रस्त्याकरता तहसिल्दाराकडे जातांना हे ध्यानात ठेवा - अ‍ॅड. तन्मय केतकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • रस्त्याकरता तहसिल्दाराकडे जातांना हे ध्यानात ठेवा - अ‍ॅड. तन्मय केतकर
    रस्त्याच्या मागणीकरता किंवा वादाकरता तहसिलदाराकडे खुप प्रकरणे दाखल होतात. मात्र आपले प्रकरण दाखल करण्यापूर्वी लक्षात ठेवायच्या महत्वाच्या गोष्टिंची थोडक्यात माहिती
    संपर्क - k.kayadyacha@gmail.com
    १.रस्ता
    २.रस्त्याचे अधिकार
    ३.रस्त्याचे अधिकार कसे मिळवावे
    ४.रस्त्याचा हक्क
    ५.रस्त्याचा हक्क कसा मिळवावा
    ६.तहसिलदार रस्ता देऊ शकतो का
    ७.महाराष्ट्र जमीन महसुल संहिता
    ८.तहसिलदार
    ९.महसुली न्यायालय
    1.right of way
    2.how to get right of way
    3.Can tahasildar give right of way
    4.where to file complaint for right of way
    5.revenue court
    6.maharashtrta land revenue code
    7.mlrc
    #tanmayketkar #kkayadyacha #रस्ताकसामिळवावा #रस्ता #तहसिलदार

ความคิดเห็น • 524

  • @rambalip6782
    @rambalip6782 ปีที่แล้ว +9

    शेतकऱ्यांना खूपच चांगली माहिती आपण सांगितली साहेब धन्यवाद 🙏

  • @dipakdange1479
    @dipakdange1479 2 ปีที่แล้ว +5

    सर्वांना उपयुक्त माहिती दिली कारण हा एक सर्वांच्या जवळचा प्रश्न आहे...

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 ปีที่แล้ว +8

    100 वर्षा पासून शेतीचा रस्त्ता आहे 3पिढ्या झाल्या रस्ता आहे पण त्या रस्त्याने जूने लोकं पाहिले काही लिहून घेत नव्हते पण नंतर 3 ऱ्या पिढीत एखादा गावाच्या राजकारणातून भावा भावा साठी वाद घालतात त्या वेळी असे भांडण लाऊंन चालू रस्ता मध्ये वाद घालतात आणि प्रकरण कोर्टात चालू होते आणि ते भांडण काही वर्ष चालू होते आणि रस्त्याच्या वादात काहिक शेतकऱ्याचे नुकसान होते हा निकाल लवकर दिला पाहिजे

  • @kisanpanchmukh4710
    @kisanpanchmukh4710 2 ปีที่แล้ว +28

    सर आपण फारच महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती देतात
    धन्यवाद सर

