I am so related to Sukhada about babies… And if you are reading you are not the one who thinks like this… I know not just about security of our children but many things … Sukhada Abhijeet sarkhech vichar ahet amche pan ❤
सुलेखा मॅडम अगदी माझ्या मनातला प्रश्न त्यांना विचारलात. खर आहे की एक तरी मुल हे असायलाच पाहिजे. आणि त्यांना समजावून पण छान सांगितलें. मूल होत असताना ही अकरा वर्ष थांबणं पूर्ण चुकीचे आहे. तेंव्हा आत्ता तरी मनावर घ्या. 😊
Wa ❤ Sulekha मुलाच्या बाबतीत अतिशय छान सांगितले सुखदा काहीही आगाऊ विचार करून टाळते पण सुलेखा तू आता काऊन्सिलर म्हणून खूप खूप छान करशील ❤ सो U R Great 👍🌹🌹👍
वाह ....... एकदम मस्त झाला आजचा " अग आणि अहो " हा भाग . खूपच आवडला . खास करून , शेवटचा खेळ तर , केवळ अप्रतीम . दोघेही एकमेकांना उत्तम ओळखतात . सुलेखा ताई , तुम्ही त्यांना दिलेल मार्गदर्शन तर किती योग्य आहे ..... Loved it . मन : पूर्वक धन्यवाद आणि असेच राहू अगदी " दिल के करीब " ...... ❤❤❤❤
दृष्ट लगण्याजोगे, balanced ❤जोडपे आहे हे.. So nice n good mutual understanding आहे दोघांमध्ये.. असेच राहा दोघे.. अभिजीत नि सुखदा, तुम्हां दोघांना खूप खूप शुभेच्छा नि खूप सारे प्रेम.. ❤❤
Sulekha tai tumche baby baddal che vichar khup chhan vatale. Je bolalat te fakt ya couple sathi ch nahi tar samajatil khup couple na guidance milel. Khup sundar prakare situation bolun guide kelit. Thanks for sharing such a wonderful guidance to society and other couples.❤❤❤❤❤
सुलेखा ताई छान झाली मुलाखत नेहमी प्रमाणे, तुम्ही त्यांना मुलं होण्यासाठी सल्ला दिला तो खूपच मला आवडले आणि आणि सुखदा म्हणाली नवऱ्याच्या चांगुलपणा चा फायदा कोणी घेतला की बायको ला राग येतो, यावर काही उपाय सुचवा, आणि आपण राग केला की नवऱ्यांना आपला राग येतो काय करावं सांगा plz 😊❤सौ. अश्विनी
खूपच अप्रतिम मुलाखत झाली आहे. अभी व संपदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीबद्दल.तुमचे हे एकमेका विषयी बद्दल चे प्रेम बघून खूपच आनंद झाला.असेच नेहमी आनंदी रहा. हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤
Masta interview.I heard Adinath/urmila, pramod prabhulkar/madhurani are seperated. Don't know the truth. Umesh is quiet good, but priyala attitude ahe. So I dont think she will come.🤔😢
सुलेखा, मुलं होण्या बद्दल तुम्ही अतिशय छान आणि योग्य सल्ला दिलात. मला फार फार आवडलं....हा फक्त मुल होण्यासाठीचाच सल्ला होता असं नाही, तर खूप खोल आणि परिपक्व दृष्टिकोन दिलात.
मला पूर्वी अभिजित आवडत होता.. ... पण अभिजित आणि त्याची बायको जेंव्हा पासून रमी ची add करतात so मला अजिबात आवडत नाहीत हे दोघे...काही नियम कलाकारांनी स्वतः ला घालणे गरजेचे असते सुलेखाताई ने घेतलेल्या मुलाखती पैकी ही एकमेव मुलाखत मी नाही बघितली..., होप सो ताई हा माझा msg अभिजित पर्यंत पोहचवशिल🙏🙏🙏🙏
Kharach kiti intellectual goshti kartat ani mag ashya advertisement karun manatun utrun jatat ,mhane Paisa nahi baghat,brand nahi baghat khup khotardepana kartat hi lok
सुलेखा ताई किती छान जोडीची तू आज ओळख करून दिलीस. किती गोड आहेत दोघेही..आणि तू तर कमालच आहेस..थँक्यू..असेच खूप एपिसोड येवोत अशी मनापासून शुभेच्छा.आणि तू जस अग आणि अहो सेगमेंट चालू केले आहे तसाच दोन बहिणी किंवा भाऊ बहीण असाही प्लिज सुरू कर अशी विनंती.
