😍रोज 10,000 Rs कमवा😍! small business ideas in marathi! New business idea's in marathi 2022
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.พ. 2022
- नलावडे इन्फोटेक
9594957405 / 8857037405
नमस्कार मंडली परत एकावेळेस तुम्हा सर्वांचे स्वागत आपल्या लाडक्या youtube चॅनेल Business majha मध्ये आज आपन एक अश्या व्यावसाय ची माहिती घेणार आहोत, ज्या व्यवसाया पासून तुम्ही दिवसाला 10,000 Rs कमाऊ शकता! Video आवडल्यास नक्की Like व share करा
मित्रांनो आपल्या लाडक्या चॅनेल च्या Business Majha च्या Facebook page ला नक्की नक्की Like व Follow करा 🙏
Facebook👉: / businessmajhasudhakar
Video बनवण्यासाठी संपर्क(sudhakar)
spchakure@gmail.com (9850524333) फक्त whatsapp
@Business Majha
#businessideasmarathi
#व्यवसाय
#Marathibusinessideas
#newbusunessideasinmarathi
#marathi
#marathivideo
खतरनाक व्याख्यान दिलात राव,
धंदा बाजूलाच राहीला.......
पण बोलजाम भारी
तया नारायणाला,अखंड आठवावे ध्यानी।
मग ती लक्ष्मी तयापासूनी, जाईल कोठे।
😮
लय भारी काम पावसात भी वापरू शकतो.
तुम्ही जरा कस्टमर मिळवून दयाल का❓
🤔Aata company mdunch mobile water proof banun yetat..ushir kela khup machine banvaya😂 2016 te 2019 priyant khup profit hota🤣
किंमत खूपच जास्त आहे....!!! वास्तविक idea पण खूपच छान आहे...!!!
खूपच छान व्यवसाय आहे.
व्याख्यान,मोटीवेशन नकोय फक्त व्यवसाय मार्गद्शनच हवे नसता लोक बोर होतात .
यूट्यूब वाले भैया आपभी अनवांटेड भाग कट करावा
Mobile water proof jhala manun panyat taku naka manje mobile water proof ahh ka nhh
Khup Chan tumci kimaya ani changle vichar rumal mkhop Deva pude Asrvad sir
Lokanna vede samzu naka . Kahi changle businesses dakhava.time pass nako
Kupe Chan 👍
छान
Khup chan
Khup shan mahiti aahe mala pan karavayacha ahe
Nice
U R right sir I saw this.I do not feel +ve rate to charge for that.They r saying ready-made so.
Saheb tumchi thari khup chhan ahe presention pan chaan Kyle tumhi pan practical video taka koni mation ghetle ahe ka tye Kase Kam kartey ja
हा NABL हवे त्यात TPI inspection झाले का ते पं फार महत्वाचे आहे.
👌👌👌
फार सुंदर बिजनेस 👍
नलावडे साहेब मला व्यवसाय पेक्षा आपल निरूपण खूप छान वाटल बघा ! लक्ष्मी , सरस्वती यांची उदाहरण तर आपन कीर्तन कार पेक्शा ही उत्तम रितिन समजवली !
Mobile reapering la kholla ki ti coting nigun janar
Koting kelyavar kiti mahine deu shakato
अगदी बरोबर आधीच साहेबांनी सांगितले १००रु खर्च करता आणि ४००रुपये कमवतात पण हे नाही कळणार लोकांना की १लाख मोजणार
.
. ...
@@ganeshtitiramre6052ू😮😅
No 1 vachar ahet
मोबाईल कंपनी ला विका ना मशीन त्या पेक्षा पेटंट घ्या करोडो कमवाल तुम्ही
ऐका ट्युब मघ्ये 3 ड्राॅप तर 2 ट्युब मघ्ये मिळुन 6 ड्राॅप 1 ड्राॅपला खर्च 25 रु तर 25×6=150 मग तुम्ही 50 रु खर्च कसे म्हणता ?
हो खरचं आहे
सुतिया टुबची किंमत २५₹
@@keepsocialdistance1643 शिव्या कोणाला देतोस रे ?
