ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला कळन्यास अतिशय उपयुक्त ठरनार आहे. ज्यांना जि.आर. वाचायला त्रास होतो. त्यांच्या करीता शेतीपांदन रस्त्याची फार मोलाची माहिती दिलेली आहे. मनश्वि धन्यवाद. याच प्रकारच्या ऊपयुक्त व्हिडिओ पाठवून शेतकरी वर्गाला मदत करावी. हीच अपेक्षा..... क्रांती ब्राम्हणकर ....जय शिवराय....
धन्यवाद. तुम्ही खुप चांगली माहिती दिली. ग्रामीण शेत वाहतुक रस्ते,याविषयी नविन सुधारित जीआर शासनाने पुन्हा काढला आहे काय?असल्यास देण्यात यावा. ही विनंती...
खूप सुंदर माहिती दिली दादा माझ्या शेताकडे येण्यासाठी रस्ता नाही तसा मी अर्ज तहसीलदार यांच्याकडे दोन महिने झालेकेलेला आहे पण आता पंधरा दिवस म्हणजे जूनच्या आली का 25 तारखेला माझा शेताच्या वरून तार मारले गेलेले आहे डॉक्टर येण्यासाठी जागा नाही माझी दोन्ही सिझनला शेती असते माझ्या शेती मीटर आहे तलाठी तात्यांची संपर्क झाला पण आचारसंहिता असल्यामुळे ते काम झालेले अजून नाही आता परत संपर्क तलाठ्यांचे केला असता त्यांनी त्यांची सजा दुसऱ्या तलाठ्याकडे दिलेले आहे आता मी एकटा शेतकरी काय करणार❤
ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला कळन्यास अतिशय उपयुक्त ठरनार आहे. ज्यांना जि.आर. वाचायला त्रास होतो. त्यांच्या करीता शेतीपांदन रस्त्याची फार मोलाची माहिती दिलेली आहे. मनश्वि धन्यवाद.
याच प्रकारच्या ऊपयुक्त व्हिडिओ पाठवून शेतकरी वर्गाला मदत करावी. हीच अपेक्षा..... क्रांती ब्राम्हणकर ....जय शिवराय....
Sir amhala pn pandan vat ahe pn shejaril shetkari jau det nahit kay karave
999
माहिती अत्यंत उपयोगी व महत्त्वपूर्ण आहे. धन्यवाद.
ग्रामीण भागात अश्या प्रकरच्या अडचणी आहेत,जी आर प्रत्यक्ष आमलात आणनेसाठी फारच उपयुक्त आहे.धन्यवाद
खूप चांगली माहिती दिली आहे.चांगले समजावून दिले आहे.आभारी आहे.🎉
गट नंबर एकच आहे पुढील हिशेदास रास्ता मिलवने हया साटी चे उपाय
गटनबर
खूप छान माहिती शेतकरी बांधवांना याचा निश्चितच फायदा होईल
धन्यवाद. फारच छान माहिती आहे.
योग्य मार्गदर्शन धन्यवाद
अतिशय चांगला आणि महत्वाचा GR सापडला असे मला वाटते आहे.
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद
उत्कृष्ठ माहितीपूर्ण व्हिडिओ. मीच या रस्त्यांच्या मापांबद्दल विचारले होते. धन्यवाद! माहिती दिल्याबद्दल.
खुप मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद अर्थपूर्ण माहिती मिळाली आहे
माहिती खरोखरच सर्व शेतकर्याना उपयोगाची आहे.
अतिशय मौलिक माहितीचे मार्गदर्शन मिळाले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशोक देवराव शेंडे कळमगाव पो. सावरगाव त. चिमूर जि. चंद्रपूर
खूप उपयोगी पडणारी माहिती आहे .
धन्यवाद
Thanks Sir OmShanti MereBaba.Very thanksShivBaba.
खूप mahtwachi माहिती दिली सर
खुप च महत्त्वाची उपयुक्त माहिती दीलीत . धन्यवाद .
🙏🙏🙏
आत्यंत उपयुक्त शासन निर्णय आहे. माहिती दिल्या बाबत धन्यवाद!
Thanks sir
फारच महत्त्वाचे.
अतिशय सुंदर आणि महत्त्वाची माहिती आहे धन्यवाद
खूप सविस्तर ग्रामीण शेतावरील रस्ते माहिती मिळाली. धन्यवाद
Aapan dileli mahiti khup mahatwachi ani upyogi aahe..thanks a lot...Kul kayada sambhadit mahiti denyachi Krupa karavi, hi vinatti
अतिउत्तम माहिती
Atishay upukt mahiti.dhanyavad
खूप छान माहिती सर
उपयुक्त माहिती दिल्याबद्धल धन्यवाद
उपयुक्त माहीती
अतिशय उपुक्त माहिती
आपण ग्रामीण भागातील रस्ते व वाटा याबाबत उपयुक्त, कायदेशीर माहिती दिलीत.
सिटी साठी काय ते सांगा
Chhan mahiti ahe.
खुप छान माहिती दिली...
