ना कच्चा माल घ्यायचा ना तयार माल विकायचा | बारा ही महिने कमवा दोन लाख रुपये महिना | shodh Varta |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 มี.ค. 2023
  • ----------------------------------------------------------------------------------
    भारत ऍग्रिटेक, एम आय डी सी, लातूर, महाराष्ट्र
    हेल्पलाईन नंबर : 73046 10909
    ----------------------------------------------------------------------------------
    ना कच्चा माल घ्यायचा ना तयार माल विकायचा | बारा ही महिने कमवा दोन लाख रुपये महिना | shodh वार्ता |
    #Bharatagritechlatur
    #Newbusinessideas
    #शोधवार्ता
    #smallbusinessideas
    #businessideas
    #businessideasinmarathi
    #Newbusinessideas2023
    #Businessclass
    #marathi
    #मराठीउद्योग
    #मराठीउद्योजक
    #Laturmidc
    #लातूरएमआयडीसी
    ----------------------------------------------------------------------------------
    मित्रांनो 'शोध वार्ता' परिवारात आपले स्वागत आहे. 🙏
    आम्ही महाराष्ट्रातील आजच्या सुसक्षित युवकांना, युवतींना व महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहता यावं म्हणून वेगवेगळ्या - नवनवीन व्यवसायिक संकल्पना आणत असतो. जेणेकरून आपल्याला व्यवसाया संदर्भात किमान आयडिया मिळू शकेल. शोध वार्ता टीमचा कायम एक उद्देश राहिलेला आहे. की महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला व्यवसायाची एक संधी मिळालीच पाहिजे. म्हणून आम्ही नवनवीन व्यवसाय शोधत असतो, जर आपल्या आसपास एखादा युनिक असा व्यवसाय सुरू असेल तर आमच्याशी संपर्क करा, आमची टीम त्याचा नक्की विचार करेल....
    👉 चला एक स्वावलंबी महाराष्ट्र घडवू या ...👍
    -------------------------------------------------------------------------------
    अशा प्रकारे व्यवसायाचा / कंपनीचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
    शोध वार्ता : मुक्तपत्रकार संतोष ढाकणे - 9765757575
    Mail id - dhakanes40@gmail.com
    -------------------------------------------------------------------------------
    मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्यवसायाबद्दल तुम्हाला अजून असेच व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला subscribe करा आणि bell आयकॉन नक्की दाबा
    -------------------------------------------------------------------------------
    Disclaimer - ईशारा :
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    -------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 240

  • @rahulsuskarpatil4025
    @rahulsuskarpatil4025 ปีที่แล้ว +10

    शोध वार्ता टीम कायम नवयुवकांना प्रेरित करत आहेत..

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      शोधवार्ताची पूर्ण टीम आपली आभारी आहे

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 4 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान अणि सोपा व्यवसाय आहे.

  • @rajebhaukadam5499
    @rajebhaukadam5499 2 หลายเดือนก่อน

    खूब अच्छा है सर

  • @sachindhage7586
    @sachindhage7586 ปีที่แล้ว +26

    तुम्ही खूपच सांगितले, अहो आजकाल सगळ्यांना शुद्ध तेल खावस वाटत पण आजकाल कोणाकडेही तेल बियांचे उत्पादन जास्त होत नाही व विकत घेऊन खायला कोणीही तयार होत नाही त्यामुळे पाच सहा लाखाची investment karun काहीही उपयोग नाही

  • @user-dz6xx3pw4d
    @user-dz6xx3pw4d 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान भाऊ ❤❤

  • @balasuguru7646
    @balasuguru7646 21 วันที่ผ่านมา

    Nice information

  • @rahulsuskarpatil4025
    @rahulsuskarpatil4025 ปีที่แล้ว +3

    अशा व्यवसायाच्या माध्यमातून आम्हाला प्रेरणा मिळते..

