एकरी ऊस 120 टन,यांचा अनुभव खुप मोठा आहे.अशा प्रकारे करा नियोजन. Sugarcane cultivation:

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओच्या माध्यमातून आपण ऊस लागवड व ऊस संगोपन कसे करावे ते सांगितले आहे एकरी 120 टन कशा पद्धतीने काढला जातो ते आपण या व्हिडिओतून बघणार आहोत.
    शेतकरी- हरिश्चंद्र नाना पडवळ
    मो नं- 9561167017
    पत्ता- म्हाळुंगे पडवळ ता.आंबेगाव जि.पुणे
    #ऊस_लागवड #ऊस #kisan_agrotech
    Hello farmer friends, today in this video we have explained how to plant and cultivate sugarcane. We will see in this video how 120 tons per acre is extracted.

ความคิดเห็น • 611

  • @anandzimal9929
    @anandzimal9929 ปีที่แล้ว +31

    आहो तुम्ही बोलताय 45000 रु.खर्च येतो एकराला एवढे सगळे बसतोय खर्च एका एकर मध्ये शेणखत ,कोंबडी खत,बेसलडोस,फवारणी, आळवणी, मशागत, पाचट काढणे, तण नियंत्रण हे सगळे बसतया का 45000 रु.मध्ये

    • @aniketpatil7276
      @aniketpatil7276 4 หลายเดือนก่อน +3

      नाही बसतं...

    • @bhimashankarandhale6717
      @bhimashankarandhale6717 8 วันที่ผ่านมา

      बेणे म्हणजे रोपाचा खर्च

  • @j.5528
    @j.5528 3 ปีที่แล้ว +163

    १२०*३०००=३,६००००रू. होताता. खर्च जवळजवळ ७०ते९०हजार होतो. पण मुळात कारखाने दळभद्री भिकारचोट व सोसायट्या गोचिडीसारख्या पिळून टाकतात.

    • @rahulnangare1062
      @rahulnangare1062 2 ปีที่แล้ว +4

      80*3000 आला तरी चालतोय ,पण नशीब आपल , कारखानदारी ....

    • @Arun-qy7io
      @Arun-qy7io 2 ปีที่แล้ว +3

      तीन हजार दर कोणत्या कारखान्याने दिलाय

    • @sagarborgave3611
      @sagarborgave3611 2 ปีที่แล้ว +4

      @@Arun-qy7io पंचगंगा कारखाना कोल्हापूर

    • @prafulmohansalunkhe929
      @prafulmohansalunkhe929 2 ปีที่แล้ว

      आमचा तर कारखाना भूईज किसनविर कारखाना ता वाई जिल्हा सातारा बंद आहे आमचे हाल चालु आहेत

    • @amolbibave6635
      @amolbibave6635 2 ปีที่แล้ว +13

      भिमाशंकर कारखाना 2021 22 साठी 2613 रेट आहे आणि मागील वर्षी 2700 च्या आसपास आजोबा खोटे बोलतायत पण रेटून नेतायत

  • @netajikumbhar995
    @netajikumbhar995 3 ปีที่แล้ว +131

    आजोबांना अनुभव चांगला आहे कमी क्षेत्र असल्याने उसावर चांगले लक्ष राहते

  • @abasahebakolkar6052
    @abasahebakolkar6052 3 ปีที่แล้ว +148

    पश्चिम महाराष्ट्रात 3000 हजार रुपये व मराठवाडय़ात 2000 रुपय भाव एवढा फरक आहे.

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 ปีที่แล้ว +7

      हो सर

    • @insearchfpeace5391
      @insearchfpeace5391 3 ปีที่แล้ว +1

      उताऱ्यात फरक असावा...

    • @abasahebakolkar6052
      @abasahebakolkar6052 3 ปีที่แล้ว +12

      @@insearchfpeace5391 उतारा चोरला जातो

    • @arungangarde
      @arungangarde 2 ปีที่แล้ว +34

      मराठवाड्यातला ऊस 10ते 12महिन्यात तोंडाला जातो, पश्चिम महाराष्टात ऊस 15 ते 18 महिन्यात तोंडाला जातो, त्यामुळे त्या उसात recovery जास्त मिळते म्हणून बाजार ही जास्त देतात कारखाने

    • @insearchfpeace5391
      @insearchfpeace5391 2 ปีที่แล้ว +1

      @@arungangarde Thanks for this info

  • @भाषागणिताची
    @भाषागणिताची 3 ปีที่แล้ว +13

    चुकीची माहिती देऊ नका.. उसाला भाव 2100 rs
    कृपया शेतकऱ्यांनी झेरो बजेट शेती करावी आवश्यक तेवढाच खरंच करावा... होईल तेवढा ऊस लागवड च्या वेळी शेण खाताचा वापर करा
    बाकी प्रॉडक्ट वर ध्यान देऊ नका.....

