आम्ही उबजे करतो.डाळीबरोबर कण्याही ४~५ तास भिजत घालतो.सगळे पदार्थ फोडणीस घालतो.थोड्या थोड्या वेळाने थोडे पाणी घालून शिजवतो.शेवटी खोबरे किसून घालतो.दाण्याचं कूट ही घालतो.सुंदर लागतात.
मी पहिल्यांदाच हा पदार्थ बघितला पण खरोखरच खूपच पौष्टिक आहे. कांदा-लसूण नसल्यामुळे त्याची पौष्टिकता अजून वाढली आहे. अशाच बिना कांदा लसणाच्या नवनवीन रेसिपी दाखवत जा
धन्यवाद ताई..... खरंच एका विस्मृतीत गेलेल्या पदार्थाची आणि त्याचबरोबर आईची आठवण करून दिलीत. माझी आई हे उपजे..... भोंडल्याची खिरापत म्हणून करायची आणि कधीच कोणीही ओळखू शकत नसे.😅 खूप छान वाटलं तुमची रेसिपी पाहून आणि ऐकून❤
आमची आज्जी, काकी मुटके करायची अगदी असेच पण डाळ, दाणे काहीच नाही, कांदा फोडणी आणि कणी शिजवून न्याहरी ला खायचो गावाला सुट्टी मध्ये, मजा यायची, दुपार पर्यंत पोट भरलेले वाटायचे. 👏👏🎉
तू अगदी बरोबर रेसिपी केली आहेस.आणि सर्व माहिती ही बरोबर दिली आहेस.या कण्यांमुळे भुक भागायची, गरिबीला हातभार लागायचा, अन्न वाया जात नसे, पौष्टिक ही आहे.असे अनेक उद्देश साध्य व्हायचे.
छान आहे. मी करते. माझी आई कोकणातील आहे. तिच्या मुळे मला हा पदार्थ माहित आहे.मी (झी मराठीवर मनमानसी मानसी ) ह्या कारेक्रमात हा पदार्थ दाखवला होता. राणी गुणाजी शुटींग घ्यायला घरी आल्या होत्या. उकडीच्या पोळ्या (आंब्याचा रस) व कोंड्याच्या वड्या असे तीन पदार्थ दाखवले होते. लगेच आठ दिवसात टिव्हीवर दाखवला .मग लोकांचे इतके फोन आले की काही विचारु नका तो आनंद काही वेगळाच होता.रस्त्याही लोक झानच पदार्थ दाखवले म्हणून कौतुककरायचे.एका तर महिलेने तुम्ही कढीलिंब अस म्हणालात म्हणून कौतुक केले.असे ह्या पदार्थांचे कौतुक झाले. आज तुमच्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खूप आभारी आहे.मी कण्या भाजुन घेते.त्यात गाजराचे चौकोनी तुकडे,मटार दाणे, भुईमुगाचे ओले दाणे, असे घालते व डेकोरेशन साठी कोथिंबीर ओलानारळ असे घातले होते. बाकीआपण फोडणी केली तशीच.लिंबाची फोड मला दही सुध्दा आवडत.तेही ठेवल होत.धन्यवाद.
ताई,माझी आई हा पदार्थ रात्रीच्या जेवणासाठी करायची.आम्ही याला फोडणीच्या कण्या असं म्हणतो.मी आज पण हा पदार्थ करते.आज कढीपत्ता कोथिंबीर मिरची,खोबर.हे दररोज उपलब्ध असतात.पण आई करायची त्यात फक्त तिखट मीठ.चींच गुळ घालायची.पण उपजे हे नवीन नाव या पदार्थाचे मला समजले.छान वाटले.मी पण यातबटाटा,मटार वगैरे जे जे उपलब्ध असते घरात ते घालते.तरी पण मला आवडले हे पदार्थाचे नांव.❤❤
आम्ही उबजे करतो.डाळीबरोबर कण्याही ४~५ तास भिजत घालतो.सगळे पदार्थ फोडणीस घालतो.थोड्या थोड्या वेळाने थोडे पाणी घालून शिजवतो.शेवटी खोबरे किसून घालतो.दाण्याचं कूट ही घालतो.सुंदर लागतात.