Great interview. Both are beautiful as a couple and matured too. The highlight of the episode I think is the way Sulekhaji suggested them or supported the idea of having a child. It was so natural and well presented... loved it. I also feel every couple should think about the child as beyond a point you can't live for yourself only. A child gives you an aim, a purpose to live your life and I think it feels that a circle is complete. Having a child also binds husband and wife together. Besides, Sulekhaji I love watching 'Dil ke Kareeb' I have seen most of the episodes. Being a trainer, I often mention your name in my training programs for being such a good listener. Thank you.
अभिजीत आणि सुखदा एकमेकाना अनुरूप आहेत, kup छान आहेत दोघे. सुखदाचा आवाज गोड आहे. एकमेकांना समजून घेत संसार करत आहे. खुप छान. नेहमीप्रमाणेच मुलाखत छान झाली.
मूल होऊ देण्याबद्दल सुलेखा ताईंचे विचार अत्यंत योग्य होते. हल्ली च्या generation साठी हा डोस गरजेचा होता. योग्य प्रकारे आणि योग्य शब्दात तो दिला त्याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडे आहे
Interview was good...but asking such personal questions on kids and parenting was definitely not expected...it's a touchy topic and one needs to be sensitive around such questions
@@SulekhaTalwalkarofficial त्यांना जर हा विषय मोकळेपणाने पारदर्शकपणे मांडायचा असेल तर उलट एका भावनिक बाबींवर वैचारिक चर्चा घडवून आणल्याबद्दल धन्यवाद... मतमतांतरे असूच शकतात...
@naturelover8506 as a audience aapan sarv.. aaplyala prashn padto ch ki.. ka nasel mul.. aas ha to tyanch personal question aahe pan tari audience la aasto n prashn ki avdhi varsh zali laganla mg mul nahi ka hyana.. sahajch watu ch shkt... mam jar tyanchi permission gheun ha prashn tyana vicharlay tar tyat kahi cukich nahi aas watty..👍
मुलांविषयी प्रश्न विचारला जावा अशी इच्छा होती, तो विचारला जाणार नाही अशी खात्री होती, इतक्या छान, mature, हुशार, सुंदर couple बद्दल असे मनापासून वाटतच असते की ह्यांना असावा issue, हा विषय खूप छान हाताळला गेला, एकूणच मुलाखत खूप छान.
Sulekha tai ek suggestion.. please couples na baby baddal question wicharu naye. Khoop private prashn ahe ani loka kityet hya related trauma madhun hi jat astat ani tya struggle baddal lokanshi bolayla ani especially public platform war bolayla couple ready astach asa nahi. Kahihi wichartana Lokanchya jakhamewar mith cholat nahi na he lakshat ghetle pahije. Saying this as i see my close friends pass through a struggle and questions from relatives
वा खूप छान गप्पा झाल्या. सुखदा चे बोलणे किती मृदू आणि साधं आहे. अभिजित सुध्दा छान. दोघेही अगदी एकमेकांना अनुरूप आहे. दोघे एकमेकांना समजून घेतात. धन्यवाद 😃😃 प्रिया बापट आणि उमेश कामत याना बोलवा
किती गोड आणि गोंडस आहे ही जोडी विशेषतः सुखदा. सुलकेहा तू नेहमीप्रमाणेच छान आहेस. Also need Summet and Chinmaye Siddharth Chandekar & Mitali Mayekar Amruta Khanvilkar and Himmanshoo A. Malhotra Ashok Saraf and Nivedita Saraf Sakhi Gokhale and Suvrat Joshi Amruta Subhash and Sandesh Kulkarni Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Umesh Kamat and Priya Bapat Prsasad and Manjiri Oak Gautami Deshpande and Swanand Tendulkar Atul Kulkarni and Geetanjali Kulkarni
मस्त 👌👌धम्माल episode.....cool आहेत दोघं.....बघायला....ऐकायला मजा आली..... आणि सुलेखा ताई as usual छानच 👍 या segment मध्ये या couples ना बघायला आवडेल मृण्मयी देशपांडे आणि स्वप्निल राव संकर्षण कऱ्हाडे आणि शलाका सृहा जोशी आणि वरद
हा एपिसोड खूप आवडला आणि मुख्य म्हणजे सुखदाला आणि अभिला शेवटी बाळा बद्दल समज दिली हे खूप आवडलं मुल व्हावं असं सासू सासरे आणि अभीला वाटत असेलच की सासू सासरे येव्हढे छान आहेत तर त्यांना एक छान बाळ गिफ्ट देऊन त्यांना आनंदी करावं
Superb sulekha madam. जबाबदारी झटकण्याचा मस्त कारणं आहेत की भीती वाटते मुलांना वाढवायची. हे काय आहे! तुमचं काही contribution आहे ना समाज घडविण्यात. मग चांगले संस्कार देणाऱ्या serial पण करा. म्हणजे तुमची काळजी कमी होईल.
