गाढव डाव्या बाजूला उभं असलं की ते विद्वान असते | भाऊ तोरसेकर | Bhau Torsekar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 226

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 12 วันที่ผ่านมา +50

    प्रचंड स्मरणशक्ती, सांगण्याची उत्तम हातोटी आणि स्पष्ट मतं असणारे भाऊ हे सर्वांसाठी मोठे मार्गदर्शक आहेत..

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 17 วันที่ผ่านมา +77

    इटालियन मायनो व राहुल गांधी यांच्या पासुन देश वाचवला पाहिजे.हे अस्तनी मधला विस्तव आहेत.

  • @rajendrabhangale4572
    @rajendrabhangale4572 16 วันที่ผ่านมา +129

    खरंच वयानुसार भाऊची स्मरण शक्ती . वाखाणण्यासारखी आहे.

    • @sandhyakulkarni6765
      @sandhyakulkarni6765 13 วันที่ผ่านมา +5

      Vyanusar chukle jesht asle tri mhana

    • @satishtunge5385
      @satishtunge5385 13 วันที่ผ่านมา +1

      भाऊ तोरसेकर साहेब तुम्ही पत्रकार नसून भाजपचे प्रचारक आहात😂😂😂😂

    • @satishtunge5385
      @satishtunge5385 13 วันที่ผ่านมา

      भाऊ तोरसेकर साहेब तुम्ही पत्रकार नसून प्रचारक आहात😂😂😂😂

    • @SunilNetake
      @SunilNetake 13 วันที่ผ่านมา +8

      कोणाचा ही प्रचारक असेनात का! आपण यांच्या प्रमाणे अभ्यास करून बोलले पाहिजे!!

    • @milindrokde7233
      @milindrokde7233 13 วันที่ผ่านมา +5

      कोणतीही व्यक्ती तटस्थ नसते, ती कोणत्या तरी एका बाजूची असते.

  • @vidyadharjoshi577
    @vidyadharjoshi577 12 วันที่ผ่านมา +26

    😢 आदरणीय भाऊ, आजचा व्हिडिओ ऐकून पाहून असं वाटतं की आज आपल्यासारखे किमान पाचशे भाऊ आपल्या देशात प्रबोधनासाठी असले पाहिजेत. भाऊ तुम्हाला ईश्वराने दीर्घायुषी करावं, एवढीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

    • @satishsoman66
      @satishsoman66 11 วันที่ผ่านมา +3

      भाऊ तोरसेकर ह्यांच्या भाषणात जो पर्यंत टी बाळू टी राजू नाव येत नाहीत, तो पर्यंत त्यांचे विचार ऐकण्यासाठी असतात. पण ही दोन नावे आली की त्यांचे विचार योग्य नसतात

  • @babuvijapure7384
    @babuvijapure7384 13 วันที่ผ่านมา +25

    भाऊ तुमचे किती आभार मानावे मला समजत नाही ,कारण तुम्ही अप्रत्यक्ष राष्ट्र उभारणीच्या कामात सहकार्य करत आहात

  • @pranalipradhan9054
    @pranalipradhan9054 13 วันที่ผ่านมา +50

    भाऊ तोरसेकर आपल्याला ऐकायला मिळते ही पर्वणी आहे. सत्य समाजापुढे आणून आपण उत्तम प्रबोधन करत आहात.

