या ५ गोष्टी करा मग एकरी 100 टन ऊस नाय निघाला तर बोला | ऊस लागवड | Us Lagwad | Sugarcane Farming

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2022
  • या ५ गोष्टी करा मग एकरी 100 टन ऊस नाय निघाला तर बोला | ऊस लागवड | Us Lagwad | Sugarcane Farming
    मंडळी ऊस हे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच प्रमुख नगदी पीक मानलं जातं आणि सध्या उसाचा सीजन सुद्धा धूमधडाक्यात सुरूय.. काही कारखान्यांनी तर पहिल्या पंधरावड्यात तुटलेल्या ऊसाची बिल सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडली आहेत.. पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास 80 टक्के शेतकऱ्यांची आर्थिक गणितं ही ऊस पिकावरचं अवलंबून असतात.. त्यामुळे मंडळी आज आपण याच ऊस पिकाचं 100 टन उत्पादन घेणं शक्य आहे का आणि जर शक्य असेल तर ते कसं घ्यावं याबद्दल आपण माहिती घेणार आहोत..
    आमचे अजून काही व्हिडीओज :
    १. छ शिवाजी महाराजांनी अशी बनवली पहिली MADE IN INDIA युद्धनौका | Shivaji Maharaj | New Indian Navy Flag
    • छ शिवाजी महाराजांनी अश...
    २. वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. युवराज पाटील यांची प्रेरणादायी गोष्ट |विषयच भारी
    • वयाच्या १६ व्या वर्षी ...
    ३. काय आहे महाराष्ट्र केसरीच्या गदेचा इतिहास | विषयच भारी | Maharashtra Kesari 2022 | @Vishaych Bhari
    • वयाच्या १६ व्या वर्षी ...
    ४. सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी | पै. रावसाहेब मगर यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • सर्वात कमी वजनाचा महार...
    ५. दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. लक्ष्मण वडार यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • दगडी फोडून महाराष्ट्र ...
    ६. कोण होते सेना महाराज | का नाभिक समाजातील लोक त्यांना एवढं मानतात | Sena Maharaj | विषयच भारी
    • कोण होते सेना महाराज |...
    ७. या गाण्यांशिवाय भीमजयंतीला मजा नाय | कडूबाई खरात, आनंद शिंदे भीमगीते | विषयच भारी | Vishaych bhari
    • या गाण्यांशिवाय भीमजयं...
    ८. बघता बघता IPL मधून गायब झाले हे खेळाडू | आयपीएलचं खरं वास्तव | विषयच भारी |IPL 2022 @Vishaych Bhari ​
    • बघता बघता IPL मधून गाय...
    ९. अण्णांच्या कॉमेंट्रीशिवाय कुस्तीची मजा नाय | शंकर अण्णा पुजारी यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • अण्णांच्या कॉमेंट्रीशि...
    १०. एवढ्या पैशात तर आपल्या सात पिढ्या बसून खातील | जगातले महागडे घटस्फोट | विषयच भारी | Vishaych Bhari
    • एवढ्या पैशात तर आपल्या...
    11. उदयनराजे 007 नंबरचीचं गाडी का वापरतात | Udayanraje Bhosale | विषयच भारी | Vishaych Bhari
    • उदयनराजे 007 नंबरचीचं ...
    12. शहाजीराजांची ही लढाई बाहुबली सिनेमात कॉपी केली होती | विषयच भारी | Vishaych Bhari | Bahubali Scene
    • शहाजीराजांची ही लढाई ब...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #ऊस #ऊसशेती #us #uslagwad #uslagwadmahiti #uslagan86032 #uslagawadmahitimarathi #uskhatniyojan #sugarcanefarming #uslagwadkhatniyojan #uslagwadkashikaravi #adsaliuslagwad #uslagwadyantra #uslagwadmahiti #8005uslagwad #uslagwadpadhat #uslagwadmahitimarathi #86032 #uslagwadjugad #uuslagavad #uslagvad #uslagwadkhat #suruuslagwad #uslagwad10001 #uslagwadyashogatha #usroplagwad #usslagvad #uslagvadjangam #uslagwadtractor #gannalagwad #uslagwadantarpik #uslagavadinmarathi #uslagwadkhatmahiti
    #ऊसलागवड #ऊसलागवडपद्धत #ऊसलागवडमाहिती #ऊसलागवडकशीकरावी #ऊसलागवडयंत्र #ऊसलागवडपद्धत265 #ऊसलागवडनवीनपद्धत #ऊसलागवडपद्धत86032 #ऊसलागवडनविनशोध #ऊसलागवडखतनियोजन #सेंद्रियऊसलागवड #ऊसलागवडनविनपद्धत #ऊसलागवडतंत्रज्ञान #ऊसलागवडसंपूर्णमाहिती #86ऊसलागवड #265ऊसलागवड #ऊसलागवडअंतर #ऊसशेती #ऊसलागवडहंगाम #86032ऊसलागवड #10001ऊसलागवड #navinऊसलागवड #ऊसलागवडतंत्र #ऊसलागवडटॉनिक #आडसालीऊसलागवड #ऊसरोपलागवड #ऊसलागवडपद्धती
    us lagwad,us lagwad mahiti marathi,us lagwad khat niyojan,us lagwad kashi karavi,adsali us lagwad,us lagwad yantra,us lagwad mahiti,8005 us lagwad,us lagwad padhat,us lagwad mahiti marathi 86032,us lagwad jugad,uus lagavad,us lagvad,us lagwad khat,suru us lagwad,us lagwad 10001,us lagwad yashogatha,us rop lagwad,uss lagvad,us lagvad jangam,us lagwad tractor,ganna lagwad,us lagwad antar pik,us lagavad in marathi,us lagwad khat mahiti ऊस लागवड,ऊस लागवड पद्धत,ऊस लागवड माहिती,ऊस लागवड कशी करावी,ऊस लागवड यंत्र,ऊस लागवड पद्धत 265,ऊस लागवड नवीन पद्धत,ऊस लागवड पद्धत 86032,ऊस लागवड नविन शोध,ऊस लागवड खत नियोजन,सेंद्रिय ऊस लागवड,ऊस लागवड नविन पद्धत,ऊस लागवड तंत्रज्ञान,ऊस लागवड संपूर्ण माहिती,86 ऊस लागवड,265 ऊस लागवड,ऊस लागवड अंतर,ऊस शेती,ऊस लागवड हंगाम,86032 ऊस लागवड,10001 ऊस लागवड,navin ऊस लागवड,ऊस लागवड तंत्र,ऊस लागवड टॉनिक,आडसाली ऊस लागवड,ऊस रोप लागवड,ऊस लागवड पद्धती,ऊस

