सर नमस्ते, आपली माहिती फार अनमोल असते, त्यामुळे शेतकरी बांधवांना खूप फायदा होतो, तरी आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी व आपणास निरोगी उदंड आयुष्य लाभावे हिच ईश्वरचरणी प्रार्थना.आपला एक हितचिंतक शेतकरी 🙏
नमस्कार दादा , माजलगाव - मधुर कृषी सेवा केंद्र 9423168791 माजलगाव - महावीर ऍग्रो एजन्सी 9422244750 किट्टीअडगाव - किसान ऍग्रो 9823397119 दिंद्रुड - धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9764650903 पुरुषोत्तमपुरी - सुनील कृषी सेवा केंद्र 9404656075
सर माझा ऊस लागवड पाच फुटावर आहे पण प्रत्येक दोन सरी च्या मध्यभागी अडीच फुटाची सरी आहे त्याआधीच फुटाच्या सरीमध्ये पाणी व्यवस्थापन केले आहे आणि पाच फूट असल्यास आधीच पाणी बंद केला आहे लागवडीची पद्धत योग्य आहे किंवा नाही हे सांगा
घनसावंगी - संजय कृषी सेवा केंद्र 9423712577 घनसावंगी - कल्पना ऍग्रो ट्रेडर्स 8208221637 घनसावंगी - भोसले कृषी सेवा केंद्र 9158255352 कुंभार पिंपळगाव - कैलास कृषी सेवा केंद्र 9970269215 रांजणी - राधिका कृषी सेवा केंद्र 9421324046 तीर्थपुरी - गुरुकृपा अँग्रो एजन्सी 9823516777 तीर्थपुरी - खेत्रे ऍग्रो 9423182222 तीर्थपुरी - भारत कृषी सेवा केंद्र 9673432968 सराफगव्हाण - माऊली कृषी सेवा केंद्र 9545003451
सर नमस्कार 🙏 आजचं लाईव्ह मार्गदर्शन ऐकलं. शिंका सर्दी पडसं याने त्रस्त असताना सुद्धा लाईव्ह कार्यक्रमाची वाट पहात बसणार्या शेतकर्यांची निराशा करायची नाही म्हणून आपण विषयातला तसूभरही भाग न राहू देता जीवाचा आटापिटा करून विषय तळमळीने मांडत असल्याचे जाणवले. अशा वेळी कार्यक्रमात लवचिकता आणून बदल करून किंवा पर्यायी मार्गदर्शक नेमून आराम घेत जा. *कारण समाजोपयोगी कार्य करण्यासाठी आपणही तंदुरुस्त असणे गरजेचे आहे* 🙏🙏🙏
सर हरबर्याची बुडाची पाने पिवळी होत आहे सर १२ तारखेला पाणी सांगितले आहे फवारणी नंतर करावी की आधी करावी आणि काय फवारावे हरभरा ४० दिवसाचा आहे टॉप अप, सरेंडर आणि १९ १९ १९ फवारले तर चालेल का
सर तब्बेतीची काळजी घ्या एखादा लाईव्ह कमी झाला तरी चालेल पण ते आम्ही तुमच्याकडून पुढच्या आठवड्यात घेऊ पण आम्ही तुमची बिघडलेली तब्बेत पाहू शकत .काळजी घ्या
@whitegoldtrust सर पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे पहिला डोस समजला त्याच्या पुढील डोस मध्ये तुम्ही सांगितलेल्या खतांमधील कोणतं कोणतं खत मिक्स करायच आणि किती दिवसाच्या अंतराने द्यायचे युरिया चा डोस किती दिवस आड द्यायचा याबद्दल मार्गदर्शन द्या सर
खुप छान माहीती देता सर सर्व शेतकऱ्यांच्या वतीन आपल अभीनंदन ❤❤
सर नमस्ते,
आपली माहिती फार अनमोल असते, त्यामुळे शेतकरी बांधवांना खूप फायदा होतो, तरी आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी व आपणास निरोगी उदंड आयुष्य लाभावे हिच ईश्वरचरणी प्रार्थना.आपला एक हितचिंतक शेतकरी 🙏
धन्यवाद दादा 🙏🙏
जाधव साहेब, खूप छान पद्धतीने आणि बारीक सारीक गोष्टी समजावून सांगत असतात. मी व्हाईट गोल्ड ट्रस्ट ची प्रॉडक्ट वापरतो आणि वापरत राहणार .🙏🙏👌
धन्यवाद दादा
सर खूप छान माहिती दिलीत आपण आभारी आहोत
धन्यवाद दादा
शेतकऱ्यांचे देवदूत आहात आपण सर.