नेहमीप्रमाणेच सुंदर मुलाखत. खूप समंजस आणि प्रेमळ जोडपं आहे. मुलं होण्याबद्दलची सुखदाची भिती खरच रास्त आहे. खूप तरूण जोडप्यांच्या मनात ही भीती आहे. कारण आजकाल उद्या काय होईल याची खरच शाश्वती राहीली नाही. देवावर सोडून द्यावं हे मला स्वतःला तरी पटलं नाही. तुम्हाला दुखावण्याचा हेतू नाही.
Spiritually तुम्ही मुलांना जन्म देण्याची गरज नाहीये... तुम्ही किती स्वतःला मुक्तिकडे नेता ते महत्त्वाचं आहे.. आणि का असा सल्ला देता लोकांना.. मुल व्हाव की नाही हा वयक्तिक मुद्दा आहे त्यांचा.. आणि थोडं चित्रपट सोडून वातावरणात काय चाललंय या कडे पण लक्ष द्या.. मला तुमच्याबद्दल फार आदर आहे.. पण लोकसंख्या इतकी वाढलेली असताना आणि त्याचा वातावरणावर परिणाम होत असताना जे couples थोडा विचार करतायेत त्यांना उगीच का जाणवून देताय की त्यांनी मुल जन्माला घालावं... आणि तुमचा कार्यक्रम खूप लोक बघतात.. त्यांनी सगळ्यांनी तुमच्या सारखा विचार केला तर त्या मुलाचं आयुष्य किती वाईट होणार आहे याचं थोडा तरी विचार करा
सुलेखा ताई तुम्ही खूप छान मुलाखत घेता. सहज बोलण असत तुमच. ❤. वंदना गुप्ते; अलका कुबल; प्राजक्ता दिघे कुलकर्णी; अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, क्रांती रेडकर; उर्मिला कानेटकर; उमेश कामत; प्रसाद ओक; स्वप्नील जोशी; अंकुश चौधरी; सिद्धार्थ जाधव; संकर्षण क-हाडे या सगळ्या दिग्गजांचे विचार कधी ऐकायला मिळतील याची आतुरतेने वाट बघतेय मी.
