Bus Bai Bus | Indian Popular Marathi Celebrity Talk Show | Full Ep 20 | Subodh Bhave | Zee Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ก.พ. 2023
- Bus Bai Bus is a Marathi Indian chat show hosted by Subodh Bhave aired on Zee Marathi. The show invites Famous Marathi Industry Female celebrity guests every week to talk about their personalities and controversies which reveals a never-seen-before side of the celebrities. Bus Bai Bus remains a highly searched and beloved TV Chat show in the Marathi entertainment industry, often attracting a wide audience interested in divine narrative.
Click Here To Subscribe Channel: / @zeemarathi
Get Notified About Our Latest Update By Clicking The Bell Icon
Connect with Zee5 on Social Media
Facebook: bit.ly/Zee5MarathiFB
Instagram: bit.ly/Zee5MarathiInsta
Twitter : bit.ly/Zee5MarathiTwitter - บันเทิง
"ताली" web series पाहिल्यानंतर हा व्हिडिओ पाहणार्यानी like करा.❤
महाराष्ट्राची शान आहेस ताई तू🇮🇳👍गौरी ताई मी ताली ही वेबसिरिज पहिली 😔 खरच फार सहन केलेस तू😔ताई बाप्पा bless u👍
Bagayala kute milel
Jio cinema
द्यान,अनुभव,वय,पोळून निघालेले मन, एवढं सगळं गाठोड पाठीशी आहे....अशीच माणसं मोठ्ठी होतात आणि समाजाला मोठ्ठं करतात❤❤
समाजानं स्वीकार करायलाच पाहिजे. 🙏म्हणजे आपण स्वतः पासून
सुरु करुत.
गौरी ताई तुझ्या कर्तृत्वाचा मानाचा मुजरा ❤❤
Marathi always made a history( क्रांति )
1st shivaji maharaj
2nd mahatma jotiba phule
3rd Dr bhimrao ambedkar
4th Sachin ramesh Tendulkar
5th Gauri sawant
Proud to be marathi ❤❤
5th ...Sindhutai Spakal Maie
@@sujatapawar2913 yes...and many more
Lata mangeshkar
I dont think.sachin is even deserve this...coz there r many more greater than him
Lata mangeshkar 😅
गौरी महान आहे.
तिला भेटायला नक्कीच आवडेल.
Taali series actually tell us from how's she is going and now where she is, So proud of you didi, you inspired us, I hope you get everything for which you fight ❤️stay blessed🙌
Me Wahi dekr yeah Aye ho
It's very good movie 😊😊
Taali series baghun ha episode baghtey hats off to her she suffered a lot we cant even imagine this is real struggle for existence....and acceptance
Same feeling here
Same
mla bghatana kay vatall hyala shabddh nahi ,,kharch kiti sahan kelay.....
same here
Same
सर्व एपिसोड मधे हा सर्वोत्तम. गौरीला शुभेच्छा. माझ्या दोन्ही मुलांच्या जन्मानंतर मी यांचा मान केला होता.
Ghari bolavl hote ka Gaurina.
खुप छान प्रगती केली ताईंनी. त्यांनी समाजाला अतिशय मोलाचा सल्ला दिला आहे. अशा व्यक्तींच्या आई वडिलांनी अथवा जवळच्या नातेवाईकांनी त्यांना प्रेम व आधार दिला पाहीजे तरच ह्यांचा प्रश्न सुटेल. तसेच भारत सरकारनेही ह्यांना सवलती दिल्या पाहीजेत.