🙏🙏
@@whitegoldtrust tty5
@@whitegoldtrust to
0
🎉🎉🎉
खूप अभ्यास आहें खूप छान सागता 🙏🙏
धन्यवाद दादा
सर तुमची माहिती बघीतली अतिशय सुंदर आहे मला आवडली
धन्यवाद दादा
Sir tumchya knowledge la maza. Salam
धन्यवाद दादा 🙏🙏
खुप छान माहिती व मार्गदर्शर आपण देतात, सर !आपले खुप धन्यवाद व आभार!!🙏
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद
@@whitegoldtrust टट
महिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद सर
Thanks for 16 subscribe
Very good information about sugarcane products thank you sir
धन्यवाद सर 🙏🙏
सर तुम्ही माहिती दिली ती अतिशय सोप्या भाषेत आहे आवडली सर🙏🌹
धन्यवाद दादा
सखोल व सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.
धन्यवाद दादा
जाधव साहेब खुप छान माहिती दिली त्या बदल खुप खुप धन्यवाद 🎉
धन्यवाद दादा
सर एकदम सुन्दर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
नमस्कार दादा , धन्यवाद
14:35:14 या रासायनिक खतात मॅग्नेशियम सल्फेट मिक्स केल्यास योग्य राहील का?
नमस्कार दादा , चालते
@@whitegoldtrust धन्यवाद!🙏
खूप छान माहीत दिल्याबद्दल धन्यवाद सर
धन्यवाद दादा 🙏
खुप सुंदर माहीती मिळाली सर धन्यवाद
धन्यवाद दादा
सर,86032 रोप लागण बेस्ट आहे.. काहीच अडचण नाही मी पाच वर्षे झाली रोप लागण करतोय.100 टन उत्पादन निघतंय सहज
86032 मध्ये कोणते आहे
राम राम साहेब आपणास व आपल्या परिवारास मकर संक्रातीच्या हार्दिक हार्दिक, 🙏🌹🎊🍎🌳
धन्यवाद दादा
मि घनसावंगी तालुक्यात रहातो रायझर जी कोठे मिळेल
घनसावंगी - संजय कृषी सेवा केंद्र 9423712577
तीर्थपुरी - गुरुकृपा अँग्रो एजन्सी 9823516777
तीर्थपुरी - भारत कृषी सेवा केंद्र 9673432968
Hi thanks i watching yours oll vedeo very nice information
Thanks and welcome🙏
शेतकराचे दुसरे कैवारी आपन झालात सर
नमस्कार दादा . धन्यवाद
खुप छान मार्गदर्शन सर
धन्यवाद दादा
खूप छान मार्गदर्शन धन्यवाद sir 🙏💐
धन्यवाद दादा
❤ very good
Sangitaleli mahiti maharshtra madhalya sarv thikani lagu hote ka ?
नमस्कार दादा , हो
Sir nano DAP drip madhun devushakto ka
नमस्कार दादा , नाही फवारणी मधून वापरा
खुप छान माहिती देता तुम्ही सर
धन्यवाद दादा 🙏🙏
ऊसाची माहिती खुप छान दिली
धन्यवाद दादा
वा सर छान माहिती दिली आहे
धन्यवाद दादा
Sar harbryala favara marun 2 dhivas zale tar pani dhil tar chalel ka Ki favaryacha rejart yenar Nahi ka SAR Ka pani thambun dheu
नमस्कार दादा , चालेल
सलाम आपल्या कार्याला
धन्यवाद दादा
माहिती तंत्रज्ञान आवडली सर
धन्यवाद दादा
खूप छान माहिती दिली सर ❤
🙏🙏
❤ very nice 👍
धन्यवाद दादा 🙏
सर नमस्कार आपण आमच्या कराड विभागांमध्ये प्रत्यक्ष भेटून ऊस पिकासाठी शेतकरी मेळावा आयोजित करा आमच्या समस्या खुप आहेत
नमस्कार दादा , प्रयत्न करू . 🙏🙏
Dhanyawad jadhav saheb
धन्यवाद दादा 🙏
धन्यवाद साहेब खूप छान
धन्यवाद दादा
Sir🙏,chunkhad जमिनीत खते कोणती घ्यावीत माहिती द्यावी.💐👍🙏🇮🇳
नमस्कार दादा , चुनखडी जमिनीत कॅल्शिअम अधिक प्रमाणात व झिंक व फेरस कमी प्रमाणात असते . सुपर फॉस्फेट किंवा कॅल्शिअम युक्त खते वापरू नये
Khup chhan mahiti aahe
Sir
धन्यवाद दादा
सर मिक्स पीक आहे कोणते तणनाशक वापरू सोयाबीन व ज्वारी 12।11।22 ची पेरणी आहे
नमस्कार दादा , या दोन्ही पिकाचे तणनाशक वेगवेगळे आहे, शक्य असल्यास अंतर मशागत करून तण नियंत्रित करावे
ऊस रोपं लागवड पुर्वी रासायनिक खते मुळे रोपांना शॉक तर बसण्याची भीती वाटते सर यांबाबत सविस्तर सांगा ना प्लीज
नमस्कार दादा , रासायनिक खताचा शिफारशी प्रमाण खत द्यावे .