    • @subhashwankhade163
      @subhashwankhade163 ปีที่แล้ว

      पांदन रस्ता हा नकाशा _ _ _ दोन लाईन आहे किती फुट रस्ता आहे

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 2 ปีที่แล้ว +5

    खूपच उपयुक्त माहिती दिली
    ...धन्यवाद साहेब

  • @sharadpatil6688
    @sharadpatil6688 2 ปีที่แล้ว +14

    👍 खूपचं छान..
    सर मुद्दा.. प्रा.जि.मार्गाचा असेल तर..
    2010 पंतप्रधान सडक योजना अंतर्गत रस्त्याच काम वहीवटी नुसार न होता नकाशा नुसार हावं म्हणून शेतकऱ्यांनी अडथळा केला गेला.
    ➡️शासनाच्या खिलाफ कोर्टात केस आहे म्हणून वरवार तात्पुरता मेन्टनस होऊ दिला नाही.
    ➡️2021 मा. तहसीलदार, लागतचे शेतकरी, बांधकाम विभाग, वन विभाग, मोजणी विभाग व उपोषण समिती मिटिंग मध्ये निर्णय..
    लागतचे शेतकरी मोजणी करून घ्यावी.. त्यानंतर बांधकाम विभाग कारवाई करेलं
    ➡️रस्ताच्या एका बाजूच्या सर्व गटाची मोजणी झाली आहे.ती त्याना मान्य आहे.
    ➡️मोजणी नंतर रस्त्याच्या वहीवटतील क्षेत्र त्यानी काढून घेतलं
    ➡️दुसऱ्या बाजूचा शेतकरी मोजणी करण्याची टाळाटाळ करतो.
    ➡️ रस्ता नकाशात ज्याची मोजणी झाली नाही त्याच्या गटातून आहे.
    ➡️त्याचं गटात 9 गुंठे पोट खराब पड नोंद आहे.
    ➡️महसूल विभाग.. बांधकाम विभागावर
    बांधकाम विभाग.. त्याच्या ऑफिशील काही अडचणीमुळे कारवाई करतं नाही.
    ➡️राजकीय प्रतिनिधी राजकारण
    ➡️ गेली 12 वर्षे गांव भोग भोगतंय.
    सर पर्याय सुचवा
    धन्यवाद
    श्री शरद पाटील (माजी सैनिक)उप सरपंच
    मोबाईल.8208124802

    • @vaibhavpatillunge8672
      @vaibhavpatillunge8672 ปีที่แล้ว +1

      सर
      तुम्हालाच जर रस्ता हवा असेल तर SDO कडे मागणी करण्यात यावी कारन की त्याना
      अधिकार आहेत की शासनाकडून मोफत संपूर्ण शिवाळी मोजून देण्यात येणार
      असा शासन निर्णय आहे.....

    • @karanjadhavppp7076
      @karanjadhavppp7076 10 หลายเดือนก่อน

      Barobar aahe nakashanusar rasta vhayala pahije .
      Nahitar mag nakashatun purvicha rasta kadun takun nantar magach vahivatinusar rasta jhala pahije jar mul malakachi sammati asel tar.

    • @परशुरामजाधव-ब6ट
      @परशुरामजाधव-ब6ट 10 หลายเดือนก่อน

      सर, एखाद्या शेतात जाण्या येण्याचा परंपरागत रस्ता दूरचा होता परंतु आता तेथून एक नवीन रस्ता काही अंतरावरून गेला आहे, सदरच्या शेतात जाण्यासाठी हा नवीन रस्ता जवळचा झाला आहे, परंतु सदरचे शेत आणि नवीन रस्ता यात दुस-याच शेतक-याची शेत जमीन आहे अशा परिस्थितीत त्या शेतक-याच्या जमीनीमधुन तहसीलदार पुढच्या शेतकऱ्याला तेथुन विनामुल्य रस्ता देण्याचा आदेश देऊ शकतात का?

    • @atulgabhane8252
      @atulgabhane8252 7 หลายเดือนก่อน

      1990 मध्ये खरेदीखत केलेले आहे परंतु 7 12 वरती नोंद केली नाही आत्ता करू शकतो का

    • @pathanamjad8169
      @pathanamjad8169 5 หลายเดือนก่อน

      तुमच्या सरखी प्रिस्तिथि माझी पन आहे
      या प्रशना चा उतर काए आहे मला भी कलावा ❤❤

  • @jaysihusa6024
    @jaysihusa6024 วันที่ผ่านมา

    बेस्ट माहिती आभारी आहे, साहेब. 🙏🏼🌹

  • @bhimraopawar5501
    @bhimraopawar5501 10 หลายเดือนก่อน +2

    छानकर माहिती ❤ मिळाली

  • @balapatil6661
    @balapatil6661 2 ปีที่แล้ว +5

    सर तुम्ही फार महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभारी आहोत

  • @surendraambore724
    @surendraambore724 ปีที่แล้ว +3

    खूपच उपयुक्त माहिती

  • @babajikharade5660
    @babajikharade5660 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उपयुक्त सल्ला धन्यवाद

  • @ashokparit634
    @ashokparit634 11 หลายเดือนก่อน +2

    योग्य माहिती दिली सर

  • @RamkrushnhariKalamkar
    @RamkrushnhariKalamkar 5 หลายเดือนก่อน +1

    आपली माहिती खुप उपयुक्त आहे

  • @pushpakproperty1797
    @pushpakproperty1797 10 หลายเดือนก่อน

    साहेब 🙏🏿
    उपयुक्त माहिती दिली,
    धन्यवाद.

