Gauri Sawant on Majha Katta : गणेश ते श्रीगौरीपर्यंतचा प्रवास, Taali Web Series कशी तयार झाली?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2023
- #abpमाझा #abpmajha #gaurisawant #majhakatta #transgender #lgbtq #abpmमाझा #sushmitasen #bollywoodmovie #webseries
Gauri Sawant on Majha Katta | Majha Katta With Gauri Sawant | Gauri Sawant Biography | Shrigauri Sawant Movie | Taali Web Series | ABP Majha Katta | Shrigauri Sawant on Majha Katta | Transgender | LGBTQ
Gauri Sawant on Majha Katta : गणेश ते श्रीगौरीपर्यंतचा प्रवास, Taali Web Series कशी तयार झाली?
Shreegauri Sawant On Majha Katta : तृतीयपंथीयांच्या हक्कासाठीचा कोर्टातला लढा हा तुलनेने सोपा आहे, पण समाजासोबत लढणे हे अवघड आहे. कायद्याच्या आधारे का असेना आता तृतीयपंथीयांना त्यांचे अधिकार मिळत आहेत असं समाजसेविका श्रीगौरी सावंत म्हणाल्या. एक दिवस असा येईल की समाज आम्हाला माणूस म्हणून स्वीकारले असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. माझ्या लेकरांची आई म्हणून माझी ओळख कायम राहावी अशी इच्छा असल्याचं श्रीगौरी सावंत म्हणाल्या. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांनी तृतीयपंथीयांच्या आयुष्यात असलेली आव्हानं आणि समाज त्यांच्याकडे कोणत्या नजरेने पाहतो यावर संवाद साधला.
मला बाई व्हायचं होतं मग त्याबद्दतीने वागायला लागले. शरीरावरून नव्हे तर मनातून हे झालं पाहिजे हे मला समजलं असं श्रीगौरी सावंत यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की, "हमसफर या एलजीबीटीक्यू संस्थेसाठी मी काम करायला सुरू केलं. वेश्या व्यवसाय ज्या ठिकाणी सुरू असायचा त्या ठिकाणी कंडोम वाटायचे आणि त्या ठिकाणी आरोग्यविषयक शिबीरं घेण्याचं काम करू लागले. त्यावेळी या कामाचे मला महिन्याला दीड हजार रुपये मिळायचे. उदरनिर्वाहाचं साधन मिळाल्यानंतर भीक का मागायचं."
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | OBC Reservation | Transgender Reservation
-------------------------------------------------
Facebook:
ChitaleDairy...
Instagram:
chitaledairy?ig...
Twitter:
dairychitale?lang=en
गौरी किती छान विचार व्यक्त करू शकतात! उच्च शिक्षित आहेत. इंग्रजी ही उत्तम बोलतात. बोलणं प्रभावी आहे. Well informed आहेत. त्यांच्याविषयी आदर वाटला.
Ho dada, tumhi perfect bollat 👍
Tya anchor peksha pn GREAT ch aahet 🙏🙏❤❤
@@girishadannavar1574mggg h2m bm।hf 9=12nb
गौरी बद्दल खूप वाचलं आहे . पण हा interview अतिशय भावोत्कट
तिला पाहताना डोळ्यात पाणी आले.
अतिशय निर्भिड व्यक्तिमत्त्व 👍👍
खरंच खूप वाईट वाटलं ऐकताना. फारच हार्ट टचिंग मुलाखत.
ho.. apsuk pani yete dolyatun tainna boltana pahile ki.. stri peksha jast maya ahe tyanchyat
स्पष्टवक्ता, निर्भीड, ताठ मानेने जगणाऱ्या, श्री गौरी याचे खूप कौतुक, खूप प्रेम. एबीपी माझा चे कौतुक, व अभिनंदन.
स्पष्टवक्त्या🙏
Matlab likes batorne ke liye kuch bhi comment karoge kya ?
समाजाला आरसा दाखवण्याचं काम अतिशय सुंदर पद्धतीने केलं गौरीने.
