खरंच या कार्यक्रमामधून किती काही शिकायला मिळतं .बोलणाऱ्याचे प्रत्येक वाक्य काहीतरी सांगून जात .याच संपूर्ण श्रेय सुलेखाताई यांना जात कारण ही मुलाखत वाटतच नाही तर एक प्रत्येकाला प्रेरणा देणाराच कार्यक्रम आहे .कुठेही मुलाखत रटाळ न होता एखाद्याला बोलतं ठेवण सहज जमतं तुम्हाला ... thankyou so much for such a motivational program & best luck for next episodes.....
अनुभव आणि भावनांनी भिजलेली आणि थेट हृदयात पोहोचणारी मुलाखत ! मी पण माझ्या बाबांना अरे पप्पा बोलते त्यामुळे माहीत नाही का पण बाप लेकीच्या नात्यात एक वेगळाच सहजपणा येतो. Thank you so much mam for taking such a wonderful interview and seriously hats off to Harshada mam तुमच्या सारखी लोक पाहिलं की वाटतं की इंग्रजांनी तर काचेचा तुकडा चोरून नेला खरे कोहिनूर तर इकडेच आहेत आणि ते मात्र आमचे आहेत ! 💞💞💞💞💞💞💞
नमस्कार, अत्यंत प्रामाणिकपणे मी कबूल करतो की, आज सहज म्हणून मी हा तुमचा interview पाहिला दिल के करीब आणि काय सांगू, शब्दच नाही राहिले प्रतिक्रिया दयायला. हर्षदा खानविलकर 👌👍 beyond imagination आणि सुलेखा तळवलकर क्या बात हैं..एकदम दिलखुलास गप्पा झाल्या. Overall दिल के करीब ने दिल के अंदर कसा प्रवेश केला कळलंच नाही.. दोघींना मनःपूर्वक शुभेछया 🙏
खूप छान होती मुलाखत... हर्षदा माझी खूपच आवडी आहे.... तिच्याकडे बघून असे वाटते आपण असच दिसायला पाहिजे समे लाईक सुलेखा.... बाबां बद्दल आदर भाव आणि प्रेम बघून तिच्या बदल आदर अजून वाढला.... खरच ग्रेट अभिनेत्री.... सुलेखा तुझ्या मुळे खूप साऱ्या आवडत्या मराठी कलाकार बदल अजून जवळ जाऊन ओळखू शकतो.... So keep it up....
For such a sweet host ..my god she is such a genuine , understanding , loving and simple lady.. Kiti chhan listener ahe hi Ani kiti shantapane bolte.. Bakichyansarkhi ghai nahi..interruptions nahi.. Khup simple Ani straight watat.. Khup chhan ahat tumhi sulekha tai
KAAY BOLU.. itka prem aahe saglyancha🙏🙏🙏🙏 saglyan saathi itkach mhanen “ TUMHE AUR KYA DU ISS DIL K SIVA..TUMKO HAMARI UMAR LAG JAAYE💕💕 indebted forever♥️
#harshda khanvilkar मॅम तु खुप गोड आहेस. तुझं काम खुप छान आहे आणी सगळ्यात जास्त फेवरेट आहेस तु माझी तुझ्या सिरीयल नाही पाहिल्या ना तर मला झोप नाही लागत फक्त तुला पाहण्यासाठी मी सिरीयल पहाते खुप खुश रहा आसच नेहमी हासत आनंदी रहा
I am ďr. Shobhà ,a psychiatrizt bby profession .Now u will underztand my comment from a ccifferent perspective. This and even Other interviews have helped meto endorse what i learnt. The ch ildhood human interactions r of crucial importance for making basic foundation of personality.An enriching probramme as alway keep it up.s MA
Awesome Interview.... Harshada is my favourite since Damini... I always admired her because of her bindhast attitude... She is really a beautiful soul.... ❤️
Thanks Sulekha ji for inviting such an amazing persons in Dil ke karib,watching Harshada since Damini😊brought tears for the statements towards her parents 💗
Harshada comes forth as a very honest, warm, loving, amazing,positive and wonderful person. May God bless you today and always, dear Harshada!. She became DIL KE KAREEB to every audience. That is a huge success.
