ताई, धन्यवाद, पुष्कळ चांगली आणि उपयुक्त माहिती दिली आहे, हे सहाही सुप अप्रतिम तर आहेच शिवाय स्वयंपाक घरात असलेले पदार्थ वापरून तयार केल्या मुळे बाहेर हाँटेलमध्ये,, मोठ मोठ्या रेस्टॉरंट मध्ये मिळणाऱ्या भेसळीची पण भिती वाटत नाही,कोण कसा बनवतो याची शाश्वती नाही.खरच ताई पुन्हा एकदा धन्यवाद, तसेच हे सहा ही सुप दर दिवशी सकाळी व संध्याकाळी दोन वेळा पण आस्वाद घ्यायला हवा, तसेच शेवग्याच्या शेंगे चे पण सातव्या दिवशी सकाळी व संध्याकाळी दोन वेळा घ्यावे, त्याची पण माहिती द्यावी,आपले अखंड भारत हिंदुस्तान चे जग प्रसिद्ध पंतप्रधान श्री.मोदीजी शेवग्याच्या शेंगाचे पराठे आवडीने खातात,जमल तर त्याची पण माहिती द्यावी.
ताई, धन्यवाद,खुप चागली आणि उपयुक्त माहिती दिली आहे त्याबद्दल खुप आभारी आहे मी हे साहीही सूप माझ्या घरी मी सूप घेण्यासाठी चाळू करणार आहे पुन्हा एकदा धन्यवाद ताई ही माहिती दिल्याबद्दल
तुम्ही पोळी ऐवजी ज्वारीची भाकरी घ्या..गोड कमी खावे, सॅलड जास्तीत जास्त घ्यावा, भाताचे प्रमाण कमी करा, जास्त वेळ उपाशी पोटी राहू नये, एकाच वेळी भरपेट जेवण घेऊ नका, अश्याने वजन कमी सुद्धा होईल आनि शुगर कंट्रोल होईल.
@@Gharoghari_Annapurna हो तेच ना. ओट्स आणि दलिया मध्ये खूप फरक आहे. यूट्यूब ला फीडबॅक पाठवा की autotranslation मध्ये recipe मध्ये "ओट्स" येत आहे, "दलिया" नाही.
ताई आज मी मुगाचा सुप केला खूप अप्रतिम झाला thank you for easy recipe
Nice..thank you for review
सुंदर छान टेस्टी सूप रेसिपी सांगितल्या 👍धन्यवाद ताई 👌👌
वाह! खूप छान सूप बनवले बाळा. मी आजपासून और करणार रात्रीच्या जेवणासाठी, वजन कमी करण्यासाठी. Thanks
मनःपूर्वक आभार 🙏
ताई, धन्यवाद, पुष्कळ चांगली आणि उपयुक्त माहिती दिली आहे, हे सहाही सुप अप्रतिम तर आहेच शिवाय स्वयंपाक घरात असलेले पदार्थ वापरून तयार केल्या मुळे बाहेर हाँटेलमध्ये,, मोठ मोठ्या रेस्टॉरंट मध्ये मिळणाऱ्या भेसळीची पण भिती वाटत नाही,कोण कसा बनवतो याची शाश्वती नाही.खरच ताई पुन्हा एकदा धन्यवाद, तसेच हे सहा ही सुप दर दिवशी सकाळी व संध्याकाळी दोन वेळा पण आस्वाद घ्यायला हवा, तसेच शेवग्याच्या शेंगे चे पण सातव्या दिवशी सकाळी व संध्याकाळी दोन वेळा घ्यावे, त्याची पण माहिती द्यावी,आपले अखंड भारत हिंदुस्तान चे जग प्रसिद्ध पंतप्रधान श्री.मोदीजी शेवग्याच्या शेंगाचे पराठे आवडीने खातात,जमल तर त्याची पण माहिती द्यावी.
नक्कीच 👍
ताई, धन्यवाद,खुप चागली आणि उपयुक्त माहिती दिली आहे त्याबद्दल खुप आभारी आहे मी हे साहीही सूप माझ्या घरी मी सूप घेण्यासाठी चाळू करणार आहे पुन्हा एकदा धन्यवाद ताई ही माहिती दिल्याबद्दल
खूप मनःपूर्वक आभार
खूप छान विवीध प्रकारची सुप शिकवली तुम्ही sauf बडीशेप घालणे, लसूण भाजून घालणे, ओरेगॅनो घालणे great ideas thk for sharing
पहिल्यानदया इतक्या सुंदर, टेस्टी सूप रेसिपी बघितल्या❤❤❤
धन्यवाद 😊
सूपला दाट पणा हवा असेल तर बाजरी ज्वारी ना चनी ह्या पैकी एक पीठे चालते. तुमची सूप अप्रतिम आहे.