रिंग पिट विषयावर चर्चासत्र आयोजित करावे
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी का लाईव्ह पहा - th-cam.com/users/liveYN--wwxi9sw?feature=share
Khup khup dhanyawad sir
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद
ठिबक सिंचन संच ऊस लागवड पूर्व अंथरावी का नंतर?
नमस्कार दादा, लागवडी कशी करणार आहे ओली कि कोरडी ते कळवा
Thanks 👍👍👍 Good morning sir have a nice day
Most welcome
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏
434 variety vishyee sanga
नमस्कार दादा , माहिती घेऊन कळवू
Khudwa Uss madhi soyabeen lawai chi tannashak kunta marawa 265 uss hai sir ani kadhi marai chi
नमस्कार दादा, सोयाबीन मधील परशूट तणनाशक वापरू शकता
@@whitegoldtrust khudwa uss pan hai techi madhi sir
सर हे मराठवाड्यामध्ये use होईन का
नमस्कार दादा, आपला प्रश्न कळला नाही कृपया सविस्तर पाठवा
छान माहिती
धन्यवाद दादा
सर नमस्कार कमी दिवसात येणारे वाण कोनते ते सांगा मला रसवंति ला लागतो मि सुखदेव पाटील कव्हळे देऊळगाव राजा जि बुलढाना
नमस्कार दादा , MS - १०००१ हि जात चांगली आहे
सर आता मी ऊस लागवड करु शकतो काय ?
खूप छान माहिती
धन्यवाद दादा
सर माजलगाव मध्ये बूस्टर कंपनीचे औषध कुठे मिळतील
नमस्कार दादा , माजलगाव - मधुर कृषी सेवा केंद्र 9423168791
माजलगाव - महावीर ऍग्रो एजन्सी 9422244750
किट्टीअडगाव - किसान ऍग्रो 9823397119
दिंद्रुड - धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9764650903
पुरुषोत्तमपुरी - सुनील कृषी सेवा केंद्र 9404656075
सपाट वाफ्यात लागण केली तर चालेल का
सरी न काढता 4.5 फुटांवर
फायदे व तोटे सांगा
नमस्कार दादा , नाही
सर माझा ऊस लागवड पाच फुटावर आहे पण प्रत्येक दोन सरी च्या मध्यभागी अडीच फुटाची सरी आहे त्याआधीच फुटाच्या सरीमध्ये पाणी व्यवस्थापन केले आहे आणि पाच फूट असल्यास आधीच पाणी बंद केला आहे लागवडीची पद्धत योग्य आहे किंवा नाही हे सांगा
नमस्कार दादा , आपला प्रश्न कळला नाही
Sir plz 2dola bene kiti lagel
नमस्कार दादा, एकरी दहा हजार २ डोळे बेणे लागेल
Sair 4 putachi sari takun pta padhat kelitar chalel ka
नमस्कार दादा , काही क्षेत्रावर प्रयोग करून पहा
Sir khary panyver us sheti shky ahe ka
नमस्कार दादा , शक्यतो करू नये
मोठय़ा बांधणी नंतर अमोनिया salfhet,dap,potash. द्यावे लागते. परंतु मातीत कसे mix करावे .का सारीत फेकून dywe .कोणते यंत्र चा वापर करावा. Plz सांगावे सर
नमस्कार दादा , पहारीने छिद्रे करून खत द्यावे
धन्यवाद। साहेब...
🙏🙏
उसाचा व्हिडिओ काढल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏
धन्यवाद दादा 🙏
नमस्कार सर,
माझ्या ऊसामध्ये काही कांड्याना तडे गेल्यासारखे दिसत आहे, काय कारण असावे.
उपाय सुचवावा हि विनंती.