🙏🏻सुलेखा ताई खुप धन्यवाद हर्षदा ताई म्हणजे भारदस्त व्यक्तिमतव हर्षदा ताईला पाहिल की मला माझ्या बहिणीला पाहील्या सारख वाटत फक्त एवढाच फरक आहे की थोडी उंचीने कमी आहे बाकीसर्वभारीपण तसच हर्षदा ताईं मला खरच खुप खुप आडतात ममा म्हणुन हर्षदा ताई ला खुप खुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️
प्रथम सुलेखा मॅडमचे खूप खूप आभार इतका सुंदर कार्यक्रम आमच्या साठी आणला हर्षदा मॅडमची मुलाखत पाहाताना इतक्या वेळा माझ्या डोळ्यात अश्रू आले कारण थोडफार साम्य माझ्या आयुष्यात म्हणजे माझे वडिला विषयी मी खूप हळवी होते मानवी स्वभावाचे किती कंगोरे अनुभवायला मिळाले मी इतकी मग्न झाले होते की वाटल हा कार्यक्रम कधधी संपूच नये परमेश्वर तुम्हा दोघींना ही खूप निरोगी आयुष्य देवो माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा
This interview made me so emotional..i could feel her emotions..Harshada Ji is undoubtedly a very 'Real" person. Her younger sister Archana was my Classmate in Ruia degree college.😊 Once again Thank you so much Sulekha Tai for such a lovely interview. I know you are also from Ruia college..i remember seeing you there.💕😍💕🙏🏼
Wow, absolutely awesome. I always admired Harshada.. but it was just wonderful to know this gorgeous personality. I loved to konow her so closely. An absolute Beautiful Soul, rather God's Child. Thank you Sulekha for this particular episode 👍💕
I really missed my dad today! Very emotional and absolute bliss to watch Harshada tai talk about her father with so much respect, love and enthusiasm! Wonderful.
खरचं ही मुलाखत इतकी मस्त झाली आहे ना.हर्षदा ताई खरचं तुम्ही इतक्या चांगल्या आहात हे ही मुलाखत बघून समजले.खरचं सांगते आहे.तुम्ही पहिल्या अश्या कलाकार आहात की तुम्ही स्वतःचे कमी पण दुसऱ्या सहकलाकार यांचे कौतुक जास्त केले आहे ते पण खूपच सच्चे पणाने.खरचं ग्रेट आहात तुम्ही.तुम्हाला भेटायला खुप आवडेल. 😘😘😘😘😘😘
I am so attached to this program that, I can't skip any of the interview. All of the interviews are full of energy, thank you so much Sulekha ma'am as well the complete Dil ke kareeb team for all your hard work and making our weekend a happening one. You guys really rocks.
मस्त आहे शो. सहज दिसला मी बघत गेले आणि बघतच राहिले... पहिल्यांदाच क्लिक करून संपूर्ण पाहिला. खरं तर मी असं एवढं कधी पाहात नाही. तुम्हा दोघींना पुढील आयुष्यातील वाटचालीसाठी अनेक हार्दिक शुभेच्छा.
आयुष्य blessing वाटण...is in itself a blessing....Grattitide is the best attitude....साधेपणा,प्रामाणिकपणा,हसतमुख चेहरा हीच हर्षदाताईंची ओळख...खूप शुभेच्छा तुम्हा दोघींना
Harshada Tai , tumhi mhanalat tumhala tumchya aayushyat khup changli changli mansa bhetliyet aani aajhi ti tumchya barobar aahet aani pudhehi kayam astil. This is only because of ur own beautiful nature , no other person is responsible for this. Harshada Tai I loved the way u carry ur getup in every serial. Ek Bhardasta Stri. Ek Bhardasta interview 👏👏👏👏
हर्षदा खानविलकर खूप मेहनती आहे. ती तिच्या आई वडीलांचे जे वर्णन करताना दिसते ते सर्व तसेच खरे आहे. मी तिच्या मावशी शेजारी राहते. मी हे कुटुंब जवळून पाहत आले आहे. ती वेळ आली तर मदत पण करते. त्या गोष्टीचा बाहू करत नाही. ग्रेट आहे हर्षदा.
She is so adorable.Never thought she would be like this.This interview was really an eye opener.Truely we should count our blessings. Thanks Sulekha Talwalkar.Tumchi hi series baghaycha chaska laglay.
फार ह्रदयस्पर्शी .हर्षदा खानविलकर यांना आठवणार नाही पण मी त्यांच्या एका नाटकाच्या निमित्तानं सहवासात आले होते.एखादा कलाकार इतक्या कमी वेळात रंगमंचावर किती सहजपणे वावरु शकतो हे मी अनुभवले आहे.त्यांच्यातील सुसंस्कृतपणाही अनुभवला आहे.आणि आज तर एक वेगळी बाजूही ऐकली.गळ्यात दाटून आलं.हर्षदा अशीच चांगली माणसं तुमच्या पुढील आयुष्यात येवोत.
काय बोलू ग ताई....शब्द समृद्धी नाही एवढी माझी. दर शुक्रवारी तू एका पेक्षा एक छान surprises देते आहेस...thank you. आणि तुझी साडी कित्ती सुंदर आहे सुलेखा ताई. आणि तू नेहमी प्रमाणेच सुंदर दिसते आहेस ❤️ Please तू केसांची काळजी कशी घेतेस ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ कर ना
खूप छान हर्षदा ताई, तुमचं आणी तुमच्या वडीलांचं नातं जसं होतं तसंच सेम माझं आणि माझ्या बाबांचं होतं, ते जाऊन पण दीड वर्ष झाली, तुम्ही सांगत होता त्यावेळी सगळं मला रिलेट होत होतं आणी मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, आणी हो मी आणी माझी मम्मी तुम्हाला अजूनपण आक्कीच म्हणतो 😁😁 लब्यू ताई
Harshdatai tumhi gratitude fascinates me. Saglyabaddal kiti chhan vyakt hota tumhi. Humbleness shikave to tumchyakadun. Truly down to earth person. God bless you aaj hya happen baghun khup aanand zala.
