Jai Bhavani Jai Shivrai Jai maharashtra 🚩🚩🚩:... Great video sir with knowledge keep it up. Thanks for the video you are exploring the Golden history of the maratha Empire. 1600 km is not a joke. Thanks for the video 🙏🚩🚩🚩 Shree Swami Samantha mazi mauli 🚩🍁🚩
Tumhi khup chhan paddhatine explain krtat. Tumchyamule Maharaj baddal khup kahi mahiti pn milali ani manala chhan vatl ki konitari fort baddal mahiti dili. Chhan kam krtat, krt raha best of luck tumhala. Jay shivray.
Kharch khup chan aastat video .👍 Mala aas vattki Samija Kadi ekhady gadavar gelo tar aamla gaide genychi garaj pandar nahi tu evadi sagali mahiti sangtos 👍👌
मनापासून आभार!😇 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩 आणि हो.. मी तर अधिकाधिक माहितीपूर्ण व्हिडीओ शेअर करत राहीनच. पण ग्रुप असेल तर गाईड जरूर घ्या. त्यांचं उत्पन्नाचं साधन तेच असल्याने आपणही हातभार लावू..❤
मनापासून आभार!😊🙏🏻 नक्की सर. मात्र सातत्य राहावं म्हणून ठराविक वेळेत एक एक भाग प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. भविष्यात टीम वाढली की आपल्या सजेशनचा नक्की विचार करू..😇
When we were going on road where looking for this place. When we saw from road it looks like hip of stones so thought the fort is destroyed and didn't get down. Now feel very sad why we didn't get down to inquire atleast.😢
अगदी मनापासून बोलतात, श्री राणे. खूप interesting सांगतात. अगदी आपण स्वतः तेथे जातोय असे वाटतं. असे वाटते की तेथे जायची गरचच नाही. खूप छान.😊
जय शिवशंभू ...
सुंदर माहिती. आतुरता पुढिल भागाची...
मनापासून आभार!😇
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩
सांगण्याची पध्दत छान आहे
दादा खूप सुंदर व्हिडिओ होता
आतुरता पुढच्या भागाची
🚩जय जिजाऊ 🚩जय शहाजीराजे🚩 जय शिवराय🚩 जय शंभुराजे 🚩
मनापासून आभार मित्रा!😇
लवकरच पुढील भाग प्रसिद्ध करू. तोवर हा भाग आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩
बस मधील गाणी काही समजतं नव्हती पण ऐकायला छान वाटली आणि बस पण अप्रतिम 👌😍
पुढचा भाग लवकरच येउदे 🤩🚩🙏
बसप्रेमींनी नेमका माहोल योग्य पद्धतीनं हेरला..😉
पुढील भाग लवकरच प्रसिद्ध करू. जय शिवशंभू!🚩
न पाहिलेले स्थळ तुमच्या सहकार्याने पहावयास मिळते आहे. धन्यवाद. श्री शिवाजी महाराज की जय.
छान माहिती
व्हिडिओ खूप भारी आहे 🚩🚩
मनापासून आभार!😇
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवशंभू 🚩
Very nice. At time 17:10 backside of auto rickshaw on the board of police station it is written Gingee...
Jai Bhavani Jai Shivrai Jai maharashtra 🚩🚩🚩:... Great video sir with knowledge keep it up. Thanks for the video you are exploring the Golden history of the maratha Empire. 1600 km is not a joke. Thanks for the video 🙏🚩🚩🚩 Shree Swami Samantha mazi mauli 🚩🍁🚩
मनापासून आभार!😇
दिड हजार किमी गाठलेल्या पल्ल्याची विशेष दखल घेतली याचा विशेष आनंद वाटला. आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩
Tumhi khup chhan paddhatine explain krtat. Tumchyamule Maharaj baddal khup kahi mahiti pn milali ani manala chhan vatl ki konitari fort baddal mahiti dili. Chhan kam krtat, krt raha best of luck tumhala. Jay shivray.
अप्रतिम माहिती सादरीकरण .... तुझ वकृत्वकौशल्य ..hatts off ..
मनापासून आभार!😇
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩
@@RoadWheelRane आधीचा लोगोच चांगला होता
खूप माहितीपूर्ण विडिओ आणि क्वालिटी तर खूपच जबरदस्त !
