घरी बसल्या कमवा प्रति घंटा 5,000! 🔥नक्की बघा 🔥! Oil mill business!small business ideas in marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2021
  • शेखर पत्रावळे
    9987727500
    पत्ता :
    भारत agritech (सर्वेश्वर ट्रैक्टर)
    MIDC. लातूर.
    मित्रांनो आपल्या लाडक्या चॅनेल च्या Facebook page ला नक्की नक्की Like व Follow करा 🙏
    Facebook👉: / businessmajhasudhakar
    नमस्कार मंडली परत एकवेळेस तुम्हा सर्वाचे स्वागत आहे business majha youtube channel madhe आज आपन एका अशा व्यवसाय विषयी माहिती घेणार आहोत जे तुम्ही अगदी आपल्या घरातून कमी पैशात सुरू करू शकता या व्यवसायात ग्राहकाची लाइन लागणार आहे, व प्रति घंटा तुम्ही 5000 सुद्धा कमाऊ शकता Video आवडल्यास नक्की Like व share करा
    Video बनवण्यासाठी संपर्क(sudhakar)
    spchakure@gmail.com (9850524333) फक्त whatsapp
    #businessideasmarathi
    #व्यवसाय
    #marathi
    #marathivideo

ความคิดเห็น • 423

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती सांगितली

  • @orgaanshlakdighana7429
    @orgaanshlakdighana7429 2 ปีที่แล้ว +59

    मशीन छान आहे पण मशीन च्या मेंटेनन्स बद्दल सांगावे आणि आपल्याकडून मिळणाऱ्या सर्व्हिस बद्दल माहिती द्यावी ....मशीन चे क्लीनअप आणि मेन्टेनस बद्दल पूर्ण माहिती द्यावी

    • @mangeshpardeshi4557
      @mangeshpardeshi4557 2 ปีที่แล้ว +16

      सर्विस फारच थडक्लास सादे फोन उचलत नाही ज्यांना फोनवर बोलायला टाईम नाही तेव्हा प्रत्येक्ष कंपनीचा कर्मचारी येउन सेवा देईल हि अपेक्षा खोटी ऐक मशीन घेतलेला कस्टमर मशीन देण्यापासून तर आज पर्यंत नो सर्विस मशीन काँलिटी नाही मशीन साफ करणे महा कसरती चे काम मशीन साठी अँडव्हाँस देऊ नये मला तीन महिन्यानंतर भांडुन चार दिवस लातुर मुक्काम करुन मशीन मिळवावे लागले व्यवहार ऐकदम थडक्लास आहे ह्याच्या पार्टनर बिराजदार साहेबांचा

    • @adinathkale1073
      @adinathkale1073 2 ปีที่แล้ว

      किंमत किती आहे

    • @hanumantdasara5775
      @hanumantdasara5775 2 ปีที่แล้ว

      @@mangeshpardeshi4557 machln.service.is very.good but.mantance.is.alsoneceaari.OK.please.send.

    • @dineshbtelang9912
      @dineshbtelang9912 2 ปีที่แล้ว +5

      सुधाकर भाऊ कृपा करून विनंती आहे की, नवीन व्यवसायाची माहिती देताना ती संपूर्ण पडताळून खरी माहिती द्यावी कि,जेणेकरून तुमचे व्हिडीओ पाहून नवीन उद्योजक तयार होण्यास मदत होईल अन्यथा तो देशोधडीला लागेल.
      आपले व्हिडीओ पाहून प्रेरित होऊन एखादा उद्योजक तयार झालेला व्हिडीओ नक्की टाका फार छान वाटेल.

    • @jayshreeronge6797
      @jayshreeronge6797 2 ปีที่แล้ว

      0000000000000000000

  • @PuraneGaanokaAdda1111
    @PuraneGaanokaAdda1111 ปีที่แล้ว +12

    10 kg शेंगदाणे मधून किती लिटर /किलो तेल निघेल

  • @malatiarote3000
    @malatiarote3000 2 ปีที่แล้ว +5

    1किलो तेल काढण्यासाठी किती किलो शेंगा, करडई, सूर्यफूल बी...... लागते??? कृपया याबद्दल अधिक माहिती द्यावी.