    • @rushalimane345
      @rushalimane345 2 ปีที่แล้ว +2

      Ajinkytara satara 3000 bar ahey

    • @DKORGANICjañgalmodel
      @DKORGANICjañgalmodel 3 หลายเดือนก่อน

      नमस्कार ,तुमच्या म्हणण्याला मी सहमत आहे ,आमच्या शेतामध्ये कुठलाच केमिकल कुठलीच फवारणी न करता, फक्त बेवडा वर भर ,ऊस लावायच्या आधी तीन बेवड्याची पिके , आणि एक एकर साठी 20 किलो उडीद आणि 20 किलो सलम याचे बियाणे वापरतो .आणि एकरी फक्त दोन ट्रॅक्टर गावरान खात टाकतो. पांचट जाळत नाही एकरी 45 ते 50 टनापर्यंत अवरेज भेटत आहे ऊस पट्टा पद्धत आहे.( काका 120 टनाच सांगत आहेत कुठलीच रासायनिक प्रक्रिया न करता फक्त 25 टन काढून दाखवा )निघणारच नाही

  • @dattatrayagaidhani7253
    @dattatrayagaidhani7253 2 ปีที่แล้ว +29

    मी एक कृषी पदवीधर आहे,काका मी पुर्ण तंत्रज्ञानाने ऊस शेती करतो, परंतु मला इतकं उत्पादन निघत नाही.कारखाना हा इतका भाव देत नाही.

    • @pirajibhosale3922
      @pirajibhosale3922 ปีที่แล้ว +3

      ATISHY SUNDAR JAY JAWAN JAY KISAN

    • @dhananjaykupekar6892
      @dhananjaykupekar6892 ปีที่แล้ว +1

      Tyanchchi jamin changlya quqlitichi aahe

    • @kvb9433
      @kvb9433 3 หลายเดือนก่อน

      निघू शकतो, नेट लावावं लागत

    • @amolchavan3787
      @amolchavan3787 หลายเดือนก่อน

      नुसती डिग्री होऊन उपयोग नसतंय अनुभव पाहिजे शेतात काम केलेलं

  • @aabachishala5223
    @aabachishala5223 ปีที่แล้ว +2

    एकरी 40000 चा हिशोब द्या. काय तर थाप मारु नका लोक येडी नाहीत... येवढ्याला किमान 80000 खर्च येईल 🤔

  • @rsagrigenetics694
    @rsagrigenetics694 3 ปีที่แล้ว +43

    हमखास शेती परवडण्यासारखी आहे पण प्रत्येक वर्षी परवडेल असे नाही.

  • @ganeshshinde8734
    @ganeshshinde8734 2 ปีที่แล้ว +10

    चालू वर्षी ऊस गेला क्की पुढच्या वर्षी बिल मिळत आणि कशी करावी शेती

    • @poojabankar9071
      @poojabankar9071 2 ปีที่แล้ว

      कारखान्याला ऊस न देता गुऱ्हाळाला किंवा रसवंती किंवा कुट्टिसाठी द्या

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 8 หลายเดือนก่อน +1

    हा व्हिडिओ बनवला हा पोरगा अचानक समोर आले व मला माहिती विचारल हे मला माहीत नव्हते नाही तर याच्या पेक्षा बी चांगली सर्व माहिती संपुर्ण माहिती दिली असती तर असो कुणाला सर्व माहिती असेल तर मला फोन करा ‌मला लायु व्हिडिओ काढता येत नाही चांगला तन्न असला तरी त्याच्या बरोबर स्पर्धा करु शकतो धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद

  • @BMKAGROTECH
    @BMKAGROTECH 2 ปีที่แล้ว +6

    120 टना चे 3000 ने..2लाख 10हजार कसे होतात..आणि महत्त्वाचे पूर्वमशागत .. लागण खर्च..भेसळ धोस..रोप खर्च..chemical द्रिंचींग ...दोन बंधण्या..7 फवारण्या..दोन साळण्या.. दुसऱ्या बांधणीच्या वेळी..chemical आणी जैविक खते..एवढं सगळ 40ते 45 हजार मध्ये येणं अशक्य आहे ..

    • @saurabhgadkar1635
      @saurabhgadkar1635 ปีที่แล้ว

      aamhi 30000 madhe 80-90 ton gheto. marathwadyat 80 ton khup hota

    • @BMKAGROTECH
      @BMKAGROTECH ปีที่แล้ว

      @@saurabhgadkar1635 खर्चाचा तपशील सांगा थोडक्यात.

    • @BMKAGROTECH
      @BMKAGROTECH ปีที่แล้ว

      @@saurabhgadkar1635 खर्चाचा तपशील सांगा थोडक्यात.

