Follow the AgroStar India channel on WhatsApp: 💬 whatsapp.com/channel/0029VaW4k2GCRs1gckOYhS0V एग्रोस्टार के व्हाट्सएप चैनल से जुड़े और खेती संबंधित सभी अपडेट्स प्राप्त करें।
मला माझ्या शेतातुन ऐक्करी 100,रच टन काडुन देने,सर,सगळी टेटमेंट तुमच्या पंधतीना करीन,जर निघालातर,5000,हा,रु,याच बक्शिस देण्यात येईल,व चसेच,संतकार,करून संमान करू,सर जय किसान जय जवान dhanyvad तुमचा शेतकरी
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
मुळात एकरी उतारा किती टण आहे या पेक्षा तो काढण्यासाठी किती कालावधी लागला हे महत्वाचे आहे. उदाहरणार्थ 1)एका शेतकऱ्याला 15 महिन्यात एकरी 75 टण ऊस उत्पादन मिळाले म्हणजे 75 टण ÷1 5 महीने = 5 उदाहरणार्थ 2) एका शेतकर्याला 12 महिन्यात एकरी 72 टण ऊस उत्पादन मिळाले म्हणजे 72टण÷12 महिने कालावधी = 6 तर नक्कीच दुसऱ्या उदाहरणातील एकरी उत्पादन जास्त आहे. म्हणजे निघालेले वजन ÷ लागलेला कालावधी हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं उत्पादन व उत्पन्न यातील फरक समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. मिळालेले वजन × मिळालेला दर -(वजा) आलेला खर्च म्हणजे तुमचं उतपन्न आहे.
आहे ह्याच्या कारखाना खोडकी झाल्यावर उचलतो, अन् नेहमी कार्य क्षेत्रातील उस मागे ठेऊन बाहेरील उस उचलला जातो सुरू ऊस 14, 15महिने तर आडसाली 18,19 महिन्याने उचलला जातो. खूप त्रास होतो आहे उस करून, पण पर्याय नाही.😢
प्रति स्क्वेअर फुटाला एक ऊस जगेल असे नियोजन केले तर चांगले उत्पादन निघू शकते. रोप लागण व कांडी लागण दोन्ही मध्ये उत्पादन चांगले येते. बीज प्रक्रिया याविषयी काही बोलला नाहीत. एकरी 50 हजार ऊसाची संख्या थोडी जास्तच होते. बाकी शेतकऱ्यांना समजेल अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
आपले म्हणणे बरोबर आहे, प्रती स्क्वेअर फूट साठी 1 टिपरे अगदी तंतोतंत एकरी 50 हजार ढोबळ गणित आहे, तसेच पुढील व्हिडिओ मध्ये आपण प्रक्रिया बद्दल माहिती देऊ. तसेच उसाची लागवड करण्यापूर्वी बेणे प्रक्रिया करणे आवश्यक असून नंतर उद्भवणाऱ्या कीड व रोगांच्या समस्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण क्लोरपायरीफॉस ५० % + सायपरमेथ्रीन ५% घटकयुक्त ऍरेक्स 505 @ 2 मिली प्रति लिटर सोबत बुरशीनाशक थायोफिनेट मिथाईल घटक असलेले टी.एम.टी @ 1.5 ग्रॅम प्रति लिटर सोबत ह्युमिक आणि फुलविक ऍसिड ५०% मि घटक असणारे ह्युमिक पॉवर एनएक्स @ 1 ग्राम प्रति लिटर एकत्र करून बेणे 15 मिनिटांसाठी यामध्ये बुडवून काढावी नंतर लागवड करावी.
ऊसाचा व्हिडिओ 3 भागात येणार आहे. हा पहिला भाग होता. अजून दोन भाग लवकरच येतील. व्हिडिओ सगळ्यात पहिले बघण्यासाठी AgroStar चॅनल आत्ता 🔔 · sᴜʙsᴄʀɪʙᴇ · 🔔 करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
उभ्या ऊस पिकात सल्फ्यूरिक ॲसिडचा वापर करणे सामान्यतः शिफारस केलेले नाही. सल्फ्यूरिक ॲसिड एक अत्यंत शक्तिशाली आणि क्षारीय रसायन आहे, ज्याचा वापर पिकांमध्ये जास्त प्रमाणात किंवा अनियंत्रितपणे केल्यास माती आणि पिकांना हानी होऊ शकते.
