घरातूनच कमवा खोर्‍याने पैसे!small business ideas in marathi!Business ideas in marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • विनायक मशीन
    +91 9924324455
    +91 9638783351
    नमस्कार मित्रानो आज मी तुमच्या साठी एक असा व्यवसाय घेऊन आलो आहे हा business तुम्ही तुमच्या घरातून फक्त 8500 मधे सुरु करुन दिवसाला 3,000 kamau शकता
    Video आवडल्यास नक्की Like व share करा
    मित्रांनो आपल्या लाडक्या चॅनेल च्या Facebook page ला नक्की नक्की Like व Follow करा 🙏
    Facebook👉: / businessmajhasudhakar
    Video बनवण्यासाठी संपर्क(sudhakar)
    spchakure@gmail.com फक्त whatsapp
    ‪@businessmajha‬
    #businessideasmarathi
    #व्यवसाय
    #marathi
    #marathivideo

ความคิดเห็น • 1K

  • @Shetiekprayog2334
    @Shetiekprayog2334 2 ปีที่แล้ว +313

    अभिनंदन दादा ,,,तुम्ही महाराष्ट्र मध्ये जे आपले मराठी तरुण आहे त्यांना व्यवसाय करण्यासाठी जे कार्य हाती घेतले ते कौतुकास्पद आहे,, जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @businessmajha
      @businessmajha  2 ปีที่แล้ว +17

      धन्यवाद साहेब तुमच्या सपोर्ट साठी मनापासून धन्यवाद

    • @ashwinikakade1691
      @ashwinikakade1691 2 ปีที่แล้ว +7

      खुप छान माहिती.👍

    • @bhanudasghule180
      @bhanudasghule180 2 ปีที่แล้ว +3

      P

    • @suvarnaghode6697
      @suvarnaghode6697 2 ปีที่แล้ว +1

      @@businessmajha ❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊

    • @hrishikeshmhatre5028
      @hrishikeshmhatre5028 2 ปีที่แล้ว +1

      Full name of guests

  • @vivekkhavnekar
    @vivekkhavnekar 2 ปีที่แล้ว +38

    पाइपमधे सरकवल्याचा जाणार्या मटिरियल निश्चित करावे लागेल. (वजन / आकारमान)तसेच तयार झाल्यावर त्याची लांबी किती असावी, इ.गोष्टी ही निश्चित कराव्या लागतील. झाडुचे फायबरही सरळ करावे लागतील नाही का,??????

  • @sameer230161
    @sameer230161 2 ปีที่แล้ว +33

    शंभर झाडू नंतर raw मटेरियल कुठून मिळणार?
    तुम्ही देणार का?
    किंमत किती?
    छान व्यवसाय सुचविलात!🙏

    • @jayalokhande3744
      @jayalokhande3744 2 ปีที่แล้ว +2

      मला पण हाच प्रश्न पडला आहे

    • @jayalokhande3744
      @jayalokhande3744 2 ปีที่แล้ว +2

      फोन घेत नाही

    • @balubadade8179
      @balubadade8179 2 ปีที่แล้ว +1

      नाशिक मध्ये मटेरियल मिळणार का? आणी ते कसे मिळणार नाशिक मध्ये शाखा आहेत का?

    • @sameer230161
      @sameer230161 2 ปีที่แล้ว +3

      मला वाटते हे एकदा विकून मोकळे होणारे सप्लायर्स आहेत, यांच्या नादी नका लागू!

  • @nilekhapenta9993
    @nilekhapenta9993 2 ปีที่แล้ว +16

    खरंच कुठलीही भीड न बाळगता सुरू केलेला व्यवसाय अतिशय उत्तम आहे .. अभिनंदन 🎊🙏🏻🙏🏻👍

  • @rajendrabongale3103
    @rajendrabongale3103 ปีที่แล้ว +2

    पण कच्चा माल संपल्यावर पुन्हा कच्चा माल कोण देणार,कुठे मिळेल हे जरा सांगाना?

