नमस्कार मैत्रिणींनो. सगळ्यांची दिवाळी मस्त, कमाल, धमाल झाली असेलच. मी आणि संपूर्ण सरिताज किचन टीम अजून १० नोव्हेंबर पर्यंत सुट्टीवर आहोत. आणि सगळे videos महिनाभर आधीच शूट करून, त्या त्या तारखेला शेड्युल करून ठेवले आहेत. त्यामुळे आम्ही सुट्टीवर असलो तरी विडिओ रोजच्या रोज येत राहतील. मी स्वतः पण सुट्टीवर असल्याने कदाचित कमेंट्स ला रिप्लाय करायला तेवढे जमणार नाही. त्यासाठी मनापासून माफी मागते. सुट्टीवरून परत आल्यावर रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेन. एन्जॉय......😍
Kup delicious and healthy pan aahi. Thankyou. Will try👍🏻. Maje husband che office madhy after Diwali weight lose journey start zali aahi me he soup deuoshakte meje husband la. Thankyou very much.🌹
शेवग्याच्या शेंगांच सूप खूपच पौष्टीक.. आणि पोटभरीच.. एक सुचवायचे आहे बरेच जणांना शेवग्याच्या शेंगांच्या बीयांची अलर्जी असते अंगावर पित्त ऊमटून येत त्यासाठी सूप गाळणीतून गाळताना बीया काढून टाकल्या तर बर होईल..
मी दुधी च्या सुप नुसते उकडवून, grind करताना चार Lasun पाकळ्या,थोडे आले जिरे, पावडर, 2 हिरव्या मिरचीचे फक्त शेवटची टोके व मुख्य कोथिंबीर घेते त्याने रंग व स्वाद येतो. नंतर काळी मिरी पावडर, मीठ व लोणी घालून उकळले की चवीला लिंबू पिळावे छान लागते. वाटल्यास लिंबा ऐवजी उकडवून घेताना छोटा टॉमेटो घातला तरी चालतो.
Lovely ...my favorite soups.....Sarita, im 59 ani geli kityek varsh mee Dudhi cha soup maajhya zau bainee malaa saangitlya pramaane ghetey....dudhi jeera ani salt taakun shizavte ani mag thoda thand zhaalyaavar ek spoon dahi taakun hand-blend karun ghete.....Wednesday and Sunday mee ghet nahi soup kaaran hey non-veg che vaar astaat....and now suddenly sadhyaa jee charchaa suru aahe Anti-inflammatory and Inflammatory foods var tar dudhi comes in Inflammatory-foods category😢......what information do you have saangsheel....hya var ek vdo banav zamla tar...(Anti-inflammatory and Inflammatory foods var)....Thanks😊👍🙌🌹
नमस्कार मैत्रिणींनो. सगळ्यांची दिवाळी मस्त, कमाल, धमाल झाली असेलच.
मी आणि संपूर्ण सरिताज किचन टीम अजून १० नोव्हेंबर पर्यंत सुट्टीवर आहोत. आणि सगळे videos महिनाभर आधीच शूट करून, त्या त्या तारखेला शेड्युल करून ठेवले आहेत.
त्यामुळे आम्ही सुट्टीवर असलो तरी विडिओ रोजच्या रोज येत राहतील. मी स्वतः पण सुट्टीवर असल्याने कदाचित कमेंट्स ला रिप्लाय करायला तेवढे जमणार नाही. त्यासाठी मनापासून माफी मागते.
सुट्टीवरून परत आल्यावर रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेन. एन्जॉय......😍
दोन्ही ही सूप छान मस्त.मी नेहमी करते.
किती सर्वगुणसंपन्न आहेस ग डिअर!!
चवीबरोबरच पौष्टिकतेच्या अनुषंगानेही परिपूर्ण अशा रेसिपीज करून दाखवतेय!
खरच खूपच छान!!
लगेचच करणार!!
Khup khup abhar
ताई तुमच्या रेसिपी मला फार आवडतात मी नेहमी बघते. असेच वेगवेगळे प्रकार दाखवत जा.
मी दुधीचे सुप बनवताना थोडा लाल भोपळ्याचे तुकडे टाकायचे व दोन चमचे मुगडाळ टाकायची सरिता असे बनवून बघ एकदा सूप खूप छान होते
Yes,मी पण मूगडाळ घालून करते,खूप छान होते.