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR 14 วันที่ผ่านมา +47

    भाऊ तोरसेकर म्हणजे पत्रकारितेचा हिमालय आणि त्यांचा विविध विषयांचा व्यासंग म्हणजे हिमालयाचे एव्हरेस्ट शिखर. 👏👏👏🙏

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 16 วันที่ผ่านมา +85

    भाऊ तोरसेकर म्हणजे ज्ञानाचा सागर आहेत, प्रचंड माहिती मिळते आहे,❤❤🎉🎉

    • @sanjayshirsikar3506
      @sanjayshirsikar3506 14 วันที่ผ่านมา +4

      सुंदर वर्णन केलय आपण भाऊंच

    • @AshokShilwant-i8p
      @AshokShilwant-i8p 14 วันที่ผ่านมา +4

      really great 👍

  • @anilkadu8428
    @anilkadu8428 16 วันที่ผ่านมา +77

    आदरणीय श्री भाऊ खूप सुंदर व्याख्यान ! या वयात तुमच्या स्मरण शक्ती तुमचं अभ्यास ! भाऊ तुम्ही बोलत रहा आम्ही ऐकत राहू ! अनिल कडू सातारा

    • @SK-ob3hm
      @SK-ob3hm 11 วันที่ผ่านมา +1

      भाऊ नी काय उपटली, कोना वरती पण बोलायचे स्वतःचे काय कर्तुत्व?

  • @raghunathkelkar2196
    @raghunathkelkar2196 14 วันที่ผ่านมา +83

    भाऊ, तुमच्या चरणी नतमस्तक, ग्रेट आहात, पत्रकाराची खरी जबाबदारी जाणवून दिलीत. 😊

  • @pradeepdamle8237
    @pradeepdamle8237 13 วันที่ผ่านมา +21

    भाऊसाहेब तुमच्या ज्ञानाला आणि तुम्ही दिलेल्या सर्व संदर्भीय विश्लेषणात्मक विवेचनाला त्रिवार प्रणाम. आजपर्यंत एव्हढे बारीक संदर्भ कुठल्याही राजकारणाशी संबंधित व्यक्तीने दिलेले नाहीत. याचे कारण त्याविषयीचे त्या व्यक्तींचे असणारे अज्ञान आणि अभ्यास नसणे.

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 14 วันที่ผ่านมา +15

    अतिशय सुंदर व सोप्या भाषेत संविधाना चे महत्व समजावून सांगितले.भाऊंना नमस्कार.

  • @arunalokare7934
    @arunalokare7934 11 วันที่ผ่านมา +2

    खरे विद्वान, विचारवंत, अभ्यासक, मार्गदर्शक भाऊ तुम्हाली कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @deepakdahibawkar3544
    @deepakdahibawkar3544 13 วันที่ผ่านมา +8

    भाऊंना निरंतर ऐकत रहावं असं भारदस्त व्यक्तिमत्व
    भाऊंना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤💐🙏

  • @vishalmalvadkar7330
    @vishalmalvadkar7330 14 วันที่ผ่านมา +65

    भाऊ न मुळे आम्हा सर्व सामान्यांना राजकारण कळू लागले... एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व भाऊ... अप्रतिम....

  • @kisanrahatal1789
    @kisanrahatal1789 15 วันที่ผ่านมา +29

    भाऊला.पद्धमश्रीच.हवीच

    • @sanjayshirsikar3506
      @sanjayshirsikar3506 14 วันที่ผ่านมา +1

      I support

    • @ravindrawagh3600
      @ravindrawagh3600 13 วันที่ผ่านมา +1

      I.also😊

    • @dattasurve1119
      @dattasurve1119 13 วันที่ผ่านมา +1

      खरोखर भाऊ ग्रेट आहेत.

    • @nimanaik2151
      @nimanaik2151 13 วันที่ผ่านมา +1

      खरचं भाऊ ग्रेट आहेत

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 12 วันที่ผ่านมา

      Nahi khar mhanaje Bharatratn 🙏

  • @anantsuryawanshi8311
    @anantsuryawanshi8311 13 วันที่ผ่านมา +5

    खूप सुंदर विवेचन. भाऊंना मानाचा मुजरा. सत्य समाजापुढे आणून भाऊ उत्तम प्रबोधन करत आहेत. सलाम भाऊंना.

  • @manglatikale3140
    @manglatikale3140 14 วันที่ผ่านมา +11

    माहितीपूर्ण भाषण.. धन्यवाद भाऊ तोरसेकर.

