जिंजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा उत्तम नमुना आहे आपल्या महाराजांनी भविष्यात असेच काहितरी घडेल ह्याचा अचूकपणे वेध घेऊन इतक्या दूर इतकी भव्य दुर्गपुनर्निमिती केली की त्याला तोडच नाही, खरोखरच राजारामांचे व स्वराज्याचे प्राण वाचवणारा दुर्ग. तामिळनाडू पर्यँत मराठा वीरांनी स्वराज्याचा लढा नेलेला व बलाढ्य दुर्गांवर भगवा ध्वज फडकावलेला हा इतिहास फारच कमी लोकांना ठाऊक असतो, मराठ्यांचा हा पराक्रमी इतिहास आजच्या जेंझी टेक्नोसॅव्ही मराठी तरुणाईला सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. वेल्लोर, साजरा, गोजरा, जिंजी आणि त्यापुढे ही बऱ्याच मराठी पाऊलखुणा ह्या दक्षिणदिग्विजय मोहिमेत दाखवण्याचा आमचा प्रयत्न राहील आपण येणारे सर्व भाग नक्की बघा ही विनंती
Thank you for watching and appreciating our work!! Kindly forward this video to your family & friends and help us for spreading this historical information to many more people.
संताजी घोरपडे व धनाजी जाधव हे मराठी मातीला मिळालेले दोन अमोल योद्धे होते. स्वराज्याच्या पडत्या काळात जिद्दीने शिवविचार जिवंत ठेवणारे हे दोन महान सेनापती होते
आपले व्हिडियो जास्त मोठे असतात पण यात प्रत्येक लहान सहान गोष्ट नमूद असते. व्हिडिओ पाहून मनात गोंधळ निर्माण होतो की आपण जे दाकवले आहे या पेक्षा जास्त काय पाहणार आणि एक उत्सुकता निर्माण होते की आपण प्रत्यक्ष जाऊन बघायलाच हवे. काही ठिकाणे अशी आहेत की मी आधी पाहिले आहेत नंतर व्हिडियो आणि काही ठिकाणी आपले व्हिडिओज पाहून गेलो आहे
धन्यवाद सर सर्व इतिहासप्रेमींना व दुर्गमित्रांना किल्ल्यावर असणारे सर्व ऐतिहासिक अवशेष नीटपणे समजावे, त्यांची ऐतिहासिक माहिती मिळावी व असाच एक एक दुर्ग संपूर्ण चित्रित करून छत्रपतींच्या दौलतीमधील सर्व दुर्गांची एक डिजिटल लायब्ररी तयार व्हावी जेणेकरून भविष्यातील तरुणपिढीला एका क्लिकवर मराठयांचा इतिहास समजू शकेल हेच आमचया चॅनेलचे उद्दिष्ट आहे म्हणूनच जास्तीजास्त अचूक व जितके शक्य होईल ते सर्व दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो
जिंजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा उत्तम नमुना आहे आपल्या महाराजांनी भविष्यात असेच काहितरी घडेल ह्याचा अचूकपणे वेध घेऊन इतक्या दूर इतकी भव्य दुर्गपुनर्निमिती केली की त्याला तोडच नाही खरोखरच राजारामांचे व स्वराज्याचे प्राण वाचवणारा दुर्ग
नक्कीच आम्ही मंदिरांवरही शक्य होईल तेथे माहितीपट निर्माण करू सामान्यतः प्रसिद्ध मोठ्या मंदिरात चित्रीकरण करू देत नाहीत , अनेकदा गर्दी मुळे जमत नाही म्हणून मंदिरांचे भाग कमी प्रदर्शित करतो
खुप सुंदर तेजस सर....👍🚩छत्रपती शिवरायांची दक्षिण दिग्विजय मोहीम 🚩
जिंजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा उत्तम नमुना आहे
आपल्या महाराजांनी भविष्यात असेच काहितरी घडेल ह्याचा अचूकपणे वेध घेऊन इतक्या दूर इतकी भव्य दुर्गपुनर्निमिती केली की त्याला तोडच नाही, खरोखरच राजारामांचे व स्वराज्याचे प्राण वाचवणारा दुर्ग.
तामिळनाडू पर्यँत मराठा वीरांनी स्वराज्याचा लढा नेलेला व बलाढ्य दुर्गांवर भगवा ध्वज फडकावलेला हा इतिहास फारच कमी लोकांना ठाऊक असतो, मराठ्यांचा हा पराक्रमी इतिहास आजच्या जेंझी टेक्नोसॅव्ही मराठी तरुणाईला सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे.
