Baiju Mangeshkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !! एक वेगळं वळण !!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • Baiju Mangeshkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !! एक वेगळं वळण !!!
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Production:
    Akshay Bapat
    Camera operator:
    Advait Bapat
    Aakash Wagh
    Gift Courtesy:
    1. Nilima Amit from One' Life Many Journeys®
    Contact - +91 90499 89587
    / nilima_olmj
    2. Sonark's Nisarga Herbs
    Nisargaherbs is a 25 year old ayurvedic medicine brand which promotes purely organic and natural plant based solution for entire skin and body wellness.they use a new age technology to creat these products and the products are tried and tested.they have recently launched a new range of skin care.
    These oils are veryeasy to use and can be a good alternative for synthetic and chemical based moisturizer and creams.
    It could be used at night time and also as a base before applying makeup.
    These products are available online on website and on amazon.
    Www.nisargaherbs.com
    Info@nisargaherbs.com
    Contact - 9552794004
    3. Colourbugs by Pritam Thorat
    Contact: +91 92840 97128
    4. Stone Miniatures by Creative Mindz
    Pure stone miniatures handcrafted by our team our artisans.
    Connect with us on - 9860327700
    Facebook - www.facebook.c...
    5. Gharkool Pariwar Sanstha
    Vidya Phadkay: 9860552324
    6. Swati Creations by Swati Chandekar
    Contact: ‪+91 99308 57969‬
    7. Shravasti Mahila Sanghatana by Bhakti Shinde
    Contact: ‪+91 95118 96460‬
    Instagram - ...
    Facebook - www.facebook.c...
    8. Sahaj Havan Enterprises
    Contact: 9223555584
    Sahaj Havan Enterprises is a firm engaged in supplying hygienic, healthy & nutritious food which is prepared without usage of any preservatives. We supply Kharwas (Colocium), Shreekhand in 3 flavours and Ready to cook frozen food.
    9. Cherry Pick Bags by Nishant Awale
    Contact - 9892727445
    Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
    www.cherrypick...

ความคิดเห็น • 512

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 11 หลายเดือนก่อน +35

    अतिशय संस्कारी, साधे सरळ व्यक्तिमत्व, कुठेही दिखाऊपणा नसलेले विनम्र असे बैजू मंगेशकर यांना मानाचा मुजरा. 🙏
    सुलेखा ताई तुम्हाला खूप धन्यवाद 🙏
    अशा नामवंत जगभर कीर्ती पसरलेल्या व आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा लोकांना दाखवण्यासाठी दिखावा न करता, प्रसिध्दीचा गर्व न करता कायम जमिनीवर असणा-या विनम्र अश्या मंगेशकर कुटुंबीयांकडून श्रीमंतीचे प्रदर्शन करणार्‍या थोडीशी प्रसिद्धी मिळाली की हवेत
    तरंगणा-यांनी त्यांचा आदर्श ठेवावा.

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 10 หลายเดือนก่อน +23

    मंगेशकर घराण्यातील हे प्रसिध्दीपरांगमुख , अनेक पैलूदार, रत्न उजेडात आणून चमकवल्याबद्दल " दिलके करिब " चे लाख आभार ..कबीराचे दोहे लगेच ऐकले...कबीरांनी चादर विणता विणता जसे आणि ज्या सूरात शब्द गुंफले असते ती सहज चाल त्या भजनांना दिली आहे...अत्यांत भक्तीपूर्वक गायलेल्या त्या भजनांचा आवाज हृदयनाथजींची आठवण करून देणारा आहे....

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 11 หลายเดือนก่อน +13

    कधीही प्रकाशझोतात न आलेले प्रख्यात खानदानी व्यक्तीमत्व 🙏🌹🌹... खूपच मस्त मुलाखत 🥳

  • @swatipendsey2158
    @swatipendsey2158 11 หลายเดือนก่อน +8

    किती मार्दव आणि अदबशीर बोलणं होतं त्यांचं , कुठेच दिखाऊ वृत्ती नाही . खुप छान वाटलं ऐकुन .

  • @sharmilakulkarni3566
    @sharmilakulkarni3566 11 หลายเดือนก่อน +8

    कधीच ऐकलं नव्हते यांच्या बद्दल. पण मुलाखत फार सुंदर झाली. मनाने कलावंत माणूस कितीतरी वेगळया गोष्टी करू शकतो. उमदे देखणे व्यक्तिमत्व आणि आवाज छान.

  • @Subhash-wn6dj
    @Subhash-wn6dj 10 หลายเดือนก่อน +7

    He is so simple and unassuming though specially blessed with a unique voice quality and style different from his legendary family. God bless him. Seems to be a good artiste too, nice paintings.

  • @prititangsale6853
    @prititangsale6853 11 หลายเดือนก่อน +5

    मनापासून बोलले कुठेही तामझाम नाही, भपका नाही.... एक मनस्वी कलाकार.....मंगेशकर घराण्याची धुरा आता तुम्हीच पुढे न्यायची आहे... कारण मंगेशकर घराण ही जगभरात आपल्या हिंदुस्थानची ओळख आहे...!!🙏🌟

  • @rashmijambheakr8061
    @rashmijambheakr8061 11 หลายเดือนก่อน +5

    खूप छान झाली मुलाखत.. बैजू जीं बद्दल फारशी माहिती नव्हती.. मंगेशकर घराण्यातील उमदा व्यक्तिमत्व आणि उत्तम आवाज (बुलंद )आवाजाची ओळख झाली.. एकूण छान व्यक्तिमत्वाचा परिचय झाला..

  • @diptifadke9659
    @diptifadke9659 11 หลายเดือนก่อน +7

    फारच सुंदर मुलाखत झाली. सुंदर अनुभव. असे उमदे , कलाकार, व्यक्तिमत्व माहीतच नव्हते, मंगेशकरांच्या छायेत असाही कलाकार आहे, आणि त्यांची ओळख करून दिलीत त्याबद्दल सुलेखा जी खूप धन्यवाद 🙏🙏

  • @priyanvadagambhir1698
    @priyanvadagambhir1698 11 หลายเดือนก่อน +8

    Voice is same like Hrudaynathji....The song written by Grace so well sung..
    Very simple and sweet personality of Baijuji.. Asami song too good.
    Best wishes to him.
    Sulekha thanks for taking his interview. Congratulations

  • @kalpanabhagwat8443
    @kalpanabhagwat8443 11 หลายเดือนก่อน +5

    मुलाखत खूप आवडली.बैजनाथ यांच्या विषयी बर्याच गोष्टी कळल्या , ज्या एरवी आम्हाला कधीच कळल्या नसत्या..त्यांच्या आगामी सांगितिक उपक्रमांना,माझ्या खूप शुभेच्छा. मला वाटतं, शिर्याची रेसिपी आता, त्यांनी दडवून ठेऊ नये.एक म्हणजे विद्या,ज्ञान दिल्यानं वाढतं.. त्यातून पेटंटचाही काही कालावधी असतो, त्या नंतर ती कृती वा पद्धत सगळ्यांसाठी खुली होते. लतादीदी आता आपल्यात नाहीत, त्यांची लेगसी म्हणून का होईना,त्यांची आठवण म्हणून, ही अनेक वर्षे जपून, गुलदस्त्यात ठेवलेली रेसिपी मोकळ्या मनानं सगळ्यांसाठी खुली करावी,ज्यायोगे हा " लतादीदी स्पेशल " शिरा अनेक भगिनी बनवू लागतील व तुम्हाला दुआ देतील व ती दीदींनाही वाहिलेली श्रद्धांजली असेल.🙏

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  11 หลายเดือนก่อน

      तुमचं म्हणणं नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवू

  • @littlepenguinsschool2447
    @littlepenguinsschool2447 11 หลายเดือนก่อน +13

    Underrated gem. Has such a wonderful range of voice . His Assamese song brought goosebumps ❤

  • @bharatipatil2199
    @bharatipatil2199 11 หลายเดือนก่อน +7

    एक दडलेलं सुंदर व्यक्तिमत्त्व आणि कलाकार ऐकायला खूपच समाधान वाटलं,आनंद वाटला,धन्यवाद सुलेखा❤

  • @prasadsawant5284
    @prasadsawant5284 11 หลายเดือนก่อน +12

    आता सुलेखा जी कविता पौडवाल ला ही बोलवा.

  • @vasantkulkarni2191
    @vasantkulkarni2191 11 หลายเดือนก่อน +54

    मला वाटतं मीडिया समोर पहिल्यांदाच आले आहेत बैजनाथ मंगेशकर. त्यांच्या बद्दल काहीच माहिती नाही, ते माहित होईल. सुलेखा!अभिनंदन!!तूझ्या टीमचं!!👌🙏👍👆🌹🇮🇳

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  11 หลายเดือนก่อน +2

      धन्यवाद

    • @aditikulkarni6655
      @aditikulkarni6655 11 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर आहे

    • @madhavivaidya2524
      @madhavivaidya2524 11 หลายเดือนก่อน +1

      बैजूनाथची मुलाखत ऐकली .अगदी भारावून गेले .आणखी त्यांनी बोलावे ,आम्ही ऐकावे असे वाटते .
      झगमगत्या ,तेजस्वी प्रकाशात त्यांना कधीच ऐकायला मिळाले नाही हो .
      खूप खूप धन्यवाद .

    • @prachishinde5287
      @prachishinde5287 11 หลายเดือนก่อน

      अगदी खरेंच आहे.

    • @drsudhaarwari2429
      @drsudhaarwari2429 11 หลายเดือนก่อน

      ❤​@@SulekhaTalwalkarofficial

  • @radhasant5233
    @radhasant5233 11 หลายเดือนก่อน +6

    मंगेशकर कुटुंबियाच्या मुलाखती ऐकायला खूप अावडतात मंत्रमुग्ध होते 🙏🙏

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 11 หลายเดือนก่อน +4

    भावंडांनी आईच्या स्वभावातला आणि व्यक्तिमत्त्वातला गोडवा आणि साधेपणा घेतलेल्या दिसतोय👌👌

  • @lindavela6384
    @lindavela6384 11 หลายเดือนก่อน +6

    Baiju, I watched the whole interview…. Loved hearing your lovely voice and laughter. Being a non Indian I only understood some of it. But enjoyed your singing and enjoyed seein you! What really intrigued me was towards the end when you mentioned your food preferences and brought out Didi’s recipe and both of you were savoring it, my mouth literally started watering and I wanted some!!😂😂
    Thanks for sharing! Love you😍 Baiju, I watched the whole interview…. Loved hearing your lovely voice and laughter. Being a non Indian I only understood some of it. But enjoyed your singing and enjoyed seein you! What really intrigued me was towards the end when you mentioned your food preferences and brought out Didi’s recipe and both of you were savoring it, my mouth literally started watering and I wanted some!!😂😂
    Thanks for sharing! Love you😍

  • @padmashreeborkar5556
    @padmashreeborkar5556 11 หลายเดือนก่อน +4

    बैजुनाथ--देखणं ,विनम्र मधाळ व्यक्तिमत्त्व,
    कार्यक्रम छान & उत्सुकता शेवटपर्यंत टिकवून ठेवणारा होता.

  • @prititangsale6853
    @prititangsale6853 11 หลายเดือนก่อน +5

    सुलेखाजी तुम्ही आमच्या अपेक्षा अजून खूप वाढवत आहात.... आता आम्हाला आशा भोसले यांची आस लागली आहे...!!🌈🧡🌈 🙏

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  11 หลายเดือนก่อน

      जवळपास अशक्य आहे

    • @charshada2012
      @charshada2012 11 หลายเดือนก่อน

      ​@@SulekhaTalwalkarofficial😔

    • @prititangsale6853
      @prititangsale6853 11 หลายเดือนก่อน

      @@SulekhaTalwalkarofficial असे नका ना बोलू sulekhaji.... U believe in manifactasion & we also.... So it May be possible..& आशाजी is Very warm hearted person....🌹

  • @sujatachaudhri
    @sujatachaudhri 11 หลายเดือนก่อน +11

    Can we have Baiju back on the show where the focus is only on his music and we can hear more of his soulful voice and compositions? It would be a treat.❤️

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  11 หลายเดือนก่อน +4

      Will try...thanks for suggetion...

    • @praslele
      @praslele 11 หลายเดือนก่อน

      ​@@SulekhaTalwalkarofficialyou are just supeeeer 👍stay blessed 🙏

    • @shalakahaldankar9967
      @shalakahaldankar9967 11 หลายเดือนก่อน

      Same feeling as Sujata Chaudhariji.

    • @vilasnaik-t6h
      @vilasnaik-t6h 11 หลายเดือนก่อน

      Madam please try

    • @medhabharadwaj2106
      @medhabharadwaj2106 10 หลายเดือนก่อน

      हो,खरंच आवडेल पुन्हा बैजूजींना ऐकायला!!

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 11 หลายเดือนก่อน +6

    🌹🙏सुलेखा ताई.... श्री.बैजुनाथ मंगेशकर यांना आपण ❤️दिल के करीब ❤️या कार्यक्रमासाठी बोलवलं... आणि त्यांच्याशी भरपूर वेळ बोलून... खूप माहिती आमच्यासाठी मिळवून दिलीत.... खूप धन्यवाद... ताई 🙏🌹🙏डोळे ओलवले.... दीदींची खूप आठवण जाणवली....सजल डोळयांनी कार्यक्रम बघितला.... काय लिहावं... आणि काय बोलावं असं होतंय... मन भरून आलंय... खूप धन्यवाद... इतकंच... भावनेला बोलता येत नाही.... पुनःश्च 🌹🙏धन्यवाद.... अप्रतिम.... 👌🌹👌

  • @vaishalivaidya9327
    @vaishalivaidya9327 3 หลายเดือนก่อน +1

    वाईट वाटतं की ही मुलं आपल्या आईबद्दल काहीच बोलत नाहीत. यांची आई म्हणजे भारती मालवणकर! मराठी चित्रपटसृष्टीतील एक गोड अभिनेत्री! दामुअण्णा मालवणकर या खूप कसलेल्या विनोदी अभिनेत्याची देखणी, चांगली अभिनेत्री!त्या भारती ताई कुठे आहेत? त्यांचा काही role आहे का या मुलांच्या आयुष्यात?

  • @satishchandrajoshi442
    @satishchandrajoshi442 11 หลายเดือนก่อน +5

    तुमच्यामुळे मंगेशकर घराण्याच्या पुढच्या पिढीची माहिती मिळाली. बाकीच्या भावंडाना देखील तुम्ही बोलवलत तर आनंद वाटेल 😊

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  11 หลายเดือนก่อน

      नक्कीच प्रयत्न करू....

    • @SopanChaudhari-ro2hc
      @SopanChaudhari-ro2hc 12 วันที่ผ่านมา

      आशा भोसले ताईंना बोलवा

  • @pallavideshmukh4195
    @pallavideshmukh4195 11 หลายเดือนก่อน +6

    This is master-class in taking interviews. More than his side of the story or life, it was a pleasure watching how Sulekha has conducted it. Fantastic

  • @aartipatil6306
    @aartipatil6306 11 หลายเดือนก่อน +6

    Marvelous interview!!! He is so talented but so so down to earth. Apratim!! Thank you Sulekha Tai for inviting him

  • @Shadowgirl58422
    @Shadowgirl58422 11 หลายเดือนก่อน +5

    बोलताना, हसताना आवाज अगदी अप्रतिम आहे. बैजनाथ उत्तम चित्रकार, पेंटर आहेत असं ऐकलं होतं.

  • @VIJAYJADHAV-qi7bk
    @VIJAYJADHAV-qi7bk 11 หลายเดือนก่อน +2

    आदिनाथ हे माहित आहे पण बैजूजिं बद्दल ह्या व्हिडिओ मध्ये पहिल्यांदाच कळलं की हृदयनाथ मंगेशकर यांना अजून एक मुलगा पण आहे आणि खूप talented व्यक्तिमत्त्व किती polite and calm बोलणं आहे त्यांचं, आवाज खूप छान पहिल्यांदाच ऐकला, thankyou for this interview, very nice खूपच आवडला हा व्हिडिओ

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 11 หลายเดือนก่อน +2

    आदिनाथ मंगेशकर नेहमी कार्यक्रमांधून दिसतात, पण बैजनाथ मंगेशकर मिडियात कधी दिसले नाहीत. छान आहे पर्सनॅलिटी. थोडेसे राधा मंगेशकर आणि थोडे भारती मंगेशकर यांच्यासारखे दिसतात..👍

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 11 หลายเดือนก่อน +3

    मंगेशकर कुटुंबातील राधा ला एकले आहे आज त्यांचे बंधू.. ग्रेट भेट..दोघे भाऊ बहिण बोलताना कळते ..आईच्या खूप जवळचे आहेत ...

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 11 หลายเดือนก่อน +3

    खूप छान.पहिल्यांदाच बैजनाथ मंगेशकर यांना पाहिलं आणि ऐकलं.अत्यंत हुषार पण थोडंसं मागं पडलेलं व्यक्तिमत्त्व वाटतं

  • @shitalbhosale4437
    @shitalbhosale4437 11 หลายเดือนก่อน +3

    मोठे गायक ,
    त्यांचा गाण्या तला जो आवाज आहे तो तर गोड आहेच
    पण बोलताना चा पण आवाज एकदम छान, शांतता आहे आवाजात, like music to the ears
    आपल्या घरण्याची लेगसी continue
    केलीय.
    गाताना गोड आवाज, बोलताना एकदम शांत आवाज, खाव्वेयेगिरी अँड

  • @maheshrane4228
    @maheshrane4228 11 หลายเดือนก่อน +3

    सुलेखा ताई, पं. अजित कडकडे, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम, देवकी पंडित ह्यांना पण आवर्जून लक्षात ठेवून बोलवा.
    त्याशिवाय, डॉ. प्रकाश आमटे अशा समाजसेवकांना पण प्रयत्न करा बोलवायचा प्लीज. कारण हा तुमचा कार्यक्रम खूपच छान आहे.

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 11 หลายเดือนก่อน +4

    मंगेशकर कुटुंबातील फक्त नाव ऐकून असलेल्या व्यक्तीला आज पाहिले आणि ऐकले.अतिशय नम्र बोलणे आणि गोड आवाज बोलताना आणि गाताना सुद्धा.आपण इतक्या मोठ्या घराण्याचे वारस असल्याचा बडेजाव नाही.कलेचा वारसाही पुरेपूर आहे त्यांना.आपल्या आईचा उल्लेख कौतुकाने केला.सुलेखा तुमचे आभार मानावे तेव्हढे थोडे आहेत.अशा व्यक्तीची ओळख झाली या मुलाखती मधून.

  • @narayanshirgaonkar7232
    @narayanshirgaonkar7232 11 หลายเดือนก่อน +4

    भारती मंगेशकर यांना बोलवा प्लीज

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  11 หลายเดือนก่อน

      बरं....

    • @SopanChaudhari-ro2hc
      @SopanChaudhari-ro2hc 12 วันที่ผ่านมา

      हो खरच भारती ताईंची एकही मुलाखत कधी ऐकलेली नाही सोबत pls भारती ताईंना खरच बोलवा

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 11 หลายเดือนก่อน +3

    किती साधा माणूस आहे हा.एवढ्या मोठ्या घरातला असूनही. अरे दुसऱ्या राज्यात असलो की आम्ही लता मंगेशकरांच्या राज्यातले म्हणून भाव खातो.
    मी लगेच सगळे अल्बम u tub वरून डाउलोड केले.फारच सुंदर आहेत.सुलेखा thanku very much.
    तुझ्यामुळे इतके सुंदर ऐकायला मिळाले.

  • @mangalaaradhye5242
    @mangalaaradhye5242 11 หลายเดือนก่อน +2

    सुलेखाजी पहिल्यादाच बैजूजींची मुलाखत ऐकायला नी पहायला मिळाली. खाणे आणि गाणे दोन्हीचा आस्वाद घेतला.

  • @smitab8543
    @smitab8543 11 หลายเดือนก่อน +4

    खूपच सुंदर आणि श्रवणीय अशी मुलाखत ❤
    सुलेखा तुझे आणि तुझ्या टीमच खुप खुप अभिनंदन 🥰🥰

  • @vymeena
    @vymeena 10 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर कार्यक्रम, संचलन आणि पाहुणे🙏 आपल्या अमृताते पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेच्या कार्यक्रमाचे उर्दू नाव खटकते

  • @arunajoshi8013
    @arunajoshi8013 10 หลายเดือนก่อน +2

    मुलाखत छान झाली.... हटके झाली... शिरा रेसीपी सांगितली असती तर बरं झालं असतं... बैजू मंगेशकर यांचे मामा जे जे ला माझ्या क्लास मद्धे होते... मामा भाच्यात खूप साम्य जाणवले 😊

  • @chandagarje3302
    @chandagarje3302 11 หลายเดือนก่อน +3

    सगळ्यात छान सुंदर क्लासिक मुलाखत आणि सुरेल तर होतीच, एक छान व्यक्तिमत्व ऐकायला पहायला मिळाल🙏

  • @sujatachaudhri
    @sujatachaudhri 11 หลายเดือนก่อน +13

    An absolute delight of an interview- it was warm, touching upon every aspect of your journey, musically and otherwise, it was wholesome and showcased every part of your beautiful soul and singing so wonderfully. It is evident that Sulekhaji was able to bring out you and your life with warmth, genuine interest and true appreciation. You spoke and sang as usual with so much joy and soulfulness.So happy to have seen and heard this interview. Though I am not from Maharashtra, having lived in Mumbai for 27 years I understand the language. Thank you Baiju for who you are. Such a gem of an artist who more and more people should know about and listen to.❤️👏

  • @archanamane1178
    @archanamane1178 11 หลายเดือนก่อน +2

    खूप छान interview ..बैजूजी यांच्याबद्दल काहीच माहीत नव्हते ..आज ह्या all rounder व्यक्तिमत्त्वाला ऐकून खूप छान वाटलं...सुलेखा , thank you so much for this treat ...❤❤🎉🎉

  • @sundarwarang1831
    @sundarwarang1831 11 หลายเดือนก่อน +2

    Giftस साठी स्वतंत्र एपिसोडस् ठेवल्यास बरे! उगाच लांबवू नका. आता पुढे... Fast forward please.....

    • @sanjivtannu7550
      @sanjivtannu7550 11 หลายเดือนก่อน

      दिल के करीबला पैसे मिळतात म्हणून गिफ्ट व ती देण्याऱ्याचेचे कौतुक होते

  • @smitahardikar2419
    @smitahardikar2419 11 หลายเดือนก่อน +4

    Very nice ,down to earth ,cultured personality...his sound makes melody... superb..thanks Sulekha..

  • @manishakulkarni_music2250
    @manishakulkarni_music2250 11 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद सुलेखा, तुला पहाण ऐकणं आणि आजचे जे मंगेशकर तु आमच्या समोर आणलेस ते त्याबद्दल मनापासून आभार. मंगेशकरांचा एक नविन पैलू समोर आला🙏🏻👏🏻👏🏻👏🏻😊

  • @MansiGharat-mi7ln
    @MansiGharat-mi7ln 11 หลายเดือนก่อน +2

    यांच्या बोलण्यातून च समजतं की यांचं upbringing किती छान झालं आहे. Thanks सुलेखा ताई. ✨✨✨✨

  • @punerikaku
    @punerikaku 11 หลายเดือนก่อน +1

    राधा आणि ह्यांची बोलायची स्टाईल अगदी सारखी आहे.

  • @rupalikarnik7574
    @rupalikarnik7574 11 หลายเดือนก่อน +2

    Baiju mangeshkar is so down to earth, his singing voice is exactly like his father.He should start singing for MARATHI CINEMA who knows we may get some legendary songs.

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 11 หลายเดือนก่อน +2

    अनपेक्षित अशी सुखद सुरेख सुरेल मुलाखत ़़़ बैजनाथजी माणूस म्हणून सुद्धा किती उच्च दर्जाचे तरी सहज साधे व गोड आहेत ़़़ 😊👍👍🙏

  • @manjarirandive7691
    @manjarirandive7691 11 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर मुलाखत.. विनम्र आणि हरहुन्नरी कलाकार असलेल्या बैजनाथां चे ' चांदण्याचा झोत ' हे अत्यंत आवडते गाणे आहे ... खूप सुकून मिळतो ऐकताना...❤

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 11 หลายเดือนก่อน +2

    संस्कारी , शांत , साधे.
    वेगळे व्यक्तिमत्व

  • @sunaapte521
    @sunaapte521 10 หลายเดือนก่อน +1

    घरात सरस्वती देवींचं तर वास्तव्य तर आहेच, पण अन्नपूर्णेचं पण वास्तव्य आहे, हे समजलं आज.

  • @sujatagarud3162
    @sujatagarud3162 11 หลายเดือนก่อน +5

    What does he do for a living?

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  11 หลายเดือนก่อน +1

      ते व्यावसायिक चित्रकार आहेत

  • @paradkar6806
    @paradkar6806 11 หลายเดือนก่อน +2

    सुलेखा ..तुम्ही जुन्या कलाकारांचा जे आज कुठेच समोर येत नाही,अश्या नट नटींचा मुलाखात घ्यावी ..विनंती .
    उषा चव्हाण,रजनी चव्हाण अशे अनेक
    प्लीझ

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  11 หลายเดือนก่อน

      त्या नाही म्हणाल्या आहेत...खूप प्रयत्न केले... आशा काळे, उषा नाईक, उषा चव्हाण, रजनी चव्हाण ह्या आणि असे अनेक कलाकार मुलाखत द्यायला नाहीच म्हणतात...आम्हांलाही खूप वाईट वाटतं....

  • @vedanteshi8090
    @vedanteshi8090 11 หลายเดือนก่อน +4

    जवळपास दिनानाथ मंगेशकर सारखे दिसतात.

  • @mkh
    @mkh 11 หลายเดือนก่อน +3

    As a non-Marathi with zero knowledge of Marathi words except a few gained by listening to Lata ji's Marathi songs, I was delightfully absorbed in this wonderful interview. From the choicest gifts that the anchor presented to her guest and the relaxed manner of asking questions that shed light on Baiju ji's childhood, his upbringing in a household of geniuses, his education in music, his evolution as a singer and composer, the interview was absolutely wonderful even if I could not absorb 80% of the exact meaning of words. Baiju ji's vocals were magnificent! His presentation of mere 'jhalaks' of his albums was truly the icing on the cake! The anchor then gently delved into his passions and the segment about the favorite family dishes, the recipes, etc., made it thoroughly enjoyable. Thank you, Baiju ji, for this delightful TV chat, done so tastefully indeed. Sulekha ji did a fabulous interview.

  • @nutannutanjoshi899
    @nutannutanjoshi899 11 หลายเดือนก่อน +2

    सुलेखाजी खूप धन्यवाद, बैजनाथ मंगेशकरांचा परिचय करुन दिल्याबद्दल व दिल के करीब सारखा सुंदर कार्यक्रम नेहमी करत राहणयाबददल.असेच सुंदर कार्यक्रम सतत करत रहा व आम्हाला खूप उत्सुकता असणार्या माणसांना भेटवत रहा याबददल तुम्ही सासूबाई (स्मिताताईं )पेक्षाही सवाई झालात मस्त मुलाखती घेता व आम्हाला अशा मोठ्या घराण्यातील लोकांबद्दल खूप उत्सुकता असते ती बर्या पैकी शमते. राधा मंगेशकरचाही असाच परिचय घडवलात तो खूप खूप आवडला.बैजनाथां बद्दलही काय करतात कसे गातात ,दिसतात कसे?. खूप उत्सुकता होतीच ती थोडीशीच म्हणेन मी( जरी तुम्ही खूप वेळ मुलाखत घेतली असलीत तरी) थोडीच उत्सुकता पूर्ण झाली असे मी म्हणेन. बैजनाथांबददल काहीच माहिती नव्हती. ते सुंदर दिसणयाबरोबर गातातही छान व आवाज किंवा गाणे खूपसे ह्रुदयनाथांसारखाच आवाज आहे पण जास्त ऊंच व खडा. आवाज वाटतो.वदिसणयात तर खूपच वेगळे मंगेशकर कुटुंबियां. पेक्षा फारच वेगळे व दिसण्यात छान आहेत धन्यवाद. सुलेखाजी.साससे बहु महान !!. (सवाई). मस्त मुलाखत. बैजनाथां बददल खूप उत्सुकता होतीच ती आज अचानक यू टयूब वर. vedio दिसलयावर पूर्ण झाली. राधाचीही मुलाखत खूप छान वाटली व या मंगेशकर घराण्याच्या माहितीबददलची उत्सुकता थोडीतरी निवाली..

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  11 หลายเดือนก่อน

      स्मिताताईंपुढे मी काहीच नाही....तरीही माझ्या कामातून तुम्हांला त्या आठवल्या ह्या सारखा दुसरा आनंद नाही...मनापासून धन्यवाद

  • @shobhachitale9194
    @shobhachitale9194 11 หลายเดือนก่อน +2

    मंगेशकर भावंडांचं काम जग प्रसिद्ध आहे.त्यांच्या विषयी खूप ऐकलं ,वाचलं आहे , प्रत्यक्ष ऐकलं ही गेलं. आमचं लहानपण, ते आता वृद्धत्व आजपर्यंत आम्ही त्यांच्या स्वरआंबरओबरच जगत आलो आहोत.पण त्यांच्या कुटुंबातली दुसरी फळी काय करते, संगीताच्या क्षेत्रातच आहेत की त्यांनी कुठलं वेगळं क्षेत्र निवडलंय याविषयी काहीच माहिती नव्हती. जाणून घेण्याची उत्सुकता होतीच. राधाच्या मुलाखतीत तिच्याविषयी काही माहिती कळली तेव्हाही छान वाटलं. आणि आज बैजनाथ यांच्या शी बोलताना त्याचं काम ,चौफेर अभ्यास, कामातलं वैविध्य कलेतील त्याची संशोधन करण्यातील मुशाफिरी बघून चकितच झाले. खरंच संगीताचं वेगवेगळ्या वाटा शोधून त्यातही उल्लेखनीय कामगिरी करण्यात प्रयत्न पूर्वक छाप पाडणे हे सगळं फारच अद्भुत आहे. खूपच छान झाली मुलाखत. परत एकदा तुझंही अभिनंदन सुलेखा.अशी हटके मुलाखत आम्हाला ऐकता आली.खूप खूप धन्यवाद.

  • @asmiarvind8745
    @asmiarvind8745 11 หลายเดือนก่อน +3

    just waw Sulekha ma'am!!!!!! it's going to be a treat listening to him!!! ❤️❤️❤️❤️

  • @smitaparmekar3197
    @smitaparmekar3197 11 หลายเดือนก่อน +1

    Baijujicha mama Jayvant majh changla mitra hota.durdIvane to phar lavkar gela.tyache sadhpan Baiju mdhe nkkich utarly.❤🙏🤲

  • @shailajavaidya8007
    @shailajavaidya8007 11 หลายเดือนก่อน +7

    सुलेखा खूप खूप खूप आवडली मुलाखत.पहिल्यांदा बैजनाथ यांना बघितले आणि ऐकले.अतिशय प्रसन्न व्यक्तीमत्व आहे त्यांचे.एव्हढ्या मोठ्या कुटुंबातील असून किती humble and calm आहेत.त्यांचे बोलणे खूप आवडले.

  • @asmitabapat8339
    @asmitabapat8339 11 หลายเดือนก่อน +2

    आवाज ह्रदयनाथजीं आठवण करून देते.

  • @saeesant6848
    @saeesant6848 11 หลายเดือนก่อน +2

    I liked Baiju da's voice very much.

  • @abhishekpande6511
    @abhishekpande6511 11 หลายเดือนก่อน +2

    भारती मंगेशकरांची पण मुलाखत आवडेल

  • @sheelab1009
    @sheelab1009 11 หลายเดือนก่อน +1

    आदिनाथ मंगेशकर ह्यांचा उल्लेख का नाही त्यांच्या बोलण्यात?राधा रचना आणि योगेश ह्यांचा उल्लेख आहे

  • @sushamasharangpani1682
    @sushamasharangpani1682 11 หลายเดือนก่อน +1

    माहिती खूप छान आहे त्यांच्या कडे.घराण्याचा वारसा पुढे चालवत आहेत,कूठेही प्रसिध्दी साठीचा हव्यास नाही.👍👍👍

  • @sheetalpatil6572
    @sheetalpatil6572 11 หลายเดือนก่อน +1

    मंगेशकर कुटुंबातील पुढील पिढीची ओळख करुन दिल्याबद्दल humble व्यक्तीमत्व आवाजही छान धन्यवाद सुलेखाजी बैजुंची मुलाकात छान

  • @sujatagarud3162
    @sujatagarud3162 11 หลายเดือนก่อน +4

    Very artistic person

  • @prasadsirdesai8349
    @prasadsirdesai8349 11 หลายเดือนก่อน +1

    Sheera Recipe he can’t give u only Test

  • @asmitabapat8339
    @asmitabapat8339 11 หลายเดือนก่อน +2

    मंगेशकर कुटुंबातील चतुरस्र व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली.धन्यवाद "दिल के करिब"!!

  • @shitalkarande9522
    @shitalkarande9522 11 หลายเดือนก่อน +1

    Very nice interview. I would appreciate the way you conducted the interview Sulekha mam. Yes as mentioned by Baiju Sir your gifts are thoughtful... The first time i saw Baiju Si'r's interview, he also openly gave answers.

  • @nandkumarpawar2199
    @nandkumarpawar2199 11 หลายเดือนก่อน +8

    मी तर यांना प्रथम पहात ऐकत आहे.
    पण आनंद झाला.
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

    • @kirtipanat3093
      @kirtipanat3093 8 หลายเดือนก่อน

      मी तर नावच पहिल्यादा ऐकत आहे

  • @rohinigaykar5270
    @rohinigaykar5270 11 หลายเดือนก่อน +2

    किती सुंदर मुलाखत❤❤त्यांची smile किती गोड आहे . फक्त पदार्थांची रेसिपी पुढच्या पिढ्यांना सांगावी म्हणजे त्या पिढ्याही हे पदार्थ खाण्याचा आनंद घेऊ शकतील एवढं गुप्त ठेवण बर नाही😂.Thank you so much सुलेखा ताई❤

  • @rajveerpelluri4013
    @rajveerpelluri4013 8 หลายเดือนก่อน

    Name is very different because no one person last 70 years Baiju name...like film star pran ji jai hind jai maharashtra

  • @jyotikudalkar6476
    @jyotikudalkar6476 11 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद मंगेशकर कुटुंबियांच्या पुढील पिढीची ओळख करुन दिल्लीबद्दल, अतिशय humble व्यक्तिमत्व, त्यांना आवाजाची देणगी लाभली आहे

  • @vidyamahajan7308
    @vidyamahajan7308 11 หลายเดือนก่อน +1

    कधी कधी असे वाटते की घरातल्याच महावृक्षामुळे ही सुरेल झाडे कोणाला दिसलीच नाहीत .
    त्यांचा सुरेल सुगंध सामान्य लोकांपर्यंत पोहचला नाही

  • @SD-fk8bt
    @SD-fk8bt หลายเดือนก่อน

    His collection is invaluable. He is humble and positive.

  • @prakashhm33
    @prakashhm33 11 หลายเดือนก่อน +1

    बऱ्याच वर्षांनी मुलाखतीत बैजनाथला बघायला,ऐकायला मिळाले . ' या नदीच्या पार तेथे ' फारच सुंदर गायल आहे . आवाजही छानच आहे ! बाबांच (सुरेश भट ) ते गाण रिलीज झाल्या झाल्या ऐकायला मिळाले होते! ३-४ वेळा तरी पुन्हा पुन्हा ऐकलेल ! अप्रतिम ! - - विशाखा महाजन .

  • @cmdk6268
    @cmdk6268 11 หลายเดือนก่อน +1

    Pleasently Surprised. Never knew of him .
    Thanks sulekha for this interview
    And he was so honest ❤ ❤❤

  • @nandadeshmukh1696
    @nandadeshmukh1696 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान मुलाखत नवीन माहिती आणि नवीन व्यक्ती बैजुजी खूप छान वाटले तुम्हाला मुलाखतीत भेटून thanks sulekha

  • @udaynaniwadekar5259
    @udaynaniwadekar5259 11 หลายเดือนก่อน +1

    सर्वप्रथम सुलेखाजी यांना धन्यवाद व मनःपूर्वक अभिनंदन की त्यांनी मंगेशकर हे जगप्रसिद्ध नांव असूनही जवळ जवळ unsung च म्हणावं लागेल , अशा अतिशय गुणी व्यक्तीत्वाला , आम्हा सामान्य रसिकांसमोर आणलंत ! आणि त्यांची मुलाखत ही सुलेखाजींनी इतक्या दिलखुलासपणे व खास सुलेखाजींच्या जिंदादिल कौशल्याने खुलवत नेली की मुलाखतीचा सव्वा तास कधी संपला हे कळले तर नाहीच पण दिल माँगे मोअर अशी अवस्था झाली . सुलेखाजींनी च उल्लेख केल्यानुसार मंगेशकरांच्या नवीन पिढीबाबत, फक्त प्रवादच ऐकून असलेल्या आम्हां सामान्य रसिकांसाठी, बैजनाथजींची ही ओळख म्हणजे, आनंदाश्चर्याचा आत्यंतिक सुखद धक्का आहे . गाणं , चित्रकला , तर घराण्यातूनच आलेलं, पण त्यांचा खास स्वतःचा असा रेकॉर्ड संग्रह , पर्यटन , यांपासून ते अगदी वेगळ्या नावांच्या खाण्याच्या पदार्थांपर्यंत , सर्व बाबतीत मंगेशकरांचा महान वारसा , संस्कार , संस्कृती , आदब , आणि मुख्य म्हणजे जगण्यातली एक संपन्न रसिकताच, बैजनाथजींच्या शब्दांमधून ,आणि शब्दांपलिकडून ही सुरेल पणे ऐकू येत राहते . मंगेशकरी संगीताचा दैवी प्रवाह, जो या पाच भावंडांच्या पिढीतच थांबल्यासारखा वाटत होता , तो बैजनाथजींच्या अप्रतिम आवाजातून आणि त्यांच्या संगीतरचनांमधूनही पुढे चालू असल्याचा सुखद दिलासा, आणि प्रत्यय, हा या परिचयाचा सर्वात मोठा outcome म्हणावा लागेल . ही मुलाखत पाहताना , एखाद्या उत्कृष्ट गाण्यातल्या स्वरांच्या बारिक बारिक
    कणांसारखे , ग्रेस नोटस् सारखे , भावनांचे तरंग मनात उमटत गेले , जे शब्दांच्या पलिकडचे होते .
    त्या सर्व तरंगांसाठी आणि या परिचयासाठी सुलेखाजींचे आभार पुन्हा पुन्हा मानतच रहावेसे वाटतात .....

  • @nutannutanjoshi899
    @nutannutanjoshi899 11 หลายเดือนก่อน +1

    बैजनाथांना पहिल्यांदाच बघितले ऐकले,जरी गाण्यातले काही कळत नसले तरी खडा आवाज व खूपच साधे बोलणे ,वागणे आवडले. आदिनाथांना मुलुंडच्या कालिदास नाटयगॄहात ह्रुदयनाथ व राधा मंगेशकरांच्या गाण्याच्या कार्यक्रमात सैगलचे (माझा अतिशय आवडता जुन्या गायकाचे गाणे) आदिनाथांचया आवाजात ऐकले व त्यांना पहिल्यांदा पाहिले . त्यांचे सैगलचया टोनमधे गायलेले गाणे ही आवडले पण त्यांची मुलाखत मिळत नाही कुठे व माहितीही वैयक्तिक मिळाली नाही.आसामी भाषा बंगाली भाषेसारखीच. खूप गोड गोड वाटते.

  • @unnatijadhav2315
    @unnatijadhav2315 10 หลายเดือนก่อน +1

    Thank you for this,Sulekha. Baiju Sir is mutlitalented,intelligent and a modest, humble person ,and it was nice to hear his voice.

  • @shobhachitale9194
    @shobhachitale9194 11 หลายเดือนก่อน +1

    शेवट गोड शिर्यानं होणं आणि तोही दिदींच्याहातच्या ही फारच सुंदर कल्पना आहे. तो गोडवा कायम मनात राहील.

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 8 หลายเดือนก่อน

    सुलेखा ताईं एकदा सर्व मंगेशकर कुंटूबाची मंचआवर बोलवा

  • @jayashreeparchure6859
    @jayashreeparchure6859 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान personality आहे यांची.बोलण्याची पद्धत व आवाज खूप छान.❤

  • @pradnyaoak8673
    @pradnyaoak8673 11 หลายเดือนก่อน +1

    या गिफ्ट्स संपतंच नाहीत. हाच संपूर्ण कार्यक्रम करा
    पुढची मुलाखत ऐकण्याचा इंटरेस्ट जातो.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  11 หลายเดือนก่อน

      त्या बद्दल खरंच माफ करा...पण gifts देणं सध्या तरी बंद करता येणार नाही....तुम्ही तेव्हढा भाग forward करून episode बघू शकता किंवा gift घेतांना पाहुण्यांच्या ज्या reaction असतात त्या enjoy करू शकता....त्यामुळे त व्यक्ती कशी आहे ह्याची झलक मिळेल आणि पुढची मुलाखत ऐकण्यातला interest अजून वाढेल....

  • @nihoor8471
    @nihoor8471 11 หลายเดือนก่อน +1

    Mala adinath mangeshkar na aikayala pan khup awdel. Mi ekda aikle hote . Mala awdel a hota awaj .. ….

  • @purushottamdeshpande687
    @purushottamdeshpande687 8 หลายเดือนก่อน

    बैजू यांना मी प्रथमच बघितले,ऐकले दीनानाथांचा नातू बघून आनंद झाला.मनोहर जेस्ते यांच्याबाबत काही माहिती आहे कां? नसल्यास बाबांना काही आठवतं कां?

  • @niveditamhashelkar2957
    @niveditamhashelkar2957 11 หลายเดือนก่อน +1

    Baijuji ani Radha doghehi down to earth ani sweet personality. Mala doghehi mala khup bhavle .doghana khup bhetavase vatte.kharach great ❤❤

  • @suchetajoshi2989
    @suchetajoshi2989 11 หลายเดือนก่อน +1

    मंगेशकरांच्या घरातील एका वेगळ्या व्यक्तीची ओळख झाली. मुलाखत खूप छान रंगली.

  • @prasadprabhu1179
    @prasadprabhu1179 11 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान मस्त झक्कास सच्चिदानंद आशिर्वाद स्वामींचा नमस्कार.❤❤

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 11 หลายเดือนก่อน +1

    यांच्याविषयी प्रथमच ऐकले. Humble person. 👍

  • @swatinaik2105
    @swatinaik2105 11 หลายเดือนก่อน +1

    मंगेशकर असूनही फारसे माहिती नसलेला मंगेशकर

  • @rajanvagal1353
    @rajanvagal1353 11 หลายเดือนก่อน +1

    कविता पौडवाल आणि अनिल mohilencha मुलगा. ह्यांना बोलवा ना ताई.

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 11 หลายเดือนก่อน +1

    खूप टॅलेंटेड, पण प्रसिद्धीपासून दूर असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा समग्र परिचय घडला. आता आदिनाथ मंगेशकरांनाही बोलवा ना ! विशेष म्हणजे प्रेक्षकांना आज तुम्ही दर्शक म्हणाला नाहीत हे फार भावलं.

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 11 หลายเดือนก่อน +1

    सुलेखा ताई खूप छान नेहमी प्रमाणे सुंदर. त्यामुळे मला पहील्यांदा बघायला मिळाले

  • @duhitamedhekar9187
    @duhitamedhekar9187 11 หลายเดือนก่อน +1

    Very talented n versatile personality, glad to hear him about his journey n mangeshkar family

  • @Mahato3975
    @Mahato3975 8 หลายเดือนก่อน

    Food discussions.. sorry unhealthy food is discussed.