  • @dattatraychavan891
    @dattatraychavan891 2 ปีที่แล้ว +4

    माहिती उपयुक्त आहे

  • @dilipnadkarni9776
    @dilipnadkarni9776 2 ปีที่แล้ว +7

    फारच उपयुक्त माहिती उत्तम विश्लेषण आभारी आहोत

  • @rajeshmeshram6882
    @rajeshmeshram6882 ปีที่แล้ว +2

    Good mahiti dili sir

  • @mohanmendhekar7919
    @mohanmendhekar7919 2 ปีที่แล้ว +4

    अगदी खरी माहीत आहे सर जी

  • @rameshkhairnar2554
    @rameshkhairnar2554 7 หลายเดือนก่อน +1

    नियम बरोबर सांगितले धन्यवाद

  • @shri5475
    @shri5475 2 ปีที่แล้ว +5

    चांगली माहिती दिली आहे

  • @somnathjoshi2116
    @somnathjoshi2116 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान माहिती देतात सर छान....👌

  • @sunilingle5768
    @sunilingle5768 5 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती आवडली धन्यवाद 🙏

  • @funandtechnology5322
    @funandtechnology5322 8 หลายเดือนก่อน

    khup khup abhari ahet apan changlya ritya samjaun sangitlya baddal 🤗🙏

  • @SPJori
    @SPJori 2 ปีที่แล้ว +8

    खूप छान माहिती , सर वेगवेगळ्या प्रकारच्या दस्ताविषयी विडिओ करा, कशासाठी कोणता दस्त प्रकार असावा, नोंदणी झाल्यावर, नवीन खरेदीदाराची नावे कधी येतात, स्टॅम्प ड्युटी calculation कसे करतात, वगॆरे, सर्व दस्त प्रकार समाविष्ट करावे

  • @sandipkakad8693
    @sandipkakad8693 ปีที่แล้ว +2

    सर आपण दिलेली माहिती शेतकऱ्यांना माहिती योग्य मिळावी म्हणून प्रतेक गावातील ग्रामपंचायत मार्फत पटवारी यांनी द्यावी जशे सातबारा वाचन आहे त्याप्रमाणे,🙏

  • @govindgaikwad1175
    @govindgaikwad1175 2 ปีที่แล้ว +3

    उत्तम मार्गदर्शन....

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय उपयुक्त माहिती देता धन्यवाद

    • @atharvsaid1611
      @atharvsaid1611 ปีที่แล้ว

      छान माहिती दिली सर धन्यवाद !!

  • @subhashkachale7497
    @subhashkachale7497 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती

  • @NishapravinPatil
    @NishapravinPatil 3 หลายเดือนก่อน +1

    Thank you 🙏

  • @shivajibhorde5207
    @shivajibhorde5207 2 ปีที่แล้ว +2

    साहेब, व्हिडीओ फारच उत्तर, उपयोगी आहे, आभार मानतो !👍👌💐

  • @raneumesh1
    @raneumesh1 2 ปีที่แล้ว +6

    कायद्याबद्दल अचूक माहिती घेणे सामान्य माणसांना कठीण असते, पण तुम्ही ज्या प्रकारे ही माहिती सुलभ आणि सोपी करून समजावता त्या बद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद.

    • @deepalisawant683
      @deepalisawant683 2 ปีที่แล้ว

      सर माझी जमीन वरती आमचा सातबारा वरति नांव नाही काय करावे लागेल कृपया मार्ग दश करा

    • @deepalisawant683
      @deepalisawant683 2 ปีที่แล้ว

      सर आमचा दीवानी न्यायालात दावा चाळू आहे सात वर्ष झाली अजुन काही झाले नाही

    • @kailaskokate1163
      @kailaskokate1163 2 ปีที่แล้ว +1

      कोर्टात फक्त तारीख पे तारीख वर्षानुवर्षे चालणार

  • @bhairavnathshelar5130
    @bhairavnathshelar5130 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @kishornagare8910
    @kishornagare8910 2 ปีที่แล้ว +1

    khup mahatwachi mahiti, Sir.