I am so related to Sukhada about babies… And if you are reading you are not the one who thinks like this… I know not just about security of our children but many things … Sukhada Abhijeet sarkhech vichar ahet amche pan ❤
सुलेखा मॅडम अगदी माझ्या मनातला प्रश्न त्यांना विचारलात. खर आहे की एक तरी मुल हे असायलाच पाहिजे. आणि त्यांना समजावून पण छान सांगितलें. मूल होत असताना ही अकरा वर्ष थांबणं पूर्ण चुकीचे आहे. तेंव्हा आत्ता तरी मनावर घ्या. 😊
Wa ❤ Sulekha
मुलाच्या बाबतीत अतिशय छान सांगितले
सुखदा काहीही आगाऊ विचार करून टाळते
पण सुलेखा तू आता काऊन्सिलर म्हणून खूप खूप छान करशील ❤
सो U R Great 👍🌹🌹👍
मागे ठेवलेले पॉट अगदी सुखदा डोक्यावर घेऊन बसल्यासारखं वाटत आहे😂
😂
Mla pan asech vatle😂
😂Masta observation
Comment vachun laksh gel comment pun paltat taytun vachli 😅😅😂😂😂
😂
वाह ....... एकदम मस्त झाला आजचा " अग आणि अहो " हा भाग . खूपच आवडला . खास करून , शेवटचा खेळ तर , केवळ अप्रतीम . दोघेही एकमेकांना उत्तम ओळखतात . सुलेखा ताई , तुम्ही त्यांना दिलेल मार्गदर्शन तर किती योग्य आहे ..... Loved it . मन : पूर्वक धन्यवाद आणि असेच राहू अगदी " दिल के करीब " ...... ❤❤❤❤
अतिशय सुरेख episode.सगळेच खूप छान असतात पण हा मात्र आणखीनच खास.!💕💕
दृष्ट लगण्याजोगे, balanced ❤जोडपे आहे हे..
So nice n good mutual understanding आहे दोघांमध्ये..
असेच राहा दोघे..
अभिजीत नि सुखदा,
तुम्हां दोघांना खूप खूप शुभेच्छा नि खूप सारे प्रेम..
❤❤
Sulekha hats off...u gave dem advice on having child,from ur heart ND it ws so natural ND convincing.God bless u
Sulekha tai tumche baby baddal che vichar khup chhan vatale. Je bolalat te fakt ya couple sathi ch nahi tar samajatil khup couple na guidance milel. Khup sundar prakare situation bolun guide kelit.
Thanks for sharing such a wonderful guidance to society and other couples.❤❤❤❤❤
खूपच छान झाली ही मुलाखत.अगदी सहज,हसत खेळत गप्पा गोष्टी.दोघेही खूप गोड आहेत आणि मोकळेपणे बोलले.कुठेही नाटकीपणा,आगाऊपणा नाही.छान वाटलं.
सुलेखा ताई छान झाली मुलाखत नेहमी प्रमाणे, तुम्ही त्यांना मुलं होण्यासाठी
सल्ला दिला तो खूपच मला आवडले आणि आणि सुखदा म्हणाली नवऱ्याच्या
चांगुलपणा चा फायदा कोणी घेतला की
बायको ला राग येतो, यावर काही उपाय
सुचवा, आणि आपण राग केला की
नवऱ्यांना आपला राग येतो काय करावं
सांगा plz 😊❤सौ. अश्विनी
जेव्हा काही नुकसान होईल तेव्हाच नवऱ्याला ते पटत पण दुसऱ्यावेळी तो परत तेच करतो.... काही प्रश्नांना उत्तर नसतं....त्यातला हा प्रश्न आहे....
होना, अगदी खरं आहे🙏
खूपच अप्रतिम मुलाखत झाली आहे. अभी व संपदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीबद्दल.तुमचे हे एकमेका विषयी बद्दल चे प्रेम बघून खूपच आनंद झाला.असेच नेहमी आनंदी रहा. हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤
सुलेखा ताई खरचं खुप छान सल्ला दिला कधी कधी आई म्हणून पण खुप विचार करतो की आपली मुलं काय करतील कसं होईल....thank u so much❤❤
शंतनू मोघे - प्रिया मराठे
आदिनाथ कोठारे - उर्मिला कानेटकर
निवेदिता जोशी - अशोक सराफ
सचिन पिळगावकर - सुप्रिया पिळगावकर
उमेश कामत - प्रिया बापट
मेहूल पै - अभिज्ञा भावे
प्रसाद ओक - मंजिरी ओक
सुबोध भावे - मंजिरी भावे
श्रीरंग देशमुख - सीमा देशमुख
परेश मोकाशी - मधुगंधा कुलकर्णी
प्रमोद प्रभुलकर - मधुराणी गोखले प्रभुलकर
अविनाश नारकर - ऐश्वर्या नारकर
आशिष मेढेकर - कविता लाड मेढेकर
विराजस कुलकर्णी - शिवानी रांगोळे
योगेश संभेराव - नम्रता आवटे संभेराव
महेश सुभेदार - विशाखा सुभेदार
संजय मोने - सुकन्या कुलकर्णी मोने
केदार वैद्य - पल्लवी वैद्य
गिरीश वसईकर - स्नेहलता वसईकर
अतुल परचुरे - सोनिया परचुरे
ह्या जोड्या अगं आणि अहो मधे बघायला आवडेल
Masta interview.I heard Adinath/urmila, pramod prabhulkar/madhurani
are seperated. Don't know the truth. Umesh is quiet good, but priyala attitude ahe. So I dont think she will come.🤔😢
काही जोड्या फारच जुन्या ओल्ड आहेत 😮🤦🙆👍
पण जुन्या जोडीची ही माहिती ऐकायला मुलाखत बघायला मस्तच वाटते 👍
Atul parchure😢
सुलेखा, मुलं होण्या बद्दल तुम्ही अतिशय छान आणि योग्य सल्ला दिलात. मला फार फार आवडलं....हा फक्त मुल होण्यासाठीचाच सल्ला होता असं नाही, तर खूप खोल आणि परिपक्व दृष्टिकोन दिलात.