  • @ashokjadhav7138
    @ashokjadhav7138 2 ปีที่แล้ว +51

    व्हिडिओ प्रमोटिव्ह व जिज्ञासा वाढवणारा आहे. पण
    प्रक्रिया करणाऱ्या व्यवसायीकास हवी असणारी महत्वाची माहिती जसे की - आज रोजी येणारा कच्च्या मालाचा तपशीलवार एकूण खर्च व उपलब्धता आणि त्यांचे संपर्क नंबर द्यायला हवेत. पारदर्शक वास्तव जमाखर्च द्यायला हवा. 🌹🙏

  • @ghodke12
    @ghodke12 2 ปีที่แล้ว +19

    आपल्या कंपनीची पुर्ण माहिती देणे
    कारण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत लवकर आपला पात्रता पाठवणे

  • @kirankirtane2989
    @kirankirtane2989 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर आणि खुपच सोपा मार्ग पैसे मिळविण्यासाठी, धन्यवाद मॅडम जी, आणि सर तुम्ही ही व्यवसायाची माहिती आम्हाला देत आहात 🙏

  • @krantikgedam5621
    @krantikgedam5621 2 ปีที่แล้ว +42

    50×170 =8500
    Tyt machine price kiti
    Ani raw material kitiche
    Prt dusrynda raw material chi price kiti padel

    • @nazlinrupani6282
      @nazlinrupani6282 2 ปีที่แล้ว

      Gala cha material midu sakte ka plastik grass

    • @3SPCREATION
      @3SPCREATION 2 ปีที่แล้ว

      परवडत नाही

  • @jitendrabandekar22
    @jitendrabandekar22 2 ปีที่แล้ว +1

    Manufacturing of product is not a challenge. Business becomes successful on the basis of the SALES number. Retail Stores will not take such finished goods from you. Before buying machine buy few product from open market and try or practice to sell it. If you achieve fair sales number, go for any such Business.

  • @pravinmohite3461
    @pravinmohite3461 2 ปีที่แล้ว +13

    खरंच खूप छान मॅडम ,,,,,कमी गुंतावूकीत जास्त फायदा,,,असे छान विडिओ पाहिजेत आम्हाला आपणाकडून ऊर्जा मिळते ,,,,,

    • @businessmajha
      @businessmajha  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद साहेब

  • @marotisitale4623
    @marotisitale4623 2 ปีที่แล้ว +14

    धन्य वाद. छान आहे कलपना. मटेरियल बाबत व खर्च बाबत संपूर्ण माहिती दया.

    • @ujjawalapatil4964
      @ujjawalapatil4964 2 ปีที่แล้ว

      पण मग तयार केलेले झाडु कंपनी घेईल का

    • @jayrajpatil9195
      @jayrajpatil9195 2 ปีที่แล้ว

      मशीन सोबत 100 झाडु बनतील येवठे रॉमटेरिअल मिळेल,त्या नंतर लागनारे रॉमटेरिअल चा ₹.....?

    • @chetankonkar
      @chetankonkar 2 ปีที่แล้ว

      Chan aahe he suru krayla konakde sampark kraych

  • @chhayapatel3810
    @chhayapatel3810 2 ปีที่แล้ว +8

    खूप छान व्यवसाय आहे
    राॅ मटेरियल संपल तर पून्हा कसे उपलब्द होईल मॅडम?

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 2 ปีที่แล้ว +3

    फारच उपयुक्त व फायदेशीर असा धंदा आहे. सुशिक्षित, अशिक्षीत तरूणांनीं अवश्य करावा असा धंदा आहे.

    • @mangeshtawde8376
      @mangeshtawde8376 2 ปีที่แล้ว

      Ashikshit dhanda kartatat ani sushikshit gulami kartat... 😊😊😊😄

  • @sanjayghodake1104
    @sanjayghodake1104 2 ปีที่แล้ว +16

    माहिती अगदी थोडक्यात पण परिपूर्ण समजली खूप चांगला व्यवसाय आहे आपल्याला खूप खूप शुभेच्छा

    • @parmeshwarchavan1190
      @parmeshwarchavan1190 6 หลายเดือนก่อน

      हे महोदय कदाचित खु.......प मो..... ठ्या सिटीज मध्ये राहत असावे.
      म्हणून यांना, कुठलीही वस्तू तयार करण्यासाठी कच्चा मालाची अती आवश्यकता असते, ही गोष्ट माहीतच नसावी.

