारणी केली होती बरोबर आहे

  • @pravinpawar-hg1zu
    @pravinpawar-hg1zu ปีที่แล้ว

    ह्याच्या बान मिठाने तन मेल होत का जमिनी खराब होतील ह्याच ऐकलं तर

  • @sumedhdhemre9844
    @sumedhdhemre9844 ปีที่แล้ว +2

    सर तुमचे दोन्ही फ्यूज उडाले का हो.....

  • @siddharthagaming4168
    @siddharthagaming4168 ปีที่แล้ว

    आपण सांगितलेले उपाय अपूर्ण आहे
    मीठ आणि युरिया ने परिणाम एवढा होत नाही, मी स्वतः शेतकरी आहे सर्व प्रयोग करून झाले, त्यामध्ये glypohset लागतेच हे सांगा. शेठ कशाला शेतकऱ्यांचं नुकसान करता
    पंप मारणारा 50Rs टाकी घेतो.

  • @kumarzimal4572
    @kumarzimal4572 ปีที่แล้ว

    याने बरच घर जाळल आहे ,कमेंटवरुनच कळतय.

  • @vijaypatil3033
    @vijaypatil3033 ปีที่แล้ว +25

    शक्य नाही तन नाशकात मीठ लींबू युरीया वापरून सुध्दा तन कुठे कुठे राहतात

  • @swapnilsarade8405
    @swapnilsarade8405 ปีที่แล้ว +1

    सर्वत सोप्पं उपाय गहू करा प्रमाण कमी होते जातो अस नाही

  • @VinodNandane-gp2db
    @VinodNandane-gp2db หลายเดือนก่อน

    ग्लायसील तन नाशक भेटल का

  • @sandipchatur5436
    @sandipchatur5436 ปีที่แล้ว

    तन नाशक यात मीट किती

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 ปีที่แล้ว +7

    खोटं बोलून लोकांना फसवू नका

  • @dipakkashte1573
    @dipakkashte1573 ปีที่แล้ว

    शेतकऱ्याची दिशाभूल नकोय शेतकरी सगळ्यांचा बाप आहे