राजू सर मराठी नाटकाच्या प्रवेशिकेचा संग्रह माझ्याकडे आहे. त्यात भरत जाधव यांच्या नाटकाचा पण समावेश आहे.जर त्या अनुषंगाने काही कार्यक्रम असल्यास मला जरूर बोलवावे ही विनंती.
भरत दादा चा एक किस्सा मी स्वतःहून अनुभवला होता चतुर नवरा चिकणी बायको ह्या चित्रपटात एक गाणं होत " हा कोंबडा कु कु करतो ग " ह्या गाण्यामध्ये choreography सुबल सरकार करत होते आणि मी त्यांना chif assistent होतो ह्या गाण्यामध्ये डान्स ची एक movement होती ती movement मी स्वतः प्रॅक्टिस घेऊन ही त्यांना काही जमत नव्हती म्हणून ते मला सांगत होती की movement change करून त्यांनी स्वतःची movement दाखवली आणि मी अशी करू का अस त्यांनी मला विचारले मी म्हणालो ठीक आहे मी सुबल दादा ना सांगतो तितक्यात मला थांबवून बोलले काय वेडा आहेस का मला ओरडा पाडायला लावतोस की काय.. नको मी आहे तीच कशी तरी करतो अस बोलून मार्क वर गेले मुद्दा असा होता की सुबल सरकार हे स्ट्रिक्ट होते भरत दादा घाबरले नाही पण सुबल दादा चा respect म्हणून तीच movement नकळत पणे छान शॉट दिला❤
मी विदर्भाचा आहे आमच्याकडे नाटकाचं जास्त मोठं culture नाही आहे.. नाटक पाहणारा प्रेक्षक हा नागपूर मध्येच आहे.. भरत जाधव यांना मी जे पाहिलं ते शिक्षणाच्या आईचा घो आणि क्षणभरविश्रांती मध्ये... आणि नुकतीच आलेली web series Scam 2003 मध्ये... तुम्ही कलाकार म्हणून जास्तीत जास्त वेळ रंगभूमीला दिला पण आमच्या सारख्या प्रेक्षकाला जे सिनेमे आणि OTT पाहतो त्यांना तुमच्या कलेला पाहता आले नाही..
मराठी सिनेमा च ओव्हर एकटिंग ने जेव्हढे नुकसान केलं ,तितकं नुकसान पायरिसिने ही केलं नाही, मराठी सिनेमा ओव्हर एकटिंग च्या बाहेर लवकर पडायला हवा, अर्थात यात काही सिनेमे अपवाद आहेत!
माझा आवडता अभिनेता.... ❤ मराठी सिनेसृष्टीतला राजा माणुस आणि राजा नट...
लक्षा, अशोक सराफ नंतर आपला कॉमेडी फेवरेट हिरो फक्तं नैसर्गिक विनोदी कलाकार अणि परफेक्ट टायमिंगचा भरत जाधव ❤
खूप छान मुलाखत.. कलाकारच म्हणुन नाही तर माणूस म्हणुन देखील भरत दादा खूप चांगले आहेत ❤
खुप छान मुलाखत झाली... अश्याच दिलखुलास व्यक्तीमत्वांना कट्ट्या वर बोलवा... आम्हाला बघायला ही मजा येते...
आयुष्याच्या एका टप्प्यावर नैराश्य असताना, भरत जाधव,केदार शिंदेंच्या विनोदी,भावनीक चित्रपटांने मन हालके होण्यास मदत झाली.
भरत जाधव सर अतिशय उत्तम कलावंत, जमिनीवर पाय असणारा, दुसऱ्या कलावंताची मदत करणारे त्यांची मुलाखतीबद्दल आभार 😊
Khup talented abhineta.......
Trihi pay jaminivar......
Khup cchan interview......
खुप छान मुलाखत तसेच निरागस हास्य व भुमिका ❤❤❤
जरा जास्तच वेळ नाही झाला त्यांना आपल्या कट्ट्यावर बोलवायला😮😮
This is second time.
Its paid interview....kind of promotion.... ABP maza works for money
@@147951ॲ ,
@@147951बरोबर.
अधांतर ची प्रमोशनआहे ही
असे खूप कमी नट आहेत एवढे मोठे होऊन सुद्धा त्यांचे पाय अजून जमिनीवर आहेत त्यापैकी एक भरत जाधव . गुणी अभिनेत्याची खूप सुंदर मुलाखत..👌
खूपच छान मुलाखत. माझा कट्टा एक छान उपक्रम. धनश्री लेले या विदुषींना एकदा आमंत्रित करावे अशी नम्र मनःपूर्वक विनंती.