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
तुम्ही उल्लेख केलेल्या शंकांचे समाधान करण्यासाठी दिशा आणि सूर्यप्रकाशाचा परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे. 1. उत्तर-दक्षिण सरी लावल्यास: या पद्धतीमध्ये उसाच्या प्रत्येक सरीला दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी सूर्यप्रकाश मिळतो. सकाळी पूर्वेकडून सूर्यप्रकाश येतो, जो उसाच्या पूर्वेकडील बाजूला मिळतो. संध्याकाळी पश्चिमेकडून प्रकाश मिळतो, त्यामुळे उसाच्या पश्चिम बाजूला सूर्यप्रकाश मिळतो. यामुळे ऊसाच्या दोन्ही बाजूंना संतुलित प्रकाश मिळतो. 2. पूर्व-पश्चिम सरी लावल्यास: जर सरी पूर्व-पश्चिम दिशेला लावल्या तर सकाळी किंवा संध्याकाळी ऊसाच्या फक्त एका बाजूला सूर्यप्रकाश मिळतो आणि दुसऱ्या बाजूला सावली राहते. यामुळे ऊसाच्या एका बाजूला जास्त प्रकाश मिळतो तर दुसऱ्या बाजूला कमी, ज्यामुळे एकूण पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. निष्कर्ष: उत्तर-दक्षिण दिशेला सरी लावल्यास ऊसाच्या सर्व बाजूंना दिवसभर संतुलित सूर्यप्रकाश मिळतो, ज्यामुळे ऊसाच्या एकसारख्या वाढीला मदत होते. यामुळे उसाच्या वाऱ्यापासून संरक्षण मिळवणे आणि चांगला प्रकाश मिळवणे, हे दोन्ही फायदे साधता येतात. आधिक माहितीसाठी आमच्या agridoctor सोबत 9503095030 संपर्क साधावा.
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
खत व्यवस्थापन या विषयावर लवकरच व्हिडिओ करू. तो पर्यंत अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
होय, जर उसाची सरी उत्तर-दक्षिण दिशेला असेल तर उसाला वाऱ्याने जास्त पडण्याची शक्यता असते. याचे मुख्य कारण म्हणजे या दिशेतील सरींमध्ये उसाच्या रांगा पूर्व-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याच्या मार्गात येतात. अशा परिस्थितीत वारा सरळ उसावर आदळतो, ज्यामुळे उस पडण्याची शक्यता वाढते. पडण्याची समस्या टाळण्यासाठी काही उपाय: 1. उसाची सरी पूर्व-पश्चिम दिशेला तयार कराव्यात, त्यामुळे वाऱ्याचा उसावर परिणाम कमी होतो. 2. उसाचे ठिसूळ व उंच वाढलेले तुकडे एकत्र बांधून ठेवावेत किंवा त्यासाठी मजबूत आधार देण्याचे तंत्र वापरावे. 3. वेळेवर योग्य पोषण व आंतरमशागत केल्यास उसाचे खोड मजबूत राहते आणि वाऱ्याचा प्रतिकार करतो. वरील पद्धती वापरल्यास ऊस पिकाची वाऱ्याने पडण्याची समस्या कमी होऊ शकते. अधिक माहितीसाठी आमच्या तज्ञाशी 9503095030 या निःशुल्क क्रमांकावर संपर्क साधावा.
नमस्कार शेतकरी मित्र, ऊसाचे अजून दोन विडिओ लवकरच येत आहेत. व्हिडिओ सगळ्यात पहिले बघण्यासाठी AgroStar चॅनल आला 🔔 · sᴜʙsᴄʀɪʙᴇ · 🔔नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
खत व्यवस्थापन या विषयावर लवकरच व्हिडिओ करू. तो पर्यंत अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! आम्ही नक्की प्रयत्न करू कि उसाला योग्य दर कसा मिळेल या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
ऊस पिक वाऱ्याने किंवा वजनाने पडण्याची (केवडण्याची) समस्या अनेक शेतकऱ्यांना भेडसावते, आणि यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. उसाच्या केवडण्याच्या समस्येवर उपाय करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय करता येतात: 1. योग्य प्रकारच्या उसाची निवड: उसाच्या कमी उंचीच्या आणि मजबूत खोडाच्या जाती निवडाव्यात, ज्यामुळे वाऱ्याने पिक पडण्याची शक्यता कमी होते. 