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 13 วันที่ผ่านมา +12

    सगळे विरोधी पत्रकार व टीव्ही चॅनेलवाले याना एकटे
    भाऊ तोरसेकर पुरून उरतात.सत्याला धरून मुद्दे व अफाट माहिती यामुळेच
    त्याना हे शक्य झाले आहे.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 13 วันที่ผ่านมา +7

    सर्व सामान्य जनांना राजकारण विस्तृत पणे समजावून सांगणारा महान पत्रकार,भाऊ,,,

  • @anilparab9552
    @anilparab9552 14 วันที่ผ่านมา +14

    खुप सुंदर विवेचन . भाऊंना मानाचा मुजर. सलाम त्यांच्यातील खुशाग्र पञकारी केला.

    • @milindlagwankar3342
      @milindlagwankar3342 10 วันที่ผ่านมา

      *कुशाग्र पत्रकारितेला* 😊

  • @DigambarChavhan-ni8jx
    @DigambarChavhan-ni8jx 9 วันที่ผ่านมา +1

    काय अभ्यास,काय स्मरणशक्ती,काय व्याख्यानची लकब नमन आहे भाऊ तुम्हाला

  • @ushasoman75
    @ushasoman75 13 วันที่ผ่านมา +8

    आपल्या भाषणाचा शब्दन् शब्द ऐकण्यासारखा असतो. शहाणे करून सोडावे सकल जन चा विडाच आपण उचलला आहे.नमस्कार.❤❤

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 14 วันที่ผ่านมา +13

    नमस्कार सर,
    भाऊ तुमच्या कडून इतिहास, भूगोल, ना.शास्त्र ते 21 व्या शतकातील विज्ञान पर्यंत सर्व विषयांतील ज्ञान मुबलक ज्ञान प्राप्त होते.
    💐🙏🙏🙏

  • @yashwantnagam5583
    @yashwantnagam5583 13 วันที่ผ่านมา +9

    भाऊ तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो. आजचे राजकारण समजण्यासाठी तुमची देशाला गरज आहे.

  • @GunwantP-r2m
    @GunwantP-r2m 12 วันที่ผ่านมา +7

    अत्यंत परखड व मुद्देसूद भावू ईश्वर तुमहाला दीर्घायुष्य लाभो

  • @vijaymayekar422
    @vijaymayekar422 13 วันที่ผ่านมา +5

    Great.....Bhau..... Dhanyawad सर्कल मराठी...

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 15 วันที่ผ่านมา +27

    भाऊ भारी विद्वान् आणि परखड विचार मांडण्याची हातोटी विलक्षण .... संपूच नये असे वाटते... As good as usual...

  • @latamehta9241
    @latamehta9241 13 วันที่ผ่านมา +5

    ज्ञान , अनुभव, स्मरणशक्ती, वास्तवाचं भान , मांडणी सर्वच अथांग असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय भाऊ. जय हिंद

  • @arunyadav6412
    @arunyadav6412 13 วันที่ผ่านมา +10

    बहूआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे फक्त भाऊ

  • @maheshtribhuvane3988
    @maheshtribhuvane3988 14 วันที่ผ่านมา +10

    खुप छान.. भाऊसाहेब असेच चांगले व्हिडिओ आना .. लोकांना ज्ञान द्या...डोळे उघडा.. आपले अभार 😅

  • @vijayaapte8498
    @vijayaapte8498 13 วันที่ผ่านมา +2

    भाऊ, आपल्याला त्रिवार वंदन,आपल्यासारखे संवेदनशील , समाजाच्या प्रगतीसाठी,शांततेसाठी लोकांना मार्गदर्शन करणारे,आणि कुणाच्याही रागालोभाची पर्वा न करता स्पष्ट भूमिका घेणारे,माझे आदर्श.

