Shameema Akhter Majha Katta : ज्ञानोबा-तुकोबाचे अभंग गाणारी काश्मिरी कन्या माझा कट्ट्यावर ABP Majha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 มิ.ย. 2023
- #ShameemaAkhter #abpमाझा #abpmajha #marathinews #majhakatta #sanjaynahar #shameemaakhtar #pasaydan #abhanga #bhajan
Shameema Akhter Majha Katta: ज्ञानोबा-तुकोबाचे अभंग गाणारी काश्मिरी कन्या माझा कट्ट्यावर ABP Majha
Majha Katta : काश्मिरी मुलांसाठी काम करणाऱ्या सरहद संस्थेसोबत शमीमा जोडली गेली. त्यानंतर तिच्या संगिताला आणखी धार मिळाली. शमीमा हिने माझा कट्ट्यावर काश्मिरी आणि मराठी अभंगही गायले. त्यावेळी तिने आपल्या प्रवासाविषयीही माहिती दिली. अभंग, गझल, सुफी ते लावणी अशा विविध गायण शमीमाने केलेय. सरहदशी जोडल्याचा प्रसंग शमीमाने सांगितले. लहान असताना संजय नहार यांचं नाव ऐकलं होतं. लहानपणी सरहदसोबत जोडता आले नाही. पण नंतर पुण्यात कश्मिरी फेस्टिव्हलमध्ये एक शो केला. aत्यानंतर सरहद संस्थेशी जवळीक झाली, त्यानंतर संस्थेसोबत काम केले. सरहद संस्थेसोबत जोडल्यानंतर कुटुंबाप्रमाणे वाटले. येथे मला आई-वडिल आणि भावाचे प्रेम मिळाले. माझे काश्मिरमध्ये जाण्याचे प्रमाणही कमी झाले, असे शमीमा अख्तर हिने एबीपी माझाच्या कट्ट्यावर सांगितले
Sanjay Nahar, Sarhad Foundation, Sanjay Nahar majha Katta, shameema akhtar,shameema akhtar songs, shameema akhtar latest,shameema akhtar viral,shameema akhtar marathi songs, shameema akhtar abhanga, shameema akhtar sarhad, shameema akhtar pune, shameema akhtar sarhad foundation, shameema akhtar majha katta, shameema akhtar abp majha, shameema akhtar marathi, who is shameema akhtar,shameema akhtar age, shameema akhtar country,Maharashtra,abp majha live,abp maza marathi live,abp majha live news,abp majha live,
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा
-------------------------------------------------
Facebook:
ChitaleDairy...
Instagram:
chitaledairy?ig...
Twitter:
dairychitale?lang=en
एखादी मुस्लिम कन्या ईतकी अप्रतिम हिंदु संस्कृती मधिल विठ्ठल गाणे गाऊ शकते हि अभिनास्पद गोष्ट आहे. खरचं मनापासून अभिनंदन शमीमा❤❤❤
आवाज म्हणजे साक्षात सरस्वती चं देणे. उच्चार फारच सुंदर विषेश शब्द न शब्द कळतोय.. फारच अप्रतिम.... संजय नहार जी फारच चांगल काम केलय आणि करताय.. परमेश्वर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो..
भारतीय संगीत आणि संस्कार जगात सुख आणि शांती निर्माण करण्यास समर्थ आहे.
🙏🙏
सरहद व शमिमाचे खुप खुप अभिनंदन!!
