Shivlaxmi Aaisaheb and Sanjay Marriage : संसारातील अडचणींवर कश्याप्रकारे मात करतात? | Social Star

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • #ShivlaxmiAaisaheb #SocialStar #LokshahiNews #lokshahilive​ #lokshahimaharashtra​ #lokshahilatestnews
    Shivlaxmi aaisaheb यांच्या संसारातील अडचणींवर त्या कश्याप्रकारे मात करतात? | Social Star | Lokshahi
    ‪@ShivlaxmiAaisaheb‬
    आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
    👉🏻 Website -www.lokshahi.com
    👉🏻 TH-cam - / lokshahinews​
    👉🏻 Facebook - / lokshahinewsmarathi
    👉🏻 Twitter - / news_lokshahi
    👉🏻 Insta - / lokshahinewslive
    Lokshahi, the youngest news channel in Marathi. Fiercely independent, unbiased, and responsible, our reporting is without fear or favor. The fastest source for the most credible latest breaking news and news from across all genres including politics, entertainment, sports, international, crime, and business. Headquartered in Mumbai, with a network of over 100 reporters across Maharashtra and India, with our finger on the pulse of every major event as it happens. Our young and dedicated team is empowered with the very the latest technology in newsgathering, live news, studio, and newsroom automation systems.
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Lokshahi News या आमच्या TH-cam चॅनलला. खालील लिंकवर क्लिक करा / lokshahinews​
    Lokshahi Marathi live | Lokshahi Marathi News live | Marathi News LIVE | live lokshahi Marathi | lokshahi news live | lokshahi news maharashtra | lokshahi marathi streaming | lokshahi maharashtra live | lokshahi marathi news live

ความคิดเห็น • 574

  • @LokshahiMarathi
    @LokshahiMarathi  2 ปีที่แล้ว +118

    *शिवलक्ष्मी आईसाहेब* आणि *संजय* यांचा विवाह हे प्रेरानादाई विचारांचे सत्य जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा ते दोघे संसारातील अडचणींवर कश्याप्रकारे मात करतात? नक्कीच हा व्हिडिओ आशेचा किरण बनवा... लोकशाही तुम्हाला सलाम करते आणि नेहमी तुमच्या सोबत असेल #ShivlaxmiAaisaheb
    वरील i Icon वर click करून तुम्ही नाज जोशी ही भारतातील पहिली ट्रान्सजेंडर आंतरराष्ट्रीय सौंदर्य राणी यांची मुलाखत पाहू शकता.

    • @Vikasshinde4167
      @Vikasshinde4167 2 ปีที่แล้ว +10

      तुम्ही तुमचं काम केला आहे पण तरी मला असं वाटतं की तुम्ही आधी एक खरी बाजू काय आहे ती पहावी आणि सत्य जाणून घ्यायची मला काही गरज नाहीये कारण की त्यांचं लग्न आम्ही लावून दिलं आहे आणि मुळात त्या ट्रान्सजेंडर नाहीत हे मुळात एक पुरुष म्हणून त्यांनी जन्म घेतलेला आहे त्यांना मुलगी बायको फॅमिली आहे त्यांना आमच्या पेक्षा तरी चांगलं कोणी ओळखू शकत नाही म्हणून सांगते तसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं

    • @sid-ch6dx
      @sid-ch6dx 2 ปีที่แล้ว +1

      @@sonadeshmukh5572 ho

    • @sid-ch6dx
      @sid-ch6dx 2 ปีที่แล้ว +1

      तुमच्या सर्व पत्र कार बंधू नि आदर्श घ्या.
      आणि कृतीत आना
      खूप खूप शुभेच्छा

    • @Vikasshinde4167
      @Vikasshinde4167 2 ปีที่แล้ว

      @@sonadeshmukh5572 Ho

    • @vibhutiparmar5227
      @vibhutiparmar5227 2 ปีที่แล้ว

      F g

  • @pratibhakulkarni7240
    @pratibhakulkarni7240 2 ปีที่แล้ว +27

    सौ.शिवलक्ष्मी संजय जबरदस्त मुलाखत तिसर्या प्रकाराला ठणकावून उत्तर दिली खुप छान वाटलं, असेचं खंबीर रहा 🙏

  • @sona3492
    @sona3492 2 ปีที่แล้ว +9

    Superb ❤️ answers... 🤗🤗🤗🤗🤗

  • @baghyshreemore413
    @baghyshreemore413 2 ปีที่แล้ว +18

    Always respect both of you really u r both r real couple with a big heart.