ความคิดเห็น • 156

  • @shree3836
    @shree3836 ปีที่แล้ว +37

    सध्या एक scam चालू आहे उस वजनाला कमी भरत आहेत अस शेकडो शेतकरी सांगत आहेत एकरी 15ते 20टन उस जात आहे हा घोटाळा असू शकतो एकदा विषय लय भारी ने याचा शोध घ्यावा

    • @rohitpujari9877
      @rohitpujari9877 3 หลายเดือนก่อน

      Hi गोष्ट खरी आहे

  • @Sunny-lg1fy
    @Sunny-lg1fy 6 หลายเดือนก่อน +2

    तुमच सगळ खर आहे दादा परंतू तुम्ही सांगीतले सगळं केल तर लागवड आणि फवारणीला सगळ पैसै जातील येवढ्या फवारण्या सागिंतल्या तुम्ही राव 😅 तरी त्यात राबणुक आली राव

  • @sachinpatil9586
    @sachinpatil9586 ปีที่แล้ว +5

    छान महिती दिली धन्यवाद

  • @ramchandrabapusahebshinde2056
    @ramchandrabapusahebshinde2056 ปีที่แล้ว +8

    नमस्कार मान्यवर; उत्तम माहिती:
    सर्व खतान्चे ; औषधान्चे एकरी तपशीलवार प्रमाण दिल्यास आमचा वेळ वाचेल ;
    इफ्को नॅनो खतान्चीहि अशीच माहिती द्यावी.
    दोन्ही बान्धणीची खत व्यवस्थापन वेगवेगळी माहिती द्यावी.