@@keepsocialdistance1643 आ काय रे
अगदी बरोबर 💯👍
ते सगळं खरंय , पण ह्या कोटिंग ची लाईफ किती दिवस आहे आणि त्याची तुम्ही काय टेस्टिंग केल्या आहेत त्याचे NABL लॅब चे रिपोर्ट दाखवायला हवं . मग बघा तुमची किमया काशी काम करते
हा NABL हवे त्यात TPI inspection झाले का ते पं फार महत्वाचे आहे.
Key pad mobile sudha water proof होतो का
Kimmat khupach jasta aahe ,production cost chya tulanet.
Nice info
जबरदस्त पैशांचा पाऊसच आहे
रेंट वर सुद्धा देऊ शकता तुम्ही ही मशीन
आपलं मनापासून अभिनंदन
Aata che mobile whaterprop yetat saheb......
मग ही कंपनीने च चालु केल आहे असत
ज्या मोबाइल la 3.5 headphon jack असेल तो कधीच waterproof होणार नाही अणि किती मोबाईल la ha jack असतो हे सांगायची गरजच नाही हा फक्त splash proof होतो पाणी के छींटे बस
tumhi machine viknya peksha vaykyan chan deta te tumhi kara ya peksha jast kamval udhran pan chan deta
फारच छान
धन्यवाद साहेब तुमच्या सपोर्ट साठी मनापासून धन्यवाद
साहेब मोबाईल पाण्या मध्ये बुडाला तर आम्ही नवीन मोबाईल घेवु
Oleophobic coating mhantatat yala
किंमत किती आहे
नलावडे साहेब आपण केलेला व्हिडीओ खूप छान आहे पण एक प्रश्न आहे कोटिंग केल्यानन्तर जेव्हा आपण मोबाईल चार्ज करू तेव्हा चार्ज पॉईंट घासला जाईल मग तो घासला गेला तर त्यात पाणी जाणार नाही का? किंवा काढलेले सिम मध्ये टाकल्यानंतर तो पॉईंट घासला जाईल त्यात पण पाणी जाऊ शकते मग या सगळ्याचा काय उपयोग कृपया रिप्लाय द्यावा,,,
खूपच छान सर आपलं मार्गदर्शन.आपला नंबर मिळेल का ??
@@ujwalabawage4003 ho
@@ujwalabawage4003 hiii
साहेब हे सर्व जण मराठी नावाखाली आपले दुकान चालवतात आणि अशा प्रश्नांना उत्तरं देणं गरजेचं मनात नाहीत
@@vishwaraj383 c
Tumi udharan detana business che udharan dya.... Devi devata nchi udhara deu naka.... Doke kay chavayche business madhe chalava....
Machine chi price kiti ahe te kalva? Thanks sir
सर मशीन हवी आहे पत्ता सांगा आपला
Machine warranty?
What is the life of this product
If it is fall who is responsible of it?
👌👌🙏
Tumhi Khup Chan dista
I love you
Mast ahe Sir
मी कधी येऊ शकतो आपणास भेटायला मला पत्ता द्या
sir jr lokanche mobile band jar padle tr lok marayla sudha kami karnar nahi
Speaker nahi hot ka waterproof......
किंमत किती आहे मशिनची
Ata Mobile ip rating ne yetat.. Tyamule hya business cha upyog nhi
मशीन ची किंमत किती आहे. हे आपण सांगितले नाही. हे पहिले सांगा.
How much rate? to sail ready fin.Ite
❤❤❤😊😊
Super
thanx sir जी कैसे है आप
नॅनो कोटिंग लिक्वीड
1ML = 25 & 6ML=150 आणखी वीज वापर आणि सर बोलत की १०० रू खर्च येतो , बाकी तर सर्व बरोबर आहे पण हे काही समजल नाही मलातरी.
Kiti kimt aahe machine chi
❤❤❤😊😊😊
1 ML 25 Rs लागतात मग 6 ML la 50 रुपये नाही 150 रुपये लागतील ना sir
its not possible to fully waterproofing
Sir lasun chilaychi mashin badal mahiti dya plz
Machinechi kimmat kiti
येड्यात काढान्यासाठी किती खटाटोप.