नक्कीच 👍 तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता
सर्व रेसिपीज़ ख़ुप अप्रतिम आणि healthy आहेत नक्की try करणार
Thank you
Thank you so much for lovely comment
Dhanyawad
Nice khupch chn sagitle tai ❤
धन्यवाद 😊
सगळेच सूप खूप छान आहेत. मस्तच 👌👌
धन्यवाद
Khup chan...nakki try krel
ताई आपल्या सर्वच रेसीपी छान आहेत
धन्यवाद 😊
ताई सूप च्या खूप छान रेसिपी आहेत.
धन्यवाद 😊
खूप खूप सुंदर रेसिपी करून पाहते
धन्यवाद 😊
फारच छान रेसिपी आहेत ताई मी अगदी लगेच उपयोग करीन आता😊
धन्यवाद 😊
Khupach Chan recipies aahet
Thanks for sharing 🙏🏿🙏🏿🌹🌹
धन्यवाद 😊
सर्वच receipe अप्रतिम. खूप छान
धन्यवाद 😊
एकच नंबर रेसिपी आहे उपयोगी पडणारी आहे मीपण करीन वेटलॉस पावडर ची रेसिपी बघायला आवडेल
नक्कीच 👍
Khup chan recipe aahet ...weight loss powder chi recipe dakhava
आज दुपारी 1.30 वाजता weightloss powder रेसीपी येईल
th-cam.com/video/AlAeLz_bc5k/w-d-xo.html
खूप छान रेसिपी सूपची वेटलॉस पावडर ची रेसिपी बघायला नक्कीच आवडेल
नक्कीच 👍
ताई,वेटलास पावडर ची माहिती द्यावी.
Weightloss powder recipe
th-cam.com/video/AlAeLz_bc5k/w-d-xo.html
Weightloss powder recipe
th-cam.com/video/AlAeLz_bc5k/w-d-xo.html
खूप छान, नक्कीच करून बघेन
खूप सुंदर आहेत रेसिपी टेस्टी पण आहेत
धन्यवाद 😊
Recipe khupch chan ahet sopya 1 dam
धन्यवाद 😊
उत्कृष्ट 👌🏻👌🏻 लसूण बारीक कापून आणी तीळ भाजून वरून टाकणे खूपच आवडले 🙏🏻
धन्यवाद 😊
Khupch chan 👌💯mast
Mi ata ch mugache sup banvl...khup testy jhal hot ani pot pan bharl ❤thq so much tai ❤
छान..मनःपूर्वक आभार
Receipe pathvae
खुप छान सुपे प्रकार दाखवले
धन्यवाद 😊
खूपच छान मस्त धन्यवाद
Thank you 😊
Khup chaan soups ... thank you
खूप छान रेसिपी .
@@MahanandaTayade-u9i धन्यवाद
Saglya recipe chhan! ani main mhanje pratyek recipe madhe tomato ghatle nahit. Thank you!!
धन्यवाद 😊
खुप छान रेसिपी
Khup chan recipes..
धन्यवाद 😊
Maj khup vajan Aahe .mi karun bagte Thank you Tai 🙏🙏🙏🙏
नक्की करून बघा..मी अजून एक 6 weightloss सूप विडिओ लवकरच अपलोड करणार आहे
खुपच छान वेटलाॅस पावडरची रेसिपी बघायला आवडेल
नक्कीच 👍
खुप छान आहेत सर्व सूप 👌
Khupach chan resepi ahet.
Corn soup pan dakhva. Ani wet loss powder chi resepi pan pathva.
नक्कीच 👍
Weightloss powder recipe
th-cam.com/video/AlAeLz_bc5k/w-d-xo.html
Could u tell me weight loss powder and chat masala receippee
Tried Moong Soup and turned out very delicious. it’s filling plus satisfied my tastebuds with lots of healthy nutritious.