मी पहिल्यांदाच हा पदार्थ बघितला पण खरोखरच खूपच पौष्टिक आहे. कांदा-लसूण नसल्यामुळे त्याची पौष्टिकता अजून वाढली आहे. अशाच बिना कांदा लसणाच्या नवनवीन रेसिपी दाखवत जा
नक्की👍
प्रत्येक पदार्थात कांदा लसूण टाकलाच पाहिजे असे नाही,सध्या फोडणीची रेसिपी पण छान लागते.
हाच पदार्थ तुपाची फोडणी देऊन साबुदाणा खिचडी सारखे पण करतात
धन्यवाद ताई..... खरंच एका विस्मृतीत गेलेल्या पदार्थाची आणि त्याचबरोबर आईची आठवण करून दिलीत.
माझी आई हे उपजे..... भोंडल्याची खिरापत म्हणून करायची आणि कधीच कोणीही ओळखू शकत नसे.😅 खूप छान वाटलं तुमची रेसिपी पाहून आणि ऐकून❤
Wow mast 👌👌
आमच्याघरी देखील दर १५ दिवसांनी संध्याकाळी बनवले जातात आणि सगळ्यांना आवडतात. पण मी सकाळी कणी आणि हरबरा डाळ आणि शेंगदाणे भिजत घालते. खूप छान लागतात
मस्त 👍
1tqqqqa@@SwarasArt
खुप छान पदार्थ आहे मी करून बघेल
Chhan idea..asech june paramparik padartha dakhavat ja..thank you..
आमची आज्जी, काकी मुटके करायची अगदी असेच पण डाळ, दाणे काहीच नाही, कांदा फोडणी आणि कणी शिजवून न्याहरी ला खायचो गावाला सुट्टी मध्ये, मजा यायची, दुपार पर्यंत पोट भरलेले वाटायचे. 👏👏🎉
मस्स्त !
संध्याकाळ साठी आणि सकाळच्या नाष्ट्या साठी ही खरंच छान आहे.
तू अगदी बरोबर रेसिपी केली आहेस.आणि सर्व माहिती ही बरोबर दिली आहेस.या कण्यांमुळे भुक भागायची, गरिबीला हातभार लागायचा, अन्न वाया जात नसे, पौष्टिक ही आहे.असे अनेक उद्देश साध्य व्हायचे.
Thanks😊
माझ्या सासूबाई उबजे खूप चावीष्ट करत असे. अप्रतिम.
Thanks😊
खूप छान वाटली रेसिपी मी पहिल्यांदाच पाहिले मी करून बघेल❤
खूप चविष्ट पौष्टिक चटकदार रेसिपी, आणि समजावून सांगण्याची पद्धत पण छान आहे.धनयवाद ताई🎉
छान आहे. मी करते. माझी आई कोकणातील आहे. तिच्या मुळे मला हा पदार्थ माहित आहे.मी (झी मराठीवर मनमानसी मानसी ) ह्या कारेक्रमात हा पदार्थ दाखवला होता. राणी गुणाजी शुटींग घ्यायला घरी आल्या होत्या. उकडीच्या पोळ्या (आंब्याचा रस) व कोंड्याच्या वड्या असे तीन पदार्थ दाखवले होते. लगेच आठ दिवसात टिव्हीवर दाखवला .मग लोकांचे इतके फोन आले की काही विचारु नका तो आनंद काही वेगळाच होता.रस्त्याही लोक झानच पदार्थ दाखवले म्हणून कौतुककरायचे.एका तर महिलेने तुम्ही कढीलिंब अस म्हणालात म्हणून कौतुक केले.असे ह्या पदार्थांचे कौतुक झाले. आज तुमच्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खूप आभारी आहे.मी कण्या भाजुन घेते.त्यात गाजराचे चौकोनी तुकडे,मटार दाणे, भुईमुगाचे ओले दाणे, असे घालते व डेकोरेशन साठी कोथिंबीर ओलानारळ असे घातले होते. बाकीआपण फोडणी केली तशीच.लिंबाची फोड मला दही सुध्दा आवडत.तेही ठेवल होत.धन्यवाद.
वा वा खूप मस्त 👌👌
कोंड्याच्या वड्या म्हणजे कशा?
कण्या भाजून घ्यायच्या , आयडीया चांगली आहे
मी प्रथम च पाहिला. छान! मुद्दाम कण्या घेऊन येइन.
फोडणीत जस्ट ट्विस्ट, उडीदडाळ टाकेन. तुम्ही दाणे डाळ नंतर घातले, मी ते फोडणीत घालेन.
