मराठी उद्योगपती महीना 5 लाखांची कमाई! small business ideas in marathi!New business idea's in marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ส.ค. 2022
- व्यवसाय सुरू करण्यासाठी सम्पर्क
sanjivani agro
72190 30002
नमस्कार मंडळी आज मी घेऊन आलो आहे तुमच्या साठी एक ज़बर्दस्त व्यवसाय जो तुम्ही करू शकता ज्याला भारत सरकार पन सब्सिडी देत आहे व जो व्यवसाय फार कमी लोक करतात यासाठी आपन आलो आहोत नागपूर मधे व जिथून तुम्हाला एक business success story दाखविणार आहे 22 वर्षाचा तरुण महिना 5 lakh कमावत आहे असेच तुम्ही कमाऊ शकता
वीडियो आवडल्यास नक्की Like व share करा
मित्रांनो आपल्या लाडक्या चॅनेल च्या Business Majha च्या Facebook page ला नक्की नक्की Like व Follow करा 🙏
Facebook👉: / businessmajhasudhakar
#व्यवसाय #businessideasmarathi #marathi #marathibusinessideas #businessideasathomeinmarathi
#businessideas
#smallbusinessideasinmarathi
#ghargutibusiness #उद्योग
#udyogmahiti #laghuudhyog
#पैसेकसेकमवावे
#नवीनव्यवसाय
#व्यवसायकसाकरावा
#businessideasinmarathilanguage
#businessideasinmaharashtra - วิทยาศาสตร์และเทคโนโลยี
Kay to video chi suruvat
Kay to business
Kay to Paisa
Sagla ekdum ok
😇😇😇ऋ
Please share your contact sir
Excellent
@@ramraoshinde3079 ,,,,,,,,,,,,
100%
सुन्दर मार्ग दर्शन कौतुकास्पद बाब आहे तुमचं,ईश्वर तुमचं भल करो,कल्याण करो, तुमच्या उद्योगच भर भरभराट होत राहो.👌👌👍👍✌️🙏🇮🇳
Bogas
धंद्याचे गुपित कळू नये याची दक्षता घेतली आहे. त्यामुळे माहिती सांगतांना हातचे राखून मराठी शब्द टाळून सांगितली आहे.
तुमची मेहनत खरचं खुप आहे ह्यात त्या बद्दल वाद नाही पण गरीब शेतकरी हा उद्योग खरचं करू शकतो का हे तुम्हीच ठरवा कारण बोलायचं झाल तर सरकारी स्कीम खूप आहेत पण त्या फक्त आणि फक्त एक तर कागदावर किंवा वशिल्यावरच चालते धन्यवाद
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.
Khup chan business idea
nice video sudhakarji.manish from nasik.
छान उपक्रम
बिझनेस चांगला आहे पण गावच्या लोकांना मराठी मध्ये व्यवस्थित सांगा जेवढे पण इग्रजी सुरुवात पासून बोलण्यात शब्द आले हे कमी शिक्षण शेतकरी ही करु शकतील .
चांगला उपक्रम
Good information
Right
kupch Chan ahe prodect
Me pn Mrathi Bunies man ahy ,Hard work 💪
धन्यवाद सुधाकरसाहेब🙏🙏
माणसाना खायची चीज आहे की जनावरांना की चुलीत जळणारे.. काहीही माहिती समजली नाही.
👍👍
Good
छान सांगितले सर🙏🙏👍
Nice
Very nice Video
भाउ जिल्हा उद्योग केंद्रात वयाची मर्यादा आहे, कोणि जर above 50 असेल तर त्याला सब्सिडी मिलनार नाही काय.
Sir lachha paratha machine business info dya
👍👍👍💐💐💐
very nice sir
👍
धन्यवाद साहेब
Thumbnail number 1
👍👌
धन्यवाद साहेब
✌👍
Marketing swata karavi lagel ki tumhi gheta sir
👌🏼👌🏼
thanx sir जी
Sir ha udyog kuthe ah mla tyncha no milel ka
Sir plz details information send buisness start & investment machine productions kuthe mile
धन्यवाद सर
welcome sir
Sorry - I didn't get the profit margin part of it. Can some one suggest. I understand the investment would be about 15-18 lakhs, is it the minimum cost one has to bear?
Please contact this person
हाय रिपोर्टर सगळीकडे
❤🎉❤
अझोला बी मोफत मिळतो कणेरी मठ कोल्हापूर येथे मोफत मिळतो
🎉प्रोजेक्ट cha नागपुरचा proper एड्रेस सांगवा
Investment nasel tar kay kara che
Kimat dar kite ahae
Very Good
thanx sir जी
सध्या खरोखरच बेरोजगाराचे प्रमाण जास्त आहे .त्यांच्या हाताला काम मिळावे हाच उद्देश. कम दामू मे जादा कीपायती होना हे भरोसे की बात है क्या?
सर तूमचा व्हिडिओ पुर्ण पाहीला.