2. संतुलित खत व्यवस्थापन: उसाला संतुलित खत देणे आवश्यक आहे. नायट्रोजनची अधिकता उसाला उंच आणि नरम बनवते, ज्यामुळे ते सहज केवडते. त्यामुळे नायट्रोजनचा योग्य डोस वापरणे आणि त्यासोबत पोटॅशियम (K) खताचा पुरवठा करणे महत्त्वाचे आहे, कारण पोटॅशियम ऊसाच्या खोडाला मजबूत बनवतो. 3. आंतरमशागत आणि मातीची मशागत: जमिनीत योग्य आंतरमशागत आणि मातीची मशागत केल्यास मुळांची चांगली वाढ होते, ज्यामुळे ऊस मुळांनी अधिक मजबुतीने मातीशी चिकटतो. यामुळे वाऱ्याने पडण्याची शक्यता कमी होते. 4. ऊस बांधणी (प्रॉपिंग): ऊस पिकाचे प्रॉपिंग (ऊसाच्या ओळींना एकमेकांशी बांधणे) करून पिकाला आधार दिला जातो. हे सहसा ऊसाच्या वाढीच्या कालावधीत (कमी उंचीवर असताना) केले जाते, ज्यामुळे वाऱ्याने केवडण्याची समस्या कमी होते. 5. सिंचन व्यवस्थापन: ऊस पिकासाठी योग्य प्रमाणात पाणी दिल्याने मातीतील आर्द्रता संतुलित राहते. पाण्याची कमतरता किंवा जास्तीची पाणी साचल्यास मुळांवर परिणाम होतो, ज्यामुळे उस केवडतो. त्यामुळे योग्य वेळेवर पाणी द्यावे. 6. पोषक घटकांचा वापर: ऊस पिकाला सिलिकॉन देणे ऊसाच्या खोडाला अधिक मजबुती देण्यास मदत करू शकते. सिलिकॉनचा वापर ऊसाच्या केवडण्याच्या समस्येवर परिणामकारक ठरू शकतो. 7. सुरक्षात्मक उपाय: ऊसाच्या सऱ्यांचे पूर्व-पश्चिम दिशेत नियोजन केल्यास वाऱ्याचा ऊसावर होणारा प्रतिकार कमी होतो, ज्यामुळे ऊसाची केवडण्याची शक्यता कमी होते. 8. वाढ नियंत्रणासाठी नियोजन: पिकाची जास्त वाढ झाल्यास, वर्धित साखर निर्मितीसाठी टोपीगिंग (Topping) किंवा ऊस कापणी करणे ऊसाच्या वाढीला नियंत्रित ठेवू शकते. निष्कर्ष: उसाच्या केवडण्याची समस्या टाळण्यासाठी संतुलित खत व्यवस्थापन, प्रॉपिंग, योग्य पाण्याचे नियोजन आणि वाढ नियंत्रण महत्त्वाचे आहेत. वाऱ्याचा प्रतिकार करण्यासाठी ऊसाच्या ओळींना बांधून ठेवणे किंवा योग्य दिशा निवडणे देखील प्रभावी ठरते.
शेतकरी बांधव, आपला प्रगतीशील दृष्टिकोन आणि अथक मेहनत खरंच प्रेरणादायी आहे. सेंद्रिय कर्ब 1% पेक्षा जास्त ठेवून, सुपरकेन नर्सरी स्वतःच्या शेतात तयार करून, एकविसाव्या दिवशी पुनर्लागवड करणे या तुमच्या निर्णयांनी एकरी 125 टन उत्पादन मिळवणे शक्य झाले. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून मिळवलेले हे यश वाखाणण्याजोगे आहे. तुमची ही यशस्वी कहाणी इतर शेतकऱ्यांसाठी देखील प्रेरणादायी ठरेल. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
18121 ऊस वाण उच्च उत्पादनक्षम आहे, म्हणजेच यामध्ये गोड ऊसाचे प्रमाण चांगले असते. तसेच, ही व्हरायटी कमी पाण्यातही वाढू शकते, जे शेतकऱ्यांना पाण्याच्या टंचाईच्या काळात उपयोगी पडते. धन्यवाद .

तुमचं अगदी बरोबर आहे ,एक वर्षाला 70 ते 75 टन निघतोय .100 टन काढण्यासाठी 18 महिने ठेवावे लागते. 200 टन काढण्यासाठी तीन वर्षे ठेवावे लागेल असे मला वाटते.
नमस्कार शेतकरी मित्र! 18009 हे वाण उच्च उत्पादन देणारे वाण आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. याची साखरेची प्रमाण आणि चव चांगली असते, जे साखर उत्पादनासाठी अनुकूल आहे. तसेच 18009 ऊस वाण विविध कीड आणि रोगांवर चांगला प्रतिरोध आहे . तसेच या वाणांसाठी योग्य पाणी व्यवस्थापन आवश्यक आहे. शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
तुमची ही उपलब्धी खूपच प्रशंसनिय आहे! एक एकरात 120 टन उत्पादन घेणे हे एक मोठे यश आहे. यामुळे असे दिसते की तुम्ही शेतीमध्ये उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा वापर केला आहे. तुम्ही तुमचे अनुभव आणि उपाय शेअर केल्यास इतर शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल.