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 ปีที่แล้ว +11

    , ,. सर‌ आपण जी माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद खूप चछानमाहिती

  • @musamunir5366
    @musamunir5366 11 หลายเดือนก่อน +1

    Very good sir

  • @Im_Indian1167
    @Im_Indian1167 11 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती👍👍💐💐💐

  • @ahinsakpaikrao4455
    @ahinsakpaikrao4455 7 หลายเดือนก่อน +3

    100% correct sir

  • @ShindeSarkar55
    @ShindeSarkar55 2 ปีที่แล้ว +6

    उपयुक्त माहिती मिळाली... धन्यवाद 💐💐

  • @babasahebrasane435
    @babasahebrasane435 2 ปีที่แล้ว +3

    Thankyu👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @kailasgarud1325
    @kailasgarud1325 ปีที่แล้ว +2

    कलम 143 अतर्गत अर्ज करून सुद्ध रस्ता मिळत नाही पाय वाट बैल गाडी जाण्यासाठी रस्ता मागणी केली तरी तहसिलदार यांनी रस्ता दिला नाही . आणि आपण सागता खर कोणच मानयच

  • @माऊली-न5श
    @माऊली-न5श 8 หลายเดือนก่อน

    सर खुप छान माहिती दिली.

  • @vittalpoojary6836
    @vittalpoojary6836 ปีที่แล้ว +2

    Thanks.so much.

  • @ajitpatil3914
    @ajitpatil3914 2 ปีที่แล้ว +3

    छान माहिती मिळाली सर

  • @laxmikantwanalkar3458
    @laxmikantwanalkar3458 2 ปีที่แล้ว +3

    सर आपण दिलेली माहिती अगदी उपयुक्त अशी आहे.माझा प्रश्न हा आहे की मी रोड पासून 100 फूट लांब असलेली शेती घेतली.रोड ते शेत या मधील आराजी 4 एकर असून मी ज्या मालकाची शेती घेतली त्याचीच आहे पण सात बारा वेगळा आहे .या आराजितून 1 एकर शेत रस्ता किंवा शेतीला फ्रंट मिळावा म्हणून घेणे गरजेचे आहे.शेत मालक. शेत द्यायला तयार आहे अशा वेळी कायदेशीर मार्ग सुचवा ही विनंती.

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 2 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन साहेब चांगली माहिती दिली याबद्दल धन्यवाद

  • @sunilnardekar50
    @sunilnardekar50 หลายเดือนก่อน +1

    उपयुक्त माहिती सर... माझ्या वाडीमध्ये ४० कुटुंब राहतात परंतु मुख्य रस्ता ते वाडीमध्ये जाण्यासाठी रहदारी किंवा वाहतुकीसाठी कोणताही पर्याय नाही. मुख्य रास्ता ते वाडीमध्ये जाण्यासाठी असणारी जागेचे असणारे मालक हे रस्त्यासाठी संमती देण्यास नकार देतात, गेली कित्येक वर्ष आम्ही प्रयत्न करीत आहेत तरी जमीन मालक काही ना काही कारण देऊन विषय पुढे ढकलत आहेत तरी आम्ही काय करावे कृपया मार्गदर्शन करावे.

  • @shamraokedar2846
    @shamraokedar2846 5 หลายเดือนก่อน +2

    सर आपण खुप छान माहितीदिली देता.पण सर अर्जासोबत कोणती कागदपत्र जोडावी लागतात ते सांगा.