Another incredible episode @ Sulekha Talwalkar ma’am. Simple living high thinking. Classic example of on the job training !! You can learn everyday of your life and implement! I am literally getting to know these wonderful artists through your talk show ! Harshada Khanvilkar ma’am a real Dil kay Kareeb episode!! Richest person is one who is showered with immense love. You seem to be one such kind✨❤️….. ❤️❤️”Maza Pappa” ❤️❤️ cutest words throughout the interview 🥰
Thank you sooo much- Sulekha maneesha Soman & team - for inviting Harshada was waiting since sooooo long - I have never heard her interview ever- lots of love happiness to Harshada ❤️
ती म्हणाली, मी दिसायला छान नव्हते, नाही, माझ्याकडे skill नाही, आणि ती आम्हाला आभाळमाया पासूनच खूप खूप आवडायची, खूप graceful आणि confident!!! खूप मस्त वाटलं interview बघून आणि ऐकून!! Thank you सुलेखा तळवलकर & team. 👍
Thanks a lot Sulekha for bringing such a positive person with golden heart on the show, Dil ke Karib.👍🏻👍🏻👏🏻👏🏻 Frankly speaking I didn’t follow much of her serials but I always used to like her. Through this interview I came to know how a fantastic truthful person she’s. Very happy to watch all interviews taken by you. By the way really liked your saree and jumkas. 😘
Another absolutely wonderful interview Sulekhaji, such delightful Harshadatai. What refreshing, speak from the heart, no ego lady. Harshadatai is so effusive and sees only good in people. Please invite more such genuine wonderful people like Harshadatai.
Week by week this show is touching new heights of popularity...Excellent show....Incredible style of taking interview by beautiful Sulekha Ma'am... Each n every guest speaks from bottom of heart... Best wishesh for all upcoming episodes... Kudos 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👍🏻✌🏻👌🏻👌🏻
हर्षदा खानविलकरांना ऐकून खूप छान वाटले. दरवेळेप्रमाणे सुंदर मुलाखत. दोघींनाही मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 तिळगुळ घ्या गोड गोड बोला 💐 आणि सुलेखाताई अशाच गोड गोड माणसांशी आमची भेट करून देत रहा. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
खूपच सुंदर वाटलं. हा इंटरव्हयू संपूच नये असे वाटत होते. हर्षदा तर माझी आवडती अभिनेत्री आहे. खूप डाऊन टू अर्थ आहे. फारच छान. सुलेखा keep it up . God bless you both.
She is absolutely an institution in herself ❤️ Love how positive she is about life, her thoughts and her selfless nature ❤️🤗 Love the show 💕 thankyou for inviting such beautiful people with such beautiful souls and personalities ❤️❤️
Hi, so true lovely actress and human being Ms Harshada .thanks to Sulekha Talwalkar in hosting this talk show n a nice opportunity of knowing good people.
सुलेखा ताई खुप खुप खुप धन्यवाद! तुमच्यामुळे ही सुंदर माणसे आम्हला पहायला मीळतात.. ऐकायला मिळतात.. हर्षदा ताई.. “बाबा”हा विषय माझ्यासाठी ही न संपणरा आहे! दिल के क़रीब आके आपने दिल पे क़ब्ज़ा कर लिया!
नमस्कार सुलेखा ताई तुमचा शोध मी बघते खुप छान आहे मी सुधेन माळी ची आई आहे तो सांग तू आहेस का ह्य सीरीयलच असिस्टंट म्हणून काम शीकत होता म्हणजे शकतो आहे अजूनही तुम्हीत्याला बरेच वेळेस तुमच्या गाडीतून सोडल आहे तो सांगायचा
Sulekha Tai..kharach khup bara vatat dil ke karib baghun...saglech show super..Harshada Tai.. Leela Gandhi...vanshri Pande..suknya kulkarni Tai...ya aani baki saglyach great...ekdum bhari
हर्षदा खानविलकर 'दिल के करीब' मध्ये येणार म्हणजे BEAUTIFUL!!! सुलेखा ताई, मला सगळ्याच मुलाखती आवडतात 'दिल के करीब' मधल्या. आमच्या या सगळ्या आवडत्या कलाकारांविषयी छान माहिती या माध्यमांतून आम्हाला कळते. त्यांचे विचार, त्यांचं या क्षेत्रातील करिअर, त्यांची त्यासाठीची मेहनत, हे सगळं कळतं आणि या सर्वांची तुमच्यासकट कमाल वाटते. तुम्ही छान मुलाखती घेता!! आमचं एक आवडतं आणि हक्काचं चैनेल झालंय हे 'दिल के करीब.'