🎉Bharat the great human being 🎉
🎉खूप शुभेच्छा भरत जी....इतका साधा,सरळ,उत्तम अभिनेता, कायम down to Earth...... great great great 🎉
Sanjay Narvekar, Makrand Anaspure, Ashok Saraf and Bharat Jadhav.... these actors are emotions of my childhood ❤
Ýfttt
Lakshya .. mahesh, sachin... dada kondke
Bharat Jadhav is versatile actor. Shikshnacha Aaycha Gho...the best marathi film ....every parent must watch
खूप छान मुलाखत.बकुळ नामदेव घोटाळे या सिनेमा मध्ये पण भरत जाधव यांची खूप छान भूमिका आहे.
भरत जाधव सर अप्रतिम मराठी कलाकार. त्यांचा कार्याला खूप शुभेच्छा 👏🏼👏🏼
अप्रतिम मुलाखत भरत द बेस्ट
All the best bhart jadhav सर ❤👏🏻👏🏻👏🏻👍🏻
Bharat Jadhav one of the best actor and great human being
साधा माणूस, आपला वाटणारा ...💗
Khup Masta !! Bharat Jadhav Amazing !!
Kharch khp changlya vyaktila bolvala tumi .. amcha balpan hasra karynat Bharat Jadhav che movie cha khp motha vata ahe.. thank you Bharat Jadhav
राजु सर, कृपया एकदा अभिनेत्री श्रद्धा कपूर ला आपल्या कट्ट्या वर invite kara😬 खुप इच्छा आहे तीला आपल्या मंचा वर बघण्याची
तिला मराठीही छान येते
खरच राव ❤
Tumhi ya kattyavar amhala pan ichha aahe tumhala baghayachi
आपला खूपच इमोशनल चित्रपट शिक्षणाच्या आईचा घो आपण खूपच दर्जा वान कलाकार आहात
Marathi industry cha superstar❤
भरत जाधव जी आपली गाडीBMW घेऊन दीनानाथ मंगेशकर हॉल ला आले होते तेव्हा खरच खूप अभिमान वाटला की एका मराठी हरहून्नरी कलाकाराने ही गाडी घेतली. ❤
Absolute gem of a person 🙌!!
Bharat Jadhav is Brand.
सरळ आणि साधा, खरा माणूस,तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏
My collegemate
Great personality
Brilliant and outstanding actor bharaj jadhav. We proud to have bharat in our marathi industry❤❤❤❤❤❤
Best Marathai Actor ever ❤️ 👏
Bharat dada is a brilliant actor and more than that a great human being.
Real Artist ❤
Proud of Bharat sir🙏
Salute bharat jadhav sir🎉
1:08:07 voice variation very good presentation
🙇♂️🙇♂️🙇♂️भरत दादा 🙇♂️🙇♂️🙇♂️
ग्रेट कलाकार ग्रेट माणूस 👌
My childhood Favourite Actor ❤❤Bharat Dada
Maza vatta
Perfect Man for Mr. Raj Saheb Thakarey's Biography
💯
Yyyy😅@@adityasolkaredit
जीवनात् एकदा तरी भरत जाधव यांना भेटायचं
Monya ..Jatra .. outstanding Bharat sir😂
अतिशय प्रतिभावान नट, मनात एक खंत नेहमी आहे पण, खूप कमी चित्रपट केले तुम्ही, जत्रा, पछाडलेला, असे काही अनेकानेक चित्रपटात पहायची खूप इच्छा होती आमची.
खूप छान भारत तुम्ही हिंदीत. या. मुक्तपणे आणि आज समीर चौगुले. हसायला shikwal
माझा आवडता अभिनेता ❤
राजू सर मराठी नाटकाच्या प्रवेशिकेचा संग्रह माझ्याकडे आहे. त्यात भरत जाधव यांच्या नाटकाचा पण समावेश आहे.जर त्या अनुषंगाने काही कार्यक्रम असल्यास मला जरूर बोलवावे ही विनंती.
भरत भाऊ एकदम भारी मराठी हिरो.. 👌👌
Superstar 👌👌
Best bhart jadhav sir
सच्चा माणूस
Talented so down to earth
सुरेख
....बालपणापासून...लक्षा....अशोक सराफ.....फिल्म बघून खूप हसलो....नंतर भरत जाधव....मकरंद....पॅडी ......😀😀😀😀😀😀
माझा लाडका कलाकार..❤
Great Abhineta ❤
क्षणभर विश्रांती भारी आहे चित्रपट
My friend Bharat Love You
The best.