असेच वेगवेगळे सुप चे प्रकार दाखवत जा खूप छान
खूपच छान अप्रतिमममम, ताई असेच वेगवेगळे पौष्टिक सूपचे प्रकार दाखवा, धन्यवाद
खूपच छान माहिती.... स्पश्ट आवाज व निर्णायक अचूक माहिती. धन्यवाद❤
तुझी शिकवण्याची पद्धत आपुलकीची आहे खुप छान सांगतेस बाळा
मी आज दुधी चे सूप करून बघितले खूप छान झाले होते.धन्यवाद.
Kup delicious and healthy pan aahi. Thankyou. Will try👍🏻. Maje husband che office madhy after Diwali weight lose journey start zali aahi me he soup deuoshakte meje husband la. Thankyou very much.🌹
ज्या त्या वेळी हलकं फुलकं हवं असेल तर त्या वेळी अगदी सात्विक च हवं मस्तच, खुप छान अविट.❤❤❤❤
Chan सूप पटकन आणि सहज तयार होणारं
Chan zale ki supp shukriya 👏👏
शेवग्याच्या शेंगांच सूप खूपच पौष्टीक.. आणि पोटभरीच.. एक सुचवायचे आहे बरेच जणांना शेवग्याच्या शेंगांच्या बीयांची अलर्जी असते अंगावर पित्त ऊमटून येत त्यासाठी सूप गाळणीतून गाळताना बीया काढून टाकल्या तर बर होईल..
Wah donhi soup receipe chan ani healthy ahet Saritaji tumche khup dhanyavad amchya sobat share karnya sathi
सरीता मला तूझ्या सगळ्याच रेसीपी खूप आवडतात तूझ बोलण ऐकून अस वाटत तू माझी जवळची मैत्रिण आहेस
खूप छान...😊❤
नमस्कार ...तुमच्या रेसिपी प्रमाणे मी शेवग्याचे आणि लाल भोपळ्याचे असे दोन्ही सूपचे प्रकार बनवले.. अतिशय सुंदर झाले..👌.. खूप खूप धन्यवाद आपले..👍👍
वा खूप छान, thank you so much 🙏
मी पहिल्यांदा पाहिलं अतिशय सोपेकरून सांगितले❤
मस्त ... सोपे , चविष्ट व पौष्टिक 👍🏻👍🏻
खुप छान रेसिपी सांगितली, धन्यवाद
मस्तच 👌🏻👌🏻👌🏻
खूप छान. Mastach.dhanyavad
खूप छान सूप चे प्रकार आवडले धन्यवाद
Thank you for sharing these healthy recipes🙏😊
Please show even more soup recipes like palak soup corn soup mix veg soup
Diet recipe pahayla avdtil soup recipe pn chan hoti 😍💯
मी हे सुप नक्की करून बघेन
छान आहेत सूप्स.
Kasli Bhari Idea aahe..!! Mastach.!!
खूपच छान!!
Khup ch mast Chan 😋
नक्की करून बघणार धन्यवाद
पौष्टिक सूप रेसिपी मस्तंच 👌♥️
सरिता तुझ्या सर्व रेसिपी खूप छान असतात
छान सुगरण आहेस गं ❤ धन्यवाद सरिता 🙏🌹
Madam thanks for very healthy 🙏🙏 recipes thanks 👍 madam please send healthy soup for children ❤❤
Khup postik tasty recipe THANKS tai nakkich try karu God bless you all FAMILY 😋😋👍👌❤🙏
दोन्ही सुप खुप छान.शेवग्याचे सुप बघण्याची फार ईच्छा होती .Thank u
Wow खुप सुंदर रेसिपी पूर्ण पाहण्या आधीच बोलतेय कारण मला विश्वास आहे तु बनवणार म्हणजे नादखुळा, चविष्ट 😋😋 होणारच❤
खूप छान
दोन्ही रेसिपी अतिशय सुंदर
मस्त आवडली दोन्ही supe
Very nice thanks for sharing wonderful soups recipe ❤❤
मी सूप करते पण ही दोन्ही केली नव्हती आता करणार ताई thanx
Khup chan
Wow mast vegle suop nakki tray karte 👍👌😋
खुप सुंदर सुप ताई छान लयभारी झक्कास यमी
Mast khup Surekh recipe dakhivalli tumchya Sasu Bain sathi pan thanku hi recipe tumhala Sangitlli mhanun
Excellent soup.will definitely try it. ❤
वजन कमी करण्यासाठी च्या आपल्या पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसीपी बघायला खूप आवडेल .... सुप तर खूपच छान वाटले...