It was such a wonderful interview...Harshada's confidence was just wow, moreover it was such a transperant interview. Sending lots of best wishes to both of you.
कोणत्या शब्दात कौतुक करू या मुलाखतीच...अप्रतिम...हर्षदा ताई तू जस तुझ्या वडिलांचं वर्णन केलं तसेच अगदी माझे पण वडील होते...६ महिन्यापूर्वी ते गेले...खूप लवकर आणि आयुष्यातला सगळा आनंद बघायच्या आधीच. ...पण खूप खंबीर बनवून गेले मला....अशीच हसत रहा...आणि सुलेखा ताई तुझे खूप आभार एवढी सुंदर व्यक्तिमत्व आमच्या समोर आणण्यासाठी❤️
खरंच या कार्यक्रमामधून किती काही शिकायला मिळतं .बोलणाऱ्याचे प्रत्येक वाक्य काहीतरी सांगून जात .याच संपूर्ण श्रेय सुलेखाताई यांना जात कारण ही मुलाखत वाटतच नाही तर एक प्रत्येकाला प्रेरणा देणाराच कार्यक्रम आहे .कुठेही मुलाखत रटाळ न होता एखाद्याला बोलतं ठेवण सहज जमतं तुम्हाला ... thankyou so much for such a motivational program & best luck for next episodes.....
अनुभव आणि भावनांनी भिजलेली आणि थेट हृदयात पोहोचणारी मुलाखत ! मी पण माझ्या बाबांना अरे पप्पा बोलते त्यामुळे माहीत नाही का पण बाप लेकीच्या नात्यात एक वेगळाच सहजपणा येतो. Thank you so much mam for taking such a wonderful interview and seriously hats off to Harshada mam तुमच्या सारखी लोक पाहिलं की वाटतं की इंग्रजांनी तर काचेचा तुकडा चोरून नेला खरे कोहिनूर तर इकडेच आहेत आणि ते मात्र आमचे आहेत ! 💞💞💞💞💞💞💞
नमस्कार, अत्यंत प्रामाणिकपणे मी कबूल करतो की, आज सहज म्हणून मी हा तुमचा interview पाहिला दिल के करीब आणि काय सांगू, शब्दच नाही राहिले प्रतिक्रिया दयायला. हर्षदा खानविलकर 👌👍 beyond imagination आणि सुलेखा तळवलकर क्या बात हैं..एकदम दिलखुलास गप्पा झाल्या. Overall दिल के करीब ने दिल के अंदर कसा प्रवेश केला कळलंच नाही.. दोघींना मनःपूर्वक शुभेछया 🙏
धन्यवाद, subscribe केलत का, नसेल तर नक्की करा
She is one of my fav actress. I love her confidence and the way she carrys her own identity. Nice episode. 😊😊😊
बापाबद्दल एवढं सुंदर आणि स्पष्ट, स्वच्छ, नितांत प्रेम असलेले बोलन पहिल्यांदा ऐकले. ❤️
खूप छान होती मुलाखत... हर्षदा माझी खूपच आवडी आहे.... तिच्याकडे बघून असे वाटते आपण असच दिसायला पाहिजे समे लाईक सुलेखा.... बाबां बद्दल आदर भाव आणि प्रेम बघून तिच्या बदल आदर अजून वाढला.... खरच ग्रेट अभिनेत्री.... सुलेखा तुझ्या मुळे खूप साऱ्या आवडत्या मराठी कलाकार बदल अजून जवळ जाऊन ओळखू शकतो.... So keep it up....
What a personality.... I cried for every second sentence she spoke.... Itka kharepana ....ani selflessness.... Thank you for this amazing interview
So nice of, thanks
इंग्रजीपेक्षा शुध्द मराठीत बोलला असतात तर चांगले विचार मनाला जास्त भावले असते
For such a sweet host ..my god she is such a genuine , understanding , loving and simple lady..
Kiti chhan listener ahe hi
Ani kiti shantapane bolte..
Bakichyansarkhi ghai nahi..interruptions nahi..
Khup simple Ani straight watat..
Khup chhan ahat tumhi sulekha tai
धन्यवाद
KAAY BOLU.. itka prem aahe saglyancha🙏🙏🙏🙏 saglyan saathi itkach mhanen “ TUMHE AUR KYA DU ISS DIL K SIVA..TUMKO HAMARI UMAR LAG JAAYE💕💕 indebted forever♥️
Very nspiring
Tumhich itkya god aahat ki hyapekshahi jast prem milnar tumhala love u mam i r such inspirational person
Love you सौंदर्या mam❤️😘
Khup chhan interview Harshada madam..such a humble personality!! Tumachyakadun khup kahi shikanyasarakha ahe. God bless you always ❤️❤️❤️
#harshda khanvilkar मॅम तु खुप गोड आहेस. तुझं काम खुप छान आहे आणी सगळ्यात जास्त फेवरेट आहेस तु माझी तुझ्या सिरीयल नाही पाहिल्या ना तर मला झोप नाही लागत फक्त तुला पाहण्यासाठी मी सिरीयल पहाते खुप खुश रहा आसच नेहमी हासत आनंदी रहा
Thanks for showing harshada madam's this side.