मस्त. 🙏
धन्यवाद.. अभिप्राय द्यायला विसरू नका 😊👍
khup chan ahe tai ha padarth❤❤
माझी आजी करायची हा पदार्थ मी लहानपणी बर्याच वेळा हा पदार्थ खाल्ला आहे…. माझ्या आजीची ही रेसिपी मी ही खुप वेळा करते … हे उबजे सर्वांना खुप आवडतात 😊
Wow
सुंदर खूपच छान रेसिपी
सोपी आणि स्वादिष्ट पदार्थ ❤❤
रेसिपी छान
Thanks😊
पारंपारिक खाद्य संस्कृतीचं जतन करणे आवश्यकच आहे.आपणास धन्यवाद.
Thanks😊
Wah mast
Thanks😊
खूप छान पदार्थ आहे आवडला नक्की करून बघू
वा मस्तच
Masst 👌👌
Thanks😊
मस्त 👌
खुप खुप छान मी जरूर बनवेल❤❤
फार छान
ऊत्तम आहे
Khupach chhan
खूपच छान मी नक्की karin. Pan tandulachya kanya kasha karu? Mixer var karta yeil ka?
Ho mi mixture var puls mode la kele
छान आहे तुमची सांगण्याची पद्धत पण छान आहे
Thanks😊
फार पूर्वी आमच्याकडे व्हायचे परंतु विस्मरणात गेले होते. तुमच्या रेसिपी मुळे नक्की करून पाहणार, धन्यवाद..
Thanks😊
रेसिपी खूप छान आहे आज मी पहिल्यांदाच पाहिली
Thanks😊
Mazaya Aagine me lahan aastana banvli aahe , mala khup aavdli hoti,kashachi keeli hoti aathvat nahi sunder .
It's a new recipe for me thanx for sharing
Thanks😊
खूपच छान करायला सोपी रेसिपी 🙏🏼
Thanks😊
खूप छान पदार्थ आहे. ❤
खूप छान आणि हेल्धी रेसिपि
छान वाटली रेसिपी मी पहिलीच पहिली.धन्यवाद.😊
Thanks😊
Very interesting. Shall try.
मस्त पदार्थ! पहिल्यांदाच कळला.
Thanks😊
Very nice mast recipe thanks Mrs Dikshit
खूप छान पहिल्यांदाच छान डिश पाहिली नक्की करेन
मी पहिल्यांदाच हा पदार्थ पाहिला नक्कीच करुन बघेन.छान रेसीपी शेअर केल्या बद्दल मनःपुर्वक धन्यवाद.❤😊
अप्रतिम❤
Khup chan
Thanks😊
Chan receipe aahe mi karun bhagen
खुप छान रेसिपी आहे मी बर्याच वेळा केली आहे फक्त तुम्ही दाळ शेंगदाणे फोडणीत टाकावे असे माझे मत आहे बाकी खुप छान केले खुप छान लागते चविष्ट 👌👍👏☝️
डाळ दाणे भिजवलेले आहेत म्हणून उकळीत टाकले आहे
हो, बरोबर!
मी 53 वर्षापूर्वी एका ओळखीच्या काकूंकडे हा पदार्थ खाल्ला होता त्यानंतर मला आज ती बघायला मिळाला जुनी आठवण ताजी केल्याबद्दल धन्यवाद ताई
Thanks😊
❤❤❤❤❤❤❤❤❤@@SwarasArt
छान पदार्थ समजला
Thanks😊
Yummy
Khup chhan aani sutsutit.mi pn Karun baghte.tai.vidarbh special.
Thank you रेसिपी साठी 😊 माझी आई सुद्धा असेच करायची उब्जे ❤
Thanks😊
Sangnyachi paddhat khup chan, recpie chan.
Thanks😊
Thank you ,learnt a new traditional dish. Looks great
wooooow khup chan 👍
Thanks😊
छान ❤
Thanks ☺
वा....किती छान
माझी आजी पण नेहमी करायची.
आज त्याची आठवण झाली❤❤
आजी/पणजीसंबंधीची वाक्ये भाऊ करणारी वाटली. छान
खूप च छान रेसिपी दाखवली धन्यवाद ताई
Thanks😊
आत्ताच हा पदार्थ केला खरंच छान आहे उपजे.