  • @Queenvilogs-p4b
    @Queenvilogs-p4b 2 ปีที่แล้ว +7

    खुप खुप सुंदर विचार आहेत आईसाहेब तुमचे दोघांचे पण छान जोडी 👍

  • @avinashbhikay1395
    @avinashbhikay1395 2 ปีที่แล้ว +7

    keep it up. we are with you and your family. all the bast. best wishes.

  • @savitajadhav2986
    @savitajadhav2986 2 ปีที่แล้ว +5

    Tuzi bayako aani mul pan hot ka re...svata ch baal bayako sodun dila ka tu zalte...???? Yanch tar mahit aahe...mulgi bayako sodal aani trance zal ...pan tuz Kay gondhal aahe...dusryanch aayushy doghani barbad kel aahe ka????? News valyano aadarsh changlya lokanch dya...tula vayit vatal mhanun svatachi bayako mul sodun he kel ka zalte tu....tumhi jante kadun sarv gheta tar public chya prashnach uttar dyav ...tumhi dhamkya ka deta....

  • @rupalisale9789
    @rupalisale9789 2 ปีที่แล้ว +5

    सुखाचा संसार करा आईसाहेब...जगाचा काय विचार करता ..लोकांना कामं नसतात....म्हणून ते दुसर्‍यांची धूनी धोत बसतात....लक्ष देत बसू नका तूम्हां दोघांना आमच्या खुप खुप शुभेच्छा🙏😘😘😘💞💞💞💐💐💐💐💐🙏

  • @sagarbanasode9746
    @sagarbanasode9746 2 ปีที่แล้ว +6

    तुम्ही कोणाचा पण विचार करू नका तुम्ही बिंदास जगा तुम्हीची जोड़ी खुप छान आहे

  • @rvi_7
    @rvi_7 2 ปีที่แล้ว +18

    कोई बात का डम ढोल नहीं है इसमें खाली पैसा देकर ही शादी कर लिया है थोड़े दिन रुको वह दूसरी शादी जरूर करेगा यह मेरे से लिख लो

    • @D.kendre
      @D.kendre 2 ปีที่แล้ว +5

      नहि करेगा भाई दुसरी शादी...और करेगा तो मरेगा...ईतना आसान नहि पिछा छुडवाना....

    • @तूतिथेमी
      @तूतिथेमी 2 ปีที่แล้ว +1

      Zalte chi bayko mulga aahe ata 3 kashala karal

  • @anilbathe5655
    @anilbathe5655 2 ปีที่แล้ว +12

    झक मारत जाऊ द्या दुनिया तुम्ही दोघे खुष आहेत ना बस बाकी सोडुन द्या सुखाने राहा , अभिमानाने जगा

  • @sushmakarande8983
    @sushmakarande8983 2 ปีที่แล้ว +10

    एवढं स्पष्टीकरण द्यायची काय गरज आहे आईसाहेब 🙏🙏

  • @ganpatborgude792
    @ganpatborgude792 2 ปีที่แล้ว +38

    लोकांचं काही मनावर घेऊ नका, लोकं घोड्यावर पण बसु देत नाही, आणि पाई चालु देत नाही....

  • @ShabdRagini-2023
    @ShabdRagini-2023 2 ปีที่แล้ว +34

    मुलाखत सिद्ध करते हे एक सर्वसामान्य कपल आहे त्यांनी त्यांचं हवं तसं जगावं. अडचण ही आहे की हे लोक तर उगाच स्वतः ला खूप मोठं असल्यासारखे वावरतात समाजात. देव समजतात स्वतः ला आणि म्हणून लोक ट्रोल करतात.

  • @priyankadhamal4753
    @priyankadhamal4753 2 ปีที่แล้ว +23

    Really Proud of u.... U r true lovers..

  • @ShripadDhulam
    @ShripadDhulam 6 หลายเดือนก่อน +1

    Practically Khup Awgad aahe... 🙏

  • @akshayjadhav329
    @akshayjadhav329 2 ปีที่แล้ว +71

    आईसाहेब रडू नका...लोकांकडे लक्ष देवू नका...आणि तुमचा संसार पुढे आनंदाने सुरू ठेवा.