Yes. I completely agree with you.
.
Abhijit smart aahe.
SAME here
Completely agree
Very natural couple,stay blessed always
जोडी मस्त तिने सांगितल्या विषयावर विचार करा सुलेखा ताई बोलण्यातून सगळ्या गोष्टी छान सांगते सलाम
खूपच छान मुलाखत झाली मूल व्हावं असे खरंच जवळचे व्यक्तीने सांगितल्या सारखं वाटलं 👍👍👍❤️
Sulekha tayi you advised them both very beautifully very nice your words you suggested bless you rayi
Thanks
ही सर्व प्रॉडक्ट्स बाजारात कुठे मिळू शकेल!pl. सांगा!
Love Love Sulekha ji for this episode. A big hug to you
well side sulekha good advice about children i ❤ you,❤❤❤❤❤
Thank you
मला पूर्वी अभिजित आवडत होता.. ... पण अभिजित आणि त्याची बायको जेंव्हा पासून रमी ची add करतात so मला अजिबात आवडत नाहीत हे दोघे...काही नियम कलाकारांनी स्वतः ला घालणे गरजेचे असते
सुलेखाताई ने घेतलेल्या मुलाखती पैकी ही एकमेव मुलाखत मी नाही बघितली..., होप सो ताई हा माझा msg अभिजित पर्यंत पोहचवशिल🙏🙏🙏🙏
बरोबर आहे.
दुर्दैवाने हिंदीतील आणि मराठीतील सगळेच आघाडीचे कलाकार अशा जाहिराती करत आहेत.
Kharach kiti intellectual goshti kartat ani mag ashya advertisement karun manatun utrun jatat ,mhane Paisa nahi baghat,brand nahi baghat khup khotardepana kartat hi lok
मलाही नाही आवडले रमीची जाहिरात करत होते.त्यामुळेच नाही आवडत 😮
खूप छान झाला परिसंवाद
Nice conversation..❤
Khup shaj aani sopya shabdat tumhi 'mul' hou den hyavr Khup chan vichar mandlat mam..💯
सुलेखा ताई तुझे विचार खूप छान आहे. मुलाच्यां विषयी मला आवडले❤❤❤❤❤❤
Kitti sundar jodii ❤❤
सुलेखा ताई किती छान जोडीची तू आज ओळख करून दिलीस.
किती गोड आहेत दोघेही..आणि तू तर कमालच आहेस..थँक्यू..असेच खूप एपिसोड येवोत अशी मनापासून शुभेच्छा.आणि तू जस अग आणि अहो सेगमेंट चालू केले आहे तसाच दोन बहिणी किंवा भाऊ बहीण असाही प्लिज सुरू कर अशी विनंती.
Best interview. Lovely couple. ❤️
आणि सुलेखा तु तर काय ' कमाल ' ❤️
खूप छान जोडी आहे सुखदा आणि अभिजीत मुलाखत नेहमीप्रमाणेच खूप सुंदर झाली आणि ताईच्या सल्ला आणि विचार पण फार आवडले
Are you available on Spotify audio?