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
नमस्ते किसान मित्र! कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। 🔗 bit.ly/agrostarapp
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
Follow the AgroStar India channel on WhatsApp:
💬 whatsapp.com/channel/0029VaW4k2GCRs1gckOYhS0V
एग्रोस्टार के व्हाट्सएप चैनल से जुड़े और खेती संबंधित सभी अपडेट्स प्राप्त करें।
200 टन गेला त्याची पावती टाका विनाकारण दिशाभूल करत आहत.
खरंच भाऊ
ऊस दर 6000 रु टन पाहिजे आत्ता, बाकी सगळे गोरगरीब शेतकऱ्यांना वेड लावायचे धंदे
साखर ऊस उत्पादन वाढीसाठी उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल अतुल सर आणि तेजस सर यांचे आभार.🎉🎉🎉🎉
Thank you 🙏
Watershoot kadhun ghetale pahijet ka sir jar 10-10 uoos astil trr
आपण ऊस पिकामध्ये येणारे वॉटरशूट आपण काढून टाकावेत, धन्यवाद .
मला माझ्या शेतातुन ऐक्करी 100,रच टन काडुन देने,सर,सगळी टेटमेंट तुमच्या पंधतीना करीन,जर निघालातर,5000,हा,रु,याच बक्शिस देण्यात येईल,व चसेच,संतकार,करून संमान करू,सर जय किसान जय जवान dhanyvad तुमचा शेतकरी
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
bit.ly/agrostarapp
Mi kadle ahe nigo shakt
100% 100 tan nigt
१०० टन आमच्या इकडे खूप शेतकरी घेतात
खुप छान माहिती नक्की उत्पादन वाढीसाठी मदत होईल.
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
मुळात एकरी उतारा किती टण आहे या पेक्षा तो काढण्यासाठी किती कालावधी लागला हे महत्वाचे आहे.
उदाहरणार्थ 1)एका शेतकऱ्याला 15 महिन्यात एकरी 75 टण ऊस उत्पादन मिळाले म्हणजे 75 टण ÷1 5 महीने = 5
उदाहरणार्थ 2) एका शेतकर्याला 12 महिन्यात एकरी 72 टण ऊस उत्पादन मिळाले म्हणजे
72टण÷12 महिने कालावधी = 6
तर नक्कीच दुसऱ्या उदाहरणातील एकरी उत्पादन जास्त आहे.
म्हणजे निघालेले वजन ÷ लागलेला कालावधी हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं उत्पादन व उत्पन्न यातील फरक समजून घेणं हे महत्त्वाचं आहे.
मिळालेले वजन × मिळालेला दर -(वजा) आलेला खर्च म्हणजे तुमचं उतपन्न आहे.
कारखाना साठी उस द्यायचं असल्यास साखर उतारा चांगला येण्यासाठी आणि पक्वतेसाठी कालावधी जास्त लागतो .सहमत आहोत यावर !
आहे ह्याच्या कारखाना खोडकी झाल्यावर उचलतो, अन् नेहमी कार्य क्षेत्रातील उस मागे ठेऊन बाहेरील उस उचलला जातो सुरू ऊस 14, 15महिने तर आडसाली 18,19 महिन्याने उचलला जातो. खूप त्रास होतो आहे उस करून, पण पर्याय नाही.😢
प्रति स्क्वेअर फुटाला एक ऊस जगेल असे नियोजन केले तर चांगले उत्पादन निघू शकते. रोप लागण व कांडी लागण दोन्ही मध्ये उत्पादन चांगले येते. बीज प्रक्रिया याविषयी काही बोलला नाहीत. एकरी 50 हजार ऊसाची संख्या थोडी जास्तच होते. बाकी शेतकऱ्यांना समजेल अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
आपले म्हणणे बरोबर आहे, प्रती स्क्वेअर फूट साठी 1 टिपरे अगदी तंतोतंत एकरी 50 हजार ढोबळ गणित आहे, तसेच पुढील व्हिडिओ मध्ये आपण प्रक्रिया बद्दल माहिती देऊ. तसेच उसाची लागवड करण्यापूर्वी बेणे प्रक्रिया करणे आवश्यक असून नंतर उद्भवणाऱ्या कीड व रोगांच्या समस्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण क्लोरपायरीफॉस ५० % + सायपरमेथ्रीन ५% घटकयुक्त ऍरेक्स 505 @ 2 मिली प्रति लिटर सोबत बुरशीनाशक थायोफिनेट मिथाईल घटक असलेले टी.एम.टी @ 1.5 ग्रॅम प्रति लिटर सोबत ह्युमिक आणि फुलविक ऍसिड ५०% मि घटक असणारे ह्युमिक पॉवर एनएक्स @ 1 ग्राम प्रति लिटर एकत्र करून बेणे 15 मिनिटांसाठी यामध्ये बुडवून काढावी नंतर लागवड करावी.