सलाम शमीमा जी, आपण मुस्लिम असुन सुद्धा पसायदान गाऊन आम्हाला मंत्रमुग्ध केले, धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
धर्मान्ध शक्तीना सणसणीत चपराक आहे शमीमाचे कार्य . सलाम शमीमा
बहुत अच्छा गाया शमीमा अख्तर जी ने,❤❤🎉🎉
धर्मान्ध शक्तीना सणसणीत चपराक आहे शमीमाचे कार्य . सलाम शमीमा . सारे जहासे अच्छा हिन्दूस्था हमारा . धन्यवाद
चपराक तीथ कश्मीर मधे हाणली पाहिजे....इथ गाण म्हणून काम होणार इथले लोक भोळे
काश्मिरी असूनही मराठी उच्चार फार छान 👍🏼🙏
अत्यंत प्रेरक मुलाखती. संजय नहार हे युवकांचे आदर्श आहेत. देशातील माणसे जोडण्याच्या कार्यातील अध्वर्यू आहेत. शामीमा या त्यांच्या फाईंड. शमीमा आणि मजहर सिद्दिकी संगीतात कमाल करताहेत. आणि मुलाखत घेणारे प्रसिद्ध पत्रकार राजीव खांडेकर लाजबाब!
खूपच छान कार्यक्रम झाला. राष्ट्रीय एकात्मकते साठी अशा विविध भाषिकांस एकत्र आणून आपण एबीपीने हा स्तुत्य कार्यक्रम दाखविला
त्याबद्दल एबीपी माझाचे आभार आणि सरहद संस्थेस पुढील वाटचालीस शुभेच्छा !
गोड.आवाज. संगीताचे बरेच प्रकार गाऊन दाखिवले. संजय सर यांच्या. सरहद्द सनस्तास धन्यवाद.
आशा positive बातम्या ऐकल्या की मन प्रसन्न होत
अतिशय गर्वं आहे मला मी मराठी असण्याचा.जय महाराष्ट्र
या मुलीकडे दैवी शक्ती आहे, जियो हजारो साल शमीमा बेटा, proud of you.
जितके बोलू तेवढे शब्द कमी आहेत खूप सुंदर🙏🙏🙏
खूपच छान मुलाखत शमिमाचं गाणं मनाला स्पर्शून गेलं . सरहद च्या कुटुंबच मनःपूर्वक आभार. शमिमा आणि तिच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा. 🌻
शमिमाने विठ्ठलाची गाणी गायिले मन भरून आले त्याबद्दल ताई आपल्याला खुप खुप धन्यवाद 🙏🏻
संगीत, साहित्य, कला व क्रीडा हे विषय जात , धर्म व प्रांत या विषयांबाहेरचे आहेत. अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम दाखवला व आम्ही पाहिला. धन्यवाद. हाच आपला भारत देश आहे. हीच आपली परंपरा आहे
शमीमा ताई पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा,काय आवाज मस्त आहे
सगळ्यात मोठा धर्म माणुसकी.Great work ABP n team 👍👍🙏🙏
शमीमा आपका आवाज बहुतही अच्छा है,हम आपके मराठी भक्तिगीत बार बार सुनते है ऐसेही गाते रहो.
शमीमा पसायदान म्हणताना मन भरून आले.सुंदर आवाज डोळयांत पाणी आले.अशीच मोठी हो.
शमिमाचा आवाज खरंच खुप छान आहे आपल्या मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीज ने तिला मोठा चान्स दिला पाहिजे
शमीमा तेरे पे और तेरे जैसे सच्चे मुसलमानोपर भारत को गर्व है
शमीमा आपले अभिनंदन गायन कोकिळा आपण सुंदर गाथा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
खरा भारत धन्यवाद
हिंदुस्थानची ही प्रतिमा आणि प्रतिभा जगासमोर ठेवावयास हवी. शमिमाच्या रूपाने हिंदुस्थानची संस्कृती जगासमोर यावयास हवी. नहार सरांचे 'सरहद' चे कार्य हिंदुस्थानच्या एकतेकरिता मोलाचे योगदान देत आहे. आपल्या भविष्यातील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा.
