🔥पहिल्यांदा बघा भाकरी कारखाना🔥!New business idea's in marathi!small business ideas in marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- भाकरी तर प्रत्येक जण खातो व बनते पन घरात पन या भाकरीचा पन व्यवसाय केला जातो व त्यातून आपन महिना 1 लाख पन कमाऊ शकतो याची माहिती आपन ya business ideas किंवा business success story मधे घेणार आहोत
🚩business promotion: sschakure@gmail.com 9850524333 whatsapp 🚩
@Business Majha
#businessmajha
#व्यवसाय #businessideasmarathi #marathi #marathibusinessideas
#businessideasathomeinmarathi
#businessideas
#smallbusinessideasinmarathi
#ghargutibusiness #उद्योग
#udyogmahiti #laghuudhyog
#पैसेकसेकमवावे
#नवीनव्यवसाय
#व्यवसायकसाकरावा
#businessideasinmarathilanguage
#businessideasinmaharashtra
नवीन बायकांना भाकरी करता येत नाही. त्यामुळे हा उद्योग चांगला आहे आणि मागणी सुद्धा निश्चितच राहिल.
चांगला प्रकल्प आणि कल्पना आहे, राष्ट्रीय पातळीवर प्रचारासाठी हिंदी भाषेत सुध्दा व्हिडिओ बनवा_ लाख शुभेच्छा__
नको आता कोणाची चाकरी,बनवावी रुचकर भाकरी, बाजारात विकून करावी पैशाची कमाई. या मध्ये खूप स्वच्छता पाळावी.
सोलापूर मध्ये कडाक भाकऱ्या बनवल्या जातात, ज्या पापडा सारख्या वर्ष वर्ष टिकतात. फेमस आहे, सोलापूरच्या शेंगदाणे चटणी सारखी. खूप जुनी संकल्पना आहे.
कोंकणात विशेषतः अलिबाग-पेण-उरण-पनवेल रायगड ठाणा येथील भाकरी खूप सॉफ्ट,सफेद अशी प्रसिध्द आहे
उद्योग चांगला आहे पण या दांपत्यानी तयार झालेली भाकरी जमीनीवर ठेवली आहे आता खायची इच्छा होईल काय ?
काय रे बाबांनो आणि बायांनो , केवढ डोकं लढवल आहे, तुम्ही लोकांनी, भारतीय लोकांना सहज आणि सुखान अन्न खाता यावं म्हणून, धन्यवाद आनी अभिनंदन___
तयार भाकरी पॅकिंग साठी टेबल वापरावा माणसाचे पाय भाकरी च्या जागेवर दिसले बाकी छान
Me tech baghat hoto... everything on floor... atleast plastic Teri takayeche
बरेच लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.शंका ,कुशंका चा भडिमार दिसून येतो.माहिती देणारे प्रामाणिक दिसतात.तसेच सर्व प्रकारच्या मशिन बाजारात उपलब्ध आहे. जेव्हा गरज असेल. तेव्हा युट्यूबवर माहिती मिळू शकते .
मशिन उपलब्ध कुठे मिळेल व किँमत किती आहे माहिती दिली तर फारच उत्तम होईल 🙏💐
मशीन च किमत किती
भाकरी चुलीवर भाजले ली तिच चागली लागते गैस वर्ची भाकरी ची चव अलग अस्ते हा फर्क आहे
गॅस वर भाकरी चपाती वांगे बटाटा भाजूनका विषारी वायू मुळे कॅन्सर सारखे रोग होतात
Lack of cleanliness.
Hay kadak bhari aahet mahunun tikatat papad sarakhi aahe bhakri
भाकरी व्यवस्थित भाजल्या जात नाही एकंदर पाहण्या वरून दिसते हाताने बनवलेली भाकरी महत्त्वाचे आहे
भाकरी नाही पापड मशीन वरील भाकरी जाड असते 20 खाल्ल्या तरी पोट भरणार नाही
@2:10, मस्त प्रश्न! इतक्या भाकऱ्या खरंच खपतात, कि उगाच video मधे यायचं म्हणून दाखवतात. 😂😂
जमिनीवर ठेवू नका भाकरी. पेपर वर तरी ठेवा.
जिथे भाकर ठेवताय त्या प्लास्टिक वर पाय पन ठेवताय
पुरी बनवणेसाठी याचा उपयोग होतो काय का दुसरी मशीन आपल्याकडे आहे
१ लाख खूप च झाली किंमत. मशीन विकणारे च नवीन व्यावसायिक la नफा मिळू देत नाहीत.
भाकरी करण्याचे यांत्रिकीकरण चांगले आहे. पण स्वच्छतेचा अभाव वाटतो आहे. भक्र्या पॅक करणारी व्यक्ती चादरीवर पाय ठेऊन बसली होती. ते आरोग्याच्या दृष्टीने अयोग्य आहे. शिवाय भाजण्याचे काम उभ्याने ओट्यावर व्हायला हवे.
भाकरी तर स्वस्त आहे १०,१२रुपयाला पोळी ,भाकरी मिळते .
Ya peksha lahan machine changl ahe... Majhyakd ahe...
Pl
Send photo copy of the machine which you
मशिन मध्ये भाकरी भाजायचीही सोय करावी.
विषय भाकरीचा आणि फोटो कोणते कोणते भलतेच दाखविले...
जगण्याचा आदर्श विचार आहे
P
करताना प्रत्येक ठिकाणी स्वच्छता पाळावी .