छान ताई कीड तर समाजाला लागलेली आहे काही काही वडिलांना आपल्या व्यथा सांगता येत आणि आपल्या आई वडिलानी लेकरां कडून अपेक्षा वाढवून ठेवलेल्या आसतत त्या भंग पावतात दोष आपला नसतो आणि त्यांचाही नसतो पण त्यांना ही आपली जबाबदारी आहे देवाने देलेली समाज तर देवांना पण नाव ठेवतो श्री गौरी ताई अभिमान आहे तुमचा 🙏🙏🙏🙏
She is not at all showing her pain of society.....in fact she is vry joyful personality 💗😍 proud of you gauri❤
खुप छान मुलाखत झाली, श्रीगौरी नाव छानच ठेवले आहे.परीपक्व विचार ऐकून आनंद झाला.पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
टाली webseries पाहिल्यानंतर व्हिडिओ बघतोय
Same here👍🏻
Thank you 😊
गौरी ताई सलाम तुमच्या कार्याला.....❤❤❤
गौरी पदरावर एक कविता आहे गुलजार ची खुपचं ग सुंदर दिसते गौरी तु मी एक ६० वर्ष वयाची बाई आहे मला पण मोठी टिकली आणि चष्मा व हाताला घड्याळ खूप आवडते मी विधवा आहे पण मला हे फशन मी जवान झाले तेव्हा पासून हीच फशन आहे माझी मी पण तुझ्या सारखी राहते
Selu Tula ranaragini खूप मोठी हो आशीर्वाद तुला.......❤❤❤❤❤
गौरी सावंत की बहुत ही अजब-गजब कहानी हैं ताली सिरियल देखने के बाद पता चला आप धन्य हो ,और सुश्मिता सेन भी अच्छा किरदार निभाया आप सभी का दिल से धन्यवाद 🙏
Hats off to u... I had tears when I was watching taali... Specially when your father couldn't able to stop u due to society pressure but a father inside him wanted to stop u... 💔
गौरी मला असे वाटते की जगामधली सर्वात चांगली आणि सुंदर स्त्री आहेस तुझ्या सारखी चांगली स्त्री कधी झाली नाही आणि पुढेही होणे शक्य नाही तुइतकी चां कसे काय बोल शकते कयाचित देवानी तुला समाजाला धडा शिकवण्या सा साद साठी जन्म जन्माला घातली असावी तुझ्या समाजासाठी तू गर्व आहेस खूप छान तुला तुझ्या पुढच्या वाटचाली सादी शुभेच्छा
तृतयपंथी चा संघर्ष आणि नॉर्मल लोकांचा संघर्ष यात मुख्य काय अंतर आहे माहीत आहे??????? बाकी लोकांचा संघर्ष हा इतर लोकांशी परिस्थितीशी समजाशी असतो परंतु तृतीयपंथी लोकांचं संघर्ष हा स्वतःशी असतो....
आणि हा संघर्ष खूप भयानक असतो beyond imagination
Swatashi asto ani Samajashihi astoch na samaj tyana accept karat nahi.ata thoda change hou rahilay.
गौरी तुझा मला सार्थ अभिमान वाटते तु अनेक अनाथाची आई झाली आणि एक समाज सेवक म्हणून तुला सर्वजगात प्रसिद्धी मिळाली आणि आदरने तु सर्व मुला मुलींनची आई झाली मी एक तुझा मोठा भाऊ म्हणून नक्की तुला भेटायला आवडेल आणि तूझ्या हाथुन राखी बांधेल मला तूझ्या सारखी अवीट सर्वाना समजून घेणारी बहीण मिळेल या सारखा आनंद कधी मिळणार नाही गौरी तूझ्या कार्य कर्तृत्व वाला सॅल्यूट 🙏👍
What a Great person she is..
Chukto samaj jyane kitti sahan karawe lagu shakte ekhadyala yache kunala bhabhi naste..
Parents ni khambir pane mage ubhe rahile tar khup kahi badlel.. I hope khup lok samajle astil.. Ani kahi tar nakkich badaltilhi..