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया मुळे आम्हाला सुद्धा बळ मिळते

  • @ramakantghule9850
    @ramakantghule9850 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर व्यवसाय आहे जो सामान्य सुद्धा करू शकतो...

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर हा व्यवसाय करण्यासारखा आहे आणि यामधून मिळणारे उत्पन्न सुद्धा अगदी अपेक्षित आहे

  • @moditeachannel8383
    @moditeachannel8383 5 หลายเดือนก่อน

    Nice 👍🏿

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni8989 ปีที่แล้ว +3

    ढाकणे सर, नमस्कार 🙏🙏 युवकांना प्रेरणादायी महत्वपूर्ण माहिती दिली.खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन.

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      कुलकर्णी सर खूप खूप धन्यवाद 🙏
      आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला ऊर्जा देणारे आहे...

  • @UdyogVikasc
    @UdyogVikasc ปีที่แล้ว +19

    कोणताही व्यवसाय करताना सबंधित व्यवसायाबद्दल परिपूर्ण माहिती गोळा करून किंवा शहानिशा करून निर्णय घेतला तर कोणताच व्यवसाय फेल जावू शकत नाही...

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर आहे सर जी कोणताही व्यवसाय करत असताना पूर्ण शहानिशा करणं हे क्रमप्राप्त आहे किंबहुना मी तर असं म्हणेल की एक प्रोजेक्ट पेक्षा तुम्ही कमीत कमी पाच प्रोजेक्ट ला भेट द्या आणि मगच निर्णय घ्या की आपण हा व्यवसाय करायचा किंवा नाही

  • @ramsalve9745
    @ramsalve9745 ปีที่แล้ว +3

    dhanyavad shdoh varta tim..

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 ปีที่แล้ว +2

    आपल्या शोध वार्ता टीमचे खुप खुप धन्यवाद 🙏💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद🙏

  • @beedkarvanita3334
    @beedkarvanita3334 ปีที่แล้ว +5

    नेहमीच प्रमाणे खूप प्रेरणादायी व्हिडीओ गुरुदेव 🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद वनिता मॅडम🙏

    • @beedkarvanita3334
      @beedkarvanita3334 ปีที่แล้ว

      @@shodhvarta 😊🙏

  • @gorakhsangle5788
    @gorakhsangle5788 ปีที่แล้ว +1

    विडिओ मस्त असतात भरपूर लोकांना फायदा होईल

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी🙏

  • @pawansapkal9515
    @pawansapkal9515 ปีที่แล้ว +2

    खूप छान व्यवसाय सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @jaijavanjaikisan3996
    @jaijavanjaikisan3996 ปีที่แล้ว +5

    मशीन ची किंमत पण सांगितले पाहिजे सर

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 ปีที่แล้ว

    👍👍👌👌

  • @nileshkapkar1544
    @nileshkapkar1544 11 หลายเดือนก่อน +2

    ढाकणे सर मनापासून आभार

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️

  • @artimunde7510
    @artimunde7510 ปีที่แล้ว

    Dhanyawad shodh varta tim

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद ताई

  • @lokpatrkar7063
    @lokpatrkar7063 ปีที่แล้ว

    शोध वार्ता टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, वेगवेगळ्या भन्नाट व्यवसायिक संकल्पना आणण एवढं सोपं नव्हे पण ते आणतात....👌👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सरजी

  • @shoaibshaikh2738
    @shoaibshaikh2738 ปีที่แล้ว +1

    Thank you dada

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @artimunde7510
    @artimunde7510 ปีที่แล้ว

    Khup chan vayvsay aahe ha sarv samanyana karta yevu shkto...

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर जर स्वतःच्या पायावर उभारायचे असेल तर अशा व्यवसायाबद्दल सकारात्मक विचार करायला हरकत नाही

  • @vijaygopale254
    @vijaygopale254 ปีที่แล้ว

    Best video

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सरजी

  • @rahulbangar4098
    @rahulbangar4098 ปีที่แล้ว +4

    शोध वार्ता टीम कायम युवकांना प्रेरित करत असतात...