  • @arunpote689
    @arunpote689 3 ปีที่แล้ว +39

    120 टणेज एकरी उतारा पाहिजे असेल तर तीन वेळा थोड्या थोड्या दिवसांनी काढलेले चागंला ऊस बणतो पण एकरी खच॔ 70/80हजार येतो माहिती चांगली दिली आहे

  • @surajrokade9003
    @surajrokade9003 2 ปีที่แล้ว +5

    आमचा पण 100 होइल, पण ऊस लवकर जातच नही, निम्मं वजन ऊस वाळून जातो,

  • @basavarajkoganure6850
    @basavarajkoganure6850 3 ปีที่แล้ว +12

    घेल्या वर्षी नेलेल्या ऊस अजून ही बिल दिलेलं नाही ।।।कस परवडणार शेतकरीला ।।।।साहेब ।।।।।

  • @gopalkadam3839
    @gopalkadam3839 3 ปีที่แล้ว +11

    साहेब मराठवाड्यात 265 ऊसा ला कारखाना घेत नाहीत

  • @pranavchougale4770
    @pranavchougale4770 3 ปีที่แล้ว +31

    आमच्या ईकडे कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने प्रत्येक वर्षी उसाचे नुकसान होतात ,,उत्पादन खर्च पण निघत नाही

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 ปีที่แล้ว +2

      हो सर मी बघितलोय प्रत्यक्षात,, कोल्हापूरहुन कराडला येत असताना. 🙏😢

    • @mugutanantatilekar2443
      @mugutanantatilekar2443 2 ปีที่แล้ว

      @@kisanagrotech2552 ओ

    • @siddhudhande7714
      @siddhudhande7714 2 ปีที่แล้ว

      @@mugutanantatilekar2443 pl

    • @amar_shirdavade4031
      @amar_shirdavade4031 2 ปีที่แล้ว +1

      @@kisanagrotech2552 सांगलीत पण तेच हाल आहे शेतकऱ्यांचं

  • @shreyapatil2567
    @shreyapatil2567 2 ปีที่แล้ว +4

    शेतीला किती पाणी द्यायचं हे आजोबांनी सांगितले.पण जेव्हा पाऊस जास्त होतो तेव्हा ते शेतात साठून राहते.पाण्याचा निचरा होत नाही.पाने पिवळी पडतात.मग ऊस वाढत नाही.ह्यावर काय करायचे???

    • @onebytwocreation5153
      @onebytwocreation5153 2 ปีที่แล้ว

      शेताच्या एका कडेने पाझर चारी घेने.

  • @chaitu055
    @chaitu055 ปีที่แล้ว +7

    Sir पाचड कळायला जर 8000 लगात असतील तर 45,000 हजार रुपये प्रति एकर खर्च जास्त येईल

  • @Gavakadchyagoshti
    @Gavakadchyagoshti 2 ปีที่แล้ว +11

    3000 हजार रुपयांनी 120 टणा चे 360000 रुपये होतात . 50000 हजार खर्च धरला तरी एकरी नफा 310000 रुपये इतका आहे

    • @suhasjagtap7533
      @suhasjagtap7533 2 ปีที่แล้ว +2

      तीन हजार रुपये दर शेतकऱ्याला कधी मिळणार पण

    • @prashantshewale434
      @prashantshewale434 ปีที่แล้ว

      आमचा कारखाना देतो 3000 रु

    • @maulikalepatil1354
      @maulikalepatil1354 ปีที่แล้ว

      @@prashantshewale434 कोणता कारखाना आहे तुमचा

    • @dipakraje4145
      @dipakraje4145 ปีที่แล้ว

      120 x 3000=360000-60000=300000 =3 lac/acre

    • @prashantshewale434
      @prashantshewale434 ปีที่แล้ว

      @@maulikalepatil1354 द्वारकाधीश आदिवासी सहकारी साखर कारखाना

  • @somnathdighe7718
    @somnathdighe7718 2 ปีที่แล้ว +4

    कोणता साखर कारखाना 3000 भाव देतो
    संगमनेर भाऊसाहेब संतुजी थोरात साखर कारखाना 2460 भाव देतो
    आजपर्यंत शेतकऱ्यांना कायमच दिवसा ढवळ्या लुटमार करतात

  • @Ameeshabasera
    @Ameeshabasera ปีที่แล้ว +1

    बाबांचा भलताच खर्च आहे हे सोडलं ते सोडलं युट्युब व्हिडीओ आणि वास्तविकता या मध्ये खूप फरक आहे उगाच गरीब शेतकऱ्याची दिशाभूल होते आणि तो कर्जबाजारी होतो .

  • @VikramPradnya
    @VikramPradnya ปีที่แล้ว +2

    चांगली माहिती आहे...पण बऱ्याच गोष्टीमध्ये तथ्य नाही...खर्च या पद्धतीमध्ये कमीतकमी ७५ हजार होतो..उसाचा भाव आजतागायत ३००० झाला नाही....निदान या भागात...मी देखील याच भागात राहतो...आणि या पद्धतीने ऊस करून पहिला आहे....खर्च ४०-५० हजार शक्य नाही...बाबा अंदाजे सांगत आहेत..योग्य हिशोब ठेवला तर कळेल की खर्च लाखभरावर पण जाऊ शकतो...

