प्रत्येकाच आयुष्य वेगळ असत ते कस जगायचं ते त्या व्यक्तीवर अवलंबून असत वैशाली ताई ने तीच्या आयुष्यातील दुःख विसरून खूप प्रगती केली प्रेरणादायी प्रवास आहे खरच सावनी प्रमाणे आमच्या डोळ्यात पाणी आल 😊😊
Salute to Vaishaliji for not talking about caste & keep complaining/crying about it. I am Brahmin, I love her voice, am her biggest fan & think the best songs she has sung are Bhim geete. Her songs are loved by people of all castes/religions. "Sara nilach wadal uthalaya" & "Pinga" are my favorite songs. I personally love her Bhim Geete. She should sing more Bhim Geete. Bharat Ratna Babasaheb Ambedkarji is my role model. He is a role model for all castes & basically whole mankind.
खूप सोसलं वैशालीने, Big Boss च्या वेळची त्या आक्रमक वैशाली पेक्षा आत्ताची वैशाली माणूस म्हणून, कलाकार म्हणून जास्त भावली. तिला पुढील आयुष्यासाठी, career मधील प्रगतीसाठी खूप शुभेच्छा 👍💐
वैशाली चे आयुष्य आणि एकूणच प्रवास खूप संघर्षमय होता हे ऐकले होते पण त्याची तीव्रता इतकी असेल याची कल्पना नव्हती. Hats off to her courage. Loads of love to her. आणि सावनी तू पण किती तिच्या मनाला जपत तिला बोलते केलेस ग.. तुझ्यामधला अत्यंत संवेदनशील कलाकार आणि माणूस आज पुन्हा भेटला.❤
Vaishaliji is a fantastic singer. Go ahead Vaishaliji. Your fans are with you. Leave everyone who objects to your singing (legendary Ashaji or Noor Jehanji also left the people who abused them and came in between their singing). You have emerged a winner from the the struggles you underwent at various levels apart from singing, like learning shuddha Marathi (your Marathi is is beautiful, just like Puneri Marathi), abuse by family etc. Best wishes to you from your fan.
सावनी ताई तुम्ही खूप छान बोलता😊 एक प्रकारचा शांतपणा आहे तुमच्या आवाजात👍 वैशाली ताईंना बोलावलं हया करता धन्यवाद🙏 inspiring होता हा interview👌👌Talent meets Talent अस feeling आलं ❤
Wah wah Vaishali tai ....Tuza awaj , Tuz sa re ga ma Marathi SUNYA SUNYA MAIFILIT he song ajun jasa cha tasa kanat ahe... Love your voice. Thank you Sa va Ni for this awsome podcast.
नवरा physically बरोबर असतो ह्याचा अर्थ हा नसतो की तो मानसिक, भावनिक, आर्थिक, बौद्धिक स्तरांवर पण बरोबर असतो. ह्या उलट, काही नवरे कुठेच नाही दिसणार, तरी ते सर्वांगाने एखाद्या स्त्रीला साथ देतात😊. हा कॉमेंट त्या लोकांसाठी जे नवऱ्यावरून स्त्रियांना जज करतात.
वैशाली माडे यांचा जीवनप्रवास खूपच संघर्षपूर्ण आहे. पण त्यांचे विचार खूपच अभ्यासपूर्ण आहेत. माणूस म्हणून पाय जमिनीवरच आहेत. आपण मुलाखत पण खेळीमेळीत घेतलीय. दोघांस शुभेच्छा 🙏
वैशाली ने शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. संघर्षातून सामर्थ्य निर्माण होते.. वैशाली जेवढी सुंदर गोड गायिका आहे. तेवढीच सुंदर छान व्यक्ती सुद्धा आहे... समजदारपणा , संयम , प्रेमळ स्वभाव गुणी व्यक्तिमत्व छान पॉडकास्ट...🎉❤
वाह! क्या बात है वैशाली ..माझी गोड मैत्रिण आणि आमची लाडकी विदर्भ कन्या प्रसिद्ध गायिका वैशाली 🥰 ❤️अप्रतिम मुलाखत झाली.. यासाठी सावनी तुझे खुप धन्यवाद या podcast मध्ये प्रसिद्ध गायिका विदर्भ कन्या व माझी गोड मैत्रीण हिची मुलाखत तु फार सुंदर घेतलीस.....मी नागपूरची.. मी पण गायिका आहे..वैशाली माझी खुप छान मैत्रिण 🥰 कार्यक्रमा- दरम्यान आमच्या भेटी कायमच होत असायच्या....वैशालीचा खडतर संघर्षमयी प्रवास हा खरच आम्ही अनेकदा तिच्या तोंडून ऐकला आहे..