सोलापूर मध्ये कुठे आहे सर व्हिडिओ खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
video mdhe नंबर आहे call करा
Bhakri ???? I could never imagine
Khoop chan mahiti sangitali sir
कच्च्चा कडक भाकरी
पॅकिंग करताना भाकरी कडक असते. विक्री झाले नंतर खानेसाठी उपयोग करताना पूना गरम करावी लागते का? Transportation मध्ये कडक भाकरी तुटता नये त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागते.कृपया माहिती द्यावी.
Nahi
भाकरी भाजतेले मशिन असेल तर फायदा होईल जेणेकरून महिला जर उपलब्ध नसल्यास धंदा करण्यास अडचण येऊ शकते
नक्की पन रोज़गार पन महत्वपूर्ण aahe
Aho dada krupaya bhakri khali thevu naka.saf-safai chi KALJI ghya. Baki Chan...
या सोलापूर कडे मिळणाऱ्या कडक भाकऱ्या आहेत
जाड ,मऊ , फुगलेल्या भाकऱ्या या मशिनवरच होतात का ?
Lai bhaari 😍😍😋
Bhakri kelyavar jara changlya thikani taka ani bhakari zalyavar vyavsthit jagevar theva.
yess....I think about it 👍
Ya mashinchi kimat kiti ? Kuthe milte ?
भाकरी चपाती ह्या मशिनने बनविता येत नाही
Bhakari zalyanatr swaccha jaget theva kahlich thevlyat aawadle nahi te
बाजरीची भाकरी बनवता येते का?डेमो दाखवा .मशिनची किंमत किती आहे.
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे
7:55 7:55
Jabardast bhau
Sir
Is Chapati also possible in this machine
मशीन चीन कीमत किती आहे
शुभेच्छा.
छान आहे, पण स्वच्छ्ता पाळा हो.
Yes शिला मला पण तेच महणायचे आहे, स्वच्छता पाळत जा,साफ सफाई खूप गरजेची आहे😂
भाकरी बनवून पाठवणार कुठे पण
Congratulations 💐
किंमत किती आहे
Kay price aahe
मशीनची किमंत किती? कुठे मिळते?
एका भाकरीला खर्च किती येतो
Bhakri Jamin war thevnya peksha kahi paper kiwa kapda theun Kara ki
Shri Swami Samarth.
Sagal chan aahe pan swachhata nahi , kasahi khali taklay he chukich aahe.
मशीन ची जाहिरात ,विक्री साठी आटा, पिटा
आम्ही पण भाकरी बनवतो विकतो आहे आम्हाला पण स्फोट मिळेल का
भाकरी नाही पापड वाटतात.
Khuapch Chan aahe
Bhakri aahe ki papad?
Gas varti kiti ghan pdle ahe tumhi स्वच्छ का नाही ठेवत स्वच्छता रल्हा
भाकरी कुठे पोहोच करायला लागते
Hatani bhakari banava thich Bhakar la Chav pan aste
स्वच्छता पाळा
ख्खट् रोटी म्हणतात याला
Shegadi baghun tar ulti yeil
Kontya jaticha ahe
त्या मांगे कष्ट आहे
कोन खाईन कडक भाकरी
Vekalca.kut
या भाकरी कोठे विकल्या जातात... हॉटेल की घरगुती?plese replay
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे सर
😅
भाकरी छान आहेत पण स्वच्छता, नाही भाकरी खाली टाकल्या
Bhakri milnyacha patta pahije mobile no pahije
कोकणात कोणी घेणार नाही,
भाकरी नाही पापड आहे
चुलीवरच्या भाकरीला तोड नाही त्या बनवून व्यवसाय करावा मागणी वाढेल
😂😮😊
हाताने केलेली भाकरीसारखी चव नाही लागत मशीनच्या भाकरीची मी स्वतः अनुभव घेतला आहे आमच्या गावात आहे एक मशीन मी स्वतः चुलीवर भाकरी करते
hata vhya bhakri chya nimmi sudha chav nahi bhakrila
मशीनची किंमत किती आहे प्लिज सांगा 🙏🙏🙏🙏
11:04
No one can beat the Solapur bhakari test
Aamhi kutryala pn bhakari plate madhe deto, shi ashya bhakari kon khanar,jaminivr takalelya,annacha apaman tar hotoch pn swachhata havich
Nice
Thanx sir ji
मशीन विकत मिळण्यासाठी पत्ता व किंमत किती
Bhakari thevnyasathi kapad acha vapar karava baki Chan.
Machine kothe milte,contact number milel ka?
भाकरी फुगत का नाही
He bhari banvnare solapur che aahet ka ,? Co-no milel ka ? Address?
मशीन कुठे मिळेल त्या ची किंमत काय आहे❓
Kar baba compitation
@@Ram-l4y9w111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111
@@Ram-l4y9w😊अ😊
😅😅😅😮😅@@Ram-l4y9w
F❤😂😂😊@@Ram-l4y9w
Bakri soft hot nahi ka
ही सॉफ्ट नसतेच. कडक असल्याने खूप दिवस टिकते
मीठ घालून पीठ नाही टाकले
राजेंद्र जमादार व्हेरी गुड
Do they supply ON LIBE
Nothing is impossible in our dictionary ❤❤
हाता ची चव नाहि
मशिंपण स्वच्छ कर्टकी नाही
aji bat changlya lagat nahi bhakri chikat hore
Me karushto
Thanks Sir.
He peeth veglach distay nay
भाकरी टमम फुगत नाही.
टम्म फुगणारी भाकरी वेगळी असते. ती ताजीच खायची असते
बाजरी भाकरी होतील का
🎉🎉🎉🎉🎉
Tumala vyavstit pit malayala yet nahi krupaya pit nit malayala shika swachata pala
Shi Jaminivar bhakri taklyay.
पापड मशीन आहे