  • @parasharampatil7309
    @parasharampatil7309 ปีที่แล้ว +2

    साहेब १२० टन ऊसाचे ३००० रुपये प्रमाणे ३६०००० होतात ४५००० हे सोडा ६०००० जरी खर्च झाला तरी एकरी ३००००० होतात

  • @Atharvayoutuber
    @Atharvayoutuber ปีที่แล้ว +13

    सर्व प्रथम शेतकऱ्यांची एकी पाहिजे.ऊस तुटण्याआधी साखर आयुक्तांनी दर ठरवले शिवाय कारखाने चालू करण्यासाठी परवानगी देवु नये. कारखान्यावर ऊस जाण्याअगोदर आपल्या ला आपल्या ऊसाचे वजन करता आले पाहिजे.नाहीतर बरयाच कारखान्यात वजन मारले जाते. वर्ष भर शेतकरी ऊन वारा पावसात राबतो व मल इ सत्ता धारी खातात. कष्ट चा ज्याला मोबदला मिळाला पाहिजे त्या ला मिळत नाही

    • @dhananjaykupekar6892
      @dhananjaykupekar6892 ปีที่แล้ว

      Vajan pramanik pane karat nahit

    • @rajendragore566
      @rajendragore566 11 หลายเดือนก่อน

      वजन काटा प्रथम रोडवर आना अताले काटे बंद करा यावर न्यायालय न्याय देऊ शकते बाकी कोणीही नाही.

  • @gajanannikam6428
    @gajanannikam6428 3 ปีที่แล้ว +26

    प्रश्न ही परफेक्ट विचारले आणि त्यांनी माहिती ही चांगली दिली . Dhamyavad

  • @pruthvirajnawde2445
    @pruthvirajnawde2445 3 ปีที่แล้ว +14

    आजोबा लैच ग्रेट आहेत 😉😉😉😉

  • @mallusutar2657
    @mallusutar2657 2 ปีที่แล้ว +4

    सर आमच्या कडे उन्ह्याळत पाणी खूप कमी असतो त्या मुळे एक ही पाठ पाणी न सोडता फक्त drip वर ऊस घेता येतो का सरी कितीच सोडावं या बद्घल व्हिडिओ बनवा

  • @Aaa-xg9xh
    @Aaa-xg9xh 3 ปีที่แล้ว +6

    Per acar kharch 45000 rs sangitala. tyncha kharch 80,000 rs chya phude asel sir

  • @ravindrachavan1961
    @ravindrachavan1961 3 ปีที่แล้ว +22

    सर्व साखर कारखाने २६५ जातीचा स्विकारत नाहीत,त्याबद्दल माहिती द्यावी.

    • @hiteshnavale9345
      @hiteshnavale9345 ปีที่แล้ว

      265 मुख्यत्वे नरम ऊस आहे. जनावरांना साठी चांगला आहे.
      ऊसात साकरेचा उतारा कमी येतो. म्हणून साखर कारखाने टाळाटाळ करतात

  • @farmwala4891
    @farmwala4891 3 ปีที่แล้ว +11

    आणि सर 40 हजार खर्चून 120 टन निघत नाही

  • @omgurudev9501
    @omgurudev9501 2 ปีที่แล้ว +1

    उत्तर महाराष्ट्र मधील खाऊ खादाड राजकारणी पुढाऱ्यनी कारखाने बंद केले

  • @shubhambhalerao2295
    @shubhambhalerao2295 2 หลายเดือนก่อน +1

    खुप चांगली माहिती दिलीं दादा पण तुमचं गणित काही जुळंल नाही 120 टन उसाचे पैसे 3000 ने 360000 होतात 😅😂 या अशा गणीतामुळे शेतकरी शेती करण्याचे धाडस करत. नाही

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  2 หลายเดือนก่อน

      हो सर गणित चुकलं आहे 🙏

  • @hemantpadwal3159
    @hemantpadwal3159 3 ปีที่แล้ว +26

    खूप मार्गदर्शक माहिती दिली आहे
    हरिभाऊ पडवळ प्रगतशील शेतकरी आहेत.
    अभिनंदन 👍