Ekdam mastch Sulekha Mam ...kitti chan bolalat mulaachya SUBJECT war .....easy nahi te ...EK NO. ❤ well done Dear❤❤
Great interview. Both are beautiful as a couple and matured too. The highlight of the episode I think is the way Sulekhaji suggested them or supported the idea of having a child. It was so natural and well presented... loved it. I also feel every couple should think about the child as beyond a point you can't live for yourself only. A child gives you an aim, a purpose to live your life and I think it feels that a circle is complete. Having a child also binds husband and wife together.
Besides, Sulekhaji I love watching 'Dil ke Kareeb' I have seen most of the episodes. Being a trainer, I often mention your name in my training programs for being such a good listener. Thank you.
अभिजीत आणि सुखदा एकमेकाना अनुरूप आहेत, kup छान आहेत दोघे.
सुखदाचा आवाज गोड आहे.
एकमेकांना समजून घेत संसार करत आहे. खुप छान.
नेहमीप्रमाणेच मुलाखत छान झाली.
Beautiful explain ☺️☺️☺️
मूल होऊ देण्याबद्दल सुलेखा ताईंचे विचार अत्यंत योग्य होते. हल्ली च्या generation साठी हा डोस गरजेचा होता. योग्य प्रकारे आणि योग्य शब्दात तो दिला त्याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडे आहे
Interview was good...but asking such personal questions on kids and parenting was definitely not expected...it's a touchy topic and one needs to be sensitive around such questions
मलाही ह्याची जाणीव आहे....त्यामुळे त्यांची परवानगी घेऊनच प्रश्न विचारला आहे....
@@SulekhaTalwalkarofficial tai...sorry pan nahi awadla hey amhala kunalach..off camera chalala asta hey
@@SulekhaTalwalkarofficial त्यांना जर हा विषय मोकळेपणाने पारदर्शकपणे मांडायचा असेल तर उलट एका भावनिक बाबींवर वैचारिक चर्चा घडवून आणल्याबद्दल धन्यवाद... मतमतांतरे असूच शकतात...
@naturelover8506 as a audience aapan sarv.. aaplyala prashn padto ch ki.. ka nasel mul.. aas ha to tyanch personal question aahe pan tari audience la aasto n prashn ki avdhi varsh zali laganla mg mul nahi ka hyana.. sahajch watu ch shkt... mam jar tyanchi permission gheun ha prashn tyana vicharlay tar tyat kahi cukich nahi aas watty..👍
❤❤❤❤❤खूपच सुदंर मुलाखत घेतली सुलेखा ताई, आणि तू मुलांबद्दल खूपच छान सांगितलंस ते अगदी खरं आहे. Love u अभि सुखदा सुलेखा ताई❤
खूप छान मुलाखत झाली. सुलेखा ताई तुम्ही मुल होण्यासाठी योग्य सल्ला दिला आहे. हे फार गरजेचे आहे. नवीन पिढी साठी.
Beautiful couplebless you always stay always same grounded ❤️
😊 thank you
खूप छान मुलाखत. अभिजीत आणि सुखदा आणि सुलेखा❤❤❤❤❤
मुलांविषयी प्रश्न विचारला जावा अशी इच्छा होती, तो विचारला जाणार नाही अशी खात्री होती, इतक्या छान, mature, हुशार, सुंदर couple बद्दल असे मनापासून वाटतच असते की ह्यांना असावा issue, हा विषय खूप छान हाताळला गेला, एकूणच मुलाखत खूप छान.
फार गोड कपल. खूप छान झाली मुलाखत. सुलेखाताई धन्यवाद.
खूपच छान मुलाखत. सुखदाने आणि अभिजीतनेअतिशय नम्रपणे उत्तरे दिली. नाहीतर काही अभिनेते किंवा अभिनेत्री अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात.
माझा आवडता अभिनेता अभिजित ,सुखदा ही खूप सुंदर आणि गुणी मुलगी ,धन्यवाद सुलेखा आजच्या एपिसोड बद्दल😊
Sulekha tai ek suggestion.. please couples na baby baddal question wicharu naye. Khoop private prashn ahe ani loka kityet hya related trauma madhun hi jat astat ani tya struggle baddal lokanshi bolayla ani especially public platform war bolayla couple ready astach asa nahi. Kahihi wichartana Lokanchya jakhamewar mith cholat nahi na he lakshat ghetle pahije. Saying this as i see my close friends pass through a struggle and questions from relatives
मस्त मुलाखत!👌
Most lovely couple episode
खूप सुंदर episode.. Thank you 😀😀
खूप छान मुलाखत.