पुढील भागाची जास्त उत्सुकता लागलीय 😍
मनापासून आभार!😇
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩
पुढचा भाग लवकरच प्रसिद्ध करू..❤
Khup Chaan vlog zala ahe, Changlya prakare Journey Explain kelya baddal Dhanyavaad..👌
Mastch!
मनापासून आभार!😇
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩
Khup chan video😍👌👌...uttam mahiti... video quality... 👌👌👍eagerly waiting for next part😍😍
मनापासून आभार!❤🙏🏻
Very valuable input. Really thanks to you and our Jijaji........
मस्त आहे विडियो ❤
Kharch khup chan aastat video .👍
Mala aas vattki Samija Kadi ekhady gadavar gelo tar aamla gaide genychi garaj pandar nahi tu evadi sagali mahiti sangtos 👍👌
मनापासून आभार!😇
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩
आणि हो.. मी तर अधिकाधिक माहितीपूर्ण व्हिडीओ शेअर करत राहीनच. पण ग्रुप असेल तर गाईड जरूर घ्या. त्यांचं उत्पन्नाचं साधन तेच असल्याने आपणही हातभार लावू..❤
Good 👍
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Vlog khup chan ani informative hota 👍
मनापासून आभार!😇
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩🚩
खूप छान माहिती दादा 👌
मनापासून आभार!😊
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩
Goosebumps 🤯
😊❤🤘🏻
Mind blowing !!!
धन्यवाद..😊
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩
You deserve some very good appreciation for such videos. Excellent aptitude and approach
mastch
BHAU LAY BHARI ❤️❤️❤️
धन्यवाद..😊
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩
दादा तुमचे सगले विडियो छान
अंगावर काटा आला मित्र छान
जे अपेक्षित होतं ते घडलं. भारी वाटतंय. जय शिवशंभू!❤🙏🏻
Be on thought var aalay bhau ...😱😱 Tyavarun ch
जय शिवशंभू❤😇🙏🏻
@@RoadWheelRane 😊😊😊 mast hota Interview ...🤗
Quality information ❤️🔥
धन्यवाद..❤🙏🏻
Nice and informative.. better post all videos at a time.. just a suggestion
मनापासून आभार!😊🙏🏻
नक्की सर. मात्र सातत्य राहावं म्हणून ठराविक वेळेत एक एक भाग प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. भविष्यात टीम वाढली की आपल्या सजेशनचा नक्की विचार करू..😇
Rajgad ani Harishchandragadavar pan asle detailed videos please banva
Abhinandan
धन्यवाद.😊
👌🚩
😊🚩
👌🏻👌🏻
जय शिवशंभू!🚩आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..😇
🙏🙏🙏🤘🤘
❤🙏🏻
❤️😍
❤😇
तुम्ही कोणत्या महिन्या मध्ये गेलेलात जिंजी किल्ल्या वर ?
११ ऑक्टोबर!
When we were going on road where looking for this place. When we saw from road it looks like hip of stones so thought the fort is destroyed and didn't get down. Now feel very sad why we didn't get down to inquire atleast.😢
Prathamesh dada aamchya Kade navaratit yetil Ka
JOURNY ANY WHERE IN SOUTHINDIA IS BEST>?
Bhau patkan ana pudhcha bhag
धन्यवाद!😊
पुढील भाग ३ नोव्हेंबर रोजी.. नक्की पाहा. आणि हा व्हिडीओ मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.. जय शिवशंभू! 🚩
चेन्नई वरून जाणे ठीक होईल ना?
Bhau vasanth bhawan cha dosa khalla ka nh 😅😅
मी अंबारीतुन फिरलेलो हा किल्ला तिघाचे विस हजार झालेले तेव्हा दहा वर्षापुर्वी कोमेन्ट्री ईग्रजी मधे होती
धन्यवाद मराठमोळ्याअदाजात बघायला मिळाला जिजी
क्या बात! अंबारीतून? कमाल अनुभव असेल मग. भारीच!❤
धन्यवाद! आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩
Total kiti bhag aahet
एकूण ३ भाग!
प्रवास, राजगिरी आणि कृष्णगिरी असे तीन
छान माहिती