विना मुलाखत खूप छान झाली आणि सच्ची वाटली; सुलेखा ज्या सलगीने तुझ्याशी वागली - बोलली शिवाय कितीतरी गोष्टी आज समजल्या त्यामुळे हे नक्की समजलं ऐकीव गोष्टींवर विश्वास नाही ठेवायचा.तुला ❤से 🌹🌹👍
I have been listening to her since last one hour and I found she is a wiser person, very genuine person, while in bigg Boss I understood some what fake person, an arrogant...... But over the time she is be original,pure, original, not pretending that what she is not.... Through a conversation that I understood that money matters lot.... She is sorted personality... Veena all the best for your future❤
I dont get a chance to watch Marathi serials that much, neither did I watch Big boss, Really appreciate maturity this girl has. May god bless her with all the health , wealth and love.
वीणा तू ऑलवेज फेवरेट आहेस❤🤗☺👌 तुझी राधा ही सिरीयल पाहिली आहे खूप छान होती मालिका😊 बिग बॉस सीजन सुद्धा पाहिला आहे बिग बॉस मधील तुझा प्रवास खूप छान होता तू आवडती स्पर्धक होतीस आमची❤👍😊 ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत सुद्धा तू थोडं काम केलं आहेस ते सुद्धा पाहिले आहे😊 सध्या तुझी झी मराठीवर सिरीयल चालू आहे सावळ्याची जणू सावली😊 खूप छान सिरीयल आहे पहिल्यांदाच तुला या रोल मध्ये पाहतोय आम्ही खूप छान रोड आहे तुला😊 पण तुला लीड रोलमध्ये पाहायची खूप मनापासून इच्छा आहे👍 प्लीज तुला या मालिकेनंतर झी मराठीवर लीड रोल साठी बोलावनं येऊ देत 🙏 गणपती बाप्पा आणि श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙌👏🙏🙇🏻♀️❤☺ मुळात तू दिसायला खूप सुंदर आहेस खूप छान बोलतेस आणि स्पष्टव्यक्ती आहेस😊 समोरच्या व्यक्तीबद्दल कधीही तुझ्या मनात वाईट विचार नसतात हे तुझ्या वागण्या बोलण्यातून जाणवते😊 आणि जी व्यक्ती तुला आवडत नाही त्याला तू इग्नोर करतेस किंबहुना त्या विषयी बोलतही नाही हे सुद्धा खरंच खूप आवडते👌👍😊 नाहीतर लोक मागे खूप वाईट बोलतात एखादा विषय चावून चावून बोलावं असं बोलतात🙄 तू तशी नाहीस म्हणून खूप आवडतेस☺👌 तुला सर्व क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू देत याही पुढे खूप छान मालिका नाटक चित्रपटांची सुद्धा ऑफर येऊ देत याच सदिच्छा आहेत तुला❤💐🙏 तू हसरी आहेस किंवा हसत राहतेस स्ट्रॉंग आहेस असं कितीही म्हटलं तरी त्या हसण्या मागे खरंच खूप दुःख लपलेल आहे असं वाटतं 😔 प्लीज जशी बहिणीची आईची काळजी करतेस काळजी घेतेस तशीच स्वतःची सुद्धा काळजी घे आणि कायम असे आनंदी राहा❤ वडिलांचा हात डोक्यावर नसताना सध्याच्या या जगात स्वतःला सिद्ध करणं सोपं नाही मुलगा असेल तर कदाचित तो ठामपणे उभा राहू शकतो पण मुलींना वडिलांची गरज असते आणि त्याच वेळी वडील नव्हते आणि हे सर्व पचवून तू आज प्रगतीच्या मार्गावर आहेस तुझ्या मार्गात कोणीही येऊ नये तुझा मार्ग सुखकर असावा नेहमीच एवढीच मी देवाकडे प्रार्थना करेन🙏🥺❤❤ *तुझ्या फ्रेंड लिस्ट किंवा फॅमिली मध्ये सुलेखा ताई तळवलकर व मानसी ताई यांची वाढ झाली अशीच छान मैत्री तुमची कायम राहू देत❤❤❤🙏🤗* मी शितल जाधव🙏