वेल्लोर, साजरा, गोजरा, जिंजी आणि त्यापुढे ही बऱ्याच मराठी पाऊलखुणा ह्या दक्षिणदिग्विजय मोहिमेत दाखवण्याचा आमचा प्रयत्न राहील
आपण येणारे सर्व भाग नक्की बघा ही विनंती
खूप सुंदर सर...
खूप खूप धन्यवाद सर
आपल्या प्रतिक्रियेची आम्ही आतुरतेने वाट पहात असतो
Great
छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्ग बांधणीमधील कल्पकता खरच great आहे सर!!
Amezing.
Thank you for watching and appreciating our work!!
Kindly forward this video to your family & friends and help us for spreading this historical information to many more people.
इतकी छान माहिती तुम्ही दिलीत छाती भरून आली! जय शिवराय जय शंभुराजे.
जिंजी किल्ल्याची नऊ भागांची सिरीज आम्ही प्रदर्शित करणार आहोत, जिंजीच्या सम्पूर्ण स्थळदर्शनासाठी व इतिहास जाणून घेण्यासाठी सर्व भाग नक्की बघा ही विनंती
सुंदर विडिओ आणि माहिती ओ सर...
तुमचं विवेचन " अफलातून ".. 👍🏽👌🏽👌🏽👌🏽🙏🏽🙏🏽
आपण आमचे सर्व व्हिडीओ पाहून आठवणीने प्रतिक्रिया देतात त्याबद्द्ल खूप खूप धन्यवाद सर
.....Awesome.....💞
Thank you for watching and appreciating our video !!
धनजी संताजी ग्रेट fighter
संताजी घोरपडे व धनाजी जाधव हे मराठी मातीला मिळालेले दोन अमोल योद्धे होते. स्वराज्याच्या पडत्या काळात जिद्दीने शिवविचार जिवंत ठेवणारे हे दोन महान सेनापती होते
आपले व्हिडियो जास्त मोठे असतात पण यात प्रत्येक लहान सहान गोष्ट नमूद असते. व्हिडिओ पाहून मनात गोंधळ निर्माण होतो की आपण जे दाकवले आहे या पेक्षा जास्त काय पाहणार आणि एक उत्सुकता निर्माण होते की आपण प्रत्यक्ष जाऊन बघायलाच हवे.
काही ठिकाणे अशी आहेत की मी आधी पाहिले आहेत नंतर व्हिडियो आणि काही ठिकाणी आपले व्हिडिओज पाहून गेलो आहे
धन्यवाद सर
सर्व इतिहासप्रेमींना व दुर्गमित्रांना किल्ल्यावर असणारे सर्व ऐतिहासिक अवशेष नीटपणे समजावे, त्यांची ऐतिहासिक माहिती मिळावी व असाच एक एक दुर्ग संपूर्ण चित्रित करून छत्रपतींच्या दौलतीमधील सर्व दुर्गांची एक डिजिटल लायब्ररी तयार व्हावी जेणेकरून भविष्यातील तरुणपिढीला एका क्लिकवर मराठयांचा इतिहास समजू शकेल हेच आमचया चॅनेलचे उद्दिष्ट आहे
म्हणूनच जास्तीजास्त अचूक व जितके शक्य होईल ते सर्व दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो
राजाराम महारांज्यांचे प्राण वाचवणारा नि राज्य वाचव नारा दुर्गम
जिंजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा उत्तम नमुना आहे
आपल्या महाराजांनी भविष्यात असेच काहितरी घडेल ह्याचा अचूकपणे वेध घेऊन इतक्या दूर इतकी भव्य दुर्गपुनर्निमिती केली की त्याला तोडच नाही
खरोखरच राजारामांचे व स्वराज्याचे प्राण वाचवणारा दुर्ग
दुसरा रायगड स्वराज्याचा रक्षण करते
अगदी योग्य बोललात सर
जिंजी खरच स्वराज्याचा रक्षणकर्ता किल्ला आहे
आपण मदिर सीरिज करावी यातून फार उपुकत्त माहिती मिळते की जी इतर फार मिळत नाही
नक्कीच आम्ही मंदिरांवरही शक्य होईल तेथे माहितीपट निर्माण करू
सामान्यतः प्रसिद्ध मोठ्या मंदिरात चित्रीकरण करू देत नाहीत , अनेकदा गर्दी मुळे जमत नाही म्हणून मंदिरांचे भाग कमी प्रदर्शित करतो