मस्त
Wow
माझी आई करत असे उपजे खुपच छान व सकस पदार्थ आता मी पण करणार
Thanks😊
फारच छान
Thanks😊
नक्कीच करुन पाहणार. पहील्यांदाच पाहीले , ऐकले.
खूप दिवसांनी बघितला उब्जा 😊आज माझ्या आजी ची आठवण झाली ती होताना ती कराची हा पदार्थ 😊धन्यवाद 😊
Thanks😊
छान!सोपी.
Thanks😊
खुप छान, लहानपणी मी खाल्ले ली आहे, आता मी करेन
Thanks😊
,mast
Thanks😊
रेसिपी खुप छान
Thanks😊
Too good 👌
Thanks😊
नवीन प्रकार समजला❤. धन्यवाद 😊
प्रथमच बघितला.
नक्की करून बघेन
वा लहानपणा ची आठवण झाली,खुप खाल्ली आहै अता मुलाना निव सुध्दा माहित नाही,धन्यवाद अता एकदा करीन😊
मी हे असे उब्जे खाल्लेले आहेत. केलेले पण आहेत. मला आवडतात. 👌👌
धन्य वाद ताई छान नास्ता दाखवला. मी प्रथमच नाव ऐकले. नक्की करते. ✌✌👌👌
Thanks😊
Thanks😊
झकास ❤
Thanks😊
Khup chaan
Thanks😊
Recipe khup chan mala awdte me karte
chan recipy aahe lagtat pan chan amchi aai banvaychi
Thanks😊
मी पण प्रथमच पाहते छान करेन मी
यात मनुका आणि लिंबु पिललेले पण छान लागते ,एकूण एकदम झकास
Wow
आमच्याकडे पण केला जायचा मी पण करते मला फार आवडतो मी युट्यूबवर आधी यांची रेसिपी शौधली होती
Thanks😊
Mast
Thanks😊
छान माहीती
Thanks😊
मस्तच
Thanks😊
छान आणि नविन पदार्थ माहिती पडला नक्की ट्राय करेन. धन्यवाद
Thanks😊
छान. हा पदार्थ सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी चांगला आहे.
Thanks😊
Mast recipe 😊
Thanks😊
छानच
Thanks😊
👍👍
मी पण प्रथमच हा प्रकार पाहिला करून बघण्यास हरकत नाही.खूप छान वाटला प्रकार.
Thanks ☺
माझी आई पण लहानपणी हा पदार्थ करायची खूप छान लागतो 👌👌
Ihad eaten something similar at a Malayali home. With coconut. Love it
Thanks😊
Hyala upma pn mhanu shakto
पारंपारिक पदार्थ, माझी आई खुप छान करायची .......कणी चा सदुपयोग 😊😊
Thanks😊
ताई,माझी आई हा पदार्थ रात्रीच्या जेवणासाठी करायची.आम्ही याला फोडणीच्या कण्या असं म्हणतो.मी आज पण हा पदार्थ करते.आज कढीपत्ता कोथिंबीर मिरची,खोबर.हे दररोज उपलब्ध असतात.पण आई करायची त्यात फक्त तिखट मीठ.चींच गुळ घालायची.पण उपजे हे नवीन नाव या पदार्थाचे मला समजले.छान वाटले.मी पण यातबटाटा,मटार वगैरे जे जे उपलब्ध असते घरात ते घालते.तरी पण मला आवडले हे पदार्थाचे नांव.❤❤
खूप छान दाखवले ..व्वा..!! तूम्ही...मी लहानपणी खुपदा आईने केलेले हे उपजे खाल्ले आहे ..त्याची आठवण झाली .अगदी ती असेच करायची
अगदी असेच ती करायची ..
Thanks😊
प्रथमच ऐकला आणि पहिला हा पदार्थ.
नक्की करेन , छान होईल पौष्टिक आणि पोटभरीचा.
धन्यवाद दाखवल्याबद्दल🙏
Thanks😊
लहान पणी आमची आई करून खाऊ घालत होती. खू पच छान लागत होत .
छान
Thanks😊
मला आवडेल असे सोपे चवदार पदार्थ बनवायला पण &खायला पण नक्की करेन मी आता
Thanks😊
Khupchan 🎉
Wow
आमची आई करायची उपजे. लहान पणी ची आठवण करून दिली. खूप खूप धन्यवाद 😊
Thanks😊