    • @seemajagtap2141
      @seemajagtap2141 2 ปีที่แล้ว

      दोन किलो सूर्यफूल एक किलो तेल पडते

  • @ashokjambhale3786
    @ashokjambhale3786 11 หลายเดือนก่อน +3

    आम्हाला पण ही माहिती आवडली आम्ही पण हा उद्योग करण्यास इच्छुक आहात

  • @satishkhanvikar8413
    @satishkhanvikar8413 2 ปีที่แล้ว +4

    मशीन चांगली आहे पण मेंटेनेंच नी सर्विसिन्ग बद्दल् माहिती देणे.

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती मिळाली . Thank you very much.

  • @manikraut3840
    @manikraut3840 2 ปีที่แล้ว +1

    Chann mahiti sir

  • @irannapanshetti7106
    @irannapanshetti7106 2 ปีที่แล้ว +14

    खुप छान माहीती मिळाली याची किंमत किंवा हा व्यवसाय सुरु करणेस जागा सोडून किती खर्च येईल. भ्रमण ध्वनिव्दारे संपर्क साधून माहीती घेता येईल काय?

    • @businessmajha
      @businessmajha  2 ปีที่แล้ว

      yes पूर्ण वीडियो पहा सर्व माहिती उपलब्ध आहे नंबर पन दिलेला आहे call करा साहेब

  • @sukhdeochoudhar3469
    @sukhdeochoudhar3469 2 ปีที่แล้ว +6

    Very good information sir

  • @mauligraphics2786
    @mauligraphics2786 ปีที่แล้ว +2

    सर महिती खुप सुंदर सांगितली पण सर एक प्रश्न आहे माझा जर आपण वेगवेगळ्या कड ध्याण्या मधू जर तेल काढलं तर तेलाचं वास येणार नाही का त्याची काही प्रोसेस आहे का आणि सोयाबीन तेल etc yanche प्रती किलो किती पैसे घ्यावेत उदा:- जर. मार्केट आज तेलाचे भाव 160 / 170 परेंत आहे तर आपण एका लिटर/,कीलोचे किती पैसे घ्यावेत आणि माझा कोणता व्यवसाय नाही आहे पण आपण दिलेल्या माहिती मुळे मला हा व्यवसाय करण्याची इच्छा आहे तुमची माहिती खूप सुंदर होती धन्यवाद सर 🙏🏻

  • @snehakherade6483
    @snehakherade6483 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan and so use ful

  • @vaishaligulhane4467
    @vaishaligulhane4467 2 ปีที่แล้ว +1

    Chan ahe,

  • @kashinathmali202
    @kashinathmali202 2 ปีที่แล้ว +6

    Nice information

  • @krishnazaskar9528
    @krishnazaskar9528 2 ปีที่แล้ว +2

    Nice👍

  • @manojdandkar6783
    @manojdandkar6783 2 ปีที่แล้ว +15

    फक्त मशीन बद्दल नका सांगू सर्व गुंतवणूक किती होईल ते पन सांगा सर्

  • @aniljambhulkar1337
    @aniljambhulkar1337 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dili...mashine mentenaus chi pan mahiti dya manje new udyog karanarala dhadas milel...🙏

  • @babasahebgore7471
    @babasahebgore7471 2 ปีที่แล้ว +4

    Very important information

    • @amjadkazi7053
      @amjadkazi7053 ปีที่แล้ว +1

      प्रति घंटा 5000₹ सिद्ध करुन दयाल काय? उगाच वीडियो चा द्वारे फसवनुक करू नका लोका वेढ़ी नाहीत

  • @arunsuryawanshi3187
    @arunsuryawanshi3187 ปีที่แล้ว +3

    सर लिंबोळी तेल काढल्यानंतर लगेचच आपण दुसरे तेल काढून दिलं तर चालतं का

  • @ranjanasawant
    @ranjanasawant 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान👏✊👍

  • @ushajadhav3936
    @ushajadhav3936 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @sharaddhopavkar6184
    @sharaddhopavkar6184 ปีที่แล้ว +4

    मशीनचा किंमत व मेटनस बदल माहिती सांगा

  • @Vjpakhare
    @Vjpakhare 2 ปีที่แล้ว +1

    Mast sir...

  • @vidyamondkar8463
    @vidyamondkar8463 2 ปีที่แล้ว +1

    Apratim!!!!!!!