What a heartwarming interview!!! She is so gregarious and generous!! Her 'Pappa" reminded me of mine! God bless her!
I am ďr. Shobhà ,a psychiatrizt bby profession .Now u will underztand my comment from a ccifferent perspective.
This and even Other interviews have helped meto endorse what i learnt. The ch ildhood human interactions r of crucial importance for making basic foundation of personality.An enriching probramme as alway keep it up.s
MA
Simply great!! Both ladies...
हमें नाझ है खूद पर..
Awesome Interview.... Harshada is my favourite since Damini... I always admired her because of her bindhast attitude... She is really a beautiful soul.... ❤️
Khupch sundar video mulakhat mam keep it up best
Thanks Sulekha ji for inviting such an amazing persons in Dil ke karib,watching Harshada since Damini😊brought tears for the statements towards her parents 💗
Soo beautiful khanvilakar n surekha mam nice Interview
She is so adorable,such a expressive person ,nice to hear her and facial expressions of Sulekha Tai are amazing after hearing harshada tai.
Bold & beautiful आणी बिनधास्त ,बेस्ट मुलाखत
खूप खूप सुंदर दोघीसुद्धा दिसायलापण आणि बोलायलापण 👌👌👌🌈🎊 नितांत सुंदर कार्यक्रम 🌟🌟🌟धन्यवाद 🌹हर्षदाला सिनेमामध्ये बघायला खूप आवडेल💞
Perfect word for her is Beautiful
Harshada comes forth as a very honest, warm, loving, amazing,positive and wonderful person. May God bless you today and always, dear Harshada!. She became DIL KE KAREEB to every audience. That is a huge success.
फारच छान अमेझिंग खूप मजा आली ऐकताना
I am really OVERWHELMED
MALA PAAN KHUP ANAND ZALA HA EPISODE BAGHUN
LOVE YOU BOTH 😍 💗 💓
Majja ahe Harshada Tai n cha. Khup gift
What an amazing interview filled with so so much of positivity....i hv a different level of affection and respect for Harshada Khanvilkar
Beautiful
Hey I am too from King George 🤟
How lucky she is ..n now where she has reached 👍
🙏🏻सुलेखा ताई खुप धन्यवाद हर्षदा ताई म्हणजे भारदस्त व्यक्तिमतव हर्षदा ताईला पाहिल की मला माझ्या बहिणीला पाहील्या सारख वाटत फक्त एवढाच फरक आहे की थोडी उंचीने कमी आहे बाकीसर्वभारीपण तसच हर्षदा ताईं मला खरच खुप खुप आडतात ममा म्हणुन हर्षदा ताई ला खुप खुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️
One of the best episode of dil ke karib....worth watching n really entertaining
सहृदय हर्षदा .. फार फार आवडली👍👍
She is soooo down to earth...she is like a wonder women...got so much inspiration from her by this episode...thank u sulekha dee...
Really really...nice one..Dil ke karib
Harshada ma’am’s few statements got tears in my eyes…..her appearance on tv is always rocking….all d best to her
Thank u
Khup sunder saundarya loving u...
What an amazing interview Harshada tai...had tears in my eyes while listening about your father's memories...
Khup chhan
नेहमीप्रमाणेच ❤️के करीब
प्रथम सुलेखा मॅडमचे खूप खूप आभार इतका सुंदर कार्यक्रम आमच्या साठी आणला हर्षदा मॅडमची मुलाखत पाहाताना इतक्या वेळा माझ्या डोळ्यात अश्रू आले कारण थोडफार साम्य माझ्या आयुष्यात म्हणजे माझे वडिला विषयी मी खूप हळवी होते मानवी स्वभावाचे किती कंगोरे अनुभवायला मिळाले मी इतकी मग्न झाले होते की वाटल हा कार्यक्रम कधधी संपूच नये परमेश्वर तुम्हा दोघींना ही खूप निरोगी आयुष्य देवो माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा
तुम्हांलाही आरोग्य, यश मिळो आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होवोत
Khup sunder aani rubabdar vyakti mahatva , kadak aavaj great woman harshada khanvilkar
This interview made me so emotional..i could feel her emotions..Harshada Ji is undoubtedly a very 'Real" person.
Her younger sister Archana was my Classmate in Ruia degree college.😊
Once again Thank you so much Sulekha Tai for such a lovely interview.