Thank you so much for lovely review
खूप छान बनवला ताई मी पण करून बघेन ❣️🥰
धन्यवाद 😊
Plz share Weight loss pawder
Weightloss powder recipe
th-cam.com/video/AlAeLz_bc5k/w-d-xo.html
Thanks alot v much healthy n 😋
Best suap wow thanks bro
Vet loss chi powder chi रेसिपी द्या madam 😊
लवकरच विडिओ येईल
Thanks bro
खुप छान बनविले ❤❤🎉🎉
धन्यवाद 😊
Healthy tasty salad, vegetable fruits mix smoothie recipes pan dakhwal lunch sathi
नक्कीच 👍
👌👌 thank you taaei
खुप chan
Khup chan🎉🎉
खुप छान 👌
Plz weight loss powder recipe pathvaal ka? Thank you
नक्कीच उद्याला दुपारी 1.30 वाजता Gharoghari Annapurna या आपल्या youtube चॅनेलवर weightloss powder रेसीपी तुम्हाला पाहायला मिळेल
Weightloss powder recipe
th-cam.com/video/AlAeLz_bc5k/w-d-xo.html
So nice.. thanks
Weight loss powder recipe please give me..Thanks
वा खूप छान सूप रेसिपीज.👌👌👌👍👍👍🙏🙏
धन्यवाद 😊
खूपच छान सुपची रीसेपी
धन्यवाद
Daliya mhanje kay
Broken wheat or lapsi rava
weight loss powder रेसिपि plz पाठवा
लवकरच विडिओ येईल
नमस्कार मॅडम, वेटलॉस पावडरची रेसिपी नक्की दाखवा, धन्यवाद
नक्कीच
Kalmi mhanje kay ?
दालचिनी
Thanks
Khupch mast ..🙏👍
धन्यवाद
👍👌मस्त रेसीपी.🙏नक्की करू.
Sure I will make all
Thank you 😊
Wait lass powder resipi please
रेसिपी तर खूप छान आहेत पण दलीया म्हणजे काय ते सांगा
Dalia म्हणजे लापसी रवा
Thanks for sharing🙏
छान सुप आहे
Metabolism boost karayche asel tr kay karave yavar ek video banva na plz
नक्की करेन मी
All soup are very nice
Thank you 😊
खुप सुंदर आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 😊
Weight lose sathi morning recipe pan dakhva
नक्कीच
खूपच छान
धन्यवाद 😊
All soups khup chan aahet ani easy pan aahet mi nakki karun bagel❤❤
Weight loss powder recipe cha video banava
नक्कीच 👍
छान कडक रेसिपी
6type
vegetable fruit mix juice recipe pan banval
नक्कीच 👍
Weight lose powder recepe please
वेटलॉस पावडर ची रेसिपी प्लीज शेअर करा
खूप छान
Khup chan
धन्यवाद 😊
Khoopch chhan mast
Khup mast😊
❤ छान
धन्यवाद 😊
मॅडम वेट लॉस रेसिपी शेअर करा
अन्नपूर्णा आहेस तू छान आवडले
खूप मनःपूर्वक आभार
Srv shop mast.
मला शुगर आहे आणि वजन खूप वाढले आहे त्यासाठी काय करावे सूप ची रेसिपी व्हेरी nice
तुम्ही पोळी ऐवजी ज्वारीची भाकरी घ्या..गोड कमी खावे, सॅलड जास्तीत जास्त घ्यावा, भाताचे प्रमाण कमी करा, जास्त वेळ उपाशी पोटी राहू नये, एकाच वेळी भरपेट जेवण घेऊ नका, अश्याने वजन कमी सुद्धा होईल आनि शुगर कंट्रोल होईल.
Auto translation "daliya" la "oats" ase translate karat ahe. Please complain kara. Thank you for the recipes. 🙏🏻✨
Dalia is lapsi rava or called broken wheat
@@Gharoghari_Annapurna हो तेच ना. ओट्स आणि दलिया मध्ये खूप फरक आहे. यूट्यूब ला फीडबॅक पाठवा की autotranslation मध्ये recipe मध्ये "ओट्स" येत आहे, "दलिया" नाही.
Khup Chan 👌👌👌👌
धन्यवाद 😊
Khupach mast
धन्यवाद 😊
ताई पालक सूप ला मीठ घालायचे नाही का.
घालायचे
Weight lose पावडरची रेसिपी पाठवा .🙏🏻
नक्कीच 👍
Very nice 👌
धन्यवाद 😊
Khoop chan soup recipe
धन्यवाद
Bins म्हणजे काय
फरसबी भाजी
नक्की वेटलॉस पावडर ची रेसिपी सांगा
नक्कीच 👍
वेटलाॅस रेसीपी माहीती सांगा
Weight loss pawder recipe please sanga
लवकरच शेयर करेन
वेट loss रेसेपी शेअर करा pl.
लवकरच विडिओ येईल