  • @user-rh8oj1ud4c
    @user-rh8oj1ud4c ปีที่แล้ว +120

    कारखना काटा मारतो त्याच काय करायच

    • @aratithorat5301
      @aratithorat5301 ปีที่แล้ว +3

      Kata martoy tayla uss ghalvyca nhi
      Example 1 hut at ma
      2 rajaram bapu

    • @user-rh8oj1ud4c
      @user-rh8oj1ud4c ปีที่แล้ว +4

      @@aratithorat5301 mg us vavrat ch thevay cha ka

    • @aishwaryachhatre6403
      @aishwaryachhatre6403 ปีที่แล้ว +1

      @@aratithorat5301
      wv

    • @maulimaharnavar4642
      @maulimaharnavar4642 ปีที่แล้ว +2

      Amcha tar itka kata marlaki ek 1.lak ch nuksan zal

    • @imrankhan-mq8gs
      @imrankhan-mq8gs ปีที่แล้ว +1

      किराना दुकानात वजन करून न्या😊☺️

  • @harshadkhude9881
    @harshadkhude9881 10 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत..धन्यवाद

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 ปีที่แล้ว +36

    आमचा ऊस हा खूप दमदार येतो , पण त्याला कारखाना वेळेवर तोड देत नाहीत , त्यामुळे वजन कमी होते.

    • @Relaxingmusic-wu5qj
      @Relaxingmusic-wu5qj ปีที่แล้ว +1

      Barobar aahe amcha tr 18 mahine zalya shivay tod yet nahi

    • @ganeshthorat5054
      @ganeshthorat5054 ปีที่แล้ว +1

      गुराळावर द्या १००₹ कमि /जास्त

    • @swapnilgaikwad8780
      @swapnilgaikwad8780 15 วันที่ผ่านมา

      तुम्हीच कारखाना सुरू करा

    • @swapnilgaikwad8780
      @swapnilgaikwad8780 15 วันที่ผ่านมา

      तुम्हीच कारखाना सुरू करा

  • @rohitlokhande3997
    @rohitlokhande3997 ปีที่แล้ว +13

    पेट्रोल पंपाच्या सारखे कारखाना वजन काटा ऑनलाईन करा

  • @ajinkyalad5021
    @ajinkyalad5021 ปีที่แล้ว +4

    छान माहिती दिली

  • @shivajikordkar5801
    @shivajikordkar5801 11 หลายเดือนก่อน +3

    खुप छान माहीती दिली.

  • @vitthalhande1676
    @vitthalhande1676 ปีที่แล้ว +3

    Very nice information bhau

  • @shirishdeshpande5639
    @shirishdeshpande5639 ปีที่แล้ว +5

    चांगले मार्गदर्शन

  • @pandurangkachare3152
    @pandurangkachare3152 ปีที่แล้ว +3

    Great 👍

  • @ganeshlangote7267
    @ganeshlangote7267 9 หลายเดือนก่อน

    छान माहिती

  • @jubermomin9887
    @jubermomin9887 4 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली❤❤❤❤

  • @shambhuhambir2130
    @shambhuhambir2130 ปีที่แล้ว +1

    Vishaych Bhariiii

  • @neminatharadande7665
    @neminatharadande7665 ปีที่แล้ว +1

    Very nice information

  • @krishnathhirugade3348
    @krishnathhirugade3348 ปีที่แล้ว +1

    छान

  • @rameshnalawade6429
    @rameshnalawade6429 ปีที่แล้ว +27

    यालाच म्हणतात चारणाची कोमडी आणि बाराणयाचा मसाला

  • @sagarwagvekar9542
    @sagarwagvekar9542 19 วันที่ผ่านมา

    खरच विषय हार्ड भावा

  • @samadhan_gadhave
    @samadhan_gadhave ปีที่แล้ว +18

    ऊस बागायरतदार💯

  • @balajimohite9109
    @balajimohite9109 ปีที่แล้ว +1

    Good

  • @Sunil-lf2nc
    @Sunil-lf2nc ปีที่แล้ว

    PQNK is the Best method. No market input required.