तेव्हा ऐकताना अनेक प्रसंगाना डोळ्यातले अश्रू अनावर होतात! त्यातूनही तिने जे आज उच्च यश शिखर गाठले त्या तिच्या जिद्दीला, संघर्षाला माझा खुप खुप सलाम आहे! कायमच ती खुप मोठी प्रेरणा आहे...माझ्या साठी तसेच असंख्य गायक, गायिका साठी सुद्धा... मी पण नागपूरची असल्याने सावंगी मेघे वर्धा येथे ती आणि मी आम्ही सोबतच स्पर्धे मध्ये सहभागी होते... तेव्हा तिच्याशी बोलण गप्पा.. व्हायच्या.. तेव्हा अतिशय down to earth व्यक्तिमत्व.. आणि एवढी प्रसिद्ध गायिका असूनही अगदी friendly ती बोलायची.. तेव्हा फार सुखद असा तो माझा अनुभव.. अजूनही ती social media चे माध्यमाने अधे मध्ये बोलते तेव्हा खुप छान वाटत... एक प्रसिद्ध गायिका, विदर्भ कन्या व माझी गोड मैत्रिण म्हणताना मला प्रचंड तिचा अभिमान वाटतो, आहे.... घे भरारी अल्बम मधील "गणपती आशिष द्या " हे गाणं हृदयात अगदी घर करून बसलं आहे.. आणि इतरही तिची गोड गाणी ओठांवर आहेतच..🥰🎶 सावनी तु खुप छान बोललीस.. Thanks for this beautiful interview! Love you both ❤❤
सावनी , आणि वैशाली दोघींना❤🎉 खूप छान मुलाखत . वैशाली तुला ब्रम्हांडातील दैवी शक्ति नेहमी तुझ्या सोबत असू दे. तुझे कंठात नेहमी प्रेक्षक आणि तुझे कलेची सांगड असू दे तुला खुप खूप sadhu sadhu sadhu 🪷🫡🙏🙏🙏💐♥️
खुप सुंदर मुलाखत झाली. वैशाली खुप छान बोलत होती...खुप दुःख सहन केली आहेत हे ह्या पाॅडकास्ट मुळे समजले..सावनी तुलाही धन्यवाद..एक गाणं झालं असतं तर खुप आवडलं असतं.❤❤
Thank you Savnee for this lovely interview. You telling Vaishali that she is your favourite singer defines YOU ❤ Vaishali is my favourite singer too.i watched her Saregama pa Marathi and Hindi season too. Those days I was doing my diploma in light music from Mumbai University and I remember tya veli pratyek jan Vaishali hi khup surel gaayika aahe mhanun bolat ase. I also admire her communication skills that shows how clear and sorted she is.
खूप छान बोलली वैशाली! टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, हे तिच्या बाबतीत अगदी खरं आहे! देव तुझ्या पाठिशी आहे! तुझ्या प्रगतीचा आलेख असाच चढता राहो, हीच सदिच्छा! 👌👌❤❤
खरंच... आत्ता कुणी वैशालीचं बोलणं (भाषा)ऐकलं तर वाटणार नाही ही आमच्या विदर्भातल्या एका खेड्यातली मुलगी आहे आणि तिचे विचार... खरोखर20 व्या वर्षी साठीचे अनुभव घेतलेत .. परवाच आम्ही तिचा एक कार्यक्रम बघितला आणि म्हणालो ही तीच वैशाली आहे? ......खूप खूप खूप शुभेच्छा.
Vaishali is known to all as Singer. Today we could understand her as a Person..BEST INTERVIEW so far seen. She has come from a different background and now has reached this level. WE WISH HER MANY MORE MILESTONE achievements....She deserves that....
वैशाली माडे च्या बाबतीत नक्कीच काही तरी कट करून त्यांना पुढे येऊन नाही दिल असो पण गायक हा जातीमध्ये किंवा रंगरूपात बांधलेला नसतो 🙏🙏🙏तो बेधुंद असतो ❤️तुला खूप खूप प्रेम मिळो
वीस वर्षां त साठ वर्षाचे आयुष्य जगायला लागले हे खुप वेदनादायी आहे संघर्ष करावा लागला आता फुलले रे क्षण माझे फुलले❤❤ वैशाली सावनी पण छान गायिका आहे ती पण ओतूरला आली होती छानच
अत्यंत खडतर परिस्थिती तून मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून. यश मिळवणारी गायिका .तुला सलाम. साध सोज्वळ बोलण कसलाही अहंकार नाही म्हणूनच आपल्या तली वाटणारी आणि आपल्या गाण्यांनी मंत्र मुघा करणारी
Thanks Savani Vaishalila bolawlyabaddal. Ticha pahila gana aikla tevach mala watala hota ki hi mothi honar.khoop struggle ani yash. Best luck vaishali for future. Ani Savani tula pan .khoop goad ahes tu pan.