Atishay sundar zhaala interview......just started watching Veena Jagtaps vlogs......khup simple mulgi aahe....je manaat aahe tech bolte....not a hypocrite.....that feels nice...😊....Sulekha, you are Smita Talwalkars daughter-in-law aahe and taking her legacy ahead tech bara vaatta....Smita Mam la aamhee Doordarshan var paahaaycho lahaan astaanaa and she has played an important role in everybody's life...je koni Dil ke Kareeb var yetaat te mention kartaat...👍👌tasach Sulekha pan karel heech apeksha😊....Veena....Keep working and hope you keep getting work and dont get stuck in the Groupism and Politics in the Industry....Be Alert ...All the Best👍🙌🚩🚩🚩🚩🚩
खूप छान मुलगी. राधा ही बावरी आणि बिग बॉस मध्ये खूप आवडली. Troll करणाऱ्यांना स्वतः सोडून सगळंच वाईट दिसतं. कोण कुठल्या परिस्थिती मधून येतो हे आपल्याला माहीत नसतं . त्यामुळं कुणी दुखावेल असं बोलू नये. प्रत्येकाचं दुःख वेगळं असतं.
"Dil Ke Kareeb" has gained popularity due to the renowned individuals who have graced the show. However, we are facing the unfortunate loss of some of the industry's most esteemed actors, such as Atul Parchure. So we as your dedicated audience, kindly request that you prioritize interviews with senior, exceptionally talented and established figures in the industry. Then you may proceed with interviewing less renowned individuals with shorter careers. Please emphasize on conducting interviews with senior actors and actresses.
Veena is soooo talkative...mast zala interview...Veenane itke hasvl Ani madhech emotional hi zali...tuzya bhavi aayushyasathi tula bharpur shubhechha ❤ Aaj first time Sulekha Tai khupach kami bolali...bcoz she herself is a talkative personality which is something I personally love about her...I❤U Sulekha Tai.
सुरवातीच्या 20 मिनिटे चेहऱ्यावर हास्य होते ...इतका सुंदर एपिसोड होता..मी जवळपास 10 वेळा पाहिला..आणि गिफ्ट मिळेपर्यंत कितीवेळा पाहिला मोजले नाही... खुप मजा आली
Mam asa interview segment ekda Akshar kothari ani Pooja birari sobt pn kara na saglya actors sobt gheta te doghe pn popular actor ahet tyanchya sobt pn ghya na please
किती छान बोलतेय ग ही....इतक्या लहान वयात इतका समजूतदारपणा कुठून आला ....विनी ❤ खूप आवडली मुलाखत ❤❤🥰🥰🥰🥰🥰🥰
सुलेखा साठी पण🥰🥰🥰🥰🥰🥰
विना मुलाखत खूप छान झाली आणि सच्ची वाटली; सुलेखा ज्या सलगीने तुझ्याशी वागली - बोलली शिवाय कितीतरी गोष्टी आज समजल्या त्यामुळे हे नक्की समजलं ऐकीव गोष्टींवर विश्वास नाही ठेवायचा.तुला ❤से 🌹🌹👍
Veena is strong and preety always ❤️❤️
I have been listening to her since last one hour and I found she is a wiser person, very genuine person, while in bigg Boss I understood some what fake person, an arrogant...... But over the time she is be original,pure, original, not pretending that what she is not.... Through a conversation that I understood that money matters lot.... She is sorted personality... Veena all the best for your future❤
Love you Veenie 😘
Thank you Sulekha Tai for this interview
Veena is super super super...❤
Watching it on TV and I feel the experience is much better! she is Genuine like you. liking it..❤❤
Thank you so much Sulekha tai Veena la bolvlya baddl Veena my fevrate❤
Vina u r really genuine person and u both are my Dil ke kareeb and about Sulekha tai she is really brilliant ❤
Very honest and genuine personality...