Chhan khup mahtvachi mahiti🙏🙏
नं१माहिती आहे धन्यवाद सर
खूप छान आणि महत्वाची माहिती
Superb Information ahe tumchi
अतिशय उपयुक्त माहिती
चांगली माहिती मिळाली 👍
अतिशय उपयुक्त माहीती🎸🎸🙏🏻
फार मह्त्वाची माहिती दिली धनयवाद
छान सर माहिती दिली
Informative hothi
खुप मस्त माहिती
Information is very precise and eye opener. Good Luck to You all.
धन्यवाद सर महत्वाची माहिती दिल्या बद्दल
Thanks
i watched,i liked your vdo.
thank you for sharing valuable. information.
आभार, चांगली माहिती दिली
rastyat pazar talavachya panyachi thop tyamule rasta padla upay sanga
अतिशय सुंदर
सर अतिशय चांगली माहिती आहे. GR ची लिंक ओपन होत नाही
पाणी जाण्यासाठी। मार्गा संबंधित माहिती द्यावी
पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पाठवान बाबत शासन निर्णय असल्यास टाका.....
Khoop Chhan sir
Very informative video Sir. Thanks.
योग्य माहिती
धन्यवाद सर
Helpful thanks
फारच उपयुक्त माहिती आहे .
माहिती उपयुक्त
अतिशय छान माहिती आहे सर मुद्दा क्रमांक पाच मधील पायवाट व गाडी वाट यामध्ये गाडीवाट याची रुंदी किती फुटाचा असतो त्याची माहिती द्यावी
8.15
Pranam
धन्यवाद साहेब,
छानच छान
Ati uttam
Dhanyvad
अतिशय सुंदर आहे नवीन कही बदल झाला का पाऊल वाट 8/फूट पेक्य काहीं वाढलिका
पायवाट मार्ग किती फुटाचा असते व त्याचा GR कुठे मिळणार
Good massege
धन्यवाद
Very imp information
Nice information sir. Thanks
Sir gavcha nkasha ksa midto
Khup chan mahiti aahe sir sir mala bigarshetjamin paywat kiti feet asate sanga shejarachyana aapalya jagetun kiti feet rasta dila pahije
Uttam uttam uttam.....
धन्यवाद.
तुम्ही खुप चांगली माहिती दिली.
ग्रामीण शेत वाहतुक रस्ते,याविषयी नविन सुधारित जीआर शासनाने पुन्हा काढला आहे काय?असल्यास देण्यात यावा. ही विनंती...
Good very good
Gavvatil atikramit ghar he 6mahinyanpeksha jast kalavdhiche asel tr te atikraman kunakadun htvta yete?
Very good information
सर तहसीलदार यांना अर्ज करताना कोणते कलम वापरावे
Very good information.
सर गाव नकाशावरील साखळी रस्त्यास मालकी हक्क सांगता येतो का व नकाशावरील रस्ता हस्तांतरण होतो का
Best sir
Mast
Thanks
Good information.
माहिती खूप छान सांगितली आहे पण तहसीलदार भ्रष्ट असल्यावर काय करणार
V good
Very nice
खूप सुंदर माहिती दिली दादा माझ्या शेताकडे येण्यासाठी रस्ता नाही तसा मी अर्ज तहसीलदार यांच्याकडे दोन महिने झालेकेलेला आहे पण आता पंधरा दिवस म्हणजे जूनच्या आली का 25 तारखेला माझा शेताच्या वरून तार मारले गेलेले आहे डॉक्टर येण्यासाठी जागा नाही माझी दोन्ही सिझनला शेती असते माझ्या शेती मीटर आहे तलाठी तात्यांची संपर्क झाला पण आचारसंहिता असल्यामुळे ते काम झालेले अजून नाही आता परत संपर्क तलाठ्यांचे केला असता त्यांनी त्यांची सजा दुसऱ्या तलाठ्याकडे दिलेले आहे आता मी एकटा शेतकरी काय करणार❤
Very nice information sir
Shetatil pavsachya Panyachi advnuki baddal kay niyam ahe hi mahit taka thanks
सर माझी दोन एकर जमिन आहे तिला रस्ता नाही काय करावे मार्ग सांगा
Good information
छान.दीडशे वर्षांपूर्वी चे सातबारा उतारे व खातेदार उतारे कुठे मिळतील.ते कसे मिळवावे
सुपर वाटली सुपर वाटली रास्ते ची माहिती गुंठे खरीदी करने बाबत याचा वर विचार सांगा
Gaavkoas mhnje kay? aani tyache maap kiti aste? Tyalagat shetjamin asel tr to gaavkoas kunacha malkicha bnto?
Superb sir
Sir THSILDAR la arj karnesathi cha arj phatva
Khup chhan mi kiti divsacha hach gr shodhat hoto
Vaire
खुप छान
कोनाचु चे जमीनी मधुन रोड जातोतरीते लोक जमीनी मधुन जाऊदेततनाहीत वबाधावरूनदाखवत आहेत तरीया साठिकाहि सागावी
सर सदरचा जीआर आता अंमलात येणार काय वगावनकाशावरील साखळी रस्ता 40 ते 50 वर्षे पूर्णतः बंद असलेला रस्ता खुला करणेसाठी या जीआर मुळे खुला होणार काय
शासन निर्णयाची लिंक द्यावी म्हणजे त्याची प्रिंट काढता येईल .
Jr satbara mde gadi rasta ashi nond asel tr gadi rasta yachi rundi kiti aste. Please sir sanga