ह्या दोन्ही मुली म्हणजे सरिता व मधुरा त्यांच्या विवेचनाच्या पद्धतीमुळे मला खूप आवडतात. त्या स्वतः सुद्धा देखण्या आहेत ही सुद्धा जमेची बाजू. पण वयोमान परत्वे आलेले खाण्या पिण्यावरील नियंत्रण 😢😜😊😃 ह्यामुळे खूप काही तरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं हे मात्र नक्की. 💝🕉️✋
सर्वात महत्वाचं तू खूप छान दिसत आहेस...थोडी बारीक झालीस महणुन आजुन छान दिसत आहेस ....आणि तू काहीही बनाव मनापासून बनवत्येस म्हणून चांगलंच असणार...गोड bless you dear😊
ताई आम्ही सूप बनवतो तर त्यात cornflower ची गरज राहत नाही समजा बीटच सूप बनवल तर आधी बीट सध्या पाण्यात शिजवून घेतो / कुकरच्या शिट्ट्या करायच्या थंड झालं की मिक्सर करून घ्यायचं आणि मग त्याची प्युरी तयार होते ती प्युरी direct पुन्हा एका पातेल्यात काढून घेऊन ग्यासवर चढवायचं तेल वगैरे काही नाही चवीसाठी मीठ, काळ मीठ लिंबू रस, इ. तुम्हाला जे आवडेल ते टाकायचं याप्रकारेच मग मक्याचं सूप, पालक सूप, गाजर सूप...... इ. बनवतो बिना तेल तूप एकदम healthy ❤️🔥
मस्त ताई. मी पण बरेचदा बनवते हे सूप. लिंबाचा रस टाकल्यावर लगेच गॅस बंद करायचा. नाहीतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे कडवटपणा येतोच आणि व्हिटॅमिन सी पण इन्टॅक्ट राहतो !
Sarita ji mix veg soup khup chan banavle ahe tumhi ata ya season madhe khup chsn bhajya yay laglya ahet tyamule soup khup tasty bante tumche mana purvak dhanyavad amchya sobat share karnya sathi
खर सांगू का mam मला असे छान छान इंग्लिश शब्द नाही सुचत पण आपल्या लग्नाआधी आपली आई जस आपल्याला सगळ्या गोष्टी समजावून तयार करून सासरी पाठवते ना तस तुम्ही आम्हाला शिकवता खूप उपयोगी असतात तुमचे video Thank you ❤❤
ताई भारीच एकदम💃💃❤️❤️❤️किती छान मला, माझ्या sasubaeena पण खूप आवडतं, thankyou thankyou so much for सूप, मला एवढं नाही जमलय, सूप करायला, आता मी बिनधास्त करणार
वा मस्तच सूप कारण मुल भाज्या खायचा कंटाळा करतात तेव्हा त्यांना जर हया भाज्यांचे सूप करून दिले तर मुल ते आवडीने खातात तुझ्या रेसिपी खूप पौष्टिक असतात त्यातून आपल्याला काहितरी पौष्टिक भेटते धन्यवाद सरिता
Shef Sanjot Keer pan ase soup dakavatat te chikan v eggs ghalun karatat potbhariche hote bhajlela bread barobar masst lagate aata mi he veg che pan karanar masst ❤
एक आमची छान सोय झाली आहे, आम्हा गृहिणींना, आमची सुगरण फ्रेन्ड मिळाली आहे, सरिता ताई,तू आमची गोड फ्रेंड आहेस,❤❤❤❤❤
Kharach aamchi soy zali aahe
True❤
ह्या दोन्ही मुली म्हणजे सरिता व मधुरा त्यांच्या विवेचनाच्या पद्धतीमुळे मला खूप आवडतात. त्या स्वतः सुद्धा देखण्या आहेत ही सुद्धा जमेची बाजू. पण वयोमान परत्वे आलेले खाण्या पिण्यावरील नियंत्रण 😢😜😊😃 ह्यामुळे खूप काही तरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं हे मात्र नक्की. 💝🕉️✋
दिसते सुदंर सत्त्विक सुंदर पदार्थ शिकवतेस बोलणे गोड किती तुझी तारीफ ❤
सर्वात महत्वाचं तू खूप छान दिसत आहेस...थोडी बारीक झालीस महणुन आजुन छान दिसत आहेस ....आणि तू काहीही बनाव मनापासून बनवत्येस म्हणून चांगलंच असणार...गोड bless you dear😊
सूप तर अप्रतिम झालय सूप ची सिरीज बघायला आवडेल।
हे सूप मी नक्की बनवेन.....पालक सूप पण दाखवा सोप्या पद्धतीने...
1 number सूप आहे. 👌
खरं तर mix veg सूप च.
आणि सरिता, अगं, " सुपं " काय? सूप्स / नुसतं सूप म्हणायचं....