Dear Vaishu Tai. खरतर मी तुझ्या मुलीच्या वयाची असून देखील तुला ताई म्हणतेय. कारण फार फार जवळची व्यक्ती आहेस तू. तुझ्या बऱ्याच फॅनक्लब मधील मी एक. तुझं गाणं तुझा आवाज फार सुंदर. कायम आवडत आलाय. हया पोडकॉस्ट मध्ये बोललेल सगळ अगदी मनापासून ऐकते आहे. फार कौतुक वाटत तुझं. बरेच interview बघितले तुझे पण यात फारच भारी बोललीस तू. दोन वर्षांपूर्वी दीक्षाभूमी चंद्रपूर मध्ये तुला बघितल. तुझं गाणं ऐकल, तुला डोळे भरून बघितल आणि तुला भेटायची इच्छा राहून गेली. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अशीच प्रगती करत रहा. "विदर्भाची लेक आहेस" याचा फार आनंद होतो. Lots of love from vidarbha.❤️😘😘😘 Savaniee tai thank you so much for this one. Love love.☺️
Lataji , Noor Jehan , Ashaji hya sagalyani khup hardbwork kelay apali olakh banvayala .... There is no shortcut to Long Lasting Success...Your voice is distinctively identifiable ...that's your USP... I would love to hear thumari style songs in your voice...
It was easy answer for the people to say how filmy music also difficult ,not easy to sing ...the answer I expected from VAishali ji was tell to such people who are saying it's easy then ask them only sing lata mangeshkar,s any song upto that caliber with all nuances ..then classical adamant people will shut their mouth
Viashaliji you are extremely beautiful. Your eyes and hair are very very beautiful. And of course your voice is extremely extremely extremely beautiful. You are million times more beautiful that people who are just fair skinned and have no talent. Please do not let anyone put you down.
सावनी आणि वैशाली तुम्ही खूप छान गप्पा मारल्या..खूप सहज मुलाखत झाली...वैशाली तुझ्याबद्दल आदर होताच या मुलाखती ने तो आदर आणखी वाढला..खूप मनापासून बोललीस..तू वाचतेस का या comments.. सावनी तू हा खुप छान उपक्रम सुरू केला आहेस..खुप आभारी आहे..वैशाली तुझा आवाज खूप सुंदर आहे पण तू माणूस खूप छान आहे असं जाणवलं....तुझे विचार खूप सुंदर आहेत..गात रहा ..
वैशाली माडे ही खूपच सुंदर आवाजाची गायिका आहे सारे गमप सुरु झालं तेव्हा मी एकही भाग सोडला नाही घरातील काम आटोपून मी कार्यक्रम बघत होते मला पण खुप संगीताची आवड आहे पण परिस्थिती नसल्याने व नंतर लग्न झाल् मग माझं स्वप्न अर्धवट राहील पण वैशाली ला गाताना पाहिलं ki खुप भारी वाटायचं वैशालीच सारंगमप ची विजेती होणार ही 100% खात्री होती वैशाली तुला खुप खुप शुभेच्छा
वैशाली माडे खूप अप्रतिम वर्सटाईल सिंगर आहे, आमच्या विदर्भाची शान आहे पण मराठी इंडस्ट्री मधल्या काही ठराविक ग्रुप बाजीने तिला कधीच वर येऊ दिले नाही हे सत्य आहे
बरीच मुले त्रासातून व जातीयतेचे चटके सहन करून पुढे आलेत. पण चमक दाखवली वैशालीने. वैशालीचे क्षेत्रात प्रवीण्य दाखवणे मात्र फार अवघड आहे, यशस्वीपणाबद्दल अभिनंदन
सावनी आणि वैशाली तुम्ही दोघींनी खूप छान गप्पांची मैफल जमवलीत वैशालीने ४९.५० ते ५०.५० मध्ये फार सुंदर स्वताच तत्त्वज्ञान सांगितले तुम्हा दोघींचे खूप आभार ….