I know you are also from Ruia college..i remember seeing you there.💕😍💕🙏🏼
Simply superb
दोन्ही आवडत्या अभिनेत्री
खूपच छान वाटलं
Sulekhaji , fabulous interview , excellent give n take.what a humble person Harshada ji is...Thank you for organizing such a beautiful series !!
Simply great...Jabardast...harshadA...Got new thought...
Thanks for bringing her on the show!!.she is always been my favorite actress and today I got know how beautiful she is as a person!!lovely interview ❤
My pleasure
अप्रतिम ! @ हर्षदा खानविलकर - एक झंझावात, एक वादळ, एक भन्नाट व्यक्तिमत्त्व... कमाल आहेस तू. कित्ती मनापासून भरभरून बोललीस - खरंच. लव यू आणि सुलेखा ताई - खूप छान मुलाखत
thanks
Wow, absolutely awesome. I always admired Harshada.. but it was just wonderful to know this gorgeous personality. I loved to konow her so closely. An absolute Beautiful Soul, rather God's Child. Thank you Sulekha for this particular episode 👍💕
My pleasure
Really ,It was so wonderful conversation,Harshadatai is so grounded,I have tears in my eyes listening to her thoughts,God bless you both 🙏🙏
@@SulekhaTalwalkarofficial superb ,Dashing Harshada Mam...
खूप छान गप्पा, सही मे दिल के करिब आहे.हा शो
I really missed my dad today! Very emotional and absolute bliss to watch Harshada tai talk about her father with so much respect, love and enthusiasm! Wonderful.
I too could relate with my father and always feel proud that I am my daddy s girl . Though lost him years ago he's with me always
खरचं ही मुलाखत इतकी मस्त झाली आहे ना.हर्षदा ताई खरचं तुम्ही इतक्या चांगल्या आहात हे ही मुलाखत बघून समजले.खरचं सांगते आहे.तुम्ही पहिल्या अश्या कलाकार आहात की तुम्ही स्वतःचे कमी पण दुसऱ्या सहकलाकार यांचे कौतुक जास्त केले आहे ते पण खूपच सच्चे पणाने.खरचं ग्रेट आहात तुम्ही.तुम्हाला भेटायला खुप आवडेल. 😘😘😘😘😘😘
I am so attached to this program that, I can't skip any of the interview. All of the interviews are full of energy, thank you so much Sulekha ma'am as well the complete Dil ke kareeb team for all your hard work and making our weekend a happening one. You guys really rocks.
It's because Sulekha Talwalkar allows the guests to talk without interrupting
True
Really too good interview with harshada tai..
Thank u so very much
Mee latachowdhari harshdataichi fan aahe
Khupach Sundar.....khupach chaan vatla
Harshadatainchi vegli baju kalali. What a lady. Nice interview as usual.
thanks
You are my inspiration 💞💞💞
Awesome interview Harshada mom is adorable , once in my life I will definitely meet her , I don't know how and when but ...it will be....
मस्त आहे शो.
सहज दिसला
मी बघत गेले आणि बघतच राहिले...
पहिल्यांदाच क्लिक करून संपूर्ण पाहिला.
खरं तर मी असं एवढं कधी पाहात नाही.
तुम्हा दोघींना पुढील आयुष्यातील वाटचालीसाठी अनेक हार्दिक शुभेच्छा.
आयुष्य blessing वाटण...is in itself a blessing....Grattitide is the best attitude....साधेपणा,प्रामाणिकपणा,हसतमुख चेहरा हीच हर्षदाताईंची ओळख...खूप शुभेच्छा तुम्हा दोघींना
धन्यवाद
Harshada Tai , tumhi mhanalat tumhala tumchya aayushyat khup changli changli mansa bhetliyet aani aajhi ti tumchya barobar aahet aani pudhehi kayam astil. This is only because of ur own beautiful nature , no other person is responsible for this. Harshada Tai I loved the way u carry ur getup in every serial. Ek Bhardasta Stri. Ek Bhardasta interview 👏👏👏👏
Beautiful .... Can't express my feelings for Harshada after seeing this interview.
Such a wonderful person 🥰
🙏
हर्षदा खानविलकर खूप मेहनती आहे. ती तिच्या आई वडीलांचे जे वर्णन करताना दिसते ते सर्व तसेच खरे आहे. मी तिच्या मावशी शेजारी राहते. मी हे कुटुंब जवळून पाहत आले आहे. ती वेळ आली तर मदत पण करते. त्या गोष्टीचा बाहू करत नाही. ग्रेट आहे हर्षदा.
Sulekha तुम्ही प्रतिभावान सासूबाईंच्या प्रतिभावान सूनबाई होऊन दाखवलं all the best.