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद सर 🙏🙏

    • @hemantpadwal3159
      @hemantpadwal3159 3 ปีที่แล้ว

      @@kisanagrotech2552
      Please send your mobile number

    • @shivkanyashelake6498
      @shivkanyashelake6498 2 ปีที่แล้ว

      @@kisanagrotech2552 10001 ऊस पाचट कॉलनी दहेज 10001 ऊस पाचट कुट्टी

    • @shivkanyashelake6498
      @shivkanyashelake6498 2 ปีที่แล้ว

      2001 10001 ऊस

    • @panditindore5970
      @panditindore5970 ปีที่แล้ว

      हेमंत हे चुक आ हे

  • @kailaslimkar4440
    @kailaslimkar4440 2 ปีที่แล้ว +4

    आमच्या 38 काठ्या वर आहे 90 टन उत्पादन मिळते

  • @ramumisal9994
    @ramumisal9994 3 ปีที่แล้ว +8

    Aamhla 40 tan peksha jast kadhich zala nahi

  • @navnathjachak1723
    @navnathjachak1723 ปีที่แล้ว +4

    एकदम उपयुक्त माहिती दिलेली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर

  • @mayurmahajan4434
    @mayurmahajan4434 3 ปีที่แล้ว +1

    Dcompozer gajiyabad un ks mangvl flipkrat un

  • @akshaydeshmukh1766
    @akshaydeshmukh1766 ปีที่แล้ว +1

    हिशोब चुकला मित्रा (शिल्लक रकमेचा)

  • @babasahebjadhav2300
    @babasahebjadhav2300 หลายเดือนก่อน

    120 tan 3000 bhav paise hotat 360000 आणि तुम्हीं म्हणता 210000 काय हिशोब करता तुम्हीं

  • @mallikarjunsutar3100
    @mallikarjunsutar3100 2 ปีที่แล้ว +1

    सोलापूर जिल्ह्यात आधी १८०० रू देत होतो आता २२०० देत आहे म्हणून परवडत नाही

  • @panditghadge6612
    @panditghadge6612 3 ปีที่แล้ว +7

    खर्च चुकी चा आाहे

  • @vijaykumarkalbhor8686
    @vijaykumarkalbhor8686 3 ปีที่แล้ว +6

    Bhav v hishob yat farak ka sanvitala 120 tan ×3000 = 3;60000 HOtat na mag 270000 ka sangitale .

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 ปีที่แล้ว

      हिशोब चुकला आहे सर समजून घ्या, गडबडीत झालं ते

    • @sunilpatade7616
      @sunilpatade7616 3 ปีที่แล้ว

      Bhimashankar karkhanyala 2800 per ton ahe

  • @prakashgiri8226
    @prakashgiri8226 8 หลายเดือนก่อน

    या व्हिडिओ घेतलेल्या शेतकरयाचा मोबाईल नंबर सांगितले नाही तो दाखवावा

  • @pandurangkale6142
    @pandurangkale6142 หลายเดือนก่อน

    सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा पुणे जिल्ह्यातील साखर कारखाने ऊस दर हे 3700भाव देतात पण सोलापूर जिल्ह्यातील कारखाने मात्र 2600ते2700पर्यतच देतात कारण काय

  • @Mahendra_kakade
    @Mahendra_kakade 8 หลายเดือนก่อน +2

    माहिती चांगली दिली आहे परंतु कमी क्षेत्रामुळे शक्य झाले

  • @ravindrausnale7718
    @ravindrausnale7718 3 ปีที่แล้ว +2

    कॉल कधीबी करा,हेला म्हणतात शेतकरी,राजा माणूस 👆👆👍👍🙏🙏

  • @ashokmohite5219
    @ashokmohite5219 3 ปีที่แล้ว +3

    Ashi us lagwad keli tar 1lac te 1.25lac kharc yeto

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 3 ปีที่แล้ว +6

    एकच नंबर शेतकरी हरिश्चंद्रनाना पडवळ .क्रुषीक्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व . प्रणाम त्यांच्या कार्याला .....
    🏵️👌🏵️🙏🏵️

  • @rameshburge1
    @rameshburge1 3 ปีที่แล้ว +3

    .₹ २१०० मिळतात टनाला मी पण मराठवाड़यातला

  • @BandNitin
    @BandNitin 7 วันที่ผ่านมา

    नागरट=2000
    रूटर=1500
    सरी=1000
    बेन 3 टन=9000
    बेसल डोस=5000
    मुजर=5000 लावनी
    तोडनी5000
    जुन व जुर्ले दोनदा डोस15000
    पहा खर्च