Hello Savani. Great program. Please include some songs and music. Only talking for about an hour kind of stretches. Listening to some songs will be a nice break for the audience. Think about it seriously
Very nice interview. In both Marathi and Hindi Saregama I had a feeling right at the beginning that she will win. So happy to have voted for her. Versatile singer.❤
वैशाली तु गोरेगाव मध्ये म्युझिक अकॅडमी काढतेस ऐकून फार आनंद झाला... तुझा खडतर प्रवास ऐकला.... त्यातून तावून सुलाखून तु निघालीस .... आणि तुझ्या सारखा हिरा महाराष्ट्रात निर्माण झाला... याचाही अभिमान वाटतो.... तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.... तुझ्या गाण्यांची मी चाहती स्मिता
प्रत्येकाच आयुष्य वेगळ असत ते कस जगायचं ते त्या व्यक्तीवर अवलंबून असत वैशाली ताई ने तीच्या आयुष्यातील दुःख विसरून खूप प्रगती केली प्रेरणादायी प्रवास आहे खरच सावनी प्रमाणे आमच्या डोळ्यात पाणी आल 😊😊
Salute to Vaishaliji for not talking about caste & keep complaining/crying about it. I am Brahmin, I love her voice, am her biggest fan & think the best songs she has sung are Bhim geete. Her songs are loved by people of all castes/religions. "Sara nilach wadal uthalaya" & "Pinga" are my favorite songs. I personally love her Bhim Geete. She should sing more Bhim Geete. Bharat Ratna Babasaheb Ambedkarji is my role model. He is a role model for all castes & basically whole mankind.
सावनी ताई आणि वैशाली ताई..खूप छान गप्पा...
वैशाली ताई चा मोठ्ठा प्रवास आणि प्रचंड struggle कळाले. Thank you God bless you both 🙏🏼
खूप सोसलं वैशालीने, Big Boss च्या वेळची त्या आक्रमक वैशाली पेक्षा आत्ताची वैशाली माणूस म्हणून, कलाकार म्हणून जास्त भावली. तिला पुढील आयुष्यासाठी, career मधील प्रगतीसाठी खूप शुभेच्छा 👍💐
वैशाली चे आयुष्य आणि एकूणच प्रवास खूप संघर्षमय होता हे ऐकले होते पण त्याची तीव्रता इतकी असेल याची कल्पना नव्हती. Hats off to her courage. Loads of love to her. आणि सावनी तू पण किती तिच्या मनाला जपत तिला बोलते केलेस ग.. तुझ्यामधला अत्यंत संवेदनशील कलाकार आणि माणूस आज पुन्हा भेटला.❤
वैशाली हॅप्पी व समाधानी पाहुन आनंद झाला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉😊😊😊🎉
Vaishaliji is a fantastic singer. Go ahead Vaishaliji. Your fans are with you. Leave everyone who objects to your singing (legendary Ashaji or Noor Jehanji also left the people who abused them and came in between their singing). You have emerged a winner from the the struggles you underwent at various levels apart from singing, like learning shuddha Marathi (your Marathi is is beautiful, just like Puneri Marathi), abuse by family etc. Best wishes to you from your fan.
कला ही माणसाला आयुष्य जगायला शिकवते हे स्वानुभवातून दाखवून देणारी वैशाली हे उदाहरण आहे असं वाटतं. दोघींना खूप खूप शुभेच्छा डॉक्टर लीना
सावनी ताई तुम्ही खूप छान बोलता😊 एक प्रकारचा शांतपणा आहे तुमच्या आवाजात👍 वैशाली ताईंना बोलावलं हया करता धन्यवाद🙏 inspiring होता हा interview👌👌Talent meets Talent अस feeling आलं ❤
Thank you so much, means a lot! 😊
Great fan & well wisher of Vaishali Mhade. Very inspiring story, hard work, passion for singing , amazing, vaishali tai 👏 . Best wishes always 💫👍
Wah wah Vaishali tai ....Tuza awaj ,
Tuz sa re ga ma Marathi SUNYA SUNYA MAIFILIT he song ajun jasa cha tasa kanat ahe...
Love your voice.
Thank you Sa va Ni for this awsome podcast.
नवरा physically बरोबर असतो ह्याचा अर्थ हा नसतो की तो मानसिक, भावनिक, आर्थिक, बौद्धिक स्तरांवर पण बरोबर असतो. ह्या उलट, काही नवरे कुठेच नाही दिसणार, तरी ते सर्वांगाने एखाद्या स्त्रीला साथ देतात😊. हा कॉमेंट त्या लोकांसाठी जे नवऱ्यावरून स्त्रियांना जज करतात.