खूप मोठी compliment आहे ही
Mast vatle pahilyandach baghitala harshdacha interview 👌👌❤️❤️🌹🌹
Such a beautiful interview. ❤️ Sulekha ji this is one of the best interview series I have ever watched ☺️
thanks
Harshda Tai really you are amazing God bless you dear
She is so adorable.Never thought she would be like this.This interview was really an eye opener.Truely we should count our blessings. Thanks Sulekha Talwalkar.Tumchi hi series baghaycha chaska laglay.
धन्यवाद
@@SulekhaTalwalkarofficial 😘
फार ह्रदयस्पर्शी .हर्षदा खानविलकर यांना आठवणार नाही पण मी त्यांच्या एका नाटकाच्या निमित्तानं सहवासात आले होते.एखादा कलाकार इतक्या कमी वेळात रंगमंचावर किती सहजपणे वावरु शकतो हे मी अनुभवले आहे.त्यांच्यातील सुसंस्कृतपणाही अनुभवला आहे.आणि आज तर एक वेगळी बाजूही ऐकली.गळ्यात दाटून आलं.हर्षदा अशीच चांगली माणसं तुमच्या पुढील आयुष्यात येवोत.
Kharch khup chan
Amang all interviews nayna apte is 1no.other than personal info.it was.history of old drama and.cinema .end very live pieces of drama and natyasangit
Nice show,Dil ke kareeb
काय बोलू ग ताई....शब्द समृद्धी नाही एवढी माझी. दर शुक्रवारी तू एका पेक्षा एक छान surprises देते आहेस...thank you.
आणि तुझी साडी कित्ती सुंदर आहे सुलेखा ताई. आणि तू नेहमी प्रमाणेच सुंदर दिसते आहेस ❤️
Please तू केसांची काळजी कशी घेतेस ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ कर ना
खरंच खूप छान वाटली मुलाखत
Wow! this year has really started well all my favorite stars. Thanks Sulekha Talwalkar❤️
खरीखुरी अभिनेत्री ! तिची मते खरंच तिची स्वतःची आहेत!
खूप छान हर्षदा ताई, तुमचं आणी तुमच्या वडीलांचं नातं जसं होतं तसंच सेम माझं आणि माझ्या बाबांचं होतं, ते जाऊन पण दीड वर्ष झाली, तुम्ही सांगत होता त्यावेळी सगळं मला रिलेट होत होतं आणी मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, आणी हो मी आणी माझी मम्मी तुम्हाला अजूनपण आक्कीच म्हणतो 😁😁 लब्यू ताई
सुलेखा ताई आणि हर्षदा ताई तुम्ही दोघींही खूपच ब्यूटीफूल दिसत होतात आणि मुलाखत म्हणाल तर अहाहा बहारदार झाली मुलाखत.
Khup sunder harshda Khanvilkar madam you are great mala tumchi rang maza vegla madhli acting khup avadate impressive personlity
Yet another awesome interview Sulekha.... cannot thank you enough..... Harshada ji...you are such a wonderful person...God bless you abundantly...
thanks
खूपच सुंदर मुलाखत♥️♥️
I always like the way Harshada appreciate others🥰mast 👍
Harshdatai tumhi gratitude fascinates me. Saglyabaddal kiti chhan vyakt hota tumhi. Humbleness shikave to tumchyakadun. Truly down to earth person. God bless you aaj hya happen baghun khup aanand zala.
Another incredible episode @ Sulekha Talwalkar ma’am. Simple living high thinking. Classic example of on the job training !! You can learn everyday of your life and implement! I am literally getting to know these wonderful artists through your talk show !
Harshada Khanvilkar ma’am a real Dil kay Kareeb episode!! Richest person is one who is showered with immense love. You seem to be one such kind✨❤️…..
❤️❤️”Maza Pappa” ❤️❤️ cutest words throughout the interview 🥰
Thanks
सुलेखा ताई खुपच सुंदर दिसताय. ..हर्षदा ताई लव यु..
Thank you sooo much- Sulekha maneesha Soman & team - for inviting Harshada was waiting since sooooo long - I have never heard her interview ever- lots of love happiness to Harshada ❤️
खुप छान ही मुलाखत वाटली हर्षदा खानविलकर मला माझ्या बाबांची खूप आठवण आली अशीच शानदार रहा
I loved this episode the talks were only from heart ❤️ and thank u Sulekha Di for making this episode with such a sweetheart
You are welcome
ती म्हणाली, मी दिसायला छान नव्हते, नाही, माझ्याकडे skill नाही, आणि ती आम्हाला आभाळमाया पासूनच खूप खूप आवडायची, खूप graceful आणि confident!!! खूप मस्त वाटलं interview बघून आणि ऐकून!! Thank you सुलेखा तळवलकर & team. 👍
Our pleasure
हर्षदा खानविलकर खूप छान तीला बघूनच एक उत्साह येतो. She is great.
Absolutely the best interview ..What a beautiful soul!!!