    • @businessmajha
      @businessmajha  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद मॅडम

  • @saleemahmaddeshmukh403
    @saleemahmaddeshmukh403 2 ปีที่แล้ว

    अप्रतीम

  • @unbelievablenature1972
    @unbelievablenature1972 2 ปีที่แล้ว +17

    1किलो तेल काढण्यासाठी किती किलो शेंगा लागतात

  • @rameshdhamane9800
    @rameshdhamane9800 2 ปีที่แล้ว

    खूप छान आहे

  • @kamlakarjadhav5550
    @kamlakarjadhav5550 2 ปีที่แล้ว +1

    Good information thanks

  • @subhashsushir8179
    @subhashsushir8179 2 ปีที่แล้ว

    Super 👌🏻👌🏻👌🏻

  • @anillandge6982
    @anillandge6982 ปีที่แล้ว +1

    Very good 😊 sir

  • @shortcomedy6686
    @shortcomedy6686 2 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @digambarkorade1279
    @digambarkorade1279 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 2 ปีที่แล้ว

    Best

  • @vinodrathod4191
    @vinodrathod4191 2 ปีที่แล้ว +10

    माल तयार करणं सोपं असत, विकण फार कठीण असत, हे वास्तव आहे म्हणून उद्योग बुडतात खास करून मराठी माणसाचे. लॉबी टिकुच देत नाही मार्केट मध्ये

  • @bharatbhanvase4838
    @bharatbhanvase4838 2 ปีที่แล้ว +9

    मशीनची किंमत किती आहे ते सांगा सर

  • @sanjaysasane9511
    @sanjaysasane9511 2 ปีที่แล้ว +3

    Very important

  • @ashusable1432
    @ashusable1432 ปีที่แล้ว

    Kaka lay mast aahe व्यसया

  • @dattamaahadik2410
    @dattamaahadik2410 2 ปีที่แล้ว

    Chan मशीन आहे

  • @dr.arunnaik9482
    @dr.arunnaik9482 2 ปีที่แล้ว +2

    छान आहे, जर kadulimboliche तेल काढल्यानंतर दुसऱ्या बियांचे. तेल काढताना ते कडू होऊ नये म्हणून काय पद्धत आहे?

    • @sanjayraut5232
      @sanjayraut5232 2 ปีที่แล้ว

      एकदम छान प्रश्न विचारला आहे

  • @aabasaheb7680
    @aabasaheb7680 2 ปีที่แล้ว +2

    1 लिटर शेंगदाणा तेल निघण्यासाठी किती किलो शेंग लागते ते सांगायला हवे होते.

  • @madhukarkale9574
    @madhukarkale9574 2 ปีที่แล้ว +2

    Very nice

  • @babasahebdamale97
    @babasahebdamale97 หลายเดือนก่อน

    फेल व फोटा धंदा आहे मी करून बसलो

  • @ashokdhanwade9612
    @ashokdhanwade9612 2 ปีที่แล้ว

    Nice Vidro , Soyabin oil Kadhata Yetr kay.

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 ปีที่แล้ว +1

    २० मिनिटाच्या video त तिन प्रकारचे तेल काढुन दाखवले .... प्रत्यक्षात काढुन दाखवता की फक्त video च दाखवत बसता

  • @anitatulsi4611
    @anitatulsi4611 2 ปีที่แล้ว

    Super

  • @yogeshdhoble7559
    @yogeshdhoble7559 ปีที่แล้ว +2

    Nice information Sir...

  • @pravinsontakke9376
    @pravinsontakke9376 ปีที่แล้ว +1

    मग अस असेल तर स्वतः का ऑइल विकत नाही आणी इतका पैसा मिळतो तर आपली इनकम कोण सांगत नाही

  • @manojchakure1723
    @manojchakure1723 2 ปีที่แล้ว +31

    तुम्ही मशीनची किंमत सांगत नाही आणी सोयाबीनचे तेल काढता येतेका ते सांगा फालतुक बडबड सुरु आहे आमचे प्रश्न तसेच राहतात