राजू खांडेकर ला गुरू या शब्दावरून काय प्रॉब्लेम आहे पहिले पाच मिनिटे फक्त गुरु या शब्दावर अडकून बसले होते पण मॅडम तुम्ही पत्रकार पेक्षा खूप हुशार आहात यांना काहीच माहीत नाही
तुमच्या विषयी असलेला आदर अजून वाढला... Proud of you.. Sir
गौरी सावंत यांची संघर्षमय मुलाखत पाहिल्यानंतर त्यांच्याकडून या पांढरपेशी समाजाकडून एकमेव एकच अपेक्षा आहे की, "जगा आणि जगू द्या"!!
ABP माझा ने स्वताच्या ऑफिस मध्ये एखाद्याला नोकरी देउन सुरुवात करा.
Barobar ahe
बरोबर आहे
मी स्वतः तृतीयपंथी आहे आणि पत्रकार आहे. मी बीबीसी हिंदी आणि मराठीत पाहुनी निवेदिका/अंकर म्हणून काम केलंय पण जेव्हा मी एबीपी माझा च्या ऑफिस मध्ये गेले, त्यांच्या सारखीच एक इंटरनॅशनल न्यूज ऑर्गनायझेशन मध्ये काम केलेली पत्रकार असून कोणीही स्वतःहून नीट बोललेल नाही, मग ट्रान्स पत्रकारांना नोकरी देणं तर अशक्यच दिसतंय. आणि एक पत्रकार म्हणून सांगते गौरी ला केलेले प्रश्न खूप टोचक होते आणि कुठेच sensitivity दिसली नाही, गौरी ला विचारलं की नोकरी का करावीशी वाटत नाही तृतीयपंथी ला, मला करायचीय नोकरी एबीपी माझा देणार आहे का ?
@@shonaligujraal hey anchor interview gheun kattya var swatachi lal karaychi ek sandhi sodat ny hey swatachya ghamand mdhe astat toh chashmish tar bin aklecha Kanda ahe nit prashna pn vicharta yet ny bavlat Ani mnhe anchor reporter Ani ti chyanada chichunri nusti showpiece bahuli sarkhi ubhi aste tya bavlat chya pathi majhaa sadela katta ahe ha😆😛
@@trishanagle2922 i agree. Questions vicharaycha sense nahiye. Mi swatah ABP majha chya office la gelele and mi swataha ek anchor journalist konihi tithe majhyashi bolat navhta Kavita rane ani ek journalist shivay konihi bolle nahi mag trans journalist la kay naukri denar
हे खरं आहे की आपल्या संस्कृती मध्ये या सर्वांना मान्यता होती. खूप छान समजावत आहेत. त्यांच्या अभ्यास जाणवतोय. समाजाला केवळ दूषणं देत बसल्या नाहीत. समाजाची स्वीकार्हता वाढवण्यासाठी सर्व स्तरावर लढा दिला. 👍👍
खूप छान इंटरव्यू घेतला🎉 एबीपी वाल्यांनी तुमचे खूप खूप आभार तसेच गौरी मॅम चे खूप खूप अभिनंदन.
खुप ग्रेट interview झाला, फक्त तुम्ही एक registered संघटना बनवा म्हणजे जे fake असतील ते समजून येतील त्यामुळे खरा न्याय समाज १००% देऊ शकेल.
गौरी दीदी खुप हींमत तूमच्या मधे खुपच सूंदर समजून सांगितले डोळ्यात अश्रू आले 👍🙏🙏❤️🙏🙏
छान मुलाखत, अभ्यासपूर्ण माहिती. Abp आपले आभार. 🙏🙏
Kiti bhaaari vichar.every sentence is touched ❤
मनाला सुन्न करणारे भाषण
खांडेकर सर आणि बाकि सर्व पत्रकारांना नम्र विनंती , तुमच्या प्रश्नांचा दर्जा खरच सुधारा. अतिशय वाईट प्रश्न विचारले आहेत.
Yanchya degree check Kara kharach
अगदी खरं बोललात आपण. मुलाखत घ्यायला निखिल वागळे सर असायला पाहिजे होते...
Respect for Gouri Sawant Mam..... 💝💝💝
What an interview
Such powerful and knowledgeable person she is ❤
Hats of to her
😂❤
@@td5542pppppppppppppppppppppppp0
हि मुलाखत पाहुन खूप काही गोष्टी चा उलगडा झाला.