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 7 หลายเดือนก่อน +1

    Wishing you both Happy married Life

  • @vijaykhonde2026
    @vijaykhonde2026 2 ปีที่แล้ว +14

    आई तुम्ही लोकांच्या बोलणयावर लक्ष नको देऊ तुम्ही दोघे आनंदात रहा ❤❤

  • @om_gaming7510
    @om_gaming7510 9 หลายเดือนก่อน +1

    छान आहे💐💐👌👌

  • @AajKaySpecialOfficial
    @AajKaySpecialOfficial 3 หลายเดือนก่อน +1

    ताई खुप छान बोलात माझा मनाला पठले लोकाची आसिच जिरवाची काही लोकांना नाव ठेवायला खुप आवडतं

  • @dipaliwaghmare6074
    @dipaliwaghmare6074 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan dada

  • @DeepaliWalke
    @DeepaliWalke 25 วันที่ผ่านมา

    तुमच्या संसारसाठी🌹 best of luck♥️🌹

  • @darshanapatil9504
    @darshanapatil9504 ปีที่แล้ว +2

    Happy marriage anniversary both of you 🥰🥰🥰🥰🥰

  • @yunusshaikh2179
    @yunusshaikh2179 2 ปีที่แล้ว +6

    आप दोनों को शादी की पहली सालगिरह बहुत बहुत मुबारक हो

  • @shrutiadivarekar724
    @shrutiadivarekar724 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan

  • @nilammohite9261
    @nilammohite9261 2 ปีที่แล้ว +5

    तुमि बोलताय समाजाने विचारत नाही म तुमि समजा कडून अपेक्षा का ठेवतात एक्सेप्त करायच लोका नि ना तर लोकांना नेव्हीन दिसलं की लोक विचारणार तुमि सोशल मीडिया वर टाकलं म लोकने आपले विचार मांडले त्याला तुमि बोलत लोक बोलतात काय हे

  • @Gaikwad9191
    @Gaikwad9191 2 ปีที่แล้ว +6

    यालाच म्हणतात खरे प्रेम....आणि माझा नवरा जो पोलिस असून ही मला धोका देऊन सोडून निघून गेला आणि तरीही मी त्यांची वाट पाहतेय आणि त्यांच्या वर आणि त्याच्या आठवणींवर खूप प्रेम करतेय यालाही म्हणतात खरे प्रेम....मला शिवलक्ष्मी म्हणजेच आईसाहेब खूप छान आणि खरे तड फड बोललात मला खूप आवडले....🙏

  • @kishorkatare2666
    @kishorkatare2666 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान

  • @santoshgorle9394
    @santoshgorle9394 2 ปีที่แล้ว +4

    दोघांचे विचार खूप चांगले व सुंदर आहेत बाकीच्या मंडळींनी त्यांच्या संसारावर दुर्लक्ष करावे व त्यांना सुखाने जगू द्यावं असं मला वाटते.कारण लोक काय बोलतील काय म्हणतील हे कुणालाही कळलं नाही. त्यांचे विचार पहा ऐका खूप सुंदर आहेत असं मला वाटते. मी एक शेतकरी आहे.

  • @KishorJujgar
    @KishorJujgar 3 หลายเดือนก่อน

    Happy family

  • @NeelamManjrekar
    @NeelamManjrekar หลายเดือนก่อน

    👌👌

  • @aarya3426
    @aarya3426 2 ปีที่แล้ว +1

    Khup छान

  • @neymarjr6562
    @neymarjr6562 2 ปีที่แล้ว +2

    Di love you.....❤️🥰

  • @viveksonawane9507
    @viveksonawane9507 2 ปีที่แล้ว +8

    उद्या वटपौर्णिमा आहे, सात जन्मी सुखात रहो तुमचा जोडा हीच काळुबाई चरणी प्रार्थना... 🙏🙏

  • @शाहरुखशेख-त5छ
    @शाहरुखशेख-त5छ 2 ปีที่แล้ว +7

    Sanjay zalte yanchya pahilya patni mulacha photo viral hot ahe tya baddal sapshtikaran dyave??