खूप छान गाणे गायले आहे शमीमा अख्तर हिने 👌👌👍👍❤❤
जबरदस्त गातात ताई, मराठी गाणी गायली की वाटते मराठी गायिका गातेय, कन्नड गाणी गायली की वाटते कन्नड गायिका गातेय, एक नंबर 👌
सुंदर मुलाखत. संगीतावर पूर्ण निष्ठा मराठी अभंग गाणी यांच्या उच्चार प्रभुत्व
यासाठी शामिमाचे अभिनंदन आणि शुभेच्छा
अप्रतिम!आपल्या मातृभूमीच्या एकता आणि अखंडतेचे प्रतिक पहायला मिळाले!खूप अभिमान वाटला, सरहद टिम, शमिमा,मजहर आणि आयोजक, सगळ्यांचे त्रिवार कौतुक आणि शुभेच्छा❤😊
शमिमा अख्तर यांच्या या कट्ट्या वरील येण्याने आम्ही सारे रसिक श्रीमंत झालो..संजय नहार यांनी जे कार्य सुरू केले आहे..त्यांनाही धन्यवाद..शमीम अख्तर यांना उद्याची उत्तम गायिका म्हणून समाजात आणि संगीत क्षेत्रात मान्यता लाभावी..हीच सदिच्छा
आणी कश्मीरी पंडिताना घर मिळो विठ्ठला
अक्षरशः माझ्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. पांडुरंगाने सुंदर गळा आवाज दिला आहे आमच्या लेकीला.
आपके आवाज पर दिल आ गया
I love you mam really nice work
Excellent Achievement. Sanjay ji & Shameema. Jai Hind
Shameema you are the pride of Kashmir. Rise and shine
Shameejaji Aapki Aavaz Dil bharke aankho men paani aanelagi God Bless you isi Tarah isse behatar aapke Geeta haven sunneki avsar milegi.🎉🎉
मूळ विचारधारा ते आजचं स्वरूप सर्वांनाच त्रिवार वंदन
भारत में धार्मिक एकता हो गयी तो भारत विश्व गुरु बनने देर नही लगेगा ।
Ulteriorly motivated jihadi education from all Madrasa in India is to be banned first by Govt.of India,then in reality we will be Vishwa Guru in real sense..Jay Hind
छान सुंदर ताई जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा झाली त्याप्रमाणे शमी ताई काश्मीर हून पुण्याला आली धन्यवाद श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप सध्या अहमदनगर एमआयडीसी स्नेहालय शेजारी ग्रीन येअर पॉली कॅप कंपनी F, 35 गुड नाईट
शामिमा जी आवाज इतका गोड लागला की ऐकताना डोळे भरून आले 😊
1¹¹¹¹¹¹¹¹¹¹¹¹1
वा शामिमा आम्हाला तुझा अभिमान वाटतो.
ऐकताना भरून आले. .
दिर्घायुषी हो बाळा..❤
शमीमा पसायदान गाताना अल्लाकडे हात पसरुन दुआ मागत होती आणी मुलाखतकार देवा कडे हात जोडून ऐकत होते आणी आम्ही प्रेक्षक पसायदाना च्या अर्थातुन जगाचे कल्याण होओ अशी प्रार्थना ऐकत व्यक्त करत होतो
अप्रतिम मुलाखत.. आपला धर्म संभाळून इतर धर्म चा आदर करणे हीच आपली संस्कृती आहे
आमच्या गावाकडे लाऊडस्पीकर वर भेसूर आवाजात अखंड हरीनाम सप्ताह साजरा होतो. त्यांना सुबुद्धी मिळो.
पसायदान 1.namber
Sanjay Nahar sir good work,Bharat ko jarurat hai Aap jaise logonki, proud of you.
Khup masta .... Beautiful .... 👌👍
वा छान शमीमा दिदीचे आभिनंदन
Respected Shamimaji and Sanjay Sir , SALUTE..
अंगावर काटा आला shamima दीदी ला ऐकून heart touching voice salute shamima Didi n Nahar sir... 🙏
Sweet voice excellent singer God bless you
Perfect kannada song Bhagyada Laksmi Sung
Nice voice Shameema god bless you
The only Sarhad of the world,which does not divide people,rather it connects....one example is which we r listening❤
Fantastic. Yes, she has definitely raised Kashmir’s image. 👏👏
Beautiful.Lajawab.Stay with Sarhad, do not go to reality shows. You r born for spirituality.
