Tharangambadi | Fort Dansborg | किल्ले डॅन्सबर्ग | तरंगमबडी | डेन्मार्कचा भारतातील एकमेव किल्ला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 25

  • @jadhavdashrath2742
    @jadhavdashrath2742 3 หลายเดือนก่อน +4

    सर या विषयावर आपण प्रचंड मेहनत घेता खूप खूप आभार

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 หลายเดือนก่อน

      आमचा व्हिडिओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😊
      जेथे जेथे मराठा सत्ता पोहोचली किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने मराठा सत्तेचे राजकारण त्या स्थळाच्या इतिहासाच्या प्रवाहाला बदलण्यास कारणीभूत ठरले ती सर्व ऐतिहासिक ठिकाणे दाखवणे हेच आमच्या चॅनलचे उद्दीष्ट आहे त्यात आभार कसले.

  • @sunildmello
    @sunildmello 3 หลายเดือนก่อน +1

    रोचक माहिती आणि व्हिडिओ...धन्यवाद

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 หลายเดือนก่อน +1

      डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील एकमेव किल्ला जेव्हा वाचनात आला होता तेव्हाच येथे जाणे नक्की केले होते. त्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मराठ्यांच्या इतिहासाशी देखील थोडासा संबंध असल्यामुळे आमच्या दक्षिण मोहिमेत ह्याचा समावेश केला होता

  • @arunavasare2945
    @arunavasare2945 3 หลายเดือนก่อน +5

    डॅन्सबर्ग किल्ल्याची सविस्तर माहिती या फितीमुळे मिळाली. चित्रफित पहात असताना आपण घेतलेल्या प्रचंड मेहनतीचे दर्शन जागोजागी प्रत्ययास येते

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद सर
      भारतात आलेल्या विविध युरोपियन सत्तांपैकी सर्वात अपरिचित अश्या डॅनिश सत्तेचा हा किल्ला आमच्या दक्षिण मोहिमेत मुद्दामच समाविष्ट केला.

  • @prabhatghule5462
    @prabhatghule5462 3 หลายเดือนก่อน +1

    Apratim .

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 หลายเดือนก่อน

      Thank you for watching and appreciating our video Sir !!

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 3 หลายเดือนก่อน +1

    मी आजच एका इंग्रजी चॅनेल वर ही माहिती बघितली आणि आता तुमचा ब्लॉग दिसतोय.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर, आपण बऱ्याच दिवसांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीत त्यासाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत.
      आपल्यासारख्या दर्दी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची आम्हाला नेहमी उत्सुकता असते. मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा ही आमची मालिका नक्की बघा ही विनंती. ह्यात आम्ही वेल्लोर साजरा गोजरा जिंजी हे किल्ले अजूनर्यंत प्रदर्शित केले आहेत.

  • @umakantchaudhari5265
    @umakantchaudhari5265 3 หลายเดือนก่อน

    नंतरची भेट किल्ले मराठीत तंजावर....व्यंकोजी राजे भोसले आणि मराठी ईतिहास👍🚩🚩🚩

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर!!
      उद्याच तुमच्यासाठी तंजावरचे आगळेवेगळे वैशिष्ट्य घेवून येणार आहोत जे फारच कमी लोकांना ठावूक आहे.

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 3 หลายเดือนก่อน +1

    मला माहित नसलेला एक नवीन किल्ला दर्शन आपण घडवलेत ओ सर... 👍🏽👍🏽👌🏽
    धन्यवाद तुमचे ओ सर.. 👍🏽🙏🏽🙏🏽

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 หลายเดือนก่อน

      आमचा व्हिडिओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😊
      भारताच्या व माराठ्यांच्या अपरिचित इतिहासाचे दर्शन घडवणे हेच तर आमच्या चॅनलचे उद्दीष्ट आहे. याचसाठी मराठ्यांचा दक्षिणेतील पाऊलखुणा शोधताना हा किल्ला जेव्हा वाचनात आला तेव्हा येथे जाऊन हा किल्ला आपल्या इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांसाठी चित्रित करण्याचे नक्की केले होते

    • @gabbar_jan_blossom4834
      @gabbar_jan_blossom4834 3 หลายเดือนก่อน

      @@sahyadrinaturetrails धन्यवाद ओ सर... पुढील विडिओ ची " वाट " बघतोय.... 🙏🏽🙏🏽

  • @bhaskarbhosale6963
    @bhaskarbhosale6963 3 หลายเดือนก่อน

    Very very good culture tamil & Denmark it is in

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 หลายเดือนก่อน

      Thank you for watching and appreciating our video! If you enjoyed it, we kindly request you to share it with your friends and family.

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale 3 หลายเดือนก่อน +1

    शिल्पकला चा दृष्टीने काही विषेश नाही, किल्ल येवढे आपल्या मराठ्या चे वाडे आहेत

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 หลายเดือนก่อน

      आमचा व्हिडिओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😊.
      सर आपले निरीक्षण अगदी अचूक आहे. कदाचित गोऱ्यांच्या बाकी कंपण्यांपेक्षा डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी फारच गरीब असल्याने त्यांनी सजावटीकडे फारसे लक्ष दिले नसावे

  • @SiddharthPendurkar
    @SiddharthPendurkar 3 หลายเดือนก่อน +1

    खुप माहिती मिळाली तंजावरच्या सत्तेने ह्याना वसाहत स्थापनेला मंजुरी देऊन भारतीयांचे हिंदु धर्माचे नुकसान केले

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 หลายเดือนก่อน

      तत्कालीन हिंदू राजकीय सत्तेने डॅनिश लोकांना धोका म्हणून पाहिले नाही आणि डॅनिश मिशनरी नी शस्त्रांच्या धाकानी धर्मपरिवर्तन केले नाही कारण ह्या वसहतिभोवती 1845 पर्यंत तंजावर ची मराठा सत्ता होती.
      पण तामिनाडूमधील इतर भागात पोर्तुगीज व डच लोकांनी शस्त्र व पैश्याच्या जोरावर फारच धर्मांतर घडवून आणली ही गोष्ट मात्र खरी आहे.

  • @sachindesai07
    @sachindesai07 3 หลายเดือนก่อน +1

    Tanjavour

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 หลายเดือนก่อน

      Correct Sir this is very near to Tanjavur city

  • @umakantchaudhari5265
    @umakantchaudhari5265 3 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर तेजस सर. 👍🚩🚩🚩

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 หลายเดือนก่อน +1

      खूप खूप धन्यवाद सर
      आपल्या चॅनललाआपला पाठिंबा असाच राहुद्यावा ही नम्र विनंती