अगदी खरंय
❤❤❤❤❤ हा interview ऐकल्यापासून आता पर्यंत फितुरी हे गाणं 25 पेक्षा जास्त ऐकलंय❤
You both are talented singers and nice human being..excellent interview as far as I seen❤❤
खूप छान झाली मुलाखत. वैशाली माझी अत्यंत आवडती गायिका आहे. खूप छान बोलली भाषा खूप छान आहे. मधे मधे english बोलायचं टाळावं .
वैशाली माडे यांचा जीवनप्रवास खूपच संघर्षपूर्ण आहे. पण त्यांचे विचार खूपच अभ्यासपूर्ण आहेत. माणूस म्हणून पाय जमिनीवरच आहेत. आपण मुलाखत पण खेळीमेळीत घेतलीय. दोघांस शुभेच्छा 🙏
वैशाली ने शून्यातून विश्व निर्माण केलं आहे.
संघर्षातून सामर्थ्य निर्माण होते..
वैशाली जेवढी सुंदर गोड गायिका आहे. तेवढीच सुंदर छान व्यक्ती सुद्धा आहे... समजदारपणा , संयम , प्रेमळ स्वभाव गुणी व्यक्तिमत्व
छान पॉडकास्ट...🎉❤
वाह! क्या बात है वैशाली ..माझी गोड मैत्रिण आणि आमची लाडकी विदर्भ कन्या प्रसिद्ध गायिका वैशाली 🥰 ❤️अप्रतिम मुलाखत झाली.. यासाठी सावनी तुझे खुप धन्यवाद या podcast मध्ये प्रसिद्ध गायिका विदर्भ कन्या व माझी गोड मैत्रीण हिची मुलाखत तु फार सुंदर घेतलीस.....मी नागपूरची.. मी पण गायिका आहे..वैशाली माझी खुप छान मैत्रिण 🥰 कार्यक्रमा- दरम्यान आमच्या भेटी कायमच होत असायच्या....वैशालीचा खडतर संघर्षमयी प्रवास हा खरच आम्ही अनेकदा तिच्या तोंडून ऐकला आहे..तेव्हा ऐकताना अनेक प्रसंगाना डोळ्यातले अश्रू अनावर होतात! त्यातूनही तिने जे आज उच्च यश शिखर गाठले त्या तिच्या जिद्दीला, संघर्षाला माझा खुप खुप सलाम आहे! कायमच ती खुप मोठी प्रेरणा आहे...माझ्या साठी तसेच असंख्य गायक, गायिका साठी सुद्धा... मी पण नागपूरची असल्याने सावंगी मेघे वर्धा येथे ती आणि मी आम्ही सोबतच स्पर्धे मध्ये सहभागी होते... तेव्हा तिच्याशी बोलण गप्पा.. व्हायच्या.. तेव्हा अतिशय down to earth व्यक्तिमत्व.. आणि एवढी प्रसिद्ध गायिका असूनही अगदी friendly ती बोलायची.. तेव्हा फार सुखद असा तो माझा अनुभव.. अजूनही ती social media चे माध्यमाने अधे मध्ये बोलते तेव्हा खुप छान वाटत... एक प्रसिद्ध गायिका, विदर्भ कन्या व माझी गोड मैत्रिण म्हणताना मला प्रचंड तिचा अभिमान वाटतो, आहे.... घे भरारी अल्बम मधील "गणपती आशिष द्या " हे गाणं हृदयात अगदी घर करून बसलं आहे.. आणि इतरही तिची गोड गाणी ओठांवर आहेतच..🥰🎶 सावनी तु खुप छान बोललीस.. Thanks for this beautiful interview! Love you both ❤❤
Thank you so much! Keep loving, keep watching 😊❤
सावनी , आणि वैशाली दोघींना❤🎉 खूप छान मुलाखत . वैशाली तुला ब्रम्हांडातील दैवी शक्ति नेहमी तुझ्या सोबत असू दे. तुझे कंठात नेहमी प्रेक्षक आणि तुझे कलेची सांगड असू दे तुला खुप खूप sadhu sadhu sadhu 🪷🫡🙏🙏🙏💐♥️
खूप छान मुलाखत ❤..वैशाली ताईंची ही बाजू पहिल्यांदा ऐकली.दोन्ही उत्कृष्ट गायिका बोलतात ते पण गोड वाटतं ..