Very very nice
शमीमा दिदीको हामारा सलाम...
खांडेकर खांडेकर सरांचे मनापासून अभिनंदन जय महाराष्ट्र
पसायदान अप्रतिम
God bless you Shamima you are best singer
शमी ताई आमचे बाळासाहेब ठाकरे असे दास तुझं खूप कौतुक केलं असतं
❤️👍👌🙏 जय हरी माऊली 🙏🚩
सलाम ABP news देशात आदर्श असा विचार मांडला
Awesome video. You sing beautifully
I am blessed as we are in Sarhad ... daily we taking experience of this 2 great personalities... Really feeling proud as a part of this family....
खरंच निशब्द, धन्यवाद सरहद आणि शमिम❤
Khup sunder namaste 🙏
बहोत खूब लगा शमीच्या,मजहर और संजय न्हाय सर और उनकी टीम को हार्दिक बधाई
न
शमिमा जी मेरी उर्म 54साल साल है मैने आपका पहिला वाला व्हिडिओ भी देखा है आज आपको देखा आपको मैं पहचान नहीं पया लेकीन आप'ने पसायदान गाया तो मुझे फिर आपका ओ पहिलें वाला व्हिडिओ व्हिडिओ याद आ गया आप और हम एक हक ही देश के वाशी है क्या पता दुनिया कब कोर्ट ले और हम इस दुनिया में ही ना हो.
मेरी बच्ची आपको मेरी गेलो सारी शुभ कामयाबीया.
मैं भी काश्मीर देखना चाहता हुं ?
Gun.guni.gosti.chale.nami.vittalachi.pyari.nyari.bhakthi.bhandu.kashmirke.maji.bahina.shameema.maja.vandan.thumhala.sati.jai.rakhu.maivara.vittalala.❤❤
खुप छान आम्हाला ऐकायचा आणि पहायला मिळाले. खूप खूप धन्यवाद
धन्यवाद तुम्हाला ताई तम्ही म्हणजे मुक्त ई. तुम्हाला शत शत नमन
Salute to SHAMIMAA MADAM
खुप खुपच छान 👌🏻👌🏻👌🏻👍सलाम ताईना
खुप खुप सुंदर आवाज कसा असावा तर तो असा हवा
Thanks ABP
Congratulations dear for the accomplishment!! Keep it up!!May God bless you with more success and All your dreams come true.
Ak No Didi 🙏🙏
वां... काय वरदान आहे
Sweet langwage,sweet songs,grasping of meanings,Nice songs selekshan,thanks Mazhar andNahar Sir
Love your music. God bless you❤
We all Indians are very proud of you shamima
Great , keep going sarhad music ❤
Great talent 👏
शमी ताई लाख लाख धन्यवाद तुला जय महाराष्ट्र तुला ताई
अप्रतिम खुपच छान
Wonderful, beautiful, soulful voice, you are blessed. Lord vithal has blessed you with a ruhani voice. ❤
Samima sound is verysweet andsongs marathi ,very nice
Amazing and beautiful thanks
धन्यवाद सरहद आणि शमीमा याचे
अप्रतिम
.अप्रतिम
भई व्वा!क्या बात है!*बहोत खूब
अप्रतिम! यापेक्षा शब्द नाहीत!
Excellent, super talent
Nahar sir Dil se dhanyawad 🙏🙏🙏 mazya donhi mulanch shikshan aj Nahar saranmule complete zal.. khup adchnit Astana sarani mla v mazya 2 mulana khup help Keli..
Proud of Nahar sir and also Vadekar sir
Excellent , proud of you Shameema. You are our star ❤
You are great singer shamima I like it
Wow❤...i really loved this interview 😊