Thank you so much for your kind words! I'm really glad you found the information helpful. Your support means a lot! The aim of our channel is to ensure that all history enthusiasts and fort lovers understand all the historical remnants on the forts, obtain their historical information, and create a digital library of all the forts in Chhatrapati's domain by documenting each fort completely. This will enable future generations to learn about the history of the Marathas with a single click. Therefore, we strive to present the most accurate and as comprehensive information as possible. If you want to learn more about Maharashtra's history and culture, you can watch many forts on our channel, such as Raigad, Pratapgad, Salher, Sindhudurg, and Jinji. You can also explore cultural heritage sites like the Ellora Caves, Nashik Trirashmi Buddhist Caves, Takli Dhokeshwar Caves, and Sinnar Gondeshwar Temple. We are going to release a nine-part series on Jinji Fort. Please make sure to watch all the parts for a complete site tour and to learn about its history.
छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला वारसा चालवण्याचा लहानसा प्रयत्न करतो आहे सर जितके शक्य होईल तितकी शुद्ध मातृभाषा वापरून ज्या आपल्या राजांनी मराठी भाषेला राज्यव्यवहार कोष ह्या ग्रंथ रूपाने भाषा शुद्धी साठी नवा शब्दकोष उपलब्ध करवून दिला त्यांना मानवंदना देण्याचा आमचा टीमचा हा लहानसा प्रयत्न आहे. जिंजी किल्ल्यावरील आमची संपूर्ण मालिका नक्की बघा व आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना, परिवाराला नक्की फॉरवर्ड करा ही नम्र विनंती
ह्या भागात जिंजीच्या महासंकुलातील किल्ले कृष्णगिरी दाखवायचा प्रारंभ केला आहे. संपूर्ण दुर्ग दर्शन व क्रमवार, पुराव्यासहित ऐतिहासिक माहिती दखवण्यावर आमचा भर असल्यामुळे जिंजी मालिका जरा मोठी झाली आहे. पण आपल्यासारखे रसिक प्रेक्षक सर्व भाग पहातात व प्रतिक्रिया देतात त्यामुळे आम्हाला देखील छान वाटते.
धन्यवाद सर जिंजी किल्ल्याने मराठा पराक्रमाचा दैदिप्यमान इतिहास पाहिला आहे. दुर्दैवाने आजच्या मराठी समाजाला केवळ 4-5 वाक्यात ही माहिती सांगितली जाते. त्याचमुळे अधिकाधिक लोकांर्यंत हा इतिहास पोहोचविण्यासाठी आणि ह्या विशाल दुर्ग संकुलाचे दर्शन घडविण्यासाठी आमचा हा लहानसा प्रयत्न आहे. जिंजी दुर्गावरील आमची 9 भागांची मालिका आपण नक्की बघा. आणि आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना, नातेवाईकांना जरूर फॉरवर्ड करून जास्तीतजास्त लोकांर्यंत मराठ्यांचा हा पराक्रमी इतिहास पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा.
सर्व इतिहासप्रेमींना व दुर्गमित्रांना किल्ल्यावर असणारे सर्व ऐतिहासिक अवशेष नीटपणे समजावे, त्यांची ऐतिहासिक माहिती मिळावी व असाच एक एक दुर्ग संपूर्ण चित्रित करून छत्रपतींच्या दौलतीमधील सर्व दुर्गांची एक डिजिटल लायब्ररी तयार व्हावी जेणेकरून भविष्यातील तरुणपिढीला एका क्लिकवर मराठयांचा इतिहास समजू शकेल हेच आमचया चॅनेलचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच जास्तीजास्त अचूक व जितके शक्य होईल ते सर्व दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो. महाराष्ट्राच्या इतिहास व संस्क्रुती बद्दल अधिक जाणून घेयचे असल्यास आमच्या चॅनेलवर आपण रायगड, प्रतापगड, साल्हेर, सिंधुदुर्ग ,जिंजी असे अनेक किल्ले पाहू शकता. वेरूळ लेणी , नाशिक त्रिरश्मी बौद्ध लेणी, टाकळी धोकेश्वर लेणी, सिन्नर गोंदेश्वर मंदिर असा संस्क्रुतीक वारसा पाहू शकता. जिंजी किल्ल्याची नऊ भागांची सिरीज आम्ही प्रदर्शित करणार आहोत, जिंजीच्या सम्पूर्ण स्थळदर्शनासाठी व इतिहास जाणून घेण्यासाठी सर्व भाग नक्की बघा ही विनंती.