आमची सुगरण बहीण आहेस तू खूप गोड ❤ मला नक्कीच आवडेल सूप सिरीज तू सुरू केलीस तर आज सूप मी आजच करून पाहणार खूप खूप धन्यवाद
Hare Krishna tumchya sarva recipes khup chan astat.. pan No onion no garlic che soup bhajya hya recipes pan share kara na pls
सूप करून बघितले.खूप छान सोप्या पद्धतीने सांगितलेस त्यामुळे रेसिपी छान जमली.. अशीच वेगवेगळी सूप्स रेसिपीज बघायला नक्कीच आवडेल....❤
मला इतर सूप पेक्षा lemon coriander आणि corn सूप खूप आवडतं आता असंच घरीच करत जाईन मी बाहेरचे sachet आणून करण्यापेक्षा 😊
ताई आम्ही सूप बनवतो तर त्यात cornflower ची गरज राहत नाही
समजा बीटच सूप बनवल तर आधी बीट सध्या पाण्यात शिजवून घेतो / कुकरच्या शिट्ट्या करायच्या
थंड झालं की मिक्सर करून घ्यायचं आणि मग त्याची प्युरी तयार होते
ती प्युरी direct पुन्हा एका पातेल्यात काढून घेऊन ग्यासवर चढवायचं तेल वगैरे काही नाही
चवीसाठी मीठ, काळ मीठ लिंबू रस, इ. तुम्हाला जे आवडेल ते टाकायचं
याप्रकारेच मग मक्याचं सूप, पालक सूप, गाजर सूप...... इ. बनवतो
बिना तेल तूप एकदम healthy ❤️🔥
👌 मस्त, 0 ऑइल सूप्स. Thanks.
Mast chan soup thanks
Tai, mi soup karun pahila. Khupch Sundar chav ali hoti. Ani ghari suddha saglyanna aavdla soup.
Plz ajun soup chya recipe sanga
Thank you 😊
मस्त ताई. मी पण बरेचदा बनवते हे सूप.
लिंबाचा रस टाकल्यावर लगेच गॅस बंद करायचा. नाहीतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे कडवटपणा येतोच आणि व्हिटॅमिन सी पण इन्टॅक्ट राहतो !
Sarita ji mix veg soup khup chan banavle ahe tumhi ata ya season madhe khup chsn bhajya yay laglya ahet tyamule soup khup tasty bante tumche mana purvak dhanyavad amchya sobat share karnya sathi
सुंदर ...... सांगण्याची पद्धत खूप मस्त आहे . खरंच खूप आवडली .
खर सांगू का mam मला असे छान छान इंग्लिश शब्द नाही सुचत पण आपल्या लग्नाआधी आपली आई जस आपल्याला सगळ्या गोष्टी समजावून तयार करून सासरी पाठवते ना तस तुम्ही आम्हाला शिकवता खूप उपयोगी असतात तुमचे video Thank you ❤❤
खूप छान झाले आहे सूप.धन्यवाद सरिता.
खूप छान सरिता तुझी सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे मी बाहेरच खात नाही म्हणून घरीच बनवून घेईल खूप खूप धन्यवाद
खूप छान 👌अशाच अजून सूप च्या रेसीपी बघायला आवडेल.
खूप छान👌🏻 सूप सिरीज सुरु केली तर नक्कीच आवडेल
अतिशय छान झाले आहे सुप ताई
Disaila simple ani sundar, bolna sundar ani recipe sundar. 🎉❤😊
सूप ची सिरीज बघायला आणि करायला नक्की आवडेल
खूप सुंदर पद्धतीने आणि सोप्या भाषेत सांगता.
खूपच छान झालय,नक्की try करते
खरच खूप छान 👌👌😋😋
Me aata banvle aahe. chan zale aahe.
khoop chaan recipe. Thank you!
Khupchan tai nakkich karu THANKS for sharing 😋😋👌👍❤
Khup mast... Thank u saritaji...u r our inspiration.. Stay happy.. & take care about urself.... 🌹👍🍫
Chan ahe soup....pn भाज्या kshane चिरल्या mhnje chopper ne ki suri ne plz sanga
Mastach...me similar kartey ani aala suddha taaktey...ho nakki karaa soup series...😍
शुभ दुपार ताई भारी च झालंय की सूप अजूनही वेगळे सूपचे प्रकार दाखवा❤❤❤❤
Jaroor karnaar mi he soup
Majhi favorite dish aahe hi
Thank you for sharing
Khup chan Mala soup khup aavadtat ❤
खूप छान रेसिपी दिली आहे माझा फेवरेट सूप आहे अजून नवीन रेसिपी नक्की बघायला आवडतील थँक्यू सरिता ताई
खूप छान सूप आणि सलाड, कोशिंबीर सीरिज दाखव.