    • @businessmajha
      @businessmajha  2 ปีที่แล้ว +2

      सर्व माहिती उपलब्ध आहे सर एक veles purn video bgha

    • @anilgite442
      @anilgite442 ปีที่แล้ว +1

      किंमत सांगा

    • @user-be2zk5id4m
      @user-be2zk5id4m ปีที่แล้ว +1

      सर आम्हाला तेल मशिन्स आणि पिठाची चक्की घ्यायची आहे किंमत किती आहे ते सांगा

  • @pravinnarkar145
    @pravinnarkar145 2 ปีที่แล้ว +2

    👌👌 khup chan

  • @Abhi-hs6et
    @Abhi-hs6et ปีที่แล้ว +1

    Sir hi mshin kiti mde plel sir ani yachi itar guntvk kiti ahe lagel sir mshin kute milel sir 👍👍👍

  • @sourabhkawar1996
    @sourabhkawar1996 2 ปีที่แล้ว +1

    Sir soyabin oil tayar hot ka ya machine madhun

  • @ravikantgawade3850
    @ravikantgawade3850 2 ปีที่แล้ว +2

    Soabain oil badal sanga

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 ปีที่แล้ว +6

    हा उद्योग खूप चांगला आहे, पण मशीन च्या क्लिनींग तसेच मेंटेनन्स बद्दल माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं.

  • @sabershaikh8135
    @sabershaikh8135 ปีที่แล้ว +3

    Sir government take objection this process oil only use company paching oil ordinary oil not use

  • @namdevdevramshelke1330
    @namdevdevramshelke1330 2 ปีที่แล้ว

    Canglya prkare mahitisangat ghrguti vevsaya bddl tya bddl dhny vad

  • @anilpanchal1296
    @anilpanchal1296 ปีที่แล้ว

    Sir soyabean oil hee ya machine madhil tayaar karta yete ka

  • @swatyganjve4626
    @swatyganjve4626 2 ปีที่แล้ว

    Yat soyabinche tel kadta ateka he sangitale nahi
    Jar limboliche tel kadale tar machine clin kasi karaychi Te nahi sangitale

  • @manaswi2803
    @manaswi2803 2 ปีที่แล้ว

    Thank
    s

  • @yashavantkanhere4045
    @yashavantkanhere4045 2 ปีที่แล้ว +9

    हा लघु ऊद्योग असु शकत नाही.कारण मशिनची किंमत किती.याला विद्युत कनेक्शन संगलफेज / थ्रीफेज कोणते लागते.याला १०HP मोटर लागते आणी जागा ही भरपुर लागते.ऊद्योग चांगला आहे पण तो घरगुती ऊद्योग होऊ शकत नाही.

  • @tanajidholi6629
    @tanajidholi6629 2 ปีที่แล้ว +3

    या मशीनमध्ये सोयाबीन तेल काढता येते का.

  • @vishaldeshbhratar4252
    @vishaldeshbhratar4252 2 ปีที่แล้ว

    Mi aslach kahi tri business chya shodhat hoato
    Mala awdel kasa ky kryach te sanga

  • @pandurangdasarkar568
    @pandurangdasarkar568 2 ปีที่แล้ว +1

    मशिन ची किंमत किती आहे?
    मेंटेनन्स खर्च किती?
    कच्च्या माल कसा मिळेल?
    मशिन कोठे मिळेल?

  • @surajkhond6498
    @surajkhond6498 2 ปีที่แล้ว +4

    सर याच्या मध्ये सोयाबीन तेल निघते का

  • @shriramnirdude223
    @shriramnirdude223 ปีที่แล้ว

    10hp chi /hour crushing capasity kiti ahe

  • @dattahingane2953
    @dattahingane2953 2 ปีที่แล้ว +1

    शेंगदाणे शेंगा फोडणी मशिन उपलब्ध आहे का याची माहिती मिळावी मेशेजपाठवा

  • @yuvrajchavan6517
    @yuvrajchavan6517 2 ปีที่แล้ว

    👍👍👍👍👍🙏

  • @prakashbhoi4712
    @prakashbhoi4712 ปีที่แล้ว

    Mashin chi kimmat kiti aahe v total ekun kiti khrch yeto te sanga

  • @vaibhavjadhav6687
    @vaibhavjadhav6687 2 ปีที่แล้ว

    Cold press nahi ho ha ...hit hot khup wel work jhal ki

  • @vaijayantikatare6063
    @vaijayantikatare6063 2 ปีที่แล้ว

    Khare ahe ka he sagle
    Prise ky ahe machine chi pls reply kara mala gheychi ahe machine

  • @sujalvevhare7964
    @sujalvevhare7964 2 ปีที่แล้ว

    Soyabean che oil nighu shaktyta ka

  • @rahulsapkal8825
    @rahulsapkal8825 2 ปีที่แล้ว +2

    Soyabin oil nighte ka yat

  • @sharemarket3295
    @sharemarket3295 7 หลายเดือนก่อน

    एक लिटर सोयाबीन तेलापासून सर्व खर्च वजा करून एक रूपया शिल्लक राहतो. मग दिवसाला पाच हजाराचे गणित कसे बसते..?