Thanks Savani..❤VAISHALI IS BEST,SO HUMBLE N TALAENTED N FIGHTER..HATSOFF
Very nice episode,👌👌❤️ both of you are my favourite ❤ stay blessed always 👍
आवाज, दोन्ही भाषेवर प्रभुत्व मस्त. अशीच गात रहा उपक्रमास शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉
खुप सुंदर मुलाखत झाली. वैशाली खुप छान बोलत होती...खुप दुःख सहन केली आहेत हे ह्या पाॅडकास्ट मुळे समजले..सावनी तुलाही धन्यवाद..एक गाणं झालं असतं तर खुप आवडलं असतं.❤❤
निशब्द 🥺🥺❤❤🙏🙏 तुम्हा दोघांना खूप खूप प्रेम ❤❤
Thank you Savnee for this lovely interview.
You telling Vaishali that she is your favourite singer defines YOU ❤
Vaishali is my favourite singer too.i watched her Saregama pa Marathi and Hindi season too. Those days I was doing my diploma in light music from Mumbai University and I remember tya veli pratyek jan Vaishali hi khup surel gaayika aahe mhanun bolat ase.
I also admire her communication skills that shows how clear and sorted she is.
Thank you so much! Means a lot❤
निसर्गदत्त सुरेल गळा असलेली अलीकडील गायीका, अतिशय कष्टप्रद आयुष्य जगत असताना मारलेल्या भरारीला सलाम !
खूप छान बोलली वैशाली! टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, हे तिच्या बाबतीत अगदी खरं आहे! देव तुझ्या पाठिशी आहे! तुझ्या प्रगतीचा आलेख असाच चढता राहो, हीच सदिच्छा! 👌👌❤❤
Thank you so much! 🙏😊
खरंच... आत्ता कुणी वैशालीचं बोलणं (भाषा)ऐकलं तर वाटणार नाही ही आमच्या विदर्भातल्या एका खेड्यातली मुलगी आहे आणि तिचे विचार... खरोखर20 व्या वर्षी साठीचे अनुभव घेतलेत .. परवाच आम्ही तिचा एक कार्यक्रम बघितला आणि म्हणालो ही तीच वैशाली आहे? ......खूप खूप खूप शुभेच्छा.
Vaishali is known to all as Singer. Today we could understand her as a Person..BEST INTERVIEW so far seen. She has come from a different background and now has reached this level. WE WISH HER MANY MORE MILESTONE achievements....She deserves that....
वैशाली माडे च्या बाबतीत नक्कीच काही तरी कट करून त्यांना पुढे येऊन नाही दिल असो पण गायक हा जातीमध्ये किंवा रंगरूपात बांधलेला नसतो 🙏🙏🙏तो बेधुंद असतो ❤️तुला खूप खूप प्रेम मिळो
Khup sunder interview❤❤
Ek pratithyash gayika dusrya samvayask prstithyash gayikechi khule am prashansa kartanacha durmil anubhan ddeun gela ❤❤
Vaishalicha khadatsr pravas ani tine phoenix's pakshapramane ghetlele zep kewal adbhut🎉❤🎉
केवळ अप्रतिम..❤❤
तुझी मराठी भाषा आणि तुझा आवाज अप्रतिम आहे🎉🎉🎉 नेहमीच तू आमची आवडती गायिका आहेस❤
khupach chan,can you please let me know if anyone of you taking online classes, i want to join
सावणी तुझ्या डोळ्यात जेव्हा पाणी आले तेव्हा माझ्याही आलेहोते. वैशाली मला खूप आवडते तिची गाणी मला खूप आवडतात.❤
Tumhi doghini lata didi aani asha tai n ch duet song 'Mann Kyu Behaka' He record karayla hav ❤❤ lots of love Savani Tai And Vaishali Tai ❤🎶
वीस वर्षां त साठ वर्षाचे आयुष्य जगायला लागले हे खुप वेदनादायी आहे संघर्ष करावा लागला आता फुलले रे क्षण माझे फुलले❤❤ वैशाली सावनी पण छान गायिका आहे ती पण ओतूरला आली होती छानच
Vaishali you are simply great. I can empathise with you dear. ❤All my best wishes to you 😊🙏
खूप छान मुलाखत.दोन्ही गायिका खूप छान आहेत .
Love you Vaishali ❤god bless you my favorite ❤
अत्यंत खडतर परिस्थिती तून
मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून. यश मिळवणारी गायिका .तुला सलाम. साध सोज्वळ बोलण कसलाही अहंकार नाही म्हणूनच आपल्या तली वाटणारी आणि आपल्या गाण्यांनी मंत्र मुघा करणारी
वैशाली माझी आवडती गायका आहे.All the best 👍
Vaishali tai tumbhi aaplya aayushat n dag magta je jaglat aani je jagat aahat tyala maza 🙏. All the very best
केवळ अप्रतिम
मुलाखत घेण्याचीही कला छान
Thanks Savani Vaishalila bolawlyabaddal. Ticha pahila gana aikla tevach mala watala hota ki hi mothi honar.khoop struggle ani yash. Best luck vaishali for future. Ani Savani tula pan .khoop goad ahes tu pan.