  • @dhananjayghodke1106
    @dhananjayghodke1106 2 ปีที่แล้ว

    Khup chaan. मटरेल कायमस्वरूपी मिळेल का. ऑर्डर केल्यावर किती दिवसात मिळेल

  • @surendrachaudhari906
    @surendrachaudhari906 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर असा व्यवसाय आहे धन्यवाद पण व्यवसाय सुरु केल्यावर लागणार कच्चा माल आम्हाला कुठे मिळणार

  • @navanathlohar2576
    @navanathlohar2576 6 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर माहिती तुमचा ॲड्रेस दिला तर बरं होईल. मशीन मागवायचे असेल तर

  • @naitikfunzone1517
    @naitikfunzone1517 2 ปีที่แล้ว +21

    माहिती छान आहे पण नंतर मटेरियल कुठे मिळेल आणि त्या साठी खर्च किती येईल

    • @shivajikapare4013
      @shivajikapare4013 2 ปีที่แล้ว

      हा वेवसाय कूठे चालू आहे

  • @vinodgawad9558
    @vinodgawad9558 2 ปีที่แล้ว

    खुप छान व्यवसाय आहे.
    शंभर झाडूचे मटेरियल दिल्यानंतर बनवलेलेझाडू खरेदी कंपनी करते का? नंतर लागणारे मटेरियल कंपनी देईल का? शंभर झाडू मागे किती

  • @vasanthingane4832
    @vasanthingane4832 2 ปีที่แล้ว +7

    आपण सांगितले ते अतिशय उत्तम जास्त पैसा पण अडकवण्यची गरज नाही हा खेड्यात सुध्धा होउ शकतो अभारी आहे

  • @testing12521
    @testing12521 7 หลายเดือนก่อน +1

    मॅडम कृपया ओढणी वापरावी.. तुम्ही खूप च सुंदर आहात. आणि तुमच्या वर डोळा ठेवणारे लोक खूप आहेत.. तुमचे दोन्ही गोळे आकर्षित करणारे सुडौल आहेत. त्या गोळ्यांना कुसकरणारी कुत्री मार्केट मधे खूप आहेत. म्हणून सूचना वजा विनंती.. ❤❤❤

    • @pramodghonge1283
      @pramodghonge1283 7 หลายเดือนก่อน

      लाज वाटली पाहिजे आपल्याला असे बोलताना...... दुसऱ्यांचे बघताना आपल्याही घरात कोण्हीतरी आहे याची जाणीव असावी.....आणि एवढीच विनंती करायची होती तर मग पर्सनल मेसेज करावा.

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 2 ปีที่แล้ว +11

    छान आहे परंतु, पूर्ण माहिती दिलीत नाही मटेरियल कुठे मिळतय खर्च किती येतो ते सविस्तपणे सांगितले नाही

  • @user-jx9ic7ik7e
    @user-jx9ic7ik7e 2 ปีที่แล้ว +2

    सगळं ठीक आहे
    पण पहीले झाडू तयार करण्यासाठी त्या मशीन ची मला गरज वाटत नाही नुसता गवत आणि पँकींग टाकून ठोकून ही तयार करता येईल
    आणि दुसरं तो गवताचा राॕ मटेरीयल एकदा संपला की पुन्हा कोठे मिळेल

    • @kailaschaugule1398
      @kailaschaugule1398 2 ปีที่แล้ว

      पुण्यामध्ये असे व्यवसाय करणारे युपी बिहारचे लोक आहेत

  • @mayurigole6256
    @mayurigole6256 2 ปีที่แล้ว +30

    But nowdays people prefer to use plastic brooms like Gala no dust broom.. comparatively demand for this product has been reduced in past few yrs..

    • @sandipkhaire7405
      @sandipkhaire7405 2 ปีที่แล้ว

      Hii

    • @hemenpatel1499
      @hemenpatel1499 2 ปีที่แล้ว +2

      Dust problem is only occurs for few days... traditional zadu is good and helpful to employment generated

    • @shrikantingawale4891
      @shrikantingawale4891 2 ปีที่แล้ว +4

      Absolutely correct 💯

    • @rajashreedevlekar4483
      @rajashreedevlekar4483 2 ปีที่แล้ว

      @seema prabhu x

    • @ravitalashilkar9391
      @ravitalashilkar9391 6 หลายเดือนก่อน

      Plastics gala brooms are not such brooms as they removes dust as grass brooms we r using this galas brooms but fade up of this brooms .from last 50 years we were using thise grass brooms but suddenly we changed and paused this brooms but grass brooms are best old is gold.