लय भारी ......अशाच डायबिटीस फ्रेंडली रेसिपीज दाखवा ताई.... किंवा विशेष सिरीज चालू करा नं.....
Khup chan recipes mi pn asach karte dudhi soup
खूप छान🎉
सुंदर सूप... सरिता अजून सूपच्या रेसिपीज दाखवशील का?
खूप खूप धन्यवाद, सुटीवर असतानाही आमची सोय करून ठेवल्याबद्दल.
Khup Sundar soup chi receipe aahet hya mam kharach nakki try karel me 😅
मी दुधी चे सूप केले . खूप छान झाले
मस्त दोन्ही रेसिपी
मी आज दूधीचे सूप करुन बघितले..खूपच मस्त झाले
❤👌khoup chan sarita aani sasubayi
Chaan. Thanks for sharing this.😊
सुंदर 💞💞😋😋🙏🙏
Show more of such winter nutritious recipes . These recipes are awesome . Will surely try .
Yummy yummy in my tummy!
Khup Chan recipe aahe
खुपच सुंदर रेसिपी,
दिवाळी नंतर अशाच सुपस् ची गरज असते. 😊😊
मस्त👌👌, नुसत्या कल्पनेने हलकं फुलकं वाटायला लागलंय😊. नक्की बनवून बघणार
Sasubai chhan ek like tumchya sathi
Khup mast... 👌dusre pan soup dakhva😊❤
खरंच खूप भारी
Super recipies
खूप छान ताई आणखीन सूप रेसिपी दाखवा
Super 👌👌👌👌
Bahut hi badhiya soup ❤
Tumhi sagitly tsy anarsy khop chan jaly thankd
Tai... Please palak soup dakhav
Yummy 😋👌
Thank you so much 🙏
Khup delicious and healthy.
Chan असेच सुप दाखवत जा ताई❤❤
❤❤ khubchand
Khupch chhan.❤❤😋😋mam mixer vr krl tr chalel ka sheng sodun baki ingredients
Mast, ❤
सरिता खूप छान 🌹🙏🌹
मी दुधी च्या सुप नुसते उकडवून, grind करताना चार Lasun पाकळ्या,थोडे आले जिरे, पावडर, 2 हिरव्या मिरचीचे फक्त शेवटची टोके व मुख्य कोथिंबीर घेते त्याने रंग व स्वाद येतो. नंतर काळी मिरी पावडर, मीठ व लोणी घालून उकळले की चवीला लिंबू पिळावे छान लागते. वाटल्यास लिंबा ऐवजी उकडवून घेताना छोटा टॉमेटो घातला तरी चालतो.
दुडीचा सूप मध्ये थोडे लिंबू पिळा खूप छान टेस्ट येते
मस्त
Too good saritatai
Ma'am please non-veg high protein soup recipes dakhawa.
सरिता ताई तुमच्या सगळ्याच रेसिपी चविष्ट आणि करायला अगदीसोप्या असततासुपचीच नाही तर मी सगळेच पदार्थ करून बघत असते
Sarita dait resipi dakhav
हिंगाची जीरेची तुपात फोडणी करून टाकले तर फारच छान चव येते.
Mast ch bnlay soup , palk soup recipe plz
Thank u for Shareing
सरिता, तुमच्या आईच्या वयाची ६९मीअसेन पण तुमच्या सांगण्याच्या कौशल्याचे कौतुकवाटते
मनापासून धन्यवाद मावशी 😊 ❤️
खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
Nice ❤
Show more soup recipe, specially veg easysoup on your channel in wintet
Lovely ...my favorite soups.....Sarita, im 59 ani geli kityek varsh mee Dudhi cha soup maajhya zau bainee malaa saangitlya pramaane ghetey....dudhi jeera ani salt taakun shizavte ani mag thoda thand zhaalyaavar ek spoon dahi taakun hand-blend karun ghete.....Wednesday and Sunday mee ghet nahi soup kaaran hey non-veg che vaar astaat....and now suddenly sadhyaa jee charchaa suru aahe Anti-inflammatory and Inflammatory foods var tar dudhi comes in Inflammatory-foods category😢......what information do you have saangsheel....hya var ek vdo banav zamla tar...(Anti-inflammatory and Inflammatory foods var)....Thanks😊👍🙌🌹
Sundar sup
Aamhi cornflour lavato soupala !
Shewagachya panache soup recipe banaval ka?