Khoop Chan zala ha podcast❤❤
अतिशय सुंदर!!! कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.. वैशाली जीं नी प्रतिकुल परीस्थिती मधुन स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं त्याबद्दल त्यांना सलाम!!!
Vaishali you are really blessed with a melodious voice❤
खुपच सुंदर मुलाखत झाली.
खासच मुलाखत आहे.
वैशाली माडेचे विचार समजून घेण्याजोगे आहेत.
सुंदर मुलाखत. माझी अत्यंत आवडती गायिका सारेगमप पासून. सलिल कुलकर्णी यांच्या सारखेच मीही तेव्हा या कोपऱ्यात बसलेल्या मुलीकडे कौतुकाने पहात असायचे.
Khup inspiring hota he Podcast. In shows how differently a artist is portrait.
Always thanks to God
वैशाली ताई मी तुझा खूप मोठ्ठा चाहता आहे ❤❤❤❤❤ तुझ्या आवाजावर मनापासून खूप प्रेम करतो ❤❤❤❤
Wonderful Podcast 👏👏👏👍👍👍❤️😊
Thank you! 😊
Vaishali tuza Dhairya ani atmavishwasala dilse salaam. Ganyabarovar Marathi khoop swatccha shuddh bolte. Jys shikshakanni tula ghadavla tyanna vandan.
The bad comment must have been passed by the Sa Re Ga Ma judge. We noticed during your journey. We like you and your simplicity.
Khupch chan interview taii 😇👌
वाट जाई दूरवर❤️
Khup chhan savani? Vaishali u r simply great ❤
Dear Vaishu Tai.
खरतर मी तुझ्या मुलीच्या वयाची असून देखील तुला ताई म्हणतेय.
कारण फार फार जवळची व्यक्ती आहेस तू. तुझ्या बऱ्याच फॅनक्लब मधील मी एक. तुझं गाणं तुझा आवाज फार सुंदर. कायम आवडत आलाय. हया पोडकॉस्ट मध्ये बोललेल सगळ अगदी मनापासून ऐकते आहे.
फार कौतुक वाटत तुझं. बरेच interview बघितले तुझे पण यात फारच भारी बोललीस तू. दोन वर्षांपूर्वी दीक्षाभूमी चंद्रपूर मध्ये तुला बघितल.
तुझं गाणं ऐकल, तुला डोळे भरून बघितल आणि तुला भेटायची इच्छा राहून गेली.
तुझी सगळी स्वप्न पूर्ण होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
अशीच प्रगती करत रहा.
"विदर्भाची लेक आहेस" याचा फार आनंद होतो.
Lots of love from vidarbha.❤️😘😘😘
Savaniee tai thank you so much for this one.
Love love.☺️
♥️♥️
Lataji , Noor Jehan , Ashaji hya sagalyani khup hardbwork kelay apali olakh banvayala .... There is no shortcut to Long Lasting Success...Your voice is distinctively identifiable ...that's your USP... I would love to hear thumari style songs in your voice...
It was easy answer for the people to say how filmy music also difficult ,not easy to sing ...the answer I expected from VAishali ji was tell to such people who are saying it's easy then ask them only sing lata mangeshkar,s any song upto that caliber with all nuances ..then classical adamant people will shut their mouth
अप्रतिम मुलाखत 🎉❤
Viashaliji you are extremely beautiful. Your eyes and hair are very very beautiful. And of course your voice is extremely extremely extremely beautiful. You are million times more beautiful that people who are just fair skinned and have no talent. Please do not let anyone put you down.
मनाला भिडणारी इंटरव्यू खूपच छान खूप छान
खूप सुंदर मुलाखत खूप खूप आवडली
फार सुंदर मुलाखत झाली,वैशालीचा आवाज आवडत होताच,पण आता तिच्यावरच प्रेम जडलं आहे.परमेश्वरांनी वैशालीला उदंड यश देवोही प्रामाणिक इच्छा.