  • @Shubhamnja
    @Shubhamnja 2 ปีที่แล้ว

    मेडम ने खूप खूप छान् बिजनैस शोधून काढलेला आहे, शिवाय स्वस्तातला आहे, विशेष म्हणजे लाईट ची गरजच पाडणार नाहिये उत्तमच आहे ❤️👌👌

  • @nishantjoshi9228
    @nishantjoshi9228 2 ปีที่แล้ว +29

    व्वा खुपच मस्त आहे व्हीडीओ याचे मटेरियल कोठे मिळेल याची माहिती द्या ना मॅडम

  • @sonalikarve-qk9rx
    @sonalikarve-qk9rx 14 วันที่ผ่านมา

    मशिन कुठे मिळेल व मटिरील नंतर कुठे मिळेल त्या साठी खर्च किती येईल

  • @milindsathe7454
    @milindsathe7454 2 ปีที่แล้ว +12

    मशीन बरोबर मिळालेले raw material संपले की परत कोणाकडून विकत घ्यायचे? पत्ता?

    • @shahebajpathan5037
      @shahebajpathan5037 2 ปีที่แล้ว +3

      खुप छान मुलगी आहे सुंदर आहे

    • @anushrihawal4356
      @anushrihawal4356 2 ปีที่แล้ว +5

      @@shahebajpathan5037 mulgi bghu nka tichi jidd bgha

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว

    छान आहे. रॉ मटेरियल पुन्हा कुठे मिळेल,त्याचे दर आणि ट्रान्सपोर्ट ची माहिती मिळावी

  • @tanajishemale1188
    @tanajishemale1188 2 ปีที่แล้ว +4

    I want to do this business so I can make money when it comes to machines and materials home, because I have been cheated in very many places

  • @GayatriBedke-i8z
    @GayatriBedke-i8z 6 หลายเดือนก่อน

    , खूपच छान अप्रतिम आहे

  • @shubham_M7777
    @shubham_M7777 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले madam ने. 👍हा business long term आहे का?

    • @SakshiTote
      @SakshiTote 2 ปีที่แล้ว

      Tumi zaadu maarat naahi kaa

    • @rodneyclooney1
      @rodneyclooney1 2 ปีที่แล้ว +1

      Arey divsa kathi 100 zhadu kunala viku mi. Vinayak machines la fayda ya machine vikri tun ahey parantu bicharya hotkaru marathi mulancha brahmniras honar . Khed ahey

  • @vinodshinde6132
    @vinodshinde6132 2 ปีที่แล้ว

    खूप छान व्यवसाय ताई महाराष्ट्र मधील मराठी तरुणांसाठी तुम्ही जे कार्य करत आहे ते खूपच कौतुकास्पद आहे l जय भवानी जय शिवराय l जय महाराष्ट्र l

    • @kumudbambole2351
      @kumudbambole2351 2 ปีที่แล้ว

      खूप छान माहिती दिलीत आपण, परंतु नंतरचा रा मटेरियल मिळणार का?

  • @ibcsantoshsonibadabusiness
    @ibcsantoshsonibadabusiness 2 ปีที่แล้ว +5

    आपले मनापासून आभार 🙏
    कल्पना चांगली आहे, पुढील खर्च जसे पाइप, पॅकिंग मटेरियल आणि प्रिंट इ. बराच लागेल असे वाटते.

    • @anushrihawal4356
      @anushrihawal4356 2 ปีที่แล้ว +1

      एक झाडू चा खर्च २० रु सांगितलाय की

    • @Mr.GaneshKadam
      @Mr.GaneshKadam 2 ปีที่แล้ว +1

      @@anushrihawal4356 40 Rs ahe call kela hota me, 20 Rs nahe.