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 2 หลายเดือนก่อน

    Good information

  • @bapuraojadhav-fn3hs
    @bapuraojadhav-fn3hs ปีที่แล้ว +3

    100टन उस एकरी होऊ शकत नाही.चिउत्या बणवाचे धंदे आहेत.आपण उस लागवड करावी.आणि त्यांचे कारखाने चालावे.काट्यात बैमानकी करुन पैसा जमवावा आईसोआराम करण्या साठी

  • @shayribestmostfullhdvideo7028
    @shayribestmostfullhdvideo7028 25 วันที่ผ่านมา

    फक्त उसाच्या जाडीसाठी उंची साठी कोणते खत वापरावे फुटवा नियंत्रण करण्यासाठी

  • @akshayfasale3805
    @akshayfasale3805 ปีที่แล้ว +1

    Ganna master

  • @user-cj9lz3uv4g
    @user-cj9lz3uv4g ปีที่แล้ว

    ❤❤

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 ปีที่แล้ว +5

    प्रत्येक कारखाना वजन काटा मारतो त्याच्या बदल बोला काय

  • @olddiaries__397
    @olddiaries__397 ปีที่แล้ว +1

    🎉

  • @HrushikeshKamble-qo6bc
    @HrushikeshKamble-qo6bc ปีที่แล้ว +2

    sir amchy kadly pani cha problem ahe

  • @santoshchavan7949
    @santoshchavan7949 ปีที่แล้ว

    Chan mahiti dili bhau

  • @Anildubal189
    @Anildubal189 ปีที่แล้ว +1

    तुम्ही सगळं एकदम भारीच सांगितलं, पण उसाच्या रोपामध्ये किती अंतर असावं हेच नाही सांगितलं

  • @umeshkokare
    @umeshkokare 11 หลายเดือนก่อน +1

    मुख्य बांधणीसाठी वापरायचे डोस कोणते

  • @yash5286
    @yash5286 ปีที่แล้ว

    Kali mati aasel tar drip peksha patapaani changla aas aanubhavi shetkaryancga dava aahe
    Mi confused aahe tumhi mhnata drip changla thoda explain karal ka?

  • @sachinppatil5962
    @sachinppatil5962 4 หลายเดือนก่อน

    काटा online झाला पाहिजे
    ट्रॅक्टर ला काटा आला तर लय भारी होईल शेतकरी समाधानी होईल😊

  • @royalshetkari8436
    @royalshetkari8436 ปีที่แล้ว +8

    A 2 z ऊसाचे नाव सांगा भाऊ 🙏🙏

  • @avinashshelake7493
    @avinashshelake7493 9 หลายเดือนก่อน

    कीड व्यवस्थापन साठी स्वतंत्र विडिओ बनवा

  • @ashokkapse1340
    @ashokkapse1340 4 หลายเดือนก่อน

    ओके

  • @tusherjadhav9535
    @tusherjadhav9535 ปีที่แล้ว +3

    Aare ubhi Aadvi nagrat parvadat ny

  • @siddheshranaware1186
    @siddheshranaware1186 ปีที่แล้ว +6

    भावा तू कराडचा आहे का ?