  • @ashokgatkal1975
    @ashokgatkal1975 2 ปีที่แล้ว

    Very good business

  • @bharatgaikwad9256
    @bharatgaikwad9256 ปีที่แล้ว

    फिल्टर मशीन बद्दल काहीतरी सांगा, कष्यापद्धतीने फिल्टर होतेय आणि एकूण खरेदी किंमत सांगा

  • @jayashreejagtap5847
    @jayashreejagtap5847 ปีที่แล้ว

    Sir ya madhun soyabean oil nighte kka

  • @arnabsaha4175
    @arnabsaha4175 2 ปีที่แล้ว +3

    50 kg / h capacity machine price digiya

  • @kirankhandagale8828
    @kirankhandagale8828 2 ปีที่แล้ว

    Kahi subsidy ahe ka shashna tarfe

  • @akbangar4236
    @akbangar4236 9 หลายเดือนก่อน

    How do you make soyabin oil ?

  • @royalrelationgroup2186
    @royalrelationgroup2186 2 ปีที่แล้ว +2

    Very good information

    • @sanjsawant3335
      @sanjsawant3335 2 ปีที่แล้ว +1

      Yhyhttujhyjythjhjhtjhhyyhjhhyhjthtjhjhjhjhjhjhjyjhttthjhtyhjhjhjhyhyhjhtjujtjyhjhttythjuujhyhytjjhjhjyjhjjh7yjhjyjhjhthjjhyhjhttjhyjyjhjhyyhtjhjjhjhtyhyhjhjhjhhjhyyjhjhjhyhyhyhtyhjhyhtyhyhyyhyhtjhyhujhyhjhjjhyhtjhjtjjhhjhjhjhyyhjhyhjthtjhjhjjhjujt7yhyhyhjhjyjhyhj7jyujjjhjhjhyhyyjhytjyhyhjhyyhyhjyhyhjhjhjhjhtyhyyhthjhjhjhjhjjhjhhtjhhjhjhyhjhjhjyhjhjhjhjhjyjhjhjhjhjhjjyjhyhtytjujhtttythtuyhjhjjhhhyyhjyjhjhjhjhjhjjhjhujhhyhyhjhjhyyhjhjhtjjhjhyjhthtujhyjhjhjhjhjhyhjhjjhjyhjyyyjhjtjjhjhjhjhjhjhjyyjhytjjhjhjhjhjhyhjhjhjyjyjhjyjhjyjyhjhjhjyhjyjyjhhjhjhyhjhjhjyhjhjhjhjhjyjhjhyhjhjhjyjhyhjyjhjhjyjhjyjhhyhjhjjhyyjyhjhjhjyhtjyjhtyhyyjhjhjhjhjhjhthjyhyjhjjhjhyhjhjhyhujjhjyjhjhyjyjhyyjhjyyhjyhtttyhjhyhjyjhjhjhyyjhjhyhjjhtyhjhhjhyhjyhujjyhjhyhjyjhjhjhjhtyhjjyjhjhyyjhyyjyjhjjhjyjhthjhjhjthjhjjhjyhjtjhjhjhtyhythjhjthyhyhjyjhyyyjyjhyhtjhjjhtthjhjtjyhtyhjjhjhjyjjhjyjhjyhjhyhyyjyhjhjhjhjthjhjhthyhttyjyjyjhjhjhjtjyhjhjhjhjhyhjjhyhyhjyhjjyhjhytthjyjyjthytjyhyhjjyjhjhjhjyyjhjhujhtyyhytjhjjhjhjhyjyjhjhjhjyjhjyjhjhyhjyjhjhjjhjjyyjhyhjjhjyhjyhjjhjhjhjhjjyjhjhjhtjhjhyyhjhyhjhjhjyjyhjhtyjyhyhjyhtyhjhyjjhyyyhjhjhjjhjhjhhjhjyhjyjhjyhyhjhjhujjhyyhjhjjhjhyhjyhhjhujhyhjhjjhjhjhjyhthjyhjyjhyhjhyhyjyjhjhjjthyhjhyhjjhyhjhtyhhjyjhjhjyhjhjhtyjjyjhjhyhthuthyhjhjjhjhjhjjhjhjhjhjyjhtuuyhjhjjyjyjhjhjyjyjhjthtyhyhtyhyhyyhjtjjhjhjthjjhjhjjhjjhjjhyhyyhjhyhjthjhjhttyhjhjyhjhjhjyhjhjhjhtytjjhjtjtjthtthyhttttyhyhjyjhjhhjyhtyyhjyhjhythjthttttythjhttyyyuyhtyhtyjyjththjhhjhtyhyyjhttthjjyjtjhjuttjjhythtthjjhthtttjhtyyhyjyjtyhjthuyhjhtjtyjhyyjhtujhjjyjtjhjjtjthjyjyjthjyjtjytjjujyjhyyyjhtyhtjyyjyjyjyhtjhthyythttjtjyyjyyjhjyyhjtjyhtjhtthtthjyyjhyyjyyjyyjhyjhjyhjjyjhyhtyyjhjyyyyhjhjyjhjjhjthtjttyjyyyhjhyjhjhyytthjyhttjjyhjtjythjjyhjhjhtyjyjjyjhjhtyjjjhtythytjhtyjhjyjyhyyhjyhjhjhtyyjtjhjhtyjhjjyjhtytjyyhyththjjhjtyjhjythjhtyhjjhjhjtjjhjjhjyyjtjyyhyhjhjhjhjthjthtyjyuytjhyjhjyjhjjhjhthjhtyhyyhjjyjhyyyjhyyhjhjtjyhjjhjhtjjhtyttjhjyjyjtjyhtjyhjjjyjhtyhjjyjyjtjyyhjthjyyjytjjtyyjyyhtjyjhthjyhthjhjyjhytyjyjhthjyhjuthjuyjtjyjhthtyhjjyjhyyjyjtjyjyjhyhythjjttyjhjtjhjtjhttjhttjjyhyhjthjtjjjtjyjhjyhjyhjyyjtjyhythtjhjjyjyjyjyyjyjhjyhtyjhtyjyjhyjyhjyyyjhjjyjhjthyyjtjhjyjyyhjyhtythjjyjtjtyttjyyhjyhyjyjtjyjyjyjhjyyhyyjtjyjhjjhjyhyjhyjhtththjtjttjyjyjyjhjyhujyyjhjyhtyyjyjjyjthttjjjhthjyjtjyjtjtjyyjyjytjttjyjhjjhyjyyjhytjjhjtjyjhththttuthjyjyjyjhyhtyyhjhjytjjyttttyyyythyytjtjhjjyjhthtthjhjyjtyjtjjyjhjyjtjtjthttyjyytjyjhjytjhjjhjyjjhjyjyjyyyhtyjhtyjyjhytjyjhjyyjtjhtyjtyjtjyhytjtyjtjytjthyjyjyjhyhtytjjjyjyjyjyjjyjtjhyjtjhjhjytjyjyjhjyhtyjhtyyjyjhjyyjjyjyyyjhjytyjjjyjhjyyyhjyyjtjtyjhyjyjhjyhjjyyjhjjhytjyjhjyjyjyjtjyjyjyjyyjyjtjyyjyjyhyjtjhtyhjjthtjjhjhthjyhttthyhytjhjtjhyjhttjyjtjjtyjthttyjthjtjjtjjyhtjjyjjjtjyjyjyjyjthtyjjjyjhjyyhjjhttjyjyhjytyjhtyjyjytjyjyyhttjtthytyhthtjyyjyjhyjhjjyjtyjyjhjjjjhjjyjyjjyhjyhjjyhjhjtyjttjyjtjyyjyjhyhjtjhyjyjyytjhyttjtjtjyjyjyjyyjhjyjyjtjyjyjjtjthjjjyjhtyjyjytjtjytjuytjyytjtjyytjjyjtjjtjyhjytjtjjyjyjjtjhjytjjtjyjjjhjyyjyjyyjjyjtjyjjyjtjhjyyyjyjyjtjtjjtjyjyjyyjyjtjyjtjyjjtjjyjhjyyjyyjyjhyhjhyhyhyhjhyhyhyhjhjhjhyjyhjhyhyyhyhyhyhyhyhjhyyjjhyhyhyhjhyhyyyyjyjyjyyy6jhjhjhjyhjhjhjhjhjhhjjyj