  • @vinodkadu3069
    @vinodkadu3069 7 หลายเดือนก่อน

    या व्यवसायाची कंपनी कुठे आहे
    याची मशीन व रो मटेरियल कुठे मिळेल.
    याची माहिती मिळेल का?

  • @udaymodak4310
    @udaymodak4310 2 ปีที่แล้ว +30

    नमस्कार आपण दाखवीलेली कृति उत्तम आहेच पण ह्या साठी खटाटोप फारकरावा लागतो त्या बद्दल आपणास धन्यवाद

  • @ManasiZapdekar
    @ManasiZapdekar 2 หลายเดือนก่อน

    रत्नागिरीत जयगड येथे कच्चा माल व मशीन मिळू शकते का आणि कशी.

  • @tanujanalawade8365
    @tanujanalawade8365 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan ....pn tai bajarat plastic zadu aalela aahe jo 2 varsh aahe tasa rahto Ani panyatun dhu dhakti

  • @navalvikram1638
    @navalvikram1638 2 ปีที่แล้ว

    माहिती खूप छान आहे , आणि तुमची मेहनत ही
    पण संबंधित ,मशीन,कोठे मिळे ल ,त्यांचा न, शहर कोणतं हे ही सांगत चला

  • @vishwaskurhe2624
    @vishwaskurhe2624 2 ปีที่แล้ว +6

    बनवण सोप आहे पण विकणे खूप आवगड आहे

    • @umeshmahapure6659
      @umeshmahapure6659 ปีที่แล้ว

      बरोबर बोललात तुम्ही दादा ,ताई म्हणतात प्रत्येक दुकानात जाऊन विकायचे तर तिथे किती दर कमी करुन मागतात हेच लहान झाडू ३५रुपये होलसेल रेट व तेच मोठ्या साईजमध्ये ४५रुपये दर देतात. म्हणजे १००झाडू×३५दर =३५००रुपये होणार म्हणजे नुसती मशीन ४५००/-रुपये नंतर राॅ मटेरियल घ्यायला गेलो की नफा ५००/-रुपये पण राहत नाही.

  • @amarkalabhajanas4813
    @amarkalabhajanas4813 2 ปีที่แล้ว

    खूप छान व्यवसाय आहे ताई.marketla आपण किती रुपयांना विकू शकतो. व मटेरियल खर्च किती आणि नंतर लागणारे रॉ मटेरियल कोण देणार.

  • @romanticsong6491
    @romanticsong6491 2 ปีที่แล้ว +23

    खुपच सुंदर हा व्यवसाय आहे ताई धन्यवाद

  • @radheshyamshegokar8184
    @radheshyamshegokar8184 2 ปีที่แล้ว

    मटेरियल कुठे कुठे भेटेल हे सांगावे 👌👌👌👌👌👌 खूप खूप छान व्यवसाय आहे मला खूप आवडला धन्यवाद

  • @gopaldhole3934
    @gopaldhole3934 2 ปีที่แล้ว +4

    नंतर प्रत्येक रॉ मटेरियलचा भाव काय आहे

  • @rajeshjagdale4730
    @rajeshjagdale4730 2 ปีที่แล้ว

    खुप छान आहे, परंतु झाडू बनवायला जे row मटेरिअल लागणार आहे ते कुटुन भेटणार

  • @rohan8764
    @rohan8764 2 ปีที่แล้ว +12

    Madam cha awaj aiknya sathi hearing machine lavavi lagel 😂

  • @priteshpandye3096
    @priteshpandye3096 2 ปีที่แล้ว

    व्यवसाय चांगला आहे. जर रॉ मटेरियल तुम्ही देणार असाल तर झाडु पण तुम्हीच घ्या.

  • @drnarendrasutar8095
    @drnarendrasutar8095 2 ปีที่แล้ว +14

    Very good business. Product is provided by the company. Not much place required. In all I like this simple business.

    • @natthuramkurwade7742
      @natthuramkurwade7742 2 ปีที่แล้ว +1

      ह्या झाडूचे रा मटेरियल कसे मिळवायचे,,, याबत मार्गदर्शन केले नाही

    • @vandanadani8708
      @vandanadani8708 2 ปีที่แล้ว

      @@natthuramkurwade7742 ओकूलकू ऊ

    • @SatishPatil-cn5zi
      @SatishPatil-cn5zi 2 ปีที่แล้ว

      Dr Narendra sutar kolhapur ka

  • @dnyaneshwargore2978
    @dnyaneshwargore2978 2 ปีที่แล้ว

    आपल्याला तर आवडला बुवा हा उद्योग... पण सविस्तर माहिती कुठे मिळेल
    पता सांगा..