😊आरधवट माहीती 😮😮
ऊसाचा व्हिडिओ 3 भागात येणार आहे. हा पहिला भाग होता. अजून दोन भाग लवकरच येतील. व्हिडिओ सगळ्यात पहिले बघण्यासाठी AgroStar चॅनल आत्ता 🔔 · sᴜʙsᴄʀɪʙᴇ · 🔔 करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
उभे ऊस पिकात सल्फुरिक ॲसिड वापरू शकतो का....drip मधून
उभ्या ऊस पिकात सल्फ्यूरिक ॲसिडचा वापर करणे सामान्यतः शिफारस केलेले नाही. सल्फ्यूरिक ॲसिड एक अत्यंत शक्तिशाली आणि क्षारीय रसायन आहे, ज्याचा वापर पिकांमध्ये जास्त प्रमाणात किंवा अनियंत्रितपणे केल्यास माती आणि पिकांना हानी होऊ शकते.
खुप छान माहिती 👍
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
सेंद्रिय कर्ब एक च्या पुढे आहे,सुपरकेन नर्सरी स्वतः च्या शेतात तयार करून एकविसाव्या दिवशी पुनर्लागवड केले होते
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
bit.ly/agrostarapp
छान माहिती❤
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा.
शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
bit.ly/agrostarapp
अतुल सर तेजस सर कांदा 25 टन आणि ऊस 100टन एकरी सरासरी कसे तयार करायचे याचे व्यवस्थापन लवकर लवकर सांगावे आभारी राहू
कांदा 25 टन उतपादन व्हिडिओ th-cam.com/video/9iKLsGqsgEU/w-d-xo.html
😅😅😅😅😅 0:43 0:44 0:44 0:44 0:44 0:44 😅 0:44 😅 0:44 0:44 0:44 0:44 😅 0:44 0:44 0:44 0:45 0:45 0:45 0:45 0:45 0:45 0:45 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:48 0:48 0:48 0:48 0:49 0:50 0:50 0:50 0:51 0:53 0:53 0:53 0:53 0:53 0:53 0:54 0:54 0:54 0:54 0:54 0:54 😢😮😅😢😮😮😮@@agrostarindia
दक्षिण उत्तर लावा असे सांगितले
पण सूर्यप्रकाश कसा मिळेल
पूर्व पश्चिम सूर्य प्रकाश जास्त मिळेल
तुम्ही उल्लेख केलेल्या शंकांचे समाधान करण्यासाठी दिशा आणि सूर्यप्रकाशाचा परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे.
1. उत्तर-दक्षिण सरी लावल्यास:
या पद्धतीमध्ये उसाच्या प्रत्येक सरीला दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी सूर्यप्रकाश मिळतो. सकाळी पूर्वेकडून सूर्यप्रकाश येतो, जो उसाच्या पूर्वेकडील बाजूला मिळतो. संध्याकाळी पश्चिमेकडून प्रकाश मिळतो, त्यामुळे उसाच्या पश्चिम बाजूला सूर्यप्रकाश मिळतो. यामुळे ऊसाच्या दोन्ही बाजूंना संतुलित प्रकाश मिळतो.
2. पूर्व-पश्चिम सरी लावल्यास:
जर सरी पूर्व-पश्चिम दिशेला लावल्या तर सकाळी किंवा संध्याकाळी ऊसाच्या फक्त एका बाजूला सूर्यप्रकाश मिळतो आणि दुसऱ्या बाजूला सावली राहते. यामुळे ऊसाच्या एका बाजूला जास्त प्रकाश मिळतो तर दुसऱ्या बाजूला कमी, ज्यामुळे एकूण पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो.
निष्कर्ष: उत्तर-दक्षिण दिशेला सरी लावल्यास ऊसाच्या सर्व बाजूंना दिवसभर संतुलित सूर्यप्रकाश मिळतो, ज्यामुळे ऊसाच्या एकसारख्या वाढीला मदत होते. यामुळे उसाच्या वाऱ्यापासून संरक्षण मिळवणे आणि चांगला प्रकाश मिळवणे, हे दोन्ही फायदे साधता येतात.
आधिक माहितीसाठी आमच्या agridoctor सोबत 9503095030 संपर्क साधावा.
सूर्याचे उत्तरायण दक्षिणायन कारणीभूत असते
खुप छान माहिती दिली...🙏🙏🙏
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
पुर आल्यामुळे आमची आडसाली लावण करता आली नाही तर आता लावण करायची आहे पण ऊसबियाणे उपलब्ध नाही त्यामुळे रोपे लावावी का? कारण रान वर्षाला पूरबुडीत आहे
जर तुम्हाला ऊसाची लागवड करायची असेल आणि बियाणे उपलब्ध नसेल, तर रोपे लावणे एक चांगला पर्याय आहे. धन्यवाद.