आणि अश्याच लोकांची कहाणी पाहण्यासाठी आम्हाला खूप आवडेल 🙏🙏🙏
खूप छान मुलाखत. पालकांना लवकरात लवकर सुजनपणा येऊदे. आपलं मुल जसं असेल तसं स्वीकारण्याच शहाणपण यावं.
What a depth, what a mental level, great, one of the best episodes I have seen of Majha Katta 🙏🇮🇳👍
N❤,
❤❤❤❤
😢❤
खरोखर गौरीताई तुला हार्दिक शुभेच्छा ह्या सर्व कामासाठी
ABP माझा ने हा कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल खरचं खुप आभारी एक भारतीय नागरिक
"आम्ही भारताचे लोक..."
ही ताकद आमच्या संविधानाची आहे...
खांडेकर साहेब तुम्ही सुरुवात तुमच्यापासून करा तुमच्या चॉयनलवर ऐक तर तृतीयपंती घ्या जेनै करून इतर ही लोकं त्यांचे अनुकरण करतील
गौरी जी यांनी आज एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांची पत्रकारिता बंद पाडली 😂😂😅
Mind blowing interview hats off to gauri Sawant ❤❤❤ many more power to her❤
खुप सुंदर मुलाखत 🙏🙏अतिशय माहिती पूर्ण आणि खुप अभ्यास पूर्ण. 🙏🙏👍🏻👍🏻
Ohh my god, excellent interview, Gouri hatts off to you. अंगावर काटा आला.God bless you .
खूप सुंदर interview. 👌👌👌
Very nice program..Congrats ABP maza
Powerful personality ....great Interview.
I like Gauri madam ❤राग तुमच्या कुटुंबियाचा येते खरचं प्रेम विकत घेता येत नाही आपल्या सारख्या वर अशी वेळ येते खुप दुर्दैवी आहे.परंतु आपण जो लढा देता तेव्हा तुम्ही अमर रहाल समुद्राची शाई कमी पडेल आपणा विशयी लिहायला.खुप खुप शुभेच्छा मॅडम तुम्हाला
फारंच सुंदर मुलाखत.. Very Great..❤
गौरी सावंत तुम्ही तुमच्या संघर्षांत नक्कीच यशस्वी व्हाल. तुमची कहाणी ऐकुन डोळ्यात पाणी आल.
Best Episode ever. Glad to know a Powerful person, whose name is Gauri Sawant.
Very touchy interview very impressive personality great thought great fighter lovely mom god bless you nd thank u so much for clearing the perception
मॅडमचे कार्य खूप महान आहे, ओळख मिळवून देणे हे खूप महत्वाचे कार्य त्यांनी केले आहे.🙏
दुसरीकडे ही खांडेकर आणि टीम संवेदनहिन आहे. "आक्रोश कुणाविरोध", "फक्त लैंगिकतेसाठी एवढा कडेलोट का", तुम्ही "दुसर उदरनिर्वाह का नाही शोधल" असे प्रश्न विचारून यांच्यातील माणुसकी आणि ज्ञान याच्यातील कमतरतेची ओळख यांनी करून दिली. खरंच तुमचा अभ्यास वाढवा तुमच्या समोर एक अतिशय ध्येयशील आणि हुशार स्त्री आहे.
❤आज खर तर माझा कट्टा हा कार्यक्रम यशस्वी रित्या चालू आहे अस वाटतंय...
गौरी मैडम सेलुट तुम्हाला...
गौरी सावंत खूप शिकून थोड पुढे आले
आणी त्यांचे विचार खूप च मनाला
छान वाटले
सध्याच्या मुख्यमंत्र्यापेक्षा गौरीला मुख्यमंत्री करायला पाहीजे कमीत कमी या राज्यामध्ये आई बहीन तरी सुरक्षित राहील. महाराष्ट्राची मुख्यमंत्री होशील का गौरी
अप्रतिम मुलाखत....
Absolutely...so much queries..like many..in my mind...this interview..touching
😊😊😊😊😊😊😊000
खरोखरच एवढ हुशार व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही काय अभ्यास आहे❤खूप छान
What a Brave Lady ...speechless
ग्रेट thanks to our constitution. आम्ही भारतीय लोक. Thanks to dr बाबासाहेब आंबेडकर
Babasahebani trutiyapanthiyansathi vegle hakka namud kele ahet ka constitution madhe?? Asel tr sanga please
1 like गौरी मॅडम साठी 🙏🙏🙏🙏🙏
Wonderful interview
उत्तम मुलाखत.