  • @atulhonmane7436
    @atulhonmane7436 4 หลายเดือนก่อน +1

    आमच्या कडे 13073 या जातीचा ऊस लागणी साठी वजनावर विकणे आहे लोकेशन मोहोळ तालुका सोलापूर

    • @R_J_Patil
      @R_J_Patil 4 หลายเดือนก่อน

      Dada tumcha no dya

  • @pawarshashikant408
    @pawarshashikant408 ปีที่แล้ว

    Suggest Best Verify

  • @surajsonawane9979
    @surajsonawane9979 7 หลายเดือนก่อน

    Us konatya mahinat gelavar jast vajan bharan

  • @miteshchougule8149
    @miteshchougule8149 5 หลายเดือนก่อน

    Dada evdha kharcha.......lakshat gheta padrat kiti yenar

  • @everythingsolutions3300
    @everythingsolutions3300 ปีที่แล้ว +1

    बेणे प्लॉट असल्यास उसाचे पाचट काढावे कि नाही?
    पाचट काढल्यास उसाच्या डोळ्यातून कोंब फुटतील का?

  • @Lado235
    @Lado235 ปีที่แล้ว +1

    Nhi jat bhau srv karun baghitl 55/60 tun cha vr nhi jat amchakde

  • @rajnishparit3541
    @rajnishparit3541 ปีที่แล้ว +3

    काटा मरत्यात तेच काय करायचं

  • @amasidhamhetre7598
    @amasidhamhetre7598 ปีที่แล้ว +3

    एकरी खर्च किती येईल

  • @udayraut2119
    @udayraut2119 ปีที่แล้ว +3

    ड्रिप ने पाणी व्यवस्थापन केले तर पाणी आठवड्यातून किती वेळा व किती तास द्यावे.

  • @AjinkyaBedage-tv1kr
    @AjinkyaBedage-tv1kr 8 หลายเดือนก่อน

    Aamhi usaacha sheti karrnar Aahot, usaacha sheti madla kaahi mahit nahi, kasa sheti karaava sanga

  • @bebairaagi9908
    @bebairaagi9908 5 หลายเดือนก่อน

    1 एकर मागे 6 फुटाच्या सरी ठिबक सिंचन असलेल्या शेती ला किती लिटर पाणी लागेल?

  • @RMS154
    @RMS154 ปีที่แล้ว +1

    Barobr

  • @PurshottamPawar-oo3sr
    @PurshottamPawar-oo3sr 9 หลายเดือนก่อน +1

    सर आमचा ऊस पंधरा पंधरा सोळा सोळा कांड्यावर आहे अजून पाच ते सहा महिने बाकी आहे कारखान्याला.न्याला फुगायला आणि वाढीसाठी कोणते ड्रीपद्वारे एकर किती किलो केमॅट.मध्ये नक्की.सागा

  • @baliramnavghare4691
    @baliramnavghare4691 ปีที่แล้ว +2

    मला 70 aavrej ala aahe

  • @omkarnanasahebbhaosle6523
    @omkarnanasahebbhaosle6523 ปีที่แล้ว

    3286. 5 acer ahe

  • @sandeshpise5127
    @sandeshpise5127 ปีที่แล้ว +9

    265 20एकर आहे

    • @harshadrajput848
      @harshadrajput848 ปีที่แล้ว

      ड्रीप होतंय का सक्सेस की उंदीर त्रास देतात

  • @user-wj4tu7vb3e
    @user-wj4tu7vb3e 4 หลายเดือนก่อน

    तणनाशक फवारणी करावी का निंदणी

  • @shindebv299
    @shindebv299 ปีที่แล้ว

    ऊसाच्या जाती सांगा

  • @kitkatgaming1657
    @kitkatgaming1657 9 หลายเดือนก่อน +2

    इत्तका खर्च करून 100 टन कादून काय फायदा 🤔

  • @dhananjayshinde9378
    @dhananjayshinde9378 ปีที่แล้ว +1

    ऊसाला दर पाच हजार दिला तर ऊस अवश्य करु कसं

  • @Ghadage_1323
    @Ghadage_1323 ปีที่แล้ว +10

    Vishay bhari या channel ला माझी चार एकर जमीन घ्या व मला फक्त वार्षिक 200000/---दया ही विनंती