Big boss marathi TRP Queen Veena ❤❤
so sweet ❤❤❤❤
waiting.....😊
Very soon
I dont get a chance to watch Marathi serials that much, neither did I watch Big boss, Really appreciate maturity this girl has. May god bless her with all the health , wealth and love.
वीणा तू ऑलवेज फेवरेट आहेस❤🤗☺👌
तुझी राधा ही सिरीयल पाहिली आहे खूप छान होती मालिका😊 बिग बॉस सीजन सुद्धा पाहिला आहे बिग बॉस मधील तुझा प्रवास खूप छान होता तू आवडती स्पर्धक होतीस आमची❤👍😊
ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत सुद्धा तू थोडं काम केलं आहेस ते सुद्धा पाहिले आहे😊
सध्या तुझी झी मराठीवर सिरीयल चालू आहे सावळ्याची जणू सावली😊 खूप छान सिरीयल आहे पहिल्यांदाच तुला या रोल मध्ये पाहतोय आम्ही खूप छान रोड आहे तुला😊 पण तुला लीड रोलमध्ये पाहायची खूप मनापासून इच्छा आहे👍 प्लीज तुला या मालिकेनंतर झी मराठीवर लीड रोल साठी बोलावनं येऊ देत 🙏
गणपती बाप्पा आणि श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙌👏🙏🙇🏻♀️❤☺
मुळात तू दिसायला खूप सुंदर आहेस खूप छान बोलतेस आणि स्पष्टव्यक्ती आहेस😊 समोरच्या व्यक्तीबद्दल कधीही तुझ्या मनात वाईट विचार नसतात हे तुझ्या वागण्या बोलण्यातून जाणवते😊 आणि जी व्यक्ती तुला आवडत नाही त्याला तू इग्नोर करतेस किंबहुना त्या विषयी बोलतही नाही हे सुद्धा खरंच खूप आवडते👌👍😊
नाहीतर लोक मागे खूप वाईट बोलतात एखादा विषय चावून चावून बोलावं असं बोलतात🙄 तू तशी नाहीस म्हणून खूप आवडतेस☺👌
तुला सर्व क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू देत याही पुढे खूप छान मालिका नाटक चित्रपटांची सुद्धा ऑफर येऊ देत याच सदिच्छा आहेत तुला❤💐🙏
तू हसरी आहेस किंवा हसत राहतेस स्ट्रॉंग आहेस असं कितीही म्हटलं तरी त्या हसण्या मागे खरंच खूप दुःख लपलेल आहे असं वाटतं 😔 प्लीज जशी बहिणीची आईची काळजी करतेस काळजी घेतेस तशीच स्वतःची सुद्धा काळजी घे आणि कायम असे आनंदी राहा❤
वडिलांचा हात डोक्यावर नसताना सध्याच्या या जगात स्वतःला सिद्ध करणं सोपं नाही मुलगा असेल तर कदाचित तो ठामपणे उभा राहू शकतो पण मुलींना वडिलांची गरज असते आणि त्याच वेळी वडील नव्हते आणि हे सर्व पचवून तू आज प्रगतीच्या मार्गावर आहेस तुझ्या मार्गात कोणीही येऊ नये तुझा मार्ग सुखकर असावा नेहमीच एवढीच मी देवाकडे प्रार्थना करेन🙏🥺❤❤
*तुझ्या फ्रेंड लिस्ट किंवा फॅमिली मध्ये सुलेखा ताई तळवलकर व मानसी ताई यांची वाढ झाली अशीच छान मैत्री तुमची कायम राहू देत❤❤❤🙏🤗*
मी शितल जाधव🙏
खूप छान मुलाखत. मी big boss कधीच बघितलं नाहीये. पण वीणा chya बोलण्यात खूप positivity आहे. Keep it up 🤞
वीणा 😍😘😘🥰🥰.....सुलेखा❤😍😘😘🥰🥰
I agree...Each one has share of problems but each one has to be empathetic towards others. So dont worry be happy dear. ❤❤
Very nice and friendly interview.
Glad you enjoyed it!