  • @anantchavarkar1787
    @anantchavarkar1787 2 ปีที่แล้ว

    Khup Chan Mahi ti aani he Khare hai

  • @hemangic850
    @hemangic850 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 2 ปีที่แล้ว +4

    Best information, thanks

  • @jawaharrathod4831
    @jawaharrathod4831 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती मिळाली सर🙏

  • @bhushanalame2165
    @bhushanalame2165 ปีที่แล้ว

    सर फार छान माहिती

  • @manoharramaj6449
    @manoharramaj6449 2 ปีที่แล้ว +4

    Very informative sir

  • @birudevsalunkhe2825
    @birudevsalunkhe2825 หลายเดือนก่อน

    सर माझा बाजुवाला गट नंबर वेगळा आहे तरी सुदा माझा रानातून रस्ता मागत आहेत जबरदस्त करीत आहेत

  • @jitendrakamble2679
    @jitendrakamble2679 11 หลายเดือนก่อน +1

    सर माझं घरासमोर दूसर्याची जागा आहे त्या मुळमालकाने आमच्या रस्ता साठी ११फूट जागा सोडली होती पेपर काही बनवले नव्हते पण ती जमिन दुसऱ्या व्यक्तीला परस्पर विकली आहे नविन मालक आम्हाला जाण्यासाठी मज्जाव करत आहे. आम्ही गेली ३० वर्ष रहात आहे. त्यासाठी मदत करावी

  • @Rahu891
    @Rahu891 5 หลายเดือนก่อน

    My lord,Khup chan information ahe tumchi!!! asech useful videos banvat raha sir.Shetjamin,vihir, 7/12 topic bddl

  • @sanjaydange3728
    @sanjaydange3728 2 หลายเดือนก่อน

    दिवानी न्यायालयात न्याय मिळतो हे जरी खरे असले तरी, तो न्याय मिळायला न्याय मागणारा तरूण असला तरी तो म्हातारा होतो, न्याय किमान 1वर्षात व्हायला पाहिजे

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 หลายเดือนก่อน

      दुर्दैवी वास्तव आहे

  • @rajkumarshinde6031
    @rajkumarshinde6031 8 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही खुप महत्वाची माहीती देता त्याबद्दल धन्यवाद सर माझे काही प्रश्न आहेत 1) सर नकाशाला रस्ता नसेल व दोघांचे ग.नं वेगळे असतील व दोघांच्या गटामधुन सरकारी ओढा गेला असेल व दोघांच्या मध्ये सर बांध नसेल तर तहसीलदार यांना रस्ता देण्याचा अधिकार आहे का प्लीज मार्गदर्शन करा

    • @kirankale8377
      @kirankale8377 8 หลายเดือนก่อน +1

      Same problem

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  7 หลายเดือนก่อน +1

      संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498

    • @surajdeshmane8944
      @surajdeshmane8944 3 หลายเดือนก่อน

      दोघांचे गट नंबर वेगळे असतील तर त्याला सर बांध असणारच

  • @hanumantkatore1573
    @hanumantkatore1573 2 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती

  • @prakashkawade9365
    @prakashkawade9365 2 ปีที่แล้ว

    No.1.sar.

  • @vinodgurav6841
    @vinodgurav6841 6 วันที่ผ่านมา

    देवस्थानची जमीन कसायला दिली आहे सर्व भावकिला पण एक भावकि ती जमीनीचा बांध कोरुन घेऊन स्वता करता मोठी जागा करीत आहेत मग याच्यावर उपाय काय करता येईल सांगा सर

  • @Santoshshinde-sf6rd
    @Santoshshinde-sf6rd 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहीती सर

  • @SmadhanPatil-ce9tk
    @SmadhanPatil-ce9tk 8 หลายเดือนก่อน

    गट नंबर एकच आहे साहेब पण चुलत काका जाण्यासाठी विरोध करतो

  • @ravindramore7095
    @ravindramore7095 7 หลายเดือนก่อน

    सर,
    नमस्कार
    आपण दिलेली माहिती अत्यंत उपयुक्त आहे. त्याबद्दल धन्यवाद 🙏
    सर मला सल्ला हवा आहे
    माझ्या गावात आमची वाडी ह्यात सर्व घरे 12 घरे आहेत पण वर्ष आमच्या वाडी मध्ये जाण्यासाठी गाडी चा रस्ता नाही, ग्रामपंचायत काही करत नाही. तसेच जेथुन जवळ चा रस्ता आहे. तो नदी तुन जातो त्यामुळे तो पावसाळ्यात बंद असतो. आज डांबरी करण करण्या करता ज्याच्या जागेतून रस्ता जातो ते परमिशन देत नाही. तर आपल्या ला यातुन परमिशन कसे मिळु शकते त्या बद्दल मार्ग दशन करावे 🙏