  • @Lifejourney205
    @Lifejourney205 2 ปีที่แล้ว +9

    Gavat,pipe,tar,packingbag,materialla kharch 20 rupay kasa yeto ..

    • @Mr.GaneshKadam
      @Mr.GaneshKadam 2 ปีที่แล้ว

      40 Rs yetoy 20 nahe.
      Mag kase parwdnar

  • @anjanapasare2801
    @anjanapasare2801 2 ปีที่แล้ว

    छान आहे पुर्ण माहिती मटारियल कुठे भेटते सांगितले नाही

  • @a3shortsavaniayare500
    @a3shortsavaniayare500 2 ปีที่แล้ว +8

    Paking machine include aahe ka tya package madhye

  • @अविनाश_77
    @अविनाश_77 ปีที่แล้ว

    धन्य वाद.👌👌

  • @sandipdhangar1329
    @sandipdhangar1329 2 ปีที่แล้ว +14

    हे सर्व मटेरियल आम्हाला रेगुलार भेटेल का

    • @rodneyclooney1
      @rodneyclooney1 2 ปีที่แล้ว +3

      Sandip material tay detil. Parantu divsala 100 zhadu kunala viku. Ani kasa?

  • @dhananjaygarad7956
    @dhananjaygarad7956 2 ปีที่แล้ว +1

    नंतरचा रॉ मटेरियल कोण देणार आणि त्यासाठी किती पैसे लागतील.

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 2 ปีที่แล้ว +10

    खुपच छान माहिती . सुरूवात करायला हरकत नाही.
    👌👌

  • @sharadchatse4464
    @sharadchatse4464 2 ปีที่แล้ว

    परत रो मटरेल विकत घेण्यासाठी तुमच्याकडं किती रुपये चार्ज केले जातात शिवाय packing साठी एक वेगळी मशीन तिच्यासाठी किती खर्च.

  • @sangammarathimatkasangamma7257
    @sangammarathimatkasangamma7257 2 ปีที่แล้ว +6

    छान दादा असेच नवीन व्हिडिओ बनवा
    जय महाराष्ट्र 🙏

    • @businessmajha
      @businessmajha  2 ปีที่แล้ว +1

      नक्की साहेब video ला Like व share करा

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 2 ปีที่แล้ว +23

    Actually it is very Nice & benefit video.Vishakha mam 's idea is super. Thanks for your Video👌👌

    • @rashmimandke6147
      @rashmimandke6147 2 ปีที่แล้ว

      अभय। क्ष क्ष ख क्षखक्ष क्ष आक्षाक्षा म क्ष। म म मायक्रो कस गमक क्ष ख। खखखखख़टठं

    • @prashantmohite6849
      @prashantmohite6849 2 ปีที่แล้ว

      @@rashmimandke6147 dada aamala gaunkur cha vyavsay kraycha ahe sangal ka plz

    • @raosahebmali7359
      @raosahebmali7359 2 ปีที่แล้ว

      🙏🙏

    • @surendrajoshi8561
      @surendrajoshi8561 2 ปีที่แล้ว +1

      Very nice

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 2 ปีที่แล้ว

    झाडू तर छान आहेच पण झाडू वाली पण मस्त आहे. ❣

  • @nandagaikwad1010
    @nandagaikwad1010 2 ปีที่แล้ว +3

    Thanks for sharing this useful business ideas information. 🙏🌹👍👍

  • @ashamotekar9363
    @ashamotekar9363 2 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन ताई असे हिडीओ पाठवत राहा असे ची नवीन काही आवडले नकी करु फक्त माल विकन्यात अडचन आहे त

  • @somanathjadhav6295
    @somanathjadhav6295 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली आहे थँक्यू 🙏

  • @dryuvrajkadam-318
    @dryuvrajkadam-318 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 2 ปีที่แล้ว +7

    खुपच छान माहिती.