खूप छान झाली मुलाखत. आवडली.
छान झाला इंटरव्हिव्ह मस्त friendly गप्पा झाल्या. मजा आली ऐकायला. मला वीणा चा आवाज आवडतो.❤
My favourite BB Marathi 2veena❤❤❤
वयाच्या मानाने खूप छान विचार , अनुभवातून खूप प्रगल्भ झाली आहे , फारशी माहिती नव्हती ही एक व्यक्ती म्हणून पण आता भावली वीणा👍
Wow...mastt.diwali dhamaka❤
Thank You❤
Lovely sweet veena ❤❤
Veena is so cute❤
This episode was really hearttouching❤ Veena best wishes to you for your journey ❤❤❤
Glad you liked it
Superb interview ❤
Love you veenie ❤
Very nice episode
Veena is very positive and I juss love her ❤❤ she is too cute ❤❤loved this podcast ❤❤
खूप छान मुलाखत
Kevd haslo ami....Dil ke karib madhe 1st time yevdi hasli ...thankuuu Sulekha tai.....vinala bolavl tabadal......
Atishay sundar zhaala interview......just started watching Veena Jagtaps vlogs......khup simple mulgi aahe....je manaat aahe tech bolte....not a hypocrite.....that feels nice...😊....Sulekha, you are Smita Talwalkars daughter-in-law aahe and taking her legacy ahead tech bara vaatta....Smita Mam la aamhee Doordarshan var paahaaycho lahaan astaanaa and she has played an important role in everybody's life...je koni Dil ke Kareeb var yetaat te mention kartaat...👍👌tasach Sulekha pan karel heech apeksha😊....Veena....Keep working and hope you keep getting work and dont get stuck in the Groupism and Politics in the Industry....Be Alert ...All the Best👍🙌🚩🚩🚩🚩🚩
A very happy diwali to all Dil ke kareeb members.
Yes one who commented that veena has attitude proves wrong. She spoke frankly and from bottom of her heart. Love you veena
खूप छान मुलगी. राधा ही बावरी आणि बिग बॉस मध्ये खूप आवडली. Troll करणाऱ्यांना स्वतः सोडून सगळंच वाईट दिसतं. कोण कुठल्या परिस्थिती मधून येतो हे आपल्याला माहीत नसतं . त्यामुळं कुणी दुखावेल असं बोलू नये. प्रत्येकाचं दुःख वेगळं असतं.
Khup chaan veena bhannat mala pan chaan shikayala milele love u veeena❤❤❤❤❤
Khup mast..❤❤❤❤
This episode was a learning experience.. Thank you 😊
So nice of you
❤❤❤ love you both
Khup mast candid interview...raw...pure..❤❤❤veena is so mature in such age...❤
Khup Chan Veena
छान झाली मुलाखत ❤️
"Dil Ke Kareeb" has gained popularity due to the renowned individuals who have graced the show. However, we are facing the unfortunate loss of some of the industry's most esteemed actors, such as Atul Parchure. So we as your dedicated audience, kindly request that you prioritize interviews with senior, exceptionally talented and established figures in the industry. Then you may proceed with interviewing less renowned individuals with shorter careers. Please emphasize on conducting interviews with senior actors and actresses.
Veena you are Really Amazing Person ❤
Love you Veena❤❤❤❤
Veena ne chaan necklace ghatla aahe pls tyachi link dya i loved it
Veena beautiful
धनयवाद ताई ❤️❤️ वीणा ❤️❤️👌👌👌
Veena ❤❤😘
Please gift session short theva..hya episode madhe 17 to 18 min tech chalu hota..pudhcha interview bghaych rahun jat
खूप छान विचार आहेत.
Aree baap re. Initial 15-20 mins are so much into free gifts things....
my favorite ❤❤❤❤
Thank You Tai❤
खूप छान मुलाखत!👌
Mast episode Sulekha aj thakleli diste ahes
Best wishes verna
खूप छान ❤
Ha episode khupach organic hota, kahi setup kinva khota vatla nahi. Dil k kareeb che aadhi hi episodes pahilyet. But this one was veryy much candid.
Veena is soooo talkative...mast zala interview...Veenane itke hasvl Ani madhech emotional hi zali...tuzya bhavi aayushyasathi tula bharpur shubhechha ❤ Aaj first time Sulekha Tai khupach kami bolali...bcoz she herself is a talkative personality which is something I personally love about her...I❤U Sulekha Tai.
our favourite Big Boss Marathi contestant Veena Jagtap
सुंदर विचार
सुंदर संस्कार
आणि
समंजस वीणा!🖕👌👌🌻🌹
खूप खूप शुभेच्छा!
Snehal Tarde please
How sensible and mature you are veenie✨. And at the same time you are so bubbly and cheerful🥰. God bless you both🥰. Nice podcast🥰
So nice
Hello वीणा आणि सुलेखा ❤❤
Shiv baddal vicharayala pahize hote Surekha tai
Ekdam bharich interview 🙌 ❤so good thoughts u both looking so gorgeous i like veena since Radha serial
विनी तू माझी फेवरेट आहेस ❤❤
Thank You ❤️
Sulekha ma'am and Veena, तुम्हाला आत्ता इथे पाहू का टीव्हीवर पाहू असं झालंय 😊
❤U वीणा
Please call shiv thakare 😍
My fevrate Veena jagtap
Thank You❤
विणा छान मुलाखत.खूप समजुतदार आहेस .शिष्ट नाहिस.
आत्ता पर्यंत चे खूप guests खूप खूप deep आणि विचारी होते....compared to this guest
Cute❤
❤😍
Veenie ❤️
🎉🎉
सुरवातीच्या 20 मिनिटे चेहऱ्यावर हास्य होते ...इतका सुंदर एपिसोड होता..मी जवळपास 10 वेळा पाहिला..आणि गिफ्ट मिळेपर्यंत कितीवेळा पाहिला मोजले नाही... खुप मजा आली
छान बोलतेय आणि दिसते पण.खूप शुभेच्छा.
वीणा शिव चे काय झाले तुमचं ब्रेकअप का झाले. एकत्र राहुन पुन्हा वेगळे झालेत.
Snehal Tarde , TumChya Serial madhle Jagannath ji Yana Bolva
Sulekha tumhi actress Rekha vatatat marathitlya ❤😊
Sadi madhe khup surekh distat.
Sadi madhe baiche impression
👌
खूप मोकळं बोलली खरंच छान आहे वीणा जगताप मी बिग बॉस बघतला स्पश्ट बोलते
Mast zala interview veena.bigboss madhe pan simple n best hoti veena.one of the hardworking actress
I want to see Adinath Kothare interview.
Veena. All tar. Best. Khup. Modhi. Ho...
Prajkta Mali la bolwa please
आहे मुलाखत घेतलेली...नक्की बघा
So so so असे का सुलेखा ताई
❤❤
Sumukhi Pendse please Tai
बरं
दोघी खूप छान आहेत
Nilesh moharir bolva plz
बरं
वीणा la bigg boss मध्ये बघीतले pratham
वीणा la दिलेली साडी चा कलर kup छान आहे
Khup wait karte hoti me ❤ thank you tai for this 😊
Baghun review nakki dya.. thank you❤
Divya भारती
गप्पा 20.58 सुरू झाल्या आहेत.
आधीचा भाग skip करा
ज्यांना पहायचं आहे ते पाहतील ना.
@@manishasurve652 ज्यांना पहायचं नाहीय त्यांना सांगितलं आहे.
तुम्ही कशाला personly घेता आहात. 🤭🤣🤣
Mam asa interview segment ekda Akshar kothari ani Pooja birari sobt pn kara na saglya actors sobt gheta te doghe pn popular actor ahet tyanchya sobt pn ghya na please
❤️❤️👌👍👌👍👍👌👍
👍🏼👏
Gayatri mantra yeto ka
Onscreen Saasu Suun so soon😅👏
Big boss vishayi ch boltayat kiti vel