ताई भारीच एकदम💃💃❤️❤️❤️किती छान मला, माझ्या sasubaeena पण खूप आवडतं, thankyou thankyou so much for सूप, मला एवढं नाही जमलय, सूप करायला, आता मी बिनधास्त करणार
वा खूपच छान मला सूप अजून प्रकार करायला आणि शिकायला आवडेल त्या बरोबर salad पण दाखव ना ❤
वा मस्तच सूप कारण मुल भाज्या खायचा कंटाळा करतात तेव्हा त्यांना जर हया भाज्यांचे सूप करून दिले तर मुल ते आवडीने खातात तुझ्या रेसिपी खूप पौष्टिक असतात त्यातून आपल्याला काहितरी पौष्टिक भेटते धन्यवाद सरिता
खूप छान. आवडेल करून पिऊ.
Very delicious soup...it's really more better than restaurant....
Khub chan explain kela, vegetable soup chi receip pan sanga please
मी आजच सूप केले माझ्या घरी सर्वांना आवडले धन्यवाद ताई
Mix vegetables soup recipe easy ani tasty vatali, Thanks Madam😊😊
कॉर्न फ्लोअर पेस्ट ऐवजी तांदूळ पिठी वापरली तर चालेल?
Shef Sanjot Keer pan ase soup dakavatat te chikan v eggs ghalun karatat potbhariche hote bhajlela bread barobar masst lagate aata mi he veg che pan karanar masst ❤
सुपर सुप आहे धन्यवाद असेच अनेक प्रकारच्या सुप रेसिपी दाखव ग ताई
ताई सुप खूपच छान ताई लाल भोपळा आणि बटाटा चे सुप पण छान हेते
Sup series baghayla aawdel recipe mastch
Sup chan...pikelelya kakdiche umbre hi recepie dakhva na pls🎉
Tai tu khup chan ahes tuzya dokyat ya sarva mast mast recipe chya kalpana kasha Kay yetat jya amhala khup avadtat❤❤
वा एकदम मस्त रेसिपी 😋 खुप धन्यवाद ❤
Khup chhan ...ajun kahi soup che prakar dakhva plzz
Healthy vegetable soup, khup ch mast zalay. Sarita tu ji kadai vaparli ahes na tyachi link de na
Khoop mast❤
अगं ताई तुझ्या रेसिपी खूप छान असतात मला खूप आवडतात .पण प्लीज एकदा पूर्ण पालेभाज्या कशा कापतेस आम्हाला दाखवा बरं 🙏
Khup chan ❤ tai soup series chalu kar
खूपच छान सांगितलं तुम्ही.
धन्यवाद 😊
ताई सूप बनवण्याची series सुरु करशील का
मस्त अश्याच आणखीन सूप रेसिपी दाखवा
Cornflour ऐवजी तांदळाचे पिठ घातल्यावर खूप छान होते wa healthy aahe
खूप सुंदर,नक्की करून बघणार 😊
Khup mast sangitali recipe ❤
Mastach & very easy thanks 🙏
खुप छान सुप अप्रतिम 👌👌👌
👍खुप छान. आणखी सुपच्या रेसिपी पाहुन करायच्या आहेत. 🙂
खुप छान रेसीपी आहे एकदम 👌👌😋
सूप सिरीज नक्की करा
ही रेसिपी फार छान
वा मस्तच सुप मी हे करुन बघेन
खुप छान मी पण करून पाहते
कांदा लसूण चटणी केव्हा available होईल.... रिप्लाय द्या 👍
I like your recipe
Khupch testy distay....me nkki banven❤️❤️❤️❤️
Soup series baghayla awdel.
Khup mast disate, mI nakki karun baganar
खुप मस्त 👌🏻
Waight loss recipe series plz
khupch sundar .....
Pl.continue ur series & any other types of receipies veg .waiting next.
वा छानच
Khup. Chan.
छान सुंदर❤️❤️😋😋🙏🙏
खूप छान 😋👍
Hi Sarita , Can you show different types of vegetable soups.
sure :)
अप्रतिम
मस्त तुझा खळखळून हा शब्द खूप आवडतो
होय सूप सिरीज नक्की करा ताई.
मस्तच सूप रेसिपी 👌👌❤️
Khupach chan zali ahe
खुप छान
धन्यवाद दिदी जी
Thanks for shearing
😅😊🎉😮😂❤
Woow maje favourite soup 😊
Nice recipe di❤🎉
कॉर्नफ्लोअर ऐवजी तांदळाची पिठी चालेल का?
खूप छान असेच सुप चे प्रकार दाखव
Wow very Chan Nice.
भारीच
Recipe chan hoti tai pn palak soup ch recipe dakhva
खूप छान ...❤कॉर्नफ्लॉवर ला दुसरा पर्याय काय आहे.
Kanik Kiva tandalache pith Kiva nachniche pith
Very nice, mouth watering!!!😋