सर जी तुम्ही इथे मार्गदर्शन करायला याल का?
Idea changali ahe baghu Jamal tr.
🪔 दीपावली की हार्दिक शुभकामनाएं 🎇
मी ऐक ऐकमध्ये २३ टन काढले आहे 🔥
खत व्यवस्थापन कशे करावे ?
खत व्यवस्थापन या विषयावर लवकरच व्हिडिओ करू. तो पर्यंत अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
सरासरी खर्च किती येतो आणि ऊस रानावर किती वर्षे ठेवावे लागते हे पण सांगायला पाहिजे होतं
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे।
उत्तर दक्षिण ऊसाची सरी असेल तर ऊस वारांने जास्त पडतो का....
होय, जर उसाची सरी उत्तर-दक्षिण दिशेला असेल तर उसाला वाऱ्याने जास्त पडण्याची शक्यता असते. याचे मुख्य कारण म्हणजे या दिशेतील सरींमध्ये उसाच्या रांगा पूर्व-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याच्या मार्गात येतात. अशा परिस्थितीत वारा सरळ उसावर आदळतो, ज्यामुळे उस पडण्याची शक्यता वाढते.
पडण्याची समस्या टाळण्यासाठी काही उपाय:
1. उसाची सरी पूर्व-पश्चिम दिशेला तयार कराव्यात, त्यामुळे वाऱ्याचा उसावर परिणाम कमी होतो.
2. उसाचे ठिसूळ व उंच वाढलेले तुकडे एकत्र बांधून ठेवावेत किंवा त्यासाठी मजबूत आधार देण्याचे तंत्र वापरावे.
3. वेळेवर योग्य पोषण व आंतरमशागत केल्यास उसाचे खोड मजबूत राहते आणि वाऱ्याचा प्रतिकार करतो.
वरील पद्धती वापरल्यास ऊस पिकाची वाऱ्याने पडण्याची समस्या कमी होऊ शकते.
अधिक माहितीसाठी आमच्या तज्ञाशी 9503095030 या निःशुल्क क्रमांकावर संपर्क साधावा.
@@agrostarindia 🙏
Sir ya sathi purn mahiti bhetel ka
नमस्कार शेतकरी मित्र, ऊसाचे अजून दोन विडिओ लवकरच येत आहेत. व्हिडिओ सगळ्यात पहिले बघण्यासाठी AgroStar चॅनल आला 🔔 · sᴜʙsᴄʀɪʙᴇ · 🔔नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
आम्ही एकरी 110 टन ऊस काढला आहे मुक्काम आमणापूर ता पलूस जिल्हा सांगली
लय भारी शेतकरी मित्रा 🪔 तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔
Kiti diwsat
@ashokmohite446 kiti diwsat
कांदा सीजन आहे कांद्याची माहिती सांगा
कांद्याचा व्हिडिओ th-cam.com/video/9iKLsGqsgEU/w-d-xo.html
सर टनेज काढणे शक्य आहे त्या साठी 80 टक्के सेंद्रिय खत व्यवस्थापन व 20 टक्के रासायनिक खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे
आपण ऊस पिकाबद्दल छान माहिती दिली आहे. याचा आपल्या शेतकरी बांधवाना नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.
प्रत्येक जण दोनशे टन उत्पादन घेतले आता कारखाने आहेत ते पाच पट पाहिजेत नाही तर बारा ऊस गाळप होणार नाही
खत व्यवस्थापन कसे करावे ते सांगा
खत व्यवस्थापन या विषयावर लवकरच व्हिडिओ करू. तो पर्यंत अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
पैल टनेज चया पावत्या टाका
Sar gehun ki kheti par bhi jankari dijiye
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
60 tan mi kadlela aahe
धन्यवाद आपके फीडबैक के लिए।
सर फुटवे होत नाहीत येवढे फुटव्यासाठी काय करायचं
🪔 एग्रोस्टार की तरफ से आप को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं।🪔 खेती संबंधित अधिक जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें।
मस्त 🎉🎉🎉
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा.
शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
bit.ly/agrostarapp
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
Mala madat karal ka Wis year ahe
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
bit.ly/agrostarapp
खरबूज पिकाविषयी माहिती द्या आणि सिमला मिरची पिकाविषयी माहिती द्या जास्त उत्पादन कसे काढता येईल mobile no dya
Shimala mirchi cha video th-cam.com/video/3wFddTHJ9t8/w-d-xo.htmlsi=r9girCNiESRi5S1I
200 टन 12 महिन्यांत येणार का ,दिसम्बर महिन्यात लागण झाली तर
18121 हे वान योग्य आहे का
18121या उसाच्या वाणाची आपण निवड करू शकता .18121 ऊस वाण उच्च उत्पादनक्षम आहे, म्हणजेच यामध्ये गोड ऊसाचे प्रमाण चांगले असते. धन्यवाद.