  • @sudhirkutumbale2282
    @sudhirkutumbale2282 ปีที่แล้ว +1

    दोघांना खुप खुप शुभेच्छा त्यांच्या पुढील सर्व आयुष्यासाठी.सुखी राहा🙌🌹🍫

  • @arnavsavdekar6311
    @arnavsavdekar6311 7 หลายเดือนก่อน

    Great 👍

  • @kalpanakoti3306
    @kalpanakoti3306 2 ปีที่แล้ว +11

    Aai Shivlaxmi Ani baba you are made for each othe, proud of you, be blessed 💗💗💝💝♥️♥️🙏🙏✨✨💞💞

  • @mohanawate5561
    @mohanawate5561 ปีที่แล้ว +2

    प्रेम म्हणजे खरचं निरागस लाईफ यार😍😍🤗🤗

  • @muktapatne9891
    @muktapatne9891 3 หลายเดือนก่อน

    आईसाहेब मला खुप खुप आवडतात

  • @s.d.4351
    @s.d.4351 2 ปีที่แล้ว +10

    He pradarshan khup kartat... baki lokanna kahi dene ghene nahi tumhi kahihi kara.. parantu social media var chichore chale kele nahi tar bar hoil...

    • @sadhanawaghmare1118
      @sadhanawaghmare1118 2 ปีที่แล้ว +1

      Mla hi tech mhnaych ahe nusta drama suru asto jo ki ji image banavli ahe society made tya image la to Shobha det nahi ...

    • @shonalisamarath
      @shonalisamarath 2 ปีที่แล้ว

      Exactly!

    • @manishashedge8598
      @manishashedge8598 ปีที่แล้ว

      Lagn kel tar normal sansar kara..social media var khup pradarshan kartat he lok...

  • @Vikasshinde4167
    @Vikasshinde4167 2 ปีที่แล้ว +13

    Loksahi news ne Kadhi tri shivlaxmi chya maher chya family cha pn intrive ghyav khup kahi kharya baju sangtil....ki tyanche khayche ani dakhvayche dat khup vegle ahet... Lokana reel ani real smjel 🙏

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 ปีที่แล้ว +1

    शिवलक्ष्मी आईसाहेब आणि संजय झाल्टे यांच्या हिम्मतीला दाद दिली पाहिजे। आपले वैवाहिक जीवन सुखमय होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना।

  • @D.kendre
    @D.kendre 2 ปีที่แล้ว +87

    बस झाल ना बाबा..तुम्हाला कोणी काहि बोलत नाहि..ऊगाच लाईक कमेंट साठी काहिपण बोलता...जसकाय देशासाठी काहि योगदान दिल तुम्ही ऐवढा मोठेपणा मिरवता तुम्हि........संजुची हिंमत नाहि आता नकार देण्याची......तरी हि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा....

    • @gaurikalange569
      @gaurikalange569 2 ปีที่แล้ว +6

      barobar lokan vr upkar kelya sarkha

    • @mangalgune4850
      @mangalgune4850 2 ปีที่แล้ว +1

      संचिता पाटील हया पण किननर आहे. त्यांच्या लग्नाला 13 वर्षे झाली त्या कुठेही त्याचा बाऊ करत नाही. हे बघा दवंडी पाठवणे.

    • @mangalgune4850
      @mangalgune4850 2 ปีที่แล้ว +1

      पिटवणे

    • @gaurikalange569
      @gaurikalange569 2 ปีที่แล้ว

      paishyansati challai he sgl

    • @aartiagrawal1936
      @aartiagrawal1936 ปีที่แล้ว

      Dp la bhagawan baba n ch photo
      Chan watal

  • @sonalinikumbh7542
    @sonalinikumbh7542 2 ปีที่แล้ว +6

    Great job 👍👏

  • @rekhasorte557
    @rekhasorte557 ปีที่แล้ว +2

    नांदा सौख्यभरे ❤❤
    खूप खूप शुभेच्छा ❤❤

  • @meghapatankar2819
    @meghapatankar2819 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan aai All the best👍

  • @pranalishinde1914
    @pranalishinde1914 2 ปีที่แล้ว +3

    आईसाहेब तूम्ही खूप छान आहेत

  • @DilipPatil-e9p
    @DilipPatil-e9p 6 หลายเดือนก่อน

    Salute to both of you

  • @purvi618
    @purvi618 ปีที่แล้ว

    Khup chan taai 1 noo

  • @rupalikotkar376
    @rupalikotkar376 2 ปีที่แล้ว +2

    Very nice couple.

  • @shekharmahadik2342
    @shekharmahadik2342 ปีที่แล้ว

    Aahat ❤

  • @krishnanaik969
    @krishnanaik969 2 ปีที่แล้ว +11

    आईसाहेब आणि सर खरोखरच तुम्ही खूप छान मुलाखत दिली. आईसाहेब तुमचे डोळे भरून आले. माझ्या डोळयात पण पाणी आले. तुम्हाला खूप छान जोडीदार मिळाला आहे.