गौरी तुझ्या कर्तुत्वाला मानाचा मुजरा 🙏💐❤️❤️
नवीन पिढीला सुंदर आदर्श. एवढा अभ्यास hat's of
माझा नातू अमेरिकेत day care मध्ये जातो , तेथील एक teacher transgender आहे व तो छोट्या मुलांचा सर्वात आवडता आहे
आवडीप्रमाणे सर्व नोकऱ्या त काम दिले पाहिजे म्हणजे समाज ह्यांना accept करेल
गौरीताई तू अशी चालत राहा आम्ही तुझ्या पाठीशी आहे
माई तु
सलाम तुज्या जिंदगानीला
Inspiring......Shree Gauri Sawant is amazing and awesome......❤❤❤❤
😊😊😊
गौरी तुझा एक एक शब्द ह्रदयाला छेदुन जातो मुलीला एवढ प्रेम देतेस खुप धाडसी आहेस अशिच रहा, सर्वांना प्रेरणादायक आहेस, मला खुप आवडतं तु मंचावर बोलतांना धन्यवाद,
अभिनंदन आदरणीय गौरीताई मनापासून तुमचा सन्मान तुमच्या कार्याला शुभेच्छा तुम्हाला चांगले आरोग्य व आयुष्य लाभो ही ईश्वर
चरणी प्रार्थना ताई काळजी घ्या. मुलाखत ऐकताना अक्षरश: रडायला आले.
Shree Gauri ..So proud of you & lots of love❤....Lots of good wishes to you..God bless you dear❤
गौरी तु खरोखर ग्रेट आहे माझे डोळे खरंच भरून आले तुझं तूझ्या आई बाबा वर असलेलं नितांत प्रेम मुलाखती च्या शेवटी मला सुद्धा रडू आलं गौरी तु ग्रेट आहेस माझी धाकटी सिस्टर मी पण खुप हळवा आहे मला पण माझ्या आई वडिलांचे प्रेम मिळाले नाही सॅल्यूट डिअर सिस्टर 🙏
Gauri tai man helaun taknara journey ahe tumcha
❤तुम्ही ऐ साथीया है गाणं बोललात तेव्हा माझ्या समोर घरात तेच गाण वाजत होत👉 हे कसले योगायोग
जर काही तिचं वक्तव्य म्युट करुन काय साध्य केले आहे? एक नक्की की आज सुद्धा तुमच्या सारखे लोक यांचा आवाज बंद करत आहेत.
सलाम करते तुझा कार्याला
Taali series hat's off to the writer and the director.🙏🏻🙏🏻also hat's off to u gouri sawant ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
ताई तु आज मला wA च्या माध्यमातून bhetils तुझ्या कार्य कर्तृत्वाला सलाम ❤❤
Gauri tumhi majhyaa mulila khup avdata... tumche speech tilaa khup avdtat
खरंच गौरीताई आपल्या कार्यकर्तुत्वाला सलाम....
किती सुंदर बोलणं आणि सुंदर भाषा!
हरी ओम श्री गौरी ताई तुम्ही खुप महान आहेत.. सलाम तुम्हाला... हॅट्स ऑफ you...❤ Awaaz जातो मध्ये मध्ये.
Shree gauri Sawant amchya Ratnagiri madhlya aahet. Jagatali kahi Ratna mazya kokanatali....
गौरीजी यु आर ग्रेट परसन लव यु ऑल टाईम
विविध गुण संपन्न गौरी मॅडम आपल्याला सलाम
गौरीला खुप खुप शुभेच्छा 👍👍👍🤗
ताई सलाम तुझ्या कार्याला 🙏🙏
Really clever she is.I respect all of them
Sad....She and her community suffered for no fault of theirs.....I respect them from inception......❤❤❤❤they are awesome ❤❤ I have friends who chat with me....a very unconditional love....fanily and society should help them....that's all they expect ❤❤❤
Smt. Gauri tuja khooph khooph abhimaan vattho. You are simply great ❤
Taii.tumhi kharach khup chan aahat.sindi aai nantar tumhi❤❤❤❤❤❤
gauri tai me tali veb seris pahili tevha smjla g tu khup kai sahan kelay khrch tula me tumhi bolat nhiy karan ag mhnanyat jast aplepana asto nhi ka ... khrch hats off to you tai tu gret ahes khrch amhala he kdhi smjlach nahi ki transgendrs la pn khup sahan karav lagt khrch tula bhetava vatatay
Kahi dialogue ka aawaj mute kartat kalat nahi.aawaj rahu det ja.