नमस्कार दादा , बोरॉन ची कमतरता असू शकते,
आडीच महीने झालेले ऊसाला पी एह बी के एम बी वापरावे का?
वापरणाची पध्दत सांगावी
नमस्कार दादा , रासायनिक खतामध्ये मिसळून द्यावे किंवा खाली सरी मध्ये ड्रेंचिंग करू शकता
@@whitegoldtrust thanks
संजय कृषि सेवा केंद्र घनसावंगी येथे मिळत होते
घनसावंगी - संजय कृषी सेवा केंद्र 9423712577
घनसावंगी - कल्पना ऍग्रो ट्रेडर्स 8208221637
घनसावंगी - भोसले कृषी सेवा केंद्र 9158255352
कुंभार पिंपळगाव - कैलास कृषी सेवा केंद्र 9970269215
रांजणी - राधिका कृषी सेवा केंद्र 9421324046
तीर्थपुरी - गुरुकृपा अँग्रो एजन्सी 9823516777
तीर्थपुरी - खेत्रे ऍग्रो 9423182222
तीर्थपुरी - भारत कृषी सेवा केंद्र 9673432968
सराफगव्हाण - माऊली कृषी सेवा केंद्र 9545003451
@@whitegoldtrust धन्यवाद साहेब आपल्या मार्ग दर्शना मुळे मी आज यशस्वी शेती करत आहे मी आपला अत्यंत आभारी आहे 🙏
उसामध्ये अंतर पीक कोणते घ्यावे .
नमस्कार दादा , उसामध्ये कमी वाढणारे पिके अंतर पीक घेऊ शकता, मूग, सोयाबीन, भुईमूग
धन्यवाद सर
🙏🙏
धन्यवाद सर 🙏
🙏
छान सर❤
धन्यवाद दादा
सर नमस्कार 🙏
आजचं लाईव्ह मार्गदर्शन ऐकलं.
शिंका सर्दी पडसं याने त्रस्त असताना सुद्धा
लाईव्ह कार्यक्रमाची वाट पहात बसणार्या
शेतकर्यांची निराशा करायची नाही म्हणून
आपण विषयातला तसूभरही भाग न राहू देता
जीवाचा आटापिटा करून विषय तळमळीने मांडत असल्याचे जाणवले.
अशा वेळी कार्यक्रमात लवचिकता आणून बदल करून किंवा पर्यायी मार्गदर्शक नेमून आराम घेत जा.
*कारण समाजोपयोगी कार्य करण्यासाठी आपणही तंदुरुस्त असणे गरजेचे आहे* 🙏🙏🙏
अगदी बरोबर
सर हरबर्याची बुडाची पाने पिवळी होत आहे सर १२ तारखेला पाणी सांगितले आहे फवारणी नंतर करावी की आधी करावी आणि काय फवारावे हरभरा ४० दिवसाचा आहे टॉप अप, सरेंडर आणि १९ १९ १९ फवारले तर चालेल का
नमस्कार दादा , पुढील फवारणी मध्ये ०-५२-३४ १०० ग्रॅम फवारा
नमस्कार सर 8005 जातीची लागवड केली आहे TATA Metri किती दिवसांपर्यंत फवारणी करावी
नमस्कार दादा , लागवडी पासून २५ ते ३० दिवसाच्या दरम्यान वापरू शकता
@@whitegoldtrust Thank you sir
रानडुक्करासाठी ऊपाय काय
नमस्कार दादा , रानडुकरांसाठी काही उपाय नाही
शेतकऱ्यांच्या फायद्याची माहिती आहे सर
नमस्कार दादा , आपले धन्यवाद
सर,आपला वाँट्सप नंबर मिळेल का?नंबर द्यावा.
नमस्कार दादा , ८८८८१६७८८८ हा व्हाट्स अप नंबर आहे
Khudwa war ak video ghiya sir
नमस्कार दादा, ठीक आहे खोडवा ऊस व्यवस्थापनाचा सुद्धा एक व्हिडीओ बनवू
सर मला एका एकर क्षेत्रावर मला साडेतीन फुटाची सरी घालून ऊस लागवड करायची आहे त्यासाठी किती रोपे लागतील
नमस्कार दादा , एकरी ८३०० रोपे लागतील
@@whitegoldtrust Thanks 🙏🙏
सर मला एक डोळा पद्धत वापरायची आहेएक डोळा वापरताना डोळा कसा आणि किती अंतरावर ते ठेवावं
नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा
Sir पुढच्या काही दिवसात पावसाची शक्यता वर्तवली जातेय तर अशा परिस्थतीमध्ये हरभरा पिकाची काळजी कशी घ्यावी यासाठी guide करावे....
