बिगरी ते मॅट्रीक | पु.ल.देशपांडे | Bigari Te Matric | Pu La Deshpande | Ep 03

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 285

  • @shilpadeshpande2740
    @shilpadeshpande2740 2 ปีที่แล้ว +69

    माझ्या सासऱ्यांचे अनेक वर्षांचे स्नेही होते. आमच्या घरी आपुलकीनेदोघेही येत असत. मला जवळून बघता आले हे माझे महत्भाग्य.

    • @vaishaliatre6437
      @vaishaliatre6437 ปีที่แล้ว +13

      किती नशिबवान आहात तुम्ही....पु.लं. आणि सुनीताबाई यांना असं सहज भेटणं किती छान...

  • @supriyakarhadkar2977
    @supriyakarhadkar2977 2 ปีที่แล้ว +116

    पु. ल. चे अक्षरशः उपकार आहेत, मराठी माणसावर. इतका निर्मळ विनोद, इतका सहजभाव दुसरीकडे कुठेही आढळत नाही. सह्याद्री दूरदर्शनचे अनेक आभार.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +9

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @supriyakarhadkar2977
      @supriyakarhadkar2977 2 ปีที่แล้ว +4

      @@DoordarshanSahyadri आपल्या कडे गो. नी. दांडेकर यांच्या कादंबरी वर आधारित पडघवली सीरिअल चे रेकॉर्डिंग आहे का? असेल तर कृपया अपलोड करावे. धन्यवाद.

    • @viragkulkarni5312
      @viragkulkarni5312 ปีที่แล้ว +2

      @@supriyakarhadkar2977दुरदर्शन कडे नसेल तर Storytel app वर Audio Book स्वरुपात आहे

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 2 ปีที่แล้ว +47

    पु. ल. यांच्यासारखी व्यक्ती होणे नाही, त्यांच्या प्रतिभेला सादर अभिवादन.

  • @alkapatil6242
    @alkapatil6242 ปีที่แล้ว +12

    निखळ विनोद ! दुःख विसरून हसायला लावणारा हा विनोद ! शब्दप्रभू पु .ल. !

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 10 หลายเดือนก่อน +2

    अंतू बरव्या सारखे खूप कलाकार आजही मॉल्यू वूड मध्ये उपलब्ध आहेत,अशोक सराफ,मच्छिन्द्र कांबळी आज हवे होते या
    मालिकेत फिट्ट झाले असते.....
    👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏

  • @ketkikrutikakore3074
    @ketkikrutikakore3074 3 ปีที่แล้ว +26

    अतिशय विनोदी शैली मध्ये सादर केलेला आणि अतिसूक्ष्म निरीक्षण करुन वाक्यावाक्याला हसायला भाग पाडणारा पुलंचा शिक्षण व्यवस्थेवर मार्मिक भाष्य करणारा तुफान एकपात्री आविष्कार.. अगदी तु फा न..

  • @mahen........
    @mahen........ 2 ปีที่แล้ว +30

    सह्याद्री टीम चे आभारी आहोत हे ज्ञानाचे भंडार आमच्यासाठी खुले केले, पु. ल आमच्या पिढीने बघितले नाही पण त्यांच्या आपल्या चॅनेल मार्फत दर्शन झाले... 🙏🙏🙏

  • @vipulpalkar8525
    @vipulpalkar8525 4 ปีที่แล้ว +86

    ही पिढी आणि हे लोक असे साहित्यिक, आज नाहीत याची फारच खंत वाटते

    • @digambarkulkarni7762
      @digambarkulkarni7762 3 ปีที่แล้ว +4

      मी तर खूप miss karto to kal

    • @sunitadabhade8977
      @sunitadabhade8977 2 ปีที่แล้ว

      XD

    • @starrzdance7771
      @starrzdance7771 2 ปีที่แล้ว +3

      Kharach , halli vinoda chya navakhali kahihi lihitaat ani dakhwatat

    • @arushakolhatkar8683
      @arushakolhatkar8683 2 ปีที่แล้ว

      @@digambarkulkarni7762 aààaààaaqqq

    • @DevduttGhanekar
      @DevduttGhanekar 2 ปีที่แล้ว +2

      Khara tar baray nahiyet aata Te kharach. Karan Aaj Kal kuthlya hi goshti var lokanchya bhavana dukhavtat. Tya mule hya hirejadit kalakaranna pan aajchya lokanni mukta kaam karun dila naste.
      Sadhya chya vatavarna peksha he june videos mast aahet