  • @rashmipadture5019
    @rashmipadture5019 9 วันที่ผ่านมา +1

    सलाम आहे खरोखर.प्रचंड माहितीचा खजिना.उत्तम स्मरणशक्ती🎉🎉

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 13 วันที่ผ่านมา +8

    🙏 आदरणीय श्री. भाऊ आपणास साष्टांग नमस्कार. इतकं अफाट वाचन, स्मरणशक्ती, योग्य मार्गदर्शन, टीका पण सोदाहरण धन्यवाद. सदर व्याख्यान आयोजित केल्याबद्दल आयोजकांना पण धन्यवाद. यांच्यापुढे एबीपी माझाची मुलाखत काहीच नाही. कृपया भाऊंचै.व्याख्याने अजून आयोजित करा. दोनदा ऐकल्याशिवाय समजणार पण नाही 👌👍⚘

  • @ashashah7967
    @ashashah7967 14 วันที่ผ่านมา +27

    मुझे भी राजनीति माननीय भाऊ को सुनकर ही समझ में आ रहा है और मैं एक भी प्रवचन उनका छोड़ती नही

  • @dineshrajput9986
    @dineshrajput9986 13 วันที่ผ่านมา +4

    अप्रतिम भाऊ तुंहा सतत बोलत राहा आम्ही ऐकत राहू खूपच अभ्यासू व्यक्तिमत्व we सॅल्यूट भाऊ

  • @shankar_handva
    @shankar_handva 9 วันที่ผ่านมา +1

    खूप छान विश्लेषण❤❤❤ चरण स्पर्श गुरुजी🙏🙏🙏

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 15 วันที่ผ่านมา +14

    वा वा वा भाऊ बहोत खूब 🎉🎉🎉❤❤❤👏👏👏🚩🚩🇮🇳🇮🇳🌷🌷🙏🙏👌👌

  • @sahebraogawali7689
    @sahebraogawali7689 14 วันที่ผ่านมา +9

    भाऊ कडून सर्वांना शिकण्यासारखा आहे

  • @rekhadeshpande9822
    @rekhadeshpande9822 13 วันที่ผ่านมา +6

    भाऊ साहेब तोररसेकर यांना असलेली अफाट, अचाट माहिती ऐकून थक्क होतो. मुद्देसूद अभ्यासू भाषण कसं असावं याच अत्युत्तम उदाहरण.. पत्रकारितेच शिक्षण घेताय तर भाऊसाहेब तोरसकरांचा आदर्श समोर ठेवावा .. अप्रतिम विश्लेषण

  • @anaghadani7193
    @anaghadani7193 17 วันที่ผ่านมา +21

    माफिया चे उदाहरण एकदम फिट बसणारे आहे

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 13 วันที่ผ่านมา +6

    भाऊ तुम्हाला त्रिवार वंदन ❤❤❤

  • @nivruttipatil3927
    @nivruttipatil3927 14 วันที่ผ่านมา +9

    भाऊ आपल्याना मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @creatme3
    @creatme3 11 วันที่ผ่านมา +2

    ऐकतच राहावं आदरणीय भाऊंना❤

  • @SanataneeAtheist
    @SanataneeAtheist 13 วันที่ผ่านมา +4

    राजकारणाचा भाऊपिडिया... 🙏🏼

  • @madhushreeganu638
    @madhushreeganu638 13 วันที่ผ่านมา +3

    अक्षरशः कानात प्राण आणून ऐकत होते. अप्रतिम... खरंच भाऊ.. नतमस्तक 🙏

  • @pratapnimbalkar9202
    @pratapnimbalkar9202 13 วันที่ผ่านมา +3

    ‌👍भाऊ तोरसेकर यांचे विचार चांगले आहेत.आपणास दिर्घ आयुष्य लाभो 🙏

  • @mohanindap2
    @mohanindap2 14 วันที่ผ่านมา +10

    Bhau is the best orator, reporter and analyzer.

  • @rameshkshirsagar2699
    @rameshkshirsagar2699 13 วันที่ผ่านมา +9

    स्मरणशक्ति वाखाणन्या सारखी आहे कारण ते सदैव active आहेत!