आम्ही ऐक ऐकर मध्ये 80 टन घेतला आहे.. 200 impossible
धन्यवाद🙏 अग्रोस्टार कडून दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! 🪔
अशी माहिती हळद पिकाची माहिती दिली पाहिजे
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा.
शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
bit.ly/agrostarapp
उसाला योग्य दर कसा मिळेल याची माहिती द्या आपल्या महाराष्ट्र त खूप उतपन्न आहे
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
आम्ही नक्की प्रयत्न करू कि उसाला योग्य दर कसा मिळेल या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
प्रति एकर दहा हजार देईन बक्षीस माझ्या शेतात काढून द्यावे तुम्ही सांगेल तसे करीन
Sanjeev mane yanche margdarshan bga y
Good 🎉
15006 वाण एकरी 95.5 टण.
15006 PDN van
200 ton काय जीव घेता का जमिनीचा
😂😂😂😂
शेतकऱ्यांना 265 उत्तम आहे
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा.
शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
bit.ly/agrostarapp
ऊस केवडतो आहे काय उपाय करावा
ऊस पिक वाऱ्याने किंवा वजनाने पडण्याची (केवडण्याची) समस्या अनेक शेतकऱ्यांना भेडसावते, आणि यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. उसाच्या केवडण्याच्या समस्येवर उपाय करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय करता येतात:
1. योग्य प्रकारच्या उसाची निवड:
उसाच्या कमी उंचीच्या आणि मजबूत खोडाच्या जाती निवडाव्यात, ज्यामुळे वाऱ्याने पिक पडण्याची शक्यता कमी होते.
2. संतुलित खत व्यवस्थापन:
उसाला संतुलित खत देणे आवश्यक आहे. नायट्रोजनची अधिकता उसाला उंच आणि नरम बनवते, ज्यामुळे ते सहज केवडते. त्यामुळे नायट्रोजनचा योग्य डोस वापरणे आणि त्यासोबत पोटॅशियम (K) खताचा पुरवठा करणे महत्त्वाचे आहे, कारण पोटॅशियम ऊसाच्या खोडाला मजबूत बनवतो.
3. आंतरमशागत आणि मातीची मशागत:
जमिनीत योग्य आंतरमशागत आणि मातीची मशागत केल्यास मुळांची चांगली वाढ होते, ज्यामुळे ऊस मुळांनी अधिक मजबुतीने मातीशी चिकटतो. यामुळे वाऱ्याने पडण्याची शक्यता कमी होते.
4. ऊस बांधणी (प्रॉपिंग):
ऊस पिकाचे प्रॉपिंग (ऊसाच्या ओळींना एकमेकांशी बांधणे) करून पिकाला आधार दिला जातो. हे सहसा ऊसाच्या वाढीच्या कालावधीत (कमी उंचीवर असताना) केले जाते, ज्यामुळे वाऱ्याने केवडण्याची समस्या कमी होते.
5. सिंचन व्यवस्थापन:
ऊस पिकासाठी योग्य प्रमाणात पाणी दिल्याने मातीतील आर्द्रता संतुलित राहते. पाण्याची कमतरता किंवा जास्तीची पाणी साचल्यास मुळांवर परिणाम होतो, ज्यामुळे उस केवडतो. त्यामुळे योग्य वेळेवर पाणी द्यावे.
6. पोषक घटकांचा वापर:
ऊस पिकाला सिलिकॉन देणे ऊसाच्या खोडाला अधिक मजबुती देण्यास मदत करू शकते. सिलिकॉनचा वापर ऊसाच्या केवडण्याच्या समस्येवर परिणामकारक ठरू शकतो.
7. सुरक्षात्मक उपाय:
ऊसाच्या सऱ्यांचे पूर्व-पश्चिम दिशेत नियोजन केल्यास वाऱ्याचा ऊसावर होणारा प्रतिकार कमी होतो, ज्यामुळे ऊसाची केवडण्याची शक्यता कमी होते.
8. वाढ नियंत्रणासाठी नियोजन:
पिकाची जास्त वाढ झाल्यास, वर्धित साखर निर्मितीसाठी टोपीगिंग (Topping) किंवा ऊस कापणी करणे ऊसाच्या वाढीला नियंत्रित ठेवू शकते.
निष्कर्ष: उसाच्या केवडण्याची समस्या टाळण्यासाठी संतुलित खत व्यवस्थापन, प्रॉपिंग, योग्य पाण्याचे नियोजन आणि वाढ नियंत्रण महत्त्वाचे आहेत. वाऱ्याचा प्रतिकार करण्यासाठी ऊसाच्या ओळींना बांधून ठेवणे किंवा योग्य दिशा निवडणे देखील प्रभावी ठरते.