  • @ndmehendale
    @ndmehendale 2 ปีที่แล้ว +228

    मी संपूर्ण शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले पण मला जे काही अस्खलित मराठी आज लिहिता वाचता अथवा बोलता येते त्याचे संपूर्ण श्रेय माझ्या आई वाडीलांनी ऐकायला आणलेल्या पू ल यांच्या cassettes मुळे आहे ... नंतर मग मी पुलंच्या साहित्याचा संग्रह करून वाचन केले ... पू ल देशपांडे यांना शिरसाष्टांग नमस्कार 🙏💐

    • @SR-wg6mp
      @SR-wg6mp 2 ปีที่แล้ว +7

      Agree

    • @preetipandit3165
      @preetipandit3165 2 ปีที่แล้ว +7

      पु.ल.

    • @justanagha3040
      @justanagha3040 ปีที่แล้ว +11

      पू.ल. नाही सर.. पु.ल. म्हणा. पुरुषोत्तम नाव होतं ते.

    • @dyanandkamble9311
      @dyanandkamble9311 ปีที่แล้ว

      आपण लग्नात
      फ़क्त तांदूळ- अक्षता वापरतो...दूसरे कोणतेही धान्य नाही अक्षता वापरतो याची खालील दोन महत्वाची कारणे-
      हे एकच धान्य असे आहे की जे आतून कधीच किडत नाही...त्याला आतून कीड पडत नाही...म्हणूनच शुद्ध चारित्र्याला/ शुद्धतेला धुतलेल्या तांंदुळाची उपमा दिली जाते !
      तांदूळ हे धान्य एकदल धान्य आहे याचे दोन भाग होत नाहीत किंवा ते दुभंगत नाही आयुष्याचा संसार ही दुभंगू नये ही भावना असते
      दूसरे म्हणजे तांदुळाचे पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावायला लागते...तेव्हा ते खरे बहरते.....! त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे....पण लग्नानंतर दुसऱ्या घरी जाते आणि तिथे ती बहरते....यासाठी म्हणूनही अक्षता मांगल्यरूपी ....असेच तिने बहरावे म्हणून वापरल्या जातात....
      आपल्या प्रथा खूप विचारपूर्वक केलेल्या आहेत
      आपले संस्कार संस्कृती जपा पुढच्या पिढीला ही काळानुसार कळायला हवं हे सर्व .
      ‼️🩸‼️🩸‼️🩸‼️🩸‼️👌👌👌👌👌

    • @owlbowl9596
      @owlbowl9596 ปีที่แล้ว +3

      @@justanagha3040 sir, dada, rao kinva chandra hya padvyanchya var hote pula.

  • @vivekvanarse8480
    @vivekvanarse8480 2 ปีที่แล้ว +7

    पु. लं. इतके सहज आणि सोपे विनोद करणं आजच्या तथाकथित विनोदवीरांना निव्वळ अशक्यच . अगदी ऐतिहासिक विनोदही त्याकाळी होत होते आणि प्रेक्षकही त्याला विनोदाइतकंच महत्त्व देऊन हसून सोडूनही देत होते . आजच्या काळी असणारे एक्सट्रेमिस्म पाहता हे सगळं अशक्यच .

  • @suvarnamhaske8138
    @suvarnamhaske8138 2 ปีที่แล้ว +6

    जीवनाकडे वेगळ्या तर्हेने बघण्याचा दृष्टीकोन फक्त पु. लं मध्येच होता

  • @aniruddhachandekar1894
    @aniruddhachandekar1894 2 ปีที่แล้ว +14

    1 वर्ष झाले मधुन मधुन ऐकत असतो, आज पहिल्यांदा वीडियो सुरु होण्या आधी 2 जाहिराती दिसल्या👏👏

    • @spellbinder4456
      @spellbinder4456 2 ปีที่แล้ว

      Tumhi TH-cam premium ghyav mhanun Te ad TH-cam takte, yethe DD cha kahi sambandh nahi.