Tumacha ha program baghun mala khup radu aale.
Very inspiring journey👏 Hats off Maa❤
Bai pn bhari deva❤
भावे सर तुम्ही कार्यक्रम आयोजित केले होते तुम्ही मध्ये आवाज का बंद केला आहे ते सांगतात का
गौरी ताई तु खूप मोठं काम केलयस तुझ्यामुळे त्रुतीयपंथीय काय आणि कसे असतात हे संपूर्ण महाराष्ट्राला समजलय,तुझ्यामुळे त्रूतीयपंथीयांच खरचं भल होणार आहे, तुला माझ्या म्हणजे या शिवरायांच्या मावळ्याचा मानाचा मुजरा 🙏🙏🙏👍👍
Hands off gauri tai .bhetayla avdel tumhala
Tu khari Amma ahe tai tula manacha mujara❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
Very emotional presentation.
Salute to Dear Sister .🙏😢
Great salute gauri mam,, and proud to be doing excellent work,,, keep it up and also proud that u r from ratnagiri,,,
Salute tai thumchya work sathi
Kharch Amma tumhi khup motha sangharsh kelay sarvansathi ..........aamhi dekhil tumcha nehami respect karu❤
गवरी ताई तुला सलाम
वा गौ रीताई
Gavri Tai la khup khup shubechaa
Who is here after web series taali?
ताई तुला सलाम मी पण सावंताची मुलगी आहे तु
Madhe madhe awaaz jaatoy video cha...azun konachya babtit zalay ka asa mahatvache boltana awaaz jaatoy
गौरी मॅम... ❤️❤️Love u... Salute
Gori tai tumhala manacha mujra 🙏🙏🙏
ग्रेट गौरी ताई
Y r some parts muted ?? It is unfair and disrespectful for the guest of honour. For songs it can be muted for copyright purpose but not for her opinionated response
It's copyright
खूप छान ताई 😚♥️
सॅल्यूट आहे गौरी तुझ्या कामाला तुझा यात काहीच दोश नाही, पण समाज्याचे आज तू डोळे उघडले आहेस.
My fev..hiro , Tai I proud of you❤🎉
Very nice episode 👍
Kiti chhan ❤
𝓡𝓮𝓼𝓹𝓮𝓬𝓽 𝓖𝓸𝓾𝓻𝓲 𝓢𝓪𝔀𝓪𝓷𝓽.....❤❤❤
Aai tumche ek ek shabdh kaljala bhidlet 🥹🔥❤️🙏
Khup khi shikaila milala tumchya kdun khrach 🙏🏻
Mazi mothi tai mhnun aaj mla tumcha vr khup abhiman ahe tumhi je kel te grv ahe... Ani swatala varmvar amcha pasun vegd mnje 3rd person bolu nka.... Love u tai....❤
समाज, चार लोक ,....यांच्याविरुद्ध गेल्यावर च इतिहास घडवला जातो
सुंदर दिसतात त्या गौरी सावंत, मन पण छान
Ardhyahun adhik sambhashan tar mute hot hote . Awajach yet nhavta😢😢😢kay arth .
ताली वेबसिरीज मध्ये बहीण दाखवली पण भाऊ दाखवला नाही
Kharach tumachi story khup inspired karanari aahe
डोळे भरून आले ,तुमच्या कर्तुत्वाला मनाचा मुजरा ताई
Very inspiring episode ❤
👌👍श्री गौरी सावंत यांच्या कार्याला आणि धैर्याला सलाम
💕 u Gauri God bless you 🙏
I love subhodh bhave ❤️❤️❤️
खुप छान धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏
She is very intelligent ❤❤❤
You are the best
Love you mam
Salute
Hats off
Gauri taai khup hushar aahe....smart
गौरी ताई तूमी खूप छान बोलता
ताली वेब सीरिज मधे गौरी सावंत यांचं स्ट्रगल पाहिलं
Khup mast mulaakhat!