भरत आला परत
🎉🎉🎉🎉🎉
साधा माणूस ❤
Pradnya tumhi also too good
प्रस्तावना बेस्ट दिली
24:47 खांडेकर प्रयोग फसायची वाट बघता का
भरत दादा चा एक किस्सा मी स्वतःहून अनुभवला होता चतुर नवरा चिकणी बायको ह्या चित्रपटात एक गाणं होत " हा कोंबडा कु कु करतो ग " ह्या गाण्यामध्ये choreography सुबल सरकार करत होते आणि मी त्यांना chif assistent होतो ह्या गाण्यामध्ये डान्स ची एक movement होती ती movement मी स्वतः प्रॅक्टिस घेऊन ही त्यांना काही जमत नव्हती म्हणून ते मला सांगत होती की movement change करून त्यांनी स्वतःची movement दाखवली आणि मी अशी करू का अस त्यांनी मला विचारले मी म्हणालो ठीक आहे मी सुबल दादा ना सांगतो तितक्यात मला थांबवून बोलले काय वेडा आहेस का मला ओरडा पाडायला लावतोस की काय.. नको मी आहे तीच कशी तरी करतो अस बोलून मार्क वर गेले मुद्दा असा होता की सुबल सरकार हे स्ट्रिक्ट होते भरत दादा घाबरले नाही पण सुबल दादा चा respect म्हणून तीच movement नकळत पणे छान शॉट दिला❤
मॅडम तुम्ही जी सुरवात केली ती , अप्रतीम ❤
Nice information sir.....thank
New view ...
Mast
मी विदर्भाचा आहे आमच्याकडे नाटकाचं जास्त मोठं culture नाही आहे.. नाटक पाहणारा प्रेक्षक हा नागपूर मध्येच आहे..
भरत जाधव यांना मी जे पाहिलं ते शिक्षणाच्या आईचा घो आणि क्षणभरविश्रांती मध्ये... आणि नुकतीच आलेली web series Scam 2003 मध्ये...
तुम्ही कलाकार म्हणून जास्तीत जास्त वेळ रंगभूमीला दिला पण आमच्या सारख्या प्रेक्षकाला जे सिनेमे आणि OTT पाहतो त्यांना तुमच्या कलेला पाहता आले नाही..
😍😍❤️😍😍
यांच्या anchor ला बोलण्याची अक्कल का नाहीय respect का नाही देत प्रत्येवेळी.. हा स्वतः इतका मोठा आहे का छप्री
मराठी सिनेमा च ओव्हर एकटिंग ने जेव्हढे नुकसान केलं ,तितकं नुकसान पायरिसिने ही केलं नाही, मराठी सिनेमा ओव्हर एकटिंग च्या बाहेर लवकर पडायला हवा, अर्थात यात काही सिनेमे अपवाद आहेत!
अजिंक्य देव यांना बोलवा कट्ट्यावर
ज्ञानदा कदम यांची कमतरता जाणवली
Only bharat sir ❤
Maratha ❤
भरत दादा कधी मकरंद अनस्पूरे चे आव्हान वाटले का
मकरंद अनासपुरे सर ला एकदा बोलवा..
प्रज्ञा छान
Gap
❤
🫡
जय महाराष्ट्र
Most versatile actor in Marathi industry 💖
Maharashtra केसरी सिकंदर शेख ला बोलवा
Lahanpniche entetainer....Ani khup changli mansa..
अमिताभ....सर....कधीतरी....येणारच
खाडिलकर साहेब एक प्रश्न तुम्ही विचारला कि वनिटी आणि bmw कशी आली हे भोजपुरी वाले घेतात हो त्याबद्दल हिंदी चॅनेल नाही विचारत
Bharat..
Natak Kadhi yetat.. Te samjat nahi
Please thodi advertising chi process change kar...
Nahi tar Navin prekshak late miltil
❤💙👌🙏💐💯💥
❤❤
Superstat Bharat jadhav
आणि पुढे आता कि किती फ्लॅट आहेत
36:20 तुमचा पगार सांगाआधी
Khup chan bharat
राजू खांडेकर खूप हळू बोलतो सुरुवातीला त्याला काही समजेना यार प्लीज राजू sir tu nko bolu yar सुरुवात खूप बोर केली यार प्लीज प्रज्ञा ताई तुम्ही बोलत जा
Such a Darling he is
भरत जाधव कॉमेडी टायमिंग अचूक आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻लक्ष्मीकांत बेर्डे नंतर अचूक टायमिंग असलेला अवलिया कलाकार आहे
BHARAT da bare VATLE... TU kolhapurhun Alas... Natakachya nimittane....
....HAPPY DIWALI. ... FROM VAISHALI.... VARSHA SHARMILA....RAJKAMAL
अफलातून अभिनेता
Amcha Satara,patan che mla and minister shambhuraj desai साहेबांना kattyavar bolava ek divas, khup hushar व्यक्तिमत्व ahet te.. Please call them..