  • @bhavanishankarenterprises
    @bhavanishankarenterprises ปีที่แล้ว +6

    दूरदर्शन सह्याद्री वहिनी चे खूप खूप धन्यवाद ❤

  • @pranavchavan333
    @pranavchavan333 ปีที่แล้ว +4

    पु ल स्पर्श होताच दुःखे पळाली,
    नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,
    निराशेतुनी माणसे मुक्त झाली,
    जगू लागली, हास्यगंगेत न्हाली.
    - कवीवर्य मंगेश पाडगावकर

  • @swapnilmane8667
    @swapnilmane8667 4 ปีที่แล้ว +25

    साक्षात देवमाणूस, पु ल

  • @Atmakeeawaz
    @Atmakeeawaz 2 ปีที่แล้ว +57

    कितीही वेळा ऐकलं ,तरी मन भरत नाही .
    अप्रतिम .♥️ एव्हरग्रीन♥️ एव्हरग्रीन♥️ एव्हरग्रीन♥️👍🙏👌

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +5

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 2 ปีที่แล้ว +11

    अप्रतिम,सर्वाना शाळेचे सारखेच अनुभव असतील .

  • @aartimore8513
    @aartimore8513 ปีที่แล้ว +5

    सह्याद्रीने अशा सुंदर पाऊलखुणा जपल्या त्या साठी खूप धन्यवाद.... शि क्षण पद्धतीवर अंत रमुख किती हसत हसत केले पू. ल.नी..

  • @gamingsquad6129
    @gamingsquad6129 หลายเดือนก่อน

    जुन्या कार्यक्रमाचे प्रसारण पहाणे ज्यांना जमलं नाही त्यांना ही साहित्य मेजवानी च. ही सोय करून दिल्या बद्दल दुरदर्शन शतशः आभार.

  • @pramodsaraf.6263
    @pramodsaraf.6263 7 หลายเดือนก่อน +1

    मी गेली सव्वीस वर्ष प्रा. शिक्षक पदावर कार्यरत आहे.हे सर्व मला अनेकदा वर्गात शिकवताना आठवतं ‌‌...फार निखळ , सुंदर,निर्विष विनोद

  • @maheshrahate2790
    @maheshrahate2790 2 ปีที่แล้ว +19

    आम्हाला शाळेत घेऊन गेलात.धन्यवाद पु. ल. देशपांडे 🙏

  • @mukundwalchale1683
    @mukundwalchale1683 5 หลายเดือนก่อน

    ..... मी आज ६२ वर्ष पार केलेला वाचन प्रेमी आहे ..... भाईंच सर्वच साहीत्य, कितीतरी वेळेस वाचलय ....... परंतु अजुनही त्यातली नवलाई कायम आहे ...... मनमोकळं हसवते ......

  • @Seema-qu8ir
    @Seema-qu8ir 2 ปีที่แล้ว +13

    महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व 🙏🌹

  • @AlokGanoo
    @AlokGanoo 2 ปีที่แล้ว +41

    Thank You P.L Aajoba... Even today this is relevant and very funny... Hahaha Really enjoyed elaboration of Damle Mastar.. 😅🤣

  • @kundasupekar5265
    @kundasupekar5265 5 หลายเดือนก่อน

    शत शतवंदन पु ल देशपांडेच
    महाराष्ट्राचा मानाचा मुजरा महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा 🎉🎉🎉🎉❤ अगणितधन्यवाद वमराठीला महाराष्ट्राला शिखरावर ठेवले धन्य धन्य महाराष्ट्र विद्यानगर माऊलीच

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 ปีที่แล้ว +1

    पु.ल.हे अतिशय विद्वान होते.त्यांच्यासारखे तेच.

  • @krishnajoshi857
    @krishnajoshi857 8 วันที่ผ่านมา

    ज्यांना मराठी चांगल्या प्रकारे कळते , त्यांच्या साठी ही मेजवानीच

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 ปีที่แล้ว

    खूपच छान सरअतिसुंदर अभिनंदन, खूप मजा आली मस्त समीरण

  • @kajalmhatre8622
    @kajalmhatre8622 2 หลายเดือนก่อน

    मराठी अशीही व्यक्त करता येऊ शकते हे पू. ल. यांच्या मुळे समजल 🙏🏼

  • @sureshkulkarni7988
    @sureshkulkarni7988 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिम, पु.ल.च्या सारखे व्यक्तिमत्त्व आपल्या ला लाभले हे आपले भाग्य

  • @kamalgharat3460
    @kamalgharat3460 2 ปีที่แล้ว +1

    विध्यार्थी पालक शिक्षक समाज यांच्यात सुसंवाद घडवून आणण्यात आले आहे असे पु,, ल देशपांडे मनोरंजन करणारा!!!!! 🙏🌹👌👍😍