गोड जोडी.
Beautiful!😍
54:00 मस्त, सुंदर विचार मांडला सुलेखा ताई ने..खूप छान वाटलं..😊😊
Kitttttti goad❤
Kupach sundar episode ❤❤❤❤
Cute couple
खूप छान झाली मुलाखत. तुमचे आभार इतकी सुंदर मुलाखत घेतल्याबद्दल.सुंदरच
खूपच हसत खेळत गप्पा झाल्या.मस्तच!खेळाची कल्पना मस्तच!!
वा खूप छान गप्पा झाल्या. सुखदा चे बोलणे किती मृदू आणि साधं आहे. अभिजित सुध्दा छान. दोघेही अगदी एकमेकांना अनुरूप आहे. दोघे एकमेकांना समजून घेतात. धन्यवाद 😃😃
प्रिया बापट आणि उमेश कामत याना बोलवा
मस्त जोडी!👌
Sulekha … your saree mast .. loved the combination
Nice interview ❤
Khup Chan मुलाखत
Thank you Sulekha Tai❤
Wonderful interview ❤
फार छान जोडी इतकं understanding मस्त वाटलं पाहून
अगदी मनमोळ्या गप्पा!👌मस्त!
👏👏👏👍wa Sulekha khup chanbolis mul ya wishayavar.
Kharokharach Abhijeet cha awaj khup chhan ahe
Mantrmughda karnysarkha
Mi pratyaksha bhetli ahe
किती गोड आणि गोंडस आहे ही जोडी विशेषतः सुखदा.
सुलकेहा तू नेहमीप्रमाणेच छान आहेस.
Also need Summet and Chinmaye
Siddharth Chandekar & Mitali Mayekar
Amruta Khanvilkar and Himmanshoo A. Malhotra
Ashok Saraf and Nivedita Saraf
Sakhi Gokhale and Suvrat Joshi
Amruta Subhash and Sandesh Kulkarni
Swanandi Tikekar and Ashish Kulkarni
Umesh Kamat and Priya Bapat
Prsasad and Manjiri Oak
Gautami Deshpande and Swanand Tendulkar
Atul Kulkarni and Geetanjali Kulkarni
मस्त 👌👌धम्माल episode.....cool आहेत दोघं.....बघायला....ऐकायला मजा आली..... आणि सुलेखा ताई as usual छानच 👍
या segment मध्ये या couples ना बघायला आवडेल
मृण्मयी देशपांडे आणि स्वप्निल राव
संकर्षण कऱ्हाडे आणि शलाका
सृहा जोशी आणि वरद
Doghehi khupmast ,chan mulakat ,khup avdle doghehi Thanks Sulekhatai.
Khupch chaan sulekha
Nice interview loved it
Ek no. Sulekha tai ❤🎉
खूप मस्त झाल्या गप्पा. खरच खूप गोड आणि हेवा वाटावा अस जोडपं आहे अभिजीत-सुखदा. 🤞🏻 धन्यवाद सुलेखा.
Kamaal suleiman taii... khup chhan bollis
हा एपिसोड खूप आवडला आणि मुख्य म्हणजे सुखदाला आणि अभिला शेवटी बाळा बद्दल समज दिली हे खूप आवडलं मुल व्हावं असं सासू सासरे आणि अभीला वाटत असेलच की सासू सासरे येव्हढे छान आहेत तर त्यांना एक छान बाळ गिफ्ट देऊन त्यांना आनंदी करावं
The best episode❤
छान मस्त मुलाखत 👌👌👍🌹
Newly married couple vatatay kiti god... Abhijit khup chaan husband aahe ❤
आतापर्यंतचा सगळ्यात best interview.खूप गोड couple.