  • @SWAPNALIJOSHI-i7v
    @SWAPNALIJOSHI-i7v 5 หลายเดือนก่อน +1

    Sir, I heard your valuable information. I like it very much.
    Ekhadya shetacha rasta Sur vey number nakshatra aahe.Parantu gut no. nakashyat nahi aasa shetkari dusrya gutatil badhavarun rasta magu shakto ka? Explain in detail. Thank you.

  • @ddk3064
    @ddk3064 2 ปีที่แล้ว +2

    Good information sir👍👍

  • @balajiwaghamare9879
    @balajiwaghamare9879 2 ปีที่แล้ว +10

    सर, रस्त्यातील झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी ,कोणते नियम, अथवा कायदा आहे का ?🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 3 วันที่ผ่านมา

    बांधावरुन बैलगाडी, ट्रक नेण्यासाठी कलम १४३ खाली रस्ता देता येणार नाही असं कुठे दिले आहे वकील साहेब.

  • @arvinddeshmukh382
    @arvinddeshmukh382 2 หลายเดือนก่อน

    एडवोकेट साहेब आपण अत्यंत चांगली माहिती दिली आहे दिली आहे परंतु आमचे प्रकरण तहसीलदार साहेब यांच्याकडे 2022 पासून प्रलंबित आहे तहसीलदार साहेब वारंवार नोटीस करतात परंतु त्यावर दखल घेत नाहीत तसेच संबंधित गट नंबर मधून 10 फ्ट चा रस्ता ही नमूद केला आहे त्यामुळे अशा वेळेस आपण वादी म्हणून काय करणे आवश्यक आहे कृपया मार्गदर्शन मिळावे.

  • @vasudeokshirsagar7528
    @vasudeokshirsagar7528 ปีที่แล้ว +1

    आपल्याला बाजूच्या शेतातून रस्ता हवा आहे,आणि तो आपला आधीपासूनच होता,पण त्या शेतकऱ्याने गेट लावून आपला रस्ता बंद केला असल्यास आपन तहसीलदारांकडे दाद मागू शकतो का,आणि तसा अर्ज किती दिवसांच्या आता करावयास हवा,ह्या बद्दल सविस्तर माहिती मिळेल का,

  • @panchligpatil4086
    @panchligpatil4086 2 ปีที่แล้ว +1

    Thanks sir good information

  • @VijayPawar-v5y
    @VijayPawar-v5y 14 วันที่ผ่านมา

    सर, दोन सर्वे नंबर मधील बान्ध किती फुटाचा असतो. मि ऐकले आहे तो आठ फुटाचा असतो, आणी आठ फुट बान्धावरून ट्रक्टर जाऊ शकतो. आणी आजच्या काळात ट्र्याक्टर शिवाय शेती करता येत नसल्याने रस्ता म्हणजे पायवाट नाही तर वाहणासाठी वाट हेच ग्रहित धरावे लागेल.

