मॅडम छान व्यवसाय आहे एकूण खर्च किती होईल सांगाल का प्लीज कारण कोरोणा मुळे बिजनेस मधे फार नुकसान होऊन आता घरीच आहे पैश्याची फार गरज आहे कमी खरचात व्यवसाय आहे म्हणून रिक्वेस्ट पाठवली आहे
व्यवसाय साठी मशीन घेतो मी ते चालवण्यासाठी तुम्ही दोहेही कामाला येतका आमच्या कडे तुम्हा दोघांनी कामाला यायचं बरका .... येनारणा तुम्ही....आपण काम सुरू करूया
Zero rupya made chalu hoto mnlat madam mala khoop grj ahe mi berojgar ahe sadya mazakade paise nahit mala machin chi grj ahe popcon cha vaysay krnyasati aplya compani cha no. Dist nahi screen vrti
मला रस काढण्याची मशीन फार आवडली 👌👌👌👌
कमाल.आहे.म्याडम.तुमचि.मशिन.ऐवड्या.मोठ्या.कडक.ऊसाला.सहज.गिळते.आत.गेल्यावर.खालि.रस.ऐकाच.रट्यात.गळते.त्याऊसात.शिलक.काहिच.राहत.नाहि.मिशण..चे.तूमच्या.छेद्र.पण.मोठे.आहे.सहज.ऊस.किति.मोठा.आसो.त्याला.ऐका.झटक्यात.रस.गळतो.तूमचि.मशिण.मला.खुपच.आवडलि
खूप छान माहिती दिली.फक्त बॅकग्राऊंड म्युझिक कमी आवाजात किंवा बंद करा.
श्री समर्थ इंडस्ट्रीज लातूर (मशीन निर्माता) +91 76669 11854
पॉपकाँन मशीन आहे का
मशीन मध्ये रस टाकल्यावर उत्तर होतो छान मॅडम जबरदस्त आ***
छान आहेत सर्व प्रकार
चुकून शब्द कसा आहे माझा मदत त्या जागी मराठी माणसाची हिंमत पाहिजे असे वाचा.
Very nice i like it. I also want to start business.
मला ईच्छा आहे आणि गरजू आहे. मी एका पायाने अपंग आहे. खूप गरज आहे मॅडम 🙏🙏
मॅडम मदत करा. मला 🙏
Govt kdun subsidy gya
Mam very nice idea
तुमचे बोलणे खूप छान वाटले
मस्त.आहे
पॉवर सप्लाय चे सांगितले नाही कारण रस्त्याच्या कडेला पॉवर कोठून आणार?
Khup Chan khup Chan madam Tumi far chan dista. Cinema kana hi try karon pahat
छान माहिती
छान माहिती दिली
खूप छान माहिती दिलीत 👌👍
Veery. nice
सुंदर पलक मँडम तुमची व्यवसाय ची माहिती 👌
😮खरच ऊस किती मोठा आहे
आणि तो आपोआप आत जातो
रस पण गळतो
मॅडम मला पण पाहिजे 😮😮
तुमच्याकडे असणारी मशीन मला आवडली आहे
खुपच छान माहिती.दिली.पलक.जी
वेवासाय पेक्षा मॅडम लाय भारी खूप
खरी प्रतिक्रिया
Madam tumhi pan popcorn sarke Sundar mahiti dili👌👌👌
I like this business
Good information🦄
120 रु किलो आहे 20 रु नाही लोकांना फसवू नका
Very nice.
पालक mam छान presentation
Nice information
आभारी. आहे
madam lay bhari
Thank you so much s industry, very helpful video and products.
खुपच छान
thanx
Nice
👌👌
Shunn paishat mhanun sangata aani hetar hajarachya gharat aahe
Very good
Thanks
पलक मॅडम तुम्ही आमच्या येथे या आणि स्वतः व्यवसाय करा आम्ही तुम्हाला जागा देतो तुम्हाला चांगला फायदा होईल.
👍👍👌👌
Khup Chan,,,
खूप छान माहिती दिली मॅडम मशीन कुठे भेटेल
Madam आपल्याकडे असणाऱ्या मशीनची किमतीची कल्पना द्यावी
Wow..very helpful video..thank you sir..
Khup chhan vyavsay aahe mashinchi kimmat ky aahe madam
Khup chan madam मला khup गरजे chi ahe🙏 kashi कुठे मिळाली तर बरे hoeil 🙏please
खुप छान बिझनेस आहे
मला पण करायचा आहे
मी दिव्याग आहे
मॅडम छान व्यवसाय आहे एकूण खर्च किती होईल सांगाल का प्लीज कारण कोरोणा मुळे बिजनेस मधे फार नुकसान होऊन आता घरीच आहे पैश्याची फार गरज आहे कमी खरचात व्यवसाय आहे म्हणून रिक्वेस्ट पाठवली आहे
Sudhakar 👍
धन्यवाद मित्रा
Mam, thankyou very much for your useful demo & very soft speech. How much cost popcorn machine & sugar cane machine ?