🙏
एकरी १२५ टन उत्पादन आम्ही घेतले आहे
शेतकरी बांधव, आपला प्रगतीशील दृष्टिकोन आणि अथक मेहनत खरंच प्रेरणादायी आहे. सेंद्रिय कर्ब 1% पेक्षा जास्त ठेवून, सुपरकेन नर्सरी स्वतःच्या शेतात तयार करून, एकविसाव्या दिवशी पुनर्लागवड करणे या तुमच्या निर्णयांनी एकरी 125 टन उत्पादन मिळवणे शक्य झाले. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून मिळवलेले हे यश वाखाणण्याजोगे आहे. तुमची ही यशस्वी कहाणी इतर शेतकऱ्यांसाठी देखील प्रेरणादायी ठरेल. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
55 tn
200 टन उत्पादन मिळाले तसे व्यवस्थापन करूया सरांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
bit.ly/agrostarapp
आता ज्या उसात उभे आहात,त्याच एकरी 40 टन ऊस सुध्दा निघणार नाही 😂😂
👍
करेक्ट
60 ton
18121 व्हरायटी कशी आहे
18121 ऊस वाण उच्च उत्पादनक्षम आहे, म्हणजेच यामध्ये गोड ऊसाचे प्रमाण चांगले असते. तसेच, ही व्हरायटी कमी पाण्यातही वाढू शकते, जे शेतकऱ्यांना पाण्याच्या टंचाईच्या काळात उपयोगी पडते. धन्यवाद .
75 टन काढलं आम्ही कमी पाणी असून सुद्धा
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
bit.ly/agrostarapp
तुमचं अगदी बरोबर आहे ,एक वर्षाला 70 ते 75 टन निघतोय .100 टन काढण्यासाठी 18 महिने ठेवावे लागते. 200 टन काढण्यासाठी तीन वर्षे ठेवावे लागेल असे मला वाटते.
🎉
80 टन
खत नियोजन सांगा
Bagayat Sheti chalvala deto amala kari 80 tan dya
18009 Verity kashi aahe
नमस्कार शेतकरी मित्र!
18009 हे वाण उच्च उत्पादन देणारे वाण आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. याची साखरेची प्रमाण आणि चव चांगली असते, जे साखर उत्पादनासाठी अनुकूल आहे. तसेच 18009 ऊस वाण विविध कीड आणि रोगांवर चांगला प्रतिरोध आहे . तसेच या वाणांसाठी योग्य पाणी व्यवस्थापन आवश्यक आहे.
शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
agrostar.app.link/63pOh2mPoHb
👌👌☝️👍🙏
🔔 · sᴜʙsᴄʀɪʙᴇ · 🔔
75 tn
100 टन काढून दाखवा 12 महिन्यात 1 एकर मध्ये ..
सर मि एकरी 120 टन उत्पादन घेतले आहे
तुमची ही उपलब्धी खूपच प्रशंसनिय आहे! एक एकरात 120 टन उत्पादन घेणे हे एक मोठे यश आहे. यामुळे असे दिसते की तुम्ही शेतीमध्ये उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा वापर केला आहे. तुम्ही तुमचे अनुभव आणि उपाय शेअर केल्यास इतर शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल.
60
२०० टन निघाले तर तुम्हाला एकरी ५००० टन देऊ
60टन
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
bit.ly/agrostarapp
आमच्या वावरातल्या 100 टन तुम्हाला घ्या 100 आम्हाला द्या
200 टन उत्पादन काढण शक्य नाही
97.6
नमस्ते किसान मित्र! कमेंट करने के लिए धन्यवाद🙏
खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। 🔗 bit.ly/agrostarapp
131 ton acre
131 टन म्हणजे खूप छान उत्पादन घेतलय.
खर्च किती झालता सर
हे खरे वाटत नाही
72टन
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
bit.ly/agrostarapp
95टन एक एकर 265

108

Subhash Kate 8o m tan
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा.
शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
bit.ly/agrostarapp
एक्करी 70टन खोडवा 60टन
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
bit.ly/agrostarapp
सुरुला७२ टण
तुम्ही 200टन ऊस पिकवला आहे का
नुसताच मार्गदर्शन..
१०६
SCT वैदिक ने शक्य आहे 200टन
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
bit.ly/agrostarapp
😅
Tumi vaprlay ka
SCT बदल माहिती हवी आहे
Tu kuran read kar va bhagavat geeta read kar compare
चूक.आहे.200.टन.खोट.आहे.
200% खोटं आहे
खुप छान माहिती दिली

60 टन