  • @sanjaymane1015
    @sanjaymane1015 ปีที่แล้ว

    God bless both of you

  • @tejassawant6793
    @tejassawant6793 7 หลายเดือนก่อน

    शिव लक्ष्मी जी आणि संजय तुम्ही दोघांनी लग्न केलंय हे जरा अजबच आहे पण, तुमच्या दोघांच्या बोलण्यावरून मला संजय आवडलाय आणि शिवलक्षमी जी तुम्हीं सुद्धा तुमच्या विचार पटवून देण्या बद्दल आवडलात.
    देव तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या कुटुंबाला हमेशा खुशी ठेवो.

  • @sangeetagharat3635
    @sangeetagharat3635 หลายเดือนก่อน

    🙏💐👌👍❤️

  • @sarikapujari7015
    @sarikapujari7015 7 หลายเดือนก่อน

    तुमचे कदाचित मागच्या जन्माचे ही नाते असावे...त्यामुळेच तुमच्या मधे असे प्रेम निर्माण झाले असावे कदाचित

  • @kalyanishahane8635
    @kalyanishahane8635 2 ปีที่แล้ว +17

    Hats of aaisaheb .what a get women .👏👏👏👏👏for her .

    • @sid-ch6dx
      @sid-ch6dx 2 ปีที่แล้ว +1

      Women 😁😁😁😁😂😂😂

    • @s.d.4351
      @s.d.4351 2 ปีที่แล้ว +2

      Kay ti English... marathit liha...

  • @sudhirgarad3465
    @sudhirgarad3465 2 ปีที่แล้ว +5

    ग्रेट मुलाखत! ग्रेट संसार! शुभेच्छा!!

  • @daydreamer3253
    @daydreamer3253 2 ปีที่แล้ว +3

    Vijaya baramatikaranche video paha jara👆👆

  • @mayurighevare8583
    @mayurighevare8583 ปีที่แล้ว +1

    आनंदाने जीवन जगा आणि मस्त रहा चांगला संसार करा लोकांचा विचार कर नका

  • @sangitakunake123
    @sangitakunake123 ปีที่แล้ว

    1 no aaisaheb 🎉

  • @poonamsoan5998
    @poonamsoan5998 2 ปีที่แล้ว

    Superb

  • @shekharmahadik2342
    @shekharmahadik2342 ปีที่แล้ว

    Chan aahat❤

  • @ambadasdange5511
    @ambadasdange5511 2 ปีที่แล้ว +2

    ताई वहिनी दादा तुम्ही दोघाना पण खूप खूप शुभेच्छा अभिनंदन 🙏💐💐💐💐💐दुनिया जलती है जलने दो फक्त तूमी दोघे धीर सोडू नका 👍

  • @DeepaliSabale-g6x
    @DeepaliSabale-g6x 4 หลายเดือนก่อน

    खूप छान आईसाहेब 👌👌

  • @vidyamanjarekar5199
    @vidyamanjarekar5199 2 ปีที่แล้ว +9

    ताई लोकांना कडे लक्ष देऊ नका तुमची जोडी खुप छान आहे

  • @niteshtandulkar8678
    @niteshtandulkar8678 2 ปีที่แล้ว +1

    तुमची जोडी छान आहे आई बाबा

  • @shashikalagawkar4264
    @shashikalagawkar4264 7 หลายเดือนก่อน

    Absolutely correct. Kahe zal tari tumhe great ahat. Salute tumhala.

  • @rachanakamat6292
    @rachanakamat6292 ปีที่แล้ว

    खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन दोघांचं आयुष्य आहे सुखी आणि आनंदी राहा

  • @Swaranjali08
    @Swaranjali08 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @DivyaParkar-c1f
    @DivyaParkar-c1f 4 หลายเดือนก่อน

    संजय दादा तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे आणि तुमची दोघांची जोडी खुप छान आहे आणि भारी आहे तुमचा वर स्वामी समर्थ ना सागीन तुमची जोडी कायम आशीच बनुन रावी हीच देवा चर्नी प्रार्थना क्षी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹👌👌🙏🙏

  • @sushmabhanupriya9572
    @sushmabhanupriya9572 8 หลายเดือนก่อน

    या निसर्गातील तु सुध्दा एक व्यक्ती आहेस प्रत्येकाला आनंदाने जगावसं वाटतं अशीच आनंदात राहा शुभेच्छा आहे तुला 👍🙏🏻 रामकृष्ण हरि

