१)कारखानदारांनी मागणी + 2) मातीचा प्रकार + 3) पाण्याची उपलब्दता+ 4) लागवडीचा हंगाम+ इ. प्राथमिक बाबी विचारात घेउन शेतकरी मित्रांनी योग्य तो वाण निवडावा।।। या मुळे तुमच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल👍
265 ची माहिती चुकीची देत आहात. 100 च्या पुढे टनेज घ्यायचे असेल तर 265 ला पर्याय नाही. आणि रिकव्हरी पहायची असेल तर सोमेश्वर कारखान्यावर या. 265 ला कसलीही बंदी नाही. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी 265 शिवाय दुसरा पर्याय नाही.
अनेक ठिकाणी 86032 पेक्षा 265 चे एकरी सरासरी उत्पादन जास्त निघते शिवाय हा ऊस खूप चांगला पोसत असल्यामुळे खोडवा ऊस पिकाचे देखील उत्पादन 86032 पेक्षा अधिक मिळते. फक्त या उसाला पाणी कमतरता होऊ देऊ नये नाहीतर उत्पन्न घटते.
1. या ५ गोष्टी करा मग एकरी 100 टन ऊस नाय निघाला तर बोला.
Video Link : th-cam.com/video/JfljKyacNO8/w-d-xo.html
सर्व जातीची परक झाल्यावर शेतकरी शेवटी २६५ वरच येतो त्यामुळे सूरूवातच २६५ पासून करा
शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ही जात उत्तम आहे 💯✅
शेतकऱ्यांना २६५ शिवाय पर्याय हाच वान सर्वात परवडणारा आहे
💯+फक्त 265
265जात सगळ्या चांगली
१)कारखानदारांनी मागणी +
2) मातीचा प्रकार +
3) पाण्याची उपलब्दता+
4) लागवडीचा हंगाम+
इ. प्राथमिक बाबी विचारात घेउन शेतकरी मित्रांनी योग्य तो वाण निवडावा।।।
या मुळे तुमच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल👍
265 ची माहिती चुकीची देत आहात. 100 च्या पुढे टनेज घ्यायचे असेल तर 265 ला पर्याय नाही. आणि रिकव्हरी पहायची असेल तर सोमेश्वर कारखान्यावर या. 265 ला कसलीही बंदी नाही. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी 265 शिवाय दुसरा पर्याय नाही.
Akdam brobar 265
अनेक ठिकाणी 86032 पेक्षा 265 चे एकरी सरासरी उत्पादन जास्त निघते शिवाय हा ऊस खूप चांगला पोसत असल्यामुळे खोडवा ऊस पिकाचे देखील उत्पादन 86032 पेक्षा अधिक मिळते. फक्त या उसाला पाणी कमतरता होऊ देऊ नये नाहीतर उत्पन्न घटते.
Ho barobar aahe
खरंच लई भारी
Dada nice ⚡⚡
सर्वात भारी 265
भाऊ १०,००१ हे बेन वापरा एकदम जोरात येते वजनही भरते
Number
२६५ हि जात चांगली
Ten Thousand One is the best for both industry & Farmers
८६०३२ ला तोड नाही
Mg karun ghya तोंड लवकर 😅
फक्त. 265
संचालक मंडळ सुधारले
पाहिजे डायरेक्टर स्वच्छ
कारभार एखादा वीडीओ
बनवा
86032 ha us rogapratikarak chamata kamj aahe aani pani kami pn chalat nahi tya peksha 10001 hya jatila thod pani kami asal tri chalat
265 पुढें संबंध जाती कमीच
265 फक्त
ऊसातील एकात्मिक तणनियंत्रण कसे करावे यावर एक व्हिडिओ बनवला तर चांगले होईल.
Tamar + 24d
भाव जीवन ड्रायवर यांच्या सुंदरचा व्हिडिओ बनवा
Saglya shetkryana parvadnari jaat 0265
265 सर्वात भारी
Sir 86032 halkya jaminivar chalto ka
8005👍🏻 परभणी जिल्हा
कारखाने काटा मारणे, लवकर तोड न देणे आसेल कार्यक्रम करतात काय काढणारं आहे 100टन
CoM 0265 व Co 86032 या वाणाचे उत्तम बियाणे कोठे भेटेल व ही जात कोणी प्रसारित केली आहे.
Maza Kade ahe
ऊषा मध्य संकर चे प्रमाण किती टक्के असते सर
pune jilha 265 ek no yeto 86 ny jamat
Fast views❤
Vsi 18121 chi mahiti milen ka
Sir aapn TH-cam video edit sathi konte app use krta
265 शिवाय पर्याय नाही King 👑👑👑👑 265
09227 माहिती सांगा
मला नोव्हेंबर मध्ये एक एकर ८००५ ची रोप लागवड करायची आहे
जमीन मध्यम आहे
3102 is best
सगळ्यात चांगली ऊसाची जात 3102 आहे एकरी उत्पादन 90 ते 100 टनाप्रमाने देणारी आहे
khodva nidva kahi kamacha nahi
दादा खोडवा येतोय का
265 एकच नंबर
Sadhya 3102 changla vattoy
बियाणे किंवा रोपे कोठे व काय दराणे मिळतील
9057 chi mahiti ky nahi
🎋Lagani la paani 💧ch ny🌧😢
१०,००१ किंग हाय राव
२६५ सगळ्यात चांगली जात
10001👍👍👍👍
चुकीची माहिती येताय भाऊ आपण
265 याला तोंड नाही सर्वात एक नंबर आहे. हो साखरेचं प्रमाण कमी आहे.
पण टॉप जात म्हणजे 265
Brand 265🔥🔥🔥👑👑👑
265 ✌️
नाद फक्त 265 🔥
अरे ऊस लागनी होऊन २ महिने झाले
265🎉
265
86032👍
86032🎉🎉
86032 Lover ❤❤
86032 ek number
8️⃣ 0️⃣ 3️⃣ 2️⃣ 👑
86032 (Nyaneshwari)
86032
86032 फक्त
86032 only ❤
86032🔝
265
86032
265
86032
265
86032