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sakshitarsekar3206
    @sakshitarsekar3206 2 ปีที่แล้ว +8

    Kitti goad aahet Pu la sir 🙏👏

  • @pramodsaraf.6263
    @pramodsaraf.6263 7 หลายเดือนก่อน +1

    पुण्यतिथीनिमित्त पुलंना सादर प्रणाम 🙏

  • @nachikethuddar3446
    @nachikethuddar3446 หลายเดือนก่อน

    कोडगेपणा, यावर जे काही पुलं बोलले ते तंतोतंत खरं आहे. हास्यास्पद आहे पण खरंही तितकंच आहे.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว +2

    🌹🙏🌹क्रियेचे सार्थक होईपर्यन्त😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂👌🌺👌🌺👌🌺👌🌺🌿👌🌿👌🌿🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌸

  • @chandrahasrane2034
    @chandrahasrane2034 ปีที่แล้ว +3

    P L ...Sir...tussi great ho....Jay Hind.

  • @amitashah2772
    @amitashah2772 2 ปีที่แล้ว +28

    During my college days my college group use to attend pu la Deshpande 's program.feel nostalgic 💕

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +4

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rameshkulkarni5949
    @rameshkulkarni5949 3 ปีที่แล้ว +13

    6:18 is also best.

  • @SachinBK27
    @SachinBK27 2 ปีที่แล้ว +9

    पु.ल.चे विचार पुस्तकाबाहेर दुरदर्शन ‌घेउन‌ आलयं....
    धन्यवाद....,🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @JPatel19764
    @JPatel19764 9 หลายเดือนก่อน +1

    🙏 जय महाराष्ट्र 🙏 जय शिवाजी 🙏

  • @ushaghadge
    @ushaghadge 2 ปีที่แล้ว +18

    All time favourite ❤evergreen..Sir

  • @anugnad
    @anugnad 11 หลายเดือนก่อน +2

    😃
    Super fresh Air

  • @amoghwalekar
    @amoghwalekar ปีที่แล้ว +2

    20:45 पुलं masterpiece

  • @The_Fame136
    @The_Fame136 16 วันที่ผ่านมา

    As vatat , stand up he Deshpande siran kadunch suruvat zhali asel , marathi manus , abhinam ahe 🙏🙏

  • @sanjaytondwalkar6666
    @sanjaytondwalkar6666 8 หลายเดือนก่อน

    24:58 प्रेक्षकांमध्ये पंडित वसंतराव देशपांडे देखील मनमुराद हास्याचा आनंद घेत असताना दिसत आहेत.

  • @user-pz2fe7en7c
    @user-pz2fe7en7c 5 หลายเดือนก่อน

    किती महान ! किती विनम्र!

  • @anilsontakke5763
    @anilsontakke5763 10 หลายเดือนก่อน

    सह्याद्री वाहिनी चे लाख लाख आभार आणि धन्यवाद ❤❤❤❤❤

  • @sudhirbhangre9521
    @sudhirbhangre9521 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    1st stand up commedian P.L.deshpande🙂👏

  • @shilpabalgude2433
    @shilpabalgude2433 ปีที่แล้ว +1

    Sunder... Sukh...

  • @vipulpalkar8525
    @vipulpalkar8525 4 ปีที่แล้ว +24

    शाळेचे अनुभव जवळपास सारखेच सगळ्यांना आले असावेत.

  • @navehal1019
    @navehal1019 2 ปีที่แล้ว +12

    Legendary. Salute

  • @rameshsonkamble6674
    @rameshsonkamble6674 ปีที่แล้ว +2

    Excellent video those who are suffering heart disease that people's listen P.L Despandes bigari te matrix
    ..

    • @sp-tj9ye
      @sp-tj9ye ปีที่แล้ว

      Matric*

  • @rushikeshjadhav9466
    @rushikeshjadhav9466 2 ปีที่แล้ว

    महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे 🙏🙏🙏💐

  • @shashikantmuddebihalkar1517
    @shashikantmuddebihalkar1517 ปีที่แล้ว

    पुल यांनी मला कशासाठी जगायचं आणि कसं जगायचं हे त्यांच्या लेखनातून शिकवलं ,ही आमची पिढी भाग्यवान.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว

    🌹🙏🌹अर्धांग झालेली भूमिती❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂😂😂❤🌸🌺🌸👌🌹🌈🌺🌸👌🌹🌈🌿💫🌿💫🌈🌿💫🌿🌈💫🌿🌈💫🌿🌈💫🌿🌈

  • @Doubleok1234
    @Doubleok1234 11 หลายเดือนก่อน +1

    पु. ल.माझे गुरू🙏

  • @Swami_1137
    @Swami_1137 11 หลายเดือนก่อน

    Doordarshan... Aabahar 🙏🙏🙏

  • @stevesunilsunil1466
    @stevesunilsunil1466 ปีที่แล้ว +1

    enjoying today also such great 😄😃

  • @pratikkotkar9534
    @pratikkotkar9534 2 ปีที่แล้ว +1

    Thanks!

  • @sampruktachavan4928
    @sampruktachavan4928 ปีที่แล้ว +4

    First stand up comic of Maharashtra!! salute to him! 👏

  • @truptimohite4232
    @truptimohite4232 2 ปีที่แล้ว +4

    Damale masteranla baghnyachi iccha jhali achanak ✅💯

  • @sushmashinde7732
    @sushmashinde7732 10 หลายเดือนก่อน

    👏👏अप्रतिम

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว +1

    🌹🙏🌹पेपर प्रेम पत्रा इतकाा गुप्त😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂😂😂😂😂😂😂😂🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸

  • @varshanawarkhele7788
    @varshanawarkhele7788 ปีที่แล้ว +3

    इतकी सोज्वळ आणि हास्यास्पद कुठेही vulgurality ची किनार नसलेली standup comedy फक्त आणि फक्त पू. ल.चं करू शकतात..ज्यांनी तो काळ अनुभवला. असे बालपण डोळ्यासमोर निर्विकार पणे उभे करून हस्विण्याची क्षमता महंजे पू. ल.
    अजून हि अंतू बर्वा आठवतो..

  • @truptimohite4232
    @truptimohite4232 2 ปีที่แล้ว +3

    Legend boltat hyanna ♾️☮️💯🤣🧿✅💟

  • @TheAmolkaragir
    @TheAmolkaragir ปีที่แล้ว +3

    Miss you Bhai..❤

  • @poonamjraut
    @poonamjraut 2 ปีที่แล้ว +2

    अजूनही काही व्हिडिओज् असले तर पुन: प्रसारित करा नं प्लीज! तसंही आम्ही...आमच्यासारखी माणसे...इतर चॅनल्सवरच्या एकही मालिका बघत नाही! तर निदान असे दमदार आणि कसदार कार्यक्रम तरी बघू! तितकाच पून:प्रत्यायाचा अनुभव घेता येईल. मुलांनाही दाखवता येतील की आमच्यावेळी कसे निखळ मनोरंजन होत होतं टिव्हीवर!! 👌🏼👌🏼👍🏼👍🏼

  • @hemantrao2125
    @hemantrao2125 2 ปีที่แล้ว +11

    My name is Hemant, and after listening to this everyone started saying ‘Hanmya!..soloon Kandin.’ 😂

  • @rohangentyal4482
    @rohangentyal4482 ปีที่แล้ว

    Thanks

  • @dnyanadathuse5140
    @dnyanadathuse5140 3 ปีที่แล้ว +17

    प्रेक्षकात डॉ.वसंतराव देशपांडे बसलेले दिसतात.

    • @pramodthakur4778
      @pramodthakur4778 ปีที่แล้ว +2

      अनेकवेळा क्यामेरा त्या जागी काही सेकंदा करिता फिरला आहे. अगदी बरोबर आहे तुमचे म्हणणे.

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 9 หลายเดือนก่อน

      ​@@pramodthakur4778 timestamp sangata ka plzzz

  • @vitthalbhondve4935
    @vitthalbhondve4935 ปีที่แล้ว

    अप्रतिम 🎉🎉

  • @chandrakantkhaire7656
    @chandrakantkhaire7656 2 หลายเดือนก่อน

    P L Deshpande The Great

  • @anaghakarnik9067
    @anaghakarnik9067 2 ปีที่แล้ว +1

    पु.ल. advitiy...👏👏👏👏

  • @rabbelstar8870
    @rabbelstar8870 2 ปีที่แล้ว +2

    🤣🤣 प. ल. देशपांडे it was legendary man

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      🙏आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ashokzampalwad
    @ashokzampalwad 2 หลายเดือนก่อน

    💕💕 धन्यवाद 🙏🙏

  • @mxmfood841
    @mxmfood841 2 หลายเดือนก่อน +1

    अण्णाभाऊ साठे यांचे समकालीन आहेत आण्णा भाऊ साठे हे जगप्रसिद्ध झाले पण इथेले जातीवादी पुल देशपांडे यांना मराठी साहित्याची खान समजत आहे

  • @yashpathak5637
    @yashpathak5637 3 ปีที่แล้ว +29

    I listen to it everyday at night

  • @vaishalidekhane1613
    @vaishalidekhane1613 4 หลายเดือนก่อน

    Pu.la. the great..great..

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 3 หลายเดือนก่อน

    अशाच गरीब महिनोन्महिने महिने पगार न मिळणाऱ्या शिक्षकांनी मुंबईत काढलेल्या मोर्चाचे हृदयद्रावक वर्णन स्व.श्री .पुणे.ल . देशपांडे यांनी व्यक्ति आणि वल्ली मध्ये केलेले आहे .

  • @pratibhakulkarni3608
    @pratibhakulkarni3608 ปีที่แล้ว

    Guru ....masterki ..... paramaatma ki jai ho vo

  • @Seema-qu8ir
    @Seema-qu8ir 4 ปีที่แล้ว +4

    Khup sunder

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว +1

    🌹🙏🌹बालपणाला लागलेली वाळवी-😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤👌💫👌💫👌💫✨💫✨💫✨💫🙏🌈🌸🌈🌸🌈🌸🌺🌈🌺🌈🌺🌸🌺🌿🌺🌿🌺🌿

  • @prabhakarnaik8306
    @prabhakarnaik8306 2 ปีที่แล้ว +2

    शालेय जीवनाची आठवण झाली शा लेय जीवनात काय मजा असते त्याची आठवण झाली

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว

    🌹🙏🌹”दशग्रंथी”इंग्रजी❤😂❤😂❤😂😂😂😂😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺🌈🌸🌈🌸🌈🌸🌸🌈🌸🌈🌈🌸🌈🌸🌈🌸🌈

  • @AkshayRaj017
    @AkshayRaj017 2 ปีที่แล้ว +4

    असा पु.ल. पुन्हा हौणे नाही

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @chandrakantyadav8578
    @chandrakantyadav8578 4 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुदर

  • @sujatakothari4534
    @sujatakothari4534 3 ปีที่แล้ว +7

    Too good, 😃

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy 2 ปีที่แล้ว +1

    🔺 अप्रतीम 🔺

  • @sudhakarkhadam8953
    @sudhakarkhadam8953 3 หลายเดือนก่อน

    ❤️❤️🙏

  • @easytutorials5655
    @easytutorials5655 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर

  • @vinaydhupkar8708
    @vinaydhupkar8708 2 ปีที่แล้ว

    .अप्रतिम

  • @simplykuku
    @simplykuku 2 ปีที่แล้ว +2

    माझं अंत्यंत आवडतं 😂😂😂
    शाळेतले दिवस आठवतात.. ☺

  • @anugnad
    @anugnad 11 หลายเดือนก่อน

    Great Master
    😀

  • @sandeepkimbahune3020
    @sandeepkimbahune3020 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर

  • @rajeshthipse
    @rajeshthipse หลายเดือนก่อน

    A quick question...
    @24:56 Second leftmost person is Dr. Vasantrao Deshpande ?

  • @vinitraje3280
    @vinitraje3280 2 ปีที่แล้ว +18

    What an oratory by him. World class 🙏🏻🙏🏻

    • @KiranPatil-xq1mz
      @KiranPatil-xq1mz 2 ปีที่แล้ว +1

      अरे महाभागा प्रतिक्रिया मराठीत दे की !!!

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว +1

    🌹🙏🌹रडीचा डाव😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤👌💫👌💫💫💫👌💫💫👌💫🌈👌🌈👌🌈👌🌈🌿🌈🌿🌈👌🌈

  • @pramodsaraf.6263
    @pramodsaraf.6263 7 หลายเดือนก่อน +1

    पुलंच्या मध्ये असलेलं खोडकर मूल लपत नाही..

  • @starrzdance7771
    @starrzdance7771 2 ปีที่แล้ว +2

    One & only Pu La 🙏

  • @pradeeprane7666
    @pradeeprane7666 2 ปีที่แล้ว +4

    हसवणूक ❤❤❤