धन्यवाद सर सर्व इतिहासप्रेमींना व दुर्गमित्रांना किल्ल्यावर असणारे सर्व ऐतिहासिक अवशेष नीटपणे समजावे, त्यांची ऐतिहासिक माहिती मिळावी व असाच एक एक दुर्ग संपूर्ण चित्रित करून छत्रपतींच्या दौलतीमधील सर्व दुर्गांची एक डिजिटल लायब्ररी तयार व्हावी जेणेकरून भविष्यातील तरुणपिढीला एका क्लिकवर मराठयांचा इतिहास समजू शकेल हेच आमचया चॅनेलचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच जास्तीजास्त अचूक व जितके शक्य होईल ते सर्व दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो. महाराष्ट्राच्या इतिहास व संस्क्रुती बद्दल अधिक जाणून घेयचे असल्यास आमच्या चॅनेलवर आपण रायगड, प्रतापगड, साल्हेर, सिंधुदुर्ग ,जिंजी असे अनेक किल्ले पाहू शकता. वेरूळ लेणी , नाशिक त्रिरश्मी बौद्ध लेणी, टाकळी धोकेश्वर लेणी, सिन्नर गोंदेश्वर मंदिर असा संस्क्रुतीक वारसा पाहू शकता. जिंजी किल्ल्याची नऊ भागांची सिरीज आम्ही प्रदर्शित करणार आहोत, जिंजीच्या सम्पूर्ण स्थळदर्शनासाठी व इतिहास जाणून घेण्यासाठी सर्व भाग नक्की बघा ही विनंती.
First like .
Thank you Sir !!
Apratim. Khoop. Sundar. 🚩
आपल्या चॅनललाआपला पाठिंबा असाच राहुद्यावा ही नम्र विनंती
Very nice video ❤❤❤
Thank you sir !!
हा व्हिडिओ देखील छान उतरलाय सर
खूप खूप धन्यवाद सर!!
Very nice information 👍
Thank you so much for your kind words! I'm really glad you found the information helpful. Your support means a lot!
The aim of our channel is to ensure that all history enthusiasts and fort lovers understand all the historical remnants on the forts, obtain their historical information, and create a digital library of all the forts in Chhatrapati's domain by documenting each fort completely. This will enable future generations to learn about the history of the Marathas with a single click.
Therefore, we strive to present the most accurate and as comprehensive information as possible.
If you want to learn more about Maharashtra's history and culture, you can watch many forts on our channel, such as Raigad, Pratapgad, Salher, Sindhudurg, and Jinji.
You can also explore cultural heritage sites like the Ellora Caves, Nashik Trirashmi Buddhist Caves, Takli Dhokeshwar Caves, and Sinnar Gondeshwar Temple.
We are going to release a nine-part series on Jinji Fort. Please make sure to watch all the parts for a complete site tour and to learn about its history.
Very good Information with SHUDDHA Marathi language.
छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला वारसा चालवण्याचा लहानसा प्रयत्न करतो आहे सर
जितके शक्य होईल तितकी शुद्ध मातृभाषा वापरून ज्या आपल्या राजांनी मराठी भाषेला राज्यव्यवहार कोष ह्या ग्रंथ रूपाने भाषा शुद्धी साठी नवा शब्दकोष उपलब्ध करवून दिला त्यांना मानवंदना देण्याचा आमचा टीमचा हा लहानसा प्रयत्न आहे.
जिंजी किल्ल्यावरील आमची संपूर्ण मालिका नक्की बघा व आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना, परिवाराला नक्की फॉरवर्ड करा ही नम्र विनंती
खूप छान माहिती
ह्या भागात जिंजीच्या महासंकुलातील किल्ले कृष्णगिरी दाखवायचा प्रारंभ केला आहे.
संपूर्ण दुर्ग दर्शन व क्रमवार, पुराव्यासहित ऐतिहासिक माहिती दखवण्यावर आमचा भर असल्यामुळे जिंजी मालिका जरा मोठी झाली आहे. पण आपल्यासारखे रसिक प्रेक्षक सर्व भाग पहातात व प्रतिक्रिया देतात त्यामुळे आम्हाला देखील छान वाटते.