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी...👍

  • @dattadongare993
    @dattadongare993 ปีที่แล้ว +1

    शोध वार्ता टीम कायम वेगवेगळ्या व्यवसायिक संकल्पना आमच्या पर्यंत पुरवत असते...

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      शोध वार्ता टीमचा कायम तोच उद्देश राहिलेला आहे आणि भविष्यातही राहील आपल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

  • @rahulsuskarpatil4025
    @rahulsuskarpatil4025 ปีที่แล้ว

    धन्यवाद शोध वार्ता टीम

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @menkakarad4136
    @menkakarad4136 ปีที่แล้ว

    Khoop utkrusta prakare prastawna keli sir....
    Wyawasay madhe asnari bhiti door keli.... 🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद मॅडम आपली सकारात्मक प्रतिक्रिया आमच्या टीमला प्रोत्साहन देत आहे

  • @nandkishorgaiki5777
    @nandkishorgaiki5777 2 หลายเดือนก่อน

    उद्योगाचे घरी,लक्ष्मी वास करी.🎉🎉

  • @sanjaymohite8814
    @sanjaymohite8814 ปีที่แล้ว

    👌

  • @rohittagadkar8491
    @rohittagadkar8491 ปีที่แล้ว

    वाट पाहत आहे लवकर....

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओ पब्लिक झालेला आहे पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका

  • @user-fy1ff5jv8e
    @user-fy1ff5jv8e ปีที่แล้ว

    छान आहे राव

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @lovesong-zj4lg
    @lovesong-zj4lg 8 หลายเดือนก่อน +2

    लाकडी घान्याच्या तेलात व लोखंडी यात खुप फरक आहे? लाकडी बेस्ट आहे?

  • @pradiprathod927
    @pradiprathod927 ปีที่แล้ว +6

    सोयाबीन ऑइल प्रोसेसिंग मशीन बद्दल माहिती द्या

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว +1

      लवकर करण्याचा प्रयत्न करू यात सरजी

    • @avinashdandekar5564
      @avinashdandekar5564 9 หลายเดือนก่อน

      लवकर टाका सोयाबीन ऑइल चा

  • @AkashWankhade-gg1qc
    @AkashWankhade-gg1qc 10 หลายเดือนก่อน +1

    Soyabin tel khadu sakto ka ya machine madhe

  • @menkakarad4136
    @menkakarad4136 ปีที่แล้ว

    🙏

  • @user-wm1sf3fy3h
    @user-wm1sf3fy3h 4 หลายเดือนก่อน

    Soyabin tel nighel ka sir

  • @dattadongare993
    @dattadongare993 ปีที่แล้ว +1

    आपल्या सर्व टीमला खूप खूप धनयवाद...

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सरजी

  • @UdyogVikasc
    @UdyogVikasc ปีที่แล้ว

    I am waiting sir....

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      उद्या संध्याकाळी सहा वाजता पहायला मिळेल

  • @shreeram1664
    @shreeram1664 ปีที่แล้ว

    शेखर साहेब किती कष्ट घेतात शिकण्याची गोष्ट आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर,
      आजच्या युवकांनी शिकण्यासारखे आहे...👍

  • @akashchavan8573
    @akashchavan8573 3 หลายเดือนก่อน

    Soyabin chalel ka

  • @ramwasure1692
    @ramwasure1692 23 วันที่ผ่านมา +1

    सोयाबीन चे तेल निघते काय

  • @ramn2079
    @ramn2079 ปีที่แล้ว +3

    आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या मशीन मध्ये काही बिघाड झाल्यास तुमचा माणूस जागेवर येऊन त्याची दुरुस्ती करून देणार आहे का ?