  • @kanbaraopole8921
    @kanbaraopole8921 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दीली सर

  • @gajananmanikraomirkad9481
    @gajananmanikraomirkad9481 2 ปีที่แล้ว +1

    good

  • @AkbarShaikh-tq4wm
    @AkbarShaikh-tq4wm หลายเดือนก่อน +1

    Sir ,7/12 war gadi rasta bhawacha hissaatun aahe pan to det nahi kay karawe

  • @Mathematopia
    @Mathematopia 2 ปีที่แล้ว +1

    सर माझ्या शेतातल्या विहिरी मध्ये शेजारच्या शेतकऱ्याच्या अर्धा वाटा खूप आधीपासून आहे माझ्या.पाण्याचा पंप चालू करण्यासाठी शेजारच्या शेतकर्‍याला रस्ता दिला होता आता मी त्याला पर्यायी रस्ता देतोय पण तो पूर्वीचाच रस्त्याची मागणी करतोय. त्याच्या शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे.पंप चालू करण्याचा बोर्डही त्याच्या शेतात बसवता येवू शकत पन त्याला माझ्या शेतातूनच जायच आहे. मुळात पाण्याच्या पंप चालू करण्याकरिता रस्ता द्यावा की नाही.
    धन्यावाद

  • @manishathorat1353
    @manishathorat1353 2 ปีที่แล้ว +4

    छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @vikasnipane6378
    @vikasnipane6378 4 หลายเดือนก่อน

    अधिकाराच्या बाहेर जर तहसीलदार यांनी निकाल दिले तर तहसीलदार यांचेवर शिक्षेची तरतूद हवी.
    म्हणजे चुकीचे निर्णय होणार नाही. वेळ व पैसा वाचेल.

  • @rajmulay4062
    @rajmulay4062 8 หลายเดือนก่อน +1

    Dear sir
    Wher to apply when old historical rood dis continue becose part of portion go under dam water after my farm land. Old road was 10m wide, now every one incroched it.
    Presently te road width is remain 10ft? Main road is around 1/2 kilometer, and when bothside tractor enters both get stuck at middle of road what to do?
    Thanks

  • @ashutoshnagmote7023
    @ashutoshnagmote7023 25 วันที่ผ่านมา

    मा. केतकर सर माझ्या गाई गोटया चा रस्ता हा पूर्वी पासून होता परंतु माझ्या गावातील राम मंदिरा ची कॅपाउंड वॉल बांधली तेव्हा मला विचारात नं घेता ती बांधयात आली व माझी गैरसोय केली माझा वारंवार पाठपुराव करणे सुरु आहे कृपया मार्गदर्शन kravr🙏🙏

  • @kantaramyelabhar8728
    @kantaramyelabhar8728 ปีที่แล้ว

    सर शेतामधुन मा.तहशिलदार साहेबांनी दुसऱ्या शेतात जाण्यासाठी 10:21 गाडी रस्ता मंजुर केला आहे . त्याबाबत मा.प्रांत साहेबांकडे अपिल केले होते परंतु या. प्रांत साहेबांनी आमचे 10:21 10:21 10:21 10:21 अपिल अमान्य केले आहे.मा.तहशिलदार साहेबांना शेतामधुन रस्ता देण्याबाबत त्यांचे अधिकार क्षेत्रात येत नाही.तरी त्यांनी मंजुर करुन दिला.तोच पुढे मा.प्रांत साहेबांनी 4दिवसापुर्वी मंजुर केला आहे.पुढे काय करावयाचे.या मध्ये अर्थीक व्यवहार झाला आहे.आपण मा.तहशिलदार साहेब मां. प्रांत साहेब यांचे विरूध्द मां.न्यायालयात जाऊ शकतो का.

  • @balasahebmusale9141
    @balasahebmusale9141 7 หลายเดือนก่อน

    सर खूप छान माहिती दिली, माझी जमीन शिव रस्त्यावर आहे, पण मला आता स्थानिक शेजारी वहीवतीस त्रास देतात अतिक्रमण करून रस्ता खूप छोटा केलाय, ट्रॅक्टर जाऊ देत नाहीत काय कराव

  • @shaileshkini3168
    @shaileshkini3168 ปีที่แล้ว

    Thanks very much sir

  • @AshaKamble-z3t
    @AshaKamble-z3t หลายเดือนก่อน

    Sir sadhya tactor sivay sheti karta yet nahi tyasati rasta numbar dhuryane jata ale pahije