या व्यवसायातील लोक माशा मारत बसलेत सध्या.
झाडांच्या पालापाचोळा गोळा करून कुठला व्यवसाय सुरू करता येईल? मार्गदर्शन करणार का?
Sendriy khat tayar krun viku shakato. Kinda bio Gas saathi vaparu shakato
Supar
Best Bussiness information
thanx sir जी
Yes
खूप सुदंर बिजनेश आहे पण मशीनची किंमत काय सांगितली नाही 🙏🏻
मॅडम रस्त्याच्या कडेला लाईट कुठून आणायची लाईट बद्दल काय तुम्ही सांगितलंच नाही
व्यवसाय साठी मशीन घेतो मी ते चालवण्यासाठी तुम्ही दोहेही कामाला येतका आमच्या कडे तुम्हा दोघांनी कामाला यायचं बरका .... येनारणा तुम्ही....आपण काम सुरू करूया
हे मशीन कोठे मिळेल. व लाईट सोय कशी कराची
उसाचा बसची मशिन वाईट वर चालते कि चार्चींग वर ते सांगा
व पॉपकन ची मशिन पण कशावर चालते
Nice 👌👌👌👍
Zero rupyat vyavasay suru Karu shakto machine ghyayla material ek vasarlat madam tyala pawar supply pan lagto
मॅडम ची मराठी कच्ची आहे, रस
Mayadam tumcyakade asnarya machine chi keemat sanga please
साहेब विडिओ करणार त्या पेक्षा हाच धंदा करा
Cotan cupnichi mashin uooss chi main kite Kumar ahay? Mala garret full time job karychaahey
मॉडम कडक
Machine is repairable or.npt inform
जा लयं गेलीत अशी
Madam,sir machine chi kimmat tari saga
Very nice explain mam
Thank you sir
It's my pleasure
Tai usa dhuvayla lagto ,tasayla lagto
PRICE SAGAVAYAS KYA ISSU AHE BUSINESS WOMAN
मी 1महिला आहे मला गरज आहे काय ही मशीन मला मिळू शकेल का 0 रुपयात तर सांगा
Zero rupya made chalu hoto mnlat madam mala khoop grj ahe mi berojgar ahe sadya mazakade paise nahit mala machin chi grj ahe popcon cha vaysay krnyasati aplya compani cha no. Dist nahi screen vrti
दोन्ही मिशन ची किंमत व लाईट वर चालते किंवा बॅटरीवर चालते ते सांगा
❤❤❤❤
Bai khup bhav khat ahe sadhi kimat pn sangt nay ani 5 lokana free denar mhne machine
No music please 🙏🙏
Usacya rachi masin kiti la ahe madam
उसाचा रस काढायच्या मशीन बॅटरी/ वीज वर चालते का? किंमत सांगा
मशीन ची किंमत
Madam popcan machinchi prize kiti ahe te mala kalwa karan to beauznes shan watto
What about the man price?
दिवेगणं साठी धंदा केरनेसाठी किती पैसे लावावे लागतील आमला मशीनची गरज आहे
Kimat sanga yala paise lagtat kay.
Price of both machine
Machine price kiti ahe
Mashin kiti la aahe pop con ch
Ras.kadnyachya.machinci
MRP.kiti
Khup chhan ahe business 👌🏻pan mashin kothe milte va kimat kiti?
👍👍🙏🙏
मॅडम मी पण खूप गरजू आहे मला पण व्यवसाय करायचा आहे
मशीन ची price सांगा
पाॅपकाॅन मशिन ची किंमत किती कुठे भेटेल
9309815400 कॉल करा
Madam मलापण करायचा आहे popcorn cha व्यवसाय काय तुम्ही मला मदत कराल मी एक गृहिणी आहे मला 3 मुली आहेत लहान आहेत मला तुमची मदत हवी आहे reply dya madam
It's amazing mam
Prise mam
पॉपकॉर्न च्या मशीनचा price विचारताय का तुम्ही
Price
😊😊
Comments karnarya bhikar pravrutichya purushanchi kiv yete nakki hya purushyanchya ghari aaya bahini aahet ki nahit ashya purushanchi thobade chhaplene phodavishi vattat
Tumhala kasla rag Aala Madam
ऊस किती मोठा असला तरी या मशीनमध्ये जातो का
मला यल गरज आहे मला दया 👏👏👏👏👏
दोन्ही मशीन कुठे मिळेल आणि त्याची किंमत काय आहे