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว +1

      भारत ऍक्युटेक यांचा हेल्पलाइन नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे आपण त्यावर संपर्क साधा आणि सविस्तर माहिती मिळवा

  • @AmolShikare-zh1uj
    @AmolShikare-zh1uj 5 หลายเดือนก่อน

    सर आपण खातो ते बाजारात मिळणारे तेल सोयाबीनचे असतं की अन्य. आपण या मशीनवर सोयाबीनचे तेल काढलं तर ते परवडेल

  • @archanachavan4945
    @archanachavan4945 ปีที่แล้ว

    Archana chavan
    Mala tail kadhanaychi machine
    Baddal sampurn mahiti havi.

  • @subhashdhembare8383
    @subhashdhembare8383 4 หลายเดือนก่อน

    Khup changlli mahiti sangitali tumcha mo no pathava

  • @balumaind941
    @balumaind941 ปีที่แล้ว

    Nice work sir 👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी...👍

    • @ashrubaingle9413
      @ashrubaingle9413 ปีที่แล้ว

      Soyabin tel chya mashin chi mahiti dhya

  • @yogeshkharat7375
    @yogeshkharat7375 ปีที่แล้ว

    Masinari chi on road price kay

  • @appasahebthite2800
    @appasahebthite2800 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहित देता सर मी पण 1दिवस कोणता तर व्यवसाय करण हा माझा विसवास आहे सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      प्रथम आपले धन्यवाद सर आणि आपल्या भविष्यातील संकल्पित व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा

  • @pradipmane8877
    @pradipmane8877 2 หลายเดือนก่อน

    Kiti kimt aahay mashine price

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 4 หลายเดือนก่อน +1

    सांगायला बरं वाटतं , पाच-सहा लाख गुतवणूक करतो पण महिना दोन लाखाची हमी देता का ? सांगयच म्हणून सांगतायं खरं काय खोटं काय ?

  • @rahulbangar4098
    @rahulbangar4098 ปีที่แล้ว +1

    आम्ही प्रतीक्षेत आहोत शोध वार्ता...

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      आज संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...👍

  • @rameshpujari6207
    @rameshpujari6207 4 หลายเดือนก่อน

    सोयाबीन चे,निघेलका, सांगा

  • @newmovie7701
    @newmovie7701 7 หลายเดือนก่อน

    सरकी पेंड व तेल तयार करता येईल का

  • @vaibhavkhate5401
    @vaibhavkhate5401 ปีที่แล้ว +1

    Sir soyabin nigel kay mashin madun

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      सरजी व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा आणि माहिती घ्या...

  • @svd4959
    @svd4959 ปีที่แล้ว +1

    सर यांचा व्हीडीओ युटूब वरती बघीतलाय
    परंतु यांच्या कस्टमरचा फिड बॅग घेऊण तुम्ही आणी कस्टमर या बिजनेस विशयी आधीक माहीती कस्टमर कडून मिळवली आसती तर आधीक चांगल हाईल म्हणजे अनुभव आएकाला भेटल

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      कस्टमर बरोबर सुद्धा व्हिडीओ काढलेले आहेत, म्हणून हा त्यांच्या सोबत परिपूर्ण माहितीचा काढला आहे...

    • @svd4959
      @svd4959 ปีที่แล้ว

      @@shodhvarta सर तुमच्या कडून व्हीडीओ आहे का?🙏

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ ची वाट पहात आहोत सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओ पब्लिक झालेला आहे पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका

  • @sakharamhadape4846
    @sakharamhadape4846 14 วันที่ผ่านมา

    Income 6 lack sangitla pan expenses nahi sangitale

  • @GopalraoJadhao
    @GopalraoJadhao หลายเดือนก่อน

    किंमत किती आहे हे लवकर सांगा व गंरटी किती दिवसांची आहे

  • @bharatkute1464
    @bharatkute1464 หลายเดือนก่อน

    Sir machinechi kimmat kiti ahe

  • @umeshborgaonkar4585
    @umeshborgaonkar4585 หลายเดือนก่อน

    1किलो तेल ला किती किलो शेंग

  • @RavindraParsode
    @RavindraParsode หลายเดือนก่อน

    Sar,mashincha,kimat,sanga

  • @keshavatkure7912
    @keshavatkure7912 9 หลายเดือนก่อน

    सोयाबीन होते का

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 ปีที่แล้ว

    Hi konti machin aahe cold press machin aahe ka

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर सरजी

  • @suryabhanjagtap827
    @suryabhanjagtap827 หลายเดือนก่อน

    Machine price kiti ahe

  • @ramsalve9745
    @ramsalve9745 ปีที่แล้ว

    aamhi vat pahat aahot...