  • @MrBABAA-mr1zs
    @MrBABAA-mr1zs 2 ปีที่แล้ว +1

    Thank sir

  • @nileshsakharkar9242
    @nileshsakharkar9242 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर , तुम्ही थोडक्यात जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @AkashJadhav-lh8nj
    @AkashJadhav-lh8nj 18 วันที่ผ่านมา

    पूर्वी पासून पाय वाट आहे आणि आता मोठी गाढी जाईल असा रस्ता मागत आहे मी त्या जागेत काजू आंबा लागवड केली आहे आणि पर्यायी रस्ता साईट नी दिला.आहे तर त्या व्यक्तीला मधूनच रस्ता पायजे आहे. आणि तो वेक्ती स्वताच्या जमिनीतून देत नाही. तर काय करायचं.

  • @rajkumarnimbalkar6637
    @rajkumarnimbalkar6637 2 ปีที่แล้ว

    Rajkumar Nimbalkar
    Good Expraince Sir !💐👈🙏💁‍♂️👫👩‍👧‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👨‍👧

  • @bhagwandesai9328
    @bhagwandesai9328 5 หลายเดือนก่อน +1

    शासकीय पड जमिनीवरील शेत रस्ता खुला करण्याचा अतिक्रमण काढण्याचा अधिकार कोणाला आहेत.

  • @dattatrayjadhav872
    @dattatrayjadhav872 2 ปีที่แล้ว +5

    हे वाद तसेच ठेवायचे
    अस आज काल तहसिलदार यांच काम आहे
    नाहितर
    पुढे सरकवत राहने‌

    • @karanjadhavppp7076
      @karanjadhavppp7076 10 หลายเดือนก่อน

      He vadach charayache kuran aahe. Yavar ch sarv pot bharatat.

  • @ganeshchopade8906
    @ganeshchopade8906 2 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @sudhirkothewar156
    @sudhirkothewar156 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏सर शेतातील कोणता बांध कोणाचा हे कशे ठरवावे आणि कायदा काय सांगतो.

  • @ravindravadkte3729
    @ravindravadkte3729 2 ปีที่แล้ว +1

    1 no sir

  • @dashrathgadhave3103
    @dashrathgadhave3103 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती सर

  • @dattakharat773
    @dattakharat773 ปีที่แล้ว +2

    सर शिवरसता किती फुट असतो

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 2 ปีที่แล้ว +2

    सेत रस्ता भारत सरकार ने लक्ष्य देतच नाही कायदा कडक करतच नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकार तहसीलदार पैसे खाउन निर्णय लांबनिवर टाकुन सरकार ने शेतकरी मध्ये वाद निर्णय वेळ मर्यादा कायदा आहे का?

  • @ShindePankaj-g5o
    @ShindePankaj-g5o ปีที่แล้ว

    Namskar sir
    Jamin vadiloparjit aahy techy vibajan fkt bolun jal nav lagly 56A/56B aahy tayat 56B madhya kali Jamin vikun rasta hakacha thvla Hota to rasta 56A aani 56C hy doghy kapat aahy Taya sathi KY karvai karvai
    Point 2 -56A aani 56B chi samantar mojini hi sarkari nahi
    Plz aahi paryay sanga

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  ปีที่แล้ว

      व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @yourajkoli4090
    @yourajkoli4090 29 วันที่ผ่านมา

    माझे वाद विवादी सोडा वव्षी चाल असुन सर माझा निकाल दिवानी न्यायलकडू लागला असुन तरी वादी माझे कडून रस्ता मागतो तर काय करायचं वादी म्हणतो मी मोझनी टाकतो आणि मि मनतो माझा निकाल लागला असु मी आता काय कराईच😢😢😢

  • @kusumbhairavkar4369
    @kusumbhairavkar4369 2 ปีที่แล้ว

    Veery nice information

  • @rameshphule41
    @rameshphule41 2 ปีที่แล้ว +2

    सरजी, 100 रु.चे स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र करून खोटी माहिती दिलेली असेल तर त्यावर भारतीय दंड विधान कायद्यानुसार कारवाई साठी पोलीस कडे तक्रार करायची का न्यायालयात करायची याचे मार्गदर्शन मिळावे.