    • @vishalc96
      @vishalc96 ปีที่แล้ว

      Chutya y kay tu shetkaryachya potcha nay vatat tu 4 ekar jamin khup zali
      Mazya kade 5 ekar ahe tyatil mi 2 ekar jaminit mi uss lagwad keli mehanat keli
      2 ekarat 350000 lak ch utpann ghetla mag tula kay zal r shetakaray sarkha vaga

    • @rohankatakr3758
      @rohankatakr3758 ปีที่แล้ว +2

      @@Ghadage_1323
      तुमचा नंबर द्या

    • @rohankatakr3758
      @rohankatakr3758 ปีที่แล้ว

      @@Ghadage_1323 तुमच्याशी वैयक्तिक संपर्क करायचा आहे तुमच्या संग त्यासाठी नंबर द्या तुमचा

    • @sharadnarke991
      @sharadnarke991 ปีที่แล้ว

      Mazipan Jamin Deto

    • @sanjayborate6936
      @sanjayborate6936 ปีที่แล้ว +1

      , ok

  • @shivajikurumkar2709
    @shivajikurumkar2709 ปีที่แล้ว +1

    कारखाना काका काका मारतोय याविषयी मार्गदर्शन करा

  • @uttreshwargaikwad8561
    @uttreshwargaikwad8561 ปีที่แล้ว

    उसाची जात 8005 असेलतर जमणार का ऐव्हरेज

  • @dadakopnar9025
    @dadakopnar9025 ปีที่แล้ว +2

    आम्ही काढतो . आडसाली लागण करायची आणि लिसेंता ची drinching करायची आणि बांधणी करा, बस 90 100 सहज निघत

  • @rahulmarkad9362
    @rahulmarkad9362 7 หลายเดือนก่อน

    Sir tumcha fhone nom patvaki

  • @shaliniwalhekar635
    @shaliniwalhekar635 6 หลายเดือนก่อน

    Siddagiri lavla aahe

  • @g4gaming524
    @g4gaming524 ปีที่แล้ว

    100 tone nightch nsto bhava 😂

  • @mangeshwagh6100
    @mangeshwagh6100 ปีที่แล้ว

    हुमणी च काय???

  • @amolwakure8754
    @amolwakure8754 6 หลายเดือนก่อน

    Imran Hashmi distoy ha bhau 😅

  • @user-xn9hd5gs4v
    @user-xn9hd5gs4v 2 หลายเดือนก่อน

    सगळे जण शंभर टन काढले कारखाने चौपट झाले पाहिजे

  • @ramchandrachiwate241
    @ramchandrachiwate241 ปีที่แล้ว

    March end lagan Keli ahe tar Kai lagavad ghalave

  • @rohitlokhande3997
    @rohitlokhande3997 5 หลายเดือนก่อน

    खतांच्या किमती परवडत नाही

  • @rohankatakr3758
    @rohankatakr3758 ปีที่แล้ว +1

    आम्ही उसाचे लागण केलेले आहे आळवणी झालेली एकदा फुटवा नाही अजून

    • @madankadam2606
      @madankadam2606 ปีที่แล้ว

      काय फायदा झाला नाही भाऊ आपन काय वापरलं होतं

  • @gn-desimelodies2078
    @gn-desimelodies2078 ปีที่แล้ว +7

    ज्यला ऊस उत्पादन खरंच वाढवायचे असेल ना तायनी एकदा गणना मास्टर किट वापरा आणि फायदा च फायदा करा

    • @user-qu4lm8vn1q
      @user-qu4lm8vn1q ปีที่แล้ว

      गन्नामास्तर कीट मध्ये काय काय असतं

    • @user-qu4lm8vn1q
      @user-qu4lm8vn1q ปีที่แล้ว

      फवारणीची औषधे असतात की खते असतात 🤔

    • @user-qu4lm8vn1q
      @user-qu4lm8vn1q ปีที่แล้ว

      प्लीज रिप्लाय मी

    • @santoshkavitake4157
      @santoshkavitake4157 ปีที่แล้ว

      🙏🏻👌🏻

    • @gn-desimelodies2078
      @gn-desimelodies2078 ปีที่แล้ว

      दादा सॉरी फॉर लेट रिप्लाय... गना मास्टर किट काय आहे व कसे काम करते हे तुम्ही फेसबुक वर सर्च करून पाहू शकता..