सावनी आणि वैशाली तुम्ही खूप छान गप्पा मारल्या..खूप सहज मुलाखत झाली...वैशाली तुझ्याबद्दल आदर होताच या मुलाखती ने तो आदर आणखी वाढला..खूप मनापासून बोललीस..तू वाचतेस का या comments.. सावनी तू हा खुप छान उपक्रम सुरू केला आहेस..खुप आभारी आहे..वैशाली तुझा आवाज खूप सुंदर आहे पण तू माणूस खूप छान आहे असं जाणवलं....तुझे विचार खूप सुंदर आहेत..गात रहा ..
सावली तुम्ही चाळीसगाव करांना खुप छान गाणी ऐकवलीस खूप खूप धन्यवाद
खुपच भावलं वैशालीचं म्हणणं❤
सगळ्यात सुंदर इंटरव्यू झाला❤
❤🎉
वैशाली माडे ही खूपच सुंदर आवाजाची गायिका आहे सारे गमप सुरु झालं तेव्हा मी एकही भाग सोडला नाही घरातील काम आटोपून मी कार्यक्रम बघत होते मला पण खुप संगीताची आवड आहे पण परिस्थिती नसल्याने व नंतर लग्न झाल् मग माझं स्वप्न अर्धवट राहील पण वैशाली ला गाताना पाहिलं ki खुप भारी वाटायचं वैशालीच सारंगमप ची विजेती होणार ही 100% खात्री होती वैशाली तुला खुप खुप शुभेच्छा
Khoob Sundar mulakat Delhi Vaishali
एकदा तुझ्या आईची मुलाखत घे एका शिष्याने गुरूची घेतलेली मुलाखत बघायला आवडेल
खूप छान अनुभव...!🎉
वैशाली माडे खूप अप्रतिम वर्सटाईल सिंगर आहे, आमच्या विदर्भाची शान आहे पण मराठी इंडस्ट्री मधल्या काही ठराविक ग्रुप बाजीने तिला कधीच वर येऊ दिले नाही हे सत्य आहे
वैशाली मला तू खूप आवडतेस
Chhan.
Vaishali is my favourite.
Fakt jithe English garajech nahi tithe talav.
Khup sunder tai bolalis keep it up
Vaishali Tai u r my favourite ❤❤
बरीच मुले त्रासातून व जातीयतेचे चटके सहन करून पुढे आलेत. पण चमक दाखवली वैशालीने. वैशालीचे क्षेत्रात प्रवीण्य दाखवणे मात्र फार अवघड आहे, यशस्वीपणाबद्दल अभिनंदन
जाता जाता एक गाण्याची लकेर नाही म्हणा्यला लावलीस.. पाहिजे होती.. छान इंटर व्हूयू.. Bolali पण छान माडे मॅम.. 🌹
Favorite singer Vaishali tai ❤❤❤😊😊
❤ kupch khari ahe mazi avadti gaika vaishali ashich tuzi ani mulichi bharbhrat houde
❤❤❤❤🙏🙏🙏🙏
सावनी आणि वैशाली तुम्ही दोघींनी खूप छान गप्पांची मैफल जमवलीत
वैशालीने ४९.५० ते ५०.५० मध्ये फार सुंदर स्वताच तत्त्वज्ञान सांगितले
तुम्हा दोघींचे खूप आभार ….
Khup chan zali mulakhat
पण अशी जेव्हा परिस्थिती असते ना तेव्हाच अस काहीतरी करायची जिद्द आपल्या मनात निर्माण होते....
Want to see Anjali Gaikwad, Sayali Kamble, Nachiket Lele in your podcast.
अप्रतीम वैशालीला शतशः सलाम खूप प्रगती होऊ दे.❤
Hello Savani. Great program. Please include some songs and music. Only talking for about an hour kind of stretches. Listening to some songs will be a nice break for the audience. Think about it seriously
Very nice interview. In both Marathi and Hindi Saregama I had a feeling right at the beginning that she will win. So happy to have voted for her. Versatile singer.❤
Khup chan vaishali ma'm
I like savni thanks for every songs thanks for selfie
वैशाली तु गोरेगाव मध्ये म्युझिक अकॅडमी काढतेस ऐकून फार आनंद झाला... तुझा खडतर प्रवास ऐकला.... त्यातून तावून सुलाखून तु निघालीस .... आणि तुझ्या सारखा हिरा महाराष्ट्रात निर्माण झाला... याचाही अभिमान वाटतो.... तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.... तुझ्या गाण्यांची मी चाहती स्मिता
Please invite Devaki Pandit & Janhavi Prabhu Arora if possible..🥹
❤❤❤❤❤❤❤
खूपच हृदयस्पर्शी....
❤❤