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 14 วันที่ผ่านมา +8

    The great bhou. Proud of my India.

  • @ShivkumarBhusari
    @ShivkumarBhusari 14 วันที่ผ่านมา +7

    वाह खूप मस्त सर

  • @ashokdarade3020
    @ashokdarade3020 14 วันที่ผ่านมา +6

    Superb Bhau Its very well reality God Bless You Bhau ❤

  • @prakashmedhekar7056
    @prakashmedhekar7056 10 วันที่ผ่านมา +3

    प्रशंसा करण्यासाठी शब्द अपूरे .

  • @vinaypore7831
    @vinaypore7831 13 วันที่ผ่านมา +5

    हल्लीची पिढी किर्तन,प्रवचन ऐकत नाहीत. मन प्रसन्न होते .जन जागृती ,धर्म जागृती होते.आणि ज्ञानातही भर पडते.माझे वय सत्तर आहे.हे भाऊ म्हणतायत ते बरोबर आहे.
    आता ब्रिटेन फळे भोगतोय.कर्माची फळे भोगाविच लागणार.

  • @NitinShinde-h4p
    @NitinShinde-h4p 13 วันที่ผ่านมา +3

    खूप काही नवीन शिकायला मिळाले ... धन्यवाद

  • @सत्यवानसातवसे
    @सत्यवानसातवसे 12 วันที่ผ่านมา +2

    🙏🚩जय हो भाऊ तोरसकर जी🚩🙏🚩कोटी कोटी नमन तुमच्या कार्याला🚩🙏🚩जे हिंदूंना जागे करत आहात🚩🙏🚩जय हिंदुराष्ट्र🚩🙏

  • @RamakanthBadale
    @RamakanthBadale 13 วันที่ผ่านมา +4

    भाऊ अभ्यासू पत्रकार आहेत

  • @rajendrashigvan6936
    @rajendrashigvan6936 16 วันที่ผ่านมา +15

    Bhau your great man i proud of you sir

  • @sitaramborchate7908
    @sitaramborchate7908 9 วันที่ผ่านมา +1

    Apratim abhyasak aahet Shriman Bhau Torsekar aani tyahipeksha tyanchi bhashanatil mandani sudda apratim aahe. Dhanyawad Torsekar sir.

  • @PramodDalvi-m6f
    @PramodDalvi-m6f 11 วันที่ผ่านมา +1

    Nice Vishleshan by our Bhau as always 🎉🎉

  • @narendradesle280
    @narendradesle280 11 วันที่ผ่านมา +1

    😂😂😂😂 देश कोणा पासून वाचवायचा म्हणजे संवीधान कोणा पासून वाचवायचा? खर आहे भाऊ.❤

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 10 วันที่ผ่านมา +1

    भाऊ सभागृहात बोलताना फार गोड आवाज काढतात,अतिशय सुंदर.कुठेही आक्रस्ताळेपणा नाही,का़गावा नाही, मिस्किल!

  • @manojamare8366
    @manojamare8366 5 วันที่ผ่านมา

    आदरणीय भाऊ, आजचा व्हिडिओ ऐकून पाहून असं वाटतं की आज आपल्यासारखे किमान पाचशे भाऊ आपल्या देशात प्रबोधनासाठी असले पाहिजेत. सत्याला धरून मुद्दे व अफाट माहिती यामुळेच त्याना हे शक्य झाले आहे. प्रचंड माहितीचा खजिना.उत्तम स्मरणशक्ती .भाऊ तुम्हाला ईश्वराने दीर्घायुषी करावं, एवढीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

  • @amarborse4928
    @amarborse4928 11 วันที่ผ่านมา +2

    भाऊ तोरसेकर म्हणजे प्रत्रकाराचे महामेरू ❤❤❤

  • @amitkokje83
    @amitkokje83 9 วันที่ผ่านมา +1

    सगळे भाऊंचे गुणगान करणार्यांना माझा एकच प्रश्ण !! यातलं किती आपण आत्मसात करून आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात आणणार आहोत?? कि आपण जे करू शकत नाही त्याला भाऊ वाचा फोडतात म्हणुन फक्त त्यांचे कौतुक करणार !! म्हणजे शिवाजी जन्मावा पण TH-cam वर ......... असेच का ??