  • @anjalidhonde5301
    @anjalidhonde5301 2 ปีที่แล้ว

    खूपच छान आहे हा व्यवसाय.तुम्ही कुठे रहाता

  • @vilaskhade6890
    @vilaskhade6890 2 ปีที่แล้ว +20

    There was no discussion on cost of production selling price in vedios.

  • @vijayniwate2917
    @vijayniwate2917 2 ปีที่แล้ว

    खूपच कौतुकास्पद

  • @vijayaandhare784
    @vijayaandhare784 2 ปีที่แล้ว +5

    Madam tumhi machine chi advertise krta he ka? Ka tuhmi swataha ha business krta

    • @rodneyclooney1
      @rodneyclooney1 2 ปีที่แล้ว +1

      Yasss machine is the real biz here. Zhadu kuthay shaknaar amhi yaar divsala 100.

  • @belasamant5663
    @belasamant5663 2 ปีที่แล้ว

    Mast aahe video
    Aamhala yachi mahiti havi hoti kashi milel
    ,मार्गदर्शन करा

  • @sapanasilai
    @sapanasilai 2 ปีที่แล้ว +13

    Plzz maza ya chalan la promotion kara maza mummy ch channel ahha 🙏

  • @vinayakvasage6023
    @vinayakvasage6023 2 ปีที่แล้ว

    झाडू पॅकिंग करायच्या अगोदर मॅडमनी झाडूला तारेने बांधले नाही.व्यवसाय छान आहे असेच व्यवसाय लोकांपर्यंत पोहचवा.

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 2 ปีที่แล้ว +6

    व्यवसाय चांगला आहे ! पण विकण्यासाठी थोडी धावपळ करावीच लागणार !

    • @rodneyclooney1
      @rodneyclooney1 2 ปีที่แล้ว

      Ho sir. I find it impossible task. But for vinayak machines..its a brisk biz of machines selling at whopping 8500/-

  • @imranmohd761
    @imranmohd761 2 ปีที่แล้ว

    Madam ek zhadule jevdha time lagla tumchya machinne tevdhya timat up ani bangal che lok without machin mhanje lakdachya thoklyavar aptun 3 zhadu banvatat ani 8500 chi machin kashale ghyachi sudhakar bhau kaun kharchat taktA Marathi mansale raja direct banvale sangana

  • @niveditabhoir1916
    @niveditabhoir1916 2 ปีที่แล้ว +4

    Sir mal ha business kryach ahe plz details mde information dya

    • @rodneyclooney1
      @rodneyclooney1 2 ปีที่แล้ว

      Bhoir ji. Vdo bagitlat ki nahi tumhi. 100 vela number flash hot hota na screen var ..nakki kay bagitlat tumhi?

  • @minakshichannel8624
    @minakshichannel8624 ปีที่แล้ว +1

    Very very very good mam&sir I am interested in this business.

  • @varshamunde2522
    @varshamunde2522 2 ปีที่แล้ว +4

    Great job

  • @varshuamuvlog3238
    @varshuamuvlog3238 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती सगितली sir
    मला ह्याची खरंच गरज आहे स्वतःच काही तरी करावं वाटत घर शाभालात
    स्वतःच काही तरी असावं वाटत खूप इच्छा होती

  • @oneplustwo5t441
    @oneplustwo5t441 2 ปีที่แล้ว +18

    She is beautiful ❤️

    • @AajanmaHindu
      @AajanmaHindu 2 ปีที่แล้ว

      and what was the business about?

    • @AajanmaHindu
      @AajanmaHindu 2 ปีที่แล้ว +1

      (precisely for this) video is worth watching again and again!!

  • @meenachavan7878
    @meenachavan7878 2 ปีที่แล้ว

    गृह उद्योग हा चांगला आहे याबाबत आम्हाला जादा मार्गदर्शन हवे. हा माल कुठे मिळतो हे सुद्धा आम्हाला कळवा.

  • @anishhode9072
    @anishhode9072 2 ปีที่แล้ว +11

    Tayar mal tumhi ghenar ka?

    • @rodneyclooney1
      @rodneyclooney1 2 ปีที่แล้ว +1

      Good Q. No way they wont my dear.