माझी पण छोटी कंपनी .आहे .आती
माझ्या कडे शेती आहे .
हे प्रोडक्टजे आहे शेतातील वेश्ट
पासून बनवायला स्फोट होतो .
म्हणून मी संजीवनी एग्रो डायरेक्टर चा
जो नंबर दिला . माहिती साठी बरेच वेळा
लावून पाहिला .फोन घेत नाही तर.
मी एक महीला शेतकरी आहे .
माझा फोन उचलून माहिती द्यावी
ही विनंती.
Kute ahe apli sheti
सर तुमचा नंबर द्या,चांगला व्यवसाय आहे.मला तुम्हाला भेटायचं आहे.💐🙏🌹
मला पण बोलायच हे सर
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
malpan karat cha ahe vevasay
कोळसा व्यवसाय
Plant chya malak cha no dya
Sir devesh patle sirancha numbar bhetel ka
Machine details dya
उठा ठेव खूप आहे labour problem
Sabcidy kiti ahe
Jalgaon la he unit ahe raw material milat नाही unit wikarila आहे
Very difficult to get raw material. Can you supply raw material?
हे घरगुती वापरासाठी उपगोग आहे का , किंवा हॉटेल ई
नमस्कार सर
बायोमास पलेट काय रेट विकु शकतो
Saheb malan he suru करायचा आहे
I am instrted your products
सर तेला कीती रू किलोनी विक्री आहे
मी गावी सातारा येथे खेडेगाव आहे तर फक्त कच्चा माल घेऊन अशा कंपन्यांना देऊ शकतो का त्यातून किती नफा मिळू शकतो
सातारा मध्ये कुठे राहता तुम्ही नंबर plz
Yacha upayog kashyasathi karta yeto te sanga na please
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित
200 टन माळ पासून 6 लाख रुपये म्हणजे 3rs ख नफा तर याची विक्री काय किलो ने विकता आणि बनवायला खरच किती आहे पूर्ण माहिती दियाला पाहिजे
Paddy chi tanish chalel ka gondia MH
yes
हॅलो आफ्टर ऑपरेटर कुठे कुठे जेवण करतो
व्यवसाय कमी पण मशीन ॲडव्हर्टायझिंग जास्त
बायोमास पलेट चा उपयोग काय?
Patle apan original kontya gavche
Nagpur
Karanataka?
Sir, मालाचे नाव काही समजलच नाही ??
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित
needed details of what BINDERS are made of, and from where to source from?
Why? Same here
Investment किती लागते
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित
Start with comodity first
मुलाखत इंग्लिश मध्ये आहे कि मराठीत? 😄😄😄
Where is this company located ❓️
Please answer in English or Hindi.
Nagpur
@@unitedagroenergiesnagpur908 thanks
Mal pohoch 3 rupyat hoil ka? 15 lakhache intrest ? Nahi pakadle.
Yes
समजल असं सांगा
काय चिज आहे, तुम्ही दाखवलेली
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित
Kay ahe ha business?
Kay rao nust video karu nka tumcha ek pan klind call uclat nahi asley video karu naka
Sudhakar tula किती pagar milato thya पेक्षा तू ha businesses का करत नाही
अर्धवट माहिती
पूर्ण माहिती दिली आहे एक veles पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा
Andhje surukarna
बजेट सांग
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा
500000 rs जागा शेड सोडून
Sir mo n milel
Br आत्ता मराठी भाषा येत आहे ....तर ....
chan
काम आहे का आपल्या कडे
He sangnare lok ghetat ka vikat 1000 ton banvun deto per month
OK साहेब तुमचा नंबर द्या
Address pl
Not Possible
po
जिथे पिकलं जातं तिथं विकलं जावो. हीच अपेक्षा .बेकारी कमी व्हावी. बेकारी राहणाऱ्यांच्या हाताला काम मिळावे.
Address
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा
Bio mass sale rate?
पूर्ण वीडियो बघा पूर्ण माहिती detail मधे दिली आहे
त्यांच्यापासून काय उपयोग आहे हे सांगायला नको का
आरे मराठीत जरा साग रे
राॅ मटेरीअल बद्दल नीट समजल नाही...
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती detail मध्ये दिली आहे नंबर सहित call करा
Sugar factory madil bagyas row material chalel ka?please advice
@@sujatahande7224 ho
Can I take biomass agency for mumbai region? I'm a retired woman looking for a support. Starting such a huge plant is not my cup of tea. Therefore I have raised this question. Pls help.
Qq
Qq
Qq
Qq
सर आपनाला याची माहीती हवी होती तुमचा मो.नं.द्दा .याची डीमांड असेल तर मला करायचा आहे हा बिजनेस मी शेतकरी आहे याचा खर्च कीती होईल
Ambala contact number ani mahiti dya udyog chlu karnar ahe
Contact no send kara
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा
Mitra tujha number milel ka
तुमचा मोबाईल नंबर व प्रोजेक्ट अड्रेस द्या
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित