कठीण काळात Marathi Televisionने मला तारलं : Neena Kulkarni | Woman Ki Baat । Mugdha Godbole

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 144

  • @shubhangipatil207
    @shubhangipatil207 หลายเดือนก่อน +5

    किती छान मनमोकळ बोललात.अगदी पारदर्शक .छान वाटले मुलाखत ऐकून!

  • @manishavasagadekar7709
    @manishavasagadekar7709 2 หลายเดือนก่อน +5

    उत्तम अभिनय, बोलण्यातील सहजता हे गुण असल्याने भुमिका या येतातच. मुलाखत छान घेतेस अशाच अभिनय करत रहा.

  • @gayatriparkhe3823
    @gayatriparkhe3823 2 หลายเดือนก่อน +7

    खूप छान मुलाखत. निनाताई ना खूप दिवसाने पाहायला आणि ऐकायला मिळाले. अतिशय उत्तम आणि प्रांजळ अभिनेत्री .
    मुग्धा ताई तुमचे प्रश्न आणि guest ला बोलते करण्याची पद्धत उत्तम आहे

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 2 หลายเดือนก่อน

      आभारी आहे 😊🙏

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 2 หลายเดือนก่อน +21

    नीना ताई माझ्या खूप आवडती अभिनेत्री. देखण्या व्यक्तिमत्वाच्या, प्रगल्भ अभिनेत्री. त्यांच्या बरोबरीच्या रीमा ताई,भारती ताई आचरेकर, वंदना गुप्ते, स्वाती चिटणीस ह्या सगळ्या अभिनेत्रींनी आम्हा स्त्रियांना भरभरून आनंद दिलाय, समृद्ध केलंय. मी स्वतःला खूप भाग्यवान मानते.
    मुग्धा तू खूप छान मुलाखत घेतेस. तुझं खूप कौतुक. हा भाग खूप छान झाला. खूप आवडला.

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 2 หลายเดือนก่อน +2

      धन्यवाद 😊🙏

  • @mazelikhan3627
    @mazelikhan3627 4 วันที่ผ่านมา

    खूपच छान बोललात दोघी. नीनाताईंकडे खरोखर खूप काही आहे बोलायला. त्या म्हणाल्या तसं स्वत्व जपायला हवं खरंच आपण आपलं. सगळ्याच मुलाखती मी बघणार आहे. अचानक काल मृदुला भाटकरांची मुलाखत युट्यूबवर पहायला मिळाली आणि आज नीनाताईंची फार छान 👌 👌

  • @tanujarabade7329
    @tanujarabade7329 หลายเดือนก่อน +3

    Beautiful Neena Kulkarni....my favourite Marathi actress...I love her Marathi movie..Savat mazi ladki....her thought process is very clean.... clear...n transparent... Nice interview taken by Mugdha Godbole.... stay blessed Neenatai.. love u always...❤

    • @mugdhawrites
      @mugdhawrites หลายเดือนก่อน

      Thank you!

    • @shreyajoshi5921
      @shreyajoshi5921 8 วันที่ผ่านมา +1

      खूप छान मुलाखत. मला त्यांची सवत माझी लाडकी या चित्रपटातील भूमिका खूप आवडली. अशा अभ्यासू अभिनेत्री खूप कमी आहेत. हेच मराठीतील वैभव आहे.

  • @radhikakulkarni6174
    @radhikakulkarni6174 2 หลายเดือนก่อน +10

    आशा काळे यांची मुलाखत ऐकायला आवडेल... बऱ्याच काळापासून त्या कुठल्याही माध्यमात दिसत नसल्यामुळे त्यांच्याबद्दल ऐकण्याची जाणून घेण्याची कमालीची उत्सुकता आहे

  • @deshmukh78
    @deshmukh78 2 หลายเดือนก่อน +5

    खूप छान❤..माझ्या अत्यंत आवडत्या अभिनेत्री नीना कुलकर्णी यांची मुलाखत घेतल्या बद्दल अनेक धन्यवाद..आणि मुग्धा ताई तुम्ही अगदी समर्पक प्रश्न विचारता..आणि मुख्य म्हणजे मुलाखत कुठेही रेंगाळत नाही... दर्जेदार कार्यक्रम...👍👍❤❤❤

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊🙏

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati 2 หลายเดือนก่อน +8

    खूप अप्रतिम मुलाखत. प्रश्नांची पेरणी अगदी कौतुकास्पद. आणि नीना ताईंचे अनुभव ऐकणं म्हणजे एक कार्यशाळा अटेंड केल्यासारखे आहे.

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 2 หลายเดือนก่อน +1

      आभारी आहोत 😊🙏

  • @manasikulkarni275
    @manasikulkarni275 2 หลายเดือนก่อน +5

    खूप छान...नीनाताईंच्या मनाची पारदर्शकता आरपार गेली...या झगमगत्या दुनियेत 'स्वत्व जपणं,आत्मसम्मानानं उभं रहाणं खूप अवघड आहे...म्हणूनच नीनाताईंचं वेगळेपण अधोरेखित होतं...मुग्धाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे...

  • @neelinalele9335
    @neelinalele9335 2 หลายเดือนก่อน +6

    खूप आवडती गुणी अभिनेत्री .
    सलाम त्यांच्या कारकीर्दीला

  • @ruchasathe9184
    @ruchasathe9184 หลายเดือนก่อน +1

    विविध प्रकारच्या अनेक भूमिका अनेक वर्ष अतिशय सक्षम पणे साकारणारी माझी आवडती अभिनेत्री . अतिशय दिलखुलास मुलाखत

  • @jyotibokare4401
    @jyotibokare4401 หลายเดือนก่อน +5

    Podcast च्या शेवटी निनाताईने दिलेला सल्ला खूप मोलाचा आहे. प्रत्येक स्त्रीने स्वत्व जपण खरंच जरुरी आहे 😊

  • @gaurideshpande3089
    @gaurideshpande3089 23 วันที่ผ่านมา

    It's always a great pleasure to listen to our great actresses like Neena Khulkarni, Vandan Gupte... We are missing it nowadays. Thanks Mugdha for this interview..

  • @sonaliprabhumirashi817
    @sonaliprabhumirashi817 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर मुलाखत. घेणारी आणि देणारी दोघेही प्रगल्भ असल्यामुळे अजूनच छान वाटली. धन्यवाद

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊🙏

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 2 หลายเดือนก่อน +2

    छान झाली मुलाखत !
    दोघींच्या साड्या खूप छान आहेत. ❤

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 2 หลายเดือนก่อน +3

    वाह ...... मस्तच झाली मुलाखत 👌👌👌👌. खूप खूप आवडती अभिनेत्री नीना ताई ..... तुम्हाला एक कडक सॅल्युट 🫡

  • @kalpanamehta9369
    @kalpanamehta9369 18 วันที่ผ่านมา

    निनाताईंच्या विचारांचे आणि प्रांजल जगण्याचे जेवढे कौतुक वाटले तेवढेच इतके समर्पक आणि विचारपूर्वक प्रश्न विचारण्याच्या आपल्या हातोटीच हे वाटले आहे ज्यामुळ्ये हा interview इतका सुरेख झाला

  • @anjaliwadekar5647
    @anjaliwadekar5647 2 หลายเดือนก่อน +7

    खूप आवडती अभिनेत्री! खूप सुंदर, साधी आपल्यातील वाटणारी हुशार नीना ताई?

  • @OmkarBhandare-s7b
    @OmkarBhandare-s7b 2 หลายเดือนก่อน +1

    natural and humble mugdha godbole and candid neena kulkarni

  • @padmajavaidya9696
    @padmajavaidya9696 2 หลายเดือนก่อน +2

    कोणतही काम मनापासून अभिनय करणारी म्हणून मला खूप आवडता ❤❤

  • @anjalidahitankar2757
    @anjalidahitankar2757 2 หลายเดือนก่อน +1

    नीना कुलकर्णी यांची सवत माझी लाडकी मधली भूमिका खूप आवडली...❤
    "नायक " मराठी सिरिअल मधली आई ची भूमिका पण खूप गोड❤

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 2 หลายเดือนก่อน +1

    नीनाताई नी काही आत बाहेर न ठेवता ,सगळं मनापासून सांगितलं.खूप सुंदर काम पाहील आहे त्यांचं,त्या अशाच राहू देत ही शुभेच्छा!

  • @rashmigodbole6625
    @rashmigodbole6625 2 หลายเดือนก่อน +1

    बहुआयामी व्यक्तिमत्त्व,,ही मुलाखत ऐकल्यावर कळते की किती आघाड्यांवर लढा वे लागते दोन मुलांचा संसार सांभाळताना , आत्म सन्मान जपत,,अभिनय करत.hats off neenatai .

  • @ksr0409
    @ksr0409 2 หลายเดือนก่อน +1

    Always a pleasure to listen to Neena K!!!

  • @ratnamalakhade9772
    @ratnamalakhade9772 2 หลายเดือนก่อน +7

    सलाम निनाताई तुमच्या जिद्दीला

  • @shraddhabhate7433
    @shraddhabhate7433 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मुलाखत ,घेणारी आणि देणारी पण खूप छान ❤

  • @snigdhapandit2352
    @snigdhapandit2352 2 หลายเดือนก่อน +1

    मुलाखत अप्रतिमच! आणि काही आदरयुक्त अभिनेत्री पैकी नीनाताई आपण आहात.मी शाळेत होते तेव्हा अमृत मासिकातला तुमचा जाहिरातीत ला फोटोतला गोडवा आणि आता आपण दिसता अगदी तोच गोडवा अजूनही! ❤❤❤

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद!

  • @dinkarkarad917
    @dinkarkarad917 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सोज्वळ व्यक्तिमत्व 🙏

  • @ravimodak346
    @ravimodak346 2 หลายเดือนก่อน +4

    मला mulakhat खूप आवडली . मुग्धा जी तुम्ही स्वतः खूप कमी बोलून खूप बोलायला लावलत Nina जी na best ...

  • @dippsea
    @dippsea 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम मुलाखत❤ माझी आवडती अभिनेत्री🤩🤩

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 2 หลายเดือนก่อน +4

    खुप सुंदर मुलाकात, स्वतव जपने,,आत्मसम्मान थेवा,हिम्मत आणि प्रेरणा देनारा,एपिसोड,आभार व्यक्त करते,धन्यवाद❤❤😊🌹🙏🙏

  • @nilimajoshi6555
    @nilimajoshi6555 2 หลายเดือนก่อน +3

    आज खऱ्या अर्थाने मनाच्या" आरपार" जाणारी वूमनकी बात ऐकायला मिळाली.
    मुग्धा, ज्यातून "स्त्रीत्व " उलगडेल असे मार्मिक गाभाऱ्यातले प्रश्न तू विचारलेस.

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद! नीनाताई बोलतेच इतकी सुंदर की जितकं ऐकावं तितकं कमीच असं वाटतं.

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 หลายเดือนก่อน +42

    एक सुंदर अभिनय करणारी अभिनेत्री निना कुलकर्णी त्यांची अनेक नाटके बघितली आहेत ध्यानीमनी हे नाटक मला आवडलेले नाटक त्यांचा आई हा सिनेमा आवडला होता त्यांना आणि मुग्धा गोडबोले तुम्हाला दोघींनाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 2 หลายเดือนก่อน +4

      धन्यवाद! तुम्हालाही शुभेच्छा!

    • @anitakandharkar3506
      @anitakandharkar3506 2 หลายเดือนก่อน

      खुपच छान मुलाखत फारच सुंदर

  • @satyajitkotwal1509
    @satyajitkotwal1509 2 หลายเดือนก่อน +1

    Neena Kulkarni … is a superlative actor . I feel one of the very few who has adapted herself to changing times and always stayed relevant .

  • @rajivranade5352
    @rajivranade5352 หลายเดือนก่อน

    Mazi atyant avdati abhinetri...❤ekdum mokalepane,spastpane bolalya..aatbaher bolne nahi..mulakhat khup chhan zali!
    Tyanche bolane aikat rahavase vatate..the great Vijaya Mehata barbarchya athvani ..

  • @mrunalmhaskar1297
    @mrunalmhaskar1297 2 หลายเดือนก่อน +5

    Sorted. Clear thought. Dhamal veglya arthani aali 👌👌

  • @kaushikpradhan7876
    @kaushikpradhan7876 2 หลายเดือนก่อน +2

    निना ताई ही मांझी खूप आवडती अभिनेत्री आहे. मुग्धा ताई ने देखील खूप चांगली मुलाखत घेत असतात. आजचा भाग खूपच मस्त झाला आहे. मुग्धा ताई जमल्यास प्रीतिक्षा लोणकर ची मुलाखत येऊ शकेल का ?

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 2 หลายเดือนก่อน

      नक्की प्रयत्न करू 😊

  • @surekhachavan9495
    @surekhachavan9495 หลายเดือนก่อน +1

    Hats off to both of you 🎉🎉

  • @ashwinilaxmikantakre4533
    @ashwinilaxmikantakre4533 2 หลายเดือนก่อน +1

    निनाताई फार सुरेख विचार मांडलेत खूप भावलेत.. अशीच नेहमी भेट व्हावी.. 1980/85.ह्या काळात गीता धोटे आणि कुटुंबियांत भेटी झाल्यात.. अगदी गीता कडे तुमचे डोहाळे जेवण तिथेही आमची वर्णी लागली होती.. आज असे भेट ताना जुन्या आठवणी ताज्या झाल्यात. तारा काकू तुमची नवीन मुला कात.. तर आर्जून बघायला सांगायच्यात..

    • @vandanasutavane5736
      @vandanasutavane5736 หลายเดือนก่อน

      खूप छान झाली मुलाखत!दोघी कमालीच्या गुणी आहेत.

  • @nalinijuwar1484
    @nalinijuwar1484 หลายเดือนก่อน

    । तुमचं ये हे मोहब्बते हिन्दी सिरियल मधले काम खूब आवडले

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 หลายเดือนก่อน

    नीना ताई you are such a great great lady and great actress. We love you a lot. God bless you

  • @poojajoshi1727
    @poojajoshi1727 2 หลายเดือนก่อน +3

    स्त्रीयांना दिलेला सल्ला खरोखरच मोलाचा
    फारच सुंदर मुलाखत

  • @SarojiniTare-d6u
    @SarojiniTare-d6u 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच अप्रतिम मुलाखत. धन्यवाद 🙏

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊

  • @dancewithlove..7429
    @dancewithlove..7429 หลายเดือนก่อน

    Savat mazi ladaki...khup sunder abhinay 😊😊

  • @swatinande6299
    @swatinande6299 หลายเดือนก่อน +2

    खुप छान,

  • @danceforever5940
    @danceforever5940 หลายเดือนก่อน

    Very well said . Any thing which gives you career is work and has to be respected by everyone

  • @sangitaranade1829
    @sangitaranade1829 หลายเดือนก่อน

    फार सुंदर निखळ मुलाखत ❤

  • @madhusmitaabhyankar2196
    @madhusmitaabhyankar2196 23 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर मुलाखत.

  • @madhuraparicharak7813
    @madhuraparicharak7813 2 หลายเดือนก่อน

    आवडत्या अभिनेत्री नीना ताई ! ...खूप छान मुलाखत !

  • @RatiAthavale
    @RatiAthavale 2 หลายเดือนก่อน

    नीनाताई खूपच छान।। उत्कृष्ट अभिनेत्री

  • @akshay5823
    @akshay5823 2 หลายเดือนก่อน +5

    नीना मॅम, वंदना मॅम अत्यंत आवडत्या अभिनेत्री ❤❤ मुग्धा ताई मुलाखत नेहमीप्रमाणेच सुंदर घेतलीत ❤❤

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद!

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 2 หลายเดือนก่อน +1

    सुंदर मुलाखत 👍

  • @shraddhakulkarni3137
    @shraddhakulkarni3137 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान मुलाखत

  • @nayanabhusari3477
    @nayanabhusari3477 2 หลายเดือนก่อน +1

    Khup Sajan and Hushar Abhinetri ahe❤❤

  • @ShwetaMore-yq1cf
    @ShwetaMore-yq1cf 2 หลายเดือนก่อน +5

    Pls add thier old pictures, movies picture...in between the interview

  • @rajeshripawar7532
    @rajeshripawar7532 2 หลายเดือนก่อน +1

    One of my fav❤❤

  • @Creative-b8c
    @Creative-b8c 2 หลายเดือนก่อน +1

    Khupach chan. Very Inspiring 😇

  • @renuj75
    @renuj75 2 หลายเดือนก่อน

    फारच अप्रतिम मुलाखत👌👌

  • @madhusmitaabhyankar2196
    @madhusmitaabhyankar2196 23 วันที่ผ่านมา

    शेवटी दिलेला सल्ला--आत्मसन्मान
    जपण्याचा---खूपच मोलाचा .

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 2 หลายเดือนก่อน +1

    Pure ❤

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 2 หลายเดือนก่อน +5

    Waw mugdha mam खूप आभार ,,,
    कारण निना ... काय म्हणू मॅम, ताई, मैत्रीण ...
    सगळे शब्द अपुरे आहेत , एक
    तर ह्यांना बोलवलं त्याबद्दल खूप आभार
    जग काही ही म्हणो नीना मॅम देव तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही केल्याला कामची पुण्याई आहे so नका काळजी करू ,
    खूप काम मिळो मस्त रहा 😊😊😊
    बाकी कूछ तो लोग कहेंगे 😊😊😊

  • @vikramkhote1666
    @vikramkhote1666 2 หลายเดือนก่อน +1

    Neena is an excellent actreess & Truly a wonderful human

  • @Pruthachitnis9695
    @Pruthachitnis9695 หลายเดือนก่อน

    खूप छान... ❤ मुक्ता बर्वे ला ही बोलवा प्लिज

  • @shrikantwathare2651
    @shrikantwathare2651 2 หลายเดือนก่อน +1

    Smart interview nice to hear Ninaji

  • @surekhachavan9495
    @surekhachavan9495 หลายเดือนก่อน +1

    I ❤ Neena Kulkarni

  • @aparnavanjpey9791
    @aparnavanjpey9791 2 หลายเดือนก่อน +1

    Mughda madam tumhi ch interview ghet ja
    Neena Kulkrni best ch
    All time best

  • @jyotibokare4401
    @jyotibokare4401 หลายเดือนก่อน +1

    नीनाताई, तुझा प्रवास ऐकायला खूप छान वाटलं. नव्याने जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन मिळाला 😊

  • @prajaktamulay1245
    @prajaktamulay1245 2 หลายเดือนก่อน +1

    Good looking smart simple lady i like her

  • @vinodjape3964
    @vinodjape3964 2 หลายเดือนก่อน +3

    ही मुलाखत पाहताना दिलीप कुलकर्णी ह्यांची तीव्रतेने आठवण झाली साधा,प्रामणिक माणूस होता कला क्षेत्रातील असे माणसे फार च कमी होते.

  • @SharmilaAdarkar
    @SharmilaAdarkar 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम मुलाखात

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊

  • @SunandaNagare-mn6ot
    @SunandaNagare-mn6ot 2 หลายเดือนก่อน +1

    Sundar❤❤❤

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 2 หลายเดือนก่อน +1

    Ajun 1 bhag kara neena tain sobat.khup kam kelay tyanni karan.khup margadarshan kartil tya ayushya baddal overall ani abhinaya baddalahi.plzzzzzzzzzzz 2 ra bhag nakki kara neena tain sobat vat pahtoy

  • @madhavibhagwat9858
    @madhavibhagwat9858 2 หลายเดือนก่อน +1

    My most favourite
    Khup hushar best actress

  • @nilimasahani4626
    @nilimasahani4626 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान मुलाखत झाली.
    स्त्री ने स्वत्व जपणे हे निना ताईंनी छान रितीनी सांगितले.
    मस्त , मस्त, मस्त......❤❤❤

  • @chitrasaralkar5679
    @chitrasaralkar5679 2 หลายเดือนก่อน +1

    खूपखूप छान.

  • @dr_mayookh_dave
    @dr_mayookh_dave หลายเดือนก่อน +1

    Neenatai ter great ahet j. Pun Kay interview ghetla mugdha ne, javal javal fen zalo.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 2 หลายเดือนก่อน +3

    हो खरं आहे ग्रामीण भागात तर टि व्ही, सिरीयल मधे काम करणाऱ्या बायकांना फटाकड्या,नटव्या असं काय काय म्हणतात 😢😮

  • @shubhangisuryawanshi3677
    @shubhangisuryawanshi3677 หลายเดือนก่อน +1

    नीना ताईंचे बोलणे खूप भावले

  • @charulatakulkarni1044
    @charulatakulkarni1044 6 วันที่ผ่านมา

    खूप छान मुलाखत. मुग्धा चे जास्त कौतुक. ती समोरच्याला बोलू देते. स्वतः बडबड करत नाही.

  • @Ananayaa24
    @Ananayaa24 2 หลายเดือนก่อน +3

    She is just❤

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 หลายเดือนก่อน +1

    Nina kulkarni my favorite

  • @ashadharaskar3222
    @ashadharaskar3222 2 หลายเดือนก่อน +2

    Sunder interview zalay❤
    Mugdha tuzi saree sunder ahe.

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊 साडी प्रथा सारीज ची आहे.

  • @LearnEasilyWithPD
    @LearnEasilyWithPD 2 หลายเดือนก่อน +1

    Neena Kulkarni Mam chya young age madhle movies natak list please comment Kara...
    I love her role in uttarayan picture and many more movies....
    ❤❤❤❤

  • @ashashinde3706
    @ashashinde3706 2 หลายเดือนก่อน +1

    Gappa khupach chan

  • @jiti5034
    @jiti5034 2 หลายเดือนก่อน +2

    महासागर, नीना कुलकर्णी / विक्रम गोखले / नाना पाटेकर / भारती आचरेकर

  • @madhaviparulkar2806
    @madhaviparulkar2806 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर मुलाखत!!

  • @gaureearolkar1522
    @gaureearolkar1522 หลายเดือนก่อน

    i seen her in 2 movies...hach sunbaicha bhau and uttarayan....
    i always thought she is like that
    i got shocked when seen her in short hair and pant shirt and even in hindi movies...

  • @shilpanavadkar8250
    @shilpanavadkar8250 2 หลายเดือนก่อน

    Khup chan mulakhat

  • @padmashreeborkar5556
    @padmashreeborkar5556 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @vrushaligharat1137
    @vrushaligharat1137 2 หลายเดือนก่อน +1

    .मी नीना madam आणि दिलीप सराना मि 15 varsha चि होते तेव्हा mazya मामा च्या lagnat baghital निना madam आणि रारांन बरोबर फोटो काढला😊 madhuri मामी चि काकी लागतात madam❤

  • @sushmaborsarkar106
    @sushmaborsarkar106 2 หลายเดือนก่อน

    घुमते रहोगे ही जाहीरात फार छान होती

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 2 หลายเดือนก่อน +1

    महासागर नाटक मी दिनानाथ नाटय मंदिर मधये बघितले खुप छान काम केले ताई तुमही . .

  • @vrindadiwan4779
    @vrindadiwan4779 2 หลายเดือนก่อน +1

    नीना कुलकर्णीचाहिमिड बाईची कोठी हे नाटक पाहिलेले आहे .ते मात्र😢नाटक खूपआवडले

    • @rajanisabnis5215
      @rajanisabnis5215 2 หลายเดือนก่อน

      हमीदा बाईची कोठी नाटकाचे नाव

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 หลายเดือนก่อน

    मुग्धा your looking gorgeous n so very sweet

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 2 หลายเดือนก่อน +3

    Neena khup praghlb hushar down to earth अभिनेत्री

  • @prachidanage2033
    @prachidanage2033 2 หลายเดือนก่อน

    खूप छान, प्रश्नच खूप छान विचारले आणि नीना ताई भरभरून बोलल्या.

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 หลายเดือนก่อน

    खूप छान निना ताई

  • @aartibagwan9248
    @aartibagwan9248 10 วันที่ผ่านมา

    खूप छान ताई

  • @shilpanavadkar8250
    @shilpanavadkar8250 2 หลายเดือนก่อน +1

    1:10:50