  • @dm-hq1zy
    @dm-hq1zy 2 หลายเดือนก่อน

    साहेब तुमचा फक्त 30 गुंठे आहे म्हूणन जमतंय.5-10 एकर असेल तर हे सगळे जमत नाही

  • @sureshkatepatil3531
    @sureshkatepatil3531 6 หลายเดือนก่อน

    पाला काढायला आठ हजार तर मग एकरी ४५००० पेक्षा जास्त खर्च होत असेल

  • @sureshtayad6521
    @sureshtayad6521 19 วันที่ผ่านมา

    तुमचा ऊस जय भवानी साखर कारखान्याला घाला म्हणजे 30 टन ऊस निघेल गेवराई घळाटा

  • @akshaykose4257
    @akshaykose4257 2 ปีที่แล้ว +2

    दादा आमच्या ऊस तीन महीने झाली आता कोठे कोठे खाली उसाच पान पिवड पडते आहे

  • @raosahebjadhav4897
    @raosahebjadhav4897 2 ปีที่แล้ว +1

    मी पण पश्चिम महाराष्ट्रात आहे पण कधीही 2000 रुपये च्या वरती रेट नाही भेटला

  • @mallusutar2657
    @mallusutar2657 2 ปีที่แล้ว +2

    जोड ओळ पट्टा पद्धतीने कस लागवड करायचं सांगा

  • @ananyasivtare5242
    @ananyasivtare5242 2 ปีที่แล้ว +1

    Pune district madhe kahi bhag maal raan aahe he aajo ethe sheti karayla aale tari 50 - 60 t chya pudhe nighnar nahi aani karkhane 2200-2500 rate detat 60×2500= 150000 kharch 70-90k mala 5 yekar sheti aahe 70000x5= 350000 lakh 5 yekar madhe hotat mont 4 family members aahet 29000 month manje. 7000 mahina pratek manus kamavto aani 350000 lakh kharch karnya sathi 3% ne vyajane ghetle tar 120000 vyaj dyave lagel avghad aahe

  • @Lonelyloserajinkyadeokar007
    @Lonelyloserajinkyadeokar007 3 ปีที่แล้ว +6

    120×3000= 360000

  • @universalfilmyclips1891
    @universalfilmyclips1891 3 ปีที่แล้ว +2

    आमच्याकडे उसात मजूर घुसत नही

  • @vijaymohite8884
    @vijaymohite8884 3 ปีที่แล้ว +2

    120टन/
    3000रू टन
    360000 तीन लाख साठ हजार
    310000शिलक

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 ปีที่แล้ว

      हो सर थोडं हिशोब चुकीचा झाला आहे. 🙏

  • @vijayapisal4799
    @vijayapisal4799 ปีที่แล้ว +2

    Decomposer kse बनवतात त्याचा पण एक व्हिडिओ बनवा की सर अतिशय सुंदर महिती दिली आहे बाबा नी ...... खूप उपयुक्त

  • @yuvrajbugade1276
    @yuvrajbugade1276 3 ปีที่แล้ว +6

    खर्च चुकीचा झाला भाऊ 120 गुणाकार 3000 बरोबर 3,60,000 माहिती चांगली दिल्या बदल अभारी आहे.👌

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 ปีที่แล้ว

      हो सर हिशोब चुकीचा झाला. गडबडीत समजलं नाही धन्यवाद🙏

  • @sureshkatepatil3531
    @sureshkatepatil3531 6 หลายเดือนก่อน

    मालेगांव बारामती ३०००पेक्षा जास्त भाव देतो

  • @SuryakantChavan-e5p
    @SuryakantChavan-e5p 3 หลายเดือนก่อน +1

    छान आहे ऊस लागवडीचा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद काका

  • @ArjunKokate-mc1yi
    @ArjunKokate-mc1yi 9 หลายเดือนก่อน

    खर्च चुकीचा वाटतो
    ६० हजार चे आत येऊ शकत नाही कमी कमी

  • @samikshakadam555
    @samikshakadam555 5 หลายเดือนก่อน

    Satara Sangli Kolhapur yah Jila Madhya 18 mahine

  • @aryanshinde962
    @aryanshinde962 ปีที่แล้ว

    Amhi savalikar हा आमचा चायनल पण शेती विषयी आहे सासक्रयब करा आम्ही तुमचा चायनल केला आहे

  • @vish5718
    @vish5718 3 ปีที่แล้ว +4

    Pune jilhyat 2500-2600 chya pudhe det mahit sakhar samrat

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 3 ปีที่แล้ว

      अजित दादा पवार साहेब 3300रू भाव देतात

    • @sunilpatade7616
      @sunilpatade7616 3 ปีที่แล้ว

      Bhimashankar karkhana 2800 parynt deto amcha vighnahar 2700 parynt frp deto

    • @vkmoney6313
      @vkmoney6313 3 ปีที่แล้ว

      Dilip walse. Parag sugar. 2300 deto

    • @vish5718
      @vish5718 3 ปีที่แล้ว

      Ghodganga 2100

  • @d.bthorat6491
    @d.bthorat6491 2 ปีที่แล้ว

    मराठवाड्यात ऊस तोडणी साठी एकरी दहा ते पंधरा हजार रुपये घेतात घेतले आहे .याशिवाय इतर खर्च पण वसूल करतात .पुन्हा कारखान्यातील वजन काट्यामध्ये पण लबाडी आढळून येते.