Nyc❤️😍
Superb sulekha madam. जबाबदारी झटकण्याचा मस्त कारणं आहेत की भीती वाटते मुलांना वाढवायची. हे काय आहे! तुमचं काही contribution आहे ना समाज घडविण्यात. मग चांगले संस्कार देणाऱ्या serial पण करा. म्हणजे तुमची काळजी कमी होईल.
खूप छान विचार सरणी आणि पूरक असे असणारे तरुण जोडपे जे या काळात दिसणे दुर्मिळ आहे , छान झालीय मुलाखत👍
छान मुलाखत दोघेही छान बोलले अभिजित खूप छान बोलतो त्याची मराठी भाषा खूप सुंदर बोलतो सुलेखा तळवलकर तुम्हीही छान बोललात मस्त छान
नेहमीप्रमाणेच सुंदर मुलाखत. खूप समंजस आणि प्रेमळ जोडपं आहे. मुलं होण्याबद्दलची सुखदाची भिती खरच रास्त आहे. खूप तरूण जोडप्यांच्या मनात ही भीती आहे. कारण आजकाल उद्या काय होईल याची खरच शाश्वती राहीली नाही. देवावर सोडून द्यावं हे मला स्वतःला तरी पटलं नाही. तुम्हाला दुखावण्याचा हेतू नाही.
सुलेखा ताई, तुमचे मनापासून आभार.. ह्या सुंदर जोडप्याला भेटवलेत..
Thank you so much..
🙏🌹
खूप छान मनमोकळे बोलतात दोघे जण!👌
खूप छान मुलाखत,सच्ची वाटते.🌹💐🌹👍
Spiritually तुम्ही मुलांना जन्म देण्याची गरज नाहीये... तुम्ही किती स्वतःला मुक्तिकडे नेता ते महत्त्वाचं आहे.. आणि का असा सल्ला देता लोकांना.. मुल व्हाव की नाही हा वयक्तिक मुद्दा आहे त्यांचा.. आणि थोडं चित्रपट सोडून वातावरणात काय चाललंय या कडे पण लक्ष द्या.. मला तुमच्याबद्दल फार आदर आहे.. पण लोकसंख्या इतकी वाढलेली असताना आणि त्याचा वातावरणावर परिणाम होत असताना जे couples थोडा विचार करतायेत त्यांना उगीच का जाणवून देताय की त्यांनी मुल जन्माला घालावं... आणि तुमचा कार्यक्रम खूप लोक बघतात.. त्यांनी सगळ्यांनी तुमच्या सारखा विचार केला तर त्या मुलाचं आयुष्य किती वाईट होणार आहे याचं थोडा तरी विचार करा
मुलाखतीचा कार्यक्रम न वाटता गप्पांची ओघवती सरमिसळ वाटली…मूल जन्माला घालण्याविषयीची सुरेख संकल्पना…❤
Sundar hota episode agdi!
दिलखुलास गप्पा
अभिजित आणि सुखदा..made for each other..by all.means.. खूप खूप शुभेच्छा ❤
*सुलेखाताई वाढदिवसाच्या मनःपूर्वक लक्ष लक्ष शुभेच्छा* 🎉❤
अतिशय सुंदर संकल्पना सुलेखा ताई. आणि अभि सुखदा तर छानच
हा एपिसोड खूपच सुंदर झाला
सुलेखा ताई तुम्ही खूप छान मुलाखत घेता. सहज बोलण असत तुमच. ❤.
वंदना गुप्ते; अलका कुबल; प्राजक्ता दिघे कुलकर्णी; अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, क्रांती रेडकर; उर्मिला कानेटकर; उमेश कामत; प्रसाद ओक; स्वप्नील जोशी; अंकुश चौधरी; सिद्धार्थ जाधव; संकर्षण क-हाडे या सगळ्या दिग्गजांचे विचार कधी ऐकायला मिळतील याची आतुरतेने वाट बघतेय मी.
Please invite Shashank Ketkar and Priyanka Ketkar in this segment 🙏🏻 I am eagerly waiting to see them in your show.
अभि❤सुखदा दोघं सुंदर दिसत आहात दोघांना खुप प्रेम ,खुप गोड आहेत दोघ
खूप सुंदर जोडी अभिजित आणि सुखदा ❤
गोड जोडी खूप छान झाली मुलाखत
My favorite couple ❤❤🎉🎉