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 11 วันที่ผ่านมา +2

    आदरणीय भाऊ साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
    भाऊ तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या तसेच मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏
    तुम्हाला हे नवीन वर्ष चांगल्या आरोग्याचे समृद्धीचे जावो🪔🪔🙏🙏🚩🚩

  • @sopanpokharkar9319
    @sopanpokharkar9319 13 วันที่ผ่านมา +5

    मी.लालबाग रहात.होतो. विवेकानंद व्याख्यान मालेत.भाउंची.अनेक व्याख्याने ऐकली आहेत.

  • @kolambasashok4661
    @kolambasashok4661 14 วันที่ผ่านมา +8

    अतिशय सुंदर विवेचन

  • @umeshgj
    @umeshgj 13 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर भाऊ. खूप सुंदर विश्लेषण

  • @kumkumstriveconsultant5584
    @kumkumstriveconsultant5584 14 วันที่ผ่านมา +5

    The Great Bhau.

  • @pramodjoshi6746
    @pramodjoshi6746 10 วันที่ผ่านมา +1

    Great माणूस.... सलाम तुम्हाला

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 13 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर विश्लेषण आहे तुमच्यामुळे राजकारण समजते

  • @dnyanobathombre1749
    @dnyanobathombre1749 13 วันที่ผ่านมา +5

    राज्यपालांचे कारस्थान अनुभवास आलेली पाहिली.

  • @sindhugurav4429
    @sindhugurav4429 13 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद भाऊ तोरसेकर

  • @Budruk2024
    @Budruk2024 13 วันที่ผ่านมา +2

    भाऊ नमस्कार, धन्यवाद आहात तुम्ही

  • @vaishalibhisekalmegh2811
    @vaishalibhisekalmegh2811 13 วันที่ผ่านมา +1

    Addition zl tumchya vyakhyanane.. great salute to you Respected Bhau Torsekar sir..❤❤❤

  • @gopaljoshi4970
    @gopaljoshi4970 12 วันที่ผ่านมา +1

    वा भाऊ कायद्यावर व राजकारणावर फारच उद्बोधनपर भाष्य केलेत तुमच्या बुध्दीमत्तेला सलाम

  • @adnyat
    @adnyat 12 วันที่ผ่านมา +4

    एका प्रतिपक्षने सारी भोंदू पत्रकारिता उखडून टाकली 🔥

  • @MakarandPande
    @MakarandPande 15 วันที่ผ่านมา +6

    सर खुप छना

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate82 13 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद. नमस्कार.

  • @pravinkumaranchan901
    @pravinkumaranchan901 13 วันที่ผ่านมา +2

    Great 🙏🙏🙏

  • @MukundBhaleraoMukundayan
    @MukundBhaleraoMukundayan 13 วันที่ผ่านมา

    🕉️ आदरणीय भाउ साहेब 🙏
    मी आज पर्यन्त तुमचे राजकीय विश्लेषणावर अनेक दृकश्राव्य कार्यक्रम ऐकलेत, परन्तु हे फ़ार्च उत्कृष्ट आहे. 👌😊
    मी स्वत: 1969 पासुन व 1976-77 पासुन कायद्याचा अभ्यासक आहे. अधून मधुन राज्यघटनेवर लिहीत असतो.
    या व्हिडीओत तुम्ही एक पुस्तक लिहिण्याचा उल्लेख केला. तुम्ही संमती दिल्यास मी सहाय्यक म्हणून तुमच्या बरोबर काम करण्यास ईच्छुक आहे. 🙏

  • @ravindrabhamre4803
    @ravindrabhamre4803 13 วันที่ผ่านมา +4

    भाऊ, राज्यपालांना अवाजवी वारेमाप अधिकार जर कायदयाने दिलेली आहेत त्यात मोदींजीच्या काळात जर बदल करता आला तो केला पाहिजे अन्यथा भविष्यात होईल की नाही?