Wonderful interview...was hooked to my phone till the end😊
खूप छान .....सुलेखा ...तुमच्यापाशी सर्व मोठ्या व्यक्ती, कलाकार दिल से व्यक्त होतात . खूप मोठी कमाई आहे तुमची .
आभार
Thanks a lot Sulekha for bringing such a positive person with golden heart on the show, Dil ke Karib.👍🏻👍🏻👏🏻👏🏻
Frankly speaking I didn’t follow much of her serials but I always used to like her. Through this interview I came to know how a fantastic truthful person she’s.
Very happy to watch all interviews taken by you. By the way really liked your saree and jumkas. 😘
thanks
खूप छान मुलाखत ,खूप चांगला संवाद
Another absolutely wonderful interview Sulekhaji, such delightful Harshadatai. What refreshing, speak from the heart, no ego lady. Harshadatai is so effusive and sees only good in people. Please invite more such genuine wonderful people like Harshadatai.
Beautiful..... saundhrya
Week by week this show is touching new heights of popularity...Excellent show....Incredible style of taking interview by beautiful Sulekha Ma'am... Each n every guest speaks from bottom of heart... Best wishesh for all upcoming episodes... Kudos 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👍🏻✌🏻👌🏻👌🏻
thanks
नुसता आनंद.... Beauuuutiful... 🤩
Most awaited interview 💕my favourite ☺️
Khupch dilkhulas...mast
हर्षदा खानविलकरांना ऐकून खूप छान वाटले. दरवेळेप्रमाणे सुंदर मुलाखत. दोघींनाही मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 तिळगुळ घ्या गोड गोड बोला 💐 आणि सुलेखाताई अशाच गोड गोड माणसांशी आमची भेट करून देत रहा. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
खूपच सुंदर वाटलं. हा इंटरव्हयू संपूच नये असे वाटत होते. हर्षदा तर माझी आवडती अभिनेत्री आहे. खूप डाऊन टू अर्थ आहे. फारच छान. सुलेखा keep it up . God bless you both.
She is absolutely an institution in herself ❤️ Love how positive she is about life, her thoughts and her selfless nature ❤️🤗 Love the show 💕 thankyou for inviting such beautiful people with such beautiful souls and personalities ❤️❤️
Kupach mast hota ha show I like this
Thank u 🙏
Hi, so true lovely actress and human being Ms Harshada .thanks to Sulekha Talwalkar in hosting this talk show n a nice opportunity of knowing good people.
How genuinely she says - thought ; thought is important ❤❤
❤❤Q wears15FriFri cry FYI cry yGft MVP @@SulekhaTalwalkarofficial
सुलेखा ताई खुप खुप खुप धन्यवाद! तुमच्यामुळे ही सुंदर माणसे आम्हला पहायला मीळतात.. ऐकायला मिळतात..
हर्षदा ताई.. “बाबा”हा विषय माझ्यासाठी ही न संपणरा आहे! दिल के क़रीब आके आपने दिल पे क़ब्ज़ा कर लिया!
Excellent interview team!! I love watching all the episodes.
Would love to see Mohan Joshi, Prashant Damle, Saee Tahmankar on the show someday!
Yes, please try to get them on your show
Actually please get Sai Tamhankar!
Noted
Yes. Sai tamhankar
नमस्कार सुलेखा ताई तुमचा शोध मी बघते खुप छान आहे मी सुधेन माळी ची आई आहे
तो सांग तू आहेस का ह्य सीरीयलच असिस्टंट म्हणून काम शीकत होता म्हणजे शकतो आहे अजूनही
तुम्हीत्याला बरेच वेळेस तुमच्या गाडीतून सोडल आहे तो सांगायचा
Sulekha Tai..kharach khup bara vatat dil ke karib baghun...saglech show super..Harshada Tai.. Leela Gandhi...vanshri Pande..suknya kulkarni Tai...ya aani baki saglyach great...ekdum bhari
हर्षदा खानविलकर 'दिल के करीब' मध्ये येणार म्हणजे BEAUTIFUL!!!
सुलेखा ताई, मला सगळ्याच मुलाखती आवडतात 'दिल के करीब' मधल्या. आमच्या या सगळ्या आवडत्या कलाकारांविषयी छान माहिती या माध्यमांतून आम्हाला कळते. त्यांचे विचार, त्यांचं या क्षेत्रातील करिअर, त्यांची त्यासाठीची मेहनत, हे सगळं कळतं आणि या सर्वांची तुमच्यासकट कमाल वाटते. तुम्ही छान मुलाखती घेता!! आमचं एक आवडतं आणि हक्काचं चैनेल झालंय हे 'दिल के करीब.'
एकमेव मराठी कमेंट.. 👌👌👌👌 धन्यवाद ❤️🙏
Beautiful person. Hasatmukh kalakar. Chan aahe. Maja aali. Thank you so much.
It was such a wonderful interview...Harshada's confidence was just wow, moreover it was such a transperant interview.
Sending lots of best wishes to both of you.