  • @sababamulani597
    @sababamulani597 ปีที่แล้ว

    लोकांकडे लक्ष देऊ तुमच्या दोघांची जोडी खूप सुंदर❤❤❤❤❤

  • @alimshaikh4290
    @alimshaikh4290 2 ปีที่แล้ว

    Good

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 2 ปีที่แล้ว +1

    आई साहेब ग्रेट आहात तुम्ही

  • @achetakedare185
    @achetakedare185 2 ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @dnyaneshwarghule1840
    @dnyaneshwarghule1840 2 ปีที่แล้ว +7

    लोकाच काय लोक चांगल्याला नाव ठेवतात

  • @abhijeetshinde4360
    @abhijeetshinde4360 2 ปีที่แล้ว +4

    Best of luck शुभ लक्ष्मी and दादा

  • @yashwanttelange2109
    @yashwanttelange2109 2 ปีที่แล้ว

    Very nice 👌👌🌹🥀

  • @mrnagargoje-yk3im
    @mrnagargoje-yk3im 5 หลายเดือนก่อน

    Chhan aai saheb

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 2 ปีที่แล้ว +3

    Great

  • @shamalandroid1127
    @shamalandroid1127 11 หลายเดือนก่อน

    Be happy and let others happy

  • @asharnianuse8946
    @asharnianuse8946 6 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @ramdasnarkar8708
    @ramdasnarkar8708 2 ปีที่แล้ว +3

    God bless you 🙏

  • @ishubhagwat7748
    @ishubhagwat7748 2 ปีที่แล้ว +9

    आई तुम्ही खूप great आहात ......खरच समुद्र आहात तुम्ही....तुम्ही सगळ्यांना सामावून घेतले आहे स्वतःमध्ये.. i love you mom dad

  • @sanjayyede1551
    @sanjayyede1551 2 ปีที่แล้ว +1

    Happy marriage anniversary

  • @darshanapatil9504
    @darshanapatil9504 ปีที่แล้ว

    Proud of you and true love 💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖

  • @meenasatpute6019
    @meenasatpute6019 2 ปีที่แล้ว +12

    खुप खुप शुभेच्छा आसेच. संसारकरासुखाचा

  • @siddheshdhuru7993
    @siddheshdhuru7993 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.समाजाच्या प्रगतीसाठी टाकलेले पाऊल आहे.इतरांना प्रोत्साहन मिळेल.
    परमेश्वर तुम्हा उभयतांना खूप खूप सुखी ,समाधानी ठेवो ही सदिच्छा.
    निंदकाचे घर असावे शेजारी.त्यामुळेआपण अधिक खंबीर होतो.

    • @siddheshdhuru7993
      @siddheshdhuru7993 2 ปีที่แล้ว

      वाघ म्हंटलं तरी खातो आणि वाघोबा म्हंटले तरी खातो.तेंव्हा अशा गोष्टी दुर्लक्षित केलेल्याच बर्या.

  • @sonalpagare8883
    @sonalpagare8883 ปีที่แล้ว

    खूप खूप शुभेच्छा

  • @aniketkamble7359
    @aniketkamble7359 2 ปีที่แล้ว +13

    तुम्ही प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोकांना काय प्रत्युउत्तर देत बसू नका

  • @varshashirsat8733
    @varshashirsat8733 2 ปีที่แล้ว +6

    शिव लक्ष्मी ताई तुम्ही लोकांन कडे बिलकुल लक्ष देऊ नका ताई तुम्ही फक्त माझ्या दादाकडे लक्ष द्या 💐

  • @atishbalkavde7575
    @atishbalkavde7575 2 ปีที่แล้ว

    Ek no aai saheb

  • @vikaskhanolkar7396
    @vikaskhanolkar7396 2 ปีที่แล้ว

    🙏

  • @sharadmahajan5925
    @sharadmahajan5925 2 ปีที่แล้ว

    Salam aaisaheb tumchya vicharana

  • @SonaliDeokar-g5c
    @SonaliDeokar-g5c 11 หลายเดือนก่อน

  • @pritipethkar1787
    @pritipethkar1787 2 ปีที่แล้ว +3

    संजय यांचा याआधी विवाह झाला आहे का?

  • @savitajadhav2986
    @savitajadhav2986 2 ปีที่แล้ว +4

    Are tya zalte la pan bolu de na tuzi ch bad bad chalu aste