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      आज संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...👍

  • @user-tl1mp3oq5n
    @user-tl1mp3oq5n ปีที่แล้ว

    Sir yamadhe soyabean oil nahi hot ka, please reply

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      बहुतेक नाही सर ?

  • @bapuraogiram
    @bapuraogiram หลายเดือนก่อน

    सर मला पण यवसाय करायचा आहे कृपया मला मार्गदर्शन करा मला काही सुचत नाही कोणता यवसाय करावा

  • @ramn2079
    @ramn2079 ปีที่แล้ว +1

    शेंगा पासून तयार केलेले जे तेल आहे, ते फिल्टर करण्यासाठी काही वेगळी मशीन घ्यावी लागते का ?

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว +1

      वेगळी मशीन घ्यायची गरज नाही ते पाण्याच्या टाकीमध्ये तेल अगदी 24 तासासाठी ठेवल्यावर ते शांत झाल्यानंतर ते आपोआप शुद्ध होते

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 ปีที่แล้ว

    Pp n tyat sengave lagleli mati pn telat mix hotey na

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      सरजी,
      शेंगा स्वच्छ तर कराव्या लागतील....आणि मातीला तेल निघत नसते...🙏

  • @ArjunPadate
    @ArjunPadate 6 หลายเดือนก่อน

    साहेब मशीनची किमत किती आहे

  • @sunilkhetre581
    @sunilkhetre581 ปีที่แล้ว

    Bhari...kadhi chalu hoil..

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      आज संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...

  • @deejayn3941
    @deejayn3941 10 หลายเดือนก่อน

    Bougas machines and men's

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 หลายเดือนก่อน

      ज्याला आवडेल त्यांनीच घ्यावी नाही आवडली तर अजिबात घेऊ नका कुणाला आग्रह नाही...

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 5 หลายเดือนก่อน

    शेगदाना व सोयाबीन तेल करडी तुमी कोठून मिळवता 📯🏅🥇@☀

  • @Anjalisaundore
    @Anjalisaundore 6 หลายเดือนก่อน

    किती किंमत आहे सर

  • @ashakadam1802
    @ashakadam1802 ปีที่แล้ว

    Sir machine che price 5 to 6 lack

  • @prakashgadiya4696
    @prakashgadiya4696 ปีที่แล้ว

    5 k.g ground nuts kiti oil hote

  • @ramchandrawaghmare2540
    @ramchandrawaghmare2540 ปีที่แล้ว

    किमत,किती,आहे

  • @arjunjadhav10
    @arjunjadhav10 ปีที่แล้ว

    Soyabean kilola kiti oil nighel

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये भारत ऍग्रिटेक यांचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा...👍

  • @sarjeraodalve6195
    @sarjeraodalve6195 4 หลายเดือนก่อน

    मशिनची किंमत किती आहे

  • @shirishmarode3647
    @shirishmarode3647 9 หลายเดือนก่อน

    किंमत काय आहे मशीनची

  • @lakhanharkar5724
    @lakhanharkar5724 ปีที่แล้ว

    Soyabin hote ka

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      नाही सर

  • @user-yt4ff5ek7k
    @user-yt4ff5ek7k 8 หลายเดือนก่อน

    5/6 lakh hi kam investment hai vaa kya baat hai

    • @shodhvarta
      @shodhvarta  8 หลายเดือนก่อน

      50,000 पेक्षा जास्त आपल्याला जर महिन्याला उत्पन्न कामाचे असेल तर गुंतवणूक तुम्हाला त्या पटीत करावा लागेल तुम्हाला जर अगदी लाखाच्या आत गुंतवणूक हवी असेल तर महिन्यात सुद्धा तुम्हाला तितक्या प्रमाणात घ्यावा लागेल

  • @kirangawai8011
    @kirangawai8011 ปีที่แล้ว

    Soyabin ka tel nahi nikalte kya ?