  • @balajishinde9903
    @balajishinde9903 7 หลายเดือนก่อน

    कच्चा माल होलसेल मध्ये कोठे मिळेल, व एका झाडू मागे मारजीन किती आहे.

  • @ramchandramatkar6458
    @ramchandramatkar6458 2 ปีที่แล้ว +4

    Very nice madam
    I will think about this business 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @tablamusicsharad5843
    @tablamusicsharad5843 7 หลายเดือนก่อน

    Very nice madam too good.. thanks for sharing..

  • @dineshwadekar1514
    @dineshwadekar1514 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan video ahe....🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼☺☺☺

  • @tmvgaming8388
    @tmvgaming8388 ปีที่แล้ว

    Nanatr lagnara kchaa mal tumhi provide karnar ka aani tyache charges kiti astil.

  • @yeshwantjambhle5196
    @yeshwantjambhle5196 2 ปีที่แล้ว +4

    मसिन घर पोच मिळेल का?

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 ปีที่แล้ว

    खोऱ्यांने पैसा कमवा म्हणजे पैसा म्हणजे माती आहे का?
    परिश्रम तर करायला हवे तरच पैसा कमवू शकतो.

  • @ujwalapatil3038
    @ujwalapatil3038 2 ปีที่แล้ว +3

    Nice business idea mam 👌👌

  • @chandrakantjadhav998
    @chandrakantjadhav998 2 ปีที่แล้ว

    Jr he ghyayche asel tar payment konakade pathvave kiti divasat mashin milel

  • @nandlalpawar3463
    @nandlalpawar3463 2 ปีที่แล้ว +3

    Very good ideas to our maharastriyans

    • @jayshreegori140
      @jayshreegori140 2 ปีที่แล้ว +1

      Achha to ye Idea sirf maharashtriyano ke liye he??? Parprantiyo is Idea ko nahi apna sakte ???😀😀😀
      Please yar ab to prantvad chhodo ekismi sadi me ji rahe he ham log....🙏😀
      Hamare pyare desh ko age badhane ke liye or kuchh na kar pao to Kam se kam prantvad ko chhod kar rashtravadi bano... Or is desh ke nagrik hone ka apna neitik kartavy nibhao.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
      Jay hind🇮🇳🇮🇳
      Jay bharat🇮🇳🇮🇳🙏

  • @laxmanbhakre9575
    @laxmanbhakre9575 2 ปีที่แล้ว

    तुम्ही लोक विडिओ बनवताना rate सगळे टाकत जा आणि रो मटेरियल चा काय कुटून आणायचे आणि आणि कसे विकायचे सांगा??

  • @ranjeshpardhi9169
    @ranjeshpardhi9169 2 ปีที่แล้ว +3

    Thank you madam

  • @rajshingare3081
    @rajshingare3081 ปีที่แล้ว

    pratyek vyaktila sales cha problem yet asto, tar sales sathi tumhi kahi option devu shakta ka?

  • @bybandunile
    @bybandunile 2 ปีที่แล้ว +14

    👌👌👍👍

  • @GP9599SHIVBHAKT
    @GP9599SHIVBHAKT 2 ปีที่แล้ว

    नंतर लागणारा कच्चा माळ १०००झाडू बनविण्यासाठी किती किंमत मोजावी लागेल

  • @neetashinde1906
    @neetashinde1906 2 ปีที่แล้ว +4

    👌👍

  • @rambhosale930
    @rambhosale930 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली आहे आपण मला वाटते की हा व्यवसाय खेड्यात मी चालू करु शकतो का जर तुम्ही मला तुमचा पंता दिला तर खुप बरेच होईल या साठी सरकारने काही अटी आहे का जरा कळवले तर खुप बरेच होईल कारण आपण नवीन व्यवसाय चालू करायचे आहे ना तर पेपर्स काही लागतात का जसे की कंपनी जया नावाने चालू करायचे आहे ते sophisticate license लागते का किंवा जवळच्या तालुक्यातील आॅफिस चे व्यवसाय चालू करायचे आहे तया चे पेपर्स लागतात का 🙏🙏

  • @SunilPawar-mw6ch
    @SunilPawar-mw6ch 2 ปีที่แล้ว +4

    Fakt raw materials milel ka