खुप छान सांगता एकदम स्पष्ट मत मांडले आहे
हे मला काही आवडल नाही कारण एवढ करत बसण्या पेक्षा बाजार मध्ये तयार कव्हर मिळते ना फक्त एक मिनिटा मध्ये बदलून मिळते
❤❤🎉🎉🎉🎉
Machine single phase aahe ka
Sarwa riletiv udarit yetil jai sriram sar salut aplelok apnas mota houn denar nahit pandurag
संर हेल्प मी मला हा बिझनेस करायचाच आणि तो मी करनार आहो.महनुन काही वेळ द्यावा.मला मशीनमध्ये काय करु शकतो आपन त्या साठी विचारनार होते तुम्हाला संर योग्य मार्गदर्शन प्रशिक्षण दोन्ही बदल विचारायचे आहे तुम्हाला संर.🌹👍👌🙏मी काम करायचं ठरवलं आहे.मदत करा
हा हा
याची कीमत फक्त 10 hajar पाहिजे करण एवढी महाग नसावी
Kiti kimat sangitli yani
@@amolarote6587 1 लाख
Nice 👍👍
thanx sir जी दिल से शुक्रिया
Very nice technology
आपला संपूर्ण पत्ता नाही पत्ता देने
Ha konata ganit aahe
Kihti divs rahtoy
सर तुम्ही येवढ का चिडचिड करता तुम्ही सेलर आहात कस्टमर नाहीत 😂
अजून एक याउलट जर मोबाईल चे सगळे पॉईंट वॉटर प्रूफ झालेत तर तर नन्तर सिम कार्ड टाकल्यावर ते कनेक्ट कसे होईल किंवा मध्ये करंट गेला नाही तर मोबाईल चार्जिंग कसा होईल...कृपया रिप्लाय द्यावा
Jevda vel Typing la lavala tevadya velat 4 Call zale aste
Please Call tumche sagale doubt clear kele jatil
@@rameshnalavadebusinessworld bhava call var ekalach mahit honar ithe uttar dyayla problem hoto kay
@@swamisamarth2898 bi
२५ रुपये मिली मग ६ मिली चे ५० रुपये कसे?
तुम्ही ती मशीन इकडे तिकडे फिरवायचे ना आणि पहिलाच कमवायचा ना मग अशा लोकांना लुबाडता
Price ky aahe mashine chi
1Lakh 20 hajaar.. + transport vegle😂😂😂
Mobil pani madhai ka nahi takych kharab hotaaasly mahnun 😠
मार्गदर्शन चांगल करतात पण यांची सरविश निट नाही
भाऊ तुम्ही मशिन घेतली आहे का ? घेतली असली तर मला प्लीज सांगा
Salt water made padla tr problem hou shkto ka
Sir address मिळेल का
किती किमत आहे
ह्या मशिन ची किंमत किती आहे
1 crore population and 4 crore mobiles what a faltu logic?
अभिनंदन सर
मोबाईल ला कोटींग करण्या पेक्षा माणसाना कोटींग केली तर किती खर्च येईल मोबाईल पण सेफ्टी राहील
पत्ता सांगा
Prize ny sangitle
1 lakh
Wo kya bol raha tum kya bol raha. Naya hai wah
काय बोलणे सोपे वाटत आहे ह्याना इथे धंदा चालू करायंच म्हणले तरी लोक बोट घालतात नाही तिथे आणि त्यांच्या पोटात दुखते ..
अगदी बरोबर आधीच साहेबांनी सांगितले १००रु खर्च करता आणि ४००रुपये कमवतात
Barobar
Barobar
Kona konala samjle 😆🤣🤣🤣
याचं नंबर आहे का
Majhyakade machine milel kimat 10000 Rs
मला सांगा साहेब
Saheb mobile number sanga
साहेब कसं करावं लागतं त्याच्यासाठी
तुमचा नंबर पाठवा
I want it to store
Ok
Murkha banwayche dhande vaki kahi nahi
Prize ky aahe mashinchi
पूर्ण वीडियो पहा सर्व माहिती उपलब्ध आहे सर
खोटी माहिती देऊ नका,फसवणूक करू नका
19:15
Price kiti ahe machine chi