    • @bhimraomore3378
      @bhimraomore3378 2 ปีที่แล้ว

      @@sanjsawant3335 कंप सुटतो पोटकडकमलयेणे खडक संडास होणे

    • @dr.vijaymuradande5087
      @dr.vijaymuradande5087 2 ปีที่แล้ว

      Good

  • @balasahebsawant8928
    @balasahebsawant8928 2 ปีที่แล้ว +2

    Machine is good rwhatis price?? Of set

  • @sachinlokare9041
    @sachinlokare9041 2 ปีที่แล้ว +11

    Great guide Sir,,

    • @user-dh3rf4es7n
      @user-dh3rf4es7n ปีที่แล้ว

      खूप छान आहे किंमत किती आहे

  • @mangeshbhagat8006
    @mangeshbhagat8006 ปีที่แล้ว

    Ya machinchi kimmat kiti ahe v soyabin tel kadhata yete ka

  • @vijaydhurat6253
    @vijaydhurat6253 2 ปีที่แล้ว +1

    शेगफल्ली स्वच्छ न करता मशीनमध्ये टाकता, त्यामध्ये मातीचा अंश जात नाही का?

  • @chetanbaviskar1312
    @chetanbaviskar1312 2 ปีที่แล้ว

    Sir jar aamchya kadun oil sell jar zal nahi ter

  • @user-ye4sm8vq5x
    @user-ye4sm8vq5x 5 หลายเดือนก่อน

    Soyabin cha tel kadhya yete ka te sanga

  • @KrushnaAatpatkar-cx6mk
    @KrushnaAatpatkar-cx6mk 11 หลายเดือนก่อน

    Machinechi kimmat sanga saheb,mala ha vevsay suru karayacha aahe.

  • @food-empire
    @food-empire 2 ปีที่แล้ว +1

    सर याच्यातून सोयाबीनच्या बियाणांची तेल निघू शकते का रिप्लाय जरूर करा 🙏🙏

  • @samantapudke453
    @samantapudke453 หลายเดือนก่อน +1

    Hya mashin chi price kay ahe

  • @anitagavde6148
    @anitagavde6148 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहीती दिली नंबर पाहीजे व कुठ मिळेल मशीन

  • @sagarmore4477
    @sagarmore4477 2 ปีที่แล้ว

    घरगुती पद्धती ची मशीन आहे असेल तरी ऍड्रेस

  • @bharatpatil1085
    @bharatpatil1085 2 ปีที่แล้ว +3

    कंपनी कडून जादा माहिती मिळाली नाही

  • @marutipatil7664
    @marutipatil7664 2 ปีที่แล้ว +1

    Meishinche price KY ahe

  • @user-ol6fh6rr3m
    @user-ol6fh6rr3m 6 หลายเดือนก่อน

    सर माझा एक प्रश्न आने कि हि मशीन धुरी शक्ति का

  • @savitakure2781
    @savitakure2781 2 ปีที่แล้ว +1

    पॅन्ट डबल टाकावी लागते का घाण यामध्ये

  • @H.B..
    @H.B.. 2 ปีที่แล้ว +4

    👏

  • @payalgaikwad6167
    @payalgaikwad6167 2 หลายเดือนก่อน

    Oil मशिन किती रू. ची आहे . आणि याचे प्रशिक्षण मिळू शकते का आणि मला हा vevsaya करायची आहे . किमत सांगा सर

  • @ashishshambharkar969
    @ashishshambharkar969 2 ปีที่แล้ว

    Soyabin che nahi nighat ka tel dada

  • @omprakashilpache901
    @omprakashilpache901 2 ปีที่แล้ว

    छान

  • @rajeshpawar9409
    @rajeshpawar9409 ปีที่แล้ว

    Ok

  • @kiranshinde5773
    @kiranshinde5773 2 ปีที่แล้ว +2

    Sar price kiti aahe ..