  • @rajatkulria3548
    @rajatkulria3548 6 หลายเดือนก่อน

    Sir I am sugarcane farmer from haryana Rajat choudhary I want to purchase 3102 seed from Maharashtra mil skta h kya

  • @8txj45
    @8txj45 3 ปีที่แล้ว +3

    बरेच कारखाने 2200/2300 भाव देतात.शेतकरी संघटना व शेतकरी यांना योग्य भाव मिळवून द्यावा

    • @sandipkatore5454
      @sandipkatore5454 3 ปีที่แล้ว

      आम्हाला संगमनेर कारखाण्याने २२५०रु यच भाव दिलाय

    • @abhijitnikalje4959
      @abhijitnikalje4959 3 ปีที่แล้ว

      आम्हाला 2600 रुपये मिळाला होता

    • @drsudamshinde7761
      @drsudamshinde7761 3 ปีที่แล้ว +1

      @@sandipkatore5454हो ना आणि वरून ऊस वेळेत पण नेट नाहीत, १८ महिने होईपर्यंत तसाच शेतात राहून देतात

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 3 ปีที่แล้ว

      कोल्हापूर जिल्ह्यात 2900 रुपये

  • @amrutshendage9888
    @amrutshendage9888 8 หลายเดือนก่อน

    Bhau 120 tonache 3 लाख cha abov hotata

  • @aabasahebchavan6408
    @aabasahebchavan6408 3 ปีที่แล้ว +2

    Karjat ahamadnagar cha bajar bhav 2000 fakt

  • @manojbhutekar1997
    @manojbhutekar1997 2 หลายเดือนก่อน +1

    अशक्य आहे.काहीही केलं तरी 60टन च्या वर उत्पन्न होत नाही.

    • @AbhishekMule-v2s
      @AbhishekMule-v2s 27 วันที่ผ่านมา

      Asa nasta dada mi swata kadlay 80 tan ❤yekari

  • @sudhirdongare7345
    @sudhirdongare7345 ปีที่แล้ว +1

    सर ड्रीप हे पाचट साळून झाल्यावर त्याच्यावर टाकावे, की अगोदर टाकावे याची माहिती दयावी

  • @yogeshjagtap6485
    @yogeshjagtap6485 2 ปีที่แล้ว +1

    सोलापूर मध्ये 265 ल 25 30 फुटवे असतात

  • @jayantmane6838
    @jayantmane6838 2 ปีที่แล้ว +1

    8000 Rs Pala kadaycha kharch aahe. mag tyavarun etar kharch bagha kiti yet asel.

  • @rajendramohite8608
    @rajendramohite8608 10 วันที่ผ่านมา

    60000 पेक्षा अधिक खर्च करण्यात आलेल्या आहेत

  • @gurunathbirajdar5519
    @gurunathbirajdar5519 ปีที่แล้ว

    हिशोब दुरुस्त करा
    120 टनाचे 3000 प्रमाणे 3,60,000/- होतात.
    खर्च 50,000/- पकडले तर 3,10,000/- होतात

  • @reshmamujawar9690
    @reshmamujawar9690 2 หลายเดือนก่อน

    120tan*3000=360000-60000=30000 per acre profit nakki honar ... 🙏🙏🙏

  • @manojpatil2440
    @manojpatil2440 2 ปีที่แล้ว +5

    Sir 120×3000=360000 rs

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  2 ปีที่แล้ว +1

      हो सर हिशोब चुकीचा झाला आहे त्या बद्दल क्षमस्व

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 4 หลายเดือนก่อน

    th-cam.com/video/om52W02kyC8/w-d-xo.htmlsi=JHTYPJD6EUalB8AA
    6 महिन्यातच हार्वेस्ट होणारा ऊस आवर्जून पहा वरील व्हिडिओ

  • @शामरावअडसुळ
    @शामरावअडसुळ ปีที่แล้ว

    डी कंपोजर गाजियाबाद ची डबी कशी मागवायची त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर ती डबी कुठे भेटेल त्यांचा पत्ता शेअर करा

  • @anuptheking747
    @anuptheking747 2 ปีที่แล้ว +1

    Sir tumacha hishob chukla aahe. 120×3000= 360000₹

  • @ganeshsurve8717
    @ganeshsurve8717 ปีที่แล้ว +1

    Padwal sahebancha no milel ka 🙏

  • @anilnagarale9431
    @anilnagarale9431 ปีที่แล้ว

    फक्त किट बद्दलच बोलत आहेत kit madhe ky ky yet v एकरी डोस किती द्यायचं

  • @nandkumarinamdar117
    @nandkumarinamdar117 3 ปีที่แล้ว +2

    120 टनाचे ₹3000 प्रमाणे 360000 वजा ₹50000 खर्च निव्वळ नफा = ₹310000 अशी दुरुस्ती करा