  • @sopansahane2610
    @sopansahane2610 ปีที่แล้ว +10

    एकरी 100 टन ऊस उत्पादन होत च नाही काही फेकू नका

  • @balasahebkadam5647
    @balasahebkadam5647 6 หลายเดือนก่อน

    Laebhare

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 ปีที่แล้ว

    एवढे करण्यासाठी एकरी खर्च किती येईल, ते सांगीतले तर बरं झालं असतं,

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 3 หลายเดือนก่อน

    अरे बाबा.. येवढा खर्च करायचा मग कशाला 100 टन पाहिजे..😂 आपलं कमीत कमी खर्चात 50 पर्यन्त गेलं तर बरं झालं...😂

  • @sagarsabalefauji8768
    @sagarsabalefauji8768 ปีที่แล้ว +1

    Tu काढतो का 100 टन
    तू काढ आणि मग बोल ..
    तू काढ त असता तर व्हिडिओ नसत बनवत बसला

  • @AshokAlappanavar
    @AshokAlappanavar หลายเดือนก่อน

    Cp

  • @dhairyawansomvanshi4468
    @dhairyawansomvanshi4468 ปีที่แล้ว

    A l

  • @umeshmankumare4597
    @umeshmankumare4597 10 หลายเดือนก่อน

    1 एकर ऊस लागवीसाठी first time अंदाजे किती खर्च येतो

    • @Prashu45s
      @Prashu45s 8 หลายเดือนก่อน

      15k to 20k

    • @iam9977
      @iam9977 7 หลายเดือนก่อน

      30 ते 40 हजार

  • @ruchabhushan
    @ruchabhushan 9 หลายเดือนก่อน +1

    उगा च बडबड !
    सारं माहिती य !!!
    आम्हाला वाटलं काही वेगळं सांगत असेल

  • @sunilpowar8247
    @sunilpowar8247 3 หลายเดือนก่อน

    खर्च वाढतो

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 ปีที่แล้ว +1

    Tumhi agodar us lavun 100 tonn kadha, magach fukatache salle dya

  • @AmitYadav-bj4ce
    @AmitYadav-bj4ce ปีที่แล้ว +1

    काय पण सांगू नका

  • @vishals.8815
    @vishals.8815 8 หลายเดือนก่อน

    😂are konala shikavto sagle shetkari ahet

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 ปีที่แล้ว +2

    25 ते 45 टन पर्यंत प्रति एकर उसाचे उत्पन्न मिळवल तरी पुरेसे बाकी दावा बोगस आहे.

    • @shreyashkadam487
      @shreyashkadam487 ปีที่แล้ว +1

      तुमचा जिल्हा कोणता आहे दुष्काळी भागात आहात का की मुरमाड जमीन आहे सगळी तुमचं दुखन काय आहे नक्की 😂😂

    • @ranjitjadhav6145
      @ranjitjadhav6145 ปีที่แล้ว +1

      @@shreyashkadam487 तू मूर्ख आहेस का ? 😃😃😁

  • @nieshjadhav8628
    @nieshjadhav8628 ปีที่แล้ว +1

    Are aamala ky rahin ka baba

  • @santoshjadhav-zi1du
    @santoshjadhav-zi1du 6 หลายเดือนก่อน

    उसाची कांडी 10/12आहे आता कोणत खत देऊ

  • @amolchavan3787
    @amolchavan3787 ปีที่แล้ว +6

    काहीही फेकतो हा माणूस..

  • @sacchidanandsurywanshi7259
    @sacchidanandsurywanshi7259 7 หลายเดือนก่อน

    ४/२ फुट वर लावतोय मी योग्य आहे का अंतर मध्यम जमीन आहे
    रोप लावतोय
    १८१२१

  • @janardhanwangwad2270
    @janardhanwangwad2270 ปีที่แล้ว

    Tumcha phone number milel ka