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      नही सोयाबीन का तेल नही निकाल सकते

  • @user-ng4xx3pb9h
    @user-ng4xx3pb9h 4 หลายเดือนก่อน

    मशीन ची किंमत किती आहे

  • @jagannathkhadke4545
    @jagannathkhadke4545 หลายเดือนก่อน

    मशीन कोठे मिळते किंमत व फोन न. लिहून पाठवा

  • @sudhirsolanke9094
    @sudhirsolanke9094 10 หลายเดือนก่อน

    मशिन किमत सांगा 🙏🙏

  • @kakde.D.l8446
    @kakde.D.l8446 4 หลายเดือนก่อน

    किंमत किती आहे

  • @prakashpawar2395
    @prakashpawar2395 4 หลายเดือนก่อน

    मशिन ची किंमत किती आहे

  • @jayendrapanchal4340
    @jayendrapanchal4340 3 หลายเดือนก่อน

    आम्हाला संपर्क करायचा आहे. .

  • @dattadongare993
    @dattadongare993 ปีที่แล้ว +1

    कधी पाहायला मिळेल सरजी

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      आज संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल

  • @sunitakandapmasalenandgaon7449
    @sunitakandapmasalenandgaon7449 ปีที่แล้ว

    Ekda aamhachya Kade yaa

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      आपला नंबर पाठवा...👍

  • @arjunjadhav10
    @arjunjadhav10 ปีที่แล้ว

    Soyabean cha nahi ka kadhta yenar

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      नाही काढता येणार

  • @mangeshkale7210
    @mangeshkale7210 ปีที่แล้ว +1

    सोयाबीन चे तेल काढता येईल का

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये भारत एग्रीटेक यांचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. सरजी त्यावर संपर्क साधा आणि माहिती घ्या...👍

  • @archanadharmadhikari5861
    @archanadharmadhikari5861 ปีที่แล้ว

    Machine kitila milel

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडीओ मध्ये नंबर दिलेला आज

  • @RiteshDeshmukh-kh4vx
    @RiteshDeshmukh-kh4vx 4 หลายเดือนก่อน

    75000हाजार रूपयात हि घेतलीय

  • @sudampawar7790
    @sudampawar7790 ปีที่แล้ว +1

    100 किलो शेंगांमध्ये किती किलो तेल निघतं हे पण सांगितलं तर बरे होईल

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      सांगितलं आहे सर आपण व्यवस्थित व्हिडीओ पहा

  • @eknathmunde8054
    @eknathmunde8054 ปีที่แล้ว +1

    गावोगाव फिरून किंवा प्रत्येक बाजारात जरी गाडीवर फिट करून फिरवलं तरी परवडण्यासारखे आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर ट्रॅक्टर वर जर ही मशीन फिट केली तर आपण आसपासच्या परिसरातील आठवडी बाजार करू शकता

  • @lavanyanagrale6562
    @lavanyanagrale6562 ปีที่แล้ว

    १० किलो शेंगदाणे पासून किती लीटर तेल निघेल

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे तरीही काही माहिती कमी वाटत असेल तर भारत एक रिटेक यांच्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधा

  • @ramn2079
    @ramn2079 ปีที่แล้ว

    ही जी तेल काढण्याची मशीन आहे त्या मशीनला लागणारी जी मोटर आहे, ती किती ची मोटर आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरीही आपल्याला काही माहिती अपुरी वाटत असेल तर व्हिडिओमध्ये त्यांचा हेल्पलाइन नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा आणि परिपूर्ण माहिती मिळवा