    • @shortsmania7972
      @shortsmania7972 3 ปีที่แล้ว +1

      @S S 😂😂😂

    • @shrikantmohite1274
      @shrikantmohite1274 ปีที่แล้ว

      एवढ्या (50 हजार) कमी खर्चात 120 टन उत्पन्न कुठे निघते? एकरी 120 टन उत्पन्नासाठी सरासरी (Start to End) 1 लाखांहून थोडा जास्त खर्च येतो. दुस-या वर्षी खोडवा उत्पन्न सरासरी 50-60 टन. अर्थात सरासरी खर्चही थोडा कमी येतो. तरीही येवढ्या टनेज साठी सरासरी 60 हजार पर्यंत तरी येतो. तिस-या वर्षी जमिन मोकळी होते व त्यावर्षी फॅक्टरीला ऊस जात नसतो. मग या दोन वर्षांच्या एकूण खर्च वजा करून ऊस उत्पन्नाला 3 ने (म्हणजे 3 वर्षे ) भागून जे ऊत्पन्न राहील ते ऊसाचे एकरी वार्षिक उत्पन्न म्हणून समजावे.
      यावरून भरपूर खर्च व मेहनत यांचा विचार करता ऊसातून फार 'मोठा फायदा' असे काही वाटत नाही.

  • @atulhonmane7436
    @atulhonmane7436 7 หลายเดือนก่อน

    आमच्या कडे 13073 या जातीचा ऊस लागणी साठी वजनावर विकणे आहे लोकेशन मोहोळ तालुका सोलापूर

  • @omkarpatilvlogs
    @omkarpatilvlogs 2 ปีที่แล้ว

    इंस्टाग्राम वरती maharashtra tractor म्हणून माझे पेज आहे मी तुमचे व्हिडिओ पोस्ट करू शकतो का

  • @SHUBHAM_sgd
    @SHUBHAM_sgd หลายเดือนก่อน

    Aare dada 120 ton usache 360000 rupaye hote😊

  • @somnathbhagat1991
    @somnathbhagat1991 3 ปีที่แล้ว +1

    अरे बाबा सेपरेट कारखाना खोलावा लागेल

    • @harichandrapadwal5650
      @harichandrapadwal5650 3 ปีที่แล้ว

      तुझ्या बाप आहे आमचे आमदार दिलीप वळसे-पाटील त्यांना विचार फोन करून विचार तिनं हजार देतात आमच्या आमदार साहेबाचे आभार मान आमचे साहेब गृहमंत्री झाले आहे

  • @supriyakale994
    @supriyakale994 2 ปีที่แล้ว

    Je sus tipe roj500bibles 500pursase 400new testament, 1000pursase say others

  • @mahadevmore5118
    @mahadevmore5118 10 หลายเดือนก่อน

    120 टन ×3000= 360000 - खर्च 50000
    निवळ नफा 310000 🎉🎉🎉🎉😅

  • @dattatrayagaidhani7253
    @dattatrayagaidhani7253 2 ปีที่แล้ว

    काका तुम्ही चुकीची माहिती देउ नका, इतके उत्पादन निघत नाही .कुठलाच कारखाना इतका भाव देत नाही.कुठलाच कारखाना वेळेत ऊस नेत नाही.

  • @popatkale-ne4he
    @popatkale-ne4he 9 หลายเดือนก่อน +1

    usavhi jat

  • @sharadsonawane2903
    @sharadsonawane2903 ปีที่แล้ว

    आहो साहेब मी नगर जिल्ह्यात राहतो मला आत्ता पर्यंत 40ते50 टनाच्या पुढं आव्हरेज कधीच मीळाले नाही माझी शेती 10 एकर वाट्यानी देतो तुम्ही 120 टन काढा मला फक्त आणि फक्त 50 टनाचे पैसे द्या बाकीचे सर्व आणि सर्व पैसे तुम्ही घेऊन जा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @arungaikwad702
    @arungaikwad702 2 ปีที่แล้ว +2

    आडसाली लागणीच 18 महिन्यांनी तुटतात तर काही शेतकऱ्यांच्या 20 21 महिन्यांनी तुटतात. कसे शेतकऱ्याला चांगले एव्हरेज मिळेल?

  • @pravingholap1627
    @pravingholap1627 2 ปีที่แล้ว

    120×3000 =3,60,000 hotet.....60,000kharch....mag jast paise bhetay pahijetna

  • @khandgesanket1234
    @khandgesanket1234 ปีที่แล้ว

    माझ्या माहिती प्रमाणे आमच्या उसाचा भीमाशंकर कारखान्याचे या वर्षी चे रेट आहेत 2,900 चा आणि पहिला हप्ता कडलाय 2,611.....

  • @avinashedake3849
    @avinashedake3849 9 หลายเดือนก่อน

    सर मला एका एकर क्षेत्रावर साडेतीन फुटाची सरी घातल्या वर किती ऊसाची रोपे लागतील