खूपच छान माहितीपूर्ण निवेदन
धन्यवाद सर
जिंजी किल्ल्याने मराठा पराक्रमाचा दैदिप्यमान इतिहास पाहिला आहे. दुर्दैवाने आजच्या मराठी समाजाला केवळ 4-5 वाक्यात ही माहिती सांगितली जाते. त्याचमुळे अधिकाधिक लोकांर्यंत हा इतिहास पोहोचविण्यासाठी आणि ह्या विशाल दुर्ग संकुलाचे दर्शन घडविण्यासाठी आमचा हा लहानसा प्रयत्न आहे.
जिंजी दुर्गावरील आमची 9 भागांची मालिका आपण नक्की बघा. आणि आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना, नातेवाईकांना जरूर फॉरवर्ड करून जास्तीतजास्त लोकांर्यंत मराठ्यांचा हा पराक्रमी इतिहास पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा.
खूप छान वाटले माहिती
सर्व इतिहासप्रेमींना व दुर्गमित्रांना किल्ल्यावर असणारे सर्व ऐतिहासिक अवशेष नीटपणे समजावे, त्यांची ऐतिहासिक माहिती मिळावी व असाच एक एक दुर्ग संपूर्ण चित्रित करून छत्रपतींच्या दौलतीमधील सर्व दुर्गांची एक डिजिटल लायब्ररी तयार व्हावी जेणेकरून भविष्यातील तरुणपिढीला एका क्लिकवर मराठयांचा इतिहास समजू शकेल हेच आमचया चॅनेलचे उद्दिष्ट आहे.
म्हणूनच जास्तीजास्त अचूक व जितके शक्य होईल ते सर्व दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
महाराष्ट्राच्या इतिहास व संस्क्रुती बद्दल अधिक जाणून घेयचे असल्यास आमच्या चॅनेलवर आपण रायगड, प्रतापगड, साल्हेर, सिंधुदुर्ग ,जिंजी असे अनेक किल्ले पाहू शकता.
वेरूळ लेणी , नाशिक त्रिरश्मी बौद्ध लेणी, टाकळी धोकेश्वर लेणी, सिन्नर गोंदेश्वर मंदिर असा संस्क्रुतीक वारसा पाहू शकता.
जिंजी किल्ल्याची नऊ भागांची सिरीज आम्ही प्रदर्शित करणार आहोत, जिंजीच्या सम्पूर्ण स्थळदर्शनासाठी व इतिहास जाणून घेण्यासाठी सर्व भाग नक्की बघा ही विनंती.
❤️❤️❤️❤️❤️
Thank you so much for your kind words! I'm really glad you found the information helpful. Your support means a lot!
Apratin.
धन्यवाद सर
सर्व इतिहासप्रेमींना व दुर्गमित्रांना किल्ल्यावर असणारे सर्व ऐतिहासिक अवशेष नीटपणे समजावे, त्यांची ऐतिहासिक माहिती मिळावी व असाच एक एक दुर्ग संपूर्ण चित्रित करून छत्रपतींच्या दौलतीमधील सर्व दुर्गांची एक डिजिटल लायब्ररी तयार व्हावी जेणेकरून भविष्यातील तरुणपिढीला एका क्लिकवर मराठयांचा इतिहास समजू शकेल हेच आमचया चॅनेलचे उद्दिष्ट आहे.
म्हणूनच जास्तीजास्त अचूक व जितके शक्य होईल ते सर्व दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
महाराष्ट्राच्या इतिहास व संस्क्रुती बद्दल अधिक जाणून घेयचे असल्यास आमच्या चॅनेलवर आपण रायगड, प्रतापगड, साल्हेर, सिंधुदुर्ग ,जिंजी असे अनेक किल्ले पाहू शकता.
वेरूळ लेणी , नाशिक त्रिरश्मी बौद्ध लेणी, टाकळी धोकेश्वर लेणी, सिन्नर गोंदेश्वर मंदिर असा संस्क्रुतीक वारसा पाहू शकता.
जिंजी किल्ल्याची नऊ भागांची सिरीज आम्ही प्रदर्शित करणार आहोत, जिंजीच्या सम्पूर्ण स्थळदर्शनासाठी व इतिहास जाणून घेण्यासाठी सर्व भाग नक्की बघा ही विनंती.