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 12 วันที่ผ่านมา

    भाऊंच सर्व क्षेत्रातील ज्ञान अगाध, अद्भूत आहे.. आदरणीय अभ्यासू व्यक्तिमत्त्व, वडीलधा-यांप्रमाणे साधं, सोपं करून सांगतात.. 🙏🌹👍

  • @jitendrapatil5326
    @jitendrapatil5326 14 วันที่ผ่านมา +5

    अतिशय सुंदर अप्रतिम👌👌🙏

  • @gopalmisar6383
    @gopalmisar6383 13 วันที่ผ่านมา +1

    Superb speech bhau I salute you what a excellent knowledge

  • @aparnadeshmukh7849
    @aparnadeshmukh7849 11 วันที่ผ่านมา +1

    जबरदस्त....

  • @sonawanebhalchandra1086
    @sonawanebhalchandra1086 8 วันที่ผ่านมา

    अतिशय उत्तम माहिती दिलीत. आवडली.

  • @ananttemkar4585
    @ananttemkar4585 14 วันที่ผ่านมา +9

    भाऊ नमस्कार जुन्या आठवणीला आपण ज्या प्रकारे उजाळा देत आहात आपल्याकडून हे कार्य पुढील अनेक वर्षे असेच चालू राहो हीच मकर संक्रांतीच्या दिवशी ईश्वर चरणी प्रार्थना

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 14 วันที่ผ่านมา +10

    भाऊ ना जास्तीत जास्त बोलत करा आणि जुनी माहिती मिळवा .

    • @atulkhairkar3547
      @atulkhairkar3547 10 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर

  • @prasadsarmalkar34
    @prasadsarmalkar34 13 วันที่ผ่านมา +1

    खुप खुप सुंदर 👌👌😀

  • @AshokPandit-v1l
    @AshokPandit-v1l 14 วันที่ผ่านมา +4

    Classic . ❤

  • @krishnasangale5191
    @krishnasangale5191 13 วันที่ผ่านมา +3

    Bhau Torsekar is Very Intelligent 👌👌👌💯💯💯🌎🌎🌎

  • @SanjayAhire-pc6id
    @SanjayAhire-pc6id 13 วันที่ผ่านมา +1

    भाऊ तोरसेकर फक्त सत्य परिस्थिती मांडतात.ती सत्यता सर्वांनाच पचनी पडत नाही.

  • @newmail2731
    @newmail2731 13 วันที่ผ่านมา +2

    भाऊ ...👌👌👌👍👍👍

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 12 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर 🙏🌹

  • @narendradesle280
    @narendradesle280 14 วันที่ผ่านมา +6

    भाऊ,काँग्रेसला जाती गणना करून मागासवर्गीयांच, OBC, ST, NT यांच आरक्षण टवून मुस्लिमांना द्यायचय. व ह्यांच नुकसान करत असतांना ठरलेली ईको सिस्टिम हे कस योग्य आहे सांगुन सर्वांच नुकसान करतील त्यावर एक संपुर्ण व्हिडीओच बनवावा.

  • @babasahebpatil5595
    @babasahebpatil5595 14 วันที่ผ่านมา +4

    सुंदर

  • @Samar.9993
    @Samar.9993 13 วันที่ผ่านมา +3

    Bhau should be conferred with a national honour. He is helping us strengthen as a society and nation

  • @hemantdokhale4612
    @hemantdokhale4612 13 วันที่ผ่านมา +2

    भाऊ शतशः नमन 👍👌🙏