Thx for Interview❤
Truly proud of u Gauri❤
What a interview very good
धन्यवाद ! ABP Majha.....
गौरी सावंत यांनी समाजाला योग्य आरसा दाखवला अभिनंदन
खुप छान विचार 👌👌
Jabardast speech ani khup chan interview ❤❤❤❤❤. Khup prashananche utter bhetle...... thanks ABP Maza🎉🎉🎉🎉🎉
Very nice information
Khup chan interview
Speechless 🙏
😊 मला खूप आवडला हा वीडियो माझे अश्रू थांबत नव्हते हे ऐकताना
Thankyou Majha Katta team for getting Shri Gauri Sawant 🙏
Excellent questions by interviewer ....
Just lovely .....who decides who is wrong and who is right....why change someone just because u want them to change.....just wow.....no words..... mind-blowing Gauri
Only 1 word ...Accept them with Respect!!!!! CHANGE IS A MUST 😢😢Hats off to you Gauri Maam❤🎉
मला वाटतं गौरीताईंनी जे आपले मागणी केली आहेतुमच्या चैनलवर आम्हाला रिपोर्टर म्हणून संधीी मिळावेखरंच शासन कधी निर्णय देईल तेव्हा देईल पण तुम्ही जर एक संधी यांना दिलीएक चांगला प्रयत्न साठी पुढाकार घेतल्याच समाधान तरी एबीपीी ला मिळेलबघा जमली तर एक वेगळी सुरुवात करून
खरच फार छान विश्लेषण
Respect 🙏
Clear & sorted interview, हक्काचे बोलणं झालं, सावंत मॅडम खुप छान knowledge & execution आहे. लवकरच सगळं होणार ❤
मुलाखत पाहताना व ऐकताना मन सुन्न झालं आहे
Best interview.
खूपच छान. Thanks a lot ABP Maza for doing this maza katta. विचार करायला लावणारा कट्टा.
छान मुलाखत
Inspirational..❤
ह्या खऱ्या महाराष्ट्र भूषण
मंत्रालातील एखादे मंत्री पद ह्यांच्या साठी राखीव असावे
गौरी सावंत या त्रितीय पंती या समाजासाठी एक प्रकारे सिंधुताई सपकाळच आहेत . त्यांची विचारधारा समाजाला विचार करायला लावणारी आहे .
Khoob chhan interview
Educated and brilliant Shree Gauri Sawant.❤
खूप छान!
अगदी छान
Gauri so dignified 👍
Great respect and great human being. She will definitely get justice for her community. 🙏🙏
😊आयआयटी ९99kj😊००k०
Gauri Amma ❣you are an amazing soul
U r great work 🙏🏻
गौरी ताई 👍👍👍समाजाचा चांगला समाचार घेतला
अभ्यास पूर्ण वक्तव्य
Beautiful conversation gauri ji ❤😊
God bless you... Aai Gauri ... May Maharashtra govt give you justice soon... ❤
really best episode
Guari Tai 👌👍🙏 tumhi aahe tarch hoil ,samaj aahe tumchya barobar
Excellent !!! A lot of questions were answered in a very polite manner and many doubts were cleared. God bless you. Simply live and let all live.
P
Yes done👍🏻
Solid interview. Wonderful
खूप छान संकल्पना सर
Thank you 💓 for inviting her 🎉
Great..,
Very good program
तुमच्या विचारामुळे तृतीयपंथीय कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला
दोन दिवस मी वेळ काढून पूर्ण ऐकल, मला तर गौरी आईला भेटावं असं वाटतय पण येवढ कुठलं नशीब 🥺
Speechless
Interviewer pan questioning kartana ghabrat hota asa vattay.. hats off to Gauri Sawant for her efforts. this interview was much needed.
Matlab likes batorne ke liye kuch bhi comment karoge kya ?
Excellent! May God bless you in all your endeavors.
असा माझा कट्टा कार्यक्रम कधीच झाला नाहीं