नमस्कार दादा , धुई / धुके येण्याचा अंदाज वाटल्यास शेतात रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर धुपण करावे
सर तब्बेतीची काळजी घ्या एखादा लाईव्ह कमी झाला तरी चालेल पण ते आम्ही तुमच्याकडून पुढच्या आठवड्यात घेऊ पण आम्ही तुमची बिघडलेली तब्बेत पाहू शकत .काळजी घ्या
🙏🙏
Sir तूर पीक सध्या 70% शेंगा आहे आणि 30% फुल आहे पाणी दिले तर चालेल का..???
नमस्कार दादा , चालेल
@@whitegoldtrust धन्यवाद sir 🙏🙏🙏
नमस्कार सर🎉
🙏🙏
सर तणनाशकाचा ऊस पिकावर व मातीवर किती प्रमाणात परीणाम होतो
नमस्कार दादा , योग्य प्रमाणात वापरल्यास काही परिणाम होत नाही
कारखाना काटे मारी. ऊस दर. तोडणी कामगारांकडून होणारी लूट. हे बंद झाले तर बर होईल.
puda kar shetkaryalach ghyawa lagel Karn jalyach jalt tyalach kalat
नवीन ऊस लागवड करायची आहे कोणती व्हरायटी लावावी 8005 व 265 पैकी कोणते लावावे
नमस्कार दादा , ८००५ चांगली आहे
Kuthe milel@@whitegoldtrust
सर गेहू वाळून जात आहे काय करायचे कृपया मार्गदर्शन द्यावा 🙏
Thanks ❤❤
You're welcome 😊
उसाचं रोप अवढर केल सर आणि 3 दिवस सावली मध्ये होत नंतर 3 दिवस्नी ताची लावग्न केली तर उस पिवळसर दिसत आहे तरी तला हिरवा गार करनया sati काय उपाय आहे.....?
नमस्कार दादा , तुमचा मो नंबर कळवा कॉल करून माहिती देऊ
9850251955
सर,18121 ही जाज कशी आहे.मि नोव्हेंबर,डीसेंबर मध्ये लावनार आहे.
नमस्कार दादा , माहिती घेऊन कळवू
@@whitegoldtrustसर माहिती घेतली की नाही.प्लिज कळवा.
मुंग उसात अंतर पीक घेतले तर चालेल का मार्गदर्शन करावे
नमस्कार दादा , चालेल
उन्हाळी वाण कोणते चांगले राहील
510 फुट लांबी सरी आहे तेव्हा किती डोळे बने वापरावे सरी अंतर 4 फुट आहे कृपया माहिती द्यावी.
सर 10001. या जातीला म्हणावं तसी जाडी. होत नाही काय करावे
नमस्कार दादा , दोन ओळीतील योग्य अंतर आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन योग्य करा
सर1.5×4 एकरी किती रोप लागतील सर,...!!!
नमस्कार दादा , ७२६० रोप लागतील
माहिती छान .
धन्यवाद दादा
Namaskar
🙏🙏
सर बेन चा जागी रोप लवगण केल तर चालेल का
नमस्कार दादा , चालते
रोप लावगण केला नतर कीती दिवसा नी पहरणी घ्यावी आणि कोणती औषध वापरावे पहिली फवारणी मध्ये.......?
नमस्कार सर ,ok Thanks
नमस्कार दादा
@whitegoldtrust सर पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे पहिला डोस समजला त्याच्या पुढील डोस मध्ये तुम्ही सांगितलेल्या खतांमधील कोणतं कोणतं खत मिक्स करायच आणि किती दिवसाच्या अंतराने द्यायचे युरिया चा डोस किती दिवस आड द्यायचा याबद्दल मार्गदर्शन द्या सर
नमस्कार दादा , ऊस व्यासवथपंची पुढे माहिती देऊ त्यामध्ये पुढील व्यवस्थापन सांगू
फुटव्यासाठी काय करायचे ते सांगा
फुटवा निघेना झालंय माळ रान आहे
नमस्कार दादा , DAP १ बॅग + पोटॅश १ बॅग + युरिया १ बॅग + रायझर जी १० किलो + मॅग्नेशियम सल्फेट १० किलो + सल्फाबूस्ट २ किलो खताचा डोज द्या
Sar owdc var video takaa please
उसामध्ये उसाच्या फाट्यामध्ये